आयुष्यभराची कमाई 3 महिन्यात झाली या पिकामधुन|November December pike|sheti,vyavsay,mahiti
Үй жануарлары мен аңдар
sheti kashi karavi,sheti business ideas in marathi,sheti totyat janyachi karane,sheti vishayak mahiti,sheti vishayak marathi youtub channel,Agriculture information,शेती तोट्यात जाण्याची कारणे,मातीचा शेंद्रीय कर्ब,मातीचा सामू ,तणनाशक वापरू नये,खत व्यवस्थापन व ओषधी व्यवथापन,शेती विषयक माहिती मराठी,शेती पूरक वेवसाय,फायद्याची शेती कशी करावी,शेती का परवडत नाही ? 5 मुख्य कारणे #Profitable Agriculture l पाणी व्यवस्थापन,
फक्त 48 तासांत पिकांना हिरवेगार बनविन्याचा फॅार्मुला, पिकांना हिरवीगार कसे बनवावे, पिके, पानांना हिरवा रंग कसा आणावा, Plant greenery, शेती, शेतकरी, कांदा, मिरची, वांगी, टमाटे, गहू, टरबूज, खरबुज, सोयाबीन, मका, ऊस, शिमला मिरची, कारले, भुईमुग, द्राक्ष, बटाटे, हलद, आले, अन्ननिर्माता, स्ट्रॉबेरी, पपई, गिलके, दोडका, बाजरी, ज्वारी, हरबरा, कापुस, कपाशी, लसुन, कोथंबीर, शेवगा, मेथी, कोबी, फ्लॉवर, आंबे, काकडी, गवार, कढिपत्ता, शेपु, पालक, डांगर, बीट, गाजर, मटकी, तुर, मुग, उडिद, चिकु, पेरू, आवळा, केळी, सिताफळ, रामफळ, सफरचंद, ड्रॅगनफ्रुट, जांभुळ, लिंबु, गुलाब
मालामाल पिके, टोमॅटो लागवड, काकडी लागवड, कोथिंबीर लागवड, मिरची लागवड, वाटाणा लागवड, 2 महिन्यात येणारी पिके, कमी कालावधीत येणारे पिके, July crops, Pavsali pike, Mansoon, Havaman andaj, Panjab dakh, पावसाळी पिके, शेती यशोगाथा, Soayabean, कांदा लागवड, संपूर्ण माहिती, बाजार भाव, Market rate, Live, Kapus, कापुस, खत, Fertilizers, Best, Business, Farming, Havaman, Andaj, Punjab dakh, पंजाबराव, Eknath Shinde, आधुनिक, Farming business, शेती, In Maharashtra, सप्टेंबर ऑक्टोबर, मालामाल पिक,
indian farmer,desi jugaad videos,desi jugad agriculture,jugaad,सबसे महंगी सब्जी की खेती 🤔❓ Vegetable Medicine Everything - Spiny Gourd Farming || Indian Farmer,indian farmer videos,indian farmer video,kantola farming,kartule chi bhaji,kartule farming,how to grow kantola vegetable,kantola vegetable farming,vegetable farming,kantola,kartule,kantola medicinal use,benefits of eating kantola,kantola ki kheti,kakoda kheti,how to grow kakoda,agriculture,farmer status,
Пікірлер: 380
असे विडिओ पाटवू नका कारण सर्व अपूर्ण माहिती देता.मी सर्वांना विनंती करतो त्याच्यावर त्रकार करा
अपुरी माहिती देऊन दिशाभूल करत लोकांना मुर्ख बनवण्याचा प्रकार आहे हा. खोटी आणि दिशाभूल करणारी माहिती प्रसारित करणाऱ्यांवर कारवाई केली पाहिजे.
@d.r.jadhav7723
8 ай бұрын
Khoti batmi
किती लोकांना संध्यानंद पेपर ची आठवण आहे 😅 हा चैनल ही असाच आहे 😂 असेच मनोरंजन करत जा 😊
@rpghorpade1
7 ай бұрын
पुढारी तसाच होता आगोदर
@br.ravindrabarse1593
6 ай бұрын
आम्हीं त्याला च्युत्यानंद म्हणायचो
@siddheshwarchavan3112
4 ай бұрын
😂😂😂😂😂 संध्यानंद
@arunghodekar726
3 ай бұрын
हा तर फालतुचंद आहे
@ashwinkale6561
3 ай бұрын
Sandhyanand paper madhye jara jastich chadhavun sangitlelya goshti asaychyaat
5 एकर जमीन , ड्रीप , पाणी व्यवस्था सर्व १ वर्षासाठी तुम्हाला ५ लाखात देतो तुम्हीच हे पीक करा आणी सर्व पैसे तुम्हीच घ्या
@digambartilekar9852
9 ай бұрын
अगदी खरे
@yashraj580
5 ай бұрын
Khar bolata
@ganeshganesh1592
3 ай бұрын
😂 mg tula ky dyaych
@santoshkate5418
2 ай бұрын
खोटं बोल पण रेटून बोल असच दिसतंय
@shaileshlohkare9645
2 ай бұрын
@@ganeshganesh1592 5 लाख भाडे थोड नीट वाचत जावा
आरे बाबा ही शेती फाँरेनला होते भावा लोकांना बनवायचे सोडून दिले तर बरे होईल युट्यूब वर जास्त विश्वास ठेऊ नये धन्यवाद
@user-hu7tk6qu4v
3 ай бұрын
आमची जमीन घेऊन लागवड कराल का?
अर्धवट माहिती आहे
सर तुमच्या पृषभगाला जो होले आहे त्याच्या मध्ये छत्री टाकून उघडली पाहिजे. थोडा कॉमन सेन्स ठेवा.
@anilnarhe4008
3 ай бұрын
😂😂
@sunilmotirave6610
19 күн бұрын
🤣🤣😀😀 अती शुद्ध आणि स्वच्छ शिव्या देता सर तुम्ही..😀😀
@sunilmotirave6610
19 күн бұрын
मी सहसा कधी हासत नाही पण आज लई हसलो सर शप्पथ 🤣🤣🤣🙏🏻🙏🏻
या लोकांना शोधून काढले पाहिजे व त्यांचा योग्य तो बंदोबस्त केला पाहिजे
@vilasmedage7986
8 ай бұрын
Yes
तुमच्याकडे जमिन नाही का? आम्ही जमिन भाडे तत्वावर देउत. तुम्ही करणार का?
@pnditnathuramgodse
9 ай бұрын
😂😹
@vishalyedravker9528
9 ай бұрын
👍👍👍👍
@user-ru2cp7ec9n
9 ай бұрын
Oi
@nileshkshatriya4259
9 ай бұрын
SHABBASH MULA ❤ NAAV KADLAS APLYA AAI BAPACHA 😂
@sangitakharate9748
8 ай бұрын
Supar
याला आमच्याकडे टनटनी म्हणतात,फार छान पिक आहे आम्ही महिना दहा हजार रुपये भाडेतत्त्वावर जमीन देण्यास तयार आहोत.
@danielreuben8847
5 ай бұрын
हे टनटनी नाही.
🎉अशी ही बनवा बनवी ़़़़़़़़़़़़़़़
माझ्या कडे दहा एकर जमीन आहे . एकरी एक लाखा प्रमाणे घेता का प्रतिवर्ष प्रमाणे भाडे द्या आणि आपण करोडो पती वा .
@ravindrashevale160
3 ай бұрын
तुम्ही द्यायला तयार आहे पण ह्यांचा फोन नंबर घेऊन त्यांना जोडुन द्या माझी पण आहे
Baher he fulachi tea,chaybeg milte.brightness sathi pn he changl ast pest lavyla.
माझ्याकडे पुणे,चाकण येथे ७ गुंठ्याचा मेनरोड लगत शहरात प्लाॅट आहे,जवळच भरपूर पाणी असलेली विहीर आहे,बधा अर्धालीने करत असाल तर मी तयार आहे.
Ha ...kh.....
आमच्याकडे ची ५ एकर देतो , वर्षाला २ लाख द्या फक्त ५ एकर साठी. सर्व आहे विहीर , बोर, स्पिंकलर, ड्रिप
@vijayakirankulthe1642
8 ай бұрын
कुठे आहे तुमची शेती?
वित भर लाकूड हात भर ढलपी काढु नका 😂 काय ते मुद्याच बोलत चला ❤
@prashantbagul8599
9 ай бұрын
😀😆👌
@YuvrajWaghmare-rg1en
9 ай бұрын
@@prashantbagul8599😮😢😅,
❤dya
हा एक नीच यू ट्यूब R आहे. ह्याची तक्रार करायला हवा
आशा विडिवहोचा भाडेबोड झाला पाहिजेत उटूबवर पैसे कमावने धंदा आहे
Bhau yach market kuthe ahes. Purn mahiti det jaja ho
माझेकडे दोन एकर जमीन आहे, मी 15/8फूट अंतरावर केशर आंबा लागवड केली असून , आंतरिक पीक घेता येईल का.
याकरिता एक लॅपटॉप किंवा कम्प्युटर असायला हवा. चांगले फोटो, क्लिप इंटरनेटवर अपलोड करून विडिओ प्रसारित करायचा आणि लोकांना कामाला लावून आपण शेअर व जाहिरातीचा पैसा कमवायचा
Lai bhari jok marta rav tummhi gangya peksha mahag 😂😂😂 Lai pot dukhustavar haslo rav mi Aashecha jok marat ja Best of luck 😂😂😂😂
एवढी लहान फुल तोडणार कसे? याला मजुराचा खर्च म्हणजे चारण्या ची कोंबडी आणि बारण्या चा मसाला होईल
सर्व शेतकरी राजा ची जमीन भाड्याने भाऊ तुमच्यासाठी एकरी लाख रुपये द्या, बाकी दोन कोटी तुम्हाला ठेवा, अंबानी पेक्षा तुम्ही श्रीमंत होणार लवकर शेतकरी राजा शी संपर्क करा,काही प्रश्न विचारु नका,कारण सर्व माहिती तुम्हाला आहे या पिकाची,
मोठा ज्ञानी हा सांगतोय हे करा ते करा दरवेळी नवनवीन साक्षात़कार होत असतो ह़या भाऊला
पण माल कोठे विकलं जातंय. फुले विकलं नाहीत तर शेतात ठेवून काय करणार. बियाणं व विक्री चे नंबर मिळाला तर खूप छान
आपला पत्ता द्यावा आपण एवढी अनमोल माहिती देऊन शेतकरी बांधवांना मार्गदर्शन केले आहे. आपला समस्त शेतकरी वर्ग जाहीर सत्कार करु इच्छित आहे.
@sandhyakhabde2084
Ай бұрын
😂😂😂
Thumbnil.....miss leading karato
Market kase उपलब्ध होईल
लाईक आणि व्हीव साठी लोक कुठले ही थराला चालेत
@kisanpawar1061
8 ай бұрын
याला शोधून काढा
पुर्ण माहिती व कोन्ट्याक पाठवा आम्हाला पण करायचे आहेत?
@rajendrasalunkhe4875
9 ай бұрын
पूर्ण माहिती पाठवा आम्हाला करायचे आहे
बीयानयाचा पूर्ण पत्ता दया पूणे.जमीन आहे.
Super
जमीन सुपीक आहे.पाणी पण आहे.मजुरी पण आम्ही करू. जेवढा नफा आपण सांगितलय त्याच्या फक्त निम्मा नफा द्या amahala.
कोण्या मार्केटमध्ये विकली जाते ते सांगा
तुम्ही खरोखर प्रामाणिक असालतर मला मदत जरुरकराल.मलाअशीशैती करणार्या कंपनी चा पत्ताद्यावा.फोनकरावा तुमचे विडी ओ शेअरकरील.
WHAT ABOUT MARKET IN MAHARASHTRA?
भावा शेतीच्या बांदावर जाऊन पहा एकदा
Dada tumala Chan knwlage ahe , ek kam kra tumala amchi sheti deto tumi kra sagala mla fakt 5% dya yearly ok
मी पांच गुंठे जमीन भाडे तत्वावर देण्यास तयार आहे.कधी येताय करार पत्र करायला?
10 एकर जमीन आहे एका वर्षात साठी पाच लाख मात्र
Website ची लिंक description मध्ये नाही आहे
४/५ दिवसांत पैसा कमवायचा सल्ला देतोय हा आणि पाच महिने वर पोचतो.
तुमची माहिती किती फायदेशीर आहे तुम्ही घेतलेका पिकाचे उत्पन्न फेका कशाला मारता. मार्केट कोठे काय???? तुमचा पत्ता द्या आम्ही येतो तुमच्या कडे
भंकस
Khar aahe he aamhi 3000 rupees/kg ne yachi powder viikat gheto.Zopachi ayurvedic goli banvatat yachi.
व्हिडिओ बनवण्यापेक्षा स्वतः हे पीक लागवड करावी
कीती खोटे बोलत रहाता शेतकऱ्यांना फसवणूक तुम्हाला काय मिळणार आहे दादा
ही अर्धवट माहिती आहे. ही शेती तुम्हीच करा. आम्हाला उगीच उत्पन्नाचे मोठे मोठे आकडे सांगू नका.
Tuch kar 20_25 yekar tuzay 2 pidhyche kalyan hoil.....
तूझ कशान स्वागत केल पायजे.
मार्केट. कुठे. आहे. भी. कोठुन. भेटनार.
JAY shree ram
सर्व सांगितले पण फुलाचे नाव याचा काय आणि कुठे वापर होतो
अशी पैसे कमावून देणारे खुप आहेत
असे,,, मदरचोत लोक.. आपल्या गोर गरीब शेतकऱ्यांना मोठी.. मोठी पैश्याची आमिष दावतात आणि गरीब शेतकऱ्यांना फसवतात. यांना पहिले शोधून काढलं पाहिजे.
काय लगा सांगतय
यू पी त गावाचे नाव सांगा जिथे शेती चालू आहे त्या
magchya bhagat giletin thasun udavle pahije
Ha YZ aahe don't take seriously
सागली मध्ये कुठे. शेती. केली. आहे का
माछायाकडे
Where we buy this seeds.In Maharashtra.
व्हिडीओच्या सुरूवातीला एक रूपयाही खर्च येणार नाही असे सांगितले आणि नंतर खर्चाचा हिशोब सांगिला. हा मुर्खपणा कशासाठी? मी दोन एकर शेत जमीन एका हंगामासाठी विनामोबदला देण्यास तयार आहे.
माझ्याकडे सुपीक आणि पाण्याचा निचरा होणारी 5 एकर जमीन आहे, विहिरीला पाणि पण भरपुर आहे. तुम्ही सांगता ती माहिती मला नाही त्यामुळे, पहिले एक किंवा दोन वर्षे तुम्ही माझी शेती भाडे तत्त्वावर घ्या आणि हे पिक घ्या मग मला हि कळेल तुम्ही सांगता ते कती खरे आहे.
, सर्व शेतकरी मूर्खच म्हणावे लागतील ही शेती करून भलतच करीत बसतात.
6 किंटल पूल वळून 1किन्तल् सुद्धा भरणार नाही
अशक्य आहे.
Parat jr aslya video taklya tr report marin
विकायचं कुठे कसे राव
मी १ वर्ष फुकट देतो करता का शेती
@nilojirajeshirke1392
4 ай бұрын
हो साहेब मी शेती करायला तयार आहे खरंच देणार की मझाक करताय
@whitegold0786
3 ай бұрын
Mideto pan he sangtoy te pik karych@@nilojirajeshirke1392
हो माझ्या कडे जमीन आहे करार शेती करू शकतो
Kiti rupaye क्विंटल असते
माझ्या शेतात हे भरपुर फुले आहेत घेतो का तु
आपण स्वतः करुन पहिले का?
संगणाऱ्याच्या जिभेला हाड है का नाही अमुख्ठीकानी एक संस्था तमुख ठिकाणी संस्था, लोक तुम्हाला सोसियल मीडियावर शिव्या देतात,तरी सुध्धा बरलता जनाची नाहीतर मनाची...
Hyache video mhanje abhalala thigal ase astat
Yedzhavya
Veda baba tula manarse ahe ka ye mi tula lagel tevadhi jamin deto amacha jamana gela shetit kahi nakosangu
Bhogas
इंडियन फोटो दाखव.
Tumi Nagaur ke liye aahe ka kari
मी तुम्हाला पाच एकर भाडेतत्वावर देतो आपण करावे आम्हाला पिकवतात येते पण वि
आपण किति कमाई केली ते सांगा
सगळे शे
बियाणे कोठे मिळते
छान माहिती
तुमचे नाव काय, संपूर्ण पत्ता द्या मला .म्हणजे मी लखपती होईन. Very Very false
Cimap Luknow
मार्केट कुठे आहे आणि कुठे बियाणे
माहिती अधिकार पाठवा
एवढी माहिती घेता मग विक्री कशी होते आपल्या कडे मार्केट कोठे आहे हे पण टाकत जा विनाकारण view साठी टाकत नका जाऊ
याच मार्केट कुठे आहे.
@VikasYadav-vx3jt
9 ай бұрын
सर तुम्ही मोबाईल नंबर सेंड करा तुमचा
कॅप्शनमधे लिहिता एका गुंठ्यात ८०-९० हजाराचे उत्पन्न मिळवा आणि पुढे व्हिडीओत म्हणता एकरी इतके व तितके उत्पन्न. गणित तुम्हांस समजत नाही का व्हिडीओ बघणाऱ्यांना ? 😢
Mala 5 mhinyat fakt 100000lakh days. Kara Sheti.
गणपत वाणी बिडी पिताना म्हणायचा मी या जागेवर ती बाधींन माडी,
बियाणे कोठे मिळतील
आपल्याकडे कुणी केले आहे ते सांगा