pista_sheti,15 गुंठ्यात 3 महिन्यात 2.5 लाख,दुष्काळी मोहोळमध्ये सुका मेव्याची शेती,visionvarta

#vision_varta #व्हिजन_वार्ता #आधुनिक_शेती #तरुण_शेतकरी_यशोगाथा #आधुनिक_शेतकरी #यशोगाथा #पिस्ता #पिस्ता_शेती_यशोगाथा
#दुष्काळी_भागात_पिस्ता_शेती #pista_farming
#pistachio_farming and profit
#सुकामेव्याची_शेती #sheti_yashohatha
#सोलापूर_जिल्हा_घडामोडी #dryfoods_sheti
#ड्रायफूड_शेती_यशोगाथा
#सुका_मेवा शेती विषयक माहिती #शेती_बाजार_भाव
#शेती_यशोगाथा #आधुनिक_पिस्ता_बदाम_अक्रोड_शेती
#वेगळी_शेती #शेतीमधील_प्रयोग
#प्रयोगशील_शेतकरी
#prayogshil_kisan #smart_kisan
#इराण मधील पिस्ता_शेती #solapur_news
#दुष्काळी पट्ट्यातील आधुनिक शेती #pista_lagvad
#pistachio #pista
सोलापूर जिल्ह्यातील दुष्काळी मोहोळ मध्ये पिस्ता शेती बळीराम भोसले यांनी केली आहे.प्रयोग म्हणून त्यांनी 15 गुंठ्यात 40 झाडे लावले आहेत. या झाडांमधून आता उत्पादन सुरू झाले आहे.अवघ्या 3 महिन्यात त्यांना अडीच लाखांचेउत्पन्न मिळणार आहे,सोलापूर जिल्ह्यातील कदाचित महाराष्ट्रातील ही पहिली पिस्ता शेती आहे, त्यामुळे ही यशोगाथा नक्की पहा.
facebook - / visionvarta
instagram- / visionvarta /
twitter- visionvarta?t=0wD
टीप ---आमच्या चॅनलचे व्हिडिओ कॉपी केल्यास संबंधितावर कायदेशीर कारवाई केली जाईल.

Пікірлер: 388

  • @vijaybilaskar6415
    @vijaybilaskar6415 Жыл бұрын

    बळीराम भोसले खरचं बळीराजे आहेत शेतकर्यांनी असे नवनवीन प्रयोग शेतीवर केले पाहिजे तुम्हाला मनापासून हार्दिक शुभेच्छा बळीराजा मायबाप 🙏🚩 जय जवान जय किसान 🚩🙏

  • @umakantkawale1749
    @umakantkawale1749 Жыл бұрын

    खरे बोलणारे खरी माहिती देणारे काका यांचा आभारी आहे तुमची व तुमचे सोबत इतर शेतकरी यांची भरभराटी होवो अभिनंदन काका

  • @dilipkulkarni7868

    @dilipkulkarni7868

    Жыл бұрын

    खूप खूप अभिनंदन भोसले काका

  • @nanaghuge5756

    @nanaghuge5756

    Жыл бұрын

    औलत्रयं त्र प्रेमाचं थोडा 19 रुपये

  • @nandkishortikle

    @nandkishortikle

    Жыл бұрын

    @@dilipkulkarni7868 khup khup Abhindn

  • @rajendrafasate4646

    @rajendrafasate4646

    11 ай бұрын

    खूप छान पण आपण रोपे कुढून आणले

  • @nshouse4237

    @nshouse4237

    11 ай бұрын

    kzread.info/dash/bejne/naSCrbeSeJncY6Q.html

  • @bhartiya777
    @bhartiya777 Жыл бұрын

    भारी काम केले आपल्या महाराष्ट्रात ही पिस्ता पिकवून दाखवला कमालीची गोष्ट आहे

  • @malleshappabeli1036

    @malleshappabeli1036

    Жыл бұрын

    Thumara adders oru call no danna

  • @shrinathjadhav4446

    @shrinathjadhav4446

    Жыл бұрын

    ​@@malleshappabeli1036😊

  • @zhingaru518

    @zhingaru518

    9 ай бұрын

    kzread.info/dash/bejne/dY1kr8miYbS2lKg.htmlsi=_Hlbrg-t3LBTikUj

  • @sureshwarke8699

    @sureshwarke8699

    6 ай бұрын

  • @G_Nursery

    @G_Nursery

    5 ай бұрын

    Ye raa bhi plant

  • @rahulmaindarge2097
    @rahulmaindarge2097 Жыл бұрын

    लई मोठा माणूस आहे सरळ म्हणले. दहा एक्कर आंबा आहे किती साधारण जीवन आहे बघा

  • @surajwavre8291

    @surajwavre8291

    11 ай бұрын

    मोठा शेतकरी/बागायतदार/जमीन मालकच असे धाडस करू शकतो😂 नाहीतर 2-3 एकर वाला विचारानेच कुडकुडून जातो

  • @sunilbutala5000
    @sunilbutala500010 ай бұрын

    भारत हा जगातिल एकमेव देश आहे जिथं काय पिकत नाही हे विचारा जर ठरवलं तर महाराष्ट्र समृध्द होईल तर मग चला फोन करा आणी मागवुया रोपे मी मागवणार

  • @valerianalmeida2230
    @valerianalmeida2230 Жыл бұрын

    भाेसलेकाकांच अभिनंदन. आपण घेतलेल्या धाडसी निर्णयाचे खूप काैतूक

  • @nandkishortikle

    @nandkishortikle

    Жыл бұрын

    Dhny,vad

  • @engineer9314
    @engineer9314 Жыл бұрын

    काका तुम्हाला ईश्वर खूप यश दे हीच प्रार्थना।

  • @manoharkakare25
    @manoharkakare25 Жыл бұрын

    असेच नव नवीन तुमचे शेती प्रयोग यशस्वी होवो ही देवाकडे प्रार्थना करतो. काका तुमचे अभिनंदन!!!

  • @parasramdeshatwad1181
    @parasramdeshatwad1181 Жыл бұрын

    भोसले काका तुमचं आदर्श शेतकरी म्हणून खुप खुप अभिनंदन,

  • @parvejpathan_248
    @parvejpathan_248 Жыл бұрын

    सलाम तुमच्या कार्याला... तुमच्या जिद्दीला... तुमच्या हिमतीला... प्रयोशीलतेला... शुभेच्छा

  • @vinodpund4329
    @vinodpund4329Ай бұрын

    भोसले दादा शेती ची माहिती मनापासून देतात . यातच त्यांच्या मन मिळाऊ व मोठ्या मनाचा माणूस हे दिसून येते . दादांना भरगोस व आरोग्यदायी आयुष्य मिळो हीच शुभेच्छा .

  • @sureshkenjale1595
    @sureshkenjale1595 Жыл бұрын

    बळिराम भोसले यांना प्रणाम आणि अभिनंदन आणि प्रविण नागणे सरानी हि माहिती जनते पर्यंत पोहचवले बध्दल त्यांना धन्यवाद । 🌷🙏🌹⚘🚩

  • @udaychandradhuri8087
    @udaychandradhuri8087 Жыл бұрын

    छानच,शुभेच्छा. योग्य माणसाला वेड लागले तर काय परिणाम होतो याच हे ज्वलंत उदाहरण आहे. कोकणात चारोळी ची जंगले सपाट करून शहरीकरण जोरात चालु आहे.

  • @vaishalimane9509
    @vaishalimane950911 ай бұрын

    अप्रतिम काकाच मनापासून अभिनंदन, 🙏🏽🙏🏽

  • @ppkasar2005
    @ppkasar2005 Жыл бұрын

    भोसले काका खरोखर राजा आहेत सलाम तुमच्या कार्याला

  • @appasahebbodkhe7088
    @appasahebbodkhe7088 Жыл бұрын

    नाविन्यपूर्ण उपक्रम, भोसले काका एकच नंबर

  • @prabhakardeshpande4521
    @prabhakardeshpande4521 Жыл бұрын

    अप्रतिम मनाचा नी मानाचा मुजरा❤ शेतकरी बळी राजा उत्तम उद हारान ऊस चे मागे का लागत असतात उत्तर हेच पीक नियोजन एक आदर्श

  • @shivajipatil3847
    @shivajipatil3847 Жыл бұрын

    उत्तम उपक्रम.. अभिनंदन 🌹

  • @anilkhochare3447
    @anilkhochare3447 Жыл бұрын

    खूपच छान माहिती दिली धन्यवाद 🙏

  • @bhaskarpatil4976
    @bhaskarpatil4976 Жыл бұрын

    महाराष्ट्रातील शेतकरी धाडसीच आहेत ! सलाम भोसलेकाका

  • @ujwalasamant6847
    @ujwalasamant68475 ай бұрын

    फार उत्तम प्रयोग केला आहे अभिनंदन 💐

  • @babanshankarlande4777
    @babanshankarlande4777 Жыл бұрын

    खुप छान माहिती आहे सर l

  • @sandipmali166
    @sandipmali1663 ай бұрын

    धाडसी कल्पक उद्योजक काकांना सलाम ❤

  • @shivajikhillare386
    @shivajikhillare386 Жыл бұрын

    खूप छान प्रयोग केला आहे

  • @prasannadeshpande8497
    @prasannadeshpande8497 Жыл бұрын

    अन्नदाता सुखी भव 🙏🙏

  • @vitthaltopale2561
    @vitthaltopale2561 Жыл бұрын

    जय जय राम कृष्ण हरी, जय जावान जय किसान शेतकरी येणारा माणूस मोफत फळ खाण्यासाठी देणारा जगात एकच ते फुकटात देणारे हे माझे शेतकरी राजा आहे धन्यवाद

  • @nanduhandge1467
    @nanduhandge1467 Жыл бұрын

    काका, सलाम तुमच्या कार्याला.

  • @kavitakutrekavitakutre1963
    @kavitakutrekavitakutre1963 Жыл бұрын

    Khup khup abhindan sir. Tumchya ya prayatnala pranam.

  • @ajayjagirdar808
    @ajayjagirdar808 Жыл бұрын

    Abhinandan Shri Bhosale kaka keep it up

  • @maheshnawale1935
    @maheshnawale1935 Жыл бұрын

    लय भारी, काका.

  • @sureshmayekar4299
    @sureshmayekar429911 ай бұрын

    खुप छान माहिती दिली त्याबद्दल काका आपले मनापासून अभिनंदन करतो. 🏝🏝

  • @pramilajagtap2092
    @pramilajagtap209210 ай бұрын

    खूप छान प्रयोगमोठं धाडस केलंत खूप खूप मनःपूर्वक शुभेच्छा तुमच्या या कार्याला 💐💐🙏🙏🙏

  • @SanjayBane-tf1fb
    @SanjayBane-tf1fb Жыл бұрын

    खूप छान 👌👌... "मेहनत का फल मिठा होता हैं " ह्या हिंदी म्हणीला तुम्ही न्याय दिलात काका... ह्या काकांची मेहनत, जिद्द, चिकाटी ला सलाम... आता तरी शेतकरी (बळीराजा ने )संकटात सापडल्यावर त्यावर काही तरी मार्ग काढावा....उपाय शोधवा..आत्महत्येचा मनात विचार ही आणू नये...हेच ह्या काकांच्या विचारातून शिकावं.. आत्महत्या करून आपल्या कुटुंबाला वाऱ्यावर सोडून जाण हे योग्य नाही.. तर ओढावंलेल्या संकटाशी ताठ मानेने समोर जावं.. हेच प्रत्येक बळीराजाने लक्षात ठेवावं.....केल्याने होत आहे रे....!!!! जय जवान, जय किसान... 🙏🙏 जय महाराष्ट्र.. 👍

  • @mahajanac6066
    @mahajanac60665 ай бұрын

    काका खुप छान उपयुक्त माहीती दिली, धन्यवाद

  • @vilasracharla8441
    @vilasracharla84412 ай бұрын

    फार मस्त. धन्यवाद भोसले साहेब. शुभेच्छा

  • @shantanupendharkar1932
    @shantanupendharkar1932 Жыл бұрын

    अभिनंदन करावे तेवढे थोडेच आहे असेच प्रयोग करून पुढं गेलं पाहिजे बळीराम दादा हे नावाप्रमाणेच बळीराजा आहेत

  • @priyankaboudhankar2721
    @priyankaboudhankar2721 Жыл бұрын

    Khup chan mahiti dili kaka 🙏🙏🙏

  • @santj2
    @santj2 Жыл бұрын

    बळीराजा मोठ्या मनाचा 👍👍👍👍👍

  • @arunab2402
    @arunab2402 Жыл бұрын

    It's TRUE love also taking steps ahead fearlessly not backing off by comments great courage ..experimental..will be great guidance to all who wants to try

  • @shyamsolanki270
    @shyamsolanki270 Жыл бұрын

    भोसले काका खुप खुप अभिनंदन तुमची शेती बघायला नक्कीच येईल

  • @maheshparab4297
    @maheshparab42978 ай бұрын

    Nice to see your experience. Today's time, farmer must opt for commercial farming depending on their solil & surrounding environment.

  • @satishkhopade2222
    @satishkhopade2222 Жыл бұрын

    आपल्या नवीन प्रयोगाना सलाम, काका 🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @rosylinagonsalves4628
    @rosylinagonsalves4628 Жыл бұрын

    Very nice man God bless you i will also try to see him

  • @prajaktadeshpande5256
    @prajaktadeshpande5256 Жыл бұрын

    खूप छान भोसले काका. तुमचा प्रयोग खूप आवडला

  • @gajananp049
    @gajananp049 Жыл бұрын

    खूपच छान माहिती दिली आहे ।। धन्यवाद

  • @adnya09kalbande87

    @adnya09kalbande87

    Жыл бұрын

    Bola Gajanan ji

  • @narayanbhandare9438
    @narayanbhandare9438 Жыл бұрын

    खुप छान उपक्रम. शुभेच्छा 💐💐🙏🏻🙏🏻

  • @rugvedsaste6894
    @rugvedsaste68948 ай бұрын

    Namaste kaka aamhi pan tumchych gawache ashot khup proude feel zal tumchi pista sheti pahun

  • @jalindarbajiraogaikwad5617
    @jalindarbajiraogaikwad5617 Жыл бұрын

    खूपच छान प्रयत्न

  • @anandhaladkar5351
    @anandhaladkar5351 Жыл бұрын

    खुपच भारी भोसले साहेब अभिनंदन अभिनंदन सर

  • @Krushisanjivaniayurvedprivatel
    @Krushisanjivaniayurvedprivatel Жыл бұрын

    भोसले काका अनमोल माहिती दिली

  • @ajitbhave9445
    @ajitbhave9445 Жыл бұрын

    खूप सुंदर अभिनंदन

  • @hinalad4159
    @hinalad4159 Жыл бұрын

    खुप चांगला प्रयोग आहे.

  • @vidyadhamg8478
    @vidyadhamg8478 Жыл бұрын

    खूपच छान 👍🏻

  • @VaishnaviMore-hy8cp
    @VaishnaviMore-hy8cp5 ай бұрын

    भोसले काका खरच खूप छान . तुमचे विचार खुप छान आहे. नवीन प्रयोगाला आमच्याकडून हार्दीक अभिनंदन अणि शुभेच्छा.

  • @sanjivchuri1757
    @sanjivchuri1757 Жыл бұрын

    Kaka tumchya mahenati la Salam tumche Abhinandan 🎉🎉

  • @rajeshrabhadia4417
    @rajeshrabhadia4417 Жыл бұрын

    जय महाराष्ट्र , लय मोठा प्रयोग आणि सफलता मिळाली आहे. खूप शान. आपल्याला शुभेच्छा.जय महाराष्ट्र.🎉🎉🎉

  • @dasharathjadhav4884

    @dasharathjadhav4884

    Жыл бұрын

    शेतकरी पण संशोधन करून दाखवू शकतो हे श्री बळीराम भोसले ह्या शेतकऱ्याने आपल्या कृतीतून दाखवून दिले आहे.त्यांना खूप खुप शुभेच्छा.🎉🎉❤❤

  • @user-vz9tn7wn1l

    @user-vz9tn7wn1l

    9 ай бұрын

    ​@@dasharathjadhav4884शेतकरीच संशोधन करतो आणि सरकारी कृषिशास्त्रज्ञ खुर्ची तापवुन पगार घेताहेत.

  • @surekhadeshpande4806
    @surekhadeshpande4806 Жыл бұрын

    Great best'of luck amhi tumachys kadun protsahan gheu v tumhi adarsha ahat

  • @chayajadhav2002
    @chayajadhav2002 Жыл бұрын

    लय भारी उत्तम

  • @pramodpawar8728
    @pramodpawar8728 Жыл бұрын

    Khup Chan.

  • @savitadhotre7525
    @savitadhotre7525 Жыл бұрын

    खूप सुंदर

  • @santoshpatil2156
    @santoshpatil2156 Жыл бұрын

    सर्वात छान शेती आहे.

  • @rahullondhe9606
    @rahullondhe9606 Жыл бұрын

    Khup chan kaka 🙏

  • @sanjaymirkale5339
    @sanjaymirkale5339 Жыл бұрын

    भोसले काका धन्यवाद बऱ्याच शेतकऱ्यांना नवीन चालना दिली धन्यवाद

  • @rameshjavir2435
    @rameshjavir24355 ай бұрын

    खूप चांगली मुलाखत पाहायला मिळाली

  • @pravinchavan1088
    @pravinchavan1088 Жыл бұрын

    प्रेरणादायी शेती

  • @AKB114
    @AKB114 Жыл бұрын

    पारंपरिक शेती बदलत्या हवामानामुळे खूप कठीण होत चाललंय. शेतकऱ्यांनी आता वेगळे करायची वेळ आली आहे.

  • @zhingaru518

    @zhingaru518

    9 ай бұрын

    kzread.info/dash/bejne/dY1kr8miYbS2lKg.htmlsi=_Hlbrg-t3LBTikUj

  • @sonalivijaykohle8211
    @sonalivijaykohle8211 Жыл бұрын

    लय भारी काका

  • @sandipkumarpatel9374
    @sandipkumarpatel9374 Жыл бұрын

    Agriculture universities kay करते ? tyani yacha var संशोधन karun सुधारित biyaran banaval pahije..kaka ni 50% success kel asel tar 90% universities karu सकते..

  • @Annapurnarecipetasteofhome
    @Annapurnarecipetasteofhome Жыл бұрын

    Thank u so much kaka amhala ashi mahiti dilat ..amhi pn solapurche ch ahot

  • @thestrongestbreed9967
    @thestrongestbreed9967 Жыл бұрын

    अल्प भूधारकांनी, vertical farming, चा विचार करावा, खाली fish, मध्ये पिक आणि वरती सोलर पॅनल, अश्या 3 स्लॉट मध्ये प्रयोग करावे, महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना वेग वेगळे प्रयोग करणे भागच आहे।

  • @shekharyelve8565

    @shekharyelve8565

    Жыл бұрын

    Right

  • @Realatmx

    @Realatmx

    Ай бұрын

    Sadly farmers are not open-minded

  • @mahajanbhosale8298
    @mahajanbhosale8298 Жыл бұрын

    👌 भोसले

  • @VaishnaviMore-hy8cp
    @VaishnaviMore-hy8cp5 ай бұрын

    संपादक बंधूंचे खुप खुप धन्यवाद. नवीन pikabaddal माहीती मिळाली.

  • @rajanbhowar5974
    @rajanbhowar5974 Жыл бұрын

    लय भारी

  • @nanabhaushirsat4601
    @nanabhaushirsat4601 Жыл бұрын

    अभिनंदन काका.

  • @sharaddeshmukh480
    @sharaddeshmukh480 Жыл бұрын

    अभिनंदन काका

  • @sugandhsorte7211
    @sugandhsorte7211 Жыл бұрын

    भोसले काका.. आपले खुप खुप अभिनंदन.

  • @jayantshete3140
    @jayantshete31408 ай бұрын

    Preranadai video 👍namskar 🙏

  • @abdulwahidqureshi1413
    @abdulwahidqureshi14135 ай бұрын

    जबरदस्त 🔥🔥🔥👌👌👌

  • @mahendrachide2057
    @mahendrachide2057 Жыл бұрын

    Khup chan kaka👌👌👌👌🥰

  • @shivshankarhattarki5398
    @shivshankarhattarki5398 Жыл бұрын

    ग्रेट आहात तुम्ही 🙏🙏👍👍

  • @suhasnalawde9792
    @suhasnalawde9792 Жыл бұрын

    The Best.Thanks Sir.

  • @anuwagh8118
    @anuwagh8118 Жыл бұрын

    खूप छान भोसले काका Thankyou so much माहिती साठी दादा तुमचे

  • @ashwinideshpande3812
    @ashwinideshpande3812 Жыл бұрын

    काका पापरीचा महादेव आम्ही येऊन गेलो आम्ही नाशिकहून आलो होतो

  • @vasundharaborgaonkar9770
    @vasundharaborgaonkar9770 Жыл бұрын

    अभिनंदन भोसले काका 🙏🏼🙏🏼🙏🏼

  • @sadhyasawant9550
    @sadhyasawant9550 Жыл бұрын

    Khupach chan

  • @bhalchandrapatil5477
    @bhalchandrapatil5477 Жыл бұрын

    🙏🏻जय किसान 👍 कृषीतज्ज्ञ. ( सरकारी ) 🤐

  • @user-wp4wi5gz6r
    @user-wp4wi5gz6r3 ай бұрын

    Thank you you are great man and your mind

  • @vitthalsavant7181
    @vitthalsavant7181 Жыл бұрын

    Nice sir

  • @sheetalhegde8588
    @sheetalhegde8588 Жыл бұрын

    KAKA I AM NOT FARMER. BUT CAN WE SEE UR FARM GREAT START KHUP SUNDER WE ALL CAN EAT THIS COSTLY FRUIT KHUP KHUP SHUBHECHHA.

  • @rupeshjadhao4775
    @rupeshjadhao4775 Жыл бұрын

    ग्रेट बापू...👌🙏💐

  • @shrirambudhwat3487
    @shrirambudhwat3487 Жыл бұрын

    खुप छान.

  • @Shlokgurme
    @Shlokgurme Жыл бұрын

    खुप छान काका

  • @yogeshraut6796
    @yogeshraut6796 Жыл бұрын

    छान आबा 👌🏻🌹

  • @ajayjaiswal2733
    @ajayjaiswal2733 Жыл бұрын

    Lai bhari rao.....

  • @arvindgokhale1596
    @arvindgokhale1596 Жыл бұрын

    वा भोसले काका कमाल तुम चि

  • @ramsingsingal3862
    @ramsingsingal3862 Жыл бұрын

    Kaka Abhinandaकोणताही प्रयोग करण्याचे धाडस फक्त सोलापूरकर च करू शकतात.हिम्मत वाले लोक आहेत. मनःपूर्वक अभनंदन.खूप छान मार्गदर्शन केले मला. छान वेळ देऊन बोलला. परमेश्वर तुम्हाला उत्तम आरोग्य आणि उदंड आयुष्य देवो हीच परमेश्वराला प्रार्थना🙏🏻🙏🏻

  • @namdevmore6035

    @namdevmore6035

    Жыл бұрын

    जयकीसान

  • @minakshibhadane5830
    @minakshibhadane5830 Жыл бұрын

    खूप छान

  • @user-kl6pb2fw3r
    @user-kl6pb2fw3r3 ай бұрын

    अभिनंदन साहेब 🙏🌹

  • @sampadasawant4819
    @sampadasawant48194 ай бұрын

    अभिनंदन काका तुमच्या कामगिरीला मनाचा मुजरा

  • @celinegalbaw5213
    @celinegalbaw5213 Жыл бұрын

    Congratulations 🎊 kaka

Келесі