श्री विठ्ठल पंढरपुरात कसे आले त्याची संपूर्ण गोष्ट | Vitthal Mandir Pandharpur | Ashadhi Wari 2024
श्री विठ्ठल पंढरपुरात कसे आले त्याची संपूर्ण गोष्ट | Vitthal Mandir Pandharpur | Ashadhi Wari 2024
घेता प्रसाद श्री विठ्ठलाचा,
अश्या दारिद्र्याचा व्हावा नायनाट
पाऊले चालती पंढरीची वाट,
सुखी संसाराची सोडूनिया गाठ
पाऊले चालती पंढरीची वाट..
माऊली, राम कृष्ण हरी.. सध्या आषाढी वारीचा उत्साह वारकऱ्यांमध्ये ओसंडून वाहतोय आणि संपूर्ण महाराष्ट्र विठ्ठलमय झालेलाय. खरं तर एकटा महाराष्ट्र नाही तर आंध्र प्रदेश आणि कर्नाटकातील सुद्धा कोट्यावधी भाविकांचं आराध्य दैवत म्हणजे पंढरपूरचा विठू राया. दरवर्षी आषाढी आणि कार्तिकी वारीला याठिकाणी वारकऱ्यांचा मोठा मेळा भरतो. सगळे वैष्णव पंथ वारकरी भक्तिसागरात तल्लीन होतात. आषाढी वारीला मानाच्या पालख्या या पंढरपुरात येतात. या मंदिरामुळे पंढरपुरला दक्षिण काशी म्हणलं जातं. मागच्या शेकडो वर्षांपासून महाराष्ट्राचं आराध्य दैवत म्हणून श्रीविट्ठलांची पूजा केली जाते. वेगवेगळ्या भक्तांकडून विठ्ठलांच्या वेगवेगळ्या कथा आख्यायिका सांगितल्या जातात. पण माऊली तुम्हाला कधी हा प्रश्न पडलाय का की श्री विठ्ठल हे पंढरपुरातचं नेमके कसे आले ? श्री विठ्ठल ह्ये भगवान विष्णु यांच्या २४ अवतारांपैकी एक आहेत का ? दक्षिणेतल्या श्री बालाजी यांच्याशी त्यांचं फक्त दिसणं एवढच साम्य आहे का ? पुराणांमध्ये श्री विठ्ठलांबद्दल नेमकं काय सांगितलंय, काय आहे विठ्ठल पंढरपूरी येण्यामागची खरी गोष्ट ! सगळंच सविस्तर जाणून घेऊयात...
Images in this Video used for representation purpose only
Connect With Us -
facebook link :
/ %e0%a4%b5%e0. .
instagram link :
/ vishayachbh. .
Our Website :
vishaychbhari.in
COPYRIGHT DISCLAIMER :
Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
Thank You
#vishaychbhari
#विषयचभारी
#vitthal
#vitthalgodstory
#vitthalmandir
#vitthalmandirpandharpur
#pandharpurwari
#pandharpur
#ashadhiwari
#ashadhiwari2024
ashadhi wari,ashadhi wari 2024,ashadhi wari 2023,pandharpur ashadhi wari,wari,ashadhi wari 2023 status,ashadhi wari 2023 live,ashadi wari 2023,ashadi ekadashi wari,aashadhi wari pandharpur,ashadhi wari 2022,ashadhi wari live,ashadi wari,ashadhi ekadashi wari,ashadhi wari 2023 song,pandharpur ashadi wari 2023,aashadhi wari 2023,ashadhi wari pandharpur,ashadhi ekadashi,pandharpur wari 2024,ashadhi wari timetable 2023,ashadhi wari 2023 time table
Пікірлер: 135
प्रथमेश खूप छान ग्रेट जय hari माऊली
@arunkothurkar8922
14 күн бұрын
Pp😊A😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊
@arunkothurkar8922
14 күн бұрын
😊n1😊àaaaaaaaaa
@arunkothurkar8922
14 күн бұрын
A
@prabhamahadik9190
13 күн бұрын
Free fire time to you t😊😂 by@@arunkothurkar8922
जय श्री राम कृष्ण हरि❤
विठू रायची मूर्ती लवकरच सापडेल उथखन मध्ये हे मी आज सांगतो 17/07/24
Khup chhan ... Khup chan mahiti dili.. ram krishna hari.❤
अचूक आणि मुद्देशूद्ध विश्लेषण..... प्रथमेश भावा ♥️🚩
मस्त माहिती दिल्या बद्दल आभारी आहे राम कृष्ण हरी माऊली 🙏
खूपच छान माहिती मिळाली आहे. धन्यवाद माऊली . राम कृष्ण हरी 🙏🙏
जय श्री कृष्ण 🙏🏻🚩... बोलो राधे राधे❣️❣️
वात खूपच छान माहिती मौलिक वाटली अश्याच महित्या वारंवार पुरवत रहा ढण्याड.
आपल्याला सर्व संतांचा चमत्काराला विरोध होता एवढं कायम लक्षात ठेवावे तरीपण संतांच्या जीवनात कुणी हे चमत्कार मिसळले काय माहीत.
माऊली राम कृष्ण हरी
Bola pundlik varde Hari vithal shri gyandev Tukaram, pandarinath bhagvan ki jai.....
खूप छान माहिती दिली आहे माऊली🙏
राम कृष्ण हरी 🚩
सुंदर ते ध्यान उभे विटेवरी ❤🚩
राम कृष्ण हरी
राम कृष्ण हरी❤
माझी विठ्ठल रखुमाई माय माऊली ❤❤❤❤
छान राम कृष्ण हरी माऊली
Ram Krishna Hari
राम कृष्ण हरी❤🎉😊
Thanks jay shree vitthal vitthal vitthal vitthala 🙏🙏
koti koti namasakar RAM KRUSHANA HARI MAULI
पांडुरंगा विठ्ठला 🙏🏼
खूब चान महिथी दिलाय बादल , मानापसून धन्यवाद 👍👌
श्रीकृष्ण म्हणजे च विठ्ठल भगवान धुळीने माखले्यआ मुले पांडुरंग नाव आणि पुंडलिका वर प्रसन्न होऊन युगे युगे दर्शन देईल दिलेल्या वाचनामुळे पंढरपूर मद्ये विठ्ठल भगवान अजून दर्शन देतात भक्तांना.
माऊली माऊली......
जयजय रामकृष्णहरी माऊली आपल्या वाणीने आम्ही तृप्त जालो🌸🙏🌺💐
जय श्री हरि 🙏🚩
Vithal vithal jai hari vithal
Ram Krishan hari
राम किष्ण हारी 🙏🚩🚩🚩🚩🚩
Khup chan maritime mauli
Vithu Mauli
माऊली 😊
Va khup chan mahiti.. 🙏🙏🙏🙏
ऐक नंबर माहिती दिली प्रथमेश😊
Khup Chan Mahiti
🚩 माऊली 🚩
@aayushthepro1361
13 күн бұрын
😊😊😊
अप्रतिम कार्य प्रथमेश
जय हरी विठ्ठल श्री हरि विठ्ठल
🙏Vittal Maharajki Jai🙏
छान वाटली
Ek number ❤❤❤
एकदम मस्त लेख आहे
Khup chhan
Jay Hari vithal
Good information.
माहिती छान वाटली
Vitthale Rakhumai 🙏
Khupp sunder 🙏
Pandharicha pandurang Bodhisattva ahe vittal budhach ahe he satya anayla hav hich apli ek sarv santana aadaranjali,shraddhanjali vahili jayil satya sathi ya manvatesathi bhartiy Sanskrit sathi ya ani vittal pandurangch bhagvan budha ahe jagruti karuya jay bhim jay Bharat jay samvidhan jay vittahl,jay pandurang namo budhay 💙🇪🇺🏳️🌈🇮🇳🌹💐🌹🙏🏼
@user-wz6tj3gu5l
11 күн бұрын
Kay proof ahe ka vithal budha ahe mhanun asel tr kort madhe java ani sidh kara mg bola tumhala kasla itihas mahitich nay ajun paryant kadhi bolta budh manus ahe kadhi bolta budh bhagvan ahe nkki ahe tri kay😮😮
@barhalikar
7 күн бұрын
विट्ठल हे भगवान बुद्ध च आहेत, आणि अशा असंख्य भगवान बुद्ध च्या मुर्त्यांचे विदृपि करण करून देव /देविंची नावे देण्यात आली आहेत. सोशल मीडिया वर असे असंख्य विडीओ व्हायरल होतात,पण ते बुद्धाशी नीगडीत असतात म्हणून त्यांची चर्चा होत नाही.
1 no maheeti.... dhanyavad...
RADHA MATA LA JAP KELATAR PADURANG BETNARCHA SAHEB
स्टार प्रवाह वरील विठू माउली सिरीयल मध्ये सविस्तर गोष्ट दाखवली गेली आहे. ती सिरीयल जरूर बघावी.
तळघरात सापडलेली विष्णू रूपातील मूर्ती ही खरी मुर्ती असू शकते,जीर्णोद्धार नंतर किंवा आक्रमण वेळी ती तळघरात ठेवली असावी,
Pandhainath maharaj ki jai
❤
नमो भगवान
🙏
❤😊
❤❤❤❤
🥀🥀🥀🥀🥀🥀🥀🥀
Vittu Maulii
🎉
श्री राधा रानी व भगवान विठ्ठल यांबद्दल माहिती असली तर सांगा ? जर राधा नाम जप केला तर भगवान विठ्ठल प्रसन्न होतील काय ?
@akshaykate4475
20 күн бұрын
जे रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले तोची साधु ओळखावा देव तेथिची जाणावा ! दया करणे जे पुत्रासी तेची दासा दासी तुका म्हणे सांगु किती तोची भगवंताची मुर्ती !!
@neelkulkarni5895
19 күн бұрын
राधा ही श्रीकृष्ण च्या गोकुळ वृन्दावनात ल्या लीलांमध्ये होती विठ्ठल म्हणजे द्वारकेचा राजा श्रीकृष्ण म्हणून त्याच्यासोबत रुख्मिणी, सत्यभामा इत्यादी आहेत
@snehalpawar895
19 күн бұрын
Radha rani ani rukhmini ek ch ahet
@harshalpadhye1995
18 күн бұрын
गीतेत श्रीहरी ने स्वतः सांगितले आहे माझ्या नावाचा जप करावा अर्थात श्री विष्णू च्या कोणत्याही नावाचा जप करू शकतो श्रीराम नाम श्रीकृष्ण नाव विष्णवे नमः इत्यादी...
@user-fn7sm2kx8e
18 күн бұрын
बुध्दांची जन्मभुमी नेपाळ..त्याचा वारी आणि वारकरी याचा कवडीचा संबंध नाही....तरी काही लोक आमचा बुध्द चोरला म्हणतात...😝😂🤣🤣 डोक्यावर मध्यभागी शिवलिंग आहे.कानात मकर कुंडले आहेत. गळ्यात कौस्तुभमणी आहे.उजव्या हातात कमळाचा देठ असून हात उताणा, अंगठा खाली येईल असा टेकविला आहे, तर डाव्या हातात शंख आहे.श्रींचे कमरेला तिहेरी मेखला (करदोडा) आहे.वस्त्राचा सोगा पावलापर्यंत आहे.डाव्या पायावर मुक्तकेशी नावाच्या दासीने बोट लावलेची खूण आहे. अशी दगडी विटेवर उभी असलेली मूर्ती आहे तरही ही मुर्ती बुध्दांची आहे अस म्हणतात कीव येते तुमच्या बुध्दीची.... नेपाळला जा आणि तिकडे बघा कुठं सापडतोय का बुध्द तुमचा....
Pandhranga mahatyam
बुद्ध म्हणजे कोण आणि विठ्ठल म्हणजे कोण या दोघांमध्ये व्हिडिओ बनवा
@santoshwaghmode2535
19 күн бұрын
बुद्ध वेगळा आणि विठोबा वेगळे
@keshavmishra07
19 күн бұрын
यार केस करा...आणि ताब्यात घ्या. काय बालकबुद्धी सारखं भावा....
@user-fn7sm2kx8e
18 күн бұрын
बुध्दांची जन्मभुमी नेपाळ..त्याचा वारी आणि वारकरी याचा कवडीचा संबंध नाही....तरी काही लोक आमचा बुध्द चोरला म्हणतात...😝😂🤣🤣 डोक्यावर मध्यभागी शिवलिंग आहे.कानात मकर कुंडले आहेत. गळ्यात कौस्तुभमणी आहे.उजव्या हातात कमळाचा देठ असून हात उताणा, अंगठा खाली येईल असा टेकविला आहे, तर डाव्या हातात शंख आहे.श्रींचे कमरेला तिहेरी मेखला (करदोडा) आहे.वस्त्राचा सोगा पावलापर्यंत आहे.डाव्या पायावर मुक्तकेशी नावाच्या दासीने बोट लावलेची खूण आहे. अशी दगडी विटेवर उभी असलेली मूर्ती आहे तरही ही मुर्ती बुध्दांची आहे अस म्हणतात कीव येते तुमच्या बुध्दीची.... नेपाळला जा आणि तिकडे बघा कुठं सापडतोय का बुध्द तुमचा....
है कस सिद्ध होईल कि राधे राधे नावाने मोक्ष मिळू शक्यतो विठ्ठल कोण ते कसे आले आणि प्रमाण काय संत रामपाल जी महाराज यांचे सत्संग बगा संपूर्ण
Mala watal kahi tari navin mahiti dyal 😌
श्री राधा रानी व श्री रखुमाई यांचेमधील महालक्ष्मी कोण आहे ?
@snehalpawar895
19 күн бұрын
Doghi hi
Mahanubhav panthacha hi itihas sangava
Vihar hote viharach rahnar Atikraman kelyane olkh badalte itihas nahi ! Phakt viharach nahi tr sanskruti suddha samyak margachich vapartaa, 'Panchashil' swikarlyashivay koni malkari hou shakat nahi 🤷 Panchashil phakt bhartiy bauddh sanskruti mdhye aahe. Itkch nahi tr viharavar spasht pne bauddh sanskruti che purave aajhi distat ! Savarnanni itihas badadlay aani adnyani shudra(so called) bavlata pramane andhbhakti karatayat 🤷 Kdhi prashn ubha kela asta tr itihas samjun ghyayla vel nasta lagla !
@user-wz6tj3gu5l
11 күн бұрын
Kasha varun budha ahe vithal kay proof ahe ka tumchya javal jar as asel tr java pandharpur la ani tithe kara na sidh budh ahe mhanun nay tr kortat java tumche javal purave aste tr aaj tumhi aidh karun dakhvl ast 🤦 kayhihi bolaych mhanje zal ka kuthle pan devi devtan tumhala budh disto 😂😂😂
कस प्रकटला अस नका बोलत जाऊ कसे प्रकटले plz बोलतानी respectively bola baki vodio impermative hota i😊
Bhava Prathemesh tu tuja pathi magil Vittal Rumkanila blurr kelas video t..😢
🧡🚩
सावता माळी महाराज चा उल्लेख केला नाही भाऊ
@OfficialKnowledgekattashorts
17 күн бұрын
Jay savta bhau
ज्यांना माहित नाही त्यांना दे माहिती माझ गावचं पंढरपूर आहे झाट्या मला माहितेय सगळं चुकीचं काय सांगू नकोस डुक्कर 😒
@user-vl1iu2xk8x
11 күн бұрын
खरं काय आहे ते तू सांग ना कुत्र्या
@dayalmali3633
8 күн бұрын
M dada tu sangh khari mahiti kay aahe ti
@okhero302
8 күн бұрын
@@dayalmali3633 ho nakkich
बौद्ध मुर्ती आहे
@user-fn7sm2kx8e
18 күн бұрын
😂😂घरी जा....तुमची लायकी सोशल मिडियावर बोलायचीच आहे कुठेही काही सापडलं तरी ही लोक असतातच म्हणतात जित्याची खोड मेल्याशिवाय जाणार नाही तुमच्या 1000 जरी पिढ्या येवुन गेल्या तरी विठु❤ हा आमचाच होता आहे आणि राहणार😂😂
@user-fn7sm2kx8e
18 күн бұрын
बुध्दांची जन्मभुमी नेपाळ..त्याचा वारी आणि वारकरी याचा कवडीचा संबंध नाही....तरी काही लोक आमचा बुध्द चोरला म्हणतात...😝😂🤣🤣 डोक्यावर मध्यभागी शिवलिंग आहे.कानात मकर कुंडले आहेत. गळ्यात कौस्तुभमणी आहे.उजव्या हातात कमळाचा देठ असून हात उताणा, अंगठा खाली येईल असा टेकविला आहे, तर डाव्या हातात शंख आहे.श्रींचे कमरेला तिहेरी मेखला (करदोडा) आहे.वस्त्राचा सोगा पावलापर्यंत आहे.डाव्या पायावर मुक्तकेशी नावाच्या दासीने बोट लावलेची खूण आहे. अशी दगडी विटेवर उभी असलेली मूर्ती आहे तरही ही मुर्ती बुध्दांची आहे अस म्हणतात कीव येते तुमच्या बुध्दीची.... नेपाळला जा आणि तिकडे बघा कुठं सापडतोय का बुध्द तुमचा....
@kishormore745
18 күн бұрын
तुम्ही लोक देवाला मानत नाही मग आमच्या धर्माचा अपमान का करता आणि वारंवार शेण का खाता
@gorade9574
16 күн бұрын
तो दलाई लामा kadhi बोलला नाही की ते बौद्ध आहे महनुन अन तुम्ही कोन रे bhamate bhimate
@prathamjeur3348
16 күн бұрын
ही येडझवी सगळ्याकडे असतात
राम कृष्ण हरी
🙏