Tuljapur च्या TuljaBhavani देवीला दसऱ्याला मांसाहाराचा नेवैद्य का दाखवला जातो, इतिहास असा आहे...

#BolBhidu #tuljapur #tuljabhavanitempletuljapur
तुळजापूरची तुळजाभवानी ही महाराष्ट्रातील असंख्य कुटुंबांची कुलस्वामिनी आहे. धाराशिवमधील तूळजापूरमध्ये वसलेल्या तुळजाभवानीच्या मंदिराला लाखो भाविक भेट देत असतात. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज हे देखील तुळजा भवानी मातेचे निस्सीम भक्त होते, जे त्यांच्या भोसले घराण्याचे कुलदैवत देखील होते.. असं म्हणतात की, प्रत्येक युद्ध, लढाईला जाण्यापूर्वी तुळजापूर इथ येऊन महाराज आई भवानी देवीचा आशीर्वाद घ्यायचे. माता तुळजा भवानीने छत्रपती शिवाजी महाराजांना एक भव्य तलवार बहाल केली, जिच्या जोरावर त्यांनी अगणत युद्ध जिंकले आणि हिंदवी स्वराज्य निर्माण केले…
अशा या देवीबाबत आणखी एक गोष्ट सांगितली जाते ती म्हणजे तुळजापूरच्या तुळजाभवानीला मांसाहाराचा नैवेद्य दाखवला जातो… पण तुळजाभवानीला मांसाहाराचा नैवेद्य का दाखवतात ? देवीचा संपुर्ण इतिहास काय आहे पाहूया या व्हिडिओतून…
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
bit.ly/SubscribeBolbhidu.com
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / ​bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu.com
➡️Website: bolbhidu.com/

Пікірлер: 914

  • @abhishekdalvi2177
    @abhishekdalvi21778 ай бұрын

    सर्वात प्रथम उस्मानाबाद न म्हणता धाराशिव म्हंटल्याबद्दल धन्यवाद!!😇😇🙏

  • @pratikchorey3764

    @pratikchorey3764

    8 ай бұрын

    🔥🔥

  • @ajinkyamagar8870

    @ajinkyamagar8870

    8 ай бұрын

    Evdha diwas bole tycha kay

  • @skinamdar2396

    @skinamdar2396

    8 ай бұрын

    तुम्ही येवढ्यावरच आनंदित राहायचं

  • @proudindian9039

    @proudindian9039

    8 ай бұрын

    अफझलखानाने त्याच्या दख्खन स्वारीच्या दरम्यान आई तुळजाभवानीची प्राचीन मूळ मुर्ती भंग केली होती. त्यानंतर छ. शिवाजी महाराजांनी खानाला मारल्यावर ही सध्याची चलमुर्ती बनवून या मंदीरात प्रतिष्ठापीत केलेली आहे. आणी हा इतीहास बोल भिडूने मुस्लीमप्रेमापोटी भिकारचोटपणाने या व्हिडीओत सांगीतला नाही... !

  • @karanshinde4152

    @karanshinde4152

    8 ай бұрын

    बरोबर ❤

  • @theearth9177
    @theearth91778 ай бұрын

    छत्रपती शिवाजी महाराजांनी कधीही कोंबड्या, बक-या, म्हैस इ. पशूंचा बळी दिला नाही, महाराजांनी स्वतःचे बोट कापून स्वातः च्या रक्ताचा अभिषेक केला होता, आताचे स्वार्थी लोक जिभेचे चोचले पुरवण्यासाठी इतर प्राणी मारुन देवी प्रसन्न होईल अशी खोटी आशा धरुन बसतात.

  • @prathmesh_jadhav8930

    @prathmesh_jadhav8930

    8 ай бұрын

    इंद्रजित सावंत यांचे विचार ऐका यावर 👍

  • @vinodsuryavanshi9701

    @vinodsuryavanshi9701

    8 ай бұрын

    ते घृष्णेश्वर ला वाटतं?

  • @kushaq1173

    @kushaq1173

    8 ай бұрын

    Abe 1500 bakre kapayache

  • @avinashautade2646

    @avinashautade2646

    8 ай бұрын

    Right 👍

  • @omkarrane5255

    @omkarrane5255

    8 ай бұрын

    Ekdm brobr👍👍

  • @sonuwankhede6652
    @sonuwankhede66528 ай бұрын

    सदा नंदीचा उदो उदो... जय भवानी 🧡🚩💪🏻

  • @Shree79124
    @Shree791248 ай бұрын

    आई तुळजाभवानी मातेचा उदो उदो.❤

  • @j.amruta1124
    @j.amruta11248 ай бұрын

    आमच्या आजेसासुंनी सांगितलं होतं की हा नैवेद्य देवीच्या पायाखाली असलेल्या दैत्याला दाखवतात. देवीला मांसाहारी नैवेद्य चालत नाही. माणसं स्वार्थी असताना देवीच्या नावाखाली स्वतः चे चोचले पुरवतात....

  • @omgadekar4564
    @omgadekar45648 ай бұрын

    आई तुळजाभवानी आमची कुलस्वामिनी आहे. आणि आम्ही पुरणपोळी चा नैवद्य देतो. 🙏 Only Veg

  • @user-np6ku2re7q

    @user-np6ku2re7q

    8 ай бұрын

    आता तुम्ही लोक पण शाकाहारी रहा ना की मासाहर

  • @indian62353

    @indian62353

    8 ай бұрын

    ❤❤❤

  • @omgadekar4564

    @omgadekar4564

    8 ай бұрын

    @@user-np6ku2re7q amhi shakahari ch ahot

  • @Indian_market-es2pb

    @Indian_market-es2pb

    8 ай бұрын

    Devila veg dakhavla jato, pan mahishasur la mutton dakhavla jata

  • @subhashpatil826
    @subhashpatil8268 ай бұрын

    कुठलीही देवी,/देवतां मुक्या प्रान्याच्या बळी देवून प्रसन्न होत नाहीत स्वार्थ माणूसे आपल्या जिभेचे चोचले पुरवण्यासाठी असल्या हिंसक प्रथा सुरू ठेवतात " आमचे संत तुकाराम महाराज सांगतात 'काम क्रोध बकरा मारा पुजा रखुमाईच्यावरा 🙏जय हरी🙏

  • @lakshya_13

    @lakshya_13

    8 ай бұрын

    Hmm, निव्वळ अंधश्रद्धा, आणि भक्तीच्या नावावर स्वतःची मेजवानी 😢

  • @jaykisan1487

    @jaykisan1487

    2 ай бұрын

    Purn eaika

  • @Sanatan_hindu_empire
    @Sanatan_hindu_empire8 ай бұрын

    || आई जगतजननी तुळजापूर निवासिनी जगदंबा श्री भवानी माता || 🌸🙏🏻🙇🏻‍♂️

  • @user-np6ku2re7q
    @user-np6ku2re7q8 ай бұрын

    आमची हिंदू माणसे पण दैतीन- दैत आहेत वाटत कारण माणसांना पण मासाहार आवडतो शंका आली म्हणून म्हटलो कारण प्रत्येक हिंदू लोकांनी शाकाहारी राहल पाहिजे

  • @adityaak986
    @adityaak9868 ай бұрын

    कुलस्वामिनी श्री श्री श्री तुळजाभवानी माता की जय ✨🙇💮🙏

  • @jitendrajagdale8232
    @jitendrajagdale82328 ай бұрын

    Shree Swami Samarth❤

  • @gajanantilwant7716
    @gajanantilwant77168 ай бұрын

    परंतु लोक वाईटचं विचार (मांसाहार)घेणार जनी म्हणे ऐशा रिती कर्मकांड झाली फजिती 🙏🏼🕉️🚩💐

  • @I_am_barium

    @I_am_barium

    8 ай бұрын

    म्हणूनच बौद्ध धर्म नष्ट झाला... कालाय तस्मै नमः ।

  • @shubha510-_
    @shubha510-_8 ай бұрын

    हिंदू धर्मात कुठल्याच ग्रंथात मांसाहार देवाला चालतो आस लिहलेले नाही.🕉️🚩🙏 आई तुळजा भवानी

  • @akshayparulekar4550

    @akshayparulekar4550

    8 ай бұрын

    हा. उलट देवाच्या नावाखाली पशूहिंसा करणारे लोक नरकात जातात असे महाभारतादि ग्रंथांमध्ये म्हटले आहे. यावर मी एक प्रकल्प बनवला आहे. या लिंकवरून डाऊनलोड करा आणि वाचा. drive.google.com/file/d/1KQ6lA0xuLmsACRk0oYwTgFp55MMS55ch/view?usp=sharing

  • @informativerudra

    @informativerudra

    8 ай бұрын

    Brobr ahe bhau tuza

  • @ChaluInsan

    @ChaluInsan

    8 ай бұрын

    ते पुस्तक माणसांनीच लिहिले आहे.. ! आणि तुला ते खरं वाटत असेल की देवांनी लिहलय तर तु सगळ्यात मुर्ख आहे

  • @amrutkarsaurabh7398

    @amrutkarsaurabh7398

    8 ай бұрын

    तु वाचले तरी आहेत का ग्रंथ

  • @informativerudra

    @informativerudra

    8 ай бұрын

    @@amrutkarsaurabh7398 ho mg

  • @ganeshkulkarni377
    @ganeshkulkarni3778 ай бұрын

    शाकाहारी सर्वात्कुष्ट आहार सब संतन कि जय

  • @Khar_bolnar
    @Khar_bolnar8 ай бұрын

    लोकांना खायचं अस्त देवाचं नाव पुढं करतात पण देव कधीच मुक्या निर्दोष जीवाचा बळी मागत नाही...

  • @user-xk9rq4om3m

    @user-xk9rq4om3m

    8 ай бұрын

    हो बरोबर लोक खंडोबाचा गोंधळ करतात आणि त्यात मांसाहार लोकांना खंडोबाचं खरं नैवैद्य आहे रोडग भाकरी

  • @siddhantpatil3578

    @siddhantpatil3578

    8 ай бұрын

    Mg dusryan kaplyala aapan gharat aanun kait ka aasana. स्वतःचा shanpana sangyla मोठा बोलायचं

  • @Manviyaharshakahar

    @Manviyaharshakahar

    8 ай бұрын

    बरोबर बोललात तुम्ही

  • @Manviyaharshakahar

    @Manviyaharshakahar

    8 ай бұрын

    ​@@siddhantpatil3578अरे स्वतःला पाटील म्हणतोस कमेंट तर नीट मराठीत करता येत नाही.

  • @siddhantpatil3578

    @siddhantpatil3578

    8 ай бұрын

    @@Manviyaharshakahar comment karta yat nahi pan bolta yeta chan.

  • @Santosh1239
    @Santosh12398 ай бұрын

    देवीची पालखी आमच्या राहुरी शहरातील छ.शिवाजी चौकात तयार करतात हि पालखी धनगर, माळी ,सुतार आदि समाजाच्या लोक बांधतात नंतर ती मुळा नदी मधुन देसवंडि , तमनर आखाडा, पिंप्रि अवघड, गोटुंबे आखाडा, सडे वांबोरी, शेंडि गावातुन शेवटी अहिल्यानगर शहरातील बुरानगर येथे माहेरी पोहचते व नंतर पारने सुपा , सोलापूर मार्गे ती तुळजापुरात पोहचते हि परंपरा आम्ही राहुरीकर शेकडो वर्षा पासून अनुभवत आहोत 🙏🚩💛🧡🧡

  • @kushaq1173

    @kushaq1173

    8 ай бұрын

    Maratha sodun saglech bandh tat barobar 😂

  • @marathas9612

    @marathas9612

    7 ай бұрын

    ​@@kushaq1173😂😂😂😂Devi fakt maratha chi aahe na

  • @maheshgore3959

    @maheshgore3959

    3 ай бұрын

    ​@@kushaq1173ह्यात जातीचं काय आलं आता??

  • @suhasdalvi4414
    @suhasdalvi44148 ай бұрын

    आई तुळजाभवानीच्या नावानं चांगभलं 🙏🙏🙏

  • @avinashnarwade430
    @avinashnarwade4308 ай бұрын

    आई तुळजा भवानीचा उदो उदो जय अंबे 🌺🌺🌺🌺🙏🙏

  • @maratha225
    @maratha2258 ай бұрын

    खूपच छान माहिती सांगीतली दीदी...❤ धन्यवाद.. आंबे मातेकी जय..🚩🚩

  • @vidhate.kishan
    @vidhate.kishan8 ай бұрын

    सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण त्रिंबके गौरी नारायणी नमोस्तुतेसर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण त्रिंबके गौरी नारायणी नमोस्तुते

  • @SantoshKumar-sq4ry
    @SantoshKumar-sq4ry8 ай бұрын

    दुर्दैवाने आपल्या देशात मुख्या पशुची बळी देण्यासाठी देवी देवतांची हे लोक आसरा घेतात. खरंच बळी दिल्या मूळे देवी प्रसन्न होतं असेल तर स्वतःची बळी देया

  • @shivpratishthanhindustan

    @shivpratishthanhindustan

    8 ай бұрын

    बकरी ईद साजरा करायला जगात कोणाचा आसरा घेतला जातो हे पण लिहा, प्रत्येक चिकन च्या दुकानात रोज 30 पशूंचा बळी दिला जातो , तो पण एका समाजाच्या देवाच्या नावानेच दिला जातो. तो तुमच्यासाठी पशुबळी नाही का ?

  • @rj6169

    @rj6169

    8 ай бұрын

    Saglya deshat ahe ashi pratha..

  • @sanjaywadkar4243

    @sanjaywadkar4243

    8 ай бұрын

    प्रत्येक जीव हा दुसऱ्या जीवावर अवलंबून आहे ज्याला अन्न साखळी म्हणातात. मानव विकास चा इतिहास पाहता माणूस अगोदर शिकार करून जगत होता शिवाय कंद मूळ आणि फळं खाऊनही जगत होता म्हणजे माणूस शाकाहारी आणि मांसाहारी होता आणि तेच आहे! धर्म किंवा जात याचा विषय घेण्याची मुळातच गरज नाही!

  • @shubhammishra229

    @shubhammishra229

    8 ай бұрын

    💯

  • @anand1311

    @anand1311

    8 ай бұрын

    ​@@shivpratishthanhindustanबकरी ईद करत असतील, म्हणून आपणही हे करावं का? काय फरक राहिला मग!

  • @arvindshid9214
    @arvindshid92148 ай бұрын

    आई उधो उदो अंबाबाईचा 🕉️🕉️🙏🙏🌺

  • @pratikghag3128
    @pratikghag31288 ай бұрын

    श्री तुळजभवानी आई 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🚩🚩🚩🎉🎉🎉

  • @pankajchimote7076
    @pankajchimote70768 ай бұрын

    जय माता रानी सर्वांच्या सर्व ईच्छा पुर्ण करो आई तुळजाभवानी आई ची जय❤

  • @sureshsonawane214

    @sureshsonawane214

    8 ай бұрын

    Bhava jyot la gelyavr mobile chori gela aahe bhau

  • @sureshsonawane214

    @sureshsonawane214

    8 ай бұрын

    Mobile milala pahije Bhava pray krr

  • @geetanjalim4132
    @geetanjalim41328 ай бұрын

    आई राजा उदो उदो 🌺🙏🏻

  • @laxmanlokare690

    @laxmanlokare690

    8 ай бұрын

    👍

  • @vidhate.kishan
    @vidhate.kishan8 ай бұрын

    प्रथमता नैवेद्य हा देवीला दाखवला जातो आणि तो शुद्ध शाकाहारी असतो मांसाहाराचा नैवेद्य हा दैत्याला दाखवला जातो तुळजाभवानी मातेला नाही

  • @anand2152

    @anand2152

    8 ай бұрын

    daitya la khaichi soy keli mst

  • @balkrishnajadhav6387

    @balkrishnajadhav6387

    8 ай бұрын

    Perfect saying ourselves verymuch likes this 👌

  • @balkrishnajadhav6387

    @balkrishnajadhav6387

    8 ай бұрын

    Knowing all of users. Only vegetarian option is likely me but nothing doing nonsense nonvege. Its doing is likes.this

  • @ramchandrapatil5368
    @ramchandrapatil53688 ай бұрын

    खूपच प्रेरणादायी आणि महत्वपूर्ण कथा आहे माहिती चांगली आहे

  • @omkarjadhav9031
    @omkarjadhav90318 ай бұрын

    खूप लोकांच्या मनातला संभ्रम दुर झाला आणि माहितीहि मिळाली

  • @Peaceful_life28
    @Peaceful_life288 ай бұрын

    खुपच छान माहितीपूर्ण व्हिडीओ बनवलाय नमस्कार धन्यवाद

  • @Nikhikshinde
    @Nikhikshinde8 ай бұрын

    महाराष्ट्रातल्या देवतांची माहिती देणारी मालिका सुरू करावी.

  • @sandipchavan4678
    @sandipchavan46788 ай бұрын

    अतिशय सुंदर आणि माहितीपूर्ण व्हिडीओ 👌 शब्दांकन, निवेदन एकदम मस्तं 👍 महिषासूर मर्दिनी आई तुळजा भवानीचा उदो उदो 🙏🌹🌹🌹🌹🌹

  • @vidyakaldate7359
    @vidyakaldate73598 ай бұрын

    आई तुळजा भवानी चा उदो उदो अंबाबाईचा उदो उदो हिंदु धर्म, संस्कृती परंपरांचा उदो उदो 🧡🧡🚩🚩👏👏👑👑🔥🔥🙏🙏💯💯💪💪🌹🌹✊✊☝️

  • @jashwini9395
    @jashwini93956 ай бұрын

    Mahanubhav pant ekdum best aahe . Chakradhar swami chi shikvan khup chaan aahe 🙏🏻

  • @user-rm4vg9nb7y
    @user-rm4vg9nb7y8 ай бұрын

    माझ्या मते सर्व देव देवतांच्या ठिकाणी पशु पछाची हात्या करू नये शाकाहारी नैद्द दाखवावा जय भवानी

  • @amolbhambure3174
    @amolbhambure31748 ай бұрын

    अतिशय निवडक व वेचक आशी माहिती आहे धन्यवाद

  • @information5872
    @information58728 ай бұрын

    महाराजांच्या तलवारीचे नाव भवानी तलवार होते ते फक्त भवानी मातेचे निस्सीम भक्त होते म्हणून बाकी महाराज पुरोगामी विचारांचे व श्रद्धा ठेवणारे होते अंधश्रद्धाळू नव्हते जय शिवराय

  • @dattaz277
    @dattaz2778 ай бұрын

    माहिती पोहोचवण्यासाठी बोल भिडू चे हार्दिक आभार👍

  • @dr.ashwinsonawane6451
    @dr.ashwinsonawane64518 ай бұрын

    जय महाकाल हर हर महादेव जय मातादी कुलस्वामिनी

  • @sachinnakod6423
    @sachinnakod64238 ай бұрын

    खूप छान माहिती दिलीत त्याबद्दल आपले मनापासून धन्यवाद

  • @mohanbakde6176
    @mohanbakde61768 ай бұрын

    खूप खूप छान आणि सुंदर माहिती दिली म्हणून आपला आभार ☝️🌷🙏🌹🕉️🚩🔱🇮🇳

  • @umakantnijwante9481
    @umakantnijwante94818 ай бұрын

    आई अंबाबाईचा उदे उदे...उदे ग अंबे उदे... बोल तुळजाभवानी आई की जय... जगदंब... जगदंब...🙏🙏🙏

  • @shubhambalte5394
    @shubhambalte53948 ай бұрын

    आजच आईच्या पलंगाच आगमन झालं...❤ नगर मध्ये खूप मोठा सोहळा पार पडला....❤❤❤❤

  • @kamalkamble395

    @kamalkamble395

    8 ай бұрын

    Kupacha chaan bolun tumhi samjavalaat chaan aavaaj aavatal,aai cha udo udo,🙏🙏

  • @shubhambalte5394

    @shubhambalte5394

    8 ай бұрын

    @@kamalkamble395 dhanyawaad

  • @amrutaparkar4468
    @amrutaparkar44688 ай бұрын

    Khup sunder mahiti dilit tumhi.dhanyawad

  • @bhaiyyalalthakur3350
    @bhaiyyalalthakur33508 ай бұрын

    जय भवानी जय शिवाजी जय महाराष्ट्र.

  • @aalice2134
    @aalice21348 ай бұрын

    🌷🙏आई तुळजाभवानी माते की जय🙏🌷

  • @suvarnapatilkupachchan276
    @suvarnapatilkupachchan2768 ай бұрын

    तुळजाभवानी माता की जय 🔥🚩🙏🙏

  • @akshaysuryawanshi7831
    @akshaysuryawanshi78316 ай бұрын

    Khupch chaan mahiti sangitli tai tumhi.....🙏✌️😊 Dhanyavad 🙏

  • @maheshpatil7659
    @maheshpatil76598 ай бұрын

    खूप छान, धन्यवाद 🎉

  • @rohitdeshmukh2619
    @rohitdeshmukh26198 ай бұрын

    Excellent talk ❤❤

  • @manideodhar
    @manideodhar8 ай бұрын

    खूप छान महिती धन्यवाद

  • @suvarnapatil1870
    @suvarnapatil18708 ай бұрын

    खूप छान माहिती दिली तुम्ही त्यासाठी धन्यवाद 🙏🏻🙏🏻

  • @Maratha_samrajya
    @Maratha_samrajya8 ай бұрын

    महाराष्ट्राचे नाही हिंदुस्थानचे आराध्यदैवत छ.शिवाजी महाराज 🇮🇳🚩👑

  • @SantoshKumar-sq4ry
    @SantoshKumar-sq4ry8 ай бұрын

    या गोष्टी मध्ये सांगण्यात आल्या प्रमाणे मांसाहार हे देवी साठी नसुन राक्षसा साठी आहे कारण देवी साठी तर शुध्द शाकाहारी प्रसाद असतो मांसाहार हा मूळातच राक्षसी लोकांचें आहार आहे

  • @Manviyaharshakahar

    @Manviyaharshakahar

    8 ай бұрын

    एकदम बरोबर

  • @waghsandip9340
    @waghsandip93408 ай бұрын

    खूप छान माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद 🔥

  • @nehashreeswamisamarthdighe7230
    @nehashreeswamisamarthdighe72308 ай бұрын

    धन्यवाद खूप छान माहिती मिळाली

  • @Save_Trees_Save_Earth
    @Save_Trees_Save_Earth8 ай бұрын

    *✊हिंदू...🙏🚩*

  • @user-bw9lg1tn5d
    @user-bw9lg1tn5d8 ай бұрын

    Aai Tulja Bhavanicha vijay aso...🚩🙏

  • @sunitakurkute8660
    @sunitakurkute86608 ай бұрын

    महाराष्ट्राचे नव्हे तर अखंड भारताचे आराध्यदैवत........ 🚩🚩

  • @chayalaxmigatla2104
    @chayalaxmigatla21048 ай бұрын

    अति उत्तम सुन्दर है बहुत सहीं बात आपने बिलकुल सही कहा है धन्यवाद आपका

  • @pravinbhanudasdudhal7071
    @pravinbhanudasdudhal70718 ай бұрын

    🙏🙏आई तुळजाभवानी प्रसन्न🙏🙏🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

  • @dhananjaydeshmukh3222
    @dhananjaydeshmukh32228 ай бұрын

    *🚩🔔🔱 शुभनवरात्रीमहामहोत्सव ❤️🙏🚩🔔🔱 सर्वमंङ्गल मांगल्ये शिवै सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंम्बके गौरी नारायणी नमोस्तुऽते ❤️🙌👣🌹🌹🙏🙏🚩🚩* द्वितीयेचे दिवशी मिळती चौसष्ट योगीनी हो । सकळामध्ये श्रेष्ठ परशुरामाची जननी हो कस्तुरी मळवट भांगी शेंदूर भरुनी हो । उदोकारे गर्जती सकल चामुंडा मिळोनी हो ॥२॥ *उदो बोला उदो बोला अंबाबाई माऊलीचा हो उदोकार्य गर्जती काय वर्णू महिमा तिचा हो उदो बोला उदो बोला👣❤️🌹🌹🙏🙏🚩🚩✍️ डॉ धनंजय देशमुख*

  • @bhaiyyalalthakur3350

    @bhaiyyalalthakur3350

    8 ай бұрын

    😊😊😊😊

  • @sangeetachavan1088
    @sangeetachavan10888 ай бұрын

    Khup chan mahiti ..thanks

  • @Vaidehichincholkar50
    @Vaidehichincholkar508 ай бұрын

    खप सुंदर माहिती.. धन्यवाद

  • @vaibhav_5042
    @vaibhav_50428 ай бұрын

    जय भवानी

  • @swaruprajput6586
    @swaruprajput65868 ай бұрын

    आई कुलस्वामीनी तुळजा माता की.........जय🙏

  • @talgaonhitawardhak7708
    @talgaonhitawardhak77088 ай бұрын

    खूप छान माहिती

  • @SunnyRaje603
    @SunnyRaje6038 ай бұрын

    खूप छान माहिती दिली आहे 💐👏🏻🙏🏻🙏🏻👍👍

  • @jitendrajagdale8232
    @jitendrajagdale82328 ай бұрын

    Har Har Mahadev❤

  • @manishajadhav6159
    @manishajadhav61598 ай бұрын

    👏👏🌹🌹

  • @jitendrajagdale8232
    @jitendrajagdale82328 ай бұрын

    Jai Shree Krishna❤

  • @balusul577
    @balusul5778 ай бұрын

    धन्यवाद ताई खूप छान छान माहिती सांगितल्याबद्दल आभारी आहोत

  • @Sunshine88.
    @Sunshine88.8 ай бұрын

    जय श्री आई तुळजा भवानी माता की जय ❤❤❤

  • @ChaluInsan

    @ChaluInsan

    8 ай бұрын

    काय होतं असं म्हणुन???

  • @dattutamboli7835
    @dattutamboli78358 ай бұрын

    राहुरीची माहेरवाशीण आई तुळजाभवानी की जय🚩🚩

  • @user-kg1mx1dn5j
    @user-kg1mx1dn5j8 ай бұрын

    खुप छान आहे माहिती

  • @somnathmadane8749
    @somnathmadane87498 ай бұрын

    So nice impormation

  • @jitendrajagdale8232
    @jitendrajagdale82328 ай бұрын

    Ganpati Bapa Morya❤

  • @snehaldalvi9455
    @snehaldalvi94558 ай бұрын

    खुप छान माहिती दिली आणि मुख्य म्हणजे आवाज गोड आहे ऐकताना छान वाटले

  • @dhananjaykalkar7568
    @dhananjaykalkar75688 ай бұрын

    माहिती छान आणि सहज पटणारी आहे. *जगदंब*

  • @commonsense000
    @commonsense0008 ай бұрын

    अहो सोपं आहे. आमचे देव देवता आमचे पुर्वज आहेत. आमचे देव आमच्या सारखे आहेत . कसं ते पहा आम्हाला मिशा आहेत तर आमच्या देवालाही मिशा आहेत. ‌ आम्ही मटन खातो तर आमचे देवही मटन खातात. जसे आम्ही आहोत तसेच आमचे देवही आहेत.

  • @sagarmore9274

    @sagarmore9274

    8 ай бұрын

    Dev non veg ghat navte... RAKSHAS nonveg ghat hote. Jaise ghave Aann Jaise Pive pani. Vaise uski vani Vaise uska man

  • @user-bs3tb4jr9y
    @user-bs3tb4jr9y8 ай бұрын

    आई भवानी की जय

  • @jayvantchoulkar5772
    @jayvantchoulkar57728 ай бұрын

    कथा आवडली आपण फार सुंदर kathan केलेत. धन्यावाद.

  • @yogitadeshmukh-448
    @yogitadeshmukh-4482 ай бұрын

    जय भवानी जय शिवाजी🙏🙏🙏🌹🌹👍👍👌👌

  • @akasharde6532
    @akasharde65328 ай бұрын

    तूळजा भावानि च्या नावान चांग भाल ❤

  • @vikasmahajan9433
    @vikasmahajan94338 ай бұрын

    महाराष्ट्रातील कुलस्वामिनी तुळजाभवानी मातेच्या जयजयकार असो आम्ही आमच्या कुळदैवत कुलस्वामिनी तुळजाभवानी मातेला गोंड पुरणपोळी खीर असे नैवेद्य दाखवतात जय मातादी

  • @anamika9793

    @anamika9793

    8 ай бұрын

    Tech dakhvayla pahije... Tithe pandit nuste paishan sathi kahihi kartat.. Kuthlich devi mahnat nahi mala rakta dya pyayla Tichya sathi sagle tiche lekra astat manus aso ki prani.. Ani kuthli aai aplya lekracha rakta pite kivha maas khate..?? Kahi pan

  • @user-bi5bp9du1h

    @user-bi5bp9du1h

    8 ай бұрын

    ​@@anamika9793बोला तुम्ही माहिती नसताना काहीही थापा मारा Hindu religious endowment act नुसार देवळातल्या दान पेटीचा पैसा फकत १०% देवळातल्या कामासाठी वापरला जातो ज्यात पुजारी आणि स्वच कर्मचारी यांचा पगार समावेश आहे उरलेले 90% दान पेटीतला पैसा state government development च्या नावाखाली वापरतो Churches आणि mosques ला नाही लागत tax

  • @sangeetajadhav4938
    @sangeetajadhav49388 ай бұрын

    खूप खूप छान माहिती🙏🙏👌👌

  • @anjalibahadkar4231
    @anjalibahadkar42318 ай бұрын

    धन्यवाद।. माहिती खूप. छान दिली.🙏🙏🙏🌹

  • @shweta0797
    @shweta07978 ай бұрын

    जय भवानी जय शिवराय 🙏🙏♥️🎉

  • @narayangajewad3027
    @narayangajewad30278 ай бұрын

    महिषासुर मर्दिनी तुळजाभवानी मातेच्या मांसाहारी नैवेद्य का दाखवला जातो ही माहिती खुपच माहिती पुर्ण वाटली 🎉

  • @sanketmore1021
    @sanketmore10217 ай бұрын

    धन्यवाद ताई खूप छान माहिती

  • @balasahebnichal1056
    @balasahebnichal10568 ай бұрын

    🙏🙏 आई तुळजाभवानी माता की जय 🙏🙏

  • @siddhantpatil858
    @siddhantpatil8588 ай бұрын

    Jay Bhavani Jay Shivaji Jay Shambhu raje ❤🙏

  • @atharvraut1031
    @atharvraut10318 ай бұрын

    ताई धन्यवाद ❤

  • @vkarale46
    @vkarale468 ай бұрын

    स्वार्थी लोक पशुंचा बळी देतात ,मग आपली पोरं बाळ कापा शिजवा आणि दाखवा नैवेद्य😡 आज रोजी ज्या गोमातेला सुद्धा हिंदू लोक कापायला विकतात देव ह्या अश्या लोकांना लवकरात लवकर शिक्षा देवो

  • @Manviyaharshakahar

    @Manviyaharshakahar

    8 ай бұрын

    बरोबर बोललात तुम्ही.

  • @jayhind593
    @jayhind5938 ай бұрын

    Proud to be vegitarian ❤

  • @archanavichare6490
    @archanavichare64908 ай бұрын

    Thank you for such information

  • @sandipjagtap7431
    @sandipjagtap74318 ай бұрын

    श्री तुळजाभवानी माता की जय 🙏🙏🙏 उदे गं अंबे उदे 🙏🙏🙏

  • @Prashan-rr5ny
    @Prashan-rr5ny8 ай бұрын

    मराठ्यांचा इतिहास अश्या चमत्कारात लपवू नका.. शिवरायांनी आपल्या कर्तृत्वाने स्वराज्य निर्माण केले ना कोणत्या चमत्काराने...🙏🙏💯💯

  • @akshaynilkanth7468

    @akshaynilkanth7468

    8 ай бұрын

    आराध्य दैवत होते महाराजांचे त्यांची खूप श्रद्धा होती.

  • @NoneOfTheAbove123

    @NoneOfTheAbove123

    8 ай бұрын

    तुमची अक्कल पाजळू नका. छत्रपतींच्या आराध्य दैवतांना बोल लावणे म्हणजे महामुर्खता आहे.

  • @pankajkorpe8396
    @pankajkorpe83968 ай бұрын

    Best information❤

  • @abhishekbhagat7046
    @abhishekbhagat70468 ай бұрын

    संपूर्ण माहिती योग्य पद्धतीने सांगितल्या बद्दल मी बोल भिडु या टिमच आभार मानतो तुम्हचे सर्व व्हिडीओ चांगले आणि माहितीपुर्वंक असतात

  • @krishansurywanshi3557
    @krishansurywanshi35578 ай бұрын

    क्लिअर आणि स्पष्ट माहिती बोल भिडू चे धन्यवाद

Келесі