No video

शेतकऱ्याने खणली चक्क एका एकरात विहीर | पावणे दोन कोटींची विहीर | या शेतकऱ्यांचा नादच करायचा नाही

बीड जिल्ह्यातील पाडळसिंगी या गावातील श्री मारोतीराव नारायण बजगुडे या शेतकऱ्यांनी दुष्काळावर मात करण्यासाठी चक्क एका एकरात विहीर खणली आहे. ही भव्य विहीर खणण्यासाठी किती खर्च आला, किती दिवस लागले, विहीर खणताना कोणते अनुभव आले, या सर्व गोष्टींची चर्चा या मुलाखतीत केली आहे
#विहीर
#शेतशिवार
#मराठी_युग
#रॉयल_शेतकरी
#royal_shetkari
#Royal_farmer
शेतकऱ्याने चक्क एका एकरात विहीर खणली
महाराष्ट्रातील सर्वात मोठी विहीर
शेतकऱ्याचा नादच खुळा
शेतकऱ्यांचा नादच करायचा नाही
बळीराजा
एक एकराची विहीर
दोन कोटींची विहीर
दहा कोटी लिटर पाणी असणारी विहीर
बीडची विहीर महाराष्ट्रात गाजतेय
biggest well in Maharashtra
biggest well in beed
biggest well in India
largest well in the world

Пікірлер: 842

  • @aniljadhav5500
    @aniljadhav55002 жыл бұрын

    हे बजगुडे सर , खूप कष्टाळू व्यक्ती आहे. मी त्यांच्या गावातील शाळेत शिकत असताना ते मंडप चे डेकोरेशन करताना नेहमी पहात होतो. त्या वेळेस त्यांचा मंडप चा व्यवसाय खूप छोटा होता. कालांतराने त्यांचा मंडपचा व्यवसाय खूप मोठा झाला.. 0 तून वर आलेली व्यक्ती आहे... खुप छान...

  • @saileekorgaonkar7455

    @saileekorgaonkar7455

    2 жыл бұрын

    त्यांनी झरे का बुजवले समजले नाही

  • @saileekorgaonkar7455

    @saileekorgaonkar7455

    2 жыл бұрын

    मला असं वाटतं की जर पाऊस कमी झाला तर पाणी त्या झर्यांवाटे निघून जाईल की दुसरे काही कारण

  • @mangalmandale7834

    @mangalmandale7834

    2 жыл бұрын

    नादकरायचानाय

  • @vishnubhantwad1938

    @vishnubhantwad1938

    2 жыл бұрын

    Kahi nahi kirkol aahe mazyakade 2ekar chi 150fut khol aahe

  • @shetkrino1333

    @shetkrino1333

    2 жыл бұрын

    @@vishnubhantwad1938 किती करोड़ लागले👍

  • @Sumit_Arya.
    @Sumit_Arya.2 жыл бұрын

    सगळ्यात मोठी विहीर म्हणून गिनीज बूक मध्ये नोंद केली पाहिजे

  • @VickyVlogs-f1q

    @VickyVlogs-f1q

    2 жыл бұрын

    Ho Khray Sir.🙌🙏🏻

  • @varad4005

    @varad4005

    2 ай бұрын

    नोंद करायला आणि १२०० डॉलर कोण देणार!🙂

  • @jotibajadhav7854
    @jotibajadhav78542 жыл бұрын

    My heart goes in salution to this dedicated person. जगात असेही झपाटलेले कर्मवेढे लोक असू शकतात हे पाहून कौतुक वाटते. अशा प्रकारे या व्यक्ती चे कौतुक करुन त्याला जगासमोर आणणार्या वार्ताहराचे सुद्धा मनापासून अभिनंदन करतो. धन्यवाद.

  • @shivajikhande5956
    @shivajikhande59562 жыл бұрын

    ग्रेट माणूस (नारायणराव बजगुडे) ग्रिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंद होऊन राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात यायला हवे🙏

  • @rameshwarkatkhade6271

    @rameshwarkatkhade6271

    2 жыл бұрын

    No1

  • @marathistates

    @marathistates

    2 жыл бұрын

    kzread.infoXnSWO8f6WbQ?feature=share kzread.infovCkmxP6gzS8?feature=share कृपया हे विडीओ नक्की पहा 😢😢😭🥰🥰🥰🥰 नक्की पहा 😍😍🙏🙏🙏

  • @uzumaki3708

    @uzumaki3708

    2 жыл бұрын

    जास्त होतंय 😂😂

  • @user-ln1tz7vp2g
    @user-ln1tz7vp2g2 жыл бұрын

    अतिशय सुंदर सर्व शेतकऱ्यांना प्रेरणादायी काम केले आहे. त्यांनी धन्यवाद

  • @rahulsonwane9509
    @rahulsonwane95092 жыл бұрын

    बापरे बाप ईतकी मोठी विहीर खरच शेतकय्रांचा नादच खुळ।

  • @chandrakantsathe151
    @chandrakantsathe1512 жыл бұрын

    बजगुडे साहेब आपणास शंभर सलाम. आपला महाराष्ट्रातील व देशातील सर्व जनतेला अभिमान वाटेल असे आपण केलं आहे. परत एकदा सलाम

  • @sunilchormare9427
    @sunilchormare94272 жыл бұрын

    साहेब तुम्ही फार कष्टातून ही विहीर केलेली दिसते तुमच्या ह्या कार्याला आमचा सलाम

  • @rajeshpawar7714
    @rajeshpawar77142 жыл бұрын

    सलाम बजगुडे सरांना... फक्त Politics ने त्यांना त्रास दिला नाही पाहिजे...

  • @gokulbhagat4720
    @gokulbhagat47202 жыл бұрын

    वा रे पठ्या। वावर आहे तर पावर आहे।शेतकऱ्यांन एवढी मोठी विहीर खोदु न सर्वांना आश्चर्यचकित केले आहे।शेतकऱ्याचे अभिनंदन।

  • @uzumaki3708

    @uzumaki3708

    2 жыл бұрын

    धंद्यातून आलाय हा माणूस पुढे , शेती एवढी सोपी नाही

  • @rekhasawaitul7635
    @rekhasawaitul76352 жыл бұрын

    बापरे! काय मोठी कामगिरी केली अन्नदात्याने। खरच सोन्यापेक्षाही महाग।सलाम आहे। 🌹

  • @mohanbade5683
    @mohanbade56832 жыл бұрын

    शेतकरी बांधवाचा नाद करु नका......फक्त धान्याला भाव सरकारने द्यावा ......सरकारला कर्ज देईन....

  • @mayurramdham3051

    @mayurramdham3051

    2 жыл бұрын

    Kharach bhaiu..barobr bolale tumhi

  • @raghunathtonde7332
    @raghunathtonde73322 жыл бұрын

    आदरणीय शेतकरी बंधु आपणास कोटी कोटी नमन. बीड जिल्ह्याचे सुपुत्र, महाराष्ट्राची शान, भारताचे वैभव आपल्या उत्कृष्ट कार्याबद्दल आपले हार्दिक अभिनंदन. जे आजपर्यंत कोणी राजा, नेता, अधिकारी, किंवा समाजाचे हितचिंतक करू शकले नाहीत असे महान कार्य आपण केले आहे यात तिळमात्र शन्का नाही. जगात, आपल्या देशात पैसेवाले तर खुप आहेत पण एक शेतकरी राजाच खरा अन्नदाता आहे हे आपण सिद्ध करून देशातील ज्ञानी, गुणी, धनी, लोकांसाठी एक महान आदर्श निर्माण केलेला आहे. आपल्या या धाडसी कार्याने अनेकांना प्रेरणा मिळेल अशी आशा आहे. आपण देशाच्या इतिहासात एक मनाचा तुरा रोवीला आहे. गिनीज बुक ऑफ वल्ड रेकार्ड मध्ये आपल्या स्तुत्य कार्याची नोंद नक्कीच होईल. पुनःश्च आपले अभिनंदन व नवीन उपक्रमांस हार्दिक शुभेच्छा.

  • @pradeepsonawane6602
    @pradeepsonawane66022 жыл бұрын

    लोक बांधकामातुन शिल्प निर्माण करतात, बजगुडे सरांनी लोकांना उदरभरण करण्यासाठी जलसंपदा निर्माण केली. खुपच छान सरांचे खुप खुप अभिनंदन

  • @manikraonaringe4136
    @manikraonaringe41362 жыл бұрын

    ही विहीर म्हणजे स्वपनाचा सागर भविष्यातील प्रगतीचा शेतकऱ्याच्या प्लॅानिंगचा🚩🙏🙏🙏🙏🤔

  • @shavanvitkar6495
    @shavanvitkar64952 жыл бұрын

    या शेतकरी राजा ला माणाचा मुजरा👍💖💚

  • @shashikantvidhate9376
    @shashikantvidhate93762 жыл бұрын

    जबरदस्त आदर्श निर्माण केला राव.सलाम तुमच्या कार्याला

  • @rajendradeshmukh3596
    @rajendradeshmukh35962 жыл бұрын

    फार छान माहिती दिली.विशाल विहीर पाहून थक्क होतो. शेतकरी व मंडप व्यापारी श्री मारूतीराव बुजगुडे साहेब यांचे अभिनंदन. शेतकरी बंधूंनी असा आदर्श घ्यावा.🌹🌹🙏

  • @waitingfor1000k
    @waitingfor1000k2 жыл бұрын

    काहीही असो कोठूनही पैसे आलेले असो फक्त पुढच्या पिढीसाठी पाण्याची सोय केली हे महत्वाचे,

  • @babannatkar2719

    @babannatkar2719

    2 жыл бұрын

    कुठुन पैसा म्हणजे याच्या अर्थ का ही करु नकोस जाऊन बघ तीथे तो माणुस किती मोठा आहे उचली जीप की लावली टाळ्याला

  • @shirishsaley
    @shirishsaley2 жыл бұрын

    आदरणीय शेतकरी बंधू रामराम आपण विहिरीच काम प्रामाणिक पणे प्रयत्न करून यशाचे शिखर पादाक्रांत करून भारतीय शेतकऱ्यांन समोर आदर्श निर्माण केला आहे

  • @ajinkyasatale8095
    @ajinkyasatale80952 жыл бұрын

    कुणी फाशी घेऊ नका. बीड , उस्मानाबाद या ठिकाणी लोकांनी विचार करा.

  • @siddharthpatil3028

    @siddharthpatil3028

    2 жыл бұрын

    Bigar PaishanevTar Honar Nahi.Sarkarne Adhich Wasuli Keli Ahe

  • @shubhamshinde-of9gf

    @shubhamshinde-of9gf

    2 жыл бұрын

    1.5 crore denar ka tumhi

  • @janardhanmali1417
    @janardhanmali14172 жыл бұрын

    👍👍👍🙏🙏🙏🌹🌹🌹शेतकर्याचा नादच वेगळा जगावेगळी विहिर धन्यवाद दादा 🙏🙏🙏🙏आपल्या कष्टाला 🙏🙏🙏🙏🙏

  • @EknathBGore
    @EknathBGore2 жыл бұрын

    तुमच्या जिद्दी ला सलाम ! एक नंबर 👍

  • @ashokmundada7651
    @ashokmundada76512 жыл бұрын

    नजरे पुढे पानी च पानी दीसते हे महत्वपूर्ण आहे । त्याची कींमत अनमोल आहे । जल है तो कल है भाई । पानी आनी वानी जपुन वापरावे लागेल । या शेतकरी राजाला वंदन राम राम । जय जवान जय किसान । वंदेमातरम

  • @pravinguldagad4970
    @pravinguldagad49702 жыл бұрын

    हायवेला मुरूम आणि खडी क्रशर ला दगड विकला आणि फुकटात खोदकाम करून घेतलं मिळालेल्या पैशातून बांधकाम केलं ... ... ही खरी सत्यता असणार ..💯💯 असो पण त्याच अभिनंदन डोक्याने स्वतःचा फायदा करून घेतला..

  • @vivekanandtalekar3729

    @vivekanandtalekar3729

    2 жыл бұрын

    हरामखोर ,शेतकर्याला चोर समजतो काय

  • @pravinguldagad4970

    @pravinguldagad4970

    2 жыл бұрын

    जरा अवकातीत बोल भाऊ ... .. तुला आजुन विषय समजलेला दिसत नाही ...

  • @anandg562
    @anandg5622 жыл бұрын

    पाणी साठल्यामुळे सर्व आसपासच्या शेतक्यांना फायदा होईल. जमिनीत ओलावा राहील. वातावरण थंड राहील.. परिसर हिरवा राहील. देशाचे उत्पन्न वाढेल.... जमेच्या बाजू बघा की राव सगळे. 👏

  • @audumbarbadgire3607

    @audumbarbadgire3607

    2 жыл бұрын

    साहेब त्यांनी बुडा-पासून काँक्रिट केले आहे आजूबाजूला कसा फायदा होईल...

  • @minalphulare236
    @minalphulare2362 жыл бұрын

    अद्भुत कलाकृती केली या शेतकरी काकांनी त्याना त्यानाचे भविष्य जे काही प्लॅन असतील ते सगळं सक्सेस होतील ❤️

  • @spalve24
    @spalve242 жыл бұрын

    I have never seen such a amazing well & magical project by simple personality farmer.let his project may get sucess in his future. salute to him Best video &awesome project ever seen in my life

  • @laxmantandale8673
    @laxmantandale86732 жыл бұрын

    शेतकरी . आपल्या काळ्या आई (शेतीसाठी ) सर्वात मोठा धोका पत्करतो 🙏🙏🙏🙏 धन्यवाद शेतकरी राजा🚩🚩🚩🚩 बजगुडे दादा .🍀🎋🌹🌺🌲☘️🌻

  • @marathistates

    @marathistates

    2 жыл бұрын

    kzread.info-eyE07p2PuI?feature=share kzread.infoXnSWO8f6WbQ?feature=share कृपया हे विडीओ नक्की पहा 😢😢😭🥰🥰🥰🥰 नक्की पहा 😍😍🙏🙏🙏

  • @sunillandge8063
    @sunillandge80632 жыл бұрын

    धन्यवाद बजगुडे साहेब खुप मोठ धाडस केल

  • @er.sandeepdhadke.4266
    @er.sandeepdhadke.42662 жыл бұрын

    Grand Salute to this Farmer ❤💐🙏

  • @vishnubiradar8760
    @vishnubiradar87602 жыл бұрын

    यांचा उद्योग जर मंडप आणि शेती करत असतील तर यांचे मुले किंवा यांचे बंधू कोणीतरी गोरमेंट सर्विस ला असावे असा आमचा अंदाज आहे इतका खर्च शेतीतुन काढुन शेतीत घालनं शक्य होत नाही.

  • @MarathiYug

    @MarathiYug

    2 жыл бұрын

    कोणीही सर्विसला नाही.. नोकरीपेक्षा आज व्यवसायात जास्त पैसा आहे

  • @barlinggiri4266
    @barlinggiri42662 жыл бұрын

    या शेतकरी बंधुचे हार्दिक स्वागत हार्दिक आभिनंदन👌👌💐"👏👏

  • @marathistates

    @marathistates

    2 жыл бұрын

    kzread.info-eyE07p2PuI?feature=share kzread.infovCkmxP6gzS8?feature=share कृपया हे विडीओ नक्की पहा 😢😢😭🥰🥰🥰🥰 नक्की पहा 😍😍🙏🙏🙏

  • @Formo127
    @Formo1272 жыл бұрын

    हमें खेती में ऐसे साहसी और प्रयोगात्मक व्यक्तियों की आवश्यकता है।

  • @mahadevshreshthi4710
    @mahadevshreshthi47102 жыл бұрын

    कोन काही पन म्हणो.मस्तच.आपली शेती करुन दुसर्या शेतकर्याना पन पाणी मीळणार.जमीणीत पाण्याची पातळि वाढणार.बरेच फायदे

  • @shashigourshete1595

    @shashigourshete1595

    2 жыл бұрын

    🙏🙏

  • @syednazimuddin1118

    @syednazimuddin1118

    2 жыл бұрын

    Wihir khalun pack aahe aani bajuni concrete aahe kashi kay hi wihir zali aani kashi kay hi wihir panyachi paatli wadhwel?

  • @user-qp6sy1jv2u
    @user-qp6sy1jv2u2 жыл бұрын

    अहो साहेब 50-50फूट विहीर खोदणे आणि तिचं बांधकाम करणे अवघड होतं आणि तुम्ही येवडी मोठी विहीर करून दाखवली आहे 🙏🙏

  • @vai.vi.akantcreations
    @vai.vi.akantcreations2 жыл бұрын

    वाह वा! 🌹👍 आशावादी कष्टवादी आणि समाज उपयोगी कृती आणि जबाबदारी घेण्याची वृत्तीच माणसाला मोठं करते. अगदी स्तुत्य उपक्रम घडलाय त्यांच्या हातून. अभिनंदन आणि भविष्यातील उपक्रमांसाठी शुभेच्छा!🌹🙏 यशस्वी भव!🌹

  • @sahebraoshelke4471

    @sahebraoshelke4471

    2 жыл бұрын

    Bhu.Tumi.Roadwar.1Bord.Lawa

  • @geetaramgaikwad7519
    @geetaramgaikwad75192 жыл бұрын

    शेतकऱ्यांनो कष्टाला पर्याय नाही,जोड धंदा आवश्यक,कष्टाचे फळ मिळणारच,पण,तुम्हाला तर सगळंच माहिती आहे, कळलेले वळले पाहिजे,हाच बोध खरा!!!💐💐👍👍

  • @drakengarddrake1816
    @drakengarddrake18162 жыл бұрын

    शेतकरी हुशार पाहिजे नुसती शेती असून काही कामाची नाही, डोक पाहिजे राव !!!

  • @gangadhardalve9269

    @gangadhardalve9269

    2 жыл бұрын

    खूपच छान.... 🌹🌲👌..

  • @shekhardomale2252
    @shekhardomale22522 жыл бұрын

    वावर हाय तर पावर हाय....👍

  • @satishrankhamb7955
    @satishrankhamb79552 жыл бұрын

    हायवे रोड साठी माती मुरूम दगड विकला त्या नंतर त्या जागेवर मोट शेत तळे केलं

  • @rajurasal8626

    @rajurasal8626

    2 жыл бұрын

    हो पण छान

  • @dr.padmakaratmarambijgarni4233
    @dr.padmakaratmarambijgarni42332 жыл бұрын

    बुडबुडे यांना पुढील नियोजित कामा बद्दल हार्दिक शुभेच्छा !👍

  • @sandeepnaik8035
    @sandeepnaik80352 жыл бұрын

    हे लपवालपवी कररत आहेत. 12 एकरसाठी कोण पावणे दोन कोटिची विहीर बांधतो. ह्याच्या मध्ये काहीतरी गडबड नक्की आहे.

  • @pravinguldagad4970

    @pravinguldagad4970

    2 жыл бұрын

    💯💯💯

  • @shivprasadtondare7718
    @shivprasadtondare77182 жыл бұрын

    खर्च किती झाला यापेक्षा भविष्यात किती फायदा आहे हे खरं गणित आहे

  • @sonalikardag5767
    @sonalikardag57672 жыл бұрын

    त्या विहिरीत मासे टाका आणि भरपूर उत्पन्न कमवा .

  • @SK-ge3vi

    @SK-ge3vi

    2 жыл бұрын

    Khoop upyukt suggestion. Khanyacha prashan kami hoil.

  • @vishalbagal4025

    @vishalbagal4025

    2 жыл бұрын

    माती नसल्यामुळे माश्यांची वाढ होत नाही

  • @vikasshewale4315
    @vikasshewale43152 жыл бұрын

    गिनीज बुक मध्ये नोंद होण्यासारखे आहे खूप छान काम केलंय

  • @pramodshegokar4183
    @pramodshegokar41832 жыл бұрын

    खरोखरच खूप भारी वाटलं,डोळ्याचे पारणे फिटले ,

  • @dhananjaykengar1196
    @dhananjaykengar11962 жыл бұрын

    अप्रतिम जबरदस्त शेतकऱ्यांचा नादच खुळा वावर आहे तर पावर आहे सुपर्ब........

  • @verygood34
    @verygood342 жыл бұрын

    वाह वाह वावर है तो पावर है👌👌😊 सलाम आहै तुम्हाला बजगुडे दादा

  • @wamanpetkar6574
    @wamanpetkar65742 жыл бұрын

    जि कल्पना सरकार करु शकत नाही ते एका शेतकऱ्याने करुन दाखवले धन्यवाद त्या शेतकर्यांना. 🙏🙏

  • @ganeshaghao7161
    @ganeshaghao71612 жыл бұрын

    शक्यच नाही शेतकरी पाण्यासाठी एवढा खर्च करेल ते पण त्या जागी बोर ला पाणी असताना कदाचित रस्त्याच्या कामासाठी येथे खोदकाम केले असेल त्यातून मिळालेल्या पैशातून बांधकाम केले असेल बाकी काही नाही

  • @manikraonaringe4136

    @manikraonaringe4136

    2 жыл бұрын

    डोकं वापरून भविष्याची अनंत पिढयांची सोय केली अस नाही का वाटत आपणास ? काही का असे ना ? टोपीखाली दडलय हाय !🤔🤔👍🇪🇬🇪🇬🇪🇬🚩

  • @manikraonaringe4136

    @manikraonaringe4136

    2 жыл бұрын

    माझ१ मत

  • @sagarjadhav2274

    @sagarjadhav2274

    2 жыл бұрын

    आम्ही पण तेच केलं आहे ची तर ५ एकर ची खदान आहे ..

  • @kantilalnaiknavare9159
    @kantilalnaiknavare91592 жыл бұрын

    शेतकरी यांच्या विचाराला सलाम................ 🙏 पण मडीया मात्र प्रक्षकाना मूर्खत काढत आहे.

  • @SSPhysics
    @SSPhysics2 жыл бұрын

    विहीर व्यवस्थित दाखवली असती तर व्हिडिओ आणखी छान झाला असता.

  • @sambhajimore1552

    @sambhajimore1552

    2 жыл бұрын

    अभिनंदन जिओ हजार साल जय श्रीराम संभाजीराव मोरे संगमनेर वडगाव पान अभिनंदन

  • @acenglishclasses1283
    @acenglishclasses12832 жыл бұрын

    रस्त्यासाठी माती मुरुम दगड दिले आहे त्यातून तळे म्हणा विहिर झाली आहे .

  • @saraswatisamajiksevasantha2327

    @saraswatisamajiksevasantha2327

    2 жыл бұрын

    हे नक्कीच बोलत आहत, दगड काढून तळे बनेल ,वीहीर कशी

  • @sanjanalingayatgurav1835
    @sanjanalingayatgurav18352 жыл бұрын

    खरोखरच बजगुडे काकांनी शेतकरी असून खूपच मोठे धाडस केले आहे. 🙏 . परमेश्वर त्यांना नक्कीच मदत करेल. शिवाय विहिरीच्या बाबतीत देशातील रेकाॅडबुक मध्ये नक्की नोंद होईल. त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा!

  • @user-kx9ym2ix5k
    @user-kx9ym2ix5k2 жыл бұрын

    प्रत्येक गावात अशी विहीर खणून बांधली तर प्रत्येक गावचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटू शकतो गायरान पडीक जमिनवर अशी विहीर खणून बांधता येऊ शकते सरकारने यासंदर्भात जरुर विचार करावा आणि ग्रामपंचायतनी पण जरुर विचार करावा

  • @kishor9gade633
    @kishor9gade6332 жыл бұрын

    शेतकरी मामा मासे सोङा खुप खुप पैसे मिळतील जय जवान जय किसान

  • @sachinsonawane4155
    @sachinsonawane41552 жыл бұрын

    शेतकरी...लई भारी 👌🚩👌

  • @ravindradeodhare922
    @ravindradeodhare9222 жыл бұрын

    Risk hai toh profit hai. Great daring & great dedicated work. People should take a lession from Mr.Bajgude padalsinghi.

  • @bhanudaskurde6513
    @bhanudaskurde65132 жыл бұрын

    शेतकऱ्याचा नाद नाही करायचा.यानी दहा पिढया ऊत्कृष्ट शेती करून सुखाने खातील एवढी मोठी सोय करुन ठेवली आहे.आज पैशा पेक्षा पाण्याला जास्त किंमत आहे.

  • @dipakchavan8639
    @dipakchavan86392 жыл бұрын

    आश्चर्यजनक आहे हि विहीर

  • @vinayakdalvie5618
    @vinayakdalvie56182 жыл бұрын

    His plan may be Mineral Water and Soft Drink bottling plant and may also be wine or alcohol . . . Whatever it may be but he is great and I congratulate the channel and the team to cover something that nay qualify for Limca Book if not Guinness Book of Records.

  • @kailashkaranjkar9983
    @kailashkaranjkar99832 жыл бұрын

    आजपर्यंत न पाहिलेली अनोखी विहीर.

  • @nanabhauwagh4921
    @nanabhauwagh49212 жыл бұрын

    साहेब समृद्धी महामार्गाला मुरूम नेलेल्या खदान तयार झालेली आहे आणि तिथेच बांधकाम केलेले आहे

  • @madanshrikrishnashinde1434

    @madanshrikrishnashinde1434

    2 жыл бұрын

    तिथे समृद्धी महमार्ग नाही मित्रा

  • @ganeshjadhav4548

    @ganeshjadhav4548

    2 жыл бұрын

    311 highway Ahe lavadya gandit dam asel na tar tu nusta bandhkam kar sarakari anudanavar jagalelya lavadya

  • @amazingidea9273
    @amazingidea92732 жыл бұрын

    Thank you sir to show this valuable information 🙏

  • @marathistates

    @marathistates

    2 жыл бұрын

    kzread.info-eyE07p2PuI?feature=share kzread.infoXnSWO8f6WbQ?feature=share कृपया हे विडीओ नक्की पहा 😢😢😭🥰🥰🥰🥰 नक्की पहा 😍😍🙏🙏🙏

  • @shetilasoneridivas
    @shetilasoneridivas2 жыл бұрын

    वीडियो खुपच छान शेतीला सोनेरी दिवस👍👍🌳🌳

  • @sandipjagatap8572
    @sandipjagatap85722 жыл бұрын

    त्या शेतात खडक असणार आणि रस्त्यासाठी मुरूम दिला असेल त्यातून हे तळे झाले असेल आमच्याकडे असे करणारी लोक खुप आहेत

  • @shantaramchaudhary1129

    @shantaramchaudhary1129

    2 жыл бұрын

    एकच नंबर पाय ओढण्यात.

  • @prakashbirajdar6297

    @prakashbirajdar6297

    2 жыл бұрын

    तरी पन धाडस तर केलेत ना, ते महत्वाच आहे .

  • @vaibhavchaudhari4303

    @vaibhavchaudhari4303

    2 жыл бұрын

    Barobar he bhau tuz 😃

  • @vikasbghodkecreations4543

    @vikasbghodkecreations4543

    2 жыл бұрын

    त्यांनी स्वतः खाणली मित्रा, मी त्यांच्या गावातील आहे. ते एक खुप मोठे मंडप व्यवसायिक आहेत. आणि खुप प्रयोगशील, हुशार माणूस आहे.

  • @Sayaji_shinde

    @Sayaji_shinde

    2 жыл бұрын

    Tula bhagvat nahi mn ki

  • @Marathibana1234
    @Marathibana12342 жыл бұрын

    👌👌👌👌खूप खूप छान एव्हडी मोठी विहीर कुठेच नाही

  • @amitghag1907
    @amitghag19072 жыл бұрын

    ग्रेट एपिसोड बनवला आहे आपण अश्या मुळे अत्यंत चांगली माहीती शेतकऱ्यांना पोहचते आहे..कमेंट च्या माध्यमातून तर खरच खूप उपयुक्त माहिती मिळत आहे... शुभेच्छा असेच जबरदस्त विडीओ बनवत राहा आणि या अजब गजब विहरीच्या मालकांना सॅल्युट अत्यंत ग्रेट काम त्यांनी केले आहे

  • @mohanrane1259
    @mohanrane12592 жыл бұрын

    भुद्धीचा वापर करून पैसे आणि अनमोल पाणी मिळवले. यकच नंबर

  • @ganeshvarade9850
    @ganeshvarade98502 жыл бұрын

    भगवंताचा नादच खुळा प्रभाकर ससाने राजंनी

  • @drbabadakhore2424
    @drbabadakhore24242 жыл бұрын

    शेतकऱ्यांचा विजय असो

  • @swapnilgaikwad7290
    @swapnilgaikwad72902 жыл бұрын

    10 -12 एकर वाला शेतकरी दिड ते पावणेदोन कोटी खर्च करणे शक्यच नाही केवळ पाण्यासाठी , एवढा पैसा उभारला कुठून तेवढ विचारायला हवं होतं

  • @MarathiYug

    @MarathiYug

    2 жыл бұрын

    धन्यवाद

  • @MarathiYug

    @MarathiYug

    2 жыл бұрын

    मंडपाचा व्यवसाय आहे... सुरुवातीला सांगितलंय त्यांनी

  • @ankushkharade3386

    @ankushkharade3386

    2 жыл бұрын

    त्यांची जमीन रस्त्या मध्ये गेली असावा जे त्यातून मिळालेले पैसे असतील त्यातून त्यांनी ही विहीर बनवली असावा धुळे सोलापुर हायवे चे काम आत्ताच नवीन झाला आहे त्यामध्ये ज्या ज्या लोकांच्या जमिनी गेल्या आहेत त्यांना बरेच पैसे मिळाले आहे कदाचित त्यात त्यांची पण जमीन गेली असेल.

  • @sitaramdhakne9358

    @sitaramdhakne9358

    2 жыл бұрын

    @@ankushkharade3386 अगदी बरोबर भाऊ शेतकर्याला कोटी पहायला भेटु शकत नाही

  • @talkeuttam8288

    @talkeuttam8288

    2 жыл бұрын

    @@ankushkharade3386 हो बरोबर माझी पण जमीन गेली आहे मला एका एकरचे 12500000/- भेटले आहेत

  • @MICROVISIONDETECTIONS
    @MICROVISIONDETECTIONS2 жыл бұрын

    कृषी महाविद्यालयातील प्राध्यापक, संशोधक, कृषी मंत्रालय व कृषी विद्यापीठांचे अस्तित्वात आहे का हा प्रश्न नक्कीच पडेल ! अतिउच्च दर्जाचे काम आहे, मनःपूर्वक अभिनंदन व पुढील कामाच्या नियोजनाची दिशा ठरविण्यासाठी अनेक शुभेच्छा ! microMan 😎

  • @user-bq7li6ne7t
    @user-bq7li6ne7t2 жыл бұрын

    शेती अणि मंडप चा व्यवसाय आहे अणि खर्च 2 कोटी गणित नाहि जमत भाऊ 🙏

  • @daudshaikh7078

    @daudshaikh7078

    2 жыл бұрын

    Bhau. Sheti. Cha. Nad kara nka. Karu. Tumi

  • @ajnimbalkar9879

    @ajnimbalkar9879

    2 жыл бұрын

    Kitek varsha n chi mehanat Ani japlela paisa asnar sheth , Shetkarya cha nad nhi

  • @dagdudushing9814
    @dagdudushing98142 жыл бұрын

    अप्रतिम काम केले आहे.

  • @karan-ed4hw
    @karan-ed4hw2 жыл бұрын

    Lay bhari Very nice You are the greatest

  • @manojnagpure2059
    @manojnagpure20592 жыл бұрын

    काकांनी जे काम केले त्यांना कसलीच तोड नाही. सरकार नी पण असले प्रकल्प राबवावे जेणे करून ज्या ठिकाणी पाण्याचा तुटवडा आहे तेथे असले प्रकल्प नक्कीच उपयोगी ठरेल.

  • @pavandaund1277
    @pavandaund12772 жыл бұрын

    शेतकऱ्याचा नादच खुळा 😄👍👍

  • @pathadevilas7010
    @pathadevilas70102 жыл бұрын

    हायवेकामासाठी खडी क्रेशरला दगड दिलाय भाऊ, आम्ही त्याला खदान म्हणतो आमच्याकडे भरपुर आहे़

  • @pradeepsarmalkar6990
    @pradeepsarmalkar69902 жыл бұрын

    फारच सुंदर कार्य केले आहे या साहेबांनी. त्यांना मन:पूर्वक सलाम. माणसाने जन्माला येऊन असे काहीतरी भव्य काम केले पाहिजे. मला वाटते हे काम Guinness Book of world Record ने नोंदवण्यासारखे आहे. हे असे उपक्रम आपल्या सरकारला करणेही सहज शक्य आहे. राजकारण्यांपाशी असलेला अलोट पैसा त्यांनी अशा कामाकरता वापरला तर समाजाचं आणि पर्यायाने देशाचं भलं होईल. जनता त्यांना दुवा देईल. सरकारला असे काम करण्याची देव बुद्धी देवो.

  • @namdeochavan3477
    @namdeochavan34772 жыл бұрын

    विहीरीत पाणी आणता कोठून ,बोर विहीर बुजवली महणून सांगत आहात

  • @lahubembde2503

    @lahubembde2503

    2 жыл бұрын

    Rain water

  • @tusharshinde9675
    @tusharshinde96752 жыл бұрын

    शक्यच नाही रायल्टी वाचवली,मुरूम विकला दगड विकले विहीर नाहीच,हायवे वाल्यांनी उलट पैसे दिले असणार आणि खर्च करून नेले असणार

  • @saraswatisamajiksevasantha2327

    @saraswatisamajiksevasantha2327

    2 жыл бұрын

    असे नक्की असू शकते,त्या शिवाय मोठी डेरींग करणाना नाहीत

  • @tusharshinde9675

    @tusharshinde9675

    2 жыл бұрын

    @@saraswatisamajiksevasantha2327 असच असणार विकलेल्या पैशात बांधकाम केल असणार

  • @audumbarbadgire3607

    @audumbarbadgire3607

    2 жыл бұрын

    हे अगदी बरोबर बोलात

  • @vilasujgare7355

    @vilasujgare7355

    2 жыл бұрын

    एकदम बरोबर आहे

  • @sachinnarale815

    @sachinnarale815

    2 жыл бұрын

    Nakki

  • @santoshchavan3843
    @santoshchavan38432 жыл бұрын

    नाद खुळा केला......... बीड मधील नामांकित मंडप आहे यांचा...

  • @tympaskumar5808
    @tympaskumar58082 жыл бұрын

    खूपच जबरदस्त काम केलं आहे यांनी...

  • @tajshelke4103
    @tajshelke41032 жыл бұрын

    याला विहीर नाही शेत तळी म्हणतात

  • @sudamjawale6672
    @sudamjawale66722 жыл бұрын

    खरच खुप छान विहीर आहे

  • @haridaskarkare2369
    @haridaskarkare23692 жыл бұрын

    खरा जातिवंत शेतकरी राजा आहे, सल्लाम या माझा भावा

  • @walmikshelke4467

    @walmikshelke4467

    2 жыл бұрын

    खुप सुंदर

  • @lakhaninurali2603
    @lakhaninurali26032 жыл бұрын

    Now maximum use of this water be made, good work

  • @OojjuFoods
    @OojjuFoods2 жыл бұрын

    बहुतेक यांचा जन्म चीन देशात झाला असावा . अशा प्रकारचे प्रकल्प आपल्याकडे उभे करणे फारच अवघड काम आहे. परंतु एवढा पैसा कुठून उभा कसा काय केला असावा . याचे कोडं काय उलघडत नाही . असो ! सलाम या शेतकरयास व सलाम त्याच्या जिद्दीला .

  • @gangadhardalve9269

    @gangadhardalve9269

    2 жыл бұрын

    अहो हे सगळा गडकरी साहेबांचा चमत्कार आहे. हायवे ला मुरूम आणी पाण्याला तलाव.. बऱ्याच ठिकाणी हायवेच्या बाजूला मुरूम माती काढून तळे निर्माण झाले आहेत. त्याचाच फायदा घेऊन बहादूर शेतकऱ्याने हा कारनामा केला आहे. आणी तो खूपच छान आहे.... कमीत कमी मोठे हायवे चे कामे चालू आहेत आणी त्यामुळे तयार होणारे सर्व तलावला या पद्धतीने बांधकाम करून पाणी साठवले तर नक्कीच *हायवेगंगा* तयार होईल..🙏🌹🙏

  • @sachinshirke9227
    @sachinshirke92272 жыл бұрын

    रॉयल कारभार only शेतकरी लगीन मेरा👍👍👍💐👌

  • @NileshKumbharvlogs
    @NileshKumbharvlogs2 жыл бұрын

    खूप छान कामगिरी केली आहे

  • @sudhirkulkarni111
    @sudhirkulkarni111Ай бұрын

    विहीर आवडली.शेतकरीही असे 100 वर्षे होणार नाही

  • @sachingarad9242
    @sachingarad92422 жыл бұрын

    ही विहीर नसून शेत तलाव झालाआहे, कारण त्याला तळाशी काळा पाषाण व कॉंक्रीटीकरण आहे तिला मूळचे पाणी येत नसून बाहेरून स्टॉक साठी सोडावे लागत आहे जसे की शेत तलावामध्ये सोडले जाते व ते पाणी स्टॉक चे पाणी म्हणून वापरले जात आहे जसे की शेत तलावाचे वापरलेजाते

  • @bhagwatwankhade1944

    @bhagwatwankhade1944

    2 жыл бұрын

    सलाम या शेतकरी बांधवांचे हिंमती ला जय जवान जय किसान

  • @RahulWalli
    @RahulWalli2 жыл бұрын

    खरोखर अप्रतिम काम कधी कोणी विचार ही केला नसाल 🙏🙏

  • @travelerdip31
    @travelerdip312 жыл бұрын

    *Tyancha Pudhchya pidhi sathi Sonyache divas deun janar haa manus* ❤️👏

  • @avinashnaikwade5235
    @avinashnaikwade52352 жыл бұрын

    आपल्या बीडच नाव घ्यायसारखे केले साहेब 1no . आधीच आपला दुष्काळी भाग असल्यामुळे पाण्याचं खुप छान नियोजन केले आहे.

  • @vishwasyewale3416
    @vishwasyewale34162 жыл бұрын

    बजगुडे.......अभिनंदन. .....धैर्य. ...अन.... धाडस......हे फक्त एक शेतकरीच करू.... शकतो....👍👍👍👍👍

  • @taherdeshmukh7300
    @taherdeshmukh73002 жыл бұрын

    खरंच नादंच खुला द ग्रेट बजगुडे सर

  • @sunandabandal7095
    @sunandabandal70952 жыл бұрын

    बजगुडे सर आपल्या पुढील वाटचालीस खुप खुप शुभेच्छा👌👌👍👍

Келесі