ट्यूब बार द्वारे जमिनी मध्ये पाणी कसे शोधावे लाइट ट्यूब बार जमिनीतील पाण्याचा शोध कसा घ्यायचा ?

Ғылым және технология

ट्यूब बार द्वारे जमिनी मध्ये पाणी कसे शोधावे लाइट ट्यूब बार जमिनीतील पाण्याचा शोध कसा घ्यायचा ? भूगर्भातील पाणी प्रुष्ठभागावरूनच दिसण्याची काहीही विशेष पद्धती नाही आणि ज्या पद्धती आहेत त्या सर्व फक्त अंदाजच. पुन्हा त्यातली कूठलीही एक प्रकारची अंदाजपद्धती म्हणजे खात्रीशीर निष्कर्षाचे साधन नाही.
प्रामुख्याने भूजलाचा शोध घेण्याच्या पद्धतींचे तीन प्रकार सांगता येतील. एक भूशास्त्रीय पद्धत , दोन भू-भौतिक पद्धत आणि तिसरी वनस्पतींचे निरीक्षण . माझ्या वैयक्तिक मते भूशास्त्रीय पद्धत सर्वोत्तम आणि तिला मदत उर्वरीत दोन्हीची दिली तर उत्कृष्ट निष्कर्ष काढता येवू शकतात.
.*DOWNLOAD APP --- play.google.com/store/apps/de...
WHATSAPP wa.me/919172800247
VISIT OUR WEBSITE agrowone.in/
📞📞 wa.me/919172800247
भूशास्त्रीय पद्धतीत भूजलाचा शोध ज्या भागात घ्यायचा त्या भागाची जास्तीत जास्त माहिती घ्यावी लागेल. जसं की, प्रथम पाणलोट समजून घ्यावं लागेल. ज्या ठिकाणी पाणी शोधावयाचे आहे तेथील सर्वात जवळचा ओढा आणि जवळपासच्या ०५ वर्ग किमी परिसरातील भूप्रुष्ठ रचनापहावी लागेल.
सर्वात उंच टेकडी, ईतर चढउतारांची रचना - उतारांची तीव्रता- दिशा, लहान-लहान ओहोळ, पावसाचे प्रमाण, पाणी साठणारे खोलगट भाग आणि त्यांचे आकार, मातीचे-मूरुमाचे प्रकार आणि त्यात बदलत जाणारी झीजरचना ,माती चिकट आहे की पाण्याचा निचरा होणारी, जमिनीवर आढळणाऱ्या वारूळ , वारूळांची दिशा , जमिनीत पाणी मूरण्याच्या टेस्ट करता येतात.
नैसर्गिक वनराई - झाडं-झूडूपं, याव्यतिरिक्त जिथे कुठे खडक उघडे पडलेत जसे की नदीपात्रात, टेकडीकपार वा काही विहिरींत दिसणारे खडकांचे सांधे-जोड, त्यांचा उतार-दिशा, परिसरातील विहीरी-बोअरवेलची सद्यस्थिती, पाणी किती वेळ-काळ चालते, त्या खोदताना लागलेले भूस्तर किती नि कोणत्या प्रकारचे, पिकांची स्थिती, पावसाचे प्रमाण, पाणी वाहून जाणाऱ्या उथळ जागा, पाणी जमा होणाऱ्या सखोल जागा.
या सर्व माहितीवरुन एकूण पडणारा पाऊस जमा कूठे होतो, पाणी मूरण्याच्या जागा कोणत्या हे कळते ,नदी-ओढा बाजूच्या भुस्तरांतून पाणी घेतो कि देतो कळू शकते. उपलब्ध बोअरवेल- विहिरींच्या माहितीवरून जमीनीच्या खालील भुस्तर आणि त्यातील भेगांच्या दिशांचा अंदाज येतो.
सोबतच भूभौतिकी पद्धत वापरली तर हा अंदाज अधिक द्रूढ होतो.या पद्धतीत जमिनीत विद्यूतप्रवाह सोडून त्यास भुस्तरांतून होणारा प्रतिरोध मोजला जातो. या प्रतिरोधांचे आलेख मांडले जातात. यावरून निघालेले निष्कर्ष जास्त खोलीकरता तंतोतंत जूळत नाहीत पून्हा हे अनूभवी यंत्र वापरणारावर अवलंबून असते.
याशिवाय, जिओफोन हे चुंबकीय लहरींची गती मोजणारे यंत्र सूद्धा वापरले जाते. या लहरींच्या गतीस होणाऱ्या प्रतिरोधावरून कठीण खडक, मूरुम , मातीचा अंदाज येतो.
याव्यतिरिक्त भूप्रुष्ठावरील वनस्पती देखील काही अंदाज वर्तवीतात जसे औदुंबर, जांभूळ, वड हि पाणी धरून ठेवणारी झाडं नैसर्गिकरित्या दिसतात त्या जागा. पांढरा शमी , सौंदड , शिंदीचे झाड आणि जवळपास वारूळांची संख्या हे जमिनीखालील खडकांचे सांधेजोड दाखवितात.
अगदी शहरातील प्लाटमध्ये पाणी पहायचे असले तरी जून्या नकाशावरून ओहोळ दिशा, कूठल्या ईमारतीत कूठे पाया किती खोल लागला पहावे लागेल. जमिनीवर पाणी मूरण्याच्या टेस्ट करता येतात.
एका गावात पाण्याची जागा शोधण्यासाठी तीनेक तासांचा भूशास्त्रीय सर्व्हे ,संपूर्ण माहिती गोळा करून कागदावर मांडली तर खात्रीने काही बोलता येते. फक्त एकच लक्षात घेणे आवश्यक आहे ते म्हणजे हा देखील अंदाजच आहे आणि तो सर्वस्वी भूवैज्ञानिकाच्या अनूभव आणि पाणलोट समजून घेण्याच्या मेहनतीवर अवलंबून असतो.
पुर्ण सविस्तर पोस्ट मोठी होईल, म्हणून एवढेच बाकी प्रश्नोत्तरे स्वरूपात सांगता येईल.
पाणी कुठे आहे हे कळणं म्हणजे काही जमीनीवरून भूगर्भात डोकावणे नव्हे. एकदा तर फलटण येथून काही व्यक्ती आल्या होत्या, त्यांनी विचारले तुम्ही जमिनीतलं पाणी शोधू शकता का ? मी "हो" म्हटलं तर म्हणे," आमच्या जागेत गुप्तधन आहे म्हणतात , शोधून द्या".
थोडक्यात हा एक मोठा गैरसमज कि ," पाणी शोधण्यासाठी एखादे यंत्र असते ज्याचे बटन दाबले कि ,"पाणी किती खोलीवर आहे ,किती साठा आहे " कळते. दूसरा एक गैरसमज म्हणजे ," अंगात शक्ती आहे (पायाळू माणसं) मग नारळ, तांब्याच्या तारा , स्फटिक लोलक याने पाणी कळते". बरेचदा हे सगळं खरं वाटतं कारण ,"यांनी दाखवलेल्या जागेत पाणी मिळतेही". परंतु , हा निव्वळ योगायोग आणि यात चूकीच्या निष्कर्षाचे काही स्पष्टीकरण नसते.
शास्त्रीय पद्धत म्हणजे काय तर,
" जर दिलेले सर्व ठोकताळे कुणाही व्यक्तीने वापरले तरी निष्कर्ष समान आले पाहिजेत ". गावशिवारातील एका ओढ्यास प्रमाण माणून त्याच्या पाणलोटांतील इत्यंभूत भूप्रुष्ठ माहिती मिळवून शिवारात पाणी जमा होणाऱ्या जागा शोधता येतात. उघड्या कडेकपारी तसेच विहिरी आणि प्रत्यक्ष बोअरवेल घेताना मिळालेल्या भुस्तर रचनेतून मूरुम, खडकांचे सांधे-जोड, पाणी पातळीत होणारी दैनंदिन ,साप्ताहिक तफावत , पाऊस- बाष्पीभवन , क्रूषी-घरगूती-उद्योगाकरीता पाणीवापर , यावरून पाणी मूरण्याच्या जागा शोधता येतात. वनस्पती, मातींच्या प्रकारांत फरक , ओढा-प्रवाह भूगर्भास पाणी देणारा की घेणारा हे कळू शकते.
एका सूक्ष्मपाणलोटात पाणी मिळणाऱ्या जागा निश्चितच निवडता येतात. नेमके किती फूट खोलीवर किती पाणी मिळेल हे सांगणे तसे अशक्यच आहे परंतु आजकाल सरकारी यंत्रणेत बोअरवेल करताना भूस्तर नोंद ठेवण्याच्या पद्धतीमूळे ते ही अंदाज व्यक्त करता येवू लागले आहेत. मी वैयक्तिक आजवर सातशेच्या आसपास "पाणीशोध " केले आहेत आणि ते बहुतांश यशस्वी झालेत.
जून्या काळी गावातीलच वडीलधारी व्रुद्ध मंडळी जाणकार असत ,त्यांना गावशिवारातील खडानखडा माहिती असे . आपापसात माहितीचे आदानप्रदान चांगले होते ,परंतु आता ती स्थिती राहिली नाही. म्हणूनच #ॲग्रोवन ,

Пікірлер: 236

  • @ॲग्रोवन
    @ॲग्रोवन4 жыл бұрын

    *DOWNLOAD * ❤️ agrowone ANDROID APP --->> play.google.com/store/apps/details?id=com.agrowone.agrowonemarathi&hl=en_IN 😊😊 WHATSAPP wa.me/919172800247 VISIT OUR WEBSITE agrowone.in/ 📞📞 wa.me/919172800247

  • @ॲग्रोवन
    @ॲग्रोवन4 жыл бұрын

    तुमचा प्रॉब्लेम/ शंका असेल ती मला थोडक्यात सांगा जर तुम्हाला शेतात जाऊन व्हिडिओ काढता आला तर तो काढून मला व्हाट्सअप करा व्हाट्सअप करण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा wa.me/919172800247 ॲग्रोवन व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा chat.whatsapp.com/Dg65cYVW9yNAj5KNmDHUrQ किंवा आमच्या वेबसाईटला www.agrowone.in ला भेट द्या मला जसा वेळ मिळेल तसा मी तुम्हाला मदत करेल सूर्यप्रकाशात व्हिडिओ काढा व्हिडीओ काढताना मोबाईल आडवा पकडा

  • @chandrakantborate7732
    @chandrakantborate77324 жыл бұрын

    Great sir आपल्या संशोधनी विचारांना सलाम

  • @sachinsuryawanshi2486
    @sachinsuryawanshi24862 жыл бұрын

    आपल कार्य चांगला आहे मीही तुम्ही सांगितलं नारळाचं प्रयोग योग व निर्षण 🙏🙏🙏🙏

  • @sandeshmahanubhav3155
    @sandeshmahanubhav31555 жыл бұрын

    मुद्याच बोलतं चला भाऊ नाहीतर कंटाळा येतो तुमचा व्हिडिओ बघायला तुमची माहिती आवडते भाऊ

  • @jagdishshinde5698
    @jagdishshinde56985 жыл бұрын

    Very nice method

  • @satyajeet93
    @satyajeet935 жыл бұрын

    Garj hi shodhachi janani aahe yacha prtyay ya thikani milati Keep it up

  • @Dancemarthiqueen
    @Dancemarthiqueen4 жыл бұрын

    Nice. Sir. I am. Proud of you

  • @deepakphadatare9860
    @deepakphadatare98604 жыл бұрын

    खरंच आहे यड आहे तु...

  • @ArunPalkhade
    @ArunPalkhade5 жыл бұрын

    Phd Ghya Bhau

  • @pratikshilimkar2800
    @pratikshilimkar28003 жыл бұрын

    तुम्ही माहिती खूप छान देता सर तुम्ही केला तेव्हा लागली का नाही ट्यूब त्यावर विडिओ बनवा

  • @dattatetambe773
    @dattatetambe7735 жыл бұрын

    नमस्कार हो. हे बरोबर आहे.

  • @sandipbelkhede9081
    @sandipbelkhede90814 жыл бұрын

    Good

  • @vijaysawant4675
    @vijaysawant46754 жыл бұрын

    Juni borewell ahe tiche Poona kashi wapar karta heel yacha video kara.kiwa ala no dya Mazi shanka tumala sangto

  • @sudhirbhendkar4134
    @sudhirbhendkar41345 жыл бұрын

    Borewell madhe chatavaril pani takun recharge karta yete ka

  • @vaibhavkale7207
    @vaibhavkale72074 жыл бұрын

    प्रयोगाअंती, अनुशंगाने, म्हनुन साठि,सास्वत,निच्चित स्वरुपात, यांचा वापर फारच होतो.. पण सुंदर आहे

  • @saielectronicse3213
    @saielectronicse32135 жыл бұрын

    Sir video ki link do .Sir munkin to nahi hay par jal sakty hay..

  • @chetand1
    @chetand15 жыл бұрын

    पहिला पुनभरण वर व्हिडिओ बनवा😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭

  • @sameer26bhosale
    @sameer26bhosale5 жыл бұрын

    shashvat pane sangto . tumhi jara camera samor purn ubhe raha. prattek clip madhe ak bajula ubhe rahun bolta.

  • @sandhyapawar6275
    @sandhyapawar62755 жыл бұрын

    साहेब। तुम्ही माहिती खूपच चांगली देत असता पण एकच गोष्ट। चार वेळा फिरवून सांगता ऐकताना अस्वस्थ होते

  • @rahuljejurkar9830
    @rahuljejurkar98305 жыл бұрын

    Kahi pan.....🍺

  • @pratikshilimkar2800
    @pratikshilimkar28003 жыл бұрын

    Mg sir lagli ka tube.?

  • @prakashshelke4107
    @prakashshelke41075 жыл бұрын

    Tube ratrichi jyaa thikani pani aahe Tyaa thikani Prakash dete

  • @ry3130
    @ry31305 жыл бұрын

    Jaminit pani thevla ka etke sare bore ghenaremaha papi tumhi kadhi punarbharan kara...

  • @omw1800
    @omw18005 жыл бұрын

    जमिनीतच पाणी नाही. नुसते प्रयोग करुन काय उपयोग खुप जुना प्रयोग हा. एखादा व्हीडिओ पुनरभरण, जमिनीत पानी जिरवण्यासाठी बनवा.. ।। झाडे लावा जाडे जगवा ।।

  • @murlidharchole908
    @murlidharchole9085 жыл бұрын

    नमस्कार सर

  • @ajayshirsat2
    @ajayshirsat25 жыл бұрын

    🍇🍇🍇🍇🍇🍇🍇🍇 Updated farmers 🍇🍇🍇🍇🍇🍇🍇🍇 प्रिय शेतकरी बांधव.... या वर्षी आपन सर्वानी पाण्यासाठी बरेच प्रयत्न केले आहे विहिर बोरवेल तळे असे यामध्ये 90% विहिर बोरवेल ला पाणी लागलेच नाही याचे कारन गेल्या वर्षी चा पाउस ईथे एक गोष्ट समजावुन घ्या पडलेल्या पावसाचे पाणी 55% वाहुन जाते 35% वाफ होउन जाते 10% च पाणी जमीनीत जिरते मग जिरण्याचे प्रमाण जर एवढ कमि आहे तर आपन ते वाढवु शकतो या वर्षी फेल गेलेले बारवेल विहिरी बुजवुन न देता त्या मध्ये पावसाचे पडलेले पाणी टाकण्याची व्यवस्था करुया या मुळे जमिनितील पाण्याची पातळी निश्चित वाढेल आणी बर्याच ठिकाणी शेतकरी विहिरीचे पाणी मोकळे काढुन देतात पाख्या मोकळ्या होतिल असे त्यांना वाटत असेल हे एकदम चुकीचे आहे असे करुन आपन जमिनितील पाणी कमि करतो तेव्हा या वर्षी चा पडलेला पाउसाचे पाणी जमिनित कसे जिरेल या कडे लक्ष देवुया. मनोज पवार :-9561491551 सचिन दवंगे :- 7350331027 🍇🍇🍇🍇🍇🍇🍇🍇

  • @sanjaylpatil
    @sanjaylpatil4 жыл бұрын

    Bola ki baba mudyache sashwat lamb lachak bolyant aarth naahi.

  • @ganeshwaghmode5446
    @ganeshwaghmode54465 жыл бұрын

    सर आपल्याकडे लिंबाच झाड गुळवेल लव्हाळा हे तिन्ही पण एका जागेवर आहे तर तिथे पाणी असेल का आणि कोणत्या साईटला आसेल

  • @StockTechMarathi

    @StockTechMarathi

    5 жыл бұрын

    झाडाजवळ पाणी असते म्हणतात

  • @maheboobfardinmujawarmujaw1605

    @maheboobfardinmujawarmujaw1605

    5 жыл бұрын

    Ganesh Waghmode

  • @devkumarsolanke2590

    @devkumarsolanke2590

    4 жыл бұрын

    Ho bhau ya Jada javal Pani 💯 aahe

  • @Lalbaugchasksanas
    @Lalbaugchasksanas5 жыл бұрын

    Kay tumhi short madhe banva khup likes ani share ani subscriber pan vadhtil tumcha theka change kara pahila

  • @dinkardukare5606
    @dinkardukare56065 жыл бұрын

    2 mintache kam Baki badbad karato

  • @madhukarfegade6926

    @madhukarfegade6926

    5 жыл бұрын

    फेकु आहे

  • @nivruttiavhad1639
    @nivruttiavhad16395 жыл бұрын

    नारळ आणि तवा क्लब ट्यूबलाईट हे प्रयोग सक्सेस झाले जय बाबाजी

  • @maheshpharate380
    @maheshpharate3805 жыл бұрын

    गणेश नगरे

  • @sachinsalve3711
    @sachinsalve37115 жыл бұрын

    नवीन काय खरे काय ते सागा

  • @vijaydhanade2581
    @vijaydhanade25814 жыл бұрын

    साहेब जुन महिना सुरु झाला. आपले प्रयोग करून पाहिले. पाऊस बरा पडला आहे..आता शेतात बोअर करू का.

  • @ganeshghanwat5250
    @ganeshghanwat52505 жыл бұрын

    Mawli maff Kara Bhat ropwatika wishyi video taka

  • @rameshwarkhaire7207
    @rameshwarkhaire72075 жыл бұрын

    पत्ता सांगा

  • @KiranDumbre
    @KiranDumbre5 жыл бұрын

    जास्त बोलत जाऊ नका. तुमचा प्रयोग अर्ध्या मिनिटात दाखवा.

  • @StockTechMarathi

    @StockTechMarathi

    5 жыл бұрын

    😂😂

  • @satishshirole3464

    @satishshirole3464

    5 жыл бұрын

    😄😄😅😅😂😂

  • @govindpatil820

    @govindpatil820

    4 жыл бұрын

    @@StockTechMarathi g y.. 🌷

  • @govindpatil820

    @govindpatil820

    4 жыл бұрын

  • @amit.D_K

    @amit.D_K

    4 жыл бұрын

    Barobar

  • @technicalfarmer5204
    @technicalfarmer52045 жыл бұрын

    अगोदर प्रगोग करून नंतर व्हिडिओ बनवत जा, फुकट 12 मिनिटे वाया घालविली

  • @shankarbhosale7269
    @shankarbhosale72695 жыл бұрын

    Sir tumcha mo no kay aahe

  • @mahendrabagul6617
    @mahendrabagul66174 жыл бұрын

    शाश्वत,शाश्वत

  • @dhananjaykelgane2821
    @dhananjaykelgane28214 жыл бұрын

    खरच किती बोलता...

  • @atulshinde5212
    @atulshinde52125 жыл бұрын

    Tumhi changle bolta navin navin video navin vishay gheun roj taka aajachya navin peedhila sheetichi paramparik mahiti dya. Dhanyavad.

  • @ravis4605
    @ravis46055 жыл бұрын

    Bhurtya

  • @shankarbhosale7269
    @shankarbhosale72695 жыл бұрын

    Mala pali check karaych aahe

  • @devkumarsolanke2590

    @devkumarsolanke2590

    4 жыл бұрын

    8421596080 what's app

  • @sharadmalode4661
    @sharadmalode46615 жыл бұрын

    आता तुमी आमच पण पाणी आटोल राजे हो शाश्वत...

  • @sandippawara9932
    @sandippawara99325 жыл бұрын

    नारळ आणी काठी ठीक आहे हे नवीन प्रोयोग तुम्ही बनविले हे तर नाटकच वतेय मला

  • @tusharmane5323

    @tusharmane5323

    5 жыл бұрын

    Lihayla shik ashi mg bol

  • @devkumarsolanke2590

    @devkumarsolanke2590

    4 жыл бұрын

    Nahi bhau aahe Kahi ase prayog mi hi narlane Pani check karto tevha lok hi sangtat koni yane Pani pahto asel pahto tase pahto ase prayog astat

  • @meprasadsalunke
    @meprasadsalunke5 жыл бұрын

    हा प्रयोग बघण्या साठी एवढी बडबड ऐकल शेवटी प्रयोग दाखवला नही ............मग एवढा वेळ जी बडबड केली त्याची गरज वाटते का ....साहेब तुम्ही चांगले आहात ......काम पण चांगल करताय ........पण आधी संपूर्ण अभ्यास करून विडिओ बनवला असता ज्यात तुम्ही ट्यूबलाईट चा वापर करून पाणी शोधता येत की नाही हे सांगितल असत तर मला खूप आवडल असत मी अजून सगळ्याना विडिओ शेअर केला असत पण आमचा वेळ फुकट घालवला मला हे आवडल नाही मी तुम्हला अनसब्स्क्रैब करतो माफ करा ......

  • @nandakumaringole6680
    @nandakumaringole66805 жыл бұрын

    vaypat vel khoop ghalvta

  • @abhijeetsanap7554
    @abhijeetsanap75545 жыл бұрын

    koni vedio nhi bgnr tumche ashe bhashn nka krt jau kmch bolt ja hat jodun vinanti ahe tumhal...

  • @GRAHAVEDH
    @GRAHAVEDH5 жыл бұрын

    You tube var lokana mis guide Karun darroj video taknyachya udyog thambva

  • @user-gb6xq9ur1n
    @user-gb6xq9ur1n5 жыл бұрын

    मला वाटत नाही हे शक्य आहे सर पण तुम्ही प्रयत्न करा best of luck

  • @yelpaleshubhra

    @yelpaleshubhra

    5 жыл бұрын

    He. Khare. Ahe

  • @user-gb6xq9ur1n

    @user-gb6xq9ur1n

    5 жыл бұрын

    @@yelpaleshubhra tumhi pahile aahe ka ase kute

  • @chandrashekharpagar2619
    @chandrashekharpagar26195 жыл бұрын

    पायाळु जन्मलेल्या माणसाच्या हातात बार लागु शकतो पायाळु जन्मलेल्या माणसावर आकाशातील विज कोसळते हा अनुभव १००% सत्या आहे विजेच पाण्याचे पायाळु जन्मलेल्या माणसाचा खुपच जवळचा संबंध आहे Whatsup no please riply my no .--7972366725

  • @nitingade5926
    @nitingade59265 жыл бұрын

    Hii

  • @bharattapkire6902
    @bharattapkire69025 жыл бұрын

    Akdam vedepnach

  • @sagarjogdand32
    @sagarjogdand325 жыл бұрын

    Jastichi Badbad karata rao tumi prayog karun dakhvat ja patkn

  • @pratikgappkhachhihuwahaisa4082
    @pratikgappkhachhihuwahaisa40825 жыл бұрын

    Light cha video banava lavker sir

  • @meghalepramod3491
    @meghalepramod34915 жыл бұрын

    सर ट्यूब बंद पडलेली वापरली तरी चालते तुम्ही जेव्हडे प्रयोग किंवा अभ्यास केला आहे तो मि खुप आधी केलेला आहे माझ्या अनुभुवानुसार 100% खरे आहे विनंती येव्हडिच आहे आपण फोन करा8975169843

  • @sambhajimore9648

    @sambhajimore9648

    5 жыл бұрын

    तू पण वेडा

  • @gajananzagare3395

    @gajananzagare3395

    5 жыл бұрын

    खरे आहे

  • @meghalepramod3491

    @meghalepramod3491

    5 жыл бұрын

    @@sambhajimore9648 thanks

  • @bhaumehere2336
    @bhaumehere23365 жыл бұрын

    Pant काढून रानात फिरायच, ज्या ठिकाणी baburao uthtil, tethe pani aahe ase samjave

  • @ganeshshelke6517

    @ganeshshelke6517

    4 жыл бұрын

    सुपर

  • @ravipatil9642
    @ravipatil96425 жыл бұрын

    Sir tube petali call 000000

  • @pravinchougale1048
    @pravinchougale10485 жыл бұрын

    बोअर चे पाणी अचानक कमी आले आहे. मे 2017 ला 2 इंच पाणी होते 5HP मोटर 7-8 तास चालत होती..मे 2019 मध्ये मोटर 1 तास पाणी उपसुन थांबते.. बोअर 200ft. खोल आहे... बोअर चे पाणी कसे वाढेल किंवा दुसरा काय पर्याय आहे का? Reply द्या सर ...

  • @divyagoatfarmingjamner7917
    @divyagoatfarmingjamner79175 жыл бұрын

    Pani pahnyasathi raktgat konte pahije Ho ....Tumche raktgat konte aahe ...

  • @pravin16532
    @pravin165325 жыл бұрын

    काही दीवसाने याचे वीडिओ असे असतील १. फाटक्या चड्डी द्वारे पान्याचा शोध २. वाळलेल्या लेंडी वरुन पान्याचा शोध ३. न थांबनार्या वीडिओ द्वारे पानेयाचा शोध ४. च्युत्या सारखी बडबड करून पान्याचा शोध ५. पळत पळत ढुंगनावर फटके खाऊन पान्याचा शोध

  • @shivajiaaherkar5328

    @shivajiaaherkar5328

    5 жыл бұрын

    तुम्हाला जर आवडत नाही तर तुम्ही बघू नकाना. त्यानला कशाला नाव ठेवायचे ऊगाच...

  • @StockTechMarathi

    @StockTechMarathi

    5 жыл бұрын

    😂😂😂

  • @pravin16532

    @pravin16532

    5 жыл бұрын

    Shivaji Aaherkar शेतकर्यांना फसवतोय हा सरळ, chukichya mahiti mule ekhadya che nuksan hou shakte. Ek bor ghyaycha mhanle tari kamit kami 20000 lagtat. Ha vichar kara. Ha beakkal mansachya nadi lagu naka. He sangnya sathi join kelay mi

  • @StockTechMarathi

    @StockTechMarathi

    5 жыл бұрын

    @@pravin16532 खरं आहे भावा

  • @arraundale

    @arraundale

    5 жыл бұрын

    @@shivajiaaherkar5328 साहेब तुम्ही भक्त दिसतंय याचे , सोशल मीडिया वर आले तर लोक बोलणारच ती त्यांचा अधिकार आहे

  • @damodharkarale4609
    @damodharkarale46095 жыл бұрын

    प्रयत्न केल्याने परमेश्वर पन भेटतो,, राधे राधे।

  • @bhagwatshelke6784
    @bhagwatshelke67845 жыл бұрын

    Mo No द्या

  • @chandrashekharpatil8475
    @chandrashekharpatil84754 жыл бұрын

    जमीनीतील झिरा हा कोणिकडून कोणीकडे वाहतो हे कसं समझावं

  • @devkumarsolanke2590

    @devkumarsolanke2590

    4 жыл бұрын

    Jo Pani pahnar asto to Santo

  • @vikrampol1872
    @vikrampol18725 жыл бұрын

    पळसाच्या झाडा जवळ पाणी असते का ते सांगा लवकर

  • @rajendrawaman9906

    @rajendrawaman9906

    5 жыл бұрын

    बोरीच्या झाडाजवल पलसाचे झाड असुन वारुलही जवलच आसल्यास बोरीच्या पच्छीमेस 5फुट आंतरावर विहीर किंवा बोर घ्यावा

  • @rajendrawaman9906

    @rajendrawaman9906

    5 жыл бұрын

    फक्त पलसाचे झाड आसेल तर झाडाच्या ऊत्तरेस ३फुट आंतर सोडुन विहीर किंवा बोर घ्या खोली तुमच्या एरीयामध्ये आसेल त्या पद्धतिने

  • @jayshriborkar2998
    @jayshriborkar29985 жыл бұрын

    मुद्दा बाजूलाच राहतो. पाल्हाळ जास्त

  • @chywanayurvedbydrprakashpa9586
    @chywanayurvedbydrprakashpa95865 жыл бұрын

    नक्की कशा न पाणी बघावं ,काही तर एकच सांगा ,एक ना धड भाराभर चिंध्या

  • @devkumarsolanke2590

    @devkumarsolanke2590

    4 жыл бұрын

    Marla l dware Pani check karta yete

  • @arraundale
    @arraundale5 жыл бұрын

    tumhi pagal zale ho kaka , ratrichi zop nahi zali nahi ka barobar , tumhala kay mhanave te kalat nahi , kahihi navin badbadun video banvu naka , asale video takun takun marun taka amhala

  • @StockTechMarathi

    @StockTechMarathi

    5 жыл бұрын

    😂😂

  • @Alpha_Agro_Allied_Ind
    @Alpha_Agro_Allied_Ind5 жыл бұрын

    उगाच विडिओ लांबतात राव, डायरेक्ट विषयावर यावं 😵

  • @sanjaynaikade508
    @sanjaynaikade5085 жыл бұрын

    mobil no dya

  • @rangnathshitole9019
    @rangnathshitole90195 жыл бұрын

    Swapn baghitala ki kaay tube baar ne pani shodhalay mhanun....falatugiri.

  • @user-qb7og4te3r
    @user-qb7og4te3r5 жыл бұрын

    तुमचे शिक्षण किती झाले आहे ?

  • @ramesh_Akole
    @ramesh_Akole5 жыл бұрын

    hya kakancha call konala ala asel tr number dya...

  • @ajimchattarki1851
    @ajimchattarki18513 жыл бұрын

    Thapa.

  • @dattahasabe2707
    @dattahasabe27075 жыл бұрын

    बडबड कमी केली तर फार उपकार होतील

  • @ravithakre6361
    @ravithakre63615 жыл бұрын

    पांचट पना कमि करा

  • @arraundale

    @arraundale

    5 жыл бұрын

    😀

  • @samadhanaher2707
    @samadhanaher27074 жыл бұрын

    Lai bor kartat rav thodkyat sangitala tar khup lokanna tumche vidio avdtil

  • @hanumantbhojane131
    @hanumantbhojane1315 жыл бұрын

    पाण्यावर बास की वीडियो आता .....नविन काय तर टाक की आता ...

  • @dattukorde8295
    @dattukorde82955 жыл бұрын

    कसा आवडेल व्हीडीओ हातात काच घेतली आणि 11 मि 25 शे बड बड देवलात बसा

  • @StockTechMarathi

    @StockTechMarathi

    5 жыл бұрын

    😂😂

  • @ratnakardoifode5686
    @ratnakardoifode56863 жыл бұрын

    बडबडच लय करता राव तुम्ही

  • @amoldebaje6134

    @amoldebaje6134

    3 жыл бұрын

    Good barobar aahe panyacha thikani roada lagto

  • @gomarebhim938
    @gomarebhim9385 жыл бұрын

    chya Ayla Kahihi baralto ha . Bolala 11 min , kamache khich nahi, Nalayak

  • @ramesh_Akole
    @ramesh_Akole5 жыл бұрын

    पाणी वाचवायचे शिकवा... उपसायचे नाही... जीवन सार्थकी लागेल.™

  • @StockTechMarathi

    @StockTechMarathi

    5 жыл бұрын

    👍

  • @sanjayshinde4777

    @sanjayshinde4777

    5 жыл бұрын

    Nice

  • @vishwanathkhodawekar2524
    @vishwanathkhodawekar25244 жыл бұрын

    Mo no dayaa ho

  • @dhanajibshelkepatil5667
    @dhanajibshelkepatil56675 жыл бұрын

    Boor keru neko

  • @7FarmingThenextLevel
    @7FarmingThenextLevel5 жыл бұрын

    सर बोर घ्यायचा आहे पाणी नारळ द्वारे पाहील . शंका विचार ची होती . रानात एका ठिकाणी तव्यावर जास्त फिरत होत पण थोडे पूड गेले की तव्यावर उलट फिरत होत याचा अर्थ तिथ पानी जास्त असू शकत का . लवकर उत्तर द्या बोर घ्यायचा आहे 9730032206

  • @deepaksinghthakur9038

    @deepaksinghthakur9038

    5 жыл бұрын

    Nice

  • @user-jv1ec7dk7v

    @user-jv1ec7dk7v

    5 жыл бұрын

    Veda Pagal Aahe

  • @vikasshelke6113

    @vikasshelke6113

    5 жыл бұрын

    Maru nko

  • @vikasshelke6113

    @vikasshelke6113

    5 жыл бұрын

    2 fail gelet

  • @subhashwagh8340

    @subhashwagh8340

    5 жыл бұрын

    Sir ha prayog khara ahe v far juna ahe udleli tub chalte mi pani baghato naral y kadi l rod tub nane marfat baghto 95: garaty subhash wagh 7721947083

  • @ganeshdubile1985
    @ganeshdubile19854 жыл бұрын

    दोन आपटेचे झाड जवळ आहे

  • @hanumantkhedkar9035
    @hanumantkhedkar90355 жыл бұрын

    1 tari bor point sakses zalay tyala pani lagly asa video dakvla tar vishvas basel ny tar tumhala lok ata pagal samjsyla laglet bakiche mhanya peksha mich tumhala pagal samajto

  • @rajendrakedar7251
    @rajendrakedar72515 жыл бұрын

    Lokana ullu banau nka ..plzzzzz Self profit sathi lokanchya bhawanashi nka khelu ...ok

  • @sandiprathod2906
    @sandiprathod29064 жыл бұрын

    Kahi sangun fhukat vel ghalu naka

  • @ganeshghanwat5250
    @ganeshghanwat52505 жыл бұрын

    Bass zal

  • @StockTechMarathi

    @StockTechMarathi

    5 жыл бұрын

    😋😀😂

  • @ganeshghanwat5250

    @ganeshghanwat5250

    5 жыл бұрын

    @@StockTechMarathi shetiwartich video banawat ja mawuli

  • @StockTechMarathi

    @StockTechMarathi

    5 жыл бұрын

    @@ganeshghanwat5250 ओके भावा

  • @gowardhanwarkhade7862
    @gowardhanwarkhade78625 жыл бұрын

    सर ट्विबचा प्रयोग केला, ती ट्वीब कधी लागली तर दुसर्या दिवशी संपूर्ण शेतातच लागली

  • @bhausahebjanjire7528
    @bhausahebjanjire75284 жыл бұрын

    येडा बनवतो का आमहाला

  • @bapubudhawant1436
    @bapubudhawant14363 жыл бұрын

    बोलण्याची नौटंकी जरा कमी करा.

  • @sandeepshingare7763
    @sandeepshingare77635 жыл бұрын

    Kami bolave

  • @dsbangade
    @dsbangade4 жыл бұрын

    वेडे वगैरे आहे का हो राव तुम्ही काही पण व्हिडिओ अपलोड करता

  • @chandrashekharpatil8475
    @chandrashekharpatil84754 жыл бұрын

    मी करून पाहीलं नाही जमलं

  • @Rahulkale9958
    @Rahulkale99585 жыл бұрын

    Bor karun Dakhava

  • @mulelaxman8359
    @mulelaxman83594 жыл бұрын

    Tumchi badbad kamapeksha double hotiy witag yetoy video pahaycha

Келесі