गोष्ट मुंबईची: भाग ७७- पारशींचा सहभाग असलेल्या मुंबईतल्या दंगली | Parsi Riots: Gosht Mumbaichi Ep 77

मुंबईतल्या दंगलींचा उल्लेख झाला की हिंदू आणि मुस्लिमांमध्ये झाली असेल असं प्रत्येकाला वाटतं. पण १९ व्या शतकात मुंबईत झालेल्या काही दंगलींमध्ये शांतताप्रिय म्हणून ओळखला जाणारा पारशी समाज सहभागी होता हे जाणून तुम्हाला आश्चर्य वाटेल. मुंबईत झालेल्या तीन दंगलींमध्या पारशी समाजाचे लोक सहभागी होते. पारशींची शेवटची दंगल १०० वर्षांपूर्वी झाली होती. पण नेमक्या या दंगली उसळण्याचं कारण काय होतं? त्यानंतर नेमकं काय घडलं? हा इतिहास सांगताहेत खाकी टूर्सचे भरत गोठोसकर…
#गोष्टमुंबईची​ #GoshtMumbaichi #Parsi
Subscribe to Loksatta Live: bit.ly/2WIaOV8
Loksatta has stood by its belief of being a forum and voice of democracy in Maharashtra. Loksatta is one of the most widely read Marathi dailies in Maharashtra today. Subscribe to our channel for all the latest Marathi News.
#MarathiNews #MaharashtraNews #Loksatta
Connect with us:
Facebook: / loksattalive
Twitter: / loksattalive
Instagram: / loksattalive
Website: www.loksatta.com/

Пікірлер: 798

  • @Loksatta
    @Loksatta2 жыл бұрын

    'गोष्ट मुंबईची' या सीरिजमधील सर्व व्हिडीओ एकाच क्लिकवर kzread.info/head/PLT_8kUbi9C7xvBLauSNw54T1tNs9C6bNB

  • @sanjeevhardikar4092

    @sanjeevhardikar4092

    2 жыл бұрын

    मुंबईचे वण॔न - श्री गोविंद नारायण माडगांवकर १८६३ सालचे पुस्तक........

  • @jayBharatiraanga6425

    @jayBharatiraanga6425

    2 жыл бұрын

    Sarshee Tethe Parshi 🗣️🤧✍️📢🇮🇳

  • @hanmantbuwamagar3830

    @hanmantbuwamagar3830

    Жыл бұрын

    फारच माहीती पर लेख,आभार,

  • @thakurpatil3675

    @thakurpatil3675

    Жыл бұрын

    @@sanjeevhardikar4092 bhu in

  • @tukaramaiwale2986

    @tukaramaiwale2986

    Жыл бұрын

    ​@@hanmantbuwamagar3830 Drmmjjñ4 by byíooó by in

  • @parthhate956
    @parthhate956 Жыл бұрын

    एक खरा मुंबईकर ह्या नात्याने माझ्या साठी आपण दिलेली मुंबई आणि पारशी समाजाची माहीत फारच आश्चर्यचकित करणारीच आहे. धंन्यवाद.

  • @sanjaydighade1851
    @sanjaydighade1851 Жыл бұрын

    नमस्कार आणि खुपच छान माहितीपूर्ण अभ्यासक आहात आपण. आपला आवाज आणि वाचन श्रवणीय आहे. जुन्या काळात अनेक गोष्टी घडल्या त्यावर आपण माडलेली माहिती व आपले निवेदन छानच आहे👏👍🌹🇮🇳👌

  • @vasantumale5896
    @vasantumale58962 жыл бұрын

    पारशी लोकांविषयी अतिशय उपयुक्त आणि मनोरंजक माहिती मिळाली आहे. खूप खूप धन्यवाद.

  • @rajaniborle6698
    @rajaniborle66982 жыл бұрын

    मला आजपर्यंत पारशी समाजाने मुंबईच्या आर्थिक,सामाजिक व शैक्षणिक प्रगतीकरिता मोलाचा हातभार लावल्याची माहिती होती. परंतु आता या नव्या पैलूचीही माहिती मिळाली. तसे या पारशी समाजाच्या सहिष्णु दयाळू स्वभावामुळे मुंबईचे भले झाले हे मात्र नक्की. सर, ओघवत्या शैलीमध्ये दिलेल्या या नाविन्यपूर्ण माहितीबद्दल आपले अभिनंदन आणि धन्यवाद.

  • @vishnubargode3825
    @vishnubargode38252 жыл бұрын

    फारच सुंदर माहीती होती, अश्या अनेक गोष्टी ज्या लोकांना माहीत नाही, व त्या मुळे लोकांना मुंबईचा इतिहास पूर्ण पणे लोकांना माहीत असणे आवश्यक आहे.

  • @radhikasawant9314
    @radhikasawant93143 жыл бұрын

    हा इतिहास आम्हाला प्रथमच कळला त्या बद्दल धन्यवाद तुमची सांगण्याची पद्धत उत्तम

  • @nileshbari2541
    @nileshbari25413 жыл бұрын

    एवढी मोठी माहिती एवढ्या कमी वेळात सहज,उत्तम व रोचकपणे मांडली त्याबद्दल धन्यवाद.

  • @vasantpanchal8352
    @vasantpanchal8352 Жыл бұрын

    खुप छान पध्दतीने आमच्या मुंबई ची ऐतिहासिक घटनांची माहिती करून दिली.माझा जन्म मुंबईत झाला.आता तर मी सिनीयर सिटिझन आहे.त्यामुळे मुंबईच्या इतिहासाबाबत नेहमीच उत्सुकता असते.धन्यवाद.

  • @mangeshchavarkar5058
    @mangeshchavarkar5058 Жыл бұрын

    अतिशय माहितीपूर्ण लेख ऐकला मुलाला आनंद झालाय धन्यवाद

  • @shashikantfunde7240
    @shashikantfunde72403 жыл бұрын

    मी तुमचे सर्व भाग अगदी मन लाऊन बघतो खरंच आमची मुंबई अशी होती मी परळ येथे राहत होतो त्यामुळे मला मुंबई ची बरीच माहिती आहे

  • @vinodarsud868
    @vinodarsud8682 жыл бұрын

    सर या भागात च नव्हे तर सर्व भगात तुम्ही जो अत्यंत दुर्मिळ इतिहास आम्हाला सांगत आहात त्या बद्दल धन्यवाद तुमचे सादरीकरण पण खूप छान आहे

  • @ashokkamble697
    @ashokkamble6973 жыл бұрын

    छान, उत्कंठापूर्ण, चमत्कारीक, अत्यर्क, विस्मयकारक माहिती. शांतीप्रिय पारसी समाज असं काही वर्तन करेल असं वाटलं नव्हतं. मुंबईत पूर्वी एक कोणीतरी अंडरवर्ल्ड पारसी दादा होता एवढं ऐकण्यात आलं होतं.

  • @asleshagavande4281
    @asleshagavande4281 Жыл бұрын

    खुपच छान माहिती जी प्रथमच कळली,अगोदर कधीच मिळली नाही. धन्यवाद 🙏🏼

  • @avdhutpawar7086
    @avdhutpawar70862 жыл бұрын

    तुमचं जेंव्हा "खालती टाका♥️" हे ऐकलं म्हणून एक कंमेंट बाकी तर एकदम "जाम भारी"👌

  • @ajaymagar7867
    @ajaymagar78673 жыл бұрын

    ह्या मलिकेमधून मुंबईबद्दल माहीत नसलेली माहिती समजत आहे, लोकसत्ता आणि खाकी टूर्स हा उपक्रम असाच सुरू ठेवा. खूपच छान आणि स्तुत्य उपक्रम ❤️

  • @rajeshpande3106
    @rajeshpande31063 жыл бұрын

    भरत गोठसकर, तुमचे शतशः आभार. आम्हा पुणेकरांना ही कौतुक करायला लावेल अशी उत्कृष्ट मांडणी आणि वर्णन. मुंबईच्या माझगाव भागात पूर्वी आमचे सासरे राहत. त्यांच्याकडून मुंबईच्या समृद्धीची झलक मिळाली होती. पण तुम्ही तर त्यावर कळसच चढवला. मुंबई बघायची तर खाकी टूर्स बरोबरच अशी अनिवार इच्छा होण्याइतके हे मोहक वर्णन आहे.

  • @abhichothe9599

    @abhichothe9599

    3 жыл бұрын

    Lavdyavar bantoo punekar ani tyanchi bandhni 🤣

  • @haribhausalunkhe1054

    @haribhausalunkhe1054

    2 жыл бұрын

    फार उत्तम.गोटस्कर साहेब,कधीही न ऐकलेली माहिती आपल्यामुळे मिळाली .आपली सांगण्याची पद्दत पण खूप छान.

  • @kimlockrubber769

    @kimlockrubber769

    2 жыл бұрын

    मराठीवर प्रभुत्व ही पुणेकरांची मिरासदारी अजिबात नाही. पुणेरी पाट्यावर दिसणारी तद्दन बाष्कळ पोराटकी ही खास पुण्याचीच मिरासदारी........

  • @sandeepdagwar2089

    @sandeepdagwar2089

    2 жыл бұрын

    @@abhichothe9599 😁😁😁👌

  • @100tukaram
    @100tukaram2 жыл бұрын

    खूप छान जुनी मुंबई बद्दल माहीत दिली सर आभार

  • @cococountry774
    @cococountry7742 жыл бұрын

    असा असामान्य विडिओ युट्यबवर कुठलाही नाही. बोलण्याची शैली व सादरीकरण उत्कृष्ट. मी आज पहिल्यांदाच ही गोष्ट ऐकली. मुसलमान हे सदा हैवानच होते याचा अजून एक पुरावा मिळाला.

  • @ismailshaikh8202

    @ismailshaikh8202

    2 жыл бұрын

    ते उडायचेच राहिले तुझ्यावर...

  • @indiasswapnil7606
    @indiasswapnil76063 жыл бұрын

    तुमचे व्हिडीओ बघायला लागल्या पासून परत मुंबई कधी उघडतेय आणि ती जागा बघतोय असं झालाय, जन्म मुंबईतला पण काही माहित नाही, तुमची माहिती पुढल्या पिढी ला पण दाखवीन आठवणीने thnks सर

  • @pbbu173
    @pbbu1732 жыл бұрын

    उत्तम. खरा ईतिहास. जय महाराष्ट्र.

  • @gms55644
    @gms556442 жыл бұрын

    Mumbai is historically important in every aspect a lovely place with lovely people . I love my Mumbai

  • @madhukarrikame9
    @madhukarrikame92 жыл бұрын

    खूप छान माहिती धन्यवाद लोकसत्ता 🌹🙏

  • @madhukarrikame9

    @madhukarrikame9

    2 жыл бұрын

    Madhukar रिकामे from दैनिक रायगड नगरी and m/सांग. Aditya publicity and media services 🌹🙏

  • @amolyadav3207
    @amolyadav32073 жыл бұрын

    नेहमीप्रमाणे हा भाग पण अप्रतिम झाला. प्रत्येक वेळी वाटते ह्या भागात छान माहिती मिळाली आणि हे असं गेले 80 भाग पाहताना वाटत आलं.

  • @sawantvilas5277
    @sawantvilas52773 жыл бұрын

    साहेब, तुमची बोलण्याची आणि माहिती सांगण्याची पद्धत आम्हाला जागेवर खिळवून ठेवते. आणि वेळ संपल्यावर पुढील विडिओची वाट पहायला लावते. असं वाटतं की विडिओ संपूच नये. खुप खुप धन्यवाद आणि आभार आहे. 🙏🏿

  • @ashokmore6820

    @ashokmore6820

    3 жыл бұрын

    चांगली माहिती सांगितली

  • @vishnupendharkar3832

    @vishnupendharkar3832

    3 жыл бұрын

    सुंदर इतिहास जागवला

  • @nandudhawran8481

    @nandudhawran8481

    2 жыл бұрын

    Tumchya old mahitipat mandala bhavla,Abhar.

  • @sureshshetty2259

    @sureshshetty2259

    2 жыл бұрын

    @@ashokmore6820 'll

  • @namratapalav203

    @namratapalav203

    2 жыл бұрын

    BByYYYttKHtyk

  • @vilasmatal8149
    @vilasmatal8149 Жыл бұрын

    सर.आपण सुंदर माहीती देता आणि आजची सुंदर. आहे

  • @pratimakadlag478
    @pratimakadlag4782 жыл бұрын

    अतिशय उपयुक्त माहिती ,सर तुमच्यामुळे मिळते.

  • @stoic304
    @stoic3042 жыл бұрын

    अद्भुत, अविस्मरणीय क्षणांना उजाळा..तुमचे सदैव ऋणी राहू या व्हिडिओज साठी🙏

  • @maheshs6238
    @maheshs62382 жыл бұрын

    वा खूप छान निवेदन आणि संकलन, इतिहासातील काही गोष्टी नव्याने आणि आश्चर्यकारक रित्या समजतात.

  • @dattatraysa4015
    @dattatraysa40153 жыл бұрын

    मुंबईत राहून हा इतिहास प्रथमच आपल्या कडून कळला.... आपली माहिती अभ्यासपूर्ण असते आणि ती सांगत असताना प्रदिप भिडेंची आठवण होते... पूर्वी नेहरू तारांगण इथे आकाश दर्शन या कार्यक्रमात त्यांचा आवाज निवेदनासाठी वापरला होता. तसेच साम्य आपल्या आवाजात आहे... आपली मुंबई विषयी जुनी माहिती खुपच अभ्यासू आणि चित्ररूपाने किंवा प्रत्येक्ष त्या ठिकाणी जाऊन शूट करून सांगितलेली माहिती नाविन्यपूर्ण असते.... आपले हे सुंदर आणि माहिती पूर्ण काम असेच चालू ठेवा आणि तरुणाईला खरा इतिहास आपल्या कडून कळावा हि सदिच्छा.... 🙏

  • @prabhakarnaik2457
    @prabhakarnaik24572 жыл бұрын

    श्री भरत गोठस्कर जी नवी मुंबईचा इतिहास पण आताच लिहून ठेवा नवी मुंबई शहर बनण्याच्या पहिला फक्त मराठी लोकच राहायचे नवी मुंबई शहर झाल्या नंतर बाकीचे भाषेचे लोक राहायला आले दोनशे वर्षा नंतर येणारा म्हणायला नको पहिल्या पासून अमुक लोक राहायचे आणि तमुक लोक राहायचे म्हणायला

  • @chaitaligudekar8813
    @chaitaligudekar88132 ай бұрын

    एकदम मस्त. खूप छान. अप्रतिम

  • @rajgopalkakhandaki7014
    @rajgopalkakhandaki70142 жыл бұрын

    भरतभाई.. तुम्ही खरंच खूप छान विवेचन केले.. खूप आनंद झाला.. 🙏🙏🙏

  • @anilshinde7569
    @anilshinde7569 Жыл бұрын

    खूप खूप छान आहे माहिती दिली सर धन्यवाद

  • @chandrakantpotdar7528
    @chandrakantpotdar75283 жыл бұрын

    फारच सुंदर रीतीने माहिती सांगितल्याबद्दल धन्यवाद. पूर्वी मुंबईत इतकं सारं घडून गेले आहे हे आज आम्हाला कळतंय हे ऐकून धन्य वाटते.

  • @shashanklimaye8926
    @shashanklimaye8926 Жыл бұрын

    वाह: खूप छान. नव्याने कळलेली माहिती आवडली.

  • @bipinkendre
    @bipinkendre3 жыл бұрын

    खूपच अप्रतिम, शनिवार म्हटलं की तुमची आठवण येते ...👌

  • @historyofindiatourwithfood4929
    @historyofindiatourwithfood49292 жыл бұрын

    Very nice comment. Thank you. Ganpati shreeji, Allah, God, vaheguru bless you. Mumbai.

  • @madhu_baraskar3218
    @madhu_baraskar32183 жыл бұрын

    प्रत्येक भागाचा शेवट हा नवीन भाग येण्याची उत्सुकता वाढवून जातो सर्वच माहिती खूप छान आहे 🙏🏻

  • @sachinbhadane2216
    @sachinbhadane22162 жыл бұрын

    Khup chhan mahiti detat sir ashich itihaas sachi mahiti apan det rahavi aapali mahiti sanganyachi padhat khup chhan ahe manasala khilaun thevate Thanks

  • @narendrazemne2963
    @narendrazemne2963 Жыл бұрын

    पारशी समाजाविषयी चांगली माहिती दिली.

  • @sunitatendulkar1925
    @sunitatendulkar19252 жыл бұрын

    Khup sundar mahiti Mumbai chya etihasabaddl milteya

  • @kvm269
    @kvm2692 жыл бұрын

    Khup thank you...evdhi juni mahiti share kelya baddal 👍

  • @dineshmanjrekar2406
    @dineshmanjrekar24063 жыл бұрын

    साहेब, तुम्हीं जे सांगताना ज्या पद्धतीने अस भास होतो की त्याकाळी आपणच होतो, असंच मनाला वाटते,

  • @sunitamirwankar6165
    @sunitamirwankar61652 жыл бұрын

    दुर्मिळ व उत्कृष्ट माहिती.

  • @manikpatil5940
    @manikpatil59403 жыл бұрын

    मुंबईच्या जडणघडणीत त्यावेळचे चांगले तसेच वाईट प्रसंग याबाबत समर्पक माहिती दिल्याबद्दल धन्यवाद. आपले विचार आम्ही आवश्य ऐकू. परत एकदा धन्यवाद.🙏🙏

  • @umakantpujare8005
    @umakantpujare80053 жыл бұрын

    धन्यवाद साहेब

  • @TheDineshj
    @TheDineshj3 жыл бұрын

    उत्तम video, संदर्भासहित माहिती, उत्तम सादरीकरण, sir हॅट्स ऑफ

  • @vishnujoshi2086
    @vishnujoshi20862 жыл бұрын

    गोठोस्कर सुन्दर अती सुन्दर👌👌👌👌

  • @anantchavhan121
    @anantchavhan1212 жыл бұрын

    फार ऊपयुक्त माहीती कळली

  • @jagdishpurohit3561
    @jagdishpurohit35613 жыл бұрын

    अतिशय उपयुक्त माहिती, गत कालात साक्षात असल्यासारखे वाट्ले काही क्षण

  • @prasadhanumante9989
    @prasadhanumante9989 Жыл бұрын

    सुंदर उपयुक्त माहिती

  • @suhasjagtap3383
    @suhasjagtap33832 жыл бұрын

    अतिशय सुंदर

  • @Abhishek_Sable
    @Abhishek_Sable2 жыл бұрын

    खूप छान महिती , नेहमी प्रमाणे , नवीन एपिसोड ची वाट बघत आहे आता 👍

  • @PNBcreation8806
    @PNBcreation88063 жыл бұрын

    तुमचा प्रत्येकच एपिसोड अप्रतिम आणि माहीतीपुर्ण असतो त्याचप्रमाणे हा एपिसोड सुद्धा खुप माहीतीपुर्ण होता,मी तुमचा हा कार्यक्रम 1 एपिसोड पासुन बघतोय आणि तो असाच पुढे चालु राहावा ..

  • @babandhanawde7770
    @babandhanawde77702 жыл бұрын

    फारच महत्त्वपूर्ण माहिती

  • @sunilhatankar9340
    @sunilhatankar9340 Жыл бұрын

    माहिती महत्वाची. Thanks.

  • @RamzanKhan-cb7rc
    @RamzanKhan-cb7rc2 жыл бұрын

    Chan mahiti dili saheb thanks

  • @user-us4ji4je6m
    @user-us4ji4je6m10 ай бұрын

    Khup chan mahity milali 🙏🙏

  • @shabbirkhan4897
    @shabbirkhan48973 жыл бұрын

    बहुत ही अच्छे तरीके से आपने यह विडियो बनाया है। तहे दिल से आप और आप की पूरी टीम को सलाम। शुक्रिया।

  • @maheshs6238
    @maheshs62382 жыл бұрын

    पारशी लोक खरं तर पर्शियाचे, पण 1200 वर्षापुर्वी येथे येऊन भारतीय मातीशी इतके एकरुप झाले की त्यांनीच भारतीय विकासाची मुहूर्तमेढ रोवली, एवढच काय पण दादाभाई नवरोझजी यांच्यामुळेच भारतीय स्वातंत्र्यलढ्याला बळ मिळाले.

  • @hemantkelkar2802
    @hemantkelkar28022 жыл бұрын

    खूपच सुंदर माहिती आणि तुमची माहिती विषयी अभ्यास विलक्षण आहे

  • @humayunshaikh9975
    @humayunshaikh9975 Жыл бұрын

    Great Sudious Information. Thanks.

  • @deepakborkar2583
    @deepakborkar2583 Жыл бұрын

    फार वेगळी अशी चर्चा आहे

  • @juileemahajan3945
    @juileemahajan39452 жыл бұрын

    Superb sir khup information milte tumcha program madhe thanks share kelet

  • @drarvindagarkarjain5978
    @drarvindagarkarjain59782 жыл бұрын

    ज्ञानवर्धक खूपच महत्वपूर्ण माहिती

  • @adityasurve8106
    @adityasurve8106 Жыл бұрын

    गोष्ट मुंबईची, ही लोकसत्ताची मालिका अतिशय दर्जेदार झाली आहे. मुंबईचा इतिहास, ऐतिहासिक वास्तू, घटनांची दुर्मिळातील दुर्मिळ माहिती इथे मिळते‌. भरत गोठोसकर यांचं अतिशय प्रभावशाली आणि अभ्यासपूर्ण विवरण. घर बसल्या मुंबईच दर्शन म्हणजे ही मालिका. 🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @user-ni4yj1rh1w
    @user-ni4yj1rh1w Жыл бұрын

    खुपच छान माहिती दिलीत 🙏

  • @user-pd5ro8oz3h
    @user-pd5ro8oz3h3 жыл бұрын

    सर तुम्ही सांगता ती माहिती आणि इतिहास खुप अद्भुत आहे. एवढा अचुक इंत्यभुत इतिहास इतर कुठेही ऐकायला मिळणार नाही. सर माझी तुम्हाला विनंती आहे कि ही माहिती पुस्तकरूपी प्रकाशित व्हावी. जेने करुन आम्ही ही न पाहिलेल्या इतिहासाचे साक्षीदार होऊ. धन्यवाद सर 🙏

  • @ulkaloke8401
    @ulkaloke8401Ай бұрын

    मुंबईची माहिती चांगली आहे. श्री. गोविंद नारायण माडगावकर हयांनी लिहीलेले पुस्तक 'मुंबईचे वर्णन ʼ हयात हे सगळे आहे. तुमचीही माहितीही छान आहे.

  • @jaihind6515
    @jaihind65153 жыл бұрын

    पारशी समाज 'हॅप्पी गो लकी' अशा विचारांचा उमदा समाज आहे. स्वतः वरच जोक करतात आणि खळखळून हसतात. त्यांची ही वेगळीच ओळख ऐकून नवल वाटले.

  • @rohit.k7920

    @rohit.k7920

    3 жыл бұрын

    Parsi mhnje Angrezanche naukar....mhnun aamir..

  • @yashshinde6114

    @yashshinde6114

    3 жыл бұрын

    @@rohit.k7920 ratan tata,aditya birala,rahul bazaz etc Paris ahet

  • @spe1412

    @spe1412

    3 жыл бұрын

    @@rohit.k7920 Adar poonawala,Godrej pan Parsi ahet

  • @jayandragandhi2527

    @jayandragandhi2527

    3 жыл бұрын

    @@yashshinde6114 Rahul Bajaj sindhi ahet bahutek

  • @bhargo8

    @bhargo8

    3 жыл бұрын

    @@yashshinde6114 Birla ani Bajaj Marwadi aahet

  • @Bhogichand
    @Bhogichand3 жыл бұрын

    मुंबईतील जुन्या आठवणींना उजाळा देण्यासाठी ज्या गोष्टी तुम्ही सांगत आहात त्यांने काही जणांच्या स्मृती स जाग येते तर बऱ्याच जणांना हे ऐकून आश्चर्य वाटते. मुंबई च्या अशा अनेक घटना पुस्तक रूपाने उपलब्ध असतील पण पुस्तके विकत घेऊन वाचणार कोण ? अशा वेळी तुमच्या सारखे अधुनमधून अशा गोष्टी सांगतात त्यामुळे मनोरंजन होते व ज्ञानात भर पडते. धन्यवाद !

  • @deepaklad820
    @deepaklad820 Жыл бұрын

    खुप छान माहिती सांगीतलि.

  • @sanjaymarathe1840
    @sanjaymarathe18403 жыл бұрын

    खरंच हा इतिहास आम्हाला अगदी अनोखा आहे.

  • @utkarsh712
    @utkarsh7123 жыл бұрын

    आपण ही सीरीज सुरू करून खुप उपयुक्त माहिती व इतिहास सांगायचे काम करत आहात, सर्व भाग पाहिले आहेत.. धन्यवाद... 🙏

  • @anilrokade7599
    @anilrokade75992 жыл бұрын

    उत्तमच उत्तम माहिती दिल्या बद्दल मनपूर्वक आभारी आहे, या माहिती च्या आधारित एक ऐतिहासिक चित्रपटाची निर्मिती करता येईल...

  • @anilgharge8362
    @anilgharge8362 Жыл бұрын

    खरं तर पारधी समाज तसा शंति प्रिय

  • @satishbhosale6821
    @satishbhosale6821 Жыл бұрын

    No 1 vishleshan

  • @niranjanruparel8584
    @niranjanruparel85843 жыл бұрын

    बहोत्त ही ऊमदा जानकारी।

  • @niranjanruparel8584

    @niranjanruparel8584

    3 жыл бұрын

    पारसियोंका भारतके विकासमे महत्वका योगदान है ये हमें भुलना नहीं चाहिये ओर टाटा ने विश्वमे सबसे अधिक दान किया है ओर अभीभी जारी है तो बहेतर यही होगा ईसमे राजकारण नाही घुसेडे।

  • @shubhamborkar5769
    @shubhamborkar57693 жыл бұрын

    खरंच सुंदर

  • @neetashinde4265
    @neetashinde42653 жыл бұрын

    वा खूपच माहितीपूर्ण व्हिडीओ असतात आपले. मुंबई या माझ्या लाडक्या शहराबद्दल ची माहिती रंजकतेने आपण सांगता. छान ! जुन्या मुंबईची सफर केल्यासारखे वाटते आणि ज्ञानात भर पडते👍

  • @budheshmore5532
    @budheshmore55322 жыл бұрын

    छान माहिती, अशीच सर्व पुर्वजांची जाती-धर्म याची माहिती कळविण्यात यावी,ही विनंती 🙏

  • @vijayahirwar7566
    @vijayahirwar7566 Жыл бұрын

    Nice information given by you thanks ♥️❣️♥️💅

  • @kailasphanashikar8587
    @kailasphanashikar85873 жыл бұрын

    शतशः धन्यवाद, प्रत्येक भाग पुनः पुन्हा पाहावा अशा तर्हेने मांडला आहे. खाकी टूर्स सोबत मुंबईच्या फेऱ्या मारायला नक्की आवडेल.

  • @bhagwanananda5579
    @bhagwanananda55792 жыл бұрын

    फार सुंदर माहिती

  • @rajatkamble5378
    @rajatkamble53782 жыл бұрын

    Khup chaan navin mahiti Mumbapuri bddal

  • @shyamkasbe4602
    @shyamkasbe46023 жыл бұрын

    खुपच उपयुक्त माहिती व साध्या पध्दतीने समजेल असं सादरीकरण

  • @nileshr5826
    @nileshr58263 жыл бұрын

    अतिशय सुंदर आणि दुर्मिळ माहिती सांगितलीत... 👍👍👍

  • @vaishalisawant2081
    @vaishalisawant20812 жыл бұрын

    खूप छान माहिती पाठवली

  • @soumitraxyz
    @soumitraxyz2 жыл бұрын

    Apratim mahiti, khub awadla. Thank You. Your style of delivering the narration is very nice, very fluid and simple. Manhun punha punha bagavasa vattha. Thank You Soumitra Chatterjee

  • @jit4903
    @jit49032 жыл бұрын

    माहिती फारच छान आहे

  • @jitendradukare6402
    @jitendradukare64022 жыл бұрын

    खुप छान माहीती समजली

  • @gayatrideshpande3659
    @gayatrideshpande36592 жыл бұрын

    नेहमी प्रमाणे खूप छान माहिती🙏

  • @naren75
    @naren752 жыл бұрын

    खूपच छान माहिती

  • @kapilsangodkar2844
    @kapilsangodkar28442 жыл бұрын

    उत्तम👌👌👌👌👌👍

  • @manojtendulkar6823
    @manojtendulkar68233 жыл бұрын

    मी सगळे वीडियो ऐकेन. खुप specific आणि to the point आहात Keep it up sir

  • @veereshkumar-qk1di
    @veereshkumar-qk1di Жыл бұрын

    Bahot badhiya.

  • @msksachin
    @msksachin Жыл бұрын

    very infomative i realy love to watch

  • @mukundpuranik1020
    @mukundpuranik10203 жыл бұрын

    I knew this through my father but notin details. Thank you for excellent presentation & sharing intricate facts.

  • @krishnapatvi4240
    @krishnapatvi42402 жыл бұрын

    खुप छान सादरीकरण

Келесі