No video

गोष्ट मुंबईची: भाग ७९ - मुंबईतून सिद्दीला हाकलवणारी भंडारी व कोळ्यांची मिलिशिया | Gosht Mumbaichi-79

आपल्या हुकुमाखाली आणली. इंग्रजांवर मानहानीकारक अटी लादत तह झाला पण सिद्दी काही मुंबईतून काढता पाय घेत नव्हता. शेवटी रुस्तमजी या पारशी गृहस्थाच्या नेतृत्वाखाली भंडारी व कोळी लोकांनी मिलिशिया उभारला ज्यांनी सिद्दीला मुंबईतून हाकललं. पहिलं अँग्लो इंडियन वॉर किंवा मुंबईवरच्या पहिल्या भीषण हल्ल्याचा इतिहास सांगतायत खाकी टूर्सचे भरत गोठोसकर...
#गोष्टमुंबईची​ #Koli #Bhandari
British East India Company was engaged in several battles with Mughal Army during 1686-1690. Mughal emperor Aurangzeb ordered Siddi Yakub his commander at Janjira ro capture Mumbai. Except Bombay Castle, rest of Mumbai came under the rule of Siddi. After the defeat British accepted the humiliating conditions imposed by Aurangzeb. However, Siddi kept his hold on Mumbai. Finally, Bhandari and Koli, local communities of Mumbai joined the militia under the leadership of Rustamji a Parsi leader and drove away Siddi from Mumbai. Khaki Tour's Bharat Gothoskar explaining Mumbai's connection with first Anglo Indian war also known as Child's war...
Subscribe to Loksatta Live: bit.ly/2WIaOV8
Loksatta has stood by its belief of being a forum and voice of democracy in Maharashtra. Loksatta is one of the most widely read Marathi dailies in Maharashtra today. Subscribe to our channel for all the latest Marathi News.
#MarathiNews #MaharashtraNews #Loksatta
Connect with us:
Facebook: / loksattalive
Twitter: / loksattalive
Instagram: / loksattalive
Website: www.loksatta.com/

Пікірлер: 445

  • @Loksatta
    @Loksatta3 жыл бұрын

    'गोष्ट मुंबईची' या सीरिजमधील सर्व व्हिडीओ एकाच क्लिकवर kzread.info/head/PLT_8kUbi9C7xvBLauSNw54T1tNs9C6bNB

  • @jumbokc.

    @jumbokc.

    3 жыл бұрын

    Bharat gothoskar look like saurav ganguly.

  • @angelicon123

    @angelicon123

    2 жыл бұрын

    Shree Gothaskar you are great person! I like every part you narrat! Anil Gurav

  • @sanjaymundhe5665

    @sanjaymundhe5665

    Жыл бұрын

    ​@@jumbokc. 2èb

  • @nitindongare1061

    @nitindongare1061

    10 ай бұрын

    Purn series baghitali pn vatatay asa ahe aagri samajaha astitvach navta soiskar talatal🙌🙌

  • @thenoshow
    @thenoshow11 ай бұрын

    मुंबई चा राजा भंडारी माणूस👍💪

  • @rameshpatil1897
    @rameshpatil18973 жыл бұрын

    जय आगरी कोळी भंडारी आसल मुंबईकर 🙏👍 माहिती दिल्याबद्दल धन्यवाद 🙏🙏

  • @60578
    @605783 жыл бұрын

    मी डहाणू. चा शेशवांशिय क्षत्रिय देवकर भंडारी आहे, भंडारी समाजाची मुंबईची अप्रतिम माहिती दिलीत धन्यवाद

  • @sundarpatil1446
    @sundarpatil14462 жыл бұрын

    मुंबईच्या खऱ्या परंपरा असणाऱ्या भंडारी समाजा बद्दल आपण सविस्तर इतिहास सांगितलात ही आताच्या तरुणांना प्रेरणादायी कथा आवडेल आपणास धन्यवाद,आभार.23-10-2021.

  • @Sachin_156
    @Sachin_1563 жыл бұрын

    शाळेत शिकताना इतिहास कधी वाचावासा वाटायचा नाही पण भरत गोठोसकरांमुळे कधी नव्हे ती रुची निर्माण झाली

  • @adityasurve8106
    @adityasurve8106 Жыл бұрын

    गोष्ट मुंबईची, ही लोकसत्ताची मालिका अतिशय दर्जेदार झाली आहे. मुंबईचा इतिहास, ऐतिहासिक वास्तू, घटनांची आणि भूगोलाची तंतोतंत माहिती इथे मिळते. घर बसल्या मुंबईच ज्ञानपुर्ण दर्शन म्हणजे ही मालिका. भरत गोठोसकर यांचे शतशः आभार. मुंबईचं एवढ‌ प्रभावशाली आणि ज्ञानपुर्ण विवेचन केल्या बद्दल. 🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @jayeshkoli1409
    @jayeshkoli14092 жыл бұрын

    मुंबई कोळी लोकंची च आहे . बर झालं आता कळलं सर्वना.....👍

  • @user-kv4ct6dg4h
    @user-kv4ct6dg4h2 жыл бұрын

    छत्रपती शिवरायांना परमेश्वराने अजून फक्त 20 वर्ष आयुष्य दिल असत तर खात्रीने सांगतो सम्पूर्ण हिंदुस्तान मधला इतिहास बदलला असता

  • @pixelyt9924
    @pixelyt99243 жыл бұрын

    सर्व भाग अप्रतिम.खरोखरच भंडारी आणि कोळी लोकांच्या शुरतेला सलाम.ती रक्तातच असावी लागते हे खरं आहे. ..सर लोअर परळ पूर्व लोअर परळ रेल्वे भांडारगृहला एकदा भेट द्या.तेथे १८६०मधील ईमारत आणि बघण्यासारखं फार काही आहे .......devdas nagwekar

  • @C-RiyaAmberkar
    @C-RiyaAmberkar Жыл бұрын

    Jai Shivrai jai Maharashtra jai BHANDARI

  • @AdgaonkinaraTodankaribana
    @AdgaonkinaraTodankaribana Жыл бұрын

    जय भंडारी... 🤝👍🙏

  • @shantanuchavan757
    @shantanuchavan7573 жыл бұрын

    जय भंडारी🚩

  • @drashwinsawant9102
    @drashwinsawant91023 жыл бұрын

    नमस्कार, खूप छान कार्यक्रम. कधी आश्चर्याचे धक्के देणारी, कधी उद्वेग निर्माण करणारी, तर कधी कमालीची उत्कंठा वर्धक व आनंददायी अशी मनोरंजक माहिती मिळते या कार्यक्रमामधून.जेव्हा वेळ मिळेल तेव्हा मी तुमचे हे व्हिडिओ बघत-ऐकत असतो गोठस्कर. कमाल म्हणजे हातात कोणताही कागद न घेता तुम्हीं त्या काळाचे वर्णन करता आणि संबंधित घटनेचे वर्ष, तत्कालीन माणसांची नावं, किल्ले, गावं, शहरं, रस्ते वगैरे सगळं सांगत असता. तुमचा अभ्यास तुमच्या बोलण्यातून झळकतोच, त्यात पुन्हा बोलण्याची शैली सुद्धा साधी तरीही ऐकत राहावी अशी आहे. तुमचे आणि लोकसत्ता चे मनःपूर्वक आभार. अधिकाची अपेक्षा. - डॉ अश्विन सावंत, मुलुंड.

  • @nareshthanage3140
    @nareshthanage31403 жыл бұрын

    कोळी भंडारी तर आमचीच भावंडं आहेत ,पण आगरी समाज पण अग्रेसर होता ,जय भुमीपुत्र

  • @sagarwagh9294

    @sagarwagh9294

    3 жыл бұрын

    आगरी आणि कोळी(आगरी कोळी) एकच ना भाई...

  • @funwithprapti6846

    @funwithprapti6846

    3 жыл бұрын

    @@sagarwagh9294 आगरी वेगळे आणि कोळी वेगळे...

  • @sagarwagh9294

    @sagarwagh9294

    3 жыл бұрын

    @@funwithprapti6846 Ok k मला असं वाटलं आमच्या गावाकडे जे असतात ते महादेव कोळी, मुंबई कडे आगरी कोळी असं वाटलेलं...

  • @dikeshpatil8191

    @dikeshpatil8191

    3 жыл бұрын

    @@funwithprapti6846 आगरी आणि कोळी एकाच आईची मुल

  • @himanshupatil5095

    @himanshupatil5095

    3 жыл бұрын

    बरोबर आहे दादा आगरी कोळी एकच आहेत. आगरी कोळी कुणबी कराडी भंडारी हे एकच आहेत फक्त व्यवसायाने वेगळे आहेत...

  • @sandeshpatil4749
    @sandeshpatil47493 жыл бұрын

    Jai Bhandari Jai Jai Bhandari ✌️✌️

  • @udhavjadhav6258
    @udhavjadhav6258 Жыл бұрын

    Great च आहे राव तु. काय काय शोधून काढतो 👍👌👌👌👌

  • @kishorthakare4810
    @kishorthakare48103 жыл бұрын

    गोठोस्कर आजच्या काळात तुम्हीं मुंबई विषयीं जी माहिती देत आहात ती माझ्या मते खूप उत्कृष्ठ आहे धन्यवाद

  • @darshanapatankar6674
    @darshanapatankar6674 Жыл бұрын

    आपले सर्वव्हडीओज ज्ञानात भर टाकणारेआहेत

  • @VinodkumarBhandari-vq9vt
    @VinodkumarBhandari-vq9vt Жыл бұрын

    जय भवानी 🚩🚩🚩

  • @user-zh2vm4zx4m
    @user-zh2vm4zx4m3 жыл бұрын

    भरत सर तुमचे ज्ञान म्हणजे एक अनमोल ठेवा आहे आणि या अनमोल ठेव्याचा लाभ आम्हाला असाच लाभो ही श्री चरणी प्रार्थना 🙏🙏🙏🙏

  • @deepakshirke7752
    @deepakshirke77523 жыл бұрын

    सर तुमच्या मुले मला , आणि समाजाला योग्य माहिती मिळत आहे , इतिहासात अनेक घटना होऊन गेलेली असते. त्याची माहिती करून आपण देत आहात त्या बद्दल धन्यवाद 🙏🙏

  • @prashantraut2554
    @prashantraut25543 жыл бұрын

    भरत सर खूप खूप धन्यवाद, ह्या सर्व कथेचा अभ्यास करणे आणि त्या व्यवस्थित पाठांतर करून आपल्या सर्व समोर सादर करणे खूप कठीण असत पण हे भरत सर गोठोसकर खूप छान पद्धतीने करतात, आणि आम्हाला देखील खूप आवडतं🙏🙏

  • @hemlatasurve6030
    @hemlatasurve6030 Жыл бұрын

    भरतसर घन्यवाद भंडारी कोळी बांधवांचा सिद्धीला हुसकाउन लावण्यात मोलाचा वाटा आहे हे तुमच्यामुळे समजलं सर मी भंडारी असण्याचा मला अभिमान आहे. कोणावर अन्याय की माझंही रक्त सळसळतं माझे पूर्वज छ्त्रपती शिवाजी महाराजांच्या कारकिर्दीत आरमार दलात होते. शिवरायानी गणपतीपुळ्यातू पूर्णगडाला पाठवले शेवटचा गड शिवाजीमहाराजी ताब्यात घेतला तेव्हा गावाला नाव पडलं पूर्णगड.

  • @durvaparkar6253

    @durvaparkar6253

    9 ай бұрын

    हिंदवी स्वराज्याचे पहिले आरमार प्रमुख नौसेनाध्यक्ष हे भंडारी समाजाचे मायनाक भंडारी होतें.

  • @shaileshpurohit3538
    @shaileshpurohit35383 жыл бұрын

    प्रत्येक भाग अधिकाधिक उत्कंठा वाढवणारा , माहितीपूर्ण. खाकी टूर्स व लोकसत्ताला धन्यवाद .

  • @kokanikatta5031
    @kokanikatta50313 жыл бұрын

    लोकसत्ता ने हि सर्व माहिती पुस्तक रुपाने प्रकाशित करण्यात यावी हि माझी विनंती

  • @vijaynbasawa1891
    @vijaynbasawa1891 Жыл бұрын

    इतिहास मधे पण नाही मिळाली असी माहिती जे आपल्या पासून मिळत आहे या लोकसत्ता live channel द्वारा 🙏🏻 फार मोठे मनापासून धन्यवाद 🤝💖🚩

  • @shantanuchavan757
    @shantanuchavan7573 жыл бұрын

    @Bharat Gothoskar मुंबईतल्या चाळींचा इतिहास पण सांगा. मुंबईतली सर्वात पहिली चाळ कोणती व चाळी का बांधल्या गेल्या याबद्दल ऐकायला खूप आवडेल. चाळी मध्ये असलेली एकजूट तसेच चाळीत साजरे होणारे सांस्कृतिक सण-समारंभ याबद्दलची माहिती. मुंबईतल्या चाळींबद्दल खूप आत्मीयता वाटते. विलुप्त होत चाळ संस्कृती जपली पाहिजे असं काही सुचवा.

  • @mandarvelankar64
    @mandarvelankar642 жыл бұрын

    अप्रतिम भाग भरतजी , आपल्या कडून नेहमीच मुंबई च्या इतिहासाबद्दल नवीन माहिती ऐकायला मिळते. मनापासून धन्यवाद 🙏🙏

  • @sudhakarwadiwa3426
    @sudhakarwadiwa34263 жыл бұрын

    मला खूब आवडते ही सीरिज .

  • @nileshkandalkar2779
    @nileshkandalkar27792 жыл бұрын

    खूप छान माहिती दिली जी आज वर जास्त ऐकण्यात न्हवत धन्यवाद.

  • @sanjeevanshelmohkar6572
    @sanjeevanshelmohkar65722 жыл бұрын

    आपण सरल भाषेत ऐतिहासिक माहिती दिली धन्यवाद 🙏

  • @user-fs2nt1rp7x
    @user-fs2nt1rp7x3 жыл бұрын

    महाराष्ट्रातील बहुजन समाजचा योग्य उपयोग फक्त छत्रपती शिवाजी महाराजांनी केला हेच शालेय इतिहासात शिकवते। बहुजन समाज देखील युद्ध कौशल्यात पटाईत होता हे कधीच कोणत्याही इतिहासकारनी अधोरेखित करून सांगितला नाही.आज तो आपण सांगितला, धन्यवाद

  • @sameerpatil4029
    @sameerpatil40293 жыл бұрын

    Khup Chan mahiti

  • @sids1604
    @sids16043 жыл бұрын

    फारच छान माहिती... मुंबईच्या भूमीपुत्रांचा इतिहास ऐकून उर भरून आलं...धन्यवाद भरत सर.💐💐👌👌

  • @sononevijendra5047
    @sononevijendra50472 жыл бұрын

    मला अभिमान आहे महाराष्ट्ररियेन असण्याचा आणि भारतीय असण्याचा .

  • @koustubhashtekar9969
    @koustubhashtekar99693 жыл бұрын

    चांगली माहिती देताय तुम्ही. 👍 असा जुना इतिहास सांगणे चांगले आहे. तात्पर्य पण देताय हे विशेष. इतिहास प्रेमीसाठी पुस्तकांचे संदर्भ पण द्यावेत, ही विनंती. मुंबई सोडून बाकी शहारे पण घ्यावीत अभ्यासाला.

  • @bhargo8

    @bhargo8

    3 жыл бұрын

    Mumbai che 1000 bhaag sample ki dusari shahara gheu

  • @bharatikelkar159
    @bharatikelkar1593 жыл бұрын

    फार छान! वेगळाच म्हणजे आतापर्यंत न ऐकलेला इतिहास कळतोय. आणि सुस्पष्ट, एका लयीत. धन्यवाद!

  • @sayajiraojadhav4993

    @sayajiraojadhav4993

    3 жыл бұрын

    खूपच उपयुक्त व प्रबोधनात्मक माहीती आपण देत आहात छान . धन्यवाद

  • @vinaysukhdani152
    @vinaysukhdani152 Жыл бұрын

    अप्रतिम! दुसरा शब्द नाही.

  • @chitradeshpande1413
    @chitradeshpande14132 жыл бұрын

    भरतजी आपण गोष्ट मुंबईची खुप अभ्यासपूर्वक सुंदर पध्दतीने घडलेला इतिहास सांगता खुप खुप मनापासून धन्यवाद

  • @rajumakwana87
    @rajumakwana872 жыл бұрын

    સરસ માહિતી

  • @dattukharat6737
    @dattukharat67372 жыл бұрын

    खुप छान वाटलं ऐकून,👌

  • @vijayshinde8739
    @vijayshinde8739 Жыл бұрын

    KHUP CHHAN. MAHATVACHI MAHITI. DHSNNYAVAD

  • @manishdaripkar5856
    @manishdaripkar58563 жыл бұрын

    आजहि मुंबई क्र ४ मधे भंडारी स्टरिट (गल्लि ) अश्या गल्या अजुनहि आहे

  • @arunsannake1911
    @arunsannake19113 жыл бұрын

    खुपच मनोरंजक आणि बर्याच माहीत नसलेल्या गोष्टी कळल्या.धन्यवाद .

  • @rushikhule400
    @rushikhule4003 жыл бұрын

    खूप छान 👌👌 नविन काही समजले आज......

  • @vidyadharthakur9188
    @vidyadharthakur91883 жыл бұрын

    इतिहासाची एक वेगळीच बाजू समजली. फार महत्वपूर्ण माहिती. धन्यवाद !

  • @mayawadgaonkar5400
    @mayawadgaonkar54003 жыл бұрын

    खूप छान निवेदन

  • @Daryasarang21
    @Daryasarang213 жыл бұрын

    मस्त होता हा भाग।

  • @meonmaau7452
    @meonmaau74523 жыл бұрын

    Proud to be bhandari

  • @gauravijoshi1833
    @gauravijoshi18333 жыл бұрын

    तुमचा प्रत्येक भाग me आवर्जुन पाहते. खूप छान knowledge मिळते.

  • @DrKunal-gp4se
    @DrKunal-gp4se Жыл бұрын

    अप्रतिम फारच रंजक

  • @prasadpednekar6185
    @prasadpednekar61853 жыл бұрын

    खूप मस्त माहिती

  • @rajeshamberkar2769
    @rajeshamberkar27693 жыл бұрын

    Bhandari samajachi ajun kahi mahiti asel tar nakki sanga 🙏👍

  • @amitmokashi3457
    @amitmokashi34573 жыл бұрын

    सर तुमच्या अभ्यासाला काही तोडच नाही अशीच आमच्या माहितीत भर घालत रहा धन्यवाद आभारी आहे तुमचा आणि लोकसत्ता चा

  • @somnathghongade2015
    @somnathghongade2015 Жыл бұрын

    खूपच अभ्यासपूर्ण माहिती

  • @cgiri901
    @cgiri9012 жыл бұрын

    Great historical research,and enlightens pice of Mumbai s past, Thanks 😊

  • @samatagandhe4898
    @samatagandhe48983 жыл бұрын

    खूप रंजक आणि मार्मिक इतिहास आपल्या कडून अर्थपूर्ण माहिती देतो.सर धन्यवाद.👍👌

  • @ankushkarale6641
    @ankushkarale66413 жыл бұрын

    प्रतेक भाग अतिशय माहिती पुर्ण वाटतोय. खुप काही माहिती होतेय मुंबई विषयी ..🙏👌

  • @sujatahande4742
    @sujatahande47423 жыл бұрын

    आपली संशोधन व माहिती फारच छान असते. स्थलदर्शन असेल तर बातच न्यारी,ते फारच मिस करतो.

  • @kiranJadhav-zi9gk
    @kiranJadhav-zi9gk3 жыл бұрын

    उत्तम माहिती जी आता च्या मुंबईकरानां कळाली पाहिजे।।।

  • @sunilkargutkar2605

    @sunilkargutkar2605

    3 жыл бұрын

    गोठोसकर साहेब छान माहिती दिली धन्यवाद

  • @ashokhirlekar9703
    @ashokhirlekar9703 Жыл бұрын

    अप्रतिम !

  • @sudarshandalvi5862
    @sudarshandalvi58623 жыл бұрын

    chan mahiti dili dhanyavad

  • @manoharparab6334
    @manoharparab6334 Жыл бұрын

    अतिउत्त्ंं म !

  • @vijaynagare6611
    @vijaynagare66113 жыл бұрын

    खरंच खूपच छान माहिती देता. धन्यवाद लोकसत्ता व भरत गोठोस्कर दादा💐

  • @watchworldholidays6182
    @watchworldholidays61823 жыл бұрын

    खूपच छान माहिती तुम्ही नेहमी देत असता, तुमचे सगळे भाग मी आवर्जून पाहत असतो. धन्यवाद 🙏

  • @ganeshshastri7842

    @ganeshshastri7842

    3 жыл бұрын

    These history videos are treat for us .very thanks to Bharat !

  • @chandrakantadulkar6283
    @chandrakantadulkar6283 Жыл бұрын

    Khoop sundar mahiti aahe

  • @vikasgorde9219
    @vikasgorde92193 жыл бұрын

    Khupach chan mahiti asate tumhala bhetayala avdel

  • @paragpatil7345
    @paragpatil73453 жыл бұрын

    As per wikipedia:- Bhandari Militia was the first police establishment in Mumbai (then Bombay) during the time of British East India Company.[1] In Bombay, Governor Aungier formed a militia of local Bhandari youth to deal with organized street-level gangs that robbed sailors in 1669.

  • @shamalshivalkar4007

    @shamalshivalkar4007

    Жыл бұрын

    Jai bhandari

  • @durvaparkar6253

    @durvaparkar6253

    9 ай бұрын

    @@shamalshivalkar4007 जय मायनाक🚩 जय भागोजी 🚩 जय भंडारी 🚩

  • @rameshchavan4955
    @rameshchavan4955 Жыл бұрын

    फार छान माहीती ❤

  • @chouguleclassesjnpt4532
    @chouguleclassesjnpt45322 жыл бұрын

    So details u r providing.............very amazing.

  • @paragshette8967
    @paragshette89672 жыл бұрын

    खुप छान माहिती भरत दा

  • @prasannajadhav2988
    @prasannajadhav29882 жыл бұрын

    फारच छान माहिती..

  • @nooneedd7656
    @nooneedd76563 жыл бұрын

    खूपच छान. सर, तुम्ही खूप दुर्मिळ इतिहास खूप रोचक पणे सांगता. पण ही सर्व माहिती वाचायची असल्यास ती कुठून मिळू शकते?

  • @syedsalimji
    @syedsalimji3 жыл бұрын

    brother thanku for these wonderful, and the most informative series , u r the best, u have god gifted memory

  • @user-qq2hh4zm6k
    @user-qq2hh4zm6k15 сағат бұрын

    सूंदर माहिती.

  • @milandobra8551
    @milandobra85513 жыл бұрын

    अपरिचित ईतिहास लोकांसमोर आणत आहात यासाठी आपले खुप खुप धन्यवाद.

  • @gayatrideshpande3659
    @gayatrideshpande36593 жыл бұрын

    🙏प्रत्येक एपिसोड खुपच रंजक आणि उत्कंठा वाढवणारा असतो .अभ्यासपूर्ण माहिती

  • @govindborkar9191

    @govindborkar9191

    3 жыл бұрын

    प्राचीन मुंबईची चांगली माहिती मिळाली धन्यवाद

  • @truptinayak2993
    @truptinayak29933 жыл бұрын

    नेहमीप्रमाणे खूपच छान माहिती. प्रत्येक नवीन भागाची आम्ही आतुरतेने वाट बघत असतो

  • @jagdishdewaskar4673
    @jagdishdewaskar46733 жыл бұрын

    फार,फार छान माहिती देता. धन्यवाद.

  • @sunilmungekar7748
    @sunilmungekar77483 жыл бұрын

    Beautiful ❤️ best thanks to you 🙏🙏🙏👍🙏🙏🙏

  • @DharmendraSingh-js3ru
    @DharmendraSingh-js3ru3 жыл бұрын

    Hats off to you Saheb for bringing such informative vedio..

  • @mangeshmore4730
    @mangeshmore47303 жыл бұрын

    खुप सुंदर माहिती. धन्यवाद. 🙏

  • @mrpedroo86
    @mrpedroo863 жыл бұрын

    खुप छान व नाविन्यपूर्ण माहिती ! धन्यवाद ..

  • @sushilbajgire6996
    @sushilbajgire69963 жыл бұрын

    उत्तम, माहितीपूर्ण भाग

  • @vijaybugde1546
    @vijaybugde15463 жыл бұрын

    Hats off to you.अप्रतिम माहिती दिली

  • @suniljoshi5620
    @suniljoshi56203 жыл бұрын

    अगदी नाविन्यपूर्ण माहिती . धन्यवाद

  • @manojpansare2007
    @manojpansare20073 жыл бұрын

    As expected, अप्रतिम माहिती...👌👌👌👏👏👏

  • @agrotech9627
    @agrotech96273 жыл бұрын

    खूपच सुंदर आणि अभ्यासपूर्ण

  • @milindraut9881
    @milindraut98813 жыл бұрын

    खूप छान, मी सगळे भाग पाहतो

  • @shreesonawane7739
    @shreesonawane77393 жыл бұрын

    आजची वीडियो नही आली...... 7/8/21

  • @yogeshtadge6396
    @yogeshtadge63963 жыл бұрын

    अप्रतिम नेहमी सारखे....

  • @nileshkoli592
    @nileshkoli5923 жыл бұрын

    म्हणूनच कोळ्यांचा नाद नाहीं करायचा👍

  • @akshaymayekar5216
    @akshaymayekar52163 жыл бұрын

    Ek number Bharat , tuzhyamule amhala aplya bhumi baddal khup kahi janun miltay... Keep up ur good work

  • @vijaykumarsupekar505
    @vijaykumarsupekar5053 жыл бұрын

    काय बोलायचे! येवढी सुंदर अणि ओघवत्या शैलीतील माहिती ऐकायला खूप आवडते.

  • @nitindhalpe5164
    @nitindhalpe51643 жыл бұрын

    खुपच सुंदर छान माहिती धन्यवाद

  • @rajeshjuvekar1085
    @rajeshjuvekar10853 жыл бұрын

    Dhanyavad Khupch Sundar Mahiti

  • @dhruvpalekar
    @dhruvpalekar3 жыл бұрын

    Very very interesting and informative! Hats off to you for series of lively episodes !!

  • @mfireop
    @mfireop3 жыл бұрын

    Dhanywad..Mumbai ani ithala mul koli samaaj baddle sngitlybddle dhanyavaad 🙏🙏🙏 Jay Shivaji... Jay ekvira aai.

  • @ishannarvekar395
    @ishannarvekar3953 жыл бұрын

    Saglech episodes mast aahe Mumbai chi navyane khari olakh ani mahiti tumcha mule zali thank you so much 😊

Келесі