मेंढम्स पॉईंटच्या शोधात | गोष्ट मुंबईची भाग ८९ | Gosht Mumbaichi Ep 89

ब्रिटिशकालीन मुंबई बेटाच्या दक्षिणेला काही सुंदर हेरिटेज इमारती आहेत, तसंच फारसा कुणाला माहित नसलेला मेंढम्स पॉइंट आहे. डेव्हिड हेडलीनं २६/११ च्या हल्ल्याआधी रेकी केलेलं तन्ना हाऊस आहे तसंच अशी एक हेरिटेज इमारत आहे, जी आपोआप पडायची वाट बिल्डर बघतोय. या भागातला वारसा सांगतायत खाकी टूर्सचे भारत गोठोसकर...
To the south of the British-era Fort there are some beautiful heritage buildings, as well as the little-known Mendems Point. Before 26/11 attacks David Headly did reiki of Tanna House. Also, you will find a beautiful heritage building that the builder is waiting for it's natural death. Let's know the interesting information from Bharat Gothoskar of Khaki Tours..
#गोष्टमुंबईची #Colaba #GoshtMumbaichi #MumbaiHistory
Subscribe to Loksatta Live: bit.ly/2WIaOV8
Loksatta has stood by its belief of being a forum and voice of democracy in Maharashtra. Loksatta is one of the most widely read Marathi dailies in Maharashtra today. Subscribe to our channel for all the latest Marathi News.
#MarathiNews #MaharashtraNews #Loksatta
Connect with us:
Facebook: / loksattalive
Twitter: / loksattalive
Instagram: / loksattalive
Website: www.loksatta.com/

Пікірлер: 173

  • @Loksatta
    @Loksatta2 жыл бұрын

    'गोष्ट मुंबईची' या सीरिजमधील सर्व व्हिडीओ एकाच क्लिकवर

  • @sujatahande4742
    @sujatahande47422 жыл бұрын

    जुन्या काळातील अनेक गोष्टी यामुळे कळतात आणि समजतात

  • @rohanwaghmare9972
    @rohanwaghmare9972 Жыл бұрын

    या सर्व इतेहसिक वास्तू जतन केले पाहिजे ते वास्तू इंग्रजांनी बांधलेली असावी किवा भारतीय व्यक्तींनी

  • @vandanakhorate9034
    @vandanakhorate9034 Жыл бұрын

    खुपच छान माहिती मिळाली धय्नवाद

  • @sxchandorkar
    @sxchandorkar2 жыл бұрын

    फारच छान माहीती .मी त्पा भागात कीत्येक वेळा फीरलो आहे पण हे सर्व ठाउक नव्हते .धन्यवाद व शूभ दिपावली .शक्य असल्यास पुस्तक रुपात प्रसिद्घ करा .

  • @shaukatmulla2738
    @shaukatmulla27382 жыл бұрын

    अप्रतिम

  • @nilimajoshi3124
    @nilimajoshi3124 Жыл бұрын

    Khup chan

  • @vrishalichawathe3879
    @vrishalichawathe38792 жыл бұрын

    भरत जी तुम्ही आतपर्यंत दिलेली माहिती अतिशय मौलिक असून प्रत्येक मुंबई कराच्या संग्रहात असलीच पाहिजे. म्हणुन तुम्ही हे पुस्तक स्वरूपात प्रसिद्ध करावे अशी आग्रहाची विनंती आहे

  • @ashokrao2377
    @ashokrao2377 Жыл бұрын

    Namaskar thank u sir mumbai baddal khoop mahithi dileth adun hi naveen vlogs bagnyachi ichhuk aahoth thank u sir

  • @gopalsingdaberao4527
    @gopalsingdaberao4527 Жыл бұрын

    छान माहिती

  • @SiddhantPadawe
    @SiddhantPadawe Жыл бұрын

    Very nice series

  • @sandipkashid5623
    @sandipkashid56232 жыл бұрын

    आमची मुंबई

  • @prashantmagar6475
    @prashantmagar6475 Жыл бұрын

    Very informative

  • @sheronmisquitta3317
    @sheronmisquitta3317 Жыл бұрын

    Thanks for the valuable information

  • @sarangdhande9107
    @sarangdhande9107 Жыл бұрын

    Great 👍👍👍

  • @anilchitte4431
    @anilchitte44312 жыл бұрын

    भारत भाऊ आपण... मोहम्मद अली जिंन्ना यांची इमारत, ( जिंन्ना हाऊस ) जी मुख्यमंत्र्याचा वर्षा निवस्थानाच्या समोर आहे.. ती इमारत आणि तिचा इतिहास आम्हां प्रेक्षकांना दाखवा... बरे होईल...😊 अनिल चित्ते. धुळे.

  • @vidyapawar6946
    @vidyapawar69462 жыл бұрын

    Very nice

  • @arunkumarpatil402
    @arunkumarpatil402 Жыл бұрын

    अशी माहिती सहजासहजी मिळत नाही..

  • @mansigodambe5572
    @mansigodambe55722 жыл бұрын

    भरपूर माहीत आहे तु्हाला सर सलुट आहे

  • @rajushigwan3330
    @rajushigwan3330 Жыл бұрын

    Sir awsome 🎉🎉🎉🎉

Келесі