फोर्टमधील ब्रिटीशकालीन हॉटेल्सचा रंजक इतिहास : गोष्ट मुंबईची - भाग ५४ | Gosht Mumbaichi Ep 54
मुंबईत ब्रिटीशकालीन अनेक हॉटेल्स आहेत. याची सुरुवात फोर्टमधील ब्रिटीश हॉटेल्स लेनपासून होते. फोर्टमधील काळा घोडा चौकातील वॉट्सन हॉटेल, कुलाबा कॉजवेमध्ये माँडेगार कॅफे येथे असणारं अपोलो हॉटेल, तसंच आमदार निवास म्हणून ओळखलं जाणाऱ्या ठिकाणी असणारं मॅजेस्टिक हॉटेल यांचा एक रंजक इतिहास आहे. याशिवाय मुंबईच्या वैभवाचं प्रतिक म्हणून म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ताज हॉटेलचा इतिहासही असाच रंजक आहे. या वास्तूंचा इतिहास सांगतायत खाकी टूर्सचे भरत गोठोसकर…
Subscribe to Loksatta Live: bit.ly/2WIaOV8
Loksatta has stood by its belief of being a forum and voice of democracy in Maharashtra. Loksatta is one of the most widely read Marathi dailies in Maharashtra today. Subscribe to our channel for all the latest Marathi News.
Connect with us:
Facebook: / loksattalive
Twitter: / loksattalive
Instagram: / loksattalive
Website: www.loksatta.com/
Пікірлер: 141
'गोष्ट मुंबईची' या सीरिजमधील सर्व व्हिडीओ एकाच क्लिकवर kzread.info/head/PLT_8kUbi9C7xvBLauSNw54T1tNs9C6bNB
@dipaktamboli4614
3 жыл бұрын
पण संपूर्ण एपिसोड नाहीत अर्धेच आहेत
@kiranlakhwal7550
Жыл бұрын
P
Aajchya generation sathi khup changali Mahiti. Tks.
बंधू तुम्ही जी माहिती देता ती अतिशय सुंदर असते. मुंबई च भौगोलिक इतिहासाबद्दल च ज्ञान अप्रतिम आहे. अशीच अमुल्य माहिती देत रहा. परमेश्वर तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबीयांना उदंड आयुष्य बहाल करो.
वा वा घरात झोपुन मुंबई बगता आले की साहेब कुठे कर्नाटक कुठे मुंबई छान छान
जमशेदजी टाटा बद्दल जी माहीती आहे ती मीही वाचली आहे ,लगेच त्यानी आपल ताज हॉटेल बांधल हे ही खर आहे.
गोष्ट मुंबईची हा माझा आजवरचा सर्वात आवडता माहितीपट आहे, मी एकही एपिसोड सोडत नाही... मी कायम युट्युबवर नवनवीन एपिसोडची आतुरतेने वाट पाहत असतो... मी भरत गोठोसकर साहेबांचा फॅन आहे ते आम्हांला कायम ब्रिटिश कालीन मुंबईचे दर्शन घडवतात... आणि त्यामुळेच आम्हांला मुंबईच्या ज्या आजपर्यंत माहीत नसलेल्या गोष्टी लोकसत्ता & भरत भाऊ यांच्या मार्फत सर्वांना ज्ञात अवगत होतात.. असेच अजून मुंबईवर त्यांनी अनेक एपिसोड बनवून आम्हां प्रेक्षकांना दाखवावेत. लोकसत्ता ने खूपच सुंदर असा हा उपक्रम हाती घेतला आहे.. त्यामुळे लोकसत्ता परिवाराला मनापासून शुभेच्छा...💐💐💐
मुंबई मधील जेवढ्या पण जुन्या वास्तू आहेत त्यांचा काही ना काही तरी इतिहास जडलेला आहे आणि तो तुम्ही जगा समोर आणला त्या बद्दल धन्यवाद
या watson hotel ला सध्या esplanade mansion म्हणतात. मी ईथे तरूणपणी नोकरीला होतो. पण आज तुमच्यामुळे मला या इमारतीचा ईतिहास समजला. धन्यवाद भरत गोठोस्कर सर. 🙏🙏🙏🙏🙏
खूप छान सिरीज. अशा खूप साऱ्या छान आणि माहितीपूर्ण सिरीज साठी धन्यवाद आणि खूप शुभेच्छा.
आपली ही मलिका गेली एक वर्ष पाहत आहे. एकदम सुंदर माहिती आणि अप्रतिम वर्णन करता आपण. मुंबई बद्दल पडलेले बरेच कोडे ह्या मालिका मार्फत सुटत आहेत. म्हणुन आपणास धन्यावाद! विनंती आहे की एक भाग मुंबईतील जोगेश्वरी, महाकाली आणि कान्हेरी गुंफे वर देखील प्रसारित व्हावा.
@sameerpalkar4626
3 жыл бұрын
Yes ही ठिकाणे आली पाहिजेत
Gajab Ka Knowledge Hai. Salute Bhai Ko🙏🙏👍
Khup sundar mahiti dilit sir...hatsoff
Waw sir nice information about fort.
Beautiful history in common men’s language
खूप छान माहिती दिलीत साहेब ...!!!!
अप्रतिम माहिती सर 👌👌👌
नमस्कार सर, अप्रतिम विश्लेषण खूपच छान
अलौकिक ❤️❤️❤️❤️😘😘😘😘😘😘🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 धन्यवाद
आतिशय रंजक माहिती .धन्यवाद गोठसकरसाहेब.
सर तुमचा या उपक्रम चांगला आहे. यामुळे आमच्या सारख्या तरुण पिढीला मायभूमी मुंबईची खरी ओळख करून दिली. 🙏
तुमची ही series खूपच मस्त असते. सगळ्या जुन्या मुंबईची माहिती समजते 👍🏻🙏🏻
खूप छान , अप्रतिम, धन्यवाद भरतसर
Bharat gothoskar aap mahan ho🙏🏻
Useful information
ही सर्व माहिती पुस्तकाच्या रूपाने मिळाली तर खूपच चांगलं होईल
@sameerpalkar4626
3 жыл бұрын
आणि कायमची नोंद राहील
खूपच छान माहिती देता sir. लोकसत्ता chya या उपक्रमाला खूप खूप शुभेच्छा..
I got very good information from you....
Khup Chan watla Mumbai chi Katha ikun thanks sarji ❤️❤️🙏❤️🙏❤️🙏
Bharat bhai you take us back in history like time machine, your voice is best
🙏धन्यवाद भरत सर. ह्या माहिती बद्दल.
फोर्ट परिसरातील ब्रिटिश , इटालियन आणि ताजची अनोखी ओळख
खूप छान माहिती... लोकसत्ता आणि भरत गोठोस्कर यांना धन्यवाद.
Khup Chaan Mahiti!
महत्वाची माहिती दिलीत आपण हा प्रवास असाच सुरू ठेवा
Im fan of all ur episode n i watch all our video pls make more...
जी खेडेकर यांनी अपेक्षा व्यक्त केली आहे, ती पूर्ण करावी ही इच्छा.
आमची मुंबई आमचा महाराष्ट्र❤️❤️❤️
फारच सुंदर माहिती दिलीत सर. असे एपिसोड नक्की बघायला आवडतील.
खूप छान माहिती दिलीत.
Esplande house he नाव आहे आता या बिल्डिंग चे सर खुप खुप धन्यवाद आपण जी माहिती देतात एकदा भेटायचं आहे तुम्हाला pls तुमचा नंबर भेटेल का
@bhargo8
3 жыл бұрын
Khaki.tours@gmail.com
For everyone's information Colona to Wadala every building which is on the land of BPT is facing problem of eviction. Already two buildings are evicted. People use to have small offices were there since 1955. Today both buildings occupiers are on road.
Khhup chaan series aahe hi..
भरत जी या माहिती साठी खूप खूप धन्यवाद
सर्व व्हिडियो,माहिती अप्रतिम.God bless you.
अशा छान मालिकेकरिता.....लोकसत्ता, योगेश मेहेंदळे आणि भरत गोठोसकर यांचे आम्ही आभारी आहोत.
या series मधला हा सर्वात मोठा एपिसोड होता.
wowww...nice information
Wonderful story !!!❤️❤️
खूप छान माहिती दिली त्या बद्दल खुप खुप धन्यवाद मला आणखी एका हाँटेल बद्दल जाणुन घ्यायला आवडेल जिचं तिनं वेळेस नाव बदलले
Khup chhan Mahiti sir...🙏💐
Verrrrrry Beautiful n Nice. Hats Off !!!!!
खूप छान माहिती आहे Keep it up👍👍
एक एपिसोड "खोताची वाडीवर" सुद्धा बनवा हि विंनती
Important subject. Thanks
Rs. 13/- was too much in 1903, now its much affordable
@dineshvaidya4596
3 жыл бұрын
Only you have to sell your property if you have
apratim mahiti sir ❤️❤️❤️❤️❤️
खूप छान माहिती...
Mr Bharat, please contact His Highness Mr Ratan Tata to clarify your point on Great Jamshedji Tata's no-entry in "Watson" or "Apollo" hotel. He lives in Mumbai & expect he will gladly explain about his grandfather's history about Hotel Taj Mahal. We are also interested to know in which year these two notice boards I.e. "Dog and Indian....." and "Cats & British....." are removed. Keep making such valuable videos. I have gone through all your videos and I like all of them.
अप्रतिम 👍👍👍
Very nice
Thks
अप्रतिम माहिती सर
@sunitaghogale7798
3 жыл бұрын
Khup chan mahhiti
Wow bharat this is amazing
Tumche Mumbai varil sagle videos chaan ahet. I agree with you, government should revive old heritage buildings. I don't think money should be an issue for a govt. that boasts $1 billion economy.
Informative series...
मस्त!
Excellent...
खूपच छान माहिती
Superb information
Yes 🙏🏻
खूप सुंदर माहिती आहे सर 👌 उरलेले एपिसोड पण अपलोड करा सर🙏
Jamshedji tata na majestic hotel madhe prevesh karu dila navta
@bhargo8
3 жыл бұрын
Please share the source. Coz Majestic was built after Taj
Great sir
Very nice. Aap ka study source kya hai ? I m very mch impressed.
Thanks for this video :)
Sir vasai cha itihas kadhi???
Colaba hey khupach sunder aahe 😍😍
Khup chaan mumbai aahe
Thank you so much for sharing such valuable information.. I ❤️ Mumbai Mumbai Meri Jaan 💕
१९०३ के रूपयें १३/- यानें आजकें रू.१३०००/- .अंदाजे.
Thank You Sir 🙏🙏🙏🙏
Nice video👍👍👍
Sir, BMC building madhe Heritage walk chalu ahe tar BMC building cha atil video pahayla Avdel.
Nice info
MAZA AREA ❤
👌👌
सर मुंबई महानगरपालिका मध्ये pls शूटिंग करा
@sakharamtukaram5932
3 жыл бұрын
मागे कसाबनी ताजमहाल हॉटेलमध्ये अनेंकानां शूट केले आता तुम्ही bmc मध्यें शूट करायला कशाला सांगता.
👌
Epic from 11:15 legend Bharat at 12:30 Don't miss this
जर आज ब्रिटीश राज्यं करत असते तर आपण खूप खूप जास्त समृद्ध झाले असतो
@anaghasalkar2937
6 күн бұрын
अजिबात नाही इतिहास नीट वाचा त्यांनी केलेली आर्थिक लूट ही कळेल
नविण काही pathva सर् ji he sagle Baghitle आहे सर्
MDL-Mazgaon Dock Limited, vedio please
Mumbai baddal amhala he mahitch navat
Sir 6 months zale ghost Mumbai chi series band ahe pun ha chalu kara
Ashi ek series punyavar pn zali pahije
Please tell about Bootkhana near kala khoda goda Mumbai I think it is Watson hotel
ashchryakarak expiriance
ताज होटल मध्ये तरी कुठे आज सामान्य लोकांना प्रवेश दिला जातो सुटाबुटात तील व्यक्तींना च प्रवेश देण्यात येतो ही समज खोटी आहे जमशेद टाटांनी अपमान झाला महणून ताज हॉटेल बांधले
IS THIS HOTEL YET RUNNING?
@bhargo8
3 жыл бұрын
Only Taj survives
Mag taj mahal chi stori khari ka khoti.sitaram yani kharch aatmahatya keli ka.mag taj mahal chi design kashi hoti aani aahe.