मोदींचा मोदीखाना | गोष्ट मुंबईची - भाग ६१ | Gosht Mumbaichi Ep 61

आज मुंबईत अनेक ठिकाणी कबुतरखाने आहेत. पण कदाचित मुंबईतला पहिला कबुतरखाना जनरल पोस्ट ऑफिस किंवा जीपीओच्या परीसरात होता असं म्हणायला जागा आहे. फोर्टच्या या भागात अनेक हेरिटेज वास्तू आहेत, रिस्टोरेशन केलेली ऐतिहासिक स्थळं आहेत. यामध्ये कबुतरखाना, गॅसलाईटवाल्याची प्रतिकृती आदींचा समावेश आहे. या वास्तू, पारश्यांची मुंबईतली पहिली निवासस्थानं अशा अनेक गोष्टी उलगडून सांगतायत खाकी टूर्सचे भरत गोठोसकर...
#गोष्टमुंबईची #GoshtMumbaichi #ModiKhana
Subscribe to Loksatta Live: bit.ly/2WIaOV8
Loksatta has stood by its belief of being a forum and voice of democracy in Maharashtra. Loksatta is one of the most widely read Marathi dailies in Maharashtra today. Subscribe to our channel for all the latest Marathi News.
Connect with us:
Facebook: / loksattalive
Twitter: / loksattalive
Instagram: / loksattalive
Website: www.loksatta.com/

Пікірлер: 120

  • @Loksatta
    @Loksatta3 жыл бұрын

    'गोष्ट मुंबईची' या सीरिजमधील सर्व व्हिडीओ एकाच क्लिकवर kzread.info/head/PLT_8kUbi9C7xvBLauSNw54T1tNs9C6bNB

  • @sujatawadekar4643
    @sujatawadekar46433 жыл бұрын

    खूप छान. मुंबईत राहून आजन्म मुंबईकर असून या सर्व माहीतीपासून अज्ञात आहोत. धन्यवाद सर. खूप छान निवेदन व सविस्तर माहिती

  • @ShivprasadVengurlekar
    @ShivprasadVengurlekar3 жыл бұрын

    खूप माहित पूर्ण अभ्यासू मुंबईच्या इतिहासाची ओळख करून देणारा माहितीपट👌

  • @suryakantvidhate1776
    @suryakantvidhate17763 жыл бұрын

    मुंबईला किती जुना ऐतिहासिक वारसा आहे त्याची माहिती फार कमी लोकांना आहे

  • @gayatrideshpande3659
    @gayatrideshpande36593 жыл бұрын

    खरच भरत सर तुम्हाला मनापासून नमस्कार आणि खूप खूप धन्यवाद तुम्ही खूप अभ्यास करून माहिती देता आपल्या मुंबईला इतका सुंदर इतिहास आणि इतक्या सुंदर सुंदर वास्तू आहेत ह्याचा अभिमान वाटतो हे सगळे श्रेय तुम्हाला सर🙏🙏👌👍

  • @adityasurve8106
    @adityasurve8106 Жыл бұрын

    गोष्ट मुंबईची, ही लोकसत्ताची मालिका अतिशय दर्जेदार झाली. मुंबईचा इतिहास, ऐतिहासिक वास्तू, घटनांची तंतोतंत माहिती‌ इथे उत्तमरीत्या करून दिली आहे. ह्या मालिकेमुळे मुंबईचा भुगोल ही जाणून घेता येतो. मोदी स्र्टिटची ही सफर अतिशय ज्ञानपुर्ण होती. गोठोसकर यांच अतिशय प्रभावशाली विवरण. 🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @343230098300
    @3432300983003 жыл бұрын

    एक सुंदर शहराचा पध्दतशीर आम्ही मराठी लोकांनी खून केला. उगाच बाहेरून आलेल्या लोकांच्या नावाने गळा काढून दिवस काढले . या शहराची वाट लावली चिरीमिरी, हप्ता आणि कर्मदलिद्री राजकारणी लोकांनी . आज या मुंबई च्या ब्रिटिश कालीन वस्तू पाहून पीडा होते . सोन्याची माती काशी करायची हे आपल्या राजकीय लोकांकडून जगाने शिकले पाहिजे. जपान व यूरोपीय देश महायुद्धात बेचिराख होऊन सुद्धा पुन्हा आपली प्राचीन वस्तू सांभाळून पुन्हा उभी राहिली आणि आमच्या देशात सुतळी बॉम्ब फुटला नाही आणि आमची शहर होत्या ची नव्हती झाली

  • @archispatil6370
    @archispatil63703 жыл бұрын

    तुमच्या सोबत मुंबई पहाणं म्हणजे इतिहासाच्या त्या काळात जाऊन सफर करून येण्यासारखे असत

  • @sawantvilas5277
    @sawantvilas52773 жыл бұрын

    आपण एखाद्या वस्तूची किंवा ठिकाणाची ओळख करून देता त्याच बरोबर जी नवी माहिती देण्यास सुरूवात केली आहे ते म्हणजे इंग्रजी शब्दांपासून मराठी शब्द कसे उत्पन्न झाले याचा रंजक इतिहास. तर हा उपक्रम आम्हाला फार आवडला. खुप खुप धन्यवाद.

  • @vinayakkaskar
    @vinayakkaskar3 жыл бұрын

    आपले सर्व व्हिडिओ नियमित पाहत आहे सर, खुप छान आणि उपयुक्त माहिती मिळत आहे. कृपया मुंबई आणि मुंबईचे कोळी यांच्या इतिहासाबद्दल व्हिडिओ बनवावा🙏🏻

  • @mayurshelhalkar
    @mayurshelhalkar3 жыл бұрын

    धन्य तुमचा माहिती संग्रह.

  • @shakuntalarane4322
    @shakuntalarane4322 Жыл бұрын

    गॅस लाईट मॅन ची संकल्पना खूप छान वाटली

  • @shaileshkumarsanap4728
    @shaileshkumarsanap47283 жыл бұрын

    खुपच छान भारत सर आणि लोकसत्ता चे पण खुप आभार.

  • @ushaaher6623
    @ushaaher6623Күн бұрын

    उत्तम माहिती आहे, जुन्या आठवणींना उजाळा मिळाला.अजून दुसऱ्या विभागांमध्ये ऐकायला आवडेल. धन्यवाद

  • @indrajeetpatil2678
    @indrajeetpatil26782 жыл бұрын

    उत्कृष्ट अशी माहिती दिलीत सर त्याबद्दल आपले धन्यवाद

  • @manojpansare2007
    @manojpansare20073 жыл бұрын

    सर, तुमच्या सारखा अभ्यासक जर guide म्हणून असेल तर तो दगडालाही बोलते करील. Again as expected, अजून एक माहितीपूर्ण वीडियो... Great keep it up.....👌👌👌

  • @drashwinsawant9102
    @drashwinsawant91023 жыл бұрын

    नवल वाटेल अशी मनोरंजक आणि उपयुक्त माहिती... खूप छान.

  • @girishjoshi997
    @girishjoshi9972 жыл бұрын

    भरगो.. खुप छान माहिती आहे. आवडलं मला

  • @rahulchemburkar315
    @rahulchemburkar3153 жыл бұрын

    It is a pleasure everytime to hear you Bharat narrating such intriguing Mumbai tales!!

  • @perikaveera

    @perikaveera

    3 жыл бұрын

    Tu Raja Chemburkar cha mulaga ahech ka.

  • @rahulchemburkar315

    @rahulchemburkar315

    3 жыл бұрын

    @@perikaveera are u asking me?

  • @perikaveera

    @perikaveera

    3 жыл бұрын

    yes sir

  • @jitendrapoochhwle8150
    @jitendrapoochhwle81503 жыл бұрын

    जुन्या वास्तू चांगल्या प्रकार नी डागडुगी केलेल दिसत नाही,अजुन मुम्बई ला सुंदर स्वच्छ बनवण्याची गरज आहे

  • @deepakrathod4608
    @deepakrathod46083 жыл бұрын

    Since long time I was looking for these types of information about my birth place. Thanks for sharing.

  • @bhaveshjoshi5036
    @bhaveshjoshi50363 жыл бұрын

    गोठोसकर, लोकसत्ता - अशीच एक सिरीज कृपया गोव्यावर सुद्धा बनवा. 🙏🙏

  • @robinchintadi7039
    @robinchintadi70392 жыл бұрын

    भाऊ छान माहिती देतात तुम्ही मी सर्व विडीयो पाहीला तुमचा धन्यवाद

  • @prashantdeshpande9874
    @prashantdeshpande98743 жыл бұрын

    खूप महत्वपूर्ण माहिती। धन्यवाद।

  • @udaynaik4919
    @udaynaik4919 Жыл бұрын

    अपेक्षित इत्यंभूत माहिती, धन्यवाद .

  • @acenglishclasses1283
    @acenglishclasses12833 жыл бұрын

    फार छान - -बुवा दांगट हे जुन्नर तालुक्यातील उंब्रज गावाचे होते . ज्यांची मुले नातवंडे म्हणजे मला वाटत बाजीराव दांगट ' बाळासाहेब दांगट

  • @sonalikhokale5901

    @sonalikhokale5901

    3 жыл бұрын

    Mala pan tech vicharayach hot..... Form Pimpalwadi

  • @007Tenalirama
    @007Tenalirama3 жыл бұрын

    My office is in this area. Thanks you for re-freshing ( as i am working from home )

  • @343230098300
    @3432300983003 жыл бұрын

    खुप छान माहिती देत आहेस

  • @chitrarawool8913
    @chitrarawool89133 жыл бұрын

    आपले सर्व व्हिडीओ मी मोठ्या आवडीने बघतो. जीपीओच्या समोरील इमारत जी मल्होत्रा हाऊस म्हणून आपण उल्लेख केलात तिचे आधीचे नाव इंडिया हाऊस असे होते. सन १९८५ च्या आसपास ते नाव बदलले. इथेच लाईट ऑफ एशिया नावाचे एक रेस्टॉरंट होते व तिथे बंदिस्त फेमिली रूम होते

  • @shashikantsangwekar5632
    @shashikantsangwekar56323 жыл бұрын

    फारच छान

  • @ashadeshpande1692
    @ashadeshpande16923 жыл бұрын

    मुंबई घडली कशी हे सुंदरपणे दाखवले आहे. तीची वाट कशी कशी आणि कुणी कुणी लावली ती पण दाखवा .

  • @shakuntalarane4322

    @shakuntalarane4322

    Жыл бұрын

    नको ! कारण जे कोणी वाट लावत आहेत ते आपण पाहत आहोत आणि आपण काहीच करू शकत नाही

  • @srsolkar5496
    @srsolkar54963 жыл бұрын

    Thank you Bhau to showing our apply Mumbai. Jaihind Jaibharat

  • @Ellepoda
    @Ellepoda3 жыл бұрын

    At least 1 tari marathi vastu bhetli ❤

  • @SohamPatwardhan
    @SohamPatwardhan3 жыл бұрын

    गोष्ट मुंबईची प्रमाणे तुम्ही गोष्ट पुण्याची अशी Series सुरू करा.

  • @sunilpatil2313
    @sunilpatil23133 жыл бұрын

    फारच छान माहिती आहे धन्य वाद. सर आपण फारच प्रतिभावान आहात.

  • @hiramane7987
    @hiramane79872 жыл бұрын

    खूप छान माहिती

  • @chaitanyababrekar2986
    @chaitanyababrekar29862 жыл бұрын

    Very interesting thanks for i

  • @rajumakwana87
    @rajumakwana873 жыл бұрын

    તમે સરસ વિડીયો બનાવ્યા છો. આ વિડીયો જોવાથી બહુ જાણકારી મળી तुमच्या व्हिडिओ मध्ये चांगली माहिती असते.

  • @prabhakargore361
    @prabhakargore3613 жыл бұрын

    आपले सर्वच व्हिडिओ छान असतात. माहिमचा हलवा सध्या सर्वत्र मिळतो पण त्याचा ईतिहास काय आहे.एवढी वैशिष्ट्यपूर्ण मिठाई कधी पासून अस्तित्वात आली. त्याचा निर्माता कोण.

  • @sandeepkadam6653
    @sandeepkadam66533 жыл бұрын

    Nice sir

  • @shaileshpatankar5436
    @shaileshpatankar54362 жыл бұрын

    fantastic information

  • @udaynaik4919
    @udaynaik4919 Жыл бұрын

    आताची मुंबई दाखवताना, उपलब्ध असलेले त्याठिकाणचे जुने फोटो PIP स्वरूपात दाखविल्यास सुंदर वाटेल.

  • @ghanshyamnaik672
    @ghanshyamnaik6722 жыл бұрын

    Thank you sir

  • @BHUSHANPATIL-dw4uz
    @BHUSHANPATIL-dw4uz2 жыл бұрын

    Hello Bharat , You are doing excellent job. Keep it up. I have seen your all episodes, and they are very interesting and informative, hats off to your hard work. Just a suggestion - You can write a book on SOBO HISTORY...

  • @MrRon202
    @MrRon2023 жыл бұрын

    Best series

  • @compitetivehero5961
    @compitetivehero59613 жыл бұрын

    Sir.....hyach bhagat khup...juni juni...dagdyacya vastu aahet...mandire aahe...krupya tya babat...mahiti sangve..khup utsuk aahe...karn khup varsha pasun chya prashnanchi uttre milat aahe...aaplya kadun...

  • @sansun23
    @sansun233 жыл бұрын

    अप्रतिम

  • @tajammulsiddiqui6391
    @tajammulsiddiqui63913 жыл бұрын

    khup chan

  • @sandeepbhalerao6422
    @sandeepbhalerao64223 жыл бұрын

    भारत गोठोस्कर सर, बोरी बंदर रेल्वे स्थानका बद्दल माहिती द्या प्लीज 🙏🙏🙏

  • @santoshkasrung2795

    @santoshkasrung2795

    3 жыл бұрын

    O

  • @sansun23
    @sansun233 жыл бұрын

    भारत सर, एक छान पुस्तक येवू द्या.

  • @bonaventuresaldanha3140
    @bonaventuresaldanha31403 жыл бұрын

    Sir you are doing an excellent work please let me know if I can get your full series this is something which we need to cherish all our life

  • @adarsh_gupta4
    @adarsh_gupta43 жыл бұрын

    Very Informative 👌👌 Good work sir!!

  • @anandv4163
    @anandv41633 жыл бұрын

    Very interesting. Thank you sir.

  • @workcation8098
    @workcation80983 жыл бұрын

    खुप सुंदर

  • @SALMAN-qc4fe
    @SALMAN-qc4fe3 жыл бұрын

    Thanks for such brilliant information. Sir but u didn't said anything about more about kawa khana masjid in modi street.

  • @bhargo8

    @bhargo8

    3 жыл бұрын

    Did not find much information… can you help me?

  • @9821846259
    @98218462593 жыл бұрын

    Changli information bhau

  • @vishwassonawane6548
    @vishwassonawane65483 жыл бұрын

    Bharat sir please come to girgaum and prarthana samaj area.

  • @ghanshyamnaik672
    @ghanshyamnaik6722 жыл бұрын

    Sir mumbaichi history chi shot flim banva

  • @aqeelyusuf676
    @aqeelyusuf6763 жыл бұрын

    Best 👍

  • @ashalatapadale902
    @ashalatapadale9022 жыл бұрын

    चेंबूर येथे M वॉर्डच्या बाजूला एक रुक्मिणी निवास आणि एक लक्ष्मी सदन अशी दोन घरे आहेत. दोन्हीही एकाच कंपाऊंड मध्ये आहेत.दोन्हींच्या मध्ये एक विहीर आहे. लक्ष्मी सदन एकमजली चाळ आहे,तर रुक्मिणी निवास आहे बंगला. बंगल्यावर नावाच्या खाली जी तारिख आहे त्यात1856 हे साल आहे. चाळीची थोडी फार मोडतोड झाली आहे.पण बंगला अजूनही व्यवस्थित आहे. आजूबाजूला कारंजे आहे.तिथे लोकं राहतात. चांगली बाग आहे, विहीरीचे पाणी बागेसाठी वापर ले जाते. जुने वैभव दिसून येते. कॄपया त्या बाबत माहिती द्यावी

  • @prasannasherkar5453
    @prasannasherkar54533 жыл бұрын

    Daangat is from our taluka junnar .

  • @jay.....6378
    @jay.....63782 жыл бұрын

    मी तर मथाऱ्याना खूप नाव ठेवायचो है घसलेट काय आणि रॉकेल काय 😅😅😅

  • @someshsule2398
    @someshsule23983 жыл бұрын

    खास

  • @devendradehariya2782
    @devendradehariya27823 жыл бұрын

    Sir kub chan ( NAGPUR )

  • @manojannadaterides7072
    @manojannadaterides70723 жыл бұрын

    Just a few days ago i visit there beutiful place

  • @ameypitre290
    @ameypitre2903 жыл бұрын

    Too good

  • @sushildhoke8195
    @sushildhoke81953 жыл бұрын

    सर खूप छान आहे माहिती वडाळा ईस्ट आणि वेस्ट माहिती द्या

  • @dharmendradixit5422
    @dharmendradixit54223 жыл бұрын

    Your all episodes are very interesting

  • @ajjugadumind7470
    @ajjugadumind74703 жыл бұрын

    मला पण तुमच्या सोबत फिरायचं आहे

  • @diptiengg3108
    @diptiengg31083 жыл бұрын

    👌👌👌👌👍

  • @gayatrisalvi6907
    @gayatrisalvi69073 жыл бұрын

    Sir bhaucha dhakka mumbai, ya baddal jara mahiti share kara pls 😊

  • @Vijaykadam11
    @Vijaykadam113 жыл бұрын

    छान

  • @anjalidhende4458
    @anjalidhende44583 жыл бұрын

    I am waiting

  • @abhinandanramshetty4764
    @abhinandanramshetty47642 жыл бұрын

    If someone knows Bombay for the soul it is . It has to be Mr. Bharat Ghotoskar His presentation is enigmatic for the history it reveals Always be blessed to have the knowledge and keep sharing..a great job

  • @jaijawanjaikisan6007
    @jaijawanjaikisan60073 жыл бұрын

    Sir thane sathi pan ek chan video banva

  • @abdulwaheed.siddique4808
    @abdulwaheed.siddique48083 жыл бұрын

    Greatest Giyan about Mumbai...appreciated €£¥₩wow...

  • @sandeeprane5099
    @sandeeprane50993 жыл бұрын

    Sir tumi please he pustak rupat avelebal kara

  • @nareshkeni4116
    @nareshkeni41163 жыл бұрын

    Mast bhau kuthun bhetat tumhala ya sagli Mumbai chi mahiti

  • @rajupatil1224
    @rajupatil12243 жыл бұрын

    खुप छान माहीती सर तुम्हीं देत आहात तुमहाला भेटायला आवडेल

  • @9869477852
    @98694778523 жыл бұрын

    नक्कीच तुम्ही अजूनही विडिओ तयार कराल

  • @suryakantvidhate1776
    @suryakantvidhate17763 жыл бұрын

    आता मुंबईची वाट लावली आहे आपल्याच लोकांनी खरे तर हे सर्व जपुन ठेवायला हवे नाहीतर आणखी काही वर्षांनी काहीच शिल्लक राहणार नाही कालांतराने मुंबई चे महत्व कमी होत जाणार आहे आणि मुंबई बकाल व झोपडपट्टी चे शहर होईल सद्या नवी मुबई, पनवेल आणि ठाणे शहर यांचे महत्त्व वाढले आहे मुंबईला टिकविण्यासाठी कोणीही प्रयत्न केलेले नाही, फार दुर्दैवी गोष्ट आहे

  • @sandeepjoshi2727
    @sandeepjoshi27273 жыл бұрын

    Khara kuwa cha history sanga

  • @rahulsathe8915
    @rahulsathe89153 жыл бұрын

    Please make episode on Nana Shunker shet

  • @rahimatullahkarajgi3346
    @rahimatullahkarajgi33463 жыл бұрын

    Good information sir pl give pune . Nashik thane

  • @nileshmhatre9389
    @nileshmhatre93893 жыл бұрын

    मुंबादेवी वर माहितीपट बनवा सर

  • @DishaMalik751
    @DishaMalik7513 жыл бұрын

    Bharat sir kolhapurchya history vr pn documentary hou dya 🙏

  • @SiddhantPadawe
    @SiddhantPadawe3 жыл бұрын

    Ya kabutar khanyacha bajune me Ballard Estate la majhya office la jato.

  • @kavitazagade126
    @kavitazagade1263 жыл бұрын

    😍😍😍😍😍

  • @madness7
    @madness73 жыл бұрын

    मराठी माणसाने काही केलंय की नाही व्यापारी, हॉटेल सगळं काही गुजराती जैन पारसी लोकच करत होते,

  • @jaihojaiho248
    @jaihojaiho2483 жыл бұрын

    आपका दोस्त फरुख एक कच्छी है क्या? क्योकी मुहावरा तो कच्छी सिन्धी का है🤗🤗

  • @bhargo8

    @bhargo8

    3 жыл бұрын

    Parsi

  • @perikaveera
    @perikaveera3 жыл бұрын

    AMHI LAHAAN ASTHANA VT STATION LA BORI BUNDER BOLAAYCHO, ANHI GATEWAY OF INDIA LA APOLLO BUNDER -( PULWA- EK SAMUDRI MAASA). CHURCHGATE LA DHOBI TALAO. JACKSON, USA

  • @dipaknimbalkar2589
    @dipaknimbalkar258918 күн бұрын

    Ase vatate ki, Engrajani, Portugal valyani any ether, community ne Mumbai madhe pay majbut kele hote.

  • @pandurangbhingardeve571
    @pandurangbhingardeve5713 жыл бұрын

    Tumche video khup mast stat. Pan 1 vinanti Aahe. Aamhi Mumbai madhye rahun aamhala Mumbai mahit Nahi. Jar tumhi aamhal Mumbai dakhun tyachi mahiti dili tar.

  • @geetapatil2345

    @geetapatil2345

    3 жыл бұрын

    प्रिय श्री. भारत सर. आपला हा यशस्वी उपक्रम फारच छान आहे. आम्ही सगळे बसल्या जागी सर्व इतिहास पाहतोय. खूप छान माहिती मिळते.असाच हा उपक्रम चालू ठेवावा. सर्व लहानांपासून थोरांच्या ज्ञानात भर पडेल.( I am proud of you.)

  • @user-mg9iq6nd9s
    @user-mg9iq6nd9s25 күн бұрын

    Khara mumbai darsha tr he ahe dada. Nahitr ky te celebrates che bungle ata

  • @kshitijchandra1775
    @kshitijchandra17752 жыл бұрын

    Thackeray movie madhla "Dangat paper agency" thane- tembi nakyachi dakhavli geli ahe.

  • @prasadkulkarni6751
    @prasadkulkarni67512 жыл бұрын

    अशीच माहिती औरंगाबाद साठी काढा उपयोग होईल

  • @9869477852
    @98694778523 жыл бұрын

    हा शेवटचा व्हिडीओ होता का?

  • @Goodforall3110
    @Goodforall31103 жыл бұрын

    Me 2

  • @suryakantvidhate1776
    @suryakantvidhate17763 жыл бұрын

    सर तुम्ही जी माहिती देता त्याची छायाचित्रे आहेत का

  • @bhargo8

    @bhargo8

    3 жыл бұрын

    Purna malika bagha

  • @ck-qy7bw
    @ck-qy7bw3 жыл бұрын

    Mala tar ASA vataayla laglay , kii Marathi manoos haa paisaacha swarthi hota ani rahil, ji Mumbai ji Maharashtra haa Marathi maansacha Vaibhav hota to Maharashtra eka parpranthiyanni chalvaava itke durdaivi aahot aapan , ithe fakt politics aahe maharashtraat nahi tar jasa me jith paryant aikla aahe kii Gujarat madhe Janeen vikli jaat nahi tar bhaadyane dili jaate te khup yogya , khup lokanna kadu vatel pan ek maatra Satya zameen vikna mhanje aaplya aai la vikna ASA zhalay , ani Marathi maansaane aaplya aaila Ch viklay 😔

Келесі