गोष्ट मुंबईची: भाग १३३। मुंबईतील प्रत्येक बेस्ट बसमध्ये होत्या टपाल पेट्या!

मुंबईच्या औद्योगिकीकरणामध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आणि त्यातून मुंबईमध्ये गरजेपोटी बेस्टच्या सेवेला सुरुवात झाली. सुरुवातीस ट्रामची सेवा होती. औद्योगिकीकरण वाढले आणि गरजेपोटी ट्राम बंद करून बेस्टने बससेवा सुरू करत त्यावरच लक्ष केंद्रित केले. त्यानंतर पुन्हा मुंबईकरांची गरज वाढली आणि मग दुमजली बस मुंबईमध्ये धावू लागली. ट्रामनंतर सुरू झालेल्या बस सेवेला फारसा प्रतिसाद सुरुवातीच्या काळात लाभला नाही; कारण ट्रामचे तिकीट व बसचे यात दुपटीचा फरक होता. त्यामुळे बेस्टच्या वाहक- चालकांनीच हाती फलक घेऊन जाहिराती करण्यास सुरुवात केली. मुंबईकरांना या सेवेचा वेग, प्रवासी क्षमता आदी सारे फायदे लक्षात आले आणि त्यानंतर बेस्ट सेवेने कधीच मागे वळून पाहिले नाही.
मुंबईकरांच्या गरजेनुसार, बससेवेचे रूप बेस्टने बदलले. कधी वाढलेल्या प्रवाशांना सामावून घेण्यासाठी दुमजली बससेवा तर कधी जोडबस, ट्रेलरबस, व्हेन्टिक्युलर बस असे प्रयोगही करून पाहिले. त्यातले काही यशस्वीही झाले. तर काहींना मुंबईच्या रस्ते आणि वाहतुकीच्या मर्यादांना सामोरे जावे लागले. भारत- चीन आणि भारत- पाक युद्धाच्या वेळेस अडचणींवर मात करण्यासाठी बेस्ट कर्मचाऱ्यांनीच पुढाकार घेतला आणि भंगारात गेलेल्या बसेस पुन्हा बाहेर काढून ट्रेलर बस तयार केली कारण त्या वेळेस बसगाड्या मिळणे मुश्कील झाले होते... मुंबईकरांच्या गरजेनुसार झालेले बेस्टच्या बसगाड्यांमधील बदल अनुभवायचे, समजून घ्यायचे तर त्यासाठी आपल्याला बेस्टच्या संग्रहालयाला भेट देण्याशिवाय पर्याय नाही!
#गोष्टमुंबईची #GoshtMumbaichi #mumbai #knowyourcity #KYCMumbai #bestbus #museum
Subscribe to Loksatta Live: bit.ly/2WIaOV8
Loksatta has stood by its belief of being a forum and voice of democracy in Maharashtra. Loksatta is one of the most widely read Marathi dailies in Maharashtra today.
Subscribe to our channel for all the latest Marathi News.
#MarathiNews #MaharashtraNews #Loksatta #LoksattaLive #Marathi
#LatestNews #BreakingNews
Connect with us:
Facebook: / loksattalive
Twitter: / loksattalive
Instagram: / loksattalive
Website: www.loksatta.com/

Пікірлер: 26

  • @mugdhakarnik7339
    @mugdhakarnik73399 ай бұрын

    बेस्ट सारखी सेवा भारतात कुठेही नाही.मुंबईची शान आहे बेस्ट.

  • @parvez0564
    @parvez05649 ай бұрын

    Me pann yhaa trailer bas madhe pravas kela aahe...mi 1st std madhe hoto....351 number chi bus hoti....Dadar te Gawanpada, chembur ya route madhe dhawaychi....i still tell all the stories about the best buses to my children....I miss all those double decker buses

  • @mrs.smitaraut5733
    @mrs.smitaraut57339 ай бұрын

    खुपच छान आहे विदिओ.पाहून बालपण आठवले..सर आपले व लोकसत्ता चे आभार..एकूणच ही मुंबईची गोष्ट तून मिळणारी माहिती ऊपयोगि आहे.धन्यवाद..👌👌👍🙏

  • @jayeshchandorkar9996
    @jayeshchandorkar99969 ай бұрын

    बेस्ट " बेस्टचं " होती नी ड्रायवर देखिल 🙏🙏

  • @mahendrawahulkar2562
    @mahendrawahulkar25629 ай бұрын

    वाह छान माहिती दिलीत 🙏

  • @appasahebkhalde9870
    @appasahebkhalde98709 ай бұрын

    15 जुलै 1926🚃🚒🚎 एकदम मस्त बेस्ट ❤❤

  • @deepakgosavi2395
    @deepakgosavi23959 ай бұрын

    70 आणि 74 नंबर या ट्रेलर बस मी पुष्कळ प्रवास केला 1980 पासून

  • @ashokmahitkar2675
    @ashokmahitkar26759 ай бұрын

    Good Thank

  • @anilmunj5466
    @anilmunj54669 ай бұрын

    Best cha abhinandan va tumche khup khup aabhar

  • @tejasnarvekar1490
    @tejasnarvekar14909 ай бұрын

    Khup chan mahiti😊

  • @harshalidesai7953
    @harshalidesai79539 ай бұрын

    Great 👍

  • @arvind2556
    @arvind25569 ай бұрын

    15:56 जबर दस्त अनुभव

  • @manojsagaonkar6576
    @manojsagaonkar65769 ай бұрын

    ❤❤

  • @jitendranimkar2582
    @jitendranimkar25829 ай бұрын

    हे आणिक आगर चे musium अजून चालू आहे, वेळ काय आणि कधी बंद असते ते सांगावे.

  • @rupeshpawar4394
    @rupeshpawar43949 ай бұрын

    Wow channel😊

  • @yogeshmahalpurkar5107
    @yogeshmahalpurkar51079 ай бұрын

    1963 la Mumbai Madge Maharashtra che pahile CM sahbani electric bus service la jenda dakhavla hota. ANI same electric bus service 2022 madhe parat suru Karun Sarkar ne itihasachi punavati Keli ahe. All the best “BEST” !!!!!!!!

  • @user-fd2wi3wi7c
    @user-fd2wi3wi7c9 ай бұрын

    मी लाहान असताना ट्रेलर बस ना मान मोडी बस म्हणत असे.

  • @rachanavilankar1093
    @rachanavilankar10939 ай бұрын

    छान माहिती.

  • @purogamibapat8226

    @purogamibapat8226

    9 ай бұрын

    Very interesting info

  • @shripaddingare4802
    @shripaddingare48029 ай бұрын

    मी पण ट्रेलर डबल डेकर बसमधून पुणे आणि मुंबई त प्रवास केला आहे.

  • @Devkala70
    @Devkala70Ай бұрын

    Sir he museum Kuthe ahe ???

  • @santoshkamble8381
    @santoshkamble83819 ай бұрын

    Sir he BEST ch museum kutey aahay Mumbai madhey

  • @kirangavali7685
    @kirangavali76859 ай бұрын

    Sur tumcha no dyana news dyaychi hoti mala

  • @VijayPatil-qc3lu
    @VijayPatil-qc3lu9 ай бұрын

    He museum kuthe aahe

  • @albertpinto2420

    @albertpinto2420

    Ай бұрын

    Aanik aagar bus depot Wadala

  • @nirbhayanerao4777
    @nirbhayanerao47779 ай бұрын

    Dada ata tu motha zhala he smjt

Келесі