गोष्ट मुंबईची भाग : ११० | बॅकबे, वरळी आणि माहीम बे तयार झाले तरी कसे?
दक्षिण मुंबईचा परिसर म्हणजे खरे तर होती सात बेटं. कुलाबा, छोटा कुलाबा, मुंबई, माझगाव, परळ, वरळी आणि माहीम. हे सारं आपण शाळेच्या पुस्तकात वाचलेलं असतं. पण ही अशी सात बेटं कशी काय तयार झाली हे आपल्याला कधीच कुणी सांगत नाही. या भागात आपण त्या घटनेमागच्या कारणांचा शास्त्रीय शोध घेणार आहोत.
#गोष्टमुंबईची #GoshtMumbaichi #mumbai #knowyourcity #KYCMmbai
Subscribe to Loksatta Live: bit.ly/2WIaOV8
Loksatta has stood by its belief of being a forum and voice of democracy in Maharashtra. Loksatta is one of the most widely read Marathi dailies in Maharashtra today.
Subscribe to our channel for all the latest Marathi News.
#MarathiNews #MaharashtraNews #Loksatta #LoksattaLive #Marathi
#LatestNews #BreakingNews
Connect with us:
Facebook: / loksattalive
Twitter: / loksattalive
Instagram: / loksattalive
Website: www.loksatta.com/
Пікірлер: 21
भरत गोठस्कर यांचे आवाजात गोष्ट आणखी ऐकण्यास आवडली असती
@prasannasherkar5453
7 ай бұрын
Same feelings
भरत गोठोस्कर👍
मुंबई तील 3 मोठ्या डोंगरान बद्दल जाणून घेयाच आहे मुंबादेवीच जी थे देऊळ आहे त्या भागाला पूर्वी पासून खड़क म्हणाचे
खूप मस्त आहे ही मालिका
one request to admin....plz make playlist of all episodes on this topic....
ग्रेट!अॅन थॅन्क्स
🙏🙏👌👌☝️☝️🌸🌸. JAI MAHARASHTRA. 🚩🚩.
Information very good
Awesomely explained. Thanks for sharing this information. Please ek video pan banava jyat amhala kalel ki mumbai chi 7 bet kashi join keli.
@loksatta mumbai seems a big area , where did they bring so much of soil to fill and join the islands ? where can i find more information about it ?
plz explain whether current geographic condition of Mumbai keeps it safe from storms and cyclones...
Costal road mule mumbai chi vaat lagnar ahe
🤔 ज्वालामुखी चा उद्रेक मादागास्कर ला होऊन नंतर बेटं सरकून आताच्या ठिकाणी आली, की ज्वालामुखी च तिथून सरकून इथे येऊन फुटला होता?
Vinayak saheb - the second point of Collapsing of mountain into itself making the formation of 7 island seems more suitable. Because such incidents happened in other Europeans countries too.
मुंबई साईडला ज्वालामुखी कुठुन आला? कुठे आहे?
@pravinmhapankar6109
Жыл бұрын
मुंबई नाही तर महाराष्ट्रातील पर्वत रांगा ह्या ज्वालामुखीतून निघालेल्या लाव्हा रसातून निर्माण झाल्या आहेत...
Just one earthquake....and.....
Sion शिव हे बेट होते. छोटा कुलाबा कुठे आहे.
मराठी माणूस या सात बेटात अडकला एक तरी ट्रस्ट बनवा हरिद्वार ला सगळ्याचे आश्रम आहेत मराठी नाहीत राज्य सरकरने या गोष्टी चा विचार karava
मुद्देसूद बोला जरा.... उगीच इकडे तिकडे घुमवून नका बोलू...काय विषय ते कळलंच नाही