मध्य रेल्वेवरील स्थानकांची नावं कशी पडली - भाग २ | गोष्ट मुंबईची : भाग ६८ | Gosht Mumbaichi Ep 68
चिंचेच्या भरपूर झाडांमधली पोकळी म्हणून चिंचपोकळी. मुंबई जिथं संपते ती हद्द म्हणजे शीव किंवा इस्रायलमधल्या माउंट सायन वरून दिलेलं सायन. मुंबईतल्या मध्य रेल्वेवरील स्थानकांना नावं कशी पडली याचा रंजक इतिहास सांगतायत खाकी टूर्सचे भरत गोठोसकर...
#गोष्टमुंबईची #GoshtMumbaichi #MumbaiRailway
गोष्ट मुंबईची : भाग ६७: मध्य रेल्वेच्या स्थानकांची नावं कशी पडली? भाग १
• गोष्ट मुंबईची : भाग ६७...
Subscribe to Loksatta Live: bit.ly/2WIaOV8
Loksatta has stood by its belief of being a forum and voice of democracy in Maharashtra. Loksatta is one of the most widely read Marathi dailies in Maharashtra today. Subscribe to our channel for all the latest Marathi News.
Connect with us:
Facebook: / loksattalive
Twitter: / loksattalive
Instagram: / loksattalive
Website: www.loksatta.com/
Пікірлер: 289
'गोष्ट मुंबईची' या सीरिजमधील सर्व व्हिडीओ एकाच क्लिकवर
सर, लालबाग परळ एकूणच गिरणींनी समृद्ध असलेल्या गिरणगावावर एक भाग बनवा 🙏
आजच्या पिढीला तुमच्या ज्ञानाची गरज आहे सर ....... अतिशय सुंदर🙏❤
I love Mumbai and Marathi people
रेल्वे स्टेशन बाबत ही माहीती सर्वसामान्य माणसांना माहीत नसावी ,
माज्य़ा तीन पिढ्या मुंबईत वाढल्या माजे वडील माधव मिल जी नवजीवन सोसायटी फारस रोड येथे आहे मीतर लष्करतुन रिटायर होऊन बदलापूरला स्थाहीक जालो आहे माजे पण मुंबई वर खुप प्रेम होते तुमी जी अभ्यास पूर्वक माहिती देता खुप बर वाटत माजा तुमाला स्यलुट
माझ्यासह अनेकांसाठी अनोखी माहिती.
गोष्ट मुंबईची, ही लोकसत्ताची मालिका अतिशय दर्जेदार झाली.
तुमच्या अभ्यासपूर्ण माहिती अतिशय आवडली
माहिती आणि सादरीकरण अप्रतिम..इतक की गोष्ट मुंबईची सदरातील बरेचसे videos एका दमात पाहिले....
अतिशय उत्कृष्ट विवेचन 🙏
सुपरहिट पाटील सुंदर विडीओ धन्यवाद कामठे आण्णा हडपसर परिवार तर्फे
Khupach chhan Mahiti Aahe
Sir मन हलक झाल
फारच मनोरंजक धन्यवाद सर
खूप छान माहिती,
आज म.टा मध्यें तुमची बातमी वाचली खूप चांगली कल्पना आहे कारण आम्हांला खुप माहीती मिळेल सुंदर कल्पना आहे तुमची.🙏🙏
नवीन भागांची आतुरतेने वाट पहात आहोत.
Masta
सर्व एपिसोड एकत्र करून सलग विडिओ बनवला तर रसग्रहणात व्यत्यय येणार नाही. अत्यंत रंजक इतिहास आहे हा