Pooja Khedkar | पूजा खेडकर प्रकरणावर चाणक्य मंडलचे प्रमुख अविनाश धर्माधिकारी यांच्याशी खास बातचीत

Pooja Khedkar | पूजा खेडकर प्रकरणावर चाणक्य मंडलचे प्रमुख अविनाश धर्माधिकारी यांच्याशी सविस्तर बातचीत
NDTV Marathi is the 24*7 Marathi news channel by NDTV group, showing unbiased and comprehensive marathi news. NDTV Marathi is bringing the legacy of NDTV to Marathi audiences! In-depth analysis, exclusive news, videos - your go-to source for all things Marathi news.
देश आणि विदेशातील निष्पक्ष आणि सर्वसमावेशक बातम्या, लाईव्ह न्यूज आणि मनोरंजनात्मक कार्यक्रम दाखवणारे NDTV Marathi हे आघाडीचे माध्यम आहे.
Subscribe - shorturl.at/mwFQV
Facebook - / ndtvmarathi
Twitter - / ndtvmarathi
Instagram - / ndtvmarathi
KZread - / @ndtvmarathi
#NDTVMarathi #marathiNews #MumbaiNews

Пікірлер: 1 300

  • @pushkaryannawar2159
    @pushkaryannawar215916 сағат бұрын

    Tumi upsc exam deya

  • @rkengineering6467
    @rkengineering6467Күн бұрын

    मग चांगल्या अधीकारयांच्या बदल्या राज्य सरकार का करत

  • @artimusic8900
    @artimusic89008 сағат бұрын

    50% UPSC तसेच इतर Govt. Service मध्ये घुसलेले अधिकारी आणि कर्मचारी खोटी certificates..जातीचे तसेच दिव्यांगची.

  • @yashpatil9914
    @yashpatil991411 сағат бұрын

    काही जाती प्रामाणीक नसतात

  • @shirishshanbhag6431
    @shirishshanbhag643111 сағат бұрын

    लोकांच्या मनातले अचूक प्रश्न तुम्ही विचारले उत्तम पत्रकारिता असेच काम करीत राहा तुम्हाला शुभेच्छा

  • @bharatkamble3724
    @bharatkamble372413 сағат бұрын

    पोटातील पाणी न हालू देता ब्राह्मण स्वतः जबाबदारी झटकतात.आणि आपल्या जातीला वाचवतो...।

  • @bharatkamble3724
    @bharatkamble372413 сағат бұрын

    लोकशाहीच्या चारही खांबावर ब्राह्मणांचा कब्जा झाल्याच्या कारणामुळे देशाची प्रतिमा जागतिक पातळीवर धुळीस मिळाली आहे...लोकशाहीचा कणा आहे, प्रतिनिधित्व. प्रतिनिधित्व नसल्याने हे सर्व घडत आहे... दुर्दैव हा शब्द चुकिचा आहे।...

  • @aniketkadam5355
    @aniketkadam535520 сағат бұрын

    ..हा पक्का जातीय वादी माणूस आहे...!

  • @PramilaTemgire
    @PramilaTemgire23 сағат бұрын

    अतिशय सुरेख ्मुलाखत

  • @Chaukidar1748
    @Chaukidar174823 сағат бұрын

    आजही UPSC मधे सर्वसामान्य घरातील मुला मुलींना सहसा पास होऊ दिले जात नाही फक्त आणि फक्त उच्चभ्रू मुलांनाच त्यांनी फाडफाड इंग्रजी मध्ये interwiew दिला तरच त्यांना इंटरव्ह्यू ला २०० मार्क दिले जातात आणि त्यांनाच IAS किंवा IPS मधे येण्याची व्यवस्था इंटरव्ह्यू घेणारे उच्चभ्रू अधिकारी बघत असतात

  • @dattatrayghadage2491
    @dattatrayghadage249123 сағат бұрын

    युपी एस सी सक्षम अधिकार्याचा परफारमन्स तपासुनच बढती दिले जावे,

  • @nanasahebjadhav4659
    @nanasahebjadhav4659Күн бұрын

    सरकारी अधिकार्यांनी ऑफीस टाईममध्ये केलेली कोणतीही कृती गुपीत नसते हा कायदा आहे

  • @yuvrajaher
    @yuvrajaherКүн бұрын

    our education system creates only employees not employers.

  • @yuvrajaher
    @yuvrajaherКүн бұрын

    power corrupts is true....

  • @uttambiradar9139
    @uttambiradar9139Күн бұрын

    अशा ब्रस्ट अधिकाऱ्याला मोदी साहेब फासावर का लटकावत नाहीत 2000 रू लोकांना देण्यापेक्षा यांना फासी द्या

  • @prakashdhokane
    @prakashdhokaneКүн бұрын

    धर्मीधिकारी सर तुमच वजन वाढलं आहे. तब्येती कडे लक्ष द्या. वजन कमी करा

  • @maheshgosavi8766
    @maheshgosavi8766Күн бұрын

    patrakarane aapla attitude nit theva

  • @abhaylonkar9127
    @abhaylonkar9127Күн бұрын

    सर्वं systems brashtachari आहेत ऑलरेडी रिपोर्ट व मुलाखत ओपन झाली आहे माजी सनदी अधिकारी. डाऊन टू टॉप सर्व गडबड आहे या मध्ये खान दानी प्रथा आहे. सर्वं डामडौल आहे नोकरीत. त्या मुळे खेडे गावातील प्रत्येक जण पुण्यात येवून सर्व बाबतीत मजा व स्वांतत्र्य ची चटक व नशा चढते. मुलं व मुली प्रक्येत ठिकाणी स्काम ची सवय झाली. आता भारत भर डिजिटल इंडिया झाली पण यावर पालकांचा निर्बंध राहिलेला नाही. माणुसकी जपणारी माणसे 4 दिवस टिकतात. भ्रष्टचाराविरोधात हात घातल की त्याची पिढी डी पलो matic नुसार संपतावता त. व फाईल close करतात. त्यामूळे जेवढे जास्त पैसे देऊन ठेवले की घरपोच सेवा केली जाते. हे त्रिवार सत्य आहे. आधी पळवाट मग कायदा आहे. Ok thanks 👍🙏

  • @shitoleganesh1826
    @shitoleganesh1826Күн бұрын

    @rahul Kulkarni sir abp maza kadhi sodla???

  • @sukalalshinde4144
    @sukalalshinde4144Күн бұрын

    90 % मधे हा चड्डीधारी सूद्धा आहे

Келесі