NDTV Marathi

NDTV Marathi

देश आणि विदेशातील निष्पक्ष आणि सर्वसमावेशक बातम्या, लाईव्ह न्यूज आणि मनोरंजनात्मक कार्यक्रम दाखवणारे NDTV Marathi हे आघाडीचे माध्यम आहे.

Пікірлер

  • @suhaskelkar3119
    @suhaskelkar311932 секунд бұрын

    फार फार तर बिड जिल्ह्य़ापुरता याचा प्रभाव जाणवेल

  • @suhaskelkar3119
    @suhaskelkar31196 минут бұрын

    उमेदवार निवडीवरून नक्कीच वादावादी होणार शेवटी ज्याची पेटी मोठी त्याची सरशी

  • @suhaskelkar3119
    @suhaskelkar311912 минут бұрын

    कुणाला पाडणार व कुणाला आणणार हे मी ठरवणार म्हणजे पवार सुळे कंपनीचे ऊमेदवार आणणार व बाकीचे पाडणार पण याला बहुमत मिळणार नाही कारण ओबीसी आता ठामपणे विरोधात उभे राहणार म्हणजे याला फक्त पवारांचे ऊमेदवार निवडून द्यायचे आहेत

  • @suhaskelkar3119
    @suhaskelkar311920 минут бұрын

    राजकारणात जाणार नाही राजकारण माझा प्रांत नाही म्हणून हा उघड पणे राजकारणात घुसला मुळात याला राजकारणातच जायचे होते हे आता सिद्ध होत आहे

  • @bag9845
    @bag984521 минут бұрын

    राजकीय पक्ष व त्यांचे नेते, भ्रष्ट सरकारी अधिकारी व कर्मचारी, भांडवलदार, दलाल इत्यादींनी फक्त पैसा कमाविण्यासाठी देशाचे वाटोळे केले आहे.

  • @vijayshinde4723
    @vijayshinde472326 минут бұрын

    जरांगेची सुरुवातीपासुन फक्त एकच मागणी आहे , 'मागेल त्या मराठ्याला कुणबी प्रमाणपत्र द्याव"! दुसरी कोणतीच मागणी जरांगेंनी केलीच नाही.

  • @sachinkhiste5927
    @sachinkhiste592730 минут бұрын

    🚩*!! राज्य सरकारची निती, निर्लज्जम् सदा सुखी !!* दोन तीन दिवसांपासून मनोज जरांगे- पाटील यांच्या मुळे मराठा समाजाला EWS च्या लाभाला मुकावे लागले अशा प्रकारचे गैरसमज पसरणारे वातावरण काही टुकार आणि नाजायज भाजपच्या अवलादी सोशल मीडिया वर पसरवत आहेत त्या अनुषंगाने आपण काही महत्त्वाचे मुद्दे बघुया : १. मनोजदादांनी SEBC मागितले होते का ? - तर नाही ! २. मनोजदादांनी SEBC स्विकारले होते का ? - तर नाही ! ३. SEBC आरक्षण कोणी दिले ? - देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांनी ४. मराठा समाज EWS ला का मुकला ? - *SEBC आरक्षण मिळाल्यामुळे* ५. मराठा समाज EWS ला कोणामुळे मुकला ? - देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यामुळे ६. दोष कोणाच्या माथ्यावर मारला जातोय ? - मनोज जरांगे-पाटील यांच्या ७. दोषी कोण आहे ? - देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे गद्दारांचा आणि लाचारांचा बुरखा पाडण्यासाठी हा मेसेज जास्तीत जास्त मराठा बांधवांपर्यंत पोहचवा.. !! # लढा गरजवंत मराठ्यांचा # लढा ओबीसी प्रवर्गातुन मराठा आरक्षणाचा 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @arjunmunde1033
    @arjunmunde103331 минут бұрын

    पाटलांनी काळ मिळवलं तर जन्मोजन्मीची मराठा OBC दुश्मनी लावून दिली.

  • @vasantjoshi2863
    @vasantjoshi286334 минут бұрын

    लायब्ररीचा पत्ता मिळेल कां?

  • @TejasJagtap7
    @TejasJagtap739 минут бұрын

    जरांगे वाटोळं केलं

  • @MRP-yq5pk
    @MRP-yq5pk40 минут бұрын

    मोरचूदकर काकांनी "महाराष्ट्र" राज्याची वाट लावली. 🙏🙏

  • @ashishsawant6403
    @ashishsawant640341 минут бұрын

    चरणस्पर्श माधव गाडगीळ सर 🫰🙏

  • @rajendrabhangale7020
    @rajendrabhangale702044 минут бұрын

    ठाकरे आणि पवारांच्या कटुतेचे काय? फडणवीसांचे कुठल्या पक्षात सौहार्दाचे संबंध आहे? भाजप मध्ये तरी आहे का? महाराष्ट्रातील सर्वपक्षीय सह्र्दय संबंधांना संपवून जळी, स्थळी, पाषाणी वैरत्व सुरु करणारी व्यक्ती म्हणजे फडणवीस

  • @parmeshwargarad1159
    @parmeshwargarad115947 минут бұрын

    आपली ताकद ओळखून सरकार स्थापन करा.नो यूती नो आघाडी.यांना आता घरी बसवण्याची गरज आहे

  • @rajendrabhangale7020
    @rajendrabhangale702051 минут бұрын

    गोविंद, फडणवीसांची जात आडवी येत आहे, म्हणणं म्हणजे "नाचता येईना अंगण वाकडे" अनेक सिनीयर्स ना बाजूला ठेवून मुख्यमंत्री केलं आणि २०१४ पासून आजतागायत पक्षाचे नेते म्हणून मिरवला तेव्हा पुरोगामी महाराष्ट्राने ब्राह्मण जात स्विकारली. आत्ता पराभव समोर दिसायला लागला तेंव्हा जात आडवी आली. म्हणून चे जनता त्यांना आडवं करीत आहे. कोल्ह्याची द्राक्ष आहेत

  • @apnastargamer508
    @apnastargamer50855 минут бұрын

    या मध्ये जराने पाटील चा काहीही चूक नाही आहे यात चूक शिंदे सरकार ची आहे #Boyott shinde sarkar 😡

  • @w658
    @w65856 минут бұрын

    मराठा समाज ओबीसी चे नुकसान करायच्या नादात मुस्लिमांचे कल्याण करून गेला😂😂

  • @munjabhaukute76
    @munjabhaukute76Сағат бұрын

    सत्ताधारी,विरोधीपक्ष प्रस्थापित नेत्यांचे अड्डे हे मराठा,धनगरांंना आरक्षण देऊ शकत नाहीत.दलित,मुस्लिमांचे प्रश्न सोडवू शकत नाहीत.पक्ष,जात,धर्म न पहाता प्रस्थापित नेत्यांना जनतेने निवडणुकीत भुईसपाट करायला हवे,हे नेते जनतेला न्याय देत नाहीत,लोकशाही संपवतात.

  • @w658
    @w658Сағат бұрын

    मराठा समाजच कटऑफ 93 आणि ओबीसी चे कटऑफ 95 यात मराठा समाजाचा फायदा झाला की

  • @trimbkeshwar
    @trimbkeshwarСағат бұрын

    आरक्षणाचा लाभ मागासलेल्या मुस्लिम समाजाला होत असेल तर काय बिघडलं? मराठा समाजाला ईसीबीसी मधून 10% वेगळे आरक्षण आहे ,ओबीसी मध्ये ही मराठा समाजाची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे, समाजात विष कालवु नका, जगा आणि जगू द्या, हर हर महादेव,,,,,

  • @sharadchandra7937
    @sharadchandra7937Сағат бұрын

    Jarange ,काहीही ऊपयोग होणार नाही ,288 पैकी 8 उमेदवार निवडून येणार नाहीत ,जेनु काम तेनु करू बिजू करू गोता खाइ.,कोणीही आले तरी आरक्षण देऊ शकणार नाही जर दिले तरी Supreme Court मध्ये कॅन्सल होणार.

  • @bodhraj7043
    @bodhraj7043Сағат бұрын

    त्यावेळी अफगाणिस्तान मधे भारतावर आक्रमण करण्याची चर्चा केली जात असे तेव्हा " मराठा" वर आक्रमण करायचे असेच म्हटले जात होते, भारत म्हणजे ,"मराठा " असाच समाज होता, कारण हिंदुस्थान वर आक्रमण केला तर मराठा शिवाय कोणीच आपल्या नादी लागणार नाही याची त्यांना खात्री होती. दिल्ली राखण्यासाठी मराठे लढले हे चुकीचे आहे कारण या युद्धात दिल्ली चा बादशहा हा मुळात मराठे सोबत नव्हता, उत्तरेत मराठे सोबत कोणीच नव्हते कारण चौथाई मुळे मराठे बदनाम झाले होते अणि जर मराठे युद्ध जिंकले तर आपल्या बोकांडी बसतील ही भिती वाटत होती. पण पानिपत युद्धात आपली भयंकर हानी झाली, हजारो किलोमीटर सर्वांना फरफटत नेले गेले अणि अफगाणिस्तान तील ज्या ज्या टोळ्यांनी मदत केली त्यांना युद्ध बंदी चे वाटप केले, अनेक कुटुंबे विखुरली अतोनात हाल झाले, शोकांतिका म्हणावी लागेल, विशेष म्हणजे.....अहमद शाह हा निघून गेला होता...पण मराठे निघाले अशी माहिती मिळाली आणि तो मागे परतला.. पानिपत युद्ध विनाकारण झाले

  • @w658
    @w658Сағат бұрын

    आधी मराठा समाजाणे 100% ews चे आरक्षण खाल्ले तेव्हा कुठे गेला होतात.इतर समाजाला ews मधून मराठा समाजाने लाभ घेऊ दिला नाही.

  • @djanuj89
    @djanuj89Сағат бұрын

    Hatane ijjat ghalun ghenar?

  • @djanuj89
    @djanuj89Сағат бұрын

    Gandu 5/takke matdan nahi bhetnar!

  • @BabasahebPadlkar
    @BabasahebPadlkarСағат бұрын

    याचा अर्थ मंत्री गुन्हेगार प्रवृत्ती चे होते म्हणूनच अशा पोलिस अधिकारी नेमला होता म्हणायला हरकत नाही,

  • @randhirrasal8088
    @randhirrasal8088Сағат бұрын

    10% sebc Aarakshan magitalech nhavate ,te na tikanare kashala dile ,Saheb khote sangu naka ,! Jai Shivaray. 🚩🚩🚩🚩🚩.

  • @jayashreerakshe4292
    @jayashreerakshe4292Сағат бұрын

    Really felt uneasy after Watching your about libraris Current Condition कालाय तस्मै नमः पुनश्च चांगले दिसतात येतीलच काल बदलत असतो

  • @shashikumarkulkarni3679
    @shashikumarkulkarni3679Сағат бұрын

    Who are the owner of these bungalow How they have acquired the property

  • @NagkumarDoshi
    @NagkumarDoshiСағат бұрын

    Pepar.madhe.ka.nahi

  • @NagkumarDoshi
    @NagkumarDoshiСағат бұрын

    He.pap.82year.la.lagnar100

  • @vaishalikadam7946
    @vaishalikadam7946Сағат бұрын

    😢😢😢😢

  • @user-du3ot6tu3q
    @user-du3ot6tu3qСағат бұрын

    Arshan

  • @user-el9bi6uo8b
    @user-el9bi6uo8bСағат бұрын

    Ani sebc आरक्षण नसता तर ews merit high aste

  • @oasisenglishinstitute
    @oasisenglishinstituteСағат бұрын

    फडवणीस यांनी तर पत्र लिहायला लावलं नसेल. He can do anything

  • @AshokkekarKekar
    @AshokkekarKekarСағат бұрын

    😅😅😅

  • @keepsocialdistance1643
    @keepsocialdistance16432 сағат бұрын

    😂😂😂😂😂 लुटमारीच्यांची दुनिया

  • @ddambhoreambhore8651
    @ddambhoreambhore86512 сағат бұрын

    काय फायदा यांच्या दौऱ्याचा

  • @rajkumarwagmare4116
    @rajkumarwagmare41162 сағат бұрын

    अशी खुप माकड महाराष्ट्रात येऊन उच्छाद मांडतात. कधी साधू पुजारी बनून मंदीरातच महीलांचा बलात्कार करून खुन सुद्धा करतायत. पुन्हा महाराष्ट्रात अस काही करताना सापडले तर जनतेने यांचे दांडक्याने पाय तोडावे. पोलिस याचं काहीच करू शकत नाहीत. आपणचं सज्ज आणि सावध रहावे लागेल.

  • @rahulmaindarge2097
    @rahulmaindarge20972 сағат бұрын

    सत्ता नसल्याची जळजळ वसुली करणारे तुमी आणि फडणवीस यांना दोष देता विश्वप्रवक्ते फाऊत

  • @abhijitjamkar8224
    @abhijitjamkar82242 сағат бұрын

    Jahir nished.....

  • @atharvdixit702
    @atharvdixit7022 сағат бұрын

    आभासी आणि त्वरित माहिती जाला मुळे पालकांच तर दुर्लक्ष झालंच तोच कित्ता पाल्याकडे आला. वाचनालय बंद होणं खूप दुर्दैवी अन् दुःखद घटना आहे.😢😢