गोष्ट मुंबईची: भाग ११५ | प्राचीन व्यापाराचा अडीचहजार वर्षांचा इतिहास

शूर्पापक - सुप्पारक - सोपारा असा अपभ्रंश होत तयार झालेले हे नाव. आणि आताचे मुंबईच्या उपनगरातील ठिकाण म्हणजे नालासोपारा. सोपारा आणि त्याच्या बाजूला असलेले विरार या दोघांनाही सुमारे अडीचहजार वर्षांहून जुना इतिहास आहे. प्राचीन मुंबईतील ही व्यापारी ठाणी होते. आणि या व्यापारावर लक्ष ठेवण्याचे महत्त्वाचे ठिकाण होते ते म्हणजे जीवदानीचा डोंगर. उत्तरेस बोरिवलीपर्यंत तर दक्षिणेस पालघर- डहाणूपर्यंतच्या टापूवर इथूनच नजर ठेवली जायची. या जीवदानीच्या मंदिराच्या एका बाजूस असलेली प्राचीन लेणीही ही या अडीचहजार वर्षांच्या इतिहासाची साक्षीदार आहेत.
#गोष्टमुंबईची #GoshtMumbaichi #mumbai #knowyourcity #KYCMumbai #virar #jivdanimandir #caves
Subscribe to Loksatta Live: bit.ly/2WIaOV8
Loksatta has stood by its belief of being a forum and voice of democracy in Maharashtra. Loksatta is one of the most widely read Marathi dailies in Maharashtra today.
Subscribe to our channel for all the latest Marathi News.
#MarathiNews #MaharashtraNews #Loksatta #LoksattaLive #Marathi
#LatestNews #BreakingNews
Connect with us:
Facebook: / loksattalive
Twitter: / loksattalive
Instagram: / loksattalive
Website: www.loksatta.com/

Пікірлер: 85

  • @rahultasambad4022
    @rahultasambad4022 Жыл бұрын

    सर आपण दोघांनी या video मद्धे जिवदानी बौद्ध स्थळाची पुराव्यानीशी खरी माहीती देण्याचे साहस केल्याबद्दल आपले खुप खुप आभार व धन्यवाद !

  • @akashmohite4864
    @akashmohite4864 Жыл бұрын

    सम्राट अशोकांच्या काळातील हे व्यपारी केंद्र होते..

  • @anilsartape6768
    @anilsartape6768 Жыл бұрын

    अखंड भारत बौद्धमय हातात 🙏💐🙏🙏

  • @shridharbalekundri9331
    @shridharbalekundri9331 Жыл бұрын

    नमो बुध्दाय, सम्राट अशोकाच्या काळात विहाराची निर्मिती झाली असे लक्षात येते, नमो बुध्दाय,

  • @nsjbspc
    @nsjbspc Жыл бұрын

    खुप छान सर, आपण दोघेही पुराव्यासह माहिती देत आहात. 👌👍👍👍🙏💐

  • @amitgopale11
    @amitgopale11

    बौद्ध धर्माचा इतिहास खूप जुना आहे. .. नमो बुद्धाय

  • @shahubhosale-md8yj
    @shahubhosale-md8yj Жыл бұрын

    खरा इतिहास छान आहे

  • @aniljadhav703
    @aniljadhav703 Жыл бұрын

    नमस्कार छान अभिनंदन 🎉🎊👏

  • @sureshkadam3695
    @sureshkadam3695 Жыл бұрын

    आपले खूप आभार. फार खरी व उपायुक्त माहिती दिलीत.

  • @adityasurve8106
    @adityasurve8106

    गोष्ट मुंबईची ही लोकसत्ताची मालिका अतिशय दर्जेदार आणि ज्ञान पुर्ण आहे.

  • @nishantkhade9431
    @nishantkhade9431 Жыл бұрын

    खुप छान माहिती दिली आहे 👌🏻👌🏻

  • @harishchandramaurya5893
    @harishchandramaurya5893

    माननीय हिंदी. मे भी बताया जाय जिससे पुरे देश के लोगों को सच्चा इतिहास प्राचिनतम काल के ऐतिहासिक भौगोलिक वास्तविक भास लिपि पाली धम्म लिपि की जानकारी हो सके आपकी और आपके टिम कि जय हो जय संविधान जय भारत जय विज्ञान

  • @shrikantgaikwad8749
    @shrikantgaikwad8749 Жыл бұрын

    Jai samrat ashok...

  • @rajeevajgaonkar4152
    @rajeevajgaonkar4152 Жыл бұрын

    अशा सदरांचा योग्य वापर म्हणजे आपल्या माहितीत भर घालणे हा आहे. काही बाबतीत जाणकारांचे दुमत असणे शक्य आहे.

  • @siddharthmore3938
    @siddharthmore3938 Жыл бұрын

    धन्यवाद सर अभिनंदन. माहित दिल्याबद्दल धन्यवाद सर सत्य बाहेर पडत आहेत

  • @smitaparulekar9475
    @smitaparulekar9475 Жыл бұрын

    खूप खूप धन्यवाद सर तुम्हां दोघांन मुले सत्य माहिती मिळाली.

  • @nishantjadhav02
    @nishantjadhav02

    धन्यवाद मॅडम आणि सर खूप छान माहिती दिलीत 🙏

  • @vaidehibhide2012
    @vaidehibhide2012

    फारच चागली माहिती

  • @pradeepchandanshive3760
    @pradeepchandanshive3760 Жыл бұрын

    Thanks sir very nice

  • @shrikantgaikwad8749
    @shrikantgaikwad8749 Жыл бұрын

    Thanks loksatta...

Келесі