Mumbai BDD चाळींचा काय आहे इतिहास? बीडीडी चाळ म्हणजे काय?| Worli BDD Chawl l BDD Chawl Redevelopment

🔴लॉ़ग इन करा: www.mumbaitak.in/
#BDDchawlHistory #BDDchawlredevelopment #BDDchawl #bddchawlupdate
बीडीडी चाळीचा पुनर्विकास होणार. वरळीला शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत या वरळी बीडीडी चाळींच्या पुनिर्विकास प्रकल्पाचा शुभारंभ करण्यात आला. 100 वर्षे जुन्या या चाळींचा इतिहास आहे. या चाळी साक्षीदार आहेत इतिहासाच्या.
Donate to Covid 19relief fund| Provide food, Oxygen supplies & medicines - bit.ly/AA_TogetherAgainstCovid
---------
#LiveMarathiNews #MarahiNewsLive #LatestMarathiNews #Marathibatmya #MarathiNewsLiveToday
इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi KZread channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.
Follow us on :
Website: www.mobiletak.in/mumbaitak
Facebook: / mumbaitak
Instagram: / mumbaitak
Twitter: / mumbai_tak

Пікірлер: 16

  • @adeshredkar6791
    @adeshredkar67912 жыл бұрын

    बी डी चाळीचा माझा कडी मात्र संबंध नाही .मी तिकडे राहत नाही.पण नव्याने उभारणारे ४० मजली इमारती मुळे त्या बी डी डी चाळीच्या मोकळ्या जागेत होणारे दहीहंडी,होळी,गणपती, नवरात्री उत्सव ह्या सण पासून बी डी डी रहिवाशांना एकत्रीत सण साजरे करण्या पासून लोप पावणे लागणार .

  • @aayushghogle__
    @aayushghogle__ Жыл бұрын

    आमचा वरळीतील चाळी खूप आहेत आणि त्या चाळीत dhai handi गणेशोत्सव या इमारती उभ्या झाल्यावर परत त्याच उत्साहात होतील आम्ही आमची परंपरा आणि संस्कृती विसरणार नाही अभिमान आहे आम्हाला वरळी मध्ये जन्मल्याचा आणि मराठी म्हणून जन्मलयाचा

  • @siddheshtondwalkar2106
    @siddheshtondwalkar21062 жыл бұрын

    खरे तर ब्रिटिशांनी तुरुंग म्हणुनचं याची निर्मती केली होती

  • @shivrajdhaware633
    @shivrajdhaware6334 сағат бұрын

    इथं साहित्य रत्न लोक शाहिर आण्णा भाऊ साठे यांनी संयुक्त महाराष्ट्र चळवळ ही इथून सुरू केली

  • @travel3252
    @travel3252 Жыл бұрын

    Babasaheb rahayche ithe ❤️❤️❤️❤️

  • @vinudada2439
    @vinudada24392 жыл бұрын

    Chan

  • @Beyond_theorbit
    @Beyond_theorbit2 жыл бұрын

    1:50

  • @indian62353
    @indian62353

    5:06

  • @shlokpawar_148
    @shlokpawar_148 Жыл бұрын

    Bhavani mata mandir Naigaon bed madhe ahe

  • @gorakshnathmoresarkar2382
    @gorakshnathmoresarkar23822 жыл бұрын

    अरे आंबेडकर ते दत्ता सामंतांची नावे घेता,कॉ.भाई डांगे,मुंबई गिरणी कामगारांच्या चळवळीचे, संयुक्त महाराष्ट्र चळवळीचे अनभिषिक्त नेते,यांचं नाव घ्यायला, इतिहासाचा अभ्यास करून, व्हिडीओ बनवा.

  • @mandarp9472
    @mandarp9472 Жыл бұрын

    Govt should release large parcel of land to MHADA and build 400 sq feet houses for poor, middle class so that people can afford at least small houses instead living in slums.

  • @nitingodse5719
    @nitingodse5719 Жыл бұрын

    2.50 अरे ह्यांची मिशी नाकात गेली आहे...

Келесі