IAS Pooja Khedkar यांच्या आईने ज्या शेतकऱ्यांना बंदूक दाखवली, त्यांनी सांगितला संपूर्ण घटनाक्रम

🔴लॉ़ग इन करा: www.mumbaitak.in/
#poojakhedkar #ias #farmer
IAS Pooja Khedkar यांच्या आईने ज्या शेतकऱ्यांना बंदूक दाखवली, त्यांनी सांगितला संपूर्ण घटनाक्रम. कोट्यवधींच्या संपत्तीने चर्चेत आलेल्या वादग्रस्त आयएएस प्रोबेशनर डॉ.पूजा खेडकर यांची सध्या सर्वत्र चांगलीच चर्चा रंगलेली असतानाच त्यांच्या अडचणीत वाढ होताना दिसत आहे. पूजाच्या आई मनोरमा खेडकर यांनी ज्या शेतकऱ्यांना बंदूक दाखवली त्यांनी सांगितला संपूर्ण घटनाक्रम.
#RPT0429
---------
डाऊनलोड करा Tak App. खालील लिंकवर करा क्लिक:
newstak.app.link/fataak
Follow us on :
Website: www.mobiletak.in/mumbaitak
Google News : news.google.com/publications/...
Facebook: / mumbaitak
Instagram: / mumbaitak
Twitter: / mumbai_tak
इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi KZread channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

Пікірлер: 121

  • @sangeetajamgade3039
    @sangeetajamgade303925 күн бұрын

    गरिबांच्या गरिबी चा फायदा घेवुन अशा जमिनी कवडी मोलाने घेतल्या जातात. शेतकरी बेघर झाले आहेत,

  • @manohardabhane3397
    @manohardabhane339725 күн бұрын

    गरिब शेतकरी बांधवांशी कैफियत ऐका फडणवीस साहेब 🙏🙏

  • @catvideo3314

    @catvideo3314

    16 күн бұрын

    फडणवीसांना वेळ नाहीये सध्या. निवडणुका आल्यात. ते महत्वाचं आहे. बाकी जनता गेली तेल लावत

  • @akhilpadwekar1788
    @akhilpadwekar178825 күн бұрын

    कायदा हा फक्त गरीबांसाठी आहे......😢

  • @user-uj2pj9vd3h
    @user-uj2pj9vd3h25 күн бұрын

    किती हा अन्याय आहे गरीब शेतकरी कुटुंबावर हे असले पैशावाले जमिनी घेतात नंतर त्या जमिनीला ताराचे कंपाऊंड करतात आणि शेतकऱ्यांच्या शेतातील वाटा रस्ते बंद करून त्यांना दबावात टाकून जमिनी विकायला भाग पाडतात... यांनी कधीही आवाज द्यावी मी दोन हात करायला यांच्या सोबत तैयार आहे.

  • @shitalgavit7559
    @shitalgavit755925 күн бұрын

    गरीब लोकांना न्याय मिळवून द्या

  • @sunilshinde5545
    @sunilshinde554525 күн бұрын

    पोलीस खात्याने जरा गोरगरिबांचा विचार करावा हा महाराष्ट्र आहे बिहार नाही

  • @kisanl.sahane8623
    @kisanl.sahane862325 күн бұрын

    अशा अजगरांनीच शेतकऱयांच़या जमीनी बळाच़या जोरावर हडप केलेल़या आहेत शासनाने लक्ष देणे गरजेचे झाले आहे

  • @user-nf7pd3zi2r
    @user-nf7pd3zi2r21 күн бұрын

    शेतकरी कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे

  • @sanjeevitkar9451
    @sanjeevitkar945125 күн бұрын

    यांना न्याय दया

  • @hanumantphadtare8349
    @hanumantphadtare834925 күн бұрын

    गरिबाला न्याय द्या

  • @Politicsangle
    @Politicsangle25 күн бұрын

    वाईट वाटतयं राव गरीब लोकांवर अन्याय झाला 😢

  • @-ul4od
    @-ul4od25 күн бұрын

    खेडकर कुटुंबाची सर्व संपत्ती जप्त करून या गरीब कुटुंबाला द्या

  • @rajeshpimparkar2023
    @rajeshpimparkar202325 күн бұрын

    खेडेकर कुटुंबाची सीबीआय चौकशी व्हा वी.

  • @geetv7011
    @geetv701116 күн бұрын

    मीडिया वाले तुम्ही खूप चांगले काम करत आहात...फक्त शेवट पर्यन्त साथ द्या....यांना

  • @user-uj2pj9vd3h
    @user-uj2pj9vd3h25 күн бұрын

    मोपलवार, खेडकर तथा मोठे पैशावाले गरीब शेतकऱ्यांना त्रास देत आहेत

  • @mstalkonline
    @mstalkonline25 күн бұрын

    ह्या गरीब शेतकऱ्यांना न्याय मिळालाच पाहिजे

  • @RahulGade-z6q
    @RahulGade-z6q25 күн бұрын

    मुळशी पॅटर्न पिक्चर ची आठवण झाली😢

  • @chandracantmane4740
    @chandracantmane474025 күн бұрын

    आरे आर्मी शासन लागू करण्यात आले पाहिजे ही दादा गीरी वैगेरे सर्व बाहेर पडेल अशी आशा करतो ह

  • @yogeshmane2841
    @yogeshmane284125 күн бұрын

    भाजप हैं तो सब कुछ मुमकीन हैं

  • @naamkaengineer70
    @naamkaengineer7019 күн бұрын

    लाज वाटायला पाहिजे ...अश्या लोकांना ... येवढ्या कोट्यवधीची प्रॉपर्टी असून सुध्धा गरीब लोकांची प्रॉपर्टी लुटत आहेत 🙏🙏🙏🙏🙏

  • @kedargulakar7360
    @kedargulakar736023 күн бұрын

    मुलाखत घेणारायला हिंदीत बोलायचा का रोग आलाय

  • @shankarnandavadekar9325
    @shankarnandavadekar932525 күн бұрын

    देशात लोकशाही असली तरी मोठा मासा लहान माशाला खातो अशी लोकशाहीची व्याख्या करावी लागेल. थोडक्यात काय तर तुमच्या कडे भरपूर पैसा असेल आणि राजकीय वरदहस्त असेल तर कायदा तुमच कांहीच वाकड करू शकत नाही.

  • @VinodAhirrao-ou1bp

    @VinodAhirrao-ou1bp

    23 күн бұрын

    agdi kharay, ashya gosti baryach thikani ghadtat

  • @bhaskarvhargar8521
    @bhaskarvhargar852125 күн бұрын

    भिती वाटु देऊ नका झवाडी ला चोपा गाव मिळुन

  • @amardeokar8873
    @amardeokar887325 күн бұрын

    Government jababdar ahe

  • @sangramsinhtaware1495
    @sangramsinhtaware149525 күн бұрын

    कसे जगणार गरीब शेतकरी?

  • @rameshkhadatare5833
    @rameshkhadatare583325 күн бұрын

    इतकं दिवस वाताहार कुठे गेली होती

  • @brucewayne-mh7ul
    @brucewayne-mh7ul20 күн бұрын

    01:57 मी आणि माझ्या मुलगीची बहीण..😂 masst आहे

  • @raps9858

    @raps9858

    13 күн бұрын

    Actually she is saying that she and her sister's doughter..., Flow flow main ho gaya 😂😂😂😂

  • @digambarnarwade6608
    @digambarnarwade660816 күн бұрын

    यांना न्याय देणे जरूर आहे

  • @balasopawar8013
    @balasopawar801323 күн бұрын

    हेच का अच्छे दिन मोदी साहेब

  • @sampatmundhe492
    @sampatmundhe49211 күн бұрын

    गरीब लोकांना न्याय मिळाला पाहिजे

  • @sevenneon.
    @sevenneon.25 күн бұрын

    शेतकरी बांधवानी एकत्रित येऊन आंदोलन करावं

  • @shivaniurunkarwaval1455

    @shivaniurunkarwaval1455

    25 күн бұрын

    200चां 400 चा जमाव असेल तर एखादा मारला तरी जेल होत नाही पण आपण गरीब एकग् ठाणे.जमा होत नाही

  • @KadamSP
    @KadamSP25 күн бұрын

    गरीब को नही मिलना चाहिये भ्रष्ट अधिकारी लोगो पर कारवाई होना चाहिये

  • @vitthalpande250
    @vitthalpande25024 күн бұрын

    धनदांडग्यांना सरकारने पाठिशी घालु नये,खेडकर कुटुंबांना शेतजमिन घेण्याचा अजिबात अधिकार नाही हे सरकारने ध्यानात घ्यावे फक्त दोन एकर शेती ठेवून बाकी जमिनीचा वापर सरकारी कामासाठी करावा

  • @BITS93598
    @BITS9359825 күн бұрын

    BJP सरकार उघड्या डोळ्याने बघत आहे.... पैसे वाल्यांना पाठीशी घालत आहे....सरकारने बघ्याची भूमिका घेण्यापेक्षा कारवाई करावी....आणि गरिबांना न्याय द्यावा

  • @anantkumaragose8286
    @anantkumaragose828623 күн бұрын

    न्याय मिळणे कठीण आहे पैसे खर्च करून न्याय मिळेल खेडकर साहेब यांना

  • @dineshrahate649
    @dineshrahate64925 күн бұрын

    शोधपत्रकारिता हा विषयच संपला आजकाल म्हणून अशाच फावत

  • @suryakantkamble5021
    @suryakantkamble502125 күн бұрын

    हे सर्व गरीबांना भिंती दाखवून जमीन बळकावण्याचा प्रकार आहे .

  • @mstalkonline
    @mstalkonline25 күн бұрын

    गृहमंत्र्याला ऐक म्हणावं

  • @nivruttijadhav3557
    @nivruttijadhav355725 күн бұрын

    महाराष्ट्राचा बिहार झाला आहे.

  • @arunmisal2717
    @arunmisal271718 күн бұрын

    खेडकर साहेब यांची जमीन यांना वापस दया ..जगू द्या गरिबांना ...गरीबी खूप वाईट असते हो..

  • @BsBs-bm2xn
    @BsBs-bm2xn18 күн бұрын

    Good work Omkar , Donot Fear , we are with you.

  • @dattudherange5052
    @dattudherange505225 күн бұрын

    सास्थानिक शेतकरी कोणत्या जाती चे आहे

  • @sks1464

    @sks1464

    25 күн бұрын

    मराठा आहेंत

  • @GaneshGaikwad-sp8ig
    @GaneshGaikwad-sp8ig23 күн бұрын

    गोरगरीब कष्टकरी शेतकरी कुटुंबाला गृहमंत्र्यांनी न्याय द्यावा न्याय आणि या पैशा वाल्याचा खेडकर चा माज उतरावा

  • @AkshayKumar-fz7nw
    @AkshayKumar-fz7nw25 күн бұрын

    So called magas lok garib open valyavar anyay kartat tyache uttam umedar

  • @vijayhekare3437
    @vijayhekare343724 күн бұрын

    या शेतकऱ्याने स्वताच्या भाऊबंदांना जमिन विकायच्या वेळेला कायदेशीर आडकाठी आणायची होती आता खेडकरने जमीन खरेदी केल्यानंतर विरोध करत आहेत

  • @prakashgawade1456
    @prakashgawade145617 күн бұрын

    राज्याच्या ग्रह मंत्रीच शंड आहे

  • @nirmohi5631
    @nirmohi563125 күн бұрын

    मुळशी पॅटर्न

  • @vijaybidgar9450
    @vijaybidgar945024 күн бұрын

    गृहमंत्री बघा लवकर नाहीतर mulashi पॅटर्न होईल गोरगरीबवर अत्याचार बंद करा

  • @anantkumaragose8286
    @anantkumaragose828623 күн бұрын

    पोलिस गरीबाला दम देतात

  • @user-xl7ej1bv4n
    @user-xl7ej1bv4n20 күн бұрын

    हे पैशाचा धाक दाखवायला लागलेले आहेत त्यांना सोडू नका पुरे किसान आपके साथ है सजा मिल नही चाहिये

  • @nitinmahode7837
    @nitinmahode783719 күн бұрын

    Ya गरिबाला न्याय द्यावा

  • @dattabhagwat5739
    @dattabhagwat573925 күн бұрын

    इतके दिवस का अन्याय सहन केला ही तुम्हची चूक आहे अन्याय करणाऱ्या पेक्षा सहन करणारा जास्त गुन्हेगार आहे . .

  • @charmar6784

    @charmar6784

    25 күн бұрын

    Are tyanchi case registered keli nahi bhau kay karnar garib

  • @shivaniurunkarwaval1455

    @shivaniurunkarwaval1455

    25 күн бұрын

    Right ​@@charmar6784

  • @MahakalDev-p7v

    @MahakalDev-p7v

    23 күн бұрын

    भाऊ तू गरिबी बागितली नाही पेसा पुढे पोलिस शुदा आपली दखल घेत नाही

  • @user-ks8gc1uq1q
    @user-ks8gc1uq1q20 күн бұрын

    गृहमंत्री बघा गरिबावर कसे अन्याय होतोय पोलिसांनी पण दखल घ्यायला पाहिजे होती गरीब श्रीमंत भेदभाव झाला नाही पाहिजे

  • @ajayshirodkar1617
    @ajayshirodkar161725 күн бұрын

    Ata kuthe gele Frdnis Udav Sinde pavar jarage MNs

  • @ANSH_FF_™
    @ANSH_FF_™10 күн бұрын

    पोलिसांनी अशा प्रकरणावर कडकं करवाई करावी. पूजा खेडकर ला कायमचे डिसमिस करावे. हा बिहार नाहीये हा छत्रपती शिवाजी महाराजांचा राजमाता अहिल्यादेवी होळकरांचा महाराष्ट्र आहे.

  • @appaj2243
    @appaj224323 күн бұрын

    Karm firun yetat saheb

  • @subhashpatil6986
    @subhashpatil698625 күн бұрын

    मोदी है. तो. मुमकिन है. आसा. ईसीलीय. किसन. न. किमत. नाही. है.. ये. साहेब. तो.कोई.फरक.नही.पडता.

  • @nitinmahode7837
    @nitinmahode783719 күн бұрын

    गरिबांचे हल होत आहे

  • @LakdeGanesh
    @LakdeGanesh18 күн бұрын

    अरे भाऊ मराठीतून बोलतो बोलतो काय

  • @catvideo3314
    @catvideo331416 күн бұрын

    एका वृद्ध बाईला मारलं जातंय कारण नसताना आणि सगळे नुसते बघतायेत. सगळी सिस्टिम third क्लास झालीये. आता जनतेला च कायदा हातात घ्यायची वेळ आलीये.

  • @nivruttijadhav3557
    @nivruttijadhav355725 күн бұрын

    महाराष्ट्राचं गृहखात आणि पोलीस खाते, काय करतंय? पहा जरा महाराष्ट्रात काय चाललंय? पिस्तुल गरीब लोकांवर चालवण्यासाठी परवाना दिला आहे काय?

  • @vikaskharadekharade9439
    @vikaskharadekharade943925 күн бұрын

    गरिबाला नीट जगू द्या

  • @nitinmahode7837
    @nitinmahode783719 күн бұрын

    Ias maj उत्रवा

  • @user-bf3wv7ug5z
    @user-bf3wv7ug5z25 күн бұрын

    महाराष्ट्रचा बिहार केलाय

  • @dilipshengal128
    @dilipshengal12825 күн бұрын

    मराठीत बोला हिंदीत बोलू नका

  • @sumithamenon3965
    @sumithamenon396525 күн бұрын

    Tumhi mavashi gappa baslat mhanun ticha Khali tatha zal khedkar purush ahe ki chakada ahe

  • @sumitkad4799
    @sumitkad479925 күн бұрын

    Fadanvis kaha hai uanko bolo

  • @user-dn5iw6ug6z
    @user-dn5iw6ug6z13 күн бұрын

    Baghun ghya ya khedkar kutumbache karname👎👎👎

  • @farmingvet5622
    @farmingvet562225 күн бұрын

    Khedkar kuthe gela atta ye media samor 😂😂

  • @user-ut3jd2fk7y
    @user-ut3jd2fk7y25 күн бұрын

    फडणवीस ला काहीच ऐकू येत नाही सग ,ळी कड हेच चाललय तयाला हाणा

  • @subhashingale5040
    @subhashingale504025 күн бұрын

    Bjp mindhe khup majale sattecha turupayaog karatatbjp mindhe aLyapasun garibavat anyay atyachyar hot ahe

  • @balasopawar8013
    @balasopawar801323 күн бұрын

    हा व्हिडिओ मोदी ला पाठवा

  • @SudhirAngrakh
    @SudhirAngrakh23 күн бұрын

    खोटं आहे

  • @advctswatiichalkaranjikar9788
    @advctswatiichalkaranjikar978825 күн бұрын

    बाई स्पष्ट बोलत नाही....! काहीतरी लपवा छपवी करतायेत.

  • @ss-hp2yr
    @ss-hp2yr25 күн бұрын

    आता जाग आली आजीला ...षडयंत्र आहे सगळं पूजा खेडेकर विरोधात...

  • @dattudherange5052

    @dattudherange5052

    25 күн бұрын

    हा का उघडी पिस्तूल घेऊन हिडती मोगलाई आहे का

  • @DecodingAgendas

    @DecodingAgendas

    25 күн бұрын

    Arey dada tyanichi police complaint suddha ghetali nahi, tula gramin bhagat madhe Kay chalate mahit ahe ka? Fakt Paisa dila ki police manage hotat

  • @arifmakandar6419

    @arifmakandar6419

    25 күн бұрын

    Are jara Comment kartan tya garibanchi garibi tari bagh

  • @ss-hp2yr

    @ss-hp2yr

    25 күн бұрын

    @@DecodingAgendas दादा आजीने जमिनीचे पैसे पण घेतले आहे तरी खोटं बोलतायत, धमकी दिली म्हणून ...

  • @sks1464

    @sks1464

    25 күн бұрын

    ​@@ss-hp2yrतू जातीयवादी चिक्की चा माणूस आहेस

Келесі