IAS Pooja Khedkar यांची एकूण संपत्ती किती? RTI कार्यकर्ते Vijay Kumbhar यांचे धक्कादायक खुलासे

🔴लॉ़ग इन करा: www.mumbaitak.in/
#IASPoojaKhedkar #VijayKumbhar #Property
पूजा खेडकर यांच्या वर्तनाबद्दल पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी अहवाल दिला. त्यानंतर त्यांची बदली करण्यात आली. या व्हिडीओच्या माध्यमातून जाणून घेउयात खेडकर कुटुंबियांचा एकूण संपत्ती किती आहे. खेडकर कुटुंबाकडे 110 एकर बेहिशेबी मालमत्ता आहे. सात फ्लॅट्स आहेत. त्यापैकी हिरानंदानी येथे एक फ्लॅट आहे. पुण्यात त्यांचे सहा शॉप्स आहेत. ज्याचे 1 लाख 60 हजार स्केअर फूट क्षेत्रफळ आहे. तसेच त्यांच्याकडे चार महागड्या गाड्या आहेत. 17 लाखांच घड्याळ व डायमंड देखील आहेत. हि माहिती सांगितल्यानंतर आरटीआय कार्यकर्ते विजय कुंभार म्हणाले की, 'हे सर्व सरकारी नोकरीतून कमवता येत नाही. पूजा खेडकर यांनी नॉनक्रिमिलेअर सर्टिफिकेट दिलं आहे. हे सर्टिफिकेट आई-वडिलांच लागतं, ओबीसीसाठीचं उत्पन्न हे 8 लाखांच्या आत लागतं. मालमत्ता खरी असेल तर सर्टिफिकेट खोटं आहे. या बेहिशोबी मालमत्तेची चौकशी झाली पाहिजे. एकूण सगळ्या प्रकरणाची चौकशी व्हावी,' असही ते पुढे म्हणाले आहेत.
#MHT053
---------
डाऊनलोड करा Tak App. खालील लिंकवर करा क्लिक:
newstak.app.link/fataak
Follow us on :
Website: www.mobiletak.in/mumbaitak
Google News : news.google.com/publications/...
Facebook: / mumbaitak
Instagram: / mumbaitak
Twitter: / mumbai_tak
इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi KZread channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

Пікірлер: 370

  • @mahajav
    @mahajav19 күн бұрын

    विजय कुंभार सारख्या RTI कार्यकर्त्यांना महाराष्ट्र भूषण किवा पद्य पुरस्कार द्यायला पाहिजे

  • @suhassatope4476

    @suhassatope4476

    19 күн бұрын

    मग कंगनाला द्यायला काय उरणार, सरकारकडे.

  • @88zzxbc33

    @88zzxbc33

    19 күн бұрын

    हागायला 😂

  • @88zzxbc33

    @88zzxbc33

    19 күн бұрын

    कुंभाराचे मडके भरले की तो गप होतो.

  • @nitinpradhan91

    @nitinpradhan91

    19 күн бұрын

    उलट यांच्या जीवाला धोका संभवतो,,,,यात बरेच लोक सामील आहेत,चिकार हरामाचा पैसा वाटलाय,, पूजा च्या बापानं

  • @maneomkar18

    @maneomkar18

    16 күн бұрын

    ​@@88zzxbc33त्याला तुझा बाप समजला काय तू😂😂😂

  • @rahulladvanjari4169
    @rahulladvanjari416919 күн бұрын

    कुंभार साहेब खरं सांगत आहेत एका लायक अपंग आणि ओबीसी विद्यार्थ्यांवर अन्याय करून ही बाई कलेक्टर झाली आहे

  • @88zzxbc33

    @88zzxbc33

    19 күн бұрын

    तिला हागायला संडास हवा होता 😂

  • @88zzxbc33

    @88zzxbc33

    19 күн бұрын

    घ्या पोळी भजून

  • @vinodborde9954

    @vinodborde9954

    19 күн бұрын

    खरं आहे हिला काय कमी नाही 24 तास गरीब घरचे पोरं अभ्यास करून सिलेक्ट होत नाही हे..... मोदी सरकार काँग्रेस पेक्षा भ्रष्ट निघाले 😡

  • @ganeshtarle2861

    @ganeshtarle2861

    12 күн бұрын

    कुंभार साहेब , हि मंडळी काही ही करू शकते. कालपरवा अवकाती वर येऊन वाशिम मधे जिल्हाधिकारी पुणे यांच्यावर गुन्हा दाखल केला.😢 तेव्हा आपण ही .......

  • @amolatope
    @amolatope19 күн бұрын

    तिची transfer करून ते प्रकरण दडपून टाकण्याचा प्रयत्न दिसतोय.

  • @Zebra289

    @Zebra289

    19 күн бұрын

    Transfer nhi kadhun taka tyana nhi tar Navin Jarange tayar honar 100%

  • @jadhav6808
    @jadhav680819 күн бұрын

    अशा लोकान मुळे गरीब लोकना नोकरी मिळत नाही

  • @jagsam123
    @jagsam12319 күн бұрын

    सगळे अंध अपंग झालेले आयएएस यांची मेडिकल चाचणी झाली पाहिजे कोण खरे व खोटे कळेल

  • @Jaymaharashtramaza

    @Jaymaharashtramaza

    19 күн бұрын

    फक्त अपंग नकोय खेळाडू पूरग्रस्त धरणग्रस्ताचे सर्टिफिकेट चेक करा 😢😢😢 लय अधिकारी सापडतील आता काही मुले खेळाडू सर्टिफिकेट STI झाले आता राज्यसेवा परीक्षा अपंग सर्टिफिकेट काढून देत आहे 😢😢😢

  • @TheContrariann

    @TheContrariann

    15 күн бұрын

    💯 💯💯👍👍

  • @Royal_Shetkari14
    @Royal_Shetkari1419 күн бұрын

    अरे गरिबांना नोकऱ्या मिलुद्या रे....यांची खानदान श्रीमंत आहे.....नॉन क्रेमीलेयर...ची बारा वाजून टाकल...

  • @datta786

    @datta786

    19 күн бұрын

    तालाठी तहसीलदार पासून कोणतं प्रमाणपत्र मिळत नाही फक्त 2 हजार रुपये द्या । पिवळे रेशन कार्ड 10 एककड जमीन आहे माझ्या चुलत भाऊ ला मला जमीनच नाही आणि रेशनकार्ड पण नाही

  • @user-hy1oy2cs4m
    @user-hy1oy2cs4m19 күн бұрын

    हिचा अहंकार पूर्ण फॅमिलीची वाट लावेल आता.

  • @user-cw3he6ue7s
    @user-cw3he6ue7s19 күн бұрын

    निलंबन न होता , बदली होणे हाच भ्रष्टाचार आहे. सामील सर्व अधिकाऱ्यांवर कारवाई करावी

  • @arvinddalvi4887
    @arvinddalvi488719 күн бұрын

    अजून किती लोक अशा प्रकारे आयएएस झालेत हे खणून काढले पाहिजे. इथे ही साखळी असावी. त्या शिवाय हे होऊ शकत नाही

  • @prdp4555
    @prdp455519 күн бұрын

    खरंच खुप गंभीर बाब आहे, सरकारने नीलंबन करुन त्वरीत कारवाई केली पाहिजे... दादा ला संवरक्षण मिळाले पाहिजे ❤

  • @vidyadharaujkar9321
    @vidyadharaujkar932119 күн бұрын

    कुंभार सर तुम्हाला नमन, ह्या विषयी तुम्हाला महाराष्ट्र भुषण देउन सत्कार केला पाहिजे. मी आरक्षणाच्या विरोधात नाही परंतु बाबासाहेबांची इच्छा होती गोर करीब, गाव कुसाबाहेर राहणारी गरीब जनता मुख्य प्रवाहात यावी म्हणून ते ह्या लोकांसाठी स्वतः च वेचल, ही घटना निंदनीय आहे. कठोर कारवाई ची अपेक्षा आहे

  • @bodhraj7043
    @bodhraj704319 күн бұрын

    प्रशासकीय सेवेला steel frame म्हणतात...आता ही गांजलेली आहे या बाईने पाहीली नियुक्ती आपल्या शहरात मिळवली किती पोहोचली आहे...काय जनतेची घंटा सेवा करणार

  • @sudhakarkothale5621
    @sudhakarkothale562119 күн бұрын

    कष्टकरी विद्यार्थ्यांना नोकरी मिळत नाही हे फक्त हिमनगाचे टोक असू शकते यात गौडबंगालात बरेच अधीकारी जबाबदार असू शकतात त्यामुळे प्रकरण फार उघड होईल अशी शक्यता फारच कमी आहे 😢😢

  • @ravindrapansambal6326

    @ravindrapansambal6326

    19 күн бұрын

    खरे आहे,पुढारी पन असनार !काहीई होनार नाही,भजे खा पाऊस चालू

  • @saveearthsaveliv
    @saveearthsaveliv19 күн бұрын

    दिलीप खेडकर झुटा हैं!!! देश को इसने लुटा हैं क्या UPSC भी झूठा हैं???

  • @dnyaneshwarkharate9015
    @dnyaneshwarkharate901519 күн бұрын

    अशा कित्येक अधिकारी, नोकरदार, राजकीय नेते यांच्या संपत्ती ची वाढ ही सामान्यांच्या समजण्यापलीकडे आहे.पण शासनाला कळू नये हाच मोठा प्रश्न आहे

  • @mahajav
    @mahajav19 күн бұрын

    RTI लोकांचे खरेच खूप कौतुक केले पाहिजे

  • @vedantwaghchaure1451
    @vedantwaghchaure145119 күн бұрын

    कुंभार sir यांना सलाम, असे लोक खूप कमी आहेत❤

  • @user-hg1fn3hr4g
    @user-hg1fn3hr4g19 күн бұрын

    विजय कुंभार यांच्या सारखे कार्यकर्ते समाजात वाढण्याची गरज आहे .

  • @BITS93598
    @BITS9359819 күн бұрын

    बोगस certificate वाले खूप आहेत महाराष्ट्रात सरकारी कर्मचारी.......

  • @Jaymaharashtramaza

    @Jaymaharashtramaza

    19 күн бұрын

    बरोबर भाऊ अपंग बरोबर खेळाडू पूरग्रस्त धरणग्रस्ताचे सर्टिफिकेट चेक करा बीड मध्ये तर ५० लाखात अनुसूचित जाती व अमरावती मध्ये अनुसूचित जमातीचे सर्टिफिकेट काढून मिळते 😢😢😢राणाचा दाणा माहिती आहे ना

  • @123zgs

    @123zgs

    19 күн бұрын

    Yawarun prashasanat kiti bhongal karbhar chalu ahe he yawarun diste,ya prakarnat halgarjipana ,lachkhor adhikari yanna adhi suspend kele pahije

  • @adityaakurdekar9200
    @adityaakurdekar920019 күн бұрын

    विजय कुंभार सर असेच पाठपुरावा करत रहा , मीडिया ने सुद्धा बातमी उचलून धरावी जेणेकरून जी जागा सदर व्यक्तीने लाटलेली आहे त्या जागेवर योग्य उमेदवाराची निवड होईल

  • @ratnakarjangam9831
    @ratnakarjangam983119 күн бұрын

    IAS IPS नेते मंत्री हया शासकीय अधिकारी ह्यांच्याकडे देशाची अर्धी संपत्ती असणार इंग्रजा पेक्षा हे लोक देशाला लुटत आहे

  • @prdp4555

    @prdp4555

    19 күн бұрын

    बरोबर इंग्रज पण एव्हढे नाही लुटले... भारतामधे पहिली ट्रेन technology पण त्यांनी दिली... त्यामुळे सर्वांनाच समजले पहिजे राजकारणी व अधिकारी सर्वसामान्य जनतेचे जगने वाईट करुन ठेवणार. अश्या प्रवरत्ती वेळीच ठेचायला हवे जनता सुज्ञ आहे... आरक्षण पुर्ण पने बंद झाले पाहिजे 😢

  • @ChhatrapatiShivaji1630
    @ChhatrapatiShivaji163019 күн бұрын

    ना मै खाऊंगा ना किसीको खाने दुंगा -- विश्वगुरु

  • @jitendragadhave

    @jitendragadhave

    19 күн бұрын

    झाठू, मोदीचा काय संबंध इथ?

  • @ChhatrapatiShivaji1630

    @ChhatrapatiShivaji1630

    19 күн бұрын

    @@jitendragadhave अरे झाटू मोदीशिवाय दिल्लीमध्ये कोणीही जुमला करु शकत नाही. जो RSS ला फसवू शकतो व बीफ कंपनी कडून लाच घेऊ शकतो तो तुझ्यासारख्या झाटुला अंधभक्त बनवू शकतो.

  • @ChhatrapatiShivaji1630

    @ChhatrapatiShivaji1630

    19 күн бұрын

    @@jitendragadhave अरे झाटू दिल्लीत मोदीच्या परवानगी शिवाय कोणताही जुमला होऊ शकत नाही. तुझ्या सारखे झाटु अंधभक्त हे जुमलेबाजीतून तयार झालेत😄😄😄

  • @umakantkulkarni8810

    @umakantkulkarni8810

    18 күн бұрын

    ​@@jitendragadhaveओम बिरला लोकसभा अध्यक्ष याची मुलगी पन असिच आईएएस zali आहे,मोदीच्या आशीर्वादाने

  • @monkeylight8351

    @monkeylight8351

    18 күн бұрын

    काँग्रेस काळात तिच्या वडिलांनी संपत्ती कमवली आहे

  • @ArchanaPatil-fk3pb
    @ArchanaPatil-fk3pb19 күн бұрын

    इथे साधा ₹2000 उत्पन्न कमी दाखवा म्हणलं तर तलाठी डोकं फिरवतो आमचं आणि यांचं आठ लाखाचे उत्पन्न कसं काय दाखवलं रे बाबा कुछ तो गोलमाल है

  • @sun_2327
    @sun_232719 күн бұрын

    राजकारण्यांची पण चौकशी करा.

  • @parajidevkate4284
    @parajidevkate428419 күн бұрын

    एवढी संपत्ती आली कूटून

  • @shyamyerewad9124
    @shyamyerewad912419 күн бұрын

    आता कुठे गेले ED वाले

  • @naryankadam1253
    @naryankadam125319 күн бұрын

    कुंभार साहेब तुम्ही योग्य काम करत आहेत. आशा लोकांची कोणी तरी नांगी ठोसनारा हवा.

  • @ganeshshinde7070
    @ganeshshinde707019 күн бұрын

    असे किती बोगस अधिकारी असतील याचा शोध घेणे आवश्यक आहे ज्यामुळे अभ्यासू विद्यार्थ्यांना न्याय मिळेल

  • @user-hg1fn3hr4g
    @user-hg1fn3hr4g19 күн бұрын

    खेडकर कुटुंबावर ED ची कारवाई करण्याची हिम्मत सरकार दाखवेल काय ?

  • @user-cw3he6ue7s
    @user-cw3he6ue7s19 күн бұрын

    संपूर्ण कुटुंबाला आत टाकून संपत्तीची कारवाई करण्यात यावी

  • @prasadmhsk
    @prasadmhsk19 күн бұрын

    😢. थोडे दिवस बातमी चालणार नंतर सगळं शांत होणार

  • @jadhav6808
    @jadhav680819 күн бұрын

    निट परीक्षा सारखी साकळी आहे

  • @vijaykumarchavhan7680
    @vijaykumarchavhan768019 күн бұрын

    खोटं cast certificate बनवून नोकरी मिळवणारे देखील खूप आहेत.यांची चौकशी व्हायला पाहिजे.

  • @vaibhavgarad6486
    @vaibhavgarad648619 күн бұрын

    कुभांड साहेब , धन्यवाद, #UPSC चा फ्राॅड व लाभार्थ्यांचा भांडाफोड केला

  • @user-wu6wm2cf3k
    @user-wu6wm2cf3k19 күн бұрын

    सगळा सावळा गोंधळ चालाय रे कस होणार आहे महाराष्ट्र च

  • @deepakkedare3450
    @deepakkedare345019 күн бұрын

    श्री श्री विजय कुंभार जी आपले धन्यवाद

  • @SanjayGawade-ve6wd
    @SanjayGawade-ve6wd19 күн бұрын

    ऐकून मन विषण्ण झाले. महाराष्ट्रातील सगळे कलेक्टर, पोलिस आयुक्त, पीडब्लयुडीतले इंजिनीअर्स, महसूल अधिकारी यांच्या कडे किती संपत्ती असेल ?

  • @arifmakandar6419
    @arifmakandar641919 күн бұрын

    ही शरीराच्या कोणत्या भागाने अपंग आहे

  • @dgonline13
    @dgonline1319 күн бұрын

    Kumbhar sir👌👍

  • @vishwambharraobhosikar398
    @vishwambharraobhosikar39819 күн бұрын

    कुंभार सर आपाल्या धाडसाच कौतुक पण जिथे ८० राजकरणाची सत्ता उपभोगणारा समाज मागस वर्गीयाच्या सवलती मागतोय तिथे प्रशासकीय अधिकारी भ्रष्ट होण स्वाभाविक झाल आहे.

  • @rohittambe5447
    @rohittambe544719 күн бұрын

    Great work sir

  • @ashkenazi0000
    @ashkenazi000019 күн бұрын

    पैसे देऊन किंवा वाशीलयाने भरती झाले तर असंच होणार आणि हे उद्या करोडो मध्ये खेळणार, देशात खूप आहेत असे ते शोधा आणि राजकारणी लोक त्याच पण थोडी खरी संपती दाखवत जा - परीक्षेचे पेपर चेक करा परत काहीतरी घोळ आहे, मालमत्ता जप्त करा - कारवाई झालीच पाहीजे !!!!

  • @kailasrahane1036
    @kailasrahane103619 күн бұрын

    विजय दादा तुम्हाला खुप खुप धन्यवाद फार मोठ काम केलेय तुम्ही. तरुणांचे फार मोठे पाठबळ मिळेलच तुम्हाला.

  • @niketanjagdale9327
    @niketanjagdale932719 күн бұрын

    साहेब फार छान काम करताय

  • @mangeshsupekar2196
    @mangeshsupekar219619 күн бұрын

    गरीब लोकांनी आता IAS होयचे नाही

  • @PramodMasutage
    @PramodMasutage19 күн бұрын

    मा.खेडेकर साहेबांनी निवडणूक प्रतिज्ञापत्रात संपत्ती रू.४०.०कोटी दाखवली आहे तर मग ED व ACB काय करत आहेत

  • @fkl298
    @fkl29819 күн бұрын

    कुंभार साहेब, तुम्ही जे करत आहे ते प्रशंसनीय आहे, धन्यवाद. मला एक विचारायचे आहे, की खेडकर बाबत आपणाला आताच माहीत झाले वाटते, पण असे कित्येक लोक , अधिकारी व कर्मचारी, राजकीय नेते आहेत ज्यांनी लाचखोरी करून करोडोंची मालमत्ता जमवली आहे, ते आपणाला दिसत नाहीत की काय. कृपया स्पष्ट करा.

  • @kishorsalunkhe7356
    @kishorsalunkhe735619 күн бұрын

    कुपाया हा विषय जरांगे पाटील साहेबांकडे लावकरात लवकर पाठवा ही विंनती

  • @abhinavchikate1657
    @abhinavchikate165719 күн бұрын

    EWS madhye asech prakaar chalu aahet.

  • @user-ks2tq9ui4b
    @user-ks2tq9ui4b19 күн бұрын

    सुप्रीम कोर्टाने SuMoto कारवाई करावी.

  • @madhavraomalsane8931
    @madhavraomalsane893119 күн бұрын

    कुंभार 🎉

  • @classandclass4976
    @classandclass497619 күн бұрын

    याला सुरक्षा दिली पाहिजे

  • @nandugaikwad2925
    @nandugaikwad292519 күн бұрын

    सरळ सरळ फसवणूक करून .. शासन दरबारी😮😮😮😢😢😢

  • @Unknownuser45532
    @Unknownuser4553219 күн бұрын

    कुंभार साहेब तुम्ही जनतेसमोर सत्य मांडलयाबददल अभिनंदन

  • @mahajav
    @mahajav19 күн бұрын

    बेहिशोबी संपत्ती जप्त झाली पाहिजे

  • @property-galaxy
    @property-galaxy19 күн бұрын

    Upsc Ani mpsc ata पहिल्या सारखे राहिले नाही . Only money chalte

  • @mtnikam8698
    @mtnikam869819 күн бұрын

    सरकारचाच वाटा असतो... हे एकच नाही

  • @user-fi7ed2yu6d
    @user-fi7ed2yu6d19 күн бұрын

    सामान्य माणसाला माहिती आहे.सरकार पोलिस झोपले का

  • @bharatmahaan2991
    @bharatmahaan299119 күн бұрын

    त्यांच्या स्वतःच्या कष्टांनी मिळवली असेल तर इतरांना काही समस्या नसावी.

  • @audiok6537
    @audiok653719 күн бұрын

    सगळे "जात" आणि "सवलत" प्रमाणपत्र तपासावे. खरे किती खोटे किती कळेल

  • @sunilsutar4050
    @sunilsutar405019 күн бұрын

    We'll done sir

  • @shirishshanbhag6431
    @shirishshanbhag6431Күн бұрын

    वा साहेब तुम्ही ज्या रीतीने हे प्रकरण लावून धरले त्या बद्दल तुम्हाला शतशः धन्यवाद

  • @dattaterylalagepatil1432
    @dattaterylalagepatil143219 күн бұрын

    कुंभार सर तुमच्या सारख्या RTI कार्यकर्त्या मागे आम्ही आहोत

  • @fkl298
    @fkl29819 күн бұрын

    मागील काही वर्षात सरकार द्वारे direct आयएएस करण्यात आलेल्या लोकांची पण चौकशी करावी

  • @anilgaikar3830
    @anilgaikar383019 күн бұрын

    कुंभार सर लगे रहो 👌👍✌️💐

  • @rajendramhaske9728
    @rajendramhaske972819 күн бұрын

    Great reporting..... Shameless IAS

  • @जयमहाराष्ट्र
    @जयमहाराष्ट्र19 күн бұрын

    काहीच होणार नाही... महाराष्ट्रात आत्ता फक्त 🍉 ज्याचीच मक्तेदारी चालणार

  • @anirudhakakade9333
    @anirudhakakade933319 күн бұрын

    Keep it up sir we are with you ❤

  • @user-wz7lc7qo5e
    @user-wz7lc7qo5e19 күн бұрын

    Great work keep it up

  • @rohinidophe7634
    @rohinidophe763419 күн бұрын

    Well done 👍

  • @Sp71407
    @Sp7140719 күн бұрын

    ह्यांना नक्की एका बीड मधील नेत्याचा हातभार आहेच त्याची चौकशी झालीच पाहिजे

  • @shivajigharal9297
    @shivajigharal929719 күн бұрын

    अगदी योग्य निर्णय घेतला आहे साहेब आम्हालाआपल्या कार्याचा अभिमान आहे.

  • @arunjoglekar8466
    @arunjoglekar846619 күн бұрын

    Great work Sir.

  • @user-fi7ed2yu6d
    @user-fi7ed2yu6d19 күн бұрын

    विरोधी पक्ष झोपला आहे का

  • @user-ks2tq9ui4b
    @user-ks2tq9ui4b19 күн бұрын

    कुंभार साहेबाना खरतर लोकाउक्त म्हणून नियुक्त करावयाला पाहिजे. पण राजकारणी ते करणार नाहीत कारण त्यांचीच अडचण होईल.

  • @mangeshpawar8431
    @mangeshpawar843119 күн бұрын

    अगदीच बरोबर बोललात सर ह्या ना मदत करणारे पण दोषी आहेत जा आधिकारी नी मदत केली ते पण ह्या ची पण चौकशी झालीच पाहीजे महाराष्ट्र सरकार, शिंदे साहेब आतापर्यंत का बोलत नाहीत हे पण कळत नाही का ह्या ना सर पुर्ण आणि शेवट पर्यंत ह्या चा शेवट पर्यंत कळल पाहीजे keep it up

  • @anilwankhade170
    @anilwankhade17019 күн бұрын

    आता तोतऱ्या किरीट सोमय्या कुठे लपलेला आहे

  • @Bhartiy111
    @Bhartiy11119 күн бұрын

    बडतर्फ करा

  • @rndok6687
    @rndok668719 күн бұрын

    खेडकर बाई खरे आहेत त्यांना अधिकारी करा त्यांचे नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट खरे आहे, त्या संपत्तीचे त्यांचा काही संबंध नाही सर्व संपत्ती सरकार जमा करा त्यांना आठ लाख रुपये ठेवा,🙏😡

  • @pratapkumbhar5996
    @pratapkumbhar599616 күн бұрын

    Ok 👌 Right bola sar

  • @cajetandabre4489
    @cajetandabre448919 күн бұрын

    In fact this young woman should be awardèd padmashrree for exposing corrupt systems and her corrupt father and grandfather

  • @ashokbhanarkar9191
    @ashokbhanarkar919114 күн бұрын

    मराठी माणुस लागत काय करावे? राजस्थान चे ट्राइबल जास्त महाराष्ट्र t जात जांच? पोर्टल ला 1 करोड़ 5 लाख ST तर वैलिडिटी किती?

  • @gauravpalav250
    @gauravpalav25019 күн бұрын

    हा आपल्या महाराष्ट्रातील एक जागृत नागरीक जरा मराठी माणसा जागा हो मग तो कुठल्याही समाजातील असो बघा जरा कीरिट सोमय्या कडे त्यांनी आजपर्यंत जेव्हढे आरोप केले ते महाराष्ट्रातील मराठी माणसावर एकातरी गुजराती माणसावर केले का ❓ आपली मराठी माणसे आपल्याच माणसाचे पाय ओढतात. मी भ्रष्टाचाऱ्यांचे समर्थन करत नाही .

  • @amolsahane3381

    @amolsahane3381

    19 күн бұрын

    इथे तुमचा मुद्दा चुकीचा आहे.

  • @dilipwakode3044
    @dilipwakode304410 күн бұрын

    हे सर्व वाचुन ऐकुन सामान्य माणुस आश्चर्य चकीत होत आहे, जे सिस्टीम मधील अधिकारी यात सामील असतील त्यांना दंडीत करायला पाहिजेच, जे खोटे सर्टीफिकेट सादर करून पदे मिळवतात हे जर लक्षात आले तर तो अक्षम्य अपराध गण ला गेला पाहिजे

  • @b.m.deokar1247
    @b.m.deokar124712 күн бұрын

    Well done👍

  • @shivamkurhekar
    @shivamkurhekar19 күн бұрын

    अपंग कोटा म्हजे एक मजाक झाला आहे मी sbi मधे आहे 4 ऑफिसर लागले आहे अंध म्हणून 1 तर अजिबात वाटत नाही 😅

  • @bapusahebkadam7018
    @bapusahebkadam701819 күн бұрын

    Yanchi sarve malmatta japty karavi . Sarkar Yana pathishi aahe yamuleche majle aahet .

  • @mahendraatalepop1422
    @mahendraatalepop142219 күн бұрын

    विजय कुंभार, विवेक वेलणकर यांच्या सारखे माहिती अधिकार कार्यकर्ते या राज्याचे खरे वैभव आहे.

  • @user-sv4oi2yc4g
    @user-sv4oi2yc4g19 күн бұрын

    Khup chhan kam karat ahat kumbhar sir. Shoking news ahe

  • @JagannathKaluram-s5e
    @JagannathKaluram-s5e19 күн бұрын

    Dhanyawad kumhar saheb ya chorancha samachar ghetalat aapan khare deshpremi aahat

  • @vishaljagtap2938
    @vishaljagtap293819 күн бұрын

    saglya aarkshan valyanchya crimilayer certificate chi chanani zali pahije

  • @pramodpatil4514
    @pramodpatil451418 күн бұрын

    पूजा खेडकर च्या वडिलांच्या लोकसभेच्या शपथपत्रात पत्नीशी घटस्फोट झालाय काय याची चौकशी करा

  • @suniljasud4256
    @suniljasud425619 күн бұрын

    तिला पाठवा Midc मध्ये आठ तास ड्युटीवरती....

  • @user-zy3cj4xe7f
    @user-zy3cj4xe7f12 күн бұрын

    ।।सरळ सरळ आपली मराठी म्हण आहे की "बाप दाखव नाहीतर मग श्राध्द कर"🙏🙏🙏🙏

  • @dasharathgawde4948
    @dasharathgawde494810 күн бұрын

    Thanks kumbhar sir keep it up

  • @vijaydave7495
    @vijaydave749519 күн бұрын

    Once Narayan Rane had said in a press briefing that whatever he has today is earned from his business he has mentioned himself as a businessman in ele form what business ?

  • @jitendragadhave

    @jitendragadhave

    19 күн бұрын

    Yes he is businessman Just like your daddy udhav thakrey. He too have enormous properties. He also said he is businessman. He earns through newspaper सामना. The paper which even toddlers dont use for toilet. Have you asked your daddy?

  • @GauravShukala
    @GauravShukala16 күн бұрын

    Great work bu Kumbar sir

  • @user-fc9qu3vb4l
    @user-fc9qu3vb4l19 күн бұрын

    भ्रष्टाचाराच्या सागरात पोहणारे अनेक मासे आहेत त्यापैकी एक गळाला लागला बाकीच्यांचे काय यामध्ये यांना सर्टिफिकेट देणारे सुद्धा दोषी आहेत त्यांच्यावर सुद्धा देखील कारवाई होणे गरजेचे आहे

  • @vasantisidhaye4400
    @vasantisidhaye440019 күн бұрын

    सरकारी अधिकारी जी संपत्ती मिळवतात ते आकडे ऐकून डोळे पांढरे होतात . त्यांना खोटी सर्टिफिकेट देणाऱ्यांवर काय कारवाई होणार ? अशी संपत्ती गोळा करण्यासाठीच ह्या परीक्षांना बसणाऱ्यांची संख्या वाढते आहे

  • @seaspidermariner1565
    @seaspidermariner156519 күн бұрын

    High level confidence

Келесі