IAS Puja Khedkar यांच्या आई Manorama Khedkar यांचा पिस्तूल प्रताप, शेतकरी भयभीत | Pooja Khedakar

🔴लॉ़ग इन करा: www.mumbaitak.in/
#IASPoojaKhedakar #ManoramaKhedkar #PuneIAS
वादग्रस्त अधिकारी पूजा खेडकर यांच्या आईचा पिस्तुल दाखवत धमकावतानाचा व्हीडिओ व्हायरल झालाय.मनोरमा खेडकर यांच्यावर शेतकर्यानाा धमकी दिल्याचा आरोप केला जातोय.मुळशीतील शेतकऱ्यांनी खेडकर पदाचा गैरवापर करत प्रचंड त्रास देत असल्याचा आरोप केलाय. पिस्तुल थेट डोक्याला लावून काहीही करु शकते अशी धमकी दिल्याचा दावाही केलाय.
#MHT053
---------
डाऊनलोड करा Tak App. खालील लिंकवर करा क्लिक:
newstak.app.link/fataak
Follow us on :
Website: www.mobiletak.in/mumbaitak
Google News : news.google.com/publications/...
Facebook: / mumbaitak
Instagram: / mumbaitak
Twitter: / mumbai_tak
इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi KZread channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

Пікірлер: 91

  • @सचिन999
    @सचिन99926 күн бұрын

    खेडकर कुटुंबाचे दिवसभरले आहे.

  • @N0Xa880iUL

    @N0Xa880iUL

    26 күн бұрын

    फाशी झाली पाहिजे

  • @Minalsamant33-zw4ib

    @Minalsamant33-zw4ib

    26 күн бұрын

    त्यांच्या ताई विधान परिषदे वर निवडून आल्यात , शिंदे - फडणवीस यांचा वरद हस्त आहे , काही होणार नाही , सरकार गरीब शेतकर्यांचं नाहीये , श्रीमंतांना अभय देणारं सरकार , उगीच माज नाही येत धनदांडग्यांना

  • @user-rt6cq2yj7b
    @user-rt6cq2yj7b26 күн бұрын

    पाहीले पोलीसांवर कारवाई करा

  • @kiranpawar897
    @kiranpawar89726 күн бұрын

    सामायिक क्षेत्र असताना व्यवहार झालाच कसा?

  • @ShrirangNikam-g1l

    @ShrirangNikam-g1l

    26 күн бұрын

    Can be possible if you have money and mussle power.

  • @subhashranaware141
    @subhashranaware14126 күн бұрын

    आता कोठे गेलेत मुळशीतील नेते .. या जागे व्हा आणि मदत करा शेतकरी ना.

  • @vasundharaborgaonkar9770
    @vasundharaborgaonkar977026 күн бұрын

    जनावरांचा चारा जाळण म्हणजे किती पाप

  • @goldensparrow2562
    @goldensparrow256226 күн бұрын

    मनोरमा नाही मनोरुग्ण...

  • @sanskrutigavhane9102

    @sanskrutigavhane9102

    18 күн бұрын

    😂😂

  • @baburaoowle-hu2dz
    @baburaoowle-hu2dz26 күн бұрын

    पहिली पोलिसांवर कारवाई करा....

  • @pandupowar5399
    @pandupowar539926 күн бұрын

    महाराष्ट्राच्य गृहमंत्र्याचा DNA OBC आहे यांच्याकडून न्यायाची अपेक्षा ठेवू नका

  • @ParshuramTambare-so1mf
    @ParshuramTambare-so1mf26 күн бұрын

    सरकार माय बाप जरा गरीब शेतकरयांची बाजु ऐकुन घेऊन खेडकर वर कारवाई करा😢😢😢😢😢

  • @nitinsurve1997
    @nitinsurve199725 күн бұрын

    शेतकरी मित्रांनो आपली शेती विकुच नका. नालायक अधिकारी ना तर मुळीच विकु नका.

  • @limitlessmind8228
    @limitlessmind822826 күн бұрын

    Hatts off to Home minister

  • @Laxmanpandhare-mp3lv
    @Laxmanpandhare-mp3lv25 күн бұрын

    अश्या लोकांचा माज उतरवला पाहिजे... हा पैशाचा माज आहे नाहीतर आमच्या शेतकऱ्याचे हाथ जर अंगावर पडले तर 2 दिवस झोप लागणार नाहि अश्या लोकांना

  • @dattudherange5052
    @dattudherange505226 күн бұрын

    मराठी मराठ्याना साथ देत नाही यादव ठाकुर जाठ पाटिद्दार कडून काही शिका सत्ता पैसा येती आणि जाते गाव करील ते राव काय करील ही म्हण विसरू नका

  • @vidyakedar8767

    @vidyakedar8767

    26 күн бұрын

    Bala gav tethun lamb mhanje dongarachya khali ahe

  • @dadasoghadge9016

    @dadasoghadge9016

    20 күн бұрын

    हिच तर शोकांतिका आहे

  • @sudhirkare
    @sudhirkare26 күн бұрын

    What is home minister action on this😢

  • @SurajSJagtap

    @SurajSJagtap

    26 күн бұрын

    Nothing, he is busy in preparations for assembly elections

  • @user-lf5ff9nd5r

    @user-lf5ff9nd5r

    26 күн бұрын

    Brother... just one day before committee started invitation...PMO take charge...

  • @user-xl7ej1bv4n
    @user-xl7ej1bv4n23 күн бұрын

    आशा श्रीमंत लोकांच्या विरोधात सर्व सामान्य जनता एकत्रित येऊन धडा शिकवला पाहिजे पुजा खेडेकर पदाचा गैरवापर केला आहे

  • @user-ks8gc1uq1q
    @user-ks8gc1uq1q25 күн бұрын

    गृहमंत्री साहेब लक्ष द्या शेतकरीला न्याय द्या

  • @pandupowar5399
    @pandupowar539926 күн бұрын

    आता पंकजाताई आहेत होईल सगळ व्यवस्थित त्याच साठी त्यांना विधानसभेवर घेतलय एकच पर्व OBC सर्व😅😅😅

  • @Minalsamant33-zw4ib
    @Minalsamant33-zw4ib26 күн бұрын

    त्यांच्या ताई विधान परिषदे वर निवडून आल्यात , शिंदे - फडणवीस यांचा वरद हस्त आहे , काही होणार नाही , सरकार गरीब शेतकर्यांचं नाहीये , श्रीमंतांना अभय देणारं सरकार , उगीच माज नाही येत या धनदांडग्यांना

  • @gajananghuge884
    @gajananghuge88425 күн бұрын

    फडणवीस जरा राजकारण सोडा आणि महाराष्ट्त थोड लक्ष दया 😮😮😮

  • @gajananghuge884
    @gajananghuge88425 күн бұрын

    माज पैसे चा बाकी काही नाही😢😢😢😢

  • @shantanupatil9986
    @shantanupatil998625 күн бұрын

    खेडेकर फॅमिली चा पापा चा घडा भरला.........की असच होता जितक्या फास्ट वर गेले तेवढे फास्ट खाली येणार

  • @farmingvet5622
    @farmingvet562226 күн бұрын

    Khedkar ni khup Attyachar kela ahe shetkaryvr.

  • @hardcoreblt9409
    @hardcoreblt940923 күн бұрын

    यांचा माज उतरलाच पायजे😒

  • @balasahebsolankar9288
    @balasahebsolankar928825 күн бұрын

    कोर्टातून वाटून घ्या ना

  • @MegaYdb
    @MegaYdb26 күн бұрын

    Shameless government 😮😮

  • @Minalsamant33-zw4ib
    @Minalsamant33-zw4ib26 күн бұрын

    बापरे किती वाईट हे

  • @namdevkutte5254
    @namdevkutte525426 күн бұрын

    पैश्याचा व सत्तेचा माज ,

  • @MegaYdb
    @MegaYdb26 күн бұрын

    She must immediately arrested 😮😮

  • @amolkadam75
    @amolkadam7525 күн бұрын

    व्यवस्थेला नियमानुसार जी कार्यवाही करायची ती करू द्या. उगाच तोच मुद्दा किती चालवता चॅनल वाले. चॅनलवालेच न्यायालय , पोलिस सर्व भूमिका वाजवत आहेत.

  • @jawaleparmeshwar8863
    @jawaleparmeshwar886326 күн бұрын

    खरं आहे

  • @m.p2083
    @m.p208325 күн бұрын

    आपले च लोक आपल्या वर अन्याय करतात

  • @deepakshinde9453
    @deepakshinde945323 күн бұрын

    हे प्रकरण जर दबल गेलं... तर स्पर्धा परीक्षा करणाऱ्या मुलांनी लवकर काहीतरी काम धंदा बघा रे... वशिला लावुन कलेक्टर होऊन राहिले.... तुमचा कुठ नंबर लागणार..

  • @gokulpatil9327
    @gokulpatil932721 күн бұрын

    सध्याचे सरकार म्हणते कि हे शेतकऱ्यांचे सामन्यांच् सरकार आहे तर ह्या शेतकऱ्यांचा न्याय मिळवून द्यावा आणि खेडकर कुटंबाला जेलमध्ये टाकण्याची हिम्मत दाखवावी

  • @anilpathare3200
    @anilpathare320023 күн бұрын

    बरोबर आहे पदाचा गैर वापर जर करत असतील तर त्यांच्यावर कारवाई होणे गरजेचे आहे

  • @Bhartiy111
    @Bhartiy11124 күн бұрын

    ज्या पोलिसांनी मदत केली आहे त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे

  • @daulatkasabe829
    @daulatkasabe82922 күн бұрын

    पंकजा.ताई.म्हणतात.माझा.काही.सबंध.नाही.अस.कस.होईल.बर. थोर.मोठ्याचा.आशीर्वाद.असल्याशिय.कस. शक्य.होईल.बर.आत्ता.त्या.सांगतात.माझा.काही.सबंध.नाही.चोकशी.झाल्या.वर.कळेल.पण.सरकार.त्यांचं.आहे.पण.खर.ते. खरचं.असत. भावांनो.भिऊ.नका.तुम्ही. लढा.कायदा.कुणाच्या. बापाचा.नाही.

  • @shreyashshelar9064
    @shreyashshelar906424 күн бұрын

    ह्या खेडकर कुटीबीयांना खरा खुरा मुळशी पॅटर्न दाखवला पाहिजे.

  • @jivaandeshpande9761
    @jivaandeshpande976121 күн бұрын

    पूर्ण बदलला होईल आता कुठ सुरुवात झाली आता सगळं बाहेर येईल

  • @pritampasalkar1056
    @pritampasalkar105624 күн бұрын

    संपूर्ण खेडेकर कुटुंब... समाजाला, न्यायाय व्यवस्थेला, त्रास देत आहे ह्यांच्यावर कारवाई केली पाहिजे

  • @govardhanjoshi9766
    @govardhanjoshi976623 күн бұрын

    गरीबाने जगाचे कसे

  • @MegaYdb
    @MegaYdb26 күн бұрын

    Hon.home minister pls.see this😮😮😮

  • @maganjagtap5211
    @maganjagtap521118 күн бұрын

    मनोरमा खेडकर यांची खेड तालुक्यात कडूस या गावी ७५ एकर भागीदारीत जमीन आहे . चौकशी झाली पाहिने

  • @khushalmarathe1174

    @khushalmarathe1174

    14 күн бұрын

    Seling peksha jast jamin thevta yet nahi tari yevdhi jamin navavar Kashi? Jay Bharat

  • @balasahebsolankar9288
    @balasahebsolankar928825 күн бұрын

    आज पर्यंत झोपला होता का,तक्रार नाही केला

  • @bhimasawai6102
    @bhimasawai610223 күн бұрын

    या कुटुंबाचे आड नाव खेडकर नसून खोडकर असावे असे वागण्यावरून दिसत आहे.

  • @MegaYdb
    @MegaYdb26 күн бұрын

    Whole family is criminal minded😮😮😮

  • @sandeepkhillare872
    @sandeepkhillare87223 күн бұрын

    Property check Kara khedkaranchi.

  • @harishmulay3023
    @harishmulay302324 күн бұрын

    What is happening in Maharashtra... What Shinde Govt and Police is doing.. Maharashtra Police is most corrupted in India

  • @akhilpadwekar1788
    @akhilpadwekar178826 күн бұрын

    🔴

  • @sharadbhosale9554
    @sharadbhosale955410 күн бұрын

    ज्या वयात आई बापाने पोरीचं लग्न करायला पाहिजे होते त्या वेळी आई बापाने दरोडे टाकून पोरीच आयुष्य बरबाद केलें नाहीतर पूजा खेडकरच पोरगं आत्ता शाळेत जावू लागले असते.

  • @GopalMahajan-e4f
    @GopalMahajan-e4f22 күн бұрын

    Maaz utaravla pahije

  • @vidyakedar8767
    @vidyakedar876726 күн бұрын

    Ha mother India, ganga jamuna sarakha savkari atyachar ahe, ani police he savkar lokkanna nehami pramane samil asatat, Karan sarkar pan savkar lokanche ahe, nasata ya garib shetkaryanchi takrar athva FIR 1 varshapurvich nondavali asti. Jai masoba

  • @vickysoni737
    @vickysoni73726 күн бұрын

    Jamin vikun aata mettar jhale aahe mahnoon aata natak chalu kele aahe

  • @user-wt6wy1ql9b
    @user-wt6wy1ql9b13 күн бұрын

    गाववालेएकीनरहा

  • @jiteshwagh8688
    @jiteshwagh868822 күн бұрын

    Om Birla hyanchi mulgi Kashi IAS zali hyavar kahich kase bolat nahit.Kontihi pariksha na deta Direct IAS banavnari system UPSC madhe ghapalebaji vadhavnari aahe tyavar bola.

  • @classandclass4976
    @classandclass497626 күн бұрын

    रिपोर्टर

  • @navnathchavan3391
    @navnathchavan339126 күн бұрын

    Karvayi Kara Tyanchyavar

  • @yogeshkirtane8434
    @yogeshkirtane843422 күн бұрын

    हे सर्व प्रकरण राजकीय सूडबुद्धीने केले जात आहे नगर मधील मोठा नेता याच्या पाठीमागे आहे मीडियाला त्याने भरपूर पैसे दिले आहेत त्यामुळे या बातमी दाखवल्या जात आहेत

  • @FactTechzMarathi
    @FactTechzMarathi23 күн бұрын

    म्हणून मुंडेना लोक निवडून देत नाहीत , बीड ची जनता हुशार आहे

  • @sanketdharane
    @sanketdharane25 күн бұрын

    Treminate kara pooja khedakr please🙏

  • @a1a23vte66
    @a1a23vte6621 күн бұрын

    खोटं बोलतात हे दोघं गरीब नाहित नाटक आहे सगळ मोठी लोक बगून आर्थिक फायदा कायदेशिर मार्गानं मिळवणे😊

  • @sk-un6vw
    @sk-un6vw26 күн бұрын

    अजुन मोठी छत्री न्हवती काय?

  • @pramod5454

    @pramod5454

    25 күн бұрын

    😂

  • @techmario9020

    @techmario9020

    25 күн бұрын

    Gnb

  • @user-om9fr9ku9d
    @user-om9fr9ku9d26 күн бұрын

    Bjp serkar jindabad

  • @mpgroup1086
    @mpgroup108623 күн бұрын

    सर्वी बनवा बनवी आहे, जमीन खरीदी झाली आहे लाखो रूपये मोजले आणि आता शेतकरी पलटी मारत आहेत

  • @sachinkarale1358
    @sachinkarale135824 күн бұрын

    Tyani Ritsar kharedi keli ahe. tyamule Khedkar kutumbh malak asne yogya ahe

Келесі