Pooja Khedkar यांचं IAS पद धोक्यात? कोणत्या पाच मुद्यांमुळे नोकरी जाणार?

🔴लॉ़ग इन करा: www.mumbaitak.in/
#IASPoojaKhedkar #FakeOBCcertificate #IASpooja
IAS अधिकारी पूजा खेडकर सध्या त्यांच्या पराक्रमांमुळे वादाच्या भोवर्यात सापडल्याहेत. त्यांचे रोज नवीन नवीन कारनामे समोर येत असल्यामुळे आता त्यांच्या अडचणी वाढत चालल्याहेत. यातच आता पाच धक्कादायक खुलासे झाले आहेत. त्यामुळे त्यांचं IAS पद धोक्यात आलयं. प्रोबेशनर असताना ऑडी गाडीतून येणं, दुसऱ्यांची केबिन बळकावणं, अधिकाऱ्यांना त्रास देणं या गैरवर्तनामुळे चर्चेत आलेल्या पूजा खेडकर यांच्यावर नवी मुंबई पोलिसांवर दबाव, त्या संचालिका असलेल्या कंपनीत भ्रष्टाचार, फेक ओबीसी नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र, दृष्टिहीन आणि मानसिक आजारी असल्याचा खोटा दावा या पाच मुद्दयांमुळे त्याचं IAS पद धोक्यात आलयं. याचबरोबर पूजा पुण्यातील बाणेर परिसरात ज्या बंगल्यात रहात होत्या त्या बंगल्याच्या बाहेर अनधिकृत बांधकाम झाल्याचंही आता समोर आलय. त्यामुळे आता पुणे महानगरपालिका खेडकर यांच्या बंगल्यावर कारवाई करण्याची शक्यता आहे.
---------
डाऊनलोड करा Tak App. खालील लिंकवर करा क्लिक:
newstak.app.link/fataak
Follow us on :
Website: www.mobiletak.in/mumbaitak
Google News : news.google.com/publications/...
Facebook: / mumbaitak
Instagram: / mumbaitak
Twitter: / mumbai_tak
इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi KZread channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

Пікірлер: 50

  • @infinitymarketing3410
    @infinitymarketing341025 күн бұрын

    तिची कुंडली लोकांसमोर उघडून एक आठवडा कसा झाला आणि तरीही काहीही झाले नाही याचे मला आश्चर्य वाटते. हा देश आता दुरुस्तीच्या पलीकडे आहे

  • @narayandeshmukh1490
    @narayandeshmukh149025 күн бұрын

    या माजोर खानदानाला लवकरात लवकर गजाआड करून यांची गैरमार्गाने मिळवलेली संपत्ती जप्त करा...

  • @dattatreyk617
    @dattatreyk61725 күн бұрын

    परीक्षा पण स्वतः नाही दिली. लेखणीक बसवला होता 🤣🤣🤣

  • @sarikajadhva5243
    @sarikajadhva524325 күн бұрын

    ह्या सर्व कुटुंबाची सखोल चौकशी करा

  • @gajanand.phadakale284
    @gajanand.phadakale28425 күн бұрын

    आणखी एक माहिती माहिती अधिकारात खणून काढा? सन 1990 ते 2024 या कालावधीत रिटायर्ड झालेला सर्व IAS IPS IRS अधिकारीची व त्याचे कुटूंबिय मेव्हणे सासू सासरे यांची आजची संपती किती आहे हे शोधा. आणि ही रक्कम मिळणा-या पगारातून शक्य आहे का तपासा.

  • @adityaakurdekar9200

    @adityaakurdekar9200

    25 күн бұрын

    अगदी बरोबर सर

  • @DimpleSharma-bj3ks
    @DimpleSharma-bj3ks25 күн бұрын

    मोतीलाल शर्मा. ग्रहमंत्री च लिपचिपा भेटला आहे राज्य ला.

  • @Vaibhav_Ghumare
    @Vaibhav_Ghumare25 күн бұрын

    DoPT पंतप्रधान कार्यालयाच्या अंतर्गत येते. मोठी राजकीय हस्तक्षेप असल्याशिवाय हे शक्य नाही.

  • @maha_vikas_aghadi_official
    @maha_vikas_aghadi_official25 күн бұрын

    खेडकर,बिर्ला, असे प्रकरण बघितल्यावर संतापलेल्या विद्यार्थ्यांच्या तोंडून हेच शब्द बाहेर पडता😡 शिक्षणाच्या........घो

  • @chandrashekharkhandekar233
    @chandrashekharkhandekar23325 күн бұрын

    Should be dismissed from services and should not be allowed to reappear IAS exam

  • @shrikanttarade7537
    @shrikanttarade753725 күн бұрын

    Golmaal hai भाई गोलमाल

  • @VanitaPWar
    @VanitaPWar25 күн бұрын

    पुजि

  • @Braveheart789
    @Braveheart78925 күн бұрын

    Those believe on God had, experience the divine miracles do better when need, When I heard about Pooja news at first time I very angry but afterwards I am something thankful to Pooja khedkar for flash the reality in actual UPSC system From onwards the UPSC system will better than earlier and the needy and right candidates will get chance. in such corrupt those insects and parasites in system hope will be definitely reduced

  • @chandrashekhardandekar1260

    @chandrashekhardandekar1260

    25 күн бұрын

    इंग्लिशचे मुडदे !

  • @kalyantaur9285
    @kalyantaur928525 күн бұрын

    बडतर्फ करा

  • @dilippawar7805
    @dilippawar780525 күн бұрын

    😊😊😊😊😊😊😊😊

  • @mv9818
    @mv981825 күн бұрын

    तिला नोकरी वरून काढून टाका..चर्चा किती दिवस करणार???

  • @user-cb8xl4zg5u
    @user-cb8xl4zg5u25 күн бұрын

    अवैध मार्गाने कमावलेल्या पैशाचा वापर अशाच पद्धतीने होतो हा कष्टाचा पैसा नसतो म्हणून हारामाचा पैसा त्याच मार्गाने जातो भ्रष्टाचाराची ताकद मोठी असते परंतू आयुष्य छोटं असतं

  • @ashfaquepunekar3386
    @ashfaquepunekar338625 күн бұрын

    Atta kasa sathi yala nemnar.

  • @jyotiparab2576
    @jyotiparab257625 күн бұрын

    फक्त तिला बडतर्फ करावे विषय संपला

  • @sumithamenon3965
    @sumithamenon396525 күн бұрын

    Nokarivarun kadhun takun nusat chalnar nahi tila kuthehi nokari milanar nahi yachi shasanani vyavasta karavi shasnachi fasvnuk yantanechi fasvanuk jyani hyana madat Keli thanahi dismiss kara hya lafangyach bajar band zala pahije chorgiri Kelyababddal SIT basvavavi Baap ayee anik kon astil tyanchi enquiry lavavavi Are hyani dawood chals sobaraj haji mastan abu salem hya criminal baground valyana pan mage takal shasana tarfe har ture devun satkar kara MERA BARAT MHAN

  • @bapumodake4443
    @bapumodake444325 күн бұрын

    सस्पेंड केली पाहिजे

  • @ehglt

    @ehglt

    25 күн бұрын

    बोगस अपंग प्रमाणपत्र मिळवून IAS जाली म्हणून बडतर्फ करून जेल व्ह्यायला हवी

  • @kishorsalunkhe7356
    @kishorsalunkhe735625 күн бұрын

    पहिलं ही बेसन खायला रवानगी करा तिची तेव्हाच जनतेला विश्वास बसेल नायतर रोज रोज तेच तेच ऐकून कंटाळा आलाय

  • @user-bz5gb1qj4d
    @user-bz5gb1qj4d25 күн бұрын

    पापाचा घडा भरलाकी असच

  • @LordVishnu-h2w
    @LordVishnu-h2w25 күн бұрын

    Kahich hot nastai, pan nokariwar rubab Karaych nostay

  • @gkactivtyindia2566
    @gkactivtyindia256625 күн бұрын

    Pooja yadav la dya ani midia wale shant basa....

  • @ajaynikalje3857
    @ajaynikalje385725 күн бұрын

    Ok Birla chya mulicha pan video kara

  • @shashikantmhetar2670
    @shashikantmhetar267025 күн бұрын

    तीला शिपाईची नोकरीं दया .

  • @shashikantmhetar2670
    @shashikantmhetar267025 күн бұрын

    हाकलून दया तीला वेळ लावू नका .

  • @atmarammestry4137
    @atmarammestry413725 күн бұрын

    तिची नोकरी मुळीच जाणार नाही.

  • @sks1464

    @sks1464

    25 күн бұрын

    जाणार

  • @mv9818

    @mv9818

    25 күн бұрын

    का नाही जाणार????

  • @VanitaPWar
    @VanitaPWar25 күн бұрын

    पुजाखेडकरयानाअटककरा

  • @ss-hp2yr
    @ss-hp2yr25 күн бұрын

    एक ही आरोपात तथ्य नाही, ही फक्त मीडिया ट्रायल आहे..🙏

  • @tusharsawant4903

    @tusharsawant4903

    25 күн бұрын

    ये पूजे रियल अकाउंट वरून ये😅

  • @maheshmhaske3352
    @maheshmhaske335225 күн бұрын

    OBC आहे म्हणून टार्गेट केले जाते जागं व्हा OBC वर्ग पुढील टार्गेट मुस्लिम, दलित, आदिवासी, बंजारा, ढोर, चांभार, कुणबी,परीट, सॉफ्ट टार्गेट केले जाते

  • @vd1126

    @vd1126

    25 күн бұрын

    मग तिची काही चूक नाही यात अस म्हणायचं आहे का तुम्हाला..

  • @maheshmhaske3352

    @maheshmhaske3352

    25 күн бұрын

    बीजेपी लोकसभा स्पेकर ओम बिर्ला यांची मुलगी अंजली बिर्ला फर्स्ट अटॅम्प मदे पास होते आणि मीडिया आणि लोक बुद्धिजीवी माकडे म्हणातात खूप हुशार आहे टॅलेंट आहे पण कोणतं प्रकारचे प्रश्न वाचारत नाही कारण चौकशी मागणी करत नाही बिर्ला ची मुलगी आहे ना मग बस झाले

  • @vd1126

    @vd1126

    25 күн бұрын

    @@maheshmhaske3352 पूजा खेडकर ला पण राजकीय वरदहस्त आहे, तिच पण निभावून गेल अस्त, पण स्वतःच्या चुकांमुळे तिने स्वतःच्या पायावर धोंडा मारुन घेतला..

  • @rupeshsathe7474
    @rupeshsathe747425 күн бұрын

    पुजा आपण हुशार आहात. काही चुका केल्यात. पण तुम्ही नाउमेद होऊ नका. पुन्हा परिक्षा देऊन देशसेवा करा. जर या प्रकरणातून सुटला तर निस्वार्थ देशसेवा करा. तुमच्या सारख्या हुशार नागरिकांची देशाला गरज आहे

  • @xyz123-g6h

    @xyz123-g6h

    25 күн бұрын

    अरे मुर्खा ती एवढी हुशार आहे तर आपंगाच आरक्षण का घेतला. तसा हो ना पास मग

  • @ehglt

    @ehglt

    25 күн бұрын

    बोगस अपंग प्रमाणपत्र मिळवून कुणीही IAS होईल बडतर्फ करून 420 ची case करून जेल मधे टाकयला हव

Келесі