मुंबईतल्या हिंदू-मुस्लीम दंगलींमध्ये सार्वजनिक गणेशोत्सवाचं मूळ | गोष्ट मुंबईची : भाग ७८ | EP 78
१८९३ पर्यंत मुंबईतला सगळ्यात मोठा सण होता मोहरम. हिंदू तरूण मोहरमच्या मिरवणुकीत सहभागी होत. परंतु हिंदू मुस्लीम दंगलींनंतर हिंदू तरुणांना मोहरमला पर्याय म्हणून सण हवा या विचारातून जन्म झाला सार्वजनिक गणेशोत्सवाचा. हा इतिहास सांगतायत खाकी टूर्सचे भारत गोठोसकर...
#गोष्टमुंबईची #GoshtMumbaichi #GaneshUtsav
Subscribe to Loksatta Live: bit.ly/2WIaOV8
Loksatta has stood by its belief of being a forum and voice of democracy in Maharashtra. Loksatta is one of the most widely read Marathi dailies in Maharashtra today. Subscribe to our channel for all the latest Marathi News.
#MarathiNews #MaharashtraNews #Loksatta
Connect with us:
Facebook: / loksattalive
Twitter: / loksattalive
Instagram: / loksattalive
Website: www.loksatta.com/
Пікірлер: 327
मी मुस्लिम आहे पण माझ्या गावातील मुक्ताई गणेश सार्वजनिक मित्र मंडळाचा अध्यक्ष म्हणून दोन वर्ष कार्यरत होतो 🙏❤🤲
@tusharveturekar2163
3 жыл бұрын
Good
@Platinumfitnessvlogs
3 жыл бұрын
@@positivekumar9122 जसे विचार तसे आचार 🙏
@Exmuslim111
3 жыл бұрын
@@positivekumar9122 अकबर वोवेसी महाराष्ट्रातला तरी कुठंय तो हायद्राबाद मधला आहे
@Platinumfitnessvlogs
3 жыл бұрын
@@atharvatoskar1633 i am only muslim 😊🙏
@tatyavinchuomfattahswaha6925
3 жыл бұрын
@Only Tech . He kon sangitale tula yedzqvya Miraj dangal landyani ch kelti
पहिला वार हा हिंदू कधीच करत नाही हे ह्या व्हीडिओ वरून शाबीत होते 👍
@vaibhav14476
3 жыл бұрын
पण ... पहिला वार नेहमी शत्रुलाच का करू द्यायचा ? चुकीचे आहे ते.
म्हणजे नेहमी सुरवात तेच लोक करतात
खुप छान. सार्वजनिक गणेशोत्सव टिळकांनी सुरू केला, पण त्याच्या मागचा खरा इतिहास माहिती नव्हता. माहिती करुन दिल्या बद्दल धन्यवाद. 🙏
@rahulbhosale5136
3 жыл бұрын
Mala pan
@adityamahimkar6138
3 жыл бұрын
Mala pan hi story mahit navti amahla shallet pan and infact Lokmanya movie madhe pan hech sangitla ki lokanna ekatra anayla and British che virodhat chalval shuru karayla sarvajanik ganeshotsav shuru kela, karan tya adhi British aplya lokanchya jamav hou dyache nhi
@shankn3520
2 жыл бұрын
@@adityamahimkar6138 agdi barobar ata apn bharta badal je vachla ahe tyala congress history book na vachta real history vachna garjecha ahe
वेगळा, माहीत नसलेला इतिहास समजला.
भरत सर प्रत्येक शनिवारी आपल्या या एपिसोड मुळे मुंबईतील ऐतिहासिक ज्ञानात भर पडते त्याबद्दल आपले खूप खूप आभार
खूप छान माहिती. मुंबई च्या नाना शंकर शेट यांच्या बद्दल सुद्धा माहिती अपेक्षित आहे.
Our family is bringing Ganesh murti at home since 81 years.
@rohit.k7920
3 жыл бұрын
My family more than 100 Years...it started the day my great grandfather was born.. His name was also Moreshwar.
@agneevesh4306
3 жыл бұрын
@@rohit.k7920 in mumbai families started bringing it a little later. Lalabaugcha raja itself brings only 8 years before us.
@jayBharatiraanga6425
2 жыл бұрын
Ganpati is The Story of Tathgat Buddha Light of Universe Birth 🤧🤧📢
@rohit.k7920
2 жыл бұрын
@@agneevesh4306 Laulbaaug Raja is not a "Milestone" it was just one of the Chawl Ganpatis..
@agneevesh4306
2 жыл бұрын
@@rohit.k7920 it was not, but currently it is.
मना पासून धन्यवाद गुरुजी.
खूप छान माहिती आहे सर, ह्या सगळ्यातून एक गोष्ट शिकायला हवी की दंगल करून हिंसा करण्यापेक्षा सगळ्यांनी एकत्र येऊन भारत कसा प्रगत होईल हे पहिले पाहिजे 🙏🏻
@avinashsalunke8184
Жыл бұрын
Aapan khup cha asha wadi shat.He shakya ahe ka?
एकूण काय तर हिंदू मुस्लिम हा वाद फारच जुना आहे
अतिशय सखोल अभ्यासपुर्ण ,तसेच निर्भिडपणे इतिहासाची मांडणी केलीत सर.pls continue..
खूप छान सर आपले संशोधन आणि अभ्यास याला सलाम. मुंबादेवी बद्दल माहिती पूर्ण एक भाग बनवा ही विनंती.
सर खूप खूप प्रभोदांनपर माहिती दिली । धन्यवाद ।।
खूपच छान! आजची कथनाची गती योग्य होती.
@bhargo8
3 жыл бұрын
Prayatna karto aahe
खूप चांगले वाटले
जी माहिती मला कानोसा घेत माझ्या पर्यंत येत होती. ति आज तुमच्या मुखातुन संदर्भासहीत स्पष्टीकरण होत आहे. आणि जो तुम्ही कोरोना काळात इतकं ज्ञान आम्हां सर्वांना सुपूर्त केलात त्यास मनःपूर्वक धन्यवाद...☺️
उत्तमोत्तम माहिती मिळवुन दिल्या बद्दल सर्व जनांतर्फे आपले आभार... ओम श्री गणपती बाप्पा मोरया...
छान
सुंदर माहिती दिलीत धन्यवाद
खूप खूप मस्त वाटलं
खुपच छान 👍👍
खूप छान👏✊👍👏✊👍
Dhanyawad.khup chan
Khupach Changali ani Important mahiti deta bharat sir tumhi tipan details madhe thanks a lot 🙏🙏
अप्रतिम माहिती सांगता आपण
જય ભવાની જય શિવાજી, જય સનાતન વૈદિક રાષ્ટ્ર ધર્મ, જય મહારાષ્ટ્ર 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
आपल्या सर्व व्हिडिओ एकत्र करावे व मग ते प्रसिद्ध करावे. खुप छान माहिती आहे. 👍
अप्रतिम
लय भारी
हनुमान गल्लीतील घटना लहानपणी आम्ही ऐकली होती., कारण काळबादेवी येथे माझे बालपण गेले आहे., आमच्या घरापासून जवळच असलेल्या स्वदेशी मार्केट मध्ये कोकणातून आलेल्या कुठल्याही माणसाला नोकरी मिळेल ह्याची खात्री असायची., तुम्ही सांगितलेली माहिती ऐकून जुने दिवस आठवले., thank you very much for uploading this beautiful vedio clip of gosht mumbaichi., regards from retired employee of Mumbai port trust shri Sachin chandrakant potdar andheri west Mumbai.
Khupcha Chan
Ultimate....mastach...
फार छान माहिती
खूप छान
आजचा भाग एक नंबर
भरत गोठोसकर आपण मुंबईतील दंगली आणि गणेशोत्सवाची सुरुवात या विषयी आपण अतिशय सुंदर माहिती दिली आहे. आपली कथन शैली खूप मोहक आहे.
छान वाटला
Khup chhan mahiti
Excellent post
Khup chan
🙏 खूप छान माहिती🙏
जबरदस्त
कडक म्हणजे कडक
Far sundar atishay sundar
गणपती बाप्पा मोरया
Zordaar
Atishay chan
उत्कृष्ठ 👍
खूपच छान माहिती मिळाली, निरंतर असें काम सुरू ठेवा .👌👌
Khupach cchan
गोष्ट मुंबईची, ही लोकसत्ताची मालिका अतिशय दर्जेदार झाली. मुंबईचा इतिहास, ऐतिहासिक वास्तू , घटनांची अभ्यासपूर्ण माहिती इथे मिळते. घर बसल्या मुंबईच दर्शन म्हणजे ही मालिका. सार्वजनिक गणेशोत्सव ह्या घटनेचा मुंबईशी संबंध कसा आहे ह्याचे महत्त्वपूर्ण ज्ञान करून दील्या बदल मनःपुर्वक आभार. गोठोसकर यांचे विवरण अतिशय प्रभावशाली आणि अभ्यासपूर्ण आहे. 🙏🏻🙏🏻🙏🏻
फारच सुरेख माहिती दिली आहे 🙏👏
बहुत ही खूबसूरत और मीठी भाषा मराठी भाषा।
खूप छान माहिती
Khup Chan Ashich mahiti det raha sir
सर अतिशय महत्वपूर्ण टप्पा मुंबईच्या सांस्कृतिक इतिहासाचा
It takes guts to discuss this topic.
Girni kamgar yanchi fasavnuk karnare पडद्यामागील सूत्रधार यांच्यावर विडिओ बनवा
सर्व दंगल या मुस्लिम समाज याणी केली
Khup sunder padhatine mahite sangtaa tumhi.. खूप छान माहिती
Khupach chhan
Superb
Super sir
धन्यवाद, आपण मुंबईचा व मुंबईमधल्या दंगलींचा सविस्तर इतिहास सांगितलात, खरतर आजपर्यंत मला सार्वजनिक गणेशोत्सवामागे एवढा मोठा इतिहास आहे याची कल्पना देखील नव्हती.आपले मनापासून आभार सुंदर शब्दांत महत्त्वाची माहिती सांगितल्याबद्दल.
ह्या vdo मुळे मुंबईचा जुना ईतिहास कळला. धन्यवाद.असा ईतिहास ऐकायला नक्कीच आवडेल.'
एकदम मस्त!
कोकणातून आणि इतर भागातून त्यावेळी मराठी लोक मुंबईत त्याकाळी आले नसते तर आज मुंबई महाराष्ट्रात राहिलीच नसती.संयुक्त महाराष्ट्राचा लढा खरा तर गिरणी कामगारांमुळेच यशस्वी झाला.
@deepakdhanawade1076
3 жыл бұрын
कोंकण आणि पश्चिम महाराष्ट्र सातारा सांगली कोल्हापूर वाले
Amazing content and stories, watching it from London. Keep exploring Mumbai’s incredible history, love to watch it. I used to live in Colaba by the way earlier. Happy to see British influence and footprints in south Mumbai.
Jordar
1000% Like
Khup chan ...khup avdla !!
Amazing
सर कृपया मराठी नवरात्र उत्सव, गरबा आणि दांडिया यांचीही माहिती सादर करा.
Khup Chan mahiti milali thankyou so much
खुप छान माहिती सांगितली🙏🚩
Chhan mahiti, Sir. Dhanyawad.
very nice
Keep sharing your unbiased history treasures, you have literally changed my view the way I used to look at Mumbai, my birthplace. Many of us are aware about infamous "Thugs" but not much is known about them, I would glad if you could make a video on them and how they were related to Mumbai and MH.
Beautiful ❤️ best 🙏🙏🙏
एक नंबर
👌👌👌 वा खूपच छान भरत.... ये दिल मांगे मोर ...व्हिडिओ 👍👍👍
Yamulech Gananayak ka mhantat he spashta Zala......chan mahiti
लय भारी व्हिडिओ बनवला आहे
खूपच छान माहिती दिली.👌👌👌👌👌🙏
Sir tumhi khupacha chan mahiti det aahat, we proud of you. I request amhala ajun mahit det raha. Thank you very much for all..
सर तुम्ही विवेचन असं की आपण ही त्या वेळी हजर आहोत
खूपच सुंदर 👌👌👌👌👌
Uttama.....!
अप्रतिम माहिती सर
सुंदर
खूपच सुंदर सादरीकरण केले आहे अगदी डिस्कोवरी चैनल सारखेच त्यांचाच तोडीचं
खूप छान 👍
खूप छान माहिती आहे. गणेशोत्सवाची कशी झाली या मागील खरी गोष्ट समजली, धन्यवाद आपणास अनेक शुभेच्छा🙏🙏🙏
Very nice 👍 khupp chhan mahiti ahe.
@jayBharatiraanga6425
2 жыл бұрын
Vipasana Practice Prachar Prasar karo 📢✍️🗣️🗣️
चांगली माहिती धन्यवाद 🙏
खुपच चांगली माहिती.
Good information
Khup Chan mahiti dili aplya Mumbai baddal
खुप सुंदर खूप सुंदर