हरवलेल्या Pooja चा ९ वर्ष शोध लागत नव्हता, मात्र Rajendra Bhosale यांनी हार मानली नाही I Bol Bhidu

#BolBhidu #poojamissingandheri2013 #RajendraDhonduBhosle
या बुधवारची गोष्ट, मुंबईतल्या रफीक नावाच्या एका माणसाला फोन आला, 'पूजा सापडली.' ही पूजा रफीक यांच्या शेजारी राहायची. पण ९ वर्षांपूर्वी ती शाळेत जायला घरातून बाहेर पडली, पण परत घरी आलीच नाही. गेल्या ९ वर्षात रफीक यांना असे अनेक फोन आलेले, ज्यांनी फक्त आशा दिली, पण पूजा काही घरी आली नाही. यावेळी फोन आल्यावर रफिक म्हणाले, 'व्हिडीओ कॉल करा.' यावेळी व्हिडीओ कॉलही आला आणि रफिक यांनी फोनवर दिसणाऱ्या मुलगी पूजाच्या काकांना आणि आईला दाखवली, त्यांची रिऍक्शन होती... 'पूजा सापडली.’ही पूजा कोण, ती कुठून कशी हरवली आणि राजेंद्र भोसले यांनी त्यांच्याकडे आलेली ही १६६ वी मिसिंग मुलींची केस कशी सोडवली हेच या व्हिडिओतून पाहू
A 16-year-old girl, who was abducted at the age of seven was reunited with her family in Mumbai after nearly a decade. The girl, identified as Pooja Gaud, used to stay with her parents in the Gilbert Hill area in Andheri and studied at a municipal school on Cama Road in Andheri.
Subscribe to BolBhidu here: bit.ly/SubscribeBolbhidu.com
Connect With Us On:
→ Facebook: / ​bolbhiducom
→ Twitter: / bolbhidu
→ Instagram: / bolbhidu.com
​→ Website: bolbhidu.com/

Пікірлер: 1 200

  • @satg1571
    @satg15712 жыл бұрын

    १६६ पैकी १६५ मुलींना शोधल आणि १६६वी मुलगी भेटावी म्हणून रिटायर्ड झाल्या नंतरही प्रयत्न सुरू ठेवले, सलाम अश्या अधिकाऱ्याला.....

  • @lucky_the_racer888

    @lucky_the_racer888

    2 жыл бұрын

    रडू आले मला

  • @serieltopics595

    @serieltopics595

    Жыл бұрын

    जगदंबशिवराय🚩🚩🚩🚩

  • @rewamaiya4107

    @rewamaiya4107

    Жыл бұрын

    राजेंद्र सरांना मानाचा मुजरा🚩

  • @manojmandlik1717
    @manojmandlik17172 жыл бұрын

    श्री. राजेंद्र भोसले साहेब आणि सौ. प्रमिला यांना मानाचा मुजरा...!💐💐💐👍👍👍

  • @santoshbhasmare8267

    @santoshbhasmare8267

    2 жыл бұрын

    Doganahi 🙏🙏🙏👍👍

  • @santoshbhasmare8267

    @santoshbhasmare8267

    2 жыл бұрын

    Khar aahe.🙏🙏👍

  • @santoshbhasmare8267

    @santoshbhasmare8267

    2 жыл бұрын

    @Vilas Janaradhan Panchal i

  • @santoshbhasmare8267

    @santoshbhasmare8267

    2 жыл бұрын

    🙏🙏👍😘 correct 👌

  • @user-sj5zq8oi5p

    @user-sj5zq8oi5p

    2 жыл бұрын

    🙏🙏🙏💐💐💐💐

  • @maheshbuchade7383
    @maheshbuchade73832 жыл бұрын

    आयुष्यात अशी कर्तबगारी करणारे देशसेवक श्री राजेंद्र भोसले जे नोकरीसाठी (पैशासाठी) कधीच राबले नाहीत… अस्सल कर्तृत्वाला सलाम 👏🏻

  • @jaypatil8330
    @jaypatil83302 жыл бұрын

    166 हरवलेल्या मुलींचा शोध घेणाऱ्या त्या खाकी ला सलाम

  • @vinayakbhagwat1135
    @vinayakbhagwat11352 жыл бұрын

    राजेंद्र भोसले सरां सारखे कर्तव्यदक्ष अधिकारी आहेत म्हणून पोलीसांवरील विश्वास अजून टिकून आहे.

  • @santoshbhasmare8267

    @santoshbhasmare8267

    2 жыл бұрын

    Khar aahe🙏🙏🙏😘😘

  • @sandeshkamble7776

    @sandeshkamble7776

    2 жыл бұрын

    छान

  • @sun-jb2fs
    @sun-jb2fs2 жыл бұрын

    पूजा परत घरी पोचली याचा आनंद आहारच पण एक पोलीस आपल्या कर्तव्यबाबत निवृत्त झाल्यावरही जागरूक असतो हॆ ऐकून आनंद झाला. कचऱ्याच्या ढिगात काही वेळा सोन्यासारखी माणसं देखील असतात. 🙏

  • @poonamborkarpoonamborkar3560

    @poonamborkarpoonamborkar3560

    2 жыл бұрын

    👍💙

  • @vinayakbhadale4711

    @vinayakbhadale4711

    2 жыл бұрын

    त्याच सोन्यासारख्या माणसानमूळ जग जिवंत आहे.

  • @kiranchavan1000

    @kiranchavan1000

    2 жыл бұрын

    ❤️👍Right Sir !!!

  • @rahulnikradful

    @rahulnikradful

    2 жыл бұрын

    Aata ch tya kachyra chya digatil eka ne mazya kadun 100 ghetle

  • @sm...3765

    @sm...3765

    2 жыл бұрын

    @@rahulnikradful same here

  • @DodosWorld185
    @DodosWorld1852 жыл бұрын

    सर्व छान झाले पण किती दुर्दैव एका बापाची आपल्या लाडक्या मुलीशी भेट होऊ शकली नाही 😓😧😟🙏

  • @shraddhakandude9494

    @shraddhakandude9494

    Жыл бұрын

    Ho na

  • @TechFreak51
    @TechFreak51 Жыл бұрын

    Rajendra Bhosale deserves to be a "Bharat Ratna" ... Hats off, respect and SALUTE to you Sir !!!!!!

  • @anujabal4797
    @anujabal47972 жыл бұрын

    राजेंद्र भोसले सर तुमचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे तुमच्या या कामाला salute

  • @asambre6520
    @asambre65202 жыл бұрын

    असे police पाहिजेत. पैशांसाठी हपापलेले नकोत.

  • @sanjivanitelkar9571

    @sanjivanitelkar9571

    2 жыл бұрын

    आम्हीच त्यांना असे बनायला कधीकधी भाग पाडतो.कारण शिक्षक, डॉक्टर,किंवा असेच इतर युनिफॉर्म चढवलेले लोकांनीच फक्त निती पाळली पाहिजे असे आपल्याला वाटते.साधं कुठेही गेलो तर रांगेत शांत उभे राहणे किंवा गाडी उभे करणे आपल्याला जमत‌ नाही

  • @santoshbhagat5672

    @santoshbhagat5672

    2 жыл бұрын

    Kes dakhal karayla gelyavar 500 dya mhananare nko

  • @pratikgade3332
    @pratikgade33322 жыл бұрын

    'हरवलेली गोष्ट सापडणं म्हणजे; हरवलेलं आयुष्य सापडणं' राजेंद्र भोसले सरांचं खूप खूप अभिनंदन.

  • @TheOpposition
    @TheOpposition2 жыл бұрын

    भोसले साहेब, तुमच्यासारखे रत्न महाराष्ट्राच्या भूमितच जन्माला येऊ शकतात, तुमच्याबद्दल ऐकून बरं वाटल, माणुसकी शिल्लक आहेच 🙏

  • @swapnilpadole8418
    @swapnilpadole84182 жыл бұрын

    भोसले साहेबांना तर भारत रत्न किंवा अर्जुन किंवा असा पुरस्कार जो 166 मुली शोधन्या साठी मिळणार असेल असा हिरा अजून पर्यंत प्रकाश झोतात का बरं नाही आला? यांच्या मुळे पोलीस विभाग तसेच बाकी सर्व माणसांना आपले काम चोख करणे व त्यामुळे प्रेरणा मिळेल ....

  • @vinodbhosle5618

    @vinodbhosle5618

    2 жыл бұрын

    राजू दादा यांचे वडील धोंडू मास्टर हे ९६वर्षांचे असून ते फार शिस्त बद्ध, रोख ठोक बोलणारे,अन्यायावर वाचा फोडणारे,प्रामाणिक आणि जिद्दी आहेत. शिक्षकी पेशा पासून स्वतःची शेती करीत आहेत व समाजसेवक म्हणून खेड तालुक्यात नाव आहे. असूनही ते त्यांच्या मुलगा राजू यास घेवून सकाळ पासून घर दार परिसर व शेतीकडे लक्ष वेधून घेतात. प्रत्यक्षात भेट देवून अनुभव जरूर घ्या. वडिलाकडून बाळकडू घेतलेले राजू दादा कुठेही कमी पडत नाहीत. त्यांना प्रसिद्धीची बिलकुल हाव नाही. साधं राहणीमान आणि उच्च सुज्ञ, विचार यातच सर्व काही सामावलेले आहे.

  • @vikramaful
    @vikramaful2 жыл бұрын

    राजेंद्र भोसले सर. तुम्हाला किती कडक सॅल्युट करावा हेच समजत नाही जाईल तिकडे पैसे खाणाऱ्या भ्रष्ट लोकांच्या जगात असाही माणूस असेल यावर विश्वास बसत नव्हता..म्हणूनच तुमची स्टोरी ऐकून भारावलो..खरंच तुम्ही ग्रेट आहात आणि प्रमिलताई सुद्धा..!

  • @rahuldeshpande4051
    @rahuldeshpande40512 жыл бұрын

    डिसुझा दाम्पत्याला लहान मुलीचे अपहरण,तिचा छळ, पूजाच्या कुटुंबीयांना व पोलिसांना दिलेल्या मानसिक त्रासाबद्दल मोठ्यात मोठी सजा व्हावी, व असे अपहरण करण्याची कोणाची यापुढे हिम्मत होणार नाही असं काहीतरी न्यायव्यवस्थेने करावे, हीच माझी एका महाराष्ट्रातील नागरिकाची अपेक्षा. धन्यवाद

  • @dakshkasbe5678

    @dakshkasbe5678

    Жыл бұрын

    बरोबर

  • @mangaladeore630
    @mangaladeore6302 жыл бұрын

    कोणत्याही कामाचा ध्यास घेतला की तो सक्सेस होतोच. ह्या उदाहरणावरून कळतो. धन्यवाद भोसले साहेब आणि प्रमिला ताई 🙏

  • @ashwiniwalke9308
    @ashwiniwalke93082 жыл бұрын

    D'souza la शिक्षा च झाली पाहिजे म्हणजे झाली च पाहिजे😡😡श्री राजेंद्र भोसले आणि प्रमिला ला खूप खूप धन्यवाद🙏🙏🙏🙏

  • @sunilsuryavanshi2576

    @sunilsuryavanshi2576

    2 жыл бұрын

    Police itke imandarine kam kartat kay

  • @krishnabhilare5370

    @krishnabhilare5370

    2 жыл бұрын

    शिक्षा तर झालीच पाहिजे अपहरण करून तिचं आयुष्य उद्ध्वस्त केलं आहे.

  • @mmmcraft2472

    @mmmcraft2472

    2 жыл бұрын

    नुसती शिक्षा नाही, भर चौकात फाशी द्यायला पाहिजे

  • @ashwiniwalke9308

    @ashwiniwalke9308

    2 жыл бұрын

    @@sunilsuryavanshi2576 जशी हाताची 5 बोट सेम नसतात सर्वसामान्य माणसामध्ये तसे सगळे पोलीस लाच खाणारे च अस नसत ना सर अपवाद असतात ना काही लोक

  • @sunilsuryavanshi2576

    @sunilsuryavanshi2576

    2 жыл бұрын

    @@ashwiniwalke9308 maza anubhav tar vait aahe police lokan samor

  • @nikhildevare6359
    @nikhildevare63592 жыл бұрын

    Salute to mr.rajendra bhoshle 👏👏

  • @Ubbaleajjay
    @Ubbaleajjay2 жыл бұрын

    स्टोरी ऐकून डोळ्यात पाणी आलं 😢😢😢

  • @tadka1196

    @tadka1196

    2 жыл бұрын

    Marathi cartoon comedy kzread.info/dash/bejne/lIiH2Nqwh72yg5M.html

  • @inazumaeleven3039

    @inazumaeleven3039

    2 жыл бұрын

    😭😭😭

  • @narendrachavan7602
    @narendrachavan7602 Жыл бұрын

    श्री राजेंद्र भोसले यांच्या जीवनाचे सार्थक झाले असे मी म्हणेल,,,, कारण यांच्या कर्तव्यापुढे त्यांच्या मनाला शांती प्राप्त होईल ती महत्त्वाची आहे.

  • @vishvadeshmukh11
    @vishvadeshmukh112 жыл бұрын

    अशा माणसांवर movies बनल्या पाहिजे...🙌🏻🚩👑😇

  • @krishnabhilare5370

    @krishnabhilare5370

    2 жыл бұрын

    नक्कीच बनेल, फक्त पूजा वरच नाही तर राजेंद्र भोसलेंवर पण बनायला पाहिजे; दोघांचं पण आत्मचरित्र वेगळं आहे.

  • @vishvadeshmukh11

    @vishvadeshmukh11

    2 жыл бұрын

    @@krishnabhilare5370 तेच म्हणतोय.😅

  • @somnath7153

    @somnath7153

    2 жыл бұрын

    Yes

  • @tadka1196

    @tadka1196

    2 жыл бұрын

    Marathi cartoon comedy kzread.info/dash/bejne/lIiH2Nqwh72yg5M.html

  • @shekhardhole5719

    @shekhardhole5719

    2 жыл бұрын

    Movie banavnya peksha documentory film banvayla pahije, real hero chi story uchlun reel hero mothe hotat...an tyanche producer paise kamavtat.... Tya peksha rajendra bhosle film madhe baghayla miltil asa kahi tari banvayla pahije. Baki aapla kahi Bollywood or cinema la virodh nahi 🙏🙏

  • @omkarwavhal253
    @omkarwavhal2532 жыл бұрын

    अशा वर्दीतल्या देव माणसांचे आभार मानावे तेवढे थोडे आहेत, अशा कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांमुळेच पोलीस दलाची विश्वास आर्हता टिकून आहे. साहेबांचे मनापासून आभार💐💐

  • @umeshdhawale5336
    @umeshdhawale53362 жыл бұрын

    प्रमिलाताईंचा चौकसपणा, चाणाक्षपणा... आणि भोसले साहेबांची कर्मनिष्ठा कामी आली...🙏🙏🙏...!!!

  • @dnyaneshwarbharti5698
    @dnyaneshwarbharti56982 жыл бұрын

    ❤️गुढग्यावर बसून पूजाच्या दृष्टीनं जग बघण्याचा प्रयत्न केला ❤️ बेस्ट लाईन

  • @omkaroak2626
    @omkaroak26262 жыл бұрын

    मनापासून सलाम त्या पोलिस काकांना ज्यांनी निवृत्ती नंतर सुद्धा आपला कर्तव्य बजावलं. असे सगळे पोलिस वागायला लागले तर आदर्श ठरेल. आणि त्या डिसुझा जोडी ला भर चौकात चपलेनी हाणला पाहिजे.

  • @adityakudre2830
    @adityakudre28302 жыл бұрын

    कडक सॅल्युट राजेंद्र भोसले साहेब...मानाचा मुजरा आपणांस- डाॅ अश्विनी

  • @santoshbhasmare8267

    @santoshbhasmare8267

    2 жыл бұрын

    🙏🙏🙏🙏👍👍

  • @sunitamane1000
    @sunitamane10002 жыл бұрын

    प्रयत्नांती परमेश्वर….भोसले साहेब व प्रमिला.. गुगल सर्च करण्याची शक्कल कौतुकास्पद!👏

  • @veduchorge905
    @veduchorge9052 жыл бұрын

    Hat's of to Mr.Rajendra Bhosle and his dedication about duty

  • @tusharmorey9367

    @tusharmorey9367

    2 жыл бұрын

    Pramila tai vishyi pn hat's of kara

  • @naziyabebal5031

    @naziyabebal5031

    Жыл бұрын

    Hat's of Bhosale sir

  • @rajendramane932
    @rajendramane9322 жыл бұрын

    चित्रांमध्ये आणि फोटोंमध्ये दाखवलेले देव आजवर आपल्यापैकी कोणासही दिसलेले नाहीत कारण ते मुळी त्या अवस्थेत आपल्या समोर येतच नाहीत. ते येतात राजेंद्र भोसले आणि प्रमिला यांच्यासारख्या माणसांच्या रुपात. ईश्वर त्या दोघांचेही भले करो.

  • @sachinm2852
    @sachinm28522 жыл бұрын

    बोल भिडुचे धन्यवाद..Positive news दाखवल्याबद्दल

  • @sanjivanitelkar9571
    @sanjivanitelkar95712 жыл бұрын

    कर्तव्यदक्ष अधिकारी राजेंद्र भोसले यांना मानाचा मुजरा आणि ही बातमी दाखविल्याबद्दल खूप खूप शुभेच्छा.असेच समाजातील चांगले विचार यापुढेही आणत रहा

  • @sandipkolapkar1584
    @sandipkolapkar15842 жыл бұрын

    God is Great... श्री भोसले साहेब आणि सौ प्रमिलाताई तुम्हाला सतश नमन.....🙏🙏🙏

  • @tadka1196

    @tadka1196

    2 жыл бұрын

    Marathi cartoon comedy kzread.info/dash/bejne/lIiH2Nqwh72yg5M.html

  • @sachinkarande6855
    @sachinkarande68552 жыл бұрын

    Hatts off to Mr. Bhosale sir for your dedication and your service..

  • @unbeatengod

    @unbeatengod

    2 жыл бұрын

    hatts off sir

  • @aqeelyusuf676

    @aqeelyusuf676

    2 жыл бұрын

    स्कॉटलांड यार्ड पोलीस पण मुंबई पोलिस सलाम ठोकते

  • @tadka1196

    @tadka1196

    2 жыл бұрын

    Marathi cartoon comedy kzread.info/dash/bejne/lIiH2Nqwh72yg5M.html

  • @tusharmorey9367

    @tusharmorey9367

    2 жыл бұрын

    And what about pramila

  • @aqeelyusuf676

    @aqeelyusuf676

    2 жыл бұрын

    @@tusharmorey9367 ।बहुत अच्छा काम कर कर अपना एक नागरिकता का काम निभाया है 👍आप अपना ख्याल रखें और सतर्क रहिए

  • @rahulkadam4169
    @rahulkadam41692 жыл бұрын

    salute to Rajendra sir and salute to dedication about duty........

  • @prathmeshshinde52
    @prathmeshshinde522 жыл бұрын

    Rajendra Bhosale unsung Warrior 🙌🏻❤️ Sir If you are Watching this Video then I really want to praise your efforts ..Thank you Very much For doing this type of Kind work

  • @handsomeguy_gcopa
    @handsomeguy_gcopa2 жыл бұрын

    This is called dedication n sincerity towards duty.

  • @prashantkakade6741
    @prashantkakade67412 жыл бұрын

    Cant imaagine how satisfied are mr. Bhosle sir , pooja's mother , ❤️❤️❤️❤️and we folks always amazed by kaarnamas of james bond and others

  • @anvitascrazyworld8115

    @anvitascrazyworld8115

    2 жыл бұрын

    We r stupid..asli जेम्स बॉण्ड तो हमारे याहा पे हे!

  • @akshaygaikwad3031
    @akshaygaikwad30312 жыл бұрын

    मन सुन्न करणारी परंतू अतिशय प्रेरणादायी आणि आशावादी अशी गोष्ट शिकायला मिळाली, मनःपूर्वक धन्यवाद आणि भोसले सर यांच्या प्रयत्नांना सलाम! सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे बोल भिडू टीम चे आभार तुमच्यामुळे खूप काही शिकायला आणि नवीन जाणून घ्यायला मिळते.

  • @tadka1196

    @tadka1196

    2 жыл бұрын

    Marathi cartoon comedy kzread.info/dash/bejne/lIiH2Nqwh72yg5M.html

  • @rohanvaze4850
    @rohanvaze48502 жыл бұрын

    माणूसकीचं उत्तम उदाहरण 😇 श्री. राजेंद्र भोसले साहेब आणि प्रमिला ताई यांना शतशः नमन 🙏😇💐💐

  • @vijaykumarsardeshpande4778
    @vijaykumarsardeshpande47782 жыл бұрын

    हे खरे पद्मश्रीचे मानकरी! 👍

  • @vinodbhosle5618

    @vinodbhosle5618

    2 жыл бұрын

    राजू दादा स्वतः गुजरात राज्यात पण स्वखर्चाने त्यांचे नातेवाईकांना घेवून जावून अधिक तपास पण केलेला आहे.

  • @shubhamdeore7138
    @shubhamdeore71382 жыл бұрын

    we need more officers like him

  • @sbsonythane

    @sbsonythane

    2 жыл бұрын

    hats off bhosle sir

  • @baburaotayde7418

    @baburaotayde7418

    2 жыл бұрын

    Hearted salam to rajendraji

  • @dineshshet1366

    @dineshshet1366

    2 жыл бұрын

    काय कमेंट्स करणार ऐकूनच गप झालो असेही घडू शकते त पास करणाऱ्या सगळ्यांना सलाम

  • @tadka1196

    @tadka1196

    2 жыл бұрын

    Marathi cartoon comedy kzread.info/dash/bejne/lIiH2Nqwh72yg5M.html

  • @aishwaryarane9806

    @aishwaryarane9806

    2 жыл бұрын

    V

  • @geetamate3966
    @geetamate39662 жыл бұрын

    मला भोसले सर मराठीअसल्याचा खूप अभिमानआहे...जय महाराष्ट्र

  • @dipalipatil8671
    @dipalipatil86712 жыл бұрын

    श्री राजेंद्र सर आणि प्रमिला मॅडम यांना मानाचा मुजरा 🙏🏼😇 आजही या जगात दुसऱ्या साठी काही करता याव अशी भावना असणारी लोक आहेत 😇 तुम्हा दोघांना या जगातील सर्व सुख समृद्धी भरभरून मिळावी हीच ईश्वरचरणी प्रार्थना 🙏

  • @meghanapethe3427
    @meghanapethe3427 Жыл бұрын

    राजेंद्र भोसलेजींना मनापासून प्रणाम आणि प्रमिलानं केलेल्या धडपडीलाही सलाम! पूजा चं यापुढील आयुष्य सुखा चं जावो.

  • @raghunathrawool4110
    @raghunathrawool41102 жыл бұрын

    खूपच संवेदनशील आणि चटका लावणारी गोष्ट आहे ही. पुजाची भेट आईशी झाली....। पण वडिलांनी तिच्या विरहातच इहलोकाची यात्रा सोपविली😢 भोसले साहेब व प्रमिला ताईंना दंडवत👍

  • @siddharthjagdhane1908
    @siddharthjagdhane19082 жыл бұрын

    खरचं आम्हाला अभिमान वाटतो तो राजेंद्र भोसले साहेबाचा .. त्याचा या कार्याचं कौतुक करावं ते कमीच आहे. सौ.प्रमिला ताई तुमच्या धडाकेबाज कामगिरीला मानाचा मुजरा.....

  • @ganeshwagh7168

    @ganeshwagh7168

    2 жыл бұрын

    प्रमिला ताई खूप चांगल काम केले तुमचा अभिमान वाटतो

  • @vrushaliabhyankar6032
    @vrushaliabhyankar6032 Жыл бұрын

    साहेब तुम्हीं धन्य आहात, तुमच्या संयम आणि शोध वृत्ती, सामाजिक जाणिवेला सलाम 🙏🙏🙏

  • @amolfatte1573
    @amolfatte15732 жыл бұрын

    निःशब्द... हे ऐकून डोळ्यात डोळ्यात आनंदाने अश्रू आले. भोसले साहेबांच्या कर्तत्वला तोड नाही. १६६ मुलीचं आयुष नरकात जाण्या पासून त्याने रोकल किंबहुना त्यांनी त्यातून परत पण आनल असेल. भोसले साहेबांच्या या कर्तत्वाला सविनय प्रणाम 🙏🙏🙏

  • @abhijeetjadhav8953
    @abhijeetjadhav89532 жыл бұрын

    Big salute to rajendra bhosle sir ❤️

  • @sachinmhatre2272
    @sachinmhatre22722 жыл бұрын

    भोसले साहेब आणि प्रमिला ताईंना मानाचा मुजरा

  • @yogeshgangurde9536
    @yogeshgangurde95362 жыл бұрын

    श्री राजेंद्र भोसले साहेब मनापासून अभिनंदन...पोलिसातला खरा देव माणुस...real hero🙏🙏🙏

  • @rup1495
    @rup1495 Жыл бұрын

    खूप खूप धन्यवाद सर तुमच्यासारखे खरे मी इमानदार पोलीस ऑफिसर या मुंबईला लाभले तुझ्यासारख्या मुलीला तिच्या घरच्यांना या सगळ्या दुःखातून तुम्ही बाहेर काढले तुमचे खूप खूप धन्यवाद

  • @shubhanginimahajan3309
    @shubhanginimahajan33092 жыл бұрын

    खूप सकारात्मक बातमी 👍 Gret 🙏🏻🙏🏻🙏🏻 राजेंद्र भोसले आणि प्रमिला ताई 🌹

  • @rajendragaikwad5866
    @rajendragaikwad58662 жыл бұрын

    राजेद्र भोसले सरांना लाख लाख सलाम.

  • @amitpotkule7000
    @amitpotkule70002 жыл бұрын

    निवृत्तीनंतरही तपास, खरोखर मानाचा मुजरा 🙏🙏🙏🙏

  • @krishnabhilare5370
    @krishnabhilare53702 жыл бұрын

    सब इन्स्पेक्टर राजेंद्र भोसले आणि त्या प्रमिला ताईंना मानाचा मुजरा ! 🙏

  • @suvarnasingh391
    @suvarnasingh3912 жыл бұрын

    Real hero of india Bhosale sir & pramila mam Hat's off you sir & mam. Be happy & healthy stay blessed always. May god bless sir & mam.

  • @vinayrashivadekar5654
    @vinayrashivadekar56542 жыл бұрын

    Salute to Rajendra Bhosle sir who raising funds for her education and clean poster of her while she was missing, which knows his personality of persistent never losse his hope. Law should take immediate and firms steps against kidnappers. Happy life for pooja. Those who agree like this comment

  • @kirtilondhe4669
    @kirtilondhe46692 жыл бұрын

    Great work. Rajendra sir . And pramila mam. Hats of you. Every one person. Help any problem human . And animlas. Pls

  • @pradnyaborade76
    @pradnyaborade762 жыл бұрын

    बापरे...काय म्हणावं ह्या घडलेल्या कथे बाबात... निशब्द एकदम....पण श्री राजेंद्र sir ह्यांनी हार न मानता जे परिश्रम केले ते केवळ शब्दात नाही सांगता येणार...प्रमिला ताई च पण खूप कौतुक.....पूजा आणि आईचा हसरा चेहरा खूप सुखावणारा आहे.....it's like happy ending....and new beginning...Pooja तुला further life साठी खूप खूप शुभेच्छा राणी....अशीच हसत रहा 🙏🙇

  • @anilsawant7415
    @anilsawant74152 жыл бұрын

    भोसले साहेब यांचा रेकाॅर्ड व विशेषतः प्रमिला यांची सामाजिक बांधिलकी यास प्रणाम !

  • @Donaldasdf
    @Donaldasdf2 жыл бұрын

    Salute to Rajendra Bhosale Sir.......🙏🙏🙏

  • @RahulKumar-jo2st
    @RahulKumar-jo2st2 жыл бұрын

    बोल भिडू हा चॅनेल आपलासा वाटतो, तुम्ही सर्वजण इतकी सुंदर माहिती देता खूप छान वाटते, कोणताही विषय असो तुम्ही तो खूप सोपा करून सांगता आणि ऐकताना आपलं कोणी जवळचं माहिती देत आहे असं वाटतं, तुमचे हे कार्य अखंडपणे चालू राहवो हीच ईश्वर चरणी प्रार्थना, तसेच तुम्ही सर्वनज या याच चॅनेलमध्ये राहावं हीच सदिच्छा. तुम्हां सर्वांना खूप खूप शुभेच्छा!!!💐💐💐💐💐

  • @vaibhavborse8208
    @vaibhavborse82082 жыл бұрын

    खूप छान माहिती...अशा बऱ्याच केसेस आम्हाला माहीत नसतात.....पण तुमच्या मुळे अशी माहिती आणि अशी माणसं आम्हाला कळतात.....राजेंद्र साहेब , प्रमिला सारखे चांगले लोक तर डिसूझा सारखे लोकही आपल्या आजु बाजूला असतात हे कळत... बोल भिडू चॅनल चेही धन्यवाद...

  • @mandymoore4045
    @mandymoore40452 жыл бұрын

    Pls make this videos viral,, salute to Mr bhosle for his work commitment.. We need such people in our society.. Make it viral

  • @chidanandkamatgi7910
    @chidanandkamatgi79102 жыл бұрын

    Excellent work done by MUMBAI POLICE DEPT. HATS OFF TO THEM specifically BHOSALE SAHEB, for dedication to their duty, despite retirement from department,

  • @nm0901
    @nm09012 жыл бұрын

    Tumhche subject khup Bhari astat.... Falatu news peksha.. Useful n real astat khup chan

  • @tusharmahale534
    @tusharmahale5342 жыл бұрын

    श्री राजेन्द्र भोसले साहेब यान सारख्या पोलीस अधिकार्यां ची गरज आहे आणि सौ प्रमिला ताई...यांन सारख्या माणसांची गरज समाजाला आहे देशाला आहे अशा माणसांना मनापासून मुजरा......

  • @rahulnimishe1352
    @rahulnimishe13522 жыл бұрын

    Salute to such Officer. 🙏

  • @Magnum697
    @Magnum6972 жыл бұрын

    Thanks for bringing this positive news...great work by bhosale sir 🤩🥳

  • @surekhashaha6373
    @surekhashaha63732 жыл бұрын

    सर्व हरवलेल्या मुली सापडवण म्हणजे एक चमत्कारच आहे ...ज्यांनी हे दुर्मिळ कार्य केलं त्यांना बेलायला काहीच शब्द नाहीत ....देवच म्हणेल मी तयांना या जगतीचा ....प्रणाम आहे माझा...🙏🙏🙏😌

  • @sunilsurywanshi9228
    @sunilsurywanshi92282 жыл бұрын

    U talk very well sir,,nice explanation, grateful salute for Rajendra bhosle sir,& u also

  • @sait5876
    @sait58762 жыл бұрын

    Happy to see such news. Mr. Bhosale is like a god for many parents for finding their child. Kamwali bai who helped pooja reuniting her parents is like godess. God bless them. May we have many people like them.

  • @viplovezoad5523
    @viplovezoad55232 жыл бұрын

    never tired, nor retired..salute🌹🌹🌹

  • @truptisutar4444
    @truptisutar44442 жыл бұрын

    Khup chan news dilit.. Yes, we need such officers..

  • @shriganesh5572
    @shriganesh55722 жыл бұрын

    एक नंबर चिन्मय दादा आणि बोल भिडू... हाच फरक आहे मराठी न्यूज चॅनल आणि तुमच्यामध्ये. ना कोणतं इमोशनल म्युझिक ना, फालतुपणा. हीच बातमी जेव्हा मी न्यूज चॅनल वर बघितली तेव्हा फक्त एक मुलगी सापडल्याच समजलं. पण तुम्ही खरी कहाणी सांगुन गुंतवून ठेवलं... ह्याला म्हणतात कन्टेन्ट... Congrats आणि All the Best...

  • @sharmilakulkarni4356
    @sharmilakulkarni43562 жыл бұрын

    In India all corrupt officers have got recognition but officer like Mr.Bhosale remained unidentified, very sad. Salute to this brave Officer who rescued so many young girls and completed his last case even after his retirement.

  • @maheshparab7733
    @maheshparab77332 жыл бұрын

    Congratulations Rajendra Bhonsle saheb ,Pramila and God bless Pooja ,Rafiq chahcha and entire family .

  • @ashwinidangle8002
    @ashwinidangle80022 жыл бұрын

    कमाल😎 आदरणीय सर राजेंद्र भोसले ह्यांच्या कर्तुत्वाला सलाम🙏 प्रमिलाच्या कार्याला देखील अभिनंदन🙏

  • @mangalatkar907
    @mangalatkar907 Жыл бұрын

    God bless u rajendr sir n pramilaji ...great work by both ...chalel walyanche dhanywad ...sarv vistrut mahiti ani yogy nyay dila 👍😍🙏🙏

  • @khandeshsuperfastnews4927
    @khandeshsuperfastnews4927 Жыл бұрын

    सन्माननीय श्री राजेंद्र भोसले सर यांना मानाचा मुजरा

  • @ravitambe4413
    @ravitambe44132 жыл бұрын

    वाह पोलीस ❤

  • @sukhdevchougale9306
    @sukhdevchougale93062 жыл бұрын

    शतश नमन प्रमिला ताईला व भोसले साहेबांना बोलभिडू तर वास्तव मांडणीचा मानबिंदू आहेच शिवाय आमच्या काळजाचा एक भागच बनला आहे

  • @Sumangal8523
    @Sumangal85232 жыл бұрын

    एके काळी मुंबई पोलीसांची तुलना स्काॅटलंड पोलिसांशी केली जायची आज पुजाच्या तपासाने त्याची प्रचिती आली.भोसलेसाहेब व जागरुक नागरिकाचे कर्तव्य बजावणाऱ्या सौ.प्रमिला यांचे आभार मानावे तेवढे थोडेच आहेत. 🙏🙏🙏

  • @vishalamle8330
    @vishalamle83302 жыл бұрын

    Hats off to Rajendra Bhosale Sir and Pramila Madam .!!! 🙏🙏👏👏

  • @surajgaikwad4490
    @surajgaikwad44902 жыл бұрын

    Thank for good information

  • @vinodkumbhar8113
    @vinodkumbhar81132 жыл бұрын

    Best and the inspirational story, thanks for sharing, Sir 🙏

  • @shubhamsonar4606
    @shubhamsonar46062 жыл бұрын

    भोसले साहेब तुम्ही खूप खूप खूप ग्रेट आहात ही बातमी पाहून माझ्याच डोळ्यात पाणी आले.. देव तुम्हाला सगळे सुख समृद्धि देऊ

  • @ashwinigandhi9902
    @ashwinigandhi99022 жыл бұрын

    Heartiest Congratulations to Mr Rajendra Bhosale!

  • @sureshdalvi5689
    @sureshdalvi56892 жыл бұрын

    महाराष्ट्र आणि मुंबई पोलिसांचे खूप खूप अभिनंदन 🙏

  • @harshadawalekar9927
    @harshadawalekar99272 жыл бұрын

    खूप मोठे कार्य आहे राजेंद्र सर आपले मुंबई सारख्या शहरांमध्ये 165 मुलींचा शोध घेऊन परत त्यांना त्यांच्या घरी पाठवणं ही सोपी गोष्ट नाहीये. पूजा ची भेट आपल्या घरच्यांशी झाली हे पाहून खूपच आनंद झाला परंतु तिचे बाबा, पूजाच्या भेटीच्या चार महिने आधीच वारले याचा खूप दुःख होते. जर त्या नऊ वर्षांनी त्यांना समजलं असतं की पूजा आपली इथेच आहे आणि ती आपल्याला सापडली आहे तर त्यांचा आनंद किती असतात हे शब्दात नाही व्यक्त करू शकत

  • @yashteckchandani8404
    @yashteckchandani84042 жыл бұрын

    Khup khup Anand jala..thanks to rajendra sir and pramila aunty..

  • @duttarampujari1963
    @duttarampujari19632 жыл бұрын

    God bless him with good health, wealth and hormony.

  • @advvaibhavkumar8180
    @advvaibhavkumar81802 жыл бұрын

    😡 काय नकली, अक्कल शून्य, बदमाश लोक राहतात ह्या जगात..अरे भाई त्या डिसुझाचा अन् त्याच्या बायकोचा बाजार उठवला पाहिजे😡😡

  • @ShreeNetraOptic
    @ShreeNetraOptic2 жыл бұрын

    Khup Khup DhyanyawaD ITH he share kelyabaddal .. SALAM Rajendra SIR ...

  • @messi-dv6je
    @messi-dv6je2 жыл бұрын

    Heart touching story. Thanks

  • @dattatraynaik3076
    @dattatraynaik30762 жыл бұрын

    It is real fact that Mumbai police are very helpful. Hats off Sir for great work..

  • @sachingawde3371
    @sachingawde33712 жыл бұрын

    आज काल च्या धकाधकीच्या जीवनात आणि मतलबी लोकांच्या जगात सौ प्रमिला आणि श्री. राजेंद्र भोसले साहेबांचे काम वाखण्या जोगे आहे... आपले मनःपूर्वक आभार आणि अभिनंदन 💐👏🙏

  • @sharifsheikh1840
    @sharifsheikh18402 жыл бұрын

    श्री राजेन्द्र भोसले यांचे मनापासून खुप खुप अभिनंदन,शब्द नाहीत तुमच्या कार्याबद्दल,तुमच्या सारखे देवमाणूस क्वचितच भेटतात, माझ्या तर्फे आपणास पूढील जिवनासाठी शुभेच्छा, आपणास प्रदीर्घ आयुष्य लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना

  • @rajlaxmipatil1939
    @rajlaxmipatil19392 жыл бұрын

    हो ही खरी गोष्ट आहे मी सुद्धा कामा रोङ मध्ये अंधेरीला राहत होते आम्ही सुध्दा हया मुलीची विचार पुस तीच्या वडिलां सोबत करायचे. खूप आनंद झाला .

Келесі