अर्था'तील अनर्थाचा तपास | Dr. Apurva Joshi - Interview | SwayamTalks

"कोणत्याही प्रकारचा आर्थिक घातपात किंवा घोटाळा होण्याआधीच बँकांना सतर्क करण्याचे काम करणे आवश्यक असते. आर्थिक घोटाळे कसे होतात, किती मोठ्या प्रमाणावर होतात ही सगळी गुंतागुंत शोधून काढायचं किचकट काम करणाऱ्या Forensic Accountant डाॅ.अपूर्वा जोशी ! पोलीस किंवा गुप्तचर यंत्रणा ज्या पद्धतींनी काम करतात तशाच पद्धतीचं काम करणाऱ्या आर्थिक बाबींतल्या गुप्तचर असलेल्या डाॅ अपूर्वा जोशी अशा घातपातांची आगाऊ कल्पना देऊन सावध करत असतात. सोलापूरहून सी ए होण्याकरिता पुण्यात आलेल्या अपूर्वाने हे जगावेगळं करियर निवडलं आणि आपल्या मेहनतीच्या जोरावर यात यश मिळवलं. या विषयातील सखोल अभ्यास आणि सशक्त अनुभव यांच्या बळावर उत्तुंग झेप घेणाऱ्या यशस्विनीची ही कर्तृत्व गाथा आपल्याला निश्चितच प्रेरणा देऊन जाईल.
तुम्हाला ही मुलाखत आवडली असेलच!!
ह्यांचा पूर्ण talk आणि असेच इतर talks आपल्या Swayam Talks App वर उपलब्ध आहेत

Пікірлер: 41

  • @rajandixit1280
    @rajandixit128011 ай бұрын

    आमच्या 3 टक्क्यातिल हुशार मुलगी

  • @rekhadesai1417
    @rekhadesai141711 ай бұрын

    अपूर्वा जोशींच मनःपूर्वक कौतुक…या अशा वेगळ्या फिल्डमध्ये त्या आपल मोलाच योगदान देत आहेत…अभिमान वाटला…अशा असंख्य लढवय्या तयार होवोत…मनापासून शुभेच्छा 💐💐💐💐💐💐💐

  • @user-uy5vm4ek4k
    @user-uy5vm4ek4k11 ай бұрын

    बाई गं जीवे मारली जाशील .कौटिल्य नीती सारखी गुप्त रहा.दीर्घायुष्य लाभो अशी माणसे आम्हाला हवी आहेत

  • @anilmulik1909
    @anilmulik190911 ай бұрын

    अतिशय महत्वपूर्ण कुठे हि न मिळणारी माहिती मिळाली ....Thanks Joshi Madam

  • @anilgarkal3335
    @anilgarkal333510 ай бұрын

    *ग्रामपंचायत आणि स्थानिक स्वराज्य संस्था चा विषय घ्या*

  • @shrikantlimaye9213
    @shrikantlimaye9213 Жыл бұрын

    मार्सेलस इन्व्हेस्टमेंट कडे असे तज्ञ आहेत, स्वच्छ (क्लीन अकाऊंट)वर त्यांचा भर असतो.

  • @DevendraPatil-vu9hh
    @DevendraPatil-vu9hh11 ай бұрын

    न्युज चैनल ची रियालिटी ह्या वर कार्यक्रम करा

  • @dilipraut7915
    @dilipraut791510 ай бұрын

    धन्यवाद निरगुडकर साहेब तुमचा आणखी एक पैलू आम्हाला आवडला बँकिंग क्षेत्रामध्ये सुद्धा अशी एक फॉरेन्सिक संस्था आहे की ती भ्रष्टाचार शोधून काढून देऊ शकते , हे तुम्ही जगाला उलगडून दाखवताय ही खूप मोठी गोष्ट आहे, 🙏 धन्यवाद

  • @swayamtalks

    @swayamtalks

    9 ай бұрын

    तुम्ही दिलेल्या प्रतिसदासाठी तुमचे खूप खूप आभार! आम्ही असाच नवनवीन माहितीपूर्वक आशय तुमच्यापर्यंतर पोहोचवण्याचा प्रयत्न करू.

  • @DevendraPatil-vu9hh
    @DevendraPatil-vu9hh11 ай бұрын

    मोठे आर्थिक घोटाळा कसं होतात ते सांगायला हवा होते

  • @sureshn5645
    @sureshn564511 ай бұрын

    सर्व बँक कर्मचारी व अधिकाऱ्यांनी पाहून ऐकून बोध घ्यावा असा सुंदर व्हिडिओ.

  • @gngokavi3318

    @gngokavi3318

    11 ай бұрын

    Hope atleast 1% bank vigilance understand about this and take action before time

  • @latikakelkar3924
    @latikakelkar392411 ай бұрын

    Excellent video, and the host too. We need many many more Apurva Joshi‘s to wipe out the scams in our country. Nirgudkar sir, you should push for one nation one tax

  • @sonalikadam7541
    @sonalikadam754111 ай бұрын

    Khup chan interview

  • @snehalatalikhite8551
    @snehalatalikhite855110 ай бұрын

    छान सुरेख मुलाखत.

  • @vinodshidham33
    @vinodshidham3310 ай бұрын

    thank you

  • @balkrishnamadkar716
    @balkrishnamadkar71611 ай бұрын

    Eye opener interview. Loopholes in Laws are kept to benefit offenders. CA shows escape routes as they are appointed for it. Best wishes to Dr. Apurva

  • @sumeychutke3274
    @sumeychutke327411 ай бұрын

    Very good

  • @ashwinipendharkar8417
    @ashwinipendharkar84179 ай бұрын

    Very much interesting and informative... What is Cibil's role in all this? Cibil is recognized by Rbi and is it pro for forensic accounting?

  • @sopanravgavali7791
    @sopanravgavali779110 ай бұрын

    Right

  • @nilkanth6576
    @nilkanth6576 Жыл бұрын

    मीडियात सुद्धा भ्रष्ट लोक असू शकतात 🤔🙄

  • @deepakkinjawadekar6948
    @deepakkinjawadekar694811 ай бұрын

    एक वेगळा विषय ऐकवला त्या बद्दल thanks! पण खूप अवघड आहे, भारतात , frauds थांबवणं. एक तरी it's a postmortem! Doctor after Death!

  • @vilaskhade6890
    @vilaskhade68909 ай бұрын

    Most of the auditors are charging for sining the audit report rather than showing true & fair picture of audit.

  • @rohanu.kulkarni4029
    @rohanu.kulkarni402911 ай бұрын

    🙌🙏🙌

  • @niranjaningole2994
    @niranjaningole2994 Жыл бұрын

    Mast

  • @supriyasarkar910

    @supriyasarkar910

    Жыл бұрын

    Fake D.litt from fake university of asia and university of south america...both Universities exist only on paper.failed ca faking success through fake doctorate

  • @supriyasarkar910
    @supriyasarkar910 Жыл бұрын

    I hope swayamtalks does better research on background

  • @tusharbhosle5937
    @tusharbhosle593711 ай бұрын

    Kitee laamb baslat??

  • @rajshrigaikwad8026

    @rajshrigaikwad8026

    11 ай бұрын

    खरंच काय कारण असेल?. मला ही हा प्रश्न पडला होता. कोणी तरी विचारलाच😅

  • @sopanravgavali7791
    @sopanravgavali779110 ай бұрын

    सहकारमध्ये सब कुछ है। बँका संस्था कारखाने उदोग यांच्या अॅडीटरचे अॅडीर कोणकोण करनार

  • @shyamvakil7154
    @shyamvakil715410 ай бұрын

    डॉक्टर अपूर्वा जोशी यांचा मिळू शकेल का?

  • @pramodpatil5336
    @pramodpatil5336 Жыл бұрын

    Forensic Audit is now mandatory for all NPAs of Rs.50 crore and above.

  • @shamikadarne8635

    @shamikadarne8635

    11 ай бұрын

    Apurva u r real inspiration to me

  • @rajashreecreations5275
    @rajashreecreations527510 ай бұрын

    आपली लोकं एज्युकेटेड परंतु एथिकल नाहीत

  • @tanishromji2028
    @tanishromji20289 ай бұрын

    😂😂 पाहिलं जे हिंदीत बोलले ते हिंदीतच ऐकायला बर वाटत . ते मराठी म्हटलं असतं " होऊदे जे व्हायचं "" म्हटल्यावर उगांच भांडण केल्यासारख वाटलं असतं.

  • @revatikulkarni4647
    @revatikulkarni464711 ай бұрын

    सापडेल तो चोर😅

Келесі