फॉरेन्सिक अकाऊन्टंट डॉ. अपूर्वा जोशी यांच्याशी गप्पा | ब्रेकफास्ट न्यूज | ABP Majha

#ABPMajha
फॉरेन्सिक अकाऊंटंट डॉ.अपूर्वा जोशी मुळच्या सोलापूरच्या. वाणिज्य शाखा घेतल्यानंतर जे टिपिकल करिअर ऑपशन्स असतात ते त्यांना नको होते. आणि त्याच शोधातून त्यांना अशी वाट सापडली आता आर्थिक घोटाळेबाजांना त्यांच्यापासून घाबरून राहावं लागतं. देशभरातीलच नव्हे तर जगातील मोठमोठय़ा कंपन्या आणि बँकांमधील आर्थिक गैरव्यवहार त्यांनी शोधून काढले आहेत. सध्या 'रिस्क प्रो मॅनेजमेन्ट कन्सल्टिंग' या कंपनीच्या त्या संचालिका आहेत. आता फॉरेन्सिक अकाउंटंट नक्की करतो काय?, सीए पेक्षा ते कसं वेगळं आहे?, आणि मुळात सायन्सला पर्याय म्हणून वाणिज्य, कला या शाखांकडे बघण्याचा सर्रास दृष्टीकोन असतो, अशा वेळी वाणिज्य शाखेतली ही संधी किती मोठी आहे? याविषयी बोलण्यासाठी अपूर्वा आपल्यासोबत आहेत.
Subscribe to our KZread channel here: / abpmajhatv
For latest breaking news (#MarathiNews #Marathi #News) log on to: abpmajha.abplive.in/
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhafeed
Google+ : plus.google.com/+AbpMajhaLIVE
Download ABP App for Apple: itunes.apple.com/in/app/abp-l...
Download ABP App for Android: play.google.com/store/apps/de...
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. Mirroring the aspirations and distinct socio-political characteristics of the region, ABP Majha (formerly STAR Majha) has captured the hearts of 12 million Indians weekly, in a short time. सात बाराच्या बातम्या (Saat Barachya Batmya) and माझा कट्टा (Majha Katta) are two of the many important programs on the channel. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.

Пікірлер: 6

  • @akshayingle5081
    @akshayingle50813 жыл бұрын

    First time get to know about this field as commerce graduated.

  • @SayleeSUmale
    @SayleeSUmale Жыл бұрын

    मी 11th मध्ये असल्यापासून Forensic Accounting करायचं आहे हे ठरवले होते, आता मी CA Articleship सुरू करणार आहे, आणि मला ते Forensic Accounting च्या दृष्टिकोणातून पूर्ण करायची आहे, खरे तर मला हा Interview पहिल्यापासून Forensic Accounting सारखं सुद्धा काही असते हे कळले. Thank You So Much Apurva Ma'am and ABP Maza for such a great interview

  • @mubeenbagban
    @mubeenbagban4 жыл бұрын

    I proud of you Appuuu

  • @KingMakers333
    @KingMakers3333 жыл бұрын

    Great work...👍👍

  • @vinodchavan3584
    @vinodchavan35845 жыл бұрын

    View फॉरेन्सिक का अकाउंट कैसे बने

Келесі