‘Swayam Talks’ aims at providing a platform to remarkable common people who thought uncommonly and carved their own path with confidence, knowledge and perseverance. This isn’t just a talk show but a movement to inspire every human being to shove routine lifestyles and evolve to become what he or she desires.
Changing times demand a knowledgeable and innovative society and we believe that Swayam shall play a pivotal role for it.
Passion360 Multimedia Pvt Ltd has been formed to connect inspirational individuals and institutions, with the common man. ‘Swayam’ is the yield of our intentions!
Пікірлер
🙏
kzread.info/dash/bejne/lXhlyrSRo9fTmcY.htmlsi=eOdSoBMeRvhsDds_
बर पन आता आपन काय करयचा नेमक 😅😅😅
Kay bolave hech samjat nahi.....ashya dev mansamule aaz hi jag aahe
खरच खूप छान कार्य आहे ताई, ऐकताना डोळ्यात पाणी आले,तुम्ही एक देवमाणुस आहात❤❤❤🙏🙏
Tai. Madat. Konti. Keli. Te. Sangane hellp. To. Deshvasi. Hum. Hai. Na.
Kay kele tumi tyanche sathi
Salute 🙏🙏❤
सुमेधाताई तुम्हांला त्रिवार वंदन. याविषयी इतकी सखोल माहिती तुमच्याकडून समजली.इथे राहून कल्पनाच करवत नाही कि श्वासासाठी काय करावं लागतं.तुमच्या कामात आमचाहि थोडासा हातभार लावावासा वाटतोय मनापासून अगदी.
मग तुम्ही काय केल
जय हिंद, जवानामुळे आपण आहोत ❤️🙏
सलाम,सॅल्युट ताई तुम्हाला आणी त्या सैनिक यांना. ❤❤❤❤❤
Search "Sumedha Chithade" and MUST watch full episode. 🇮🇳🙏🙏
Kharch jai javan Jai kisan 🙏🙏🙏🙏🙏🙏
❤ सतार violin chi किमया हे ऐकताच तू ( Tumhi) विचारणा आधीच manat violin वाजू लागले. असेच तुमच्या प्रवासातील kathan केलेत तर आम्हालाही खूप काही द्याल. 😊 मला असेच फिरायचे आहे, भारतात काही ठिकाणे. Narmada maichi परिक्रमा करायचीय. तीव्र ichha आहे.
Aatun politicians desh koparat ahe businessman politicians bollywood actor actress. Why soldiers should suffer for these non patriotic.
पन काय केल ताई हे पन सांगा
Search "Sumedha Chithade" and MUST watch full episode. 🇮🇳🙏🙏
I am also instered send gpay
Search "Sumedha Chithade" and MUST watch full episode. 🇮🇳🙏🙏
जय हिंद
Ho
Jay hind
स्वातंत्र्यवीर सावरकरांची समर्थक आहात त्यातच सर्व आले
🙏🙏🙏अतिशय सुंदर 🌹🌹
🙏🙏🙏🙏
अशा देशप्रेमी लोकांना
किती छान ! किती वेगळा विषय आणि अनुभव ! ❤👌
खूपच अभिमानास्पद अशी ही कामगिरी आहे. ऐकतानां अंतःकरण भरुन येत होते. सुमेधाताई तुम्हांला आणि योगेजीनां सा. प्रणिपात .
❤
Best ur lucky and tumhi barach kai dila dev manus 🎉
अप्रतिम मुलाखत खूप सगळे Hart touching आहे
मॅडम आणी सर तुम्हाला शतशः प्रणाम खुप श्रीमंत असणारी लोकं आपल्या देशात आहेत परंतु तुमच्या सारखी मनाने श्रीमंत असणारी लोकं फार कमी आहेत तुमच्या कार्याला सलाम तुम्हाला हे कार्य पुढे चालू ठेवण्यासाटी दीर्घायुष्य व चांगले आरोग्य लाभो स्वामी चरणी प्रार्थना 💐💐
निःशब्द........... खरचं देहा कडून देवाकडे जाताना देश लागतो आणि या देशाकडून देवाकडे जाताना अशा देव माणसांच्या कार्या मधून आपणांस प्रेरणा मिळते. सुमेधा ताईंना शत् शत् प्रणाम🙏🏻
Aalaukik aahe aaple karya
आम्ही तुम्हाला वंदन करतो.
❤ सुमेधा ताई तुमचे कार्य खूप अलौकिक आहे वंदन तुमच्या कार्याला .🙏🙏💐💐
सलाम
खूपच सुंदर ❤😊
खरच आहे आमच्या खानदेश मध्ये जळगावच्या या वांग्याना तोड नाही, आणि भाजीचेही छोटी वांगी येतात हिरवी. त्याची भाजी अप्रतिम,गोड❤
साष्टांग नमस्कार,उभयतांना
किती महान आहेत हे.....शत कोटी प्रणाम
तुमचं योगदान खूपच मौल्यवान आहे. धन्यवाद 🙏
सलाम आपल्या कार्याला.🎉🎉
देव माणसं❤❤
दिव्यत्वाची जेथे प्रचिती तेथे कर माझे जुळती.
धन्य धन्य धन्य 🙏🙏कमालीची राष्ट्रभक्ती आणि त्याची पुरतता🙏🙏 शेवटच्या श्वासापर्यंत झटणे.
धन्यवाद मॅडम जय जवान जय किसान वंदेमातरम्
मनापासून प्रणाम
देश सेवे करिता सैन्यातच गेलं पाहिजे असे नाही. सुमेधा ताई प्रमाणे देश सेवा करण्याची गरज आहे. सुज्ञ व सतर्क सामान्य व्यकी ही सुद्धा असे कार्य करून समाजात आपली असमन्या कार्यासाठी अजरामर होऊन जातात
मुलाखत ऐकून निःशब्द. देणगी द्यायची इच्छा आहे पण Gpay account वर नाव, नंबर मॅच होत नाही, काय करता येईल?
ह्या सुमेधा ताई जे आपल्या देशासाठी आणि सैनिकांसाठी जे कार्य करत आहेत त्यांना आणि त्यांच्या पतींना मनापासून नमस्कार 🙏🙏❤❤