Medical Equipments- Made in India | Umesh Sonar & Ravindra Mahajan - Interview | Swayam Talks
#medicalequipments #india
जर्मनीत बनतं ते जळगावात का नाही?
ऑपरेशन काय किंवा कुठलाही वैद्यकीय खर्च आपल्या पोटात गोळा आणतो. कारण औषधं आणि वैद्यकीय उपकरणं ही परदेशातून आयात केली जातात आणि खर्च वाढतो. जळगावातील युरॉलॉजिस्ट डॉ. रवींद्र महाजन आणि गॅरेज मेकॅनिक उमेश सोनार ह्यांनी मिळून त्यावर उत्तर शोधून काढत स्वतःच ही उपकरणं बनवायला आणि अत्यंत वाजवी दरात विकायला सुरुवात केली. त्यांचा प्रवास त्यांनी मांडलाय 'पगारिया ऑटो' प्रस्तुत 'स्वयं Talks: छत्रपती संभाजीनगर २०२२' मध्ये. जो तुम्ही पुन्हा ऐकू शकता आपल्या 'स्वयं Talks App' वर.
Speakers: Ravindra Mahajan & Umesh Sonar
Watch the complete talk here: swayamtalks.page.link/A22RU
Пікірлер: 81
Bravo bhawa… अभिमानाने ऊर भरला … परमेश्वरा ला धन्यवाद अशा समृद्ध भावा ची मी बहीण आहे ♥️
@PrakashPatil-du5qr
Жыл бұрын
🙏😥🙏😥
@ShirishRatnaparkhi
Жыл бұрын
तुम्ही खऱ्या भाग्यवान 🙏
@arvindtikekar9154
Жыл бұрын
👌👍🙏
उमेश उत्तम कार्य करतोयस... मी तुझा तसा व्यवसायातला प्रतिस्पर्धी पण मला कायमच तुझे कौतुक आहेच.. असाच प्रगती करत रहा माझा कायम तुला पाठिंबा आणि मदतच आहे.. त्रिवार अभिनंदन आणि शुभेच्छा 🎉🎉
काय सर सकारात्मक मिडीया पाहून खूप आनंद होत आहे कारण राजकीय गढून वातावरणात
आज धन्य झालो. उदयसर तुम्हालाही धन्यवाद. आज तुमच्यामुळे या दोन महान विभूतींची मुलाखत पहायला मिळाली. धन्यवाद. काय विभूती आसतात एकेक. चमत्कार, नव्हे जादूगार. एवढा साधा माणूस. तेव्हढाच अध्यात्माचा अभ्यास. आणि या विषयावर सखोल संशोधन करण्याची चिकाटी. सलाम या गुरु- शिष्यांना.
प्रत्येक तांत्रिक क्षेत्रात उमेश भाऊ सारखे निर्माण झाले तर भारत महासत्ता होईल.
Met today at शेगाव to Mr Umesh, Had wonderful discussion while waiting for room allotment. Nice to meet...
अद्भूत, खूपच प्रेरणादायी आणि अभिमानास्पद 💐💐
अभिनंदन उमेश🎉🎉 अगदी लहानपणा पासूनच माहित होते की मोठेपणी छान कार्य करणार आहेस🎉
सलाम.... दोघांना...! तिसरा सलाम....! मुलाखत घेणाऱ्या सरांना....! त्यांनी नाना पाटेकर फिके पाडलेत..! 📕✒️🙏🐜🌳🦅
तितिक्षा या शब्दाचा अर्थ काय? हे हा व्हिडिओ बघून कळतं.. आणि patience aani hard work बद्दल salute. 🎉
मोतिबिंदू च आॅपरेशन करताना नवीन लेंस टाकतात तो हायड्रोफोबिक आणि मल्टीफोकल yellow लेंस पण बनवतात का भारतात ?? कारण जवळपास सगळे प्रायवेट डाॅक्टर विदेशी Imported लेंसेस च वापरतात जे की ३५,००००/- च्या पेक्षा महाग आहेत
सॅनटरी नॅपकिन करण्यासाठी सशोधन करणारे फॅब्रिकेटर मुरगन यांच्यासारखा सिनेमा निघाला पाहिजे उमेशजींवर.
Umeshji your devine work is highly appreciated..
खूप छान प्रेरणादायी, सलाम तुमच्या कार्याला..❤
श्री उमेश सोनार यांचे खुपच गौरवपुर्ण कार्य. संराचे मनपुर्वक आभिनंदन.
या वर काय लिहिणार एवढा मी मोठा पण भारतात असे नवीन नवीन शोध लावणारे घडावेत एवढीच इच्छा
Thank you Dr. Nirgudkar for introducing Mr. Umesh Sonar, a truly genius entrepreneur; of course, without Dr. Mahajan, we would not know Mr. Sonar. I am also inquisitive to know that Mr. Sonar is being raised in an ordinary family, and what life experiences made him turn into an entrepreneur.
खूप छान... अभिमानास्पद
गुरू संदिपनी आणि शिष्य श्रीकृष्ण, समोर बसलेले आणि बोललेले, हा एक रोमांचक अनुभव ! अनेकानेक साधुवाद उमेश सोनार !!!
Umesh Sonar you are proud of our all family and society. A brighter example of zero to real life Hero.
आपल्या मुलांना कमी लेखू नये हे यावरून पालकांना शिकायला मिळते
Hats off to Umesh. Keep it up.
Thanks to Dr. Nidgurkar
शुभेच्छा आणि सलाम
We are Proud on you Both Sir.
A nicely blessed character. All comes from Him.
Truly inspiring and proud of you Sir🎉
Bravo and congratulations to you both
Great Achhivment Umeshbhai Congratulation.
वाह 👌 सोनार साहेब ग्रेट 👌👌
वा उमेश.अभिनंदन.अशीच संशोधनात उत्तरोत्तर प्रगती होवो
Absolutely brilliant 👍👍
Thank for making us known of such a great personality...❤....
We are proud of youUmash bhau Mohan Narvekar . Kop...
खरच खूपच प्रभावी आणि प्रेरणा दे णारा संवाद श्री उमेश जी आणि डॉ रविंद्र महाजन सर यांचा आपल्या चा नेल ने उपलब्ध करुण दिलात खुप खूप धन्यवाद
निव्वळ अजुबा..... धन्य ते गुरू शिष्य... खरचं शब्द नाहीत....❤
God Bless You Both Dr. Mahajan and Umesh Sonar and Thanking for making surgery affordable to the people in general, once again God Bless You Both Always And Forever 🙏🙏🙏❤❤❤🙏🙏🙏
यांच्यासारख्या व्यक्तीला त्रिवार वंदन
श्री उमेश जी सोनार व गुरु श्री महाजन जी यांचे अभिनंदन 💐
हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा.
Really amazing work Umeshji🎉
Great
Umesh dada khup khup Abhinandan... from:---Dr.Ravindra Bharambe.& Bharambe family
Great job 👏 👍
नवनिर्मितीचा ध्यास...मानलं पाहिजे
Khupach Chan .....aplyala je lihita vachayala shikvale shalet....tyamule apan sarvkahi swatahun shiku shakto ......karu shakto ....yacha ek vishwas khatri navya pithimadhye hoil.....khupach Chan....
Really inspiring & worth millian dollar appreciation.
क्याबातहै ! ! ! ! Simply great ! ! ! 👏🏼👏🏼👏🏼👏🏼👏🏼👏🏼👏🏼👏🏼👏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼उमेशचे मनापासून खूप खूप कौतुक आणि पुढील कार्यासाठी खूsssप शुभेच्छा ! ! 👍🏼👍🏼👍🏼
अतिशय प्रेरणादायी..
We are proud of you Umesh bhau
All the best Umesh bhau
धन्यवाद हे अभूतपूर्व व्यावसायिक innovators या़ंची ओळख करून दिल्याबद्दल.. खूप लोकांना innovation करायला motivation मिळेल..
Dr ravi mahajan is all-round surgeon. Ha p 2 know that he is creative GURU . Hats off umesh sonar to let jalgaon at height
Greatttttt..... Mala Jalgaon cha abhimaan aahe
Very nice and Inspiring story Umesh Kaka 👍
Sir , u right Dell, bill gates , mark zukarb etc are dropped out from College..But from which college is important, these are drop out from top colleges like Cambridge , Oxford...But I want to mention the point that college education has its own importance..
वैद्यकीय, व्यावहारिक, वस्तुनिष्ठ प्रश्न अधिक विचारता आले असते.... इमोशनल पेक्षा!!! 🙏
उदय जी, किती मोठी यादी वाचताय, शिक्षण अर्धवट सोडून गेले त्यांची ? खरच गरज आहे का? समोर बसलेल्याची मुलाखत घेतली, की बस्स ना
Khup chhan🎉❤
@swayamtalks
9 ай бұрын
धन्यवाद!
Nirgudkar सरांचा वाटा ह्या व्यक्तिंना शोधण्यात डोंगरा येवढा आहे.
❤❤❤
🙏🙏🙏
Shri. Umesh Pantanche Gouravpurn karya, tyanche manahpurvak khoop khoop abhinandan
@monalikamlaskarfoundation1306
Жыл бұрын
खूप खूप हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा.
@sudhirvibhandik1025
Жыл бұрын
अभिनंदन उमेश भाऊ बेमीसाल गुरु आणि लाजवाब शिष्य !
त्रिवार अभिनंदन
अभिमान वाटतोय
Brilliant.🙏
Excellent work Umesh and dr Mahajan sir.let me know how I can help?
Mr nirgudkar if someone has upper level of knowledge than us and he is removing our wrong rigid thoughts in mind then we must be humble with him like a student while communication and we can't appreciate him like our junior , all time everywhere to everyone wa wa wa is not suitable, it is very bad actuely and not at all presentable.interviwer need not to be a always dominant in expression , we have great example of legend like sudhir gadgil to see how a interviewer should be with people who are invited by him for interview.
Proud of both of You...
गरीब माणूस इतके महाग lenses विकत घेऊ शकत नाही
ENT instruments बनवलेत का?
हायड्रोफिलीक लेंसेस वापरले तर ते water loving असतात त्यामुळे चाळी जाळी धरू शकते आणि मग complications होऊ शकतात made in india असलेले हायड्रोफोबिक आणि मल्टीफोकल लेंसेस भारतात बनवतात का उपलब्ध आहेत का ? कळवाल
अभिमानास्पद
गौरवास्पद
🎉😂