लग्नानंतर "असं" होईल स्वप्नातही वाटलं नव्हतं 😥 | Vinod Junghare | Josh Talks Marathi

सर्वांच स्वप्न असतं की लग्नानंतर बायकोने आपल्याला सपोर्ट करावा, समजून घ्यावं आणि विश्वास तोडू नये.पण विनोद यांच्या बाबतीत नेमकं याच्या उलट घडलं.त्यांनी स्वप्नातही विचार केला नव्हता कि असं काही घडेल व त्यांचं आयुष्य एका वेगळ्या वळणावर जाईल.त्यांना कोण कोणत्या प्रसंगांना सामोरं जावं लागलं? हे पहा आजच्या जोश टॉक्स मध्ये.
Josh Talks passionately believes that a well-told story has the power to reshape attitudes, lives, and ultimately, the world. We are on a mission to find and showcase the Marathi Businessman stories from across India through documented videos, Marathi businessman motivation videos, and live events held all over the country. Josh Talks Marathi aims to inspire and motivate you by bringing the ca motivation, Marathi Business success, and motivational Successful Business Stories videos. What started as a simple conference is now a fast-growing media platform that covers the most innovative rags to riches,Marathi udyojak, zero to hero, and failure to success stories with speakers from every conceivable background, including entrepreneurship, women’s rights, public policy, sports, entertainment, and social initiatives. With 8 languages in our ambit, our stories and speakers echo one desire: to inspire action. Our goal is to unlock the potential of passionate young Indians from rural and urban areas by encouraging them to overcome the challenges they face in their careers or business and helping them discover their true calling in life.
जोश टॉक्स भारतातील सर्वात प्रेरणादायी कथा गोळा करून त्या आपल्यासमोर सादर करते. विविध पार्श्वभूमीतील व्यक्तींना त्यांच्या कथा आपल्या सर्वांसमोर सामायिक करण्यासाठी आम्ही आमंत्रित करत असतो.
प्रत्येक आठवड्यात नविन विडीओ आम्ही सादर करतो, आमच्या चॅनेलवर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून आमच्या अपडेट चुकवु नका.
► Say hello on FB: / joshtalksmarathi
► Tweet with us: / joshtalkslive
► Instagrammers: / joshtalksmarathi
#joshtalksmarathi​​​​​​​​​​ #mentalhealth #men
----**DISCLAIMER**----
All of the views and work outside the pretext of the speaker's video are his/ her own, and Josh Talks, by any means, does not support them directly or indirectly and neither is it liable for it. Viewers are requested to use their own discretion while viewing the content and focus on the entirety of the story rather than finding inferences in its parts. Josh Talks by any means, does not further or amplify any specific ideology or propaganda.

Пікірлер: 3 000

  • @JoshTalksMarathi
    @JoshTalksMarathi Жыл бұрын

    अशाच जोश stories आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी हा फॉर्म भरा : forms.gle/tP6XSUAAoUBXdh8W8

  • @Suchita_bhuravane

    @Suchita_bhuravane

    Жыл бұрын

    दादा दुसऱ्या बरोबर पळून जातो पण नंतर खूप पश्चाताप पश्चाताप जसा मला झालेला आहे तसा नंतर वाटते स्वतःचा नवरा असायला पाहिजे होता

  • @vinodeseva6140

    @vinodeseva6140

    Жыл бұрын

  • @vinodeseva6140

    @vinodeseva6140

    Жыл бұрын

    ​@@Suchita_bhuravane ❤

  • @praviningole2884

    @praviningole2884

    Жыл бұрын

    @@Suchita_bhuravane हो खर आहे

  • @asaramchikhale9069

    @asaramchikhale9069

    Жыл бұрын

    @@Suchita_bhuravane .

  • @bonk5575
    @bonk5575 Жыл бұрын

    आश्या बाई ला छिनाल किंवा हाडाची रांड म्हणतात.. 👍 दादा तुमच्यात खूप हिम्मत आहे.. सलाम तुम्हाला इतका संवेदनशील मुद्दा मांडल्या बदल..

  • @jayrathodofficial
    @jayrathodofficial Жыл бұрын

    ह्या माणसाने खरच खूप मोठ्ठा आणि महत्वाचा विषय मांडला आहे... एवढ करून ह्या माणसाला न्याय भेटावा हीच अपेक्षा...

  • @manishsatam5615
    @manishsatam5615 Жыл бұрын

    100% खरे बोलले आहेत. दुर्बल आणि नासमज न्यायव्यवस्था.

  • @morevaibhav_02
    @morevaibhav_02 Жыл бұрын

    सध्या लग्न करून पोर काढून .. परत दुसऱ्यासोबत पळून जाण्याचा ट्रेण्ड आहे सध्या माझ्या ओळखीचे ४ जण तुमच्या सारखेच समदुःखी आहेत . पण तुम्ही धैर्यवान आहात

  • @kavishwarmokal124

    @kavishwarmokal124

    Жыл бұрын

    घटस्फोट घे आणि चार नाही तर पाच जणां बरोबर पळून जा म्हणावे.

  • @rutu3090
    @rutu3090 Жыл бұрын

    भावा खूप स्ट्रॉग आहेस तू. तुला काय त्रास झाला असेल ह्याची कल्पना आहे आम्हाला. पण तू पुन्हा ऊभा राहीलास त्या बद्दल पहील्यांदा तूझे आभार आणि अभिनंदन. खूप सोसलय या जन्मात, इथून पुढे देवाने तुला अन्याया विरूद्ध लढण्यासाठी शारिरीक,मानसिक ताकद द्यावी. आणि सूख,सम्रुद्धी,ऐश्वर्य,चांगले आरोग्य द्यावे आणि तूला तुझ्या कुंटूबाला सुखी ठेवावे. धन्यवाद🚩🚩🚩

  • @digitalschoolspgroup5084

    @digitalschoolspgroup5084

    Жыл бұрын

    सगल्यात महत्वाचा समाज सोबात लाधायची ताकत मिलावी

  • @prithvirajgadhe9403

    @prithvirajgadhe9403

    Жыл бұрын

    भाऊ तुझ चांगले होणार

  • @anandasawant4915

    @anandasawant4915

    Жыл бұрын

    A😊 kk

  • @dhananjaysonawane9657

    @dhananjaysonawane9657

    Жыл бұрын

    बंधू आपण खुप सहनशील आहात. खुप सोसलत मनाने खंबीर रहा. आपले आयुष्य सुखकर होईल.

  • @neetajunghare4439

    @neetajunghare4439

    Жыл бұрын

    vinodjunghare.blogspot.com/2023/05/blog-post.html

  • @maniknarvekar1315
    @maniknarvekar1315 Жыл бұрын

    आंगावर काटा आला दादा 😢😢 पुरुषांची बाजू नक्कीच समजून घेतली पाहिजे.. खुप अन्याय होतो😮

  • @rohidasimale9059

    @rohidasimale9059

    Жыл бұрын

    पुरुष बाजूने कायदे तयार करायला पाहिजे

  • @sumedhwathore7622

    @sumedhwathore7622

    Жыл бұрын

    ​@@rohidasimale9059 रोहिदास दादा भारतात 498a, DV act, 125 crpc या केसेस बायको खोट स्टेटमेंट देऊन नवर्‍यावर लावतात आणि कायदा पण थोडा जास्त मदत स्री लाच करतो हे सत्य आहे पण पुरूषांनी हार नाही मानायची

  • @sanjaykadam-rq3yb
    @sanjaykadam-rq3yb Жыл бұрын

    साहेब,हार मानू नका.बायको व संसार राहिला नाही.तर आपल्या साठी फक्त आपणंच आहे.स्वतःची आपण काळ्जी घेणे आवश्यक आहे . तुम्ही स्पष्ट बोललात.

  • @sagart3987
    @sagart3987 Жыл бұрын

    देवा सलाम तुमच्या शक्तीला दादा.....कर्माचे फेरे लवकर फिरू दे.... त्या बाईला आणि ज्यांनी ज्यांनी तुम्हाला त्रास दिला आहे त्या सर्वांना मरेपर्यंत नरक यातना भेटू दे

  • @vssuper7589
    @vssuper7589 Жыл бұрын

    एवढा मोठा विषय स्पष्टपणे मांडल्याबद्दल सलाम आहे जोस स्टॉक चे आभार

  • @dnyaneshwarbunghe1636

    @dnyaneshwarbunghe1636

    Жыл бұрын

    Apali sarv shaskiiy yantrana sadleli ahe. Asha pravritichya bayana kayamcha dhada sikwa ekadach

  • @swatijadhav1708

    @swatijadhav1708

    Жыл бұрын

    महाराष्ट्राची संस्कृती म्हणता आणि सलाम ही म्हणता काय आहे हे?बदल करा

  • @20yashmirge.45

    @20yashmirge.45

    Жыл бұрын

    ​@@swatijadhav1708 v

  • @ravimatre3962

    @ravimatre3962

    Жыл бұрын

    अरे एव्हडा तू त्रास घेतलास तुला कुणाचा सपोट नाही मिळाला तू एक काम करायच तुला ती दोघे जने एका रूम मध्ये रहातायत तुला माहिती होत तर तू दोगांना उडवून टाकायच त्याना जगण्याचा काही अर्थ नाही तुला तोडी फार सजा झाली असते आणि लवकर मोकळा झाला असतास पण आता तू पुकट जीवन बर सजा भोगत बसणार आहे असल्या गोष्टी सांगत बसायच्या नाही

  • @SURAJMHATREsm

    @SURAJMHATREsm

    Жыл бұрын

    दादा तुमची कहाणी भयानक आणि तुमच्या हिमतीला सलाम मी सुद्धा नवी मुंबईतून आहे काही मदत लागल्यास नक्की कळवा सुरज सुधाकर म्हात्रे (बोनकोडे गांव नवी मुंबई)

  • @bharatkhale2067
    @bharatkhale2067 Жыл бұрын

    माननीय न्यायालयाला विनंती आहे की लवकरात लवकर पीडित व्यक्तीला न्याय मिळवून द्यावा आणि जे कोणी दोषी असतील त्यामध्ये पोलीस, आयोग, पीडित व्यक्तीची पत्नी आणि तिचा बॉयफ्रेंड या सर्वावर कडक कारवाई करावी.

  • @TonyStark-yv7jt

    @TonyStark-yv7jt

    Жыл бұрын

    That's 100% true

  • @kavishwarmokal124

    @kavishwarmokal124

    Жыл бұрын

    Nyayalay (कोर्टाचा) कोठा jhala aahe, nyayalaya kadun pan kahihi changale ghadane apekshit naahi.

  • @siddharthg8134

    @siddharthg8134

    Жыл бұрын

    भारतातली न्यायालये एकदम ‘नालायक‘ आहेत. मी स्वतः अनुभव घेतलाय. जेव्हा खोटे आरोप झाले मला न्यायालयावर खूप विश्वास होता पण जेव्हा प्रत्यक्षात न्यायालयात गेलो तेव्हा कळलं तिथे जज ऐकून सुद्धा घेत नाहीत. डायरेक्ट मांडवली आणि तुमचा संपूर्ण अपमान. जज चा बोलयाचा टोन आणि सुरुवात अशी असते की तुम्ही संपूर्ण चुकीचे आहात, गुन्हेगार आहात आणि तुम्ही पैसे द्या

  • @vinodjunghare3427

    @vinodjunghare3427

    Жыл бұрын

    ​@@siddharthg8134साहेब, जोश टॉक येऊन विषय बोला 🙏

  • @kirancharate2902
    @kirancharate29029 ай бұрын

    पुरुष आयोगाची अत्यंत आवश्यकता आहे.

  • @kishorisarode3742
    @kishorisarode3742 Жыл бұрын

    डोळ्यात पाणी आले दादा तुमच्या वेदना, संघर्ष, बघून. तुमच्यावर अन्याय करणाऱ्यांना देव कडक शिक्षा करो. आणि तुम्हाला सहनशक्ती, मनःशांती देवो हिच प्रार्थना.

  • @ankushsanas689

    @ankushsanas689

    Жыл бұрын

    खरंच दादा डोळ्यात पाणी आले दादा तुमच्या वेदना संघर्ष अन्याय करणाऱ्यांना क** शिक्षा झालीच पाहिजे

  • @mulberry14391

    @mulberry14391

    10 ай бұрын

    Dev Kai nai krt madam 😂❤

  • @kishorisarode3742

    @kishorisarode3742

    10 ай бұрын

    @@mulberry14391 तुमचे मत तुमच्या जवळच ठेवा, उशिरा का होईना, न्याय होतो.

  • @rupeshdhanawade6054
    @rupeshdhanawade6054 Жыл бұрын

    सडून सडून मरेल ती शब्दय आपला तुम्ही काळजी करू नका देव बगतोय कर्म फिरून येतात सडून सडून मरणार💯💯

  • @sanjayyevtikar7827

    @sanjayyevtikar7827

    Жыл бұрын

    Tru

  • @vaibhavdongare8503

    @vaibhavdongare8503

    Жыл бұрын

    देव काही नाही बघत. देव नेहमी तटस्थ(neutral) असतो म्हणून त्याला देव म्हणतात. शेवटी आपल्यालच आपली मदत करावी लागते. मित्रा लवकर सगळे पुरावे शोध आणि या सकटाटुन मुक्ता हो. We all are with you #मर्दकोभीदर्दहोताहै

  • @vipulpatil8876

    @vipulpatil8876

    Жыл бұрын

    ​@@vaibhavdongare8503 are Manus khup changla aahe . Jaaun paha Assam nepal side che purush mulinnafasvun kamathipura Saudila sauda kartat

  • @chetanghurde9539

    @chetanghurde9539

    Жыл бұрын

    ज्ञानोबा राया म्हणतात जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो ईश्वर .

  • @bhaskarnaik5402

    @bhaskarnaik5402

    Жыл бұрын

    ती सडून मरेल तेव्हा मरेल पण आजच्या तारखेला हा मरतोय त्याच काय हा खरा प्रश्न आहे

  • @mylifemyrule6841
    @mylifemyrule6841 Жыл бұрын

    बापरे किती संघर्ष करावा लागतो जीवनात भाऊ तुम्हाला हजार हत्तीची ताकत मिळो ह्या लढाईत तुम्ही नक्कीच यशस्वी होतील

  • @milindwalanj7861
    @milindwalanj7861 Жыл бұрын

    मानलं पाहिजे तुम्हाला दादा, अशा प्रसंगात माणसाकडे आत्महत्या करण्याचा विचार येतो. तुमच्या बोलण्यातून तुमच्या वेदना जाणवतात. तुमच्या मुलांची काळजी तुम्हाला वाटणे हे स्वभविकच आहे. हिम्मत हारू नका.

  • @user-xj5my5dt3f
    @user-xj5my5dt3f Жыл бұрын

    सर्व प्रथम जोश टॉक आपलं आभार असा गंभीर विषय मांडला आणि भावाला बोलायला आणि मन मोकळ करायला हक्काचं व्यासपीठ उपलब्ध करून दिल.. 🙏🙏

  • @balajigaikwad4385
    @balajigaikwad4385 Жыл бұрын

    संस्कारी आहात साहेब तुम्हाला परमेश्वराने चांगले आरोग्य, सुख, समृध्दी, हिंमत देवो हीच अपेक्षा ! धन्यवाद !! 🌹🙏

  • @vishalkolte5025

    @vishalkolte5025

    Жыл бұрын

    T

  • @neetajunghare4439

    @neetajunghare4439

    Жыл бұрын

    vinodjunghare.blogspot.com/2023/05/blog-post.html

  • @vandanapatil3338

    @vandanapatil3338

    Жыл бұрын

    दादा तुम्ही ग्रेट आहात असल्या पत्नीचे तोंडही नाही बघायचं ती जवा कुत्रे लच्के तोडतील तेव्हा तुमच्या जवळ येईल तिला अजिबात थारा देऊ नका

  • @shaheenpathan7528

    @shaheenpathan7528

    Жыл бұрын

    ​@@vandanapatil3338😢😢😢😢❤❤❤❤🎉🎉🎉🎉🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @krushnamunde9882

    @krushnamunde9882

    Жыл бұрын

    @@vishalkolte5025 नी ची एलसीके

  • @RUKHMINI7
    @RUKHMINI7 Жыл бұрын

    अयुष्यात एक वेळ मरण याव पण असा दिवस नको अशी वेळ कोणावर येवू देवू नकोस देवा.

  • @yogitajadhavar7019

    @yogitajadhavar7019

    Жыл бұрын

    का मरण यावं त्या बाईला मरण यावं 😡😡😡

  • @vipulpatil8876

    @vipulpatil8876

    Жыл бұрын

    ​@@yogitajadhavar7019 mhanje

  • @krishnaindalkar2710

    @krishnaindalkar2710

    Жыл бұрын

    ​@@yogitajadhavar7019 😂

  • @vinayakpatil5214

    @vinayakpatil5214

    Жыл бұрын

    @@yogitajadhavar7019 tula kasla rag aala ahe?

  • @Animme11

    @Animme11

    Жыл бұрын

    ​@@yogitajadhavar7019 barobar

  • @ok85gamig82
    @ok85gamig82 Жыл бұрын

    जोश स्टॉक चे आभार कारण का हा विषय खूप खूप मोठा आहे ज्याच्यावर हे आभाळ कोसळला आहे त्याच्यासाठी आणि खरंच आहे सत्याची बाजू मांडायला खूप त्रास होतो पण भावा तू धीर नाही सोडला शेवटपर्यंत तुला न्याय हा नक्की मिळल देवा चरणी हीच प्रार्थना

  • @maheshdhanawade4147

    @maheshdhanawade4147

    Жыл бұрын

    Salam dada..... Samajala tumache sarakhe jagruk karanare lok have aahet

  • @mahajanbhushan6384
    @mahajanbhushan6384 Жыл бұрын

    ह्या देशाची न्याय वेवस्था बाई च्या बाजूने असल्या मुळे हे सगळे घडते , समान नागरी कायद्यात ह्या गोष्टी वर पण विचार केला गेला पाहिजे

  • @sanjaykate6620
    @sanjaykate6620 Жыл бұрын

    कर्म चुकनार नाही तिला एक दिवस सगळं इथंच फेडावे लागेल.तुम्हाला झालेला त्रास मात्र भरून येणार नाही.परंतू देवावर विश्वास ठेवा देव तुम्हाला संपू देणार नाही...हे ही दिवस जातील 😢

  • @mayurjogdand1090

    @mayurjogdand1090

    Жыл бұрын

    Agadi barobar Karma konalach chookat nahi

  • @nikhilthorat7227

    @nikhilthorat7227

    Жыл бұрын

    Khar ahe karma hishob honar

  • @harishtarivalvaikar614
    @harishtarivalvaikar614 Жыл бұрын

    तुमच्या डोळ्यातून प्रचंड वेदना दिसतात.. देव आपल्याला पुढे आयुष्यात खूप सुखी ठेवू ❤🙏

  • @rohanghadshi

    @rohanghadshi

    Жыл бұрын

    Same comment majhi ahe😶😶😶

  • @ashoksanap2833

    @ashoksanap2833

    Жыл бұрын

    बरोबर😢😢😢😢😢😢😢😢

  • @gauravpadale
    @gauravpadale Жыл бұрын

    तुमच्या डोळ्यातून प्रचंड वेदना दिसतात.. देव आपल्याला पुढे आयुष्यात खूप सुखी ठेवू

  • @nehal40
    @nehal40 Жыл бұрын

    भाऊ खचून जाऊ नको.... तू strong आहे... एखादी स्त्री चरित्रहीन आहे त्याला कोणीच काही करू शकत नाही... फक्त तुझ नशीब खराब म्हणून ती अवदसा तुझ्या नशिबात आली... तू अनेक पुरुषांसाठी प्रेरणा स्रोत बनणार आहे एवढं लक्षात राहू दे🙏.. पुढील आयुष्या साठी शुभेच्छा...👍

  • @Short_N_Simple

    @Short_N_Simple

    11 ай бұрын

    charitrahin stree asli tar kahi nahi karu shakat pan charitrahin purush asla ki tyala shiksha bhette tar stree la ka nahi🧐

  • @mukundswami7702
    @mukundswami7702 Жыл бұрын

    🙏सहनशक्ती चा तुच खरा मालक आहेस श्री कृष्ण तुझ्या पाठीशी आहे 🙏

  • @patil6677
    @patil6677 Жыл бұрын

    हार मानू नका, तुमचं चांगलं होणार नक्की, दुःखाचा दिवस झाल्यावर सुखाची पहाट येते 💯

  • @Nilesh_Anand

    @Nilesh_Anand

    Жыл бұрын

    True

  • @sonak...2945

    @sonak...2945

    Жыл бұрын

    Aas nahi hot joo manus sahan karto Tayla mahit ast tarss manje kay 😢😢😢😢😢

  • @sonak...2945

    @sonak...2945

    Жыл бұрын

    Aaj majh lagan 5 varsh jhal hot nahi lay tarss hoto lok boltat 😢😢😢😢

  • @ramdastambe2337

    @ramdastambe2337

    Жыл бұрын

    सगळ्यांचं सगळंच मनावर घ्यायचं नसतंय

  • @sup991

    @sup991

    Жыл бұрын

    Aare kewha yenar

  • @priyankavelhal6366
    @priyankavelhal636610 ай бұрын

    दादा किती सोसले तुम्ही माझ्या डोळ्यात पाणी आले पण खचून जाऊ नका तुम्ही कणखर आहात स्वामी समर्थ महाराज करतील सगळं ठीक काळजी घ्या स्वतः ची

  • @murlidharkatwate4543
    @murlidharkatwate4543 Жыл бұрын

    खरा हिम्मतवाला कोटी कोटी सलाम तुमाला 👍

  • @sagarparbhane8982
    @sagarparbhane8982 Жыл бұрын

    जोश टॉक मराठी चा आता पर्यंत चा चांगला अनुभव ऐकायला मिळाला आणि हे घडते आहे सलाम तुमच्या हिंमतीला भाऊ😊

  • @ruturajbhusare4993
    @ruturajbhusare4993 Жыл бұрын

    त्या कलंकित बाईच कधीच चांगल होनार नाही.. अन् पोलिस तर नुस्तं पैसे खातात..राहिला विषय त्या भडव्याचा त्याची बहीण पण अशीच जाईल कुणाबरोबर..More Power To You Sir👍

  • @satyabhamalokhande8400
    @satyabhamalokhande8400 Жыл бұрын

    दादा हार मानू नका, तुम्ही चागले प्रयत्न करत रहा. काही झाले तरी हिंमत हारू नका. एक दिवस मुलांना तुमच्या प्रतीक आस्ता आणि विश्वास निर्माण होईल.

  • @rajanikulkarni8048
    @rajanikulkarni804810 ай бұрын

    नवरा चांगला असला, नसला तरी बायकोनी समजून घेतले पाहिजे. नवऱ्याला पण काही भावना असतात, काही स्वप्ने असतात ह्यचा विचार केला पाहिजे. खुप छान बोलले दादा आपण 👌🏻

  • @usha_jadhav_vlogs
    @usha_jadhav_vlogs Жыл бұрын

    दादा मी पण महाबळेश्वर मधून आहे, पुस्तकांचे गाव, खूप हिम्मतवाले आहात तुम्ही, जे एवढं सगळं पार करून पण तुम्ही हिमतीने उभे आहात 🙏 एक सांगते पुन्हा तसली घाण घरात घेऊ नका प्लीज, जे होतं ते चांगल्यासाठीच होतं, आज मुलगी मोठी झालीये, तिच्यावर पण तेच संस्कार लावेल ती, त्याच्या पेक्षा तिच्या नावाची आंघोळ करा सरळ 🥺

  • @dattatraymaskar3420

    @dattatraymaskar3420

    Жыл бұрын

    Hi

  • @banjarabhajan7278

    @banjarabhajan7278

    Жыл бұрын

    Tai dada barbar bolat ahet ka yacha abhyas kara 😊

  • @karan_khandalkar

    @karan_khandalkar

    Жыл бұрын

    Tai tumche vichar chan aahe

  • @sanjivanikamble413

    @sanjivanikamble413

    Жыл бұрын

    👍

  • @sonugode6014
    @sonugode6014 Жыл бұрын

    रांडे बरोबर राहण्यापेक्षा एकटाच किंग 👑 असतो भौ

  • @radhabhalerao
    @radhabhalerao9 ай бұрын

    या गोष्टीला मि सहमत आहे बाईच्या अनैतिक संबंधातून क्राईम होतो पुरूषावर अन्याय होतो हे बरोबर आहे बायको मुळेच नवरा दारू पितो 😢

  • @vishalkamble112
    @vishalkamble112 Жыл бұрын

    भावांनो या जगात प्रेम ही संकल्पना च अस्तित्वात नाही अस इंदूरकर महाराजांनी सांगितले आहे. या जगात फक्तआई-वडीलांचे प्रेमच सत्त्य आहे.

  • @panash6

    @panash6

    Жыл бұрын

    अगदी बरोबर.मुलाला मुली शी किंवा मुली ला मुलाशी झालेलं " प्रेम" त्यात - दिसणं, वासना, आकर्षण ,पैसा, करिअर - यातून निर्माण झालेलं असतं

  • @aplesarkar9379

    @aplesarkar9379

    Жыл бұрын

    भाऊ माझ्या प्रकरणात सत्य बाहेर काढायला कोणी मदत केली तर बरं होईल 🙏

  • @panash6

    @panash6

    Жыл бұрын

    @@aplesarkar9379 काय झालंय , कसली मदत , कसल सत्य

  • @Devanandmamilwar

    @Devanandmamilwar

    Жыл бұрын

    ​@@aplesarkar9379mi ahe tumchya sobat contact kra

  • @vishalkamble112

    @vishalkamble112

    Жыл бұрын

    ​mi ahe sobat tumchya

  • @onkarjagdale6468
    @onkarjagdale6468 Жыл бұрын

    NGO चा मालक , हप्ते मागणारा पोलीस अधिकारी आणि पत्रकार सगळ्यांची नावे इथं लिहा . यांचा खरा चेहरा समाजाला कळू देत.

  • @ajitghodake630

    @ajitghodake630

    Жыл бұрын

    Reality ahe

  • @vinodeseva6140

    @vinodeseva6140

    Жыл бұрын

    हो.... जोश टॉक सारखा कोणता प्लॅटफॉर्म मिळाला तर नक्कीच सर 🙏

  • @santoshthoratbh6428

    @santoshthoratbh6428

    Жыл бұрын

    He liha

  • @vinodeseva6140

    @vinodeseva6140

    Жыл бұрын

    @@santoshthoratbh6428 just Talk not allowed... No policy to exposed all names

  • @sachinbharati373

    @sachinbharati373

    Жыл бұрын

    खरंय भावा हे समाजातील अत्याचारी लोकं आहेत त्यांना समोरील व्यक्तीच्या परिस्थितीशी काही देणे घेणे नाही फक्तं त्यांच्या परिस्थितीची फायदा घेतात

  • @youtubervishwaspatil9387
    @youtubervishwaspatil9387 Жыл бұрын

    यांनी सांगितलेली गोष्ट खरी आहे असे बरेच तरुण आणि त्यात मी सुद्धा आहे

  • @shekharawasare5462
    @shekharawasare5462 Жыл бұрын

    दादा जे होत ते चांगल्यासाठी होते...एका वाक्यावर विश्वास ठेव सगळं चांगला होईल

  • @dineshpawar9475
    @dineshpawar9475 Жыл бұрын

    चांगल्या ला चांगल भेटत नाही टोचत राहणाऱ्या अशा दुःख न मधूनच तुम्हाला वाट काढायची आहे दादा खूप धीरोदात्त पणे तुम्ही यातून मार्ग काढाल याच सदिच्छा 🙏🎉💐

  • @vishalg4107
    @vishalg4107 Жыл бұрын

    खरंच वाघ आहेस दादा खूप हिम्मत लागते असं सगळं सांगायला तुम्ही तुमच्या मुलांवर चांगले संस्कार करा आणि बिझनेस वर ध्यान दयl तुम्ही खूप मोठे व्हावे ही ईश्वरचरणी प्रार्थना 🙏🙏🙏🙏

  • @user-kj7vc7vl5r
    @user-kj7vc7vl5r Жыл бұрын

    भावा तूझी हि आवस्था बघून आणि ऐकून माझातर मेंदूचं हँग झालाय या दोघांना काहीतरी जालीम औषध शोधल दिलं पाहजे

  • @omkarghare7214
    @omkarghare72147 ай бұрын

    पुरुषांना सुद्धा अशा गोष्टींचा सामना करावा लागतो हे सत्य तुम्ही निर्भीड पणे मांडलत त्याबद्दल खुप धन्यवाद दादा🙏 नाहीतर समाज पुरुषांनाच दोषी ठरवतो पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा दादा🙏

  • @jayeshpatil1751
    @jayeshpatil1751 Жыл бұрын

    त्या माणसाची वेदना बोलण्यात जाणवतात.... अश्या सगळ्याना न्याय मिळवून दिला पाहिजे

  • @SubhashMahadikSMCREATION
    @SubhashMahadikSMCREATION Жыл бұрын

    भावा तुझ्या हिमतीला सलाम,, तुला कशी सात्वना द्यायची तेच समजेना,तू जिच्यासाठी आयुष्य पणाला लावलं तीन मात्र स्वतः चा व्यभिचार करून सोडून गेली.आता ती कदाचित सुखी असेल पण एक दिवस असा येईल की तिला पशाताप होईल पण त्यावेळी वेळ निघून गेलेली असेल,असो जे होईल ते होईल पण तू आता सर्व विसरून स्वतः साठी जग.तिच्या धोक्याच्या आठवणीत राहणे सोडून दे,आणि एखादी मुलगी मिळाली तर लग्न करून पुन्हा संसार चालू कर कारण ती आता येणार नाही आली तरी तुला सुखाने राहू देणार नाही आयुष्य एकच आहे ते अस गुरफटून घालवू नको तिच्या चुकीचा तू का तुझ आयुष्य अंधारात घालवतोय विचार कर आणि पुन्हा लग्न करून सुखी संसार कर.आता ठीक आहे पण एक वेळ अशी येते त्यावेळी आपल्याला पदराच्या सावलीची गरज असते,आणि आता सुधा आहे ...🙏

  • @vinodjungharesatara

    @vinodjungharesatara

    Жыл бұрын

    धन्यवाद साहेब 👍

  • @bharatmalu7698

    @bharatmalu7698

    Жыл бұрын

    ​@@vinodjungharesatara Great 👍

  • @chandraprabhawaghmare6366

    @chandraprabhawaghmare6366

    Жыл бұрын

    Kk

  • @vijaykaninde1554
    @vijaykaninde15547 ай бұрын

    भाऊ सत्य बोलायला खूप धाडस लागत. ते धाडस तुम्ही दागवल.खुप सहन केल .पण एक लक्षात ठेवा . संकटातून बाहेर निघण्याचा एक तरी मार्ग असतो. तो मार्ग आपल्याला च शोधावा लागेल.

  • @Indian4213
    @Indian4213 Жыл бұрын

    तुमचे स्पीच ऐकून तरुण मुले लग्न करणार नाही.... खूपच विदारक घडले आहे तुमच्यासोबत.या जगात स्वतःला स्वतःच सावरावे लागते.

  • @shankargurjar6475
    @shankargurjar6475 Жыл бұрын

    जास्त भावनिक होऊ नका,आता स्वतःसाठी जगा,जगात कोणी कोणाचे नसते,जग काय म्हणेल याचा विचार करू नका,स्वस्थ रहा मस्ती करा कुस्ती करा, सब भूमी गोपाल कज

  • @manojkasbe786
    @manojkasbe786 Жыл бұрын

    मुळात जिंदगी जगणे 🤬 चा बाजार आहे...... कोणी कोणाचं नसते समाजा मधला प्रतैक व्यक्ती स्वतः साठी जगतो आहे तुम्ही जेवढे सुखं उपभोगत आ तेवढे दुःख तुमच्या वाटायला येणार.......

  • @aakashpatil5689
    @aakashpatil5689 Жыл бұрын

    तुमचे ध्येय आणि संयमाला सलाम.. हे अशा प्रकारातल्या तीन पाट पोरींमुळे गरीब माणसाचे आयुष्य उध्वस्त होऊन जाते.. हा व्हिडिओ पाहून स्पष्टपणे हे समजते की, नेहमी नवराच चुकीचा नसतो, अशा लायकी नसलेल्या मुलींमुळे सर्वाधिक गुन्हे दाखल होतात..

  • @rajeshbolke6617
    @rajeshbolke6617 Жыл бұрын

    खूप संघर्ष केला भाऊ दुसरा कोणी असता तर तुमच्या जागी आत्महत्या केली असती भगवंताच्या कृपेने तुमचा येणारा काळ चांगला येईल आरोग्य ऐश्वर्य सुख समृद्धीचे धनलाभ होईल हीच आमची ईश्वरा कृपे प्रार्थना 🙏🙏🕉️

  • @SudarshanAmbi

    @SudarshanAmbi

    Жыл бұрын

    Deva kad ekach magan bhavacha tras kami kr yanch changla houde

  • @dilipshinde747
    @dilipshinde747 Жыл бұрын

    Salute saheb तुम्हाला.....खूप हिम्मत वाण आहात तुम्ही जी तुमची सर्व परिस्थिती सर्वसमोर सांगितली...

  • @user-vp8ge9jw7k

    @user-vp8ge9jw7k

    Жыл бұрын

    vppppgy

  • @sanjayyevtikar7827

    @sanjayyevtikar7827

    Жыл бұрын

    Tru salam

  • @prakashjunghare3722

    @prakashjunghare3722

    Жыл бұрын

    Tru salam

  • @pratiksonawane9093

    @pratiksonawane9093

    Жыл бұрын

    Right now

  • @yogeshchavan1155

    @yogeshchavan1155

    Жыл бұрын

    Khup motha hoshil bhawa

  • @rajni6222
    @rajni6222 Жыл бұрын

    मित्रा, जी बाई सोडून गेली ती तेव्हाच मेली. असल्यांचे दुःख पाळायचे नाही, आणि मुले ही तुझी साथ देत नसतील तर. ती पण काय कामाची ? सगळे सोड स्वतः चे जीवन डबल आनंदाने जग. जगात फक्त आई बाप आपले असतात.

  • @sanjaykadam-rq3yb

    @sanjaykadam-rq3yb

    Жыл бұрын

    तुमचे विचार आवडले.👍👍 जगात आई, वडील फक्त काळजी घेणारे व बायको,मुले मित्र सगळे उपभोग घेणारे असतात.👍

  • @PS-1234

    @PS-1234

    Жыл бұрын

    mitra khup barobar bolalas ya papi jagat aai hi ektivh stri ahe ji aplyavar jovapad prem karate ani aplyala dhoka nahi det ani baap ha ektach mitra ahe jo pratyek sankatat apli sath deto baki sagal khota ahe!!! Amaran brmhachari raha, garaj padali tar paisa devun garmi shant kara pan chukichya manasa barobar lagna karu naka, he loka maran sopa vatata jagnyapeksha!

  • @sumitrabhagwanpawar
    @sumitrabhagwanpawar9 ай бұрын

    दादा तुम्ही फार मोठे समाजसेवक आणि जबाबदारी पुरुष आहात नेरूळ जनता मार्केट मध्ये तुमचा खूप चांगला व्यवसाय आहे आणि सर्वजण तुम्हाला मानतात काही काळजी करू नका सर्व ठीक होईल.

  • @pradeepartskolhapur4017
    @pradeepartskolhapur4017 Жыл бұрын

    भारतीय कायदा फक्त महिलांचं ऐकतो. या एकाच गोष्टी मुळे लाखो पुरुषाचं वाटोळं झालंय.

  • @radheshamgaikwad4816
    @radheshamgaikwad4816 Жыл бұрын

    खरंच समाजात घडत असलेली ही सत्य पण कटू अशी वाईट परिस्थिती आहे. आपण सर्वांनी विनोद भाऊंचा अनुभव डोळ्यासमोर ठेवून आपल्या भविष्याचा विचार केला पाहिजे आणि कोणतीही गोष्ट वेळ निघून गेल्यावर होत नसते,तरी सावध राहिले पाहिजे🙏

  • @aplesarkar9379

    @aplesarkar9379

    Жыл бұрын

    Thank you very much

  • @babasahebmadake2229

    @babasahebmadake2229

    Жыл бұрын

    खरंच आहे दादा नको ग बायांनो एखाद्याचे जीवन उद्ध्वस्त करू

  • @biologykiduniya5871

    @biologykiduniya5871

    Жыл бұрын

    ​@@babasahebmadake2229 😊

  • @vipulpatil8876

    @vipulpatil8876

    Жыл бұрын

    ​​@@babasahebmadake2229 Asya baikanpeksha marun zodun viklelya majboor veshyeshi lagna kara

  • @user-vl1nb8tv4e
    @user-vl1nb8tv4e Жыл бұрын

    Dada khup strong aahat tumhi,salut.

  • @sureshkamble9409
    @sureshkamble9409 Жыл бұрын

    फार सत्य स्वतः डिप्रेशन मधून बाहेर आलास भाऊ अभिनंदन करतो आपले 😮

  • @Nilesh_Anand
    @Nilesh_Anand Жыл бұрын

    This man has bought a serious on going issue in india, which is being neglected by government and society, I am with you Sir, stay strong Jai Hind

  • @prasaddeshpande3174

    @prasaddeshpande3174

    Жыл бұрын

    Nilesh, I Support Your Statement, Jai Bhim, Jai Bharat

  • @nitinsoawane4171

    @nitinsoawane4171

    Жыл бұрын

    @@prasaddeshpande3174 n

  • @Nilesh_Anand

    @Nilesh_Anand

    Жыл бұрын

    @@prasaddeshpande3174 Thank you dada🙏

  • @tusharmagar861

    @tusharmagar861

    Жыл бұрын

    Nilesh Bhai full support on ur statement.

  • @anitapatkar6590

    @anitapatkar6590

    Жыл бұрын

    Bhau Great

  • @pradeepsarmalkar6990
    @pradeepsarmalkar6990 Жыл бұрын

    Josh Talks जगात बर्याच काही वाईट गोष्टींबरोबरच चांगल्या ही काही गोष्टी आहेत. जोशचा हा प्लॅटफार्म खूप चांगला आहे. अशा गोष्टी समोर आणून पीडित लोकांना व्यक्त होण्यासाठी माध्यम उपलब्ध करून दिल्याबद्दल जोशचे आभार आणि अभिनंदन.

  • @latapawar5299
    @latapawar5299 Жыл бұрын

    लेकऱा। खरच। खुप सोशल। तीपण। परमेश्वर याचा। बदला।जरुर। घेईल। पुढिल आयुष्य तुलाखूप। सुखात। व आनंदात। जावो। हिच। देवा। जवळ प्रार्थना

  • @arjunpatil9256
    @arjunpatil9256 Жыл бұрын

    सलाम आहे आशा या वाघाला....किती आवघड परसतीतीत सुद्धा खचला नाही तूमी व आशा प्रकारे zhunj दिलीत त्याबद्दल आपला मी आभारी आहे...ती बाई तुमची बायको खुप पस्चताप करत बसेल पुढील आयुष्यात......तिला परत आधार देऊ नका....सडूनं मरुद्या .बिना मुला बाळा शिवाय....तिला....

  • @vinayakpolkam5789
    @vinayakpolkam5789 Жыл бұрын

    स्वतःच्या शारीरिक सुख भागवण्यासाठी काही पोरी कायद्याचा फायदा चांगलेच घ्यायला शिकलेल्या आहे लहान वयापासून सवय लागलेली आहे लग्न झाल्यावर पण माणूस काय बोलू शकत नाही कारण ज्याच्या संघत लग्न झालंय त्याला सांगायचं कसं जेच्या सग्त अस्लेनी प्रेम प्रेम म्हणून लफडे केले असल्या पोरींच्या बाबतीत तरी काय तरी हसला पोरींची माहिती भेटी हसला पोरींची माहिती लगेच कळायला पाहिजे ज्याच्या घरात

  • @dineshbarai17
    @dineshbarai17 Жыл бұрын

    भाऊ तु लयी हिम्मत दाखवली, तुझ्यासोबत इतकं होऊन सुद्धा भाऊ तु तुझा इगो न बघता भाऊ तु समाजाला समजवत आहे, भाऊ तुझ्या या कार्याला मी salute करते...

  • @user-rh2vx2gv4g
    @user-rh2vx2gv4g9 ай бұрын

    सत्यमेव जयते सत्य एवं जय सत्याचा विजय शेवट होत आसतो तो पर्यंत कष्ट सहन करावे लागते घाबरू नकोस विजय तुझाच होईल

  • @Brahmastra0604
    @Brahmastra0604 Жыл бұрын

    ना संघर्ष ना तकलीफ,तो क्या मजा है जिने मे, बडे बडे तुफान भी थम जाते हैं, जब आग लगि हो सिने मे. तुमच्या जिद्दीला, संघर्षाला आणि तुमच्या संयमी वृतीला मनातून सलाम. तुम्ही जे बोललात ते 101% खर आहे. आजुन यशस्वी होवुन यशाच्या शिखरावर उभे रहा.

  • @abhijeetsonawane2915
    @abhijeetsonawane2915 Жыл бұрын

    Josh talk हा खरच खूप छान माध्यम आहे स्वतःच्या fillings मांडण्यासाठी 🙏🏻

  • @padmanathtambe
    @padmanathtambe Жыл бұрын

    भाऊ तुमी हा टॉफिक मिडीयावर टाका नंतर सुप्रिम कोटाँत गेलात तर पूर्ण पणे न्याय मिळेल

  • @Maulisir
    @Maulisir Жыл бұрын

    हा फार महत्वाचा विषय मांडला आहे मोठ्या मनाने स्वतःच्या जीवनातील प्रसंग सर्वांसमोर व्यक्त केले आहेत खर तर कायदा हा चांगल्या कारणासाठी केला होता तो काळ व ती परिस्थिती पाहून पण आज परिस्थिती खूप वेगळी व भयानक आहे त्यामुळे विवाह कायद्यात सुधारणा ही काळाची गरज आहे. दादा तुम्ही धीर सोडू नका होईल सर्व ठीक 👍👍👍👍👍👍

  • @aplesarkar9379

    @aplesarkar9379

    Жыл бұрын

    धन्यवाद साहेब 🙏

  • @nileshpawar4205
    @nileshpawar4205 Жыл бұрын

    खरंच हा यक्ष प्रश्न आहे. तुझ्यासारखा आहेस म्हणुन लढा चालू आहे नाहीतर 99.99% पुरुषांनी आत्महत्या हाच पर्याय निवडला असता

  • @hareshwarraut7997

    @hareshwarraut7997

    Жыл бұрын

    त्याला कारण लुबाडणारी बाई.पोलीस,कायदा ,न्यायालयातील पुरुष मंडळींनी पण स्वतः एक माणुस आहे याचा विचार करावा.आणी कर्म भोगायला नको याची काळजी घ्यावी.न्यायाने वागावे.

  • @nikhilchougale4664
    @nikhilchougale4664 Жыл бұрын

    कलियुगात असंच आहे सर कर्म वगैरे काही नाही नालायक लोक चांगली आहे खरं काही राहील नाही

  • @sanjaysalunkhe5532
    @sanjaysalunkhe5532 Жыл бұрын

    ह्या भारतात कायदा आण सुव्यवस्था चांगला

  • @RajendrakumarDesai-xm3mo
    @RajendrakumarDesai-xm3mo11 ай бұрын

    भाऊ सलाम तुम्हाला, आमची आई म्हणायची स्वतः च्या डोक्यावर घातलेले पाणी स्वतःच्या पायावर येते. चांगल्या कर्माची चांगली फळे मिळतील. नैसर्गिक न्याय natural justice मिळेल. 🙏🙏

  • @sunitakarnik9182
    @sunitakarnik9182 Жыл бұрын

    तुमचा शब्द न शब्द खर बोलत आहे !आजच्या घडीला पैसा देव बनला आहे😢

  • @subhash.g.2869

    @subhash.g.2869

    Жыл бұрын

    पैसा सर्वस्वी नाही

  • @vipulpatil8876

    @vipulpatil8876

    Жыл бұрын

    ​@@subhash.g.2869 Sabse bada rupaya

  • @user-bu8js3zx4w
    @user-bu8js3zx4w Жыл бұрын

    खूप सोसले भावा तू... तू चांगला माणूस आहेस....तुझ्या जागी दुसरे कोण जगू शकले नसते...असाच खंबीर रहा...गेली तर गेली उडत ...तिच्यापेक्षा चांगली मुलगी भेटेल...रडत बसू नकोस....पुढील वाटचाल चांगली कर....पुढील वाटचालीस शुभेच्छा...

  • @wanderer9593
    @wanderer95939 ай бұрын

    खूप धाडस लागते हे सगळ बोलायला. खूप धन्यवाद. चांगले होईल. 😊

  • @umeshhake3959
    @umeshhake3959 Жыл бұрын

    खरंच खूप सहन केलंय साहेब तुम्ही या जीवनात कारण हे बोलणंच तुमचा पुरावा आहे...अशी हिम्मत कोणाला पण येत नाही

  • @yogeshgaikwad8983
    @yogeshgaikwad8983 Жыл бұрын

    दादा खूपच सहन केले तुम्ही. असली गोष्ट सांगणे ह्याला खूपच हिमंत लागते . आता लोकांना नक्की कळाले असेल की फक्त स्त्रीवर आत्याचार होत नाही तर पुरुषावर ही होतात. ह्य परिस्थित तुम्ही कोणतेही चुकीचे पाऊल उचले नाही याचा अभिमान आहे . काळजी घ्या आणी थोड स्वतःसाठीही जगा.

  • @dhanrajpatil417
    @dhanrajpatil417 Жыл бұрын

    दादा , हार नका मानू , विजय तुमचाच होईल , आणि ती भिकारीण येईल तुमच्या दारात , सिग्नल वर भिक मागायला ...

  • @JohebSShaikh

    @JohebSShaikh

    Жыл бұрын

    कश्याला अशी नालायक पत्नी दारावर पाहिजे, मेलेली बरी

  • @sarojtandulkar6192
    @sarojtandulkar6192 Жыл бұрын

    भाऊ, तुमच्या बाबतीत जे झाले ते खुप वाईट झाले.तरी आपल्या मुलांकडे पाहून हिम्मतीने पुढे जा,आणि आत्महत्येचा विचार करु नका.तुमचे विचार खुप चांगले आहेत.देव तुम्हाला त्यासाठी शक्ती प्रदान करो

  • @latanawale9906
    @latanawale9906 Жыл бұрын

    भावा हॅट्सऑफ,खरच हिंम्मतवाला आहेस तू,अगदी सच्चा शब्दात स्टोरीचे निवेदन केलेस,असा कुणीही कुणाचा गैरफायदा घेऊ नये.माणूसकीला जपावे,

  • @vickcabinet3743
    @vickcabinet3743 Жыл бұрын

    असे अफेअर ठेवणाऱ्या आई-वडीलांना त्यांची मुले मोठी झाल्यावर सांभाळत संभाळत नाही 🙏🏻

  • @user-ct9pi3vc3m
    @user-ct9pi3vc3m Жыл бұрын

    हिंमत हारु नको मित्रा परमेश्वर हा आपला देणेकरी लागतो वेळ आल्यावर तो व्याजसहीत परत करतो मग आपण कोणत्याही कर्म करा

  • @ashalatamahale2243
    @ashalatamahale2243 Жыл бұрын

    इतका स्पष्ट बोलल्याबद्दल दादा सलाम. हा वैयक्तिक प्रश्न नाही सामाजिक हो ऊ लागलाय. खरंतर आई वडिलांचे संस्कार असावे लागतात.

  • @SanjayBharti-pz1sj

    @SanjayBharti-pz1sj

    9 ай бұрын

    Sanskar dene ahi ch aste karan mule ahi javal jasth rahatath bap pakth bank samj tath jeva kai garj asel tar bap hahena atm bank

  • @treknadventure1419
    @treknadventure1419 Жыл бұрын

    भाऊ तुझी आणि माझी स्टोरी सेम आहे..फरक फक्त एवढाच की मी माझ्या बायकोला उच्च शिक्षित बनवले आणि त्या नंतर ती माझ्या आयुष्यातून निघून गेली.मी जी जमीन घेतली होती ती तिच्या नावावर केल्यामुळे ती जमीन पण माझ्या हातून गेली....

  • @vinodjungharesatara

    @vinodjungharesatara

    Жыл бұрын

    पुढे काय झालं साहेब

  • @mqrajpatilmaharashtra728

    @mqrajpatilmaharashtra728

    Жыл бұрын

    Bekar astat raw khi khi muli

  • @aisakyu7480

    @aisakyu7480

    Жыл бұрын

    Mhnun jasiche kam nhi karav

  • @shekharpatil2468
    @shekharpatil2468 Жыл бұрын

    विनोद भाऊ सर्वात अगोदर तुमच्या जीवन जगण्याच्या जिद्दीला व सहनशील तेला मना पासून धन्यवाद अशा परिस्थितीत एखादा व्यक्ती आपलं मानसिक संतुलन शाबुत ठेवून आपल्या मुलां बाळांचा सांभाळ करने व आईवडील यांना दुखः न देता समाजातील टोमणं ऐकून अशा कठीण प्रसंगातून स्वतः ला खंबीर ठेवने कठीण आहे. तुमच्या पुढील आयुष्यासाठी शुभेच्छां

  • @neetajunghare4439

    @neetajunghare4439

    Жыл бұрын

    vinodjunghare.blogspot.com/2023/05/blog-post.html

  • @pravinkodag
    @pravinkodag Жыл бұрын

    मुख्य म्हणजे पोलिस भीकरचोट असतात

  • @pandurangpawar4710
    @pandurangpawar4710 Жыл бұрын

    तुमचे विचार आगदी बरोबर आहेत. अशा पिडीत पुरूषाला योग्य न्याय मिळालाच पाहिजे.हे जी अनुभवातून बोलतात ती प्रमाण सध्या खुप वाढले आहे.

  • @prathmeshdeshmukh9154
    @prathmeshdeshmukh9154 Жыл бұрын

    आताच्या जगात विश्वास कोणावर ठेवायचा हा प्रश्न आहे..

  • @vishalsawant731
    @vishalsawant731 Жыл бұрын

    जुनघरे साहेब खूप कठीण काळातून सुद्धा तुमची कामगिरी खूप छान आहे कित्येक मुलांना तुम्ही शिकवलं आणि ती मुळे तुमच्या मुळे आज चंगल्या पदावर आहेत सलाम तुमच्या कार्याला...

  • @aplesarkar9379

    @aplesarkar9379

    Жыл бұрын

    सावंत साहेब 🙏🙏🙏

  • @amitshetye8463
    @amitshetye8463 Жыл бұрын

    तुम्ही टेन्शन का घेतl त्या स्त्रीचा.. तुम्ही तुमचा बगा आता राव.. आयुष्य खूप सुंदर आहे... मस्त जगा आणि सुखी राहा..

  • @prasaddeshpande3174

    @prasaddeshpande3174

    Жыл бұрын

    Correct Amit, Pan Yaar Nemke Hech Mazya, Tyancha Sarakhya Lokkana Nahi Re Jamat

  • @ajitghodake630

    @ajitghodake630

    Жыл бұрын

    Bolan sop ahe ... swata vichar karun baga.

  • @semmytt372

    @semmytt372

    Жыл бұрын

    कधी तशी वेळ येऊ नये कधी... पण आलीच तर समजेल तुला

  • @prasaddeshpande3174

    @prasaddeshpande3174

    Жыл бұрын

    @@semmytt372 My Friend, Vel Ali Tar Sagalyanba Samajatech, Pan Manushyane Thode Tari Hopefully Rahave

  • @santdasmansukh7582
    @santdasmansukh7582 Жыл бұрын

    अत्यंत योग्य मुद्यावर आपण बोललात, खरे तर स्त्रीयांना ज्या गोष्टींचे स्वातंत्र्य मिळाले आहे, त्यामुळे अनेकांचे संसार उध्वस्त झाले आहेत. भारतीय संस्कृतीची संपूर्ण सिष्टीमच बदलत चालली आहे. या मित्राला धन्यवात, खूप स्ट्रॉंग आहे हा. खचून न जाता, ही मुलाखत आपण दिली. धन्यवाद आपणास !

  • @pradeepsarmalkar6990
    @pradeepsarmalkar6990 Жыл бұрын

    जोशच्या या अभिनंदनीय उपक्रमाबद्दल ज्यांना ज्यांना कौतुक आणि जोशला प्रोत्साहन द्यावेसे वाटते त्यांनी त्यांनी या कमेंटला लाईक करा.

  • @rohinibhoir4237
    @rohinibhoir4237 Жыл бұрын

    भाऊ मी पण नवी मुंबईत राहते. त्या बाईला पुन्हा घरात घेऊच नका अजून उरलीसुरली ईज्जत जाईल. आयुष्यातल हे आव्हान पण तुम्ही धाडसाने स्वीकारा तुम्ही जर चुकीचे नसाल तर देव तुमच्या बरोबर असेल. ईतक बोलण्याच धाडस केले त्याबद्दल खूप कौतुक तुमच.

  • @96k.22

    @96k.22

    Жыл бұрын

    Ladki kabhi kisi ko pyaar nahi krr sakti. O hamesha behtar ke talash me Rahti Hai.

  • @user-jg6ot5bt8p
    @user-jg6ot5bt8p Жыл бұрын

    स्पष्ट बोलायला सुध्दा खूप ताकत लागते, जाऊद्या जे झाले ते देवावरर्ती विश्वास ठेवा तुमची नक्कीच चांगली वेळ येईल

  • @gadpalakash
    @gadpalakash Жыл бұрын

    दादा खरंच खुब खर बोलले तुम्ही माझी story same आहे. खुब काही करून सुद्धा आज काहीच नाही राहील फक्त हातात निराशा आली आणखी काही नाही. पण कर्मवर विश्वास आहे जे कोनी महीला स्वताच्या नवरा सोबत असे करतील ना मरेपर्यंत ते आनंदी नाही राहू शकत येतेच भोग भोगावे लागतील. 😢

  • @dhanajaybaad3547
    @dhanajaybaad3547 Жыл бұрын

    हार मानू नका , हे ही दिवस जातील आणि खूप मोठी सुखाची लाट येईल, त्या वेळेस तिला तुमची आठवण नक्की होणार

  • @sanjayyevtikar7827

    @sanjayyevtikar7827

    Жыл бұрын

    Good

  • @jaym3470
    @jaym3470 Жыл бұрын

    खूप पुढचा विचार आहे भाऊंचा बायको नीट असती तर खूप पुढे गेले असते🔥

  • @vaibhavgosavi2122
    @vaibhavgosavi2122 Жыл бұрын

    काय बोलू कहीच kalt नाही पन तुम्हला लवकरात लवकर न्याय मिलो हिच 🙏🏻👌

Келесі