पोलिसांचा 'चित्रकार' मित्र ! | Dr. Girish Charwad - Interview | Swayam Talks

"एक उत्तम सरोद वादक, अप्रतिम रेखाचित्रकार आणि कलेची नितांत आवड असणारा अवलिया म्हणजे डॉ. गिरीश चरवड. पुणे पोलिस आणि क्राईम ब्रॅंचने त्यांना 'C Garry' हे नाव बहाल केलंय. गुलजारांच्या शायरीची आवड जोपासत असतानाच हा माणूस गुन्हेगारांना शोधण्यासाठी कुठलेही मानधन न घेता पोलिसांना मदत करतो. ज्यांच्या रेखाचित्र कलेचा उपयोग हा अट्टल गुन्हेगारांना शोधून काढण्यासाठी होतो अशा डॉ. गिरीश चरवड यांचा गेल्या २८ वर्षांचा, थरारक घटनांनी भरलेला प्रवास पाहून तुम्ही थक्क व्हाल ! अगदी चुकवू नयेच असा हा व्हिडिओ आहे.
तुम्हाला ही मुलाखत आवडली असेलच!!
ह्यांचा पूर्ण talk आणि असेच इतर talks आपल्या Swayam Talks App वर उपलब्ध आहेत

Пікірлер: 30

  • @snehalatalikhite8551
    @snehalatalikhite855111 ай бұрын

    Waa! ह्या चित्रकाराच्या सुरक्षेचं काय? एवढ्या जाहीर रीतीने का बोलायला लावता अशा पोलिस मित्रांना ?

  • @snehamadhu5630
    @snehamadhu563011 ай бұрын

    जय श्रीराम ... डाॕक्टर ही उपाधी लावणा-या दोघांनाही खरोखरच मानाचा मुजराच ! Blessed Divine ,. हे शब्दही कमी पडावेत ईतक ओतप्रोत कलांनी भरलेले व्यक्तिमत्व जनतेसमोर आणल्याद्दल उदयजी तुम्हाला आधी धन्यवाद !! आणि आपल्याला मिळालेल्या वरदानांचा उपयोग पीडीतांना दिलासा दैणा-या सक्षम हातांना मदत करणारा ठरतोय हे कळल्यावर विना मोबदला केव्हाही कुठेही आपलं ज्ञान, अंतर्ज्ञान, कला पणाला लावणा-या ह्या गुणी कलाकाराला अनंत हार्दिक शुभेच्छा !! ***देव उगाचच काही कोणाला निवडत नाही हे पुनः एकदा सिद्ध झाल !!

  • @snehalatalikhite8551
    @snehalatalikhite855111 ай бұрын

    या चित्रकाराने स्वतः ला गोपनियच ठेवावे .प्रसिद्धीची नशा फार घातक .दूर रहावे यापासून एवढाच मोलाचा सल्ला आणि शुभेच्छा !

  • @skytechnical3548

    @skytechnical3548

    10 ай бұрын

    अगदी बरोबर आहे

  • @pradipshinde9557
    @pradipshinde9557 Жыл бұрын

    मानसीचा चित्रकार तो ❤

  • @snehalatalikhite8551
    @snehalatalikhite855111 ай бұрын

    त्यांचं काम त्यांना करू द्यावे .त्यांच्या कामाच्या पद्धतीचा analysis नको ही विनंती .परदेशात असे interviews टाळले जातात ,मग आपल्याकडे का नाही ?

  • @anitagokhale8722
    @anitagokhale872210 ай бұрын

    Great, ही दैवी देणगी नक्कीच आहे. Dr. Girish Sir, Salut for you. But take care for you.. God bless you. 👌👍

  • @sharadmandale6615
    @sharadmandale661511 ай бұрын

    श्री दत्त प्रसन्न.

  • @user-qq6ee4zw5p
    @user-qq6ee4zw5p11 ай бұрын

    अद्भूत कला

  • @deeparahatekar6326
    @deeparahatekar632611 ай бұрын

    Uday Sir aapan mulakhat tar khupch sundar ghetali & Giresh sir tumhala tar manapasun salam 🇮🇳🤝

  • @aruninamdar1779
    @aruninamdar177911 ай бұрын

    ही दैवी देणगी आहे या गृहस्थांना. खूप चांगले काम.

  • @vandanakulkarni2201
    @vandanakulkarni22015 ай бұрын

    Excellent. 🎉God bless you.I also get some time hints and sees the right thing happens.I get scary. But it happens .Thank you for good point i got from your speech.

  • @paintingswork9714
    @paintingswork971411 ай бұрын

    विज्ञानाच्या पलीकडील शक्तीच काम करते हा शब्द अधिक महत्वाचा...खूप छान व्हिडीओ 👌👌👌

  • @vaishalikadam7946
    @vaishalikadam794611 ай бұрын

    धन्यवाद, हा विडीओ बनवलात हे चांगले झाले.

  • @rohansuryawanshi15
    @rohansuryawanshi1511 ай бұрын

    Great❤

  • @kalpanaraut2674
    @kalpanaraut267410 ай бұрын

    Dr. Dev Manus shat शत नमन 👌🙏🤗

  • @sumedhajalgaonkar5674
    @sumedhajalgaonkar567411 ай бұрын

    Ek number.

  • @vaishaligad2030
    @vaishaligad203011 ай бұрын

    Salute sir.

  • @rajabhaukshirsagar238
    @rajabhaukshirsagar23811 ай бұрын

    Nice

  • @sangeetabansal8175
    @sangeetabansal817511 ай бұрын

    काय Great माणूस आहे ha

  • @vinayashinde1332
    @vinayashinde133211 ай бұрын

    चमत्कार

  • @mukundjoshi2479
    @mukundjoshi247911 ай бұрын

    No words to describe

  • @archanakanitkar7816
    @archanakanitkar7816 Жыл бұрын

    khup khup chaan mulakgat thanks dr girishji

  • @mopatil7965
    @mopatil796511 ай бұрын

    Girish ❤

  • @Hrushikesh_T
    @Hrushikesh_T11 ай бұрын

    11 Mahine 11k views kamal aahe. anyway I wish this video will go places.

  • @bharatthpawar2478
    @bharatthpawar247811 ай бұрын

    Swayam talks सर्व मराठी आणि नाव इंग्रजी का स्वयं सिध्द कसं वाटेल

  • @nikhilsuryawanshi4553
    @nikhilsuryawanshi455311 ай бұрын

    Gai kapnaryan babtit pn bola bhau...

  • @vaishalikadam7946
    @vaishalikadam794611 ай бұрын

    चित्र कलेतील अवलिया

Келесі