Swayam Talks : नितीन घोरपडे यांचा संघर्षमय प्रवास | Nitin Ghorpade | Ironman Marathon

Swayam Talks : नितीन घोरपडे यांचा संघर्षमय प्रवास | Nitin Ghorpade | Ironman Marathon
प्रत्येक माणसाने स्वतःसाठी योग्य ती प्रेरणा घ्यावी असा नितीन घोरपडे यांचा प्रवास आहे. उदय निरगुडकर यांनी हाच प्रवास मुलाखतीतून उलगडला आहे. नितीन घोरपडे यांनी तीन वेळा आयर्न मॅन होण्याचा मान पटकावला आहे. व्यसनातून आरोग्याकडचा त्यांचा प्रवास अत्यंत प्रेरणादायी आहे.
#NitinGhorpade #ironMan #Swayamtalks #LatestNews #Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #Pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​
राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव्ह अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेअर करा.
(SM_0124)

Пікірлер: 16

  • @arunkamat7917
    @arunkamat7917

    ज्या व्यक्तिला असे वाट्ते कि मी का जगावे ? काय ठेवले आहे माझ्या आयुष्यात ? माझे आयुष्य संपले आहे असे वाट्ते त्यांनी ह्या आयर्न मॅन कडे बघावे, अनुभव घ्यावे आणि नवीन आयुष्य सुरु करावे. अप्रतिम स्फूर्ती देणारी मुलाखत आणि अनुभव आहे.

  • @shravanpawar6211
    @shravanpawar6211

    अप्रतिम प्रवास सर... ज्या वेळेला सर्व समाज धिक्कार करत असतो त्या वेळेला तूम्ही बाऊन्स बॅक केला.... दंडवत तूमच्या जिद्दील....

  • @vdag9014
    @vdag9014

    Very nice

  • @happyfarmarclub8232
    @happyfarmarclub8232

    Great job

  • @SunilJadhav-ok2pv
    @SunilJadhav-ok2pv

    1 नंबर खूप छान पण कोशिश केली पाहिजे

  • @Khumkar
    @Khumkar

    #Re

  • @karunasolav
    @karunasolav

    अंत हीं आरंभ हैं!!!!💯💯

  • @dhanashriuTube
    @dhanashriuTube

    Amazing & inspiring sir!! Hats off to you👏👏

  • @vidyak...4718
    @vidyak...4718

    Great 👍👍👍😃

  • @SunilJadhav-ok2pv
    @SunilJadhav-ok2pv

    😞

  • @rajshreeozarde1185
    @rajshreeozarde1185

    भारी

  • @sameerbhosle5414
    @sameerbhosle5414

    एक मराठा..लाख मराठा 🚩🚩

  • @kaustubhk8648
    @kaustubhk8648

    .... ..... मराठी नीट समजत नाही ते कसं कूल कूल आणि जे शुद्ध मराठी बोलतात तेच कसे चू .... वाह रे वाह

  • @santoshingle105
    @santoshingle105

    Great job

Келесі