No video

भारताची खरी क्षमता काँग्रेसमुळे वाया गेली? | Dr. Uday Nirgudkar | EP - 1/2 | Think Bank

६वे भालचंद्र पाचलग स्मृती व्याख्यान
स्वातंत्र्य मिळाल्यानंतरच्या ३० वर्षात भारताची आर्थिक वाढ गतीने का झाली नाही? तत्कालीन सरकारांची कोणती धोरणे वाढीला मारक ठरली? आर्थिक उदारीकरणाने भारतात कोणते बदल घडवून आणले?
माजी संपादक डॉ. उदय निरगुडकर यांचे विश्लेषण, भाग १

Пікірлер: 1 300

  • @sharayujagdale1731
    @sharayujagdale173110 ай бұрын

    निरगुडकरसाहेब आपण फारच मोलाच कार्य करत आहात. आपल्या कार्याला उदंड यश मिळो. हिच मनःपूर्वक सदिच्छा.

  • @pandharinathpatil7909
    @pandharinathpatil790910 ай бұрын

    हे व्याख्यान प्रत्येक लोकसभा व विधानसभा सत्राच्या पहिल्या दिवशी एकवलं पाहिजे .अप्रतिम

  • @prakashroplekar5703

    @prakashroplekar5703

    10 ай бұрын

    TRUE FOR ILL LITERATE MP.MLA.OF GOVT..

  • @vijaykumarpune7379

    @vijaykumarpune7379

    10 ай бұрын

    NEVER

  • @warriormaratha2367

    @warriormaratha2367

    7 ай бұрын

    😂..... सलाम आपल्या ज्ञानाला

  • @anitaathawale7509
    @anitaathawale750910 ай бұрын

    उदय जी हे अष्टपैलू व्यक्तिमत्त्व आहे.खूपच बुद्धिवान माणूस अशा माणसांची खूप गरज आहे आत्ता.

  • @hindurashtrakesipahi

    @hindurashtrakesipahi

    6 ай бұрын

    हलवायला का.. बावळट उद्धव हवा

  • @user-oy5yu9yp1k
    @user-oy5yu9yp1k10 ай бұрын

    सर जी धन्यवाद तुम्हचे हे विश्लेषण अगदी हे बरोबर आहे ,१००% आणि ह्यासाठी फक्त काँग्रेस च जबाबदार आहे कारण फक्त सत्तेसाठी च राजकीय हेतुने निर्णय घेतले ,

  • @shubhangijuvekar7844
    @shubhangijuvekar784410 ай бұрын

    खरं आहे सर. आता जे 60-70 वयाचे आहेत त्यांचं फार नुकसान झालं.त्यांना नाही क्षमतेप्रमाणे काही करता आल. तेव्हा मोदी सारखं कोणी प्रतिनिधी मिळायला हवं होत.

  • @dr.vikaskaranjekar2633

    @dr.vikaskaranjekar2633

    10 ай бұрын

    मस्त नोकरी केली त्या पिढीने , सहावा वेतन आयोग पण congress ने दिला त्यांना आणि आता 5/6 आकडी पेन्शन ची सोय पण काँग्रेस नेच लावली, आणि म्हणे नुकसान झालं 😇😊

  • @pramodvaidya4950

    @pramodvaidya4950

    10 ай бұрын

    अगदी बरोबर आहे,तंत्रज्ञान वाढविलेच नाही,

  • @sameerseth5942

    @sameerseth5942

    10 ай бұрын

    लालबहादूर शास्त्री, राजीव गांधी यांच्या काळात प्रगती झाली होती.. आज जे आपण इलेक्ट्रॉनिक media वापरतोय हे राजीव गांधींमुळे... पण मागच्या 30-40 वर्षात आपल्याला हवं तस करता आलं नाही कारण अटल बिहारीं वाजपेयी नंतर 2 वेळा सरकार बदललं... त्यात खूप नुकसान झालं भारताच... होणारे प्रोजेक्ट लांबणीवर गेलेत....

  • @malatipatil9854

    @malatipatil9854

    9 ай бұрын

    Thank you Sir this point highlight.But continuously present through social platform .

  • @madakurdashmuk8676

    @madakurdashmuk8676

    6 ай бұрын

    😊

  • @rajendranirhali1892
    @rajendranirhali189210 ай бұрын

    Very impressive lecture. या घराणेशाही मुळेच काॕग्रेसने देशाला ओरबाडले

  • @rajivanmudholkar8452

    @rajivanmudholkar8452

    9 ай бұрын

    आता हे काँग्रेसचे भ्रष्ट नेते सदस्य आहेत भाजपचे सरकार आहे . हे सर्व आमच्या पंतप्रधानांचे आवडते आहेत. उदाहरणार्थ. श्री.शिंदिया, विखे पाटील, राणे, अजित पवार, हेमंत विश्व इ.

  • @kumarkhaireawwsepasssssza2034

    @kumarkhaireawwsepasssssza2034

    6 ай бұрын

    👌👌👌👍

  • @dr.shashikantkale6253
    @dr.shashikantkale625310 ай бұрын

    आदरणीय डाॅ उदय निरगुडकर सर आपल्या बद्दलचा आदर द्विगुणीत झाला! आपला पूढील २५-३० वर्षासाठीचा द्दष्टीकोन १४० कोटी भारतीयांंना समजणे गरजेचे आहे.आपली देश,देव ,धर्म,संस्कृती,स्वभाषा ,स्वलिपी,स्ववाङमय,स्वशास्र याबद्दलची तळमळ सर्वसामान्यांना दिपस्तंभाप्रमाणे मार्गदर्शन करत आहे. तुम्ही व आम्ही भारतीय एकाच काळात आहोत याचा भारतीयांना अभिमान/ गौरव वाटतो. आपण जी जागृती जनतेत करत आहात,ती ईश्वरकृपा देशाला विश्वगुरुपदी निश्चित नेईन अशी खात्री वाटते. आज भारताला तुमच्या लोकल टू ग्लोबल विचारांची गरज आहे. तुमचे देशभक्तिपरचे विचार संपूर्ण देशभर प्रसारीत होणे काळाची खरी गरज आहे. वैद्यकिय व्यावसायीक म्हणून मला वेळोवेळी संधी मिळाल्यास खारीचा वाटा निश्चीत उचलेन ,असे अभिवचन आदरणीय सर तुम्हाला देतो.

  • @madankhandade4819
    @madankhandade481910 ай бұрын

    निरगुडकरजी,आपले व्याख्यान आमच्यासाठी मेजवानी असते, आपले व्याख्यान आवडले, अंतर्मुख व्हायला लावल.भारताचे निर्णय याचे मुल्यांकन योग्य होते.धन्यवाद.

  • @apekshanalawade3243
    @apekshanalawade324310 ай бұрын

    सर प्रत्येक माणसाचं मन मोकळं केलं तुम्ही, धन्यवाद सर ,❤❤

  • @atulghatwai8129
    @atulghatwai812910 ай бұрын

    मला भारतीय असल्याचा अभिमान अजूनच वाढला आहे. धन्यवाद सर 🙏

  • @bapushinde8446
    @bapushinde844610 ай бұрын

    खर आहे, पेट्रोल पंप चे लायसन्स पुर्वी काही जणांची मक्तेदारी होती. पण आता १०० फुटावर पंप आहे.

  • @rajivanmudholkar8452

    @rajivanmudholkar8452

    9 ай бұрын

    पण आजकाल हा पेट्रोल पंप अदानी आणि अंबानी ग्रुपचा आहे. सामान्य जणतेचा नाही.

  • @bharat84440

    @bharat84440

    9 ай бұрын

    @@rajivanmudholkar8452 डोक्यात शेण भरुन फीरणारे कसे असतात ते आज पाहीले.

  • @amitgolhar7157

    @amitgolhar7157

    5 ай бұрын

    ​@@rajivanmudholkar8452 पहिले काय तुझा आजा अरब मधून कडून आनत होता काय

  • @rameshchaudhari38
    @rameshchaudhari3810 ай бұрын

    डॉक्टर निरगुडकरजी आपण खूप छान प्रकारे वास्तव जनतेसमोर मांडले.आताची जनता विचारी आहे आणि त्यांचेसमोर अशी माहिती येणं हे स्पुरण येवून प्रगतीच्या दिशेने वाटचाल करायला लावणारे आहे.खूप छान.

  • @karbharimatade3843
    @karbharimatade384310 ай бұрын

    सर तुम्ही भाऊ तोरसेकर एकच मंचावर उपस्थित मुलाखत घेतली पाहिजे फार सुंदर विशेषण करा 🎉🎉🎉🎉🎉

  • @adnyat

    @adnyat

    10 ай бұрын

    दोघांची wavelength पूर्ण वेगळी आहे. भाऊ तर्क आणि विश्लेषण करतात. उदय सर अभ्यास आणि आकडेवारी वर बोलतात.

  • @pushkarstraveldiary

    @pushkarstraveldiary

    10 ай бұрын

    Bhau torsekr patrakar nahi.

  • @adnyat

    @adnyat

    10 ай бұрын

    @@pushkarstraveldiary भाऊंना पत्रकार वगैरे सारख्या शिव्या देऊ पण नयेत 😂

  • @anitaathawale7509

    @anitaathawale7509

    10 ай бұрын

    हो भाऊ आणि उदय जी एकाच व्यापीठावर आले पाहिजेत.खूप माहिती आणि ज्ञानाचा खजिना आपल्याला लुटता येईल.

  • @bodhisatvajumde766

    @bodhisatvajumde766

    Ай бұрын

    दोन संघोट्यांनि एखादा यज्ञ करावा 😂😂😂😂😂😂😂😂😂

  • @ravindradevanhalli7656
    @ravindradevanhalli765610 ай бұрын

    आयोजकांना मनापासून धन्यवाद 🙏🌹 डॉ उदय निरगुडकर यांचे विचार ऐकायला कायम उत्सुकता असते. अभ्यासपूर्ण विश्लेषण केले आहे.

  • @user-oy1ng6zf4f
    @user-oy1ng6zf4f10 ай бұрын

    देशाचं खरं कर्तृत्व आपण खूप प्रभावी पणे विशद केली., भाषणांत ज्ञान खच्चून भरलेलं होतं. आपल्याला खूप भावलं,बाबा.मी आपली चाहती आ हे.

  • @kuberkondaskar7103
    @kuberkondaskar710310 ай бұрын

    बरोबर सांगितलं.काँग्रेस मुळे खरोखर देशाची शक्ती वाया गेली. आताच्या गतीने भारताची प्रगती किती झाली असती याचा विचार करावा. नमस्कार धन्यवाद

  • @Satyamevjayate777

    @Satyamevjayate777

    10 ай бұрын

    Aata Kay pragati zali nkki, sheti chi vaat lavali purn

  • @satpalsawant160

    @satpalsawant160

    10 ай бұрын

    अजित दादा 70हजार cr घोटाळा बाहेर काघुन cm kele😂

  • @roshanbhosale1078

    @roshanbhosale1078

    10 ай бұрын

    bapala mule mhantaat tumhi Kay kele

  • @hemantabiswasharma399

    @hemantabiswasharma399

    10 ай бұрын

    60, वर्षात साधं संडास देता आले नाहीत. भिकेला लावला देश काँग्रेस नी

  • @adnyat

    @adnyat

    10 ай бұрын

    @@roshanbhosale1078 हो ना, सगळे मोदींना असेच विचारतात 😂

  • @milindrajurkar825
    @milindrajurkar82510 ай бұрын

    It’s a stunning lecture and so meticulously explained and it’s an eye opener to our nation’s public. Hats 🧢 off to Dr Nirgudkar Sir 🙏

  • @vijaymendjoge6455
    @vijaymendjoge645510 ай бұрын

    अत्यंत अभ्यास पुर्ण विश्लेषण असा अभ्यास यापुर्वी राज्यकर्त्यांनी का केला नाही याचे आश्चर्य वाटते. सदैव अशी माहीती देत रहा सर.

  • @तन्वी-भ7ब
    @तन्वी-भ7ब10 ай бұрын

    उदयजी यांचे खूप सुंदर व्याख्यान आहे. भारताला 3 पिढ्या काँग्रेस ने बरबाद किया है.

  • @manikbhujbal542
    @manikbhujbal54210 ай бұрын

    आज देशाला पुढे नेमण्यासाठी डोळस नागरिक व डोळस मिडिया् डोळस राजकीय इच्छाशक्ती असेल तर भारत देशाला महासत्तेपासुन कोणीच रोखू शकत नाही.सर खुपच छान

  • @zhingaru518

    @zhingaru518

    10 ай бұрын

    kzread.info/dash/bejne/l4d2truBqtK-Z7w.htmlsi=CakRkXr7iwwsK1mY

  • @bhaulalmali3682
    @bhaulalmali368210 ай бұрын

    सरांनी कोणावरी ठिकाण करता अप्रतिम माहिती दिलीं कितीही कौतुक केलं तरी सरांबद्दल बोलण्यास शब्द नाहीत खूप काही शिकत आहोत धन्यवाद सर जी

  • @rajeshponde921
    @rajeshponde92110 ай бұрын

    उत्कृष्ट अभ्यासपूर्ण माहिती धन्यवाद

  • @deepakale6459
    @deepakale645910 ай бұрын

    प्रत्येकाने ऐकवे असे विश्लेषण विश्लेषण .धन्यवाद सर

  • @dilipsave428
    @dilipsave42810 ай бұрын

    Modi has been a Big CATALYST of this change we saw in the past 10 years. This is what a selfless man and man with purpose in life can do.

  • @suvi0suvidha
    @suvi0suvidha6 ай бұрын

    1947 साली आपणास स्वातंत्र्य मिळाल्यावर किंवा त्यापूर्वीच आपणाकडे साधी सुई सुद्धा तयार होत नव्हती, अन्नधान्य ही पुरेसे नव्हते ,अमेरिकेतून मिलो ज्वारी मागण्याची आपल्यावर नामुश्की होती, देशातील सरंजामदार, संस्थानिकांना भारतात विलीन करायचे होते....प्रश्नांची सरबत्तीच होती....हा प्रचंड व्याप लक्षात घेता एकादी चूक होऊ शकते....हे माणुस म्हणून आपण समजून घेणार आहे की नाही....मी तटस्थ पणे तत्कालीन व आत्ताच्या परिस्थितीकडे पाहून असे लक्षात येते की नेहरू सरकार आणी त्यान्ची धोरणे 95 % पेक्षा जास्त संयुक्तिक होती. त्यामुळेच सरांनी मान्डलेली मते फारशी संयुक्तिक वाटत नाहीत....आताचे सरकार विशेषत: त्यान्चे स्वातंत्र्य संग्रामातील पिढीचे स्वातंत्र्य मिळवण्यात काय योगायोग आहे? उलट इतिहास असं सान्गतोय की हे ब्रिटीश सरकार ला सामिल होते..... हे म्हणजे चोराच्या उ....बो..

  • @bodhisatvajumde766

    @bodhisatvajumde766

    Ай бұрын

    हा संघोटी आहे

  • @subhashpagar2598

    @subhashpagar2598

    Ай бұрын

    पेड विद्वान

  • @suvi0suvidha

    @suvi0suvidha

    Ай бұрын

    @@subhashpagar2598 विनाश काले...विपरीत बुद्धी....

  • @harikulkarni3532
    @harikulkarni353210 ай бұрын

    फारच छान आभ्यास पुर्ण विश्लेषण उदयजी फारच मस्त अभ्यास आहे तुमचा जागतीक अर्थवेव्यस्थे बद्दल चा👍👍👌👌

  • @laxmanaghav526
    @laxmanaghav52610 ай бұрын

    उद्यय सर देशाचा विनाश कोणी केला असेल तर तो काँग्रेस गांधी घराणा आणि उर्वरीत लिबरल यांनी

  • @bodhisatvajumde766

    @bodhisatvajumde766

    Ай бұрын

    Ho be ❤dya. Tya adhi tuxa baaap bin engine chya pushpak vimanatun firaycha 😂

  • @manohargawas9513
    @manohargawas951310 ай бұрын

    बरेच विद्वान लोक भाजप आणि मोदीना शिव्या देताना ऐकल. पण आपण मोदींच कर्तृत्व समोर मांडला. सच्चाई सांगितली. कुणीच बाजू घ्यायचा प्रश्नच नाही. धन्यवाद निरगुडकर सर. सलाम आपणास

  • @sunitakulkarni3166

    @sunitakulkarni3166

    10 ай бұрын

    Sir you have projected the seven decades of India vividly our failures and achievements . Thanks Nation First is what we learn.

  • @viplovezoad5523

    @viplovezoad5523

    10 ай бұрын

    dalal manus ahe .. MLA sathi ticket kon magat firat hota? rajya sabha sathi kon manavni keli?

  • @sureshgambhir9419

    @sureshgambhir9419

    10 ай бұрын

    Sir, very nice and delicate subject handled skillfully. Now pl touch the subject on what is the reason that because Bharat became slave of Britain. I think this is not discussed at all,si that nation can take preventive measures. Thanks

  • @rahulmaindarge2097

    @rahulmaindarge2097

    10 ай бұрын

    ​@@viplovezoad5523 तुमच्यातले दुर्गुण काढले की दलाल वा रे विचार ते म्हणतात त्यात काय सत्य नाहीच का अन जर असेल तर ते मान्य करण्याची पण हिम्मत असायला हवी पण मागच्या काळात काही विकास् झालाच नाही हे पण पचणार नाही

  • @mukundjoshi2479

    @mukundjoshi2479

    10 ай бұрын

    ​@@viplovezoad5523निरगुडकरांच्या भाषणापेक्षा सुध्दा तुमच्या एका post मुळे त्यांच म्हणण किती खर आहे ते कळल.

  • @madankhandade4819
    @madankhandade481910 ай бұрын

    सर,आपले विचार अतिशय मोलाचे आहेत.कांग्रेस आणि तथाकथित "लिब्रांडु"बुद्धीवंतानी याचा विचार करावा.भोळसट आणि जातीयवादी लोकांनी याचा विचार करावा.

  • @shankarjahagirdar688
    @shankarjahagirdar68810 ай бұрын

    घराणेशाही बंद झाले पाहिजेत निरगुडीकर सर तरच भारत पुढे जाईल

  • @bhaskarpednekar5275
    @bhaskarpednekar527510 ай бұрын

    आपला देश भ्रष्टाचारामुळे मागे राहिला

  • @rajubandre6148
    @rajubandre614810 ай бұрын

    आज खरोखरच चांगल्या कामाला चांगलेच म्हटले पाहीजे स्वतःच्या स्वार्थासाठी चांगले काम करणार्याना बदणाम करायचे हे विरोधकाचे काम आहे

  • @rajendrakhandekar1457
    @rajendrakhandekar145710 ай бұрын

    अतिशय पोटतिडकीने सांगितलेले विचार.....उदयजी स्वप्न नक्की पूर्ण होणार....

  • @vijaylodam7721

    @vijaylodam7721

    6 ай бұрын

    धंन्यवाद उदयजी, तुमचा व्हिडिओ पाहुन खूप समाधान वाटले. ते समाधान या करीता की शेतकरी संघटनेचे नेते दिवंगत श्री शरद जोशी यांनी 40 वर्षांपूर्वी जे जे विचार मांडलेत त्यावर आज विचारवंतांच्या वर्तुळात चर्चा होते आहे. स्वातंत्र्यानंतरच्या 50- 60 वर्षात देशाची जी अधोगती झाली त्याची मीमांसा करुन सरकारीकरण, लायसन्स परमिट कोटा राजने, देशाचे वाटोळे केले, त्या "नेहरू नीतीची" चिरफाड केली. आज देशाच्या स्वातंत्र्याचा अंम्रुत महोत्सव साजरा होतो आहे, 25 वर्षांपूर्वी जेव्हा देशात स्वातंत्र्याचा रजत महोत्सव साजरा झाला तेंव्हा, १९९७ साली अमरावतीला जनसंसद भरवुन तीन दिवसांच्या विचार मंथनातून जे अंम्रुत निघाले त्याचा दस्तऐवज म्हणजे " " स्वातंत्र्य का नासले " ही पुस्तिका.समकालीन विचारवंतांच्या वर्तुळात शरद जोशींच्या विचारांना मान्यता मिळाली नाही ही खंत शरद जोशींचे चरित्रकार श्री भानू काळे यांनीही व्यक्त केली आहे. आपण घराबाहेर निघालेच आहात तर एकदा शेतकरी संघटनेचे साहित्य नजरेखालून घालावे एवढीच विनंती.

  • @balasahebkkolte6886
    @balasahebkkolte688610 ай бұрын

    खूप छान विवेचन केले आहे, सर तुमचा अभ्यास खूप मोठा आहे तुमच्या सारखे पत्रकारांची देशाला गरज आहे. जे सत्य लोकांसमोर माडतील. बुद्धी ब्रस्ट झालेल्या निखिल वागळे आणि विश्वबर चौधरी यांना कोणीतरी सांगा.

  • @shyamkulkarni8755
    @shyamkulkarni875510 ай бұрын

    खुप सुंदर धन्यवाद सर अत्यंत अभ्यासपुर्ण विवेचन केले आहे. चुकीच्या पद्धतीने धोरणाचे परिणाम किती आपल्याला भोगावे लागले. ते कळले.

  • @madhum7100
    @madhum71009 ай бұрын

    काँग्रेसशीची फक्त उणीदुणी काढुन 2024 च्या निवडणुकीचा हा प्रचार आहे की काय हेच आपल्या प्रवचनातून अधोरेखीत होत़े. एका निर्भीड, अभ्यासू आणि निरपेक्ष विश्लेषक याच्या भूमिकेतून पाहिल्यावर तुमचे प्रवचन अगदी सुमार आणि निराशाजनक दर्जाचे वाटले.

  • @rahulpundkar3177

    @rahulpundkar3177

    4 ай бұрын

    खरंच आहे.. माझ्या comments पण वाचाल

  • @Dinesh-tp6wq
    @Dinesh-tp6wq10 ай бұрын

    भाऊ तोरसेकर आणि उदय निरगुटकर यांचे एकत्र मार्गदर्शन ऐकायला आवडेल.

  • @lastmanstanding1266

    @lastmanstanding1266

    10 ай бұрын

    भाऊ तोरसेकर सारखा पत्रकार महाराष्ट्र मधे आहे याचं भाग्य आहे आपले

  • @sourabhmate1411
    @sourabhmate141110 ай бұрын

    Wonderful work by Dr. Nidgudkar. We need liberalisation, privatisation and globalization. I would like to join his work. These thoughts need to be spread across India. Socialism has dragged this country down. We need free market economy.

  • @abhishekpawar5888

    @abhishekpawar5888

    10 ай бұрын

    Socialism is good for normal people like me other three are good for rich people

  • @sarumugam999

    @sarumugam999

    10 ай бұрын

    @@abhishekpawar5888 Socialism is good for socialist leaders and their families only. Check the fortunes of Lalu and Mulayam families.

  • @anitaathawale7509

    @anitaathawale7509

    10 ай бұрын

    ​@@sarumugam999 Exactly

  • @narayankamthe442
    @narayankamthe44210 ай бұрын

    खूपच उद्बोधक विश्लेषण उदयजी धन्यवाद थिंक बँक

  • @hemantjoshi6435
    @hemantjoshi643510 ай бұрын

    डोळे खाडकन उघडणार हे आपलं भाषण होतं आता असे म्हणावे लागेल कुठे नेऊन ठेवला होता यांनी आपला भारत

  • @varshag.8398
    @varshag.839810 ай бұрын

    आपण हे जे super power बनण्याचं पाश्चात्य खूळ डोक्यात घेतलय ते म्हणजे दूसरं तिसरं काही नसून पुरूषी अहंकाराचा नमुना आहे. पुरूषांची आक्रमकता आणि निसर्गावर कुरघोडी करण्याची वृत्ती ह्यामुळे जगात कुठेच शांती आणि समाधान नाही. पैसा हेच व्यक्ती आणि राष्ट्रांचं एकमेव ध्येय बनलं आहे ही अधोगती आहे प्रगती नाही.

  • @jayantkulkarni1636
    @jayantkulkarni163610 ай бұрын

    नमस्कार माननीय ऊदयजी अतिशय समर्पक आणि योग्य शब्दात परिस्थितीचे वर्णन केले आहे. जर याच पद्धतीने जर समाजात हा वैचारिक ठेवा जर जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल अस काम आपण आणि विनय करत आहात. अभिनंदन आणि शुभेच्छा धन्यवाद 🎉🎉🎉🎉🎉

  • @anilkashikar6256
    @anilkashikar62566 ай бұрын

    Thank you very much sir ! You have made us proud Bhartiya ! It's an eye opener to everyone ! 👏👏👏🙏🙏🙏

  • @prashantrshukla1556
    @prashantrshukla155610 ай бұрын

    60, 70 च्या दशकात काही भारतीयांनी स्वत:चे व्यवसाय ही सुरू केले जसे Infosys etc. पण त्यानी पण विदेशी अर्थव्यवस्था मजबूत व्हायलाच मदत झाली...

  • @vedhh7727

    @vedhh7727

    9 ай бұрын

    हो, पण आज त्या व्यवसायामुळे आज देशात खूप रोजगार मिळतात , बाहेरचा पैसा येतो . Its give and take.

  • @deepakdandekar8473
    @deepakdandekar847310 ай бұрын

    उत्कृष्ट विश्लेषण. हे सगळ बरोबर आहे. ही सर्व वरवरची प्रगती झाली आहे. पण माणूस माणसाबाबत भावनाशून्य होत असून नाते संबधातील प्रेम, आत्मियता कमी होत चालली आहे ही चिंतेची बाब आहे. याबाबत स्वामी विवेकानंदानी असा विचार मांडला की, शाश्वत सुखा करता भारतीयांचा अध्यात्मक तत्वज्ञान व पाश्चात्यांचे भौतिक विज्ञानाचा जीवन संमृध्द करण्या करता अवलंब करावा. हा विचार त्यांनी 1893 मध्ये अमेरिकेतील शिकागो येथील सर्व धर्म परिषदेत आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर मांडला. अध्यात्मिक व भौतिक प्रगती या दोन्ही एका नाण्याच्या दोन बाजू आहेत.🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @shivajijadhav5803
    @shivajijadhav580310 ай бұрын

    फारच अभ्यासपूर्ण भाषण. धन्यवाद सर.

  • @krishna_raj9331
    @krishna_raj933110 ай бұрын

    जबरदस्त content... Awesome.. बर्‍याच गोष्टी.. अगदी कमी वेळात उत्कृष्ट रित्या cover केल्या आहेत.

  • @smitaratnakar7185
    @smitaratnakar718510 ай бұрын

    Very well said! 👏 glad we are getting to see a change, a strong nation rising to its glory again. We have a great leadership now!

  • @sharadjangam5717
    @sharadjangam571710 ай бұрын

    उदय निरगुडकर निष्पक्ष वाटत नाहीत. आम्ही तुमचे विडिओ निष्पक्षपातीपणा साठी बघतो. आम्ही सुशिक्षित आहोत आम्ही कांग्रेस चे गुलाम किंवा भाजप चे अंधभक्त नाही.

  • @hemantabiswasharma399

    @hemantabiswasharma399

    10 ай бұрын

    मग काय aimi, की कम्युनिस्ट चे गुलाम आहे का?

  • @adnyat

    @adnyat

    10 ай бұрын

    वस्तुस्थिती गेली उडत... काँग्रेसचे गुणगान केले तरच माणूस निष्पक्ष असतो.

  • @giridharkeluskar242

    @giridharkeluskar242

    10 ай бұрын

    खिसे भरल्यानंतर निष्पक्ष कुणीही नसतो.

  • @jagdishgangode7554

    @jagdishgangode7554

    10 ай бұрын

    Khar te boltayet tyat kai chukich

  • @santoshpatil44342

    @santoshpatil44342

    10 ай бұрын

    Congress eco system😢

  • @chandrkantpatil2048
    @chandrkantpatil20486 ай бұрын

    वाव खुप खुप छान सुंदर व्याख्यान आयोजित करण्यात आला आहे मस्तच आहे हे जय हिंद जय भारत हो

  • @arundhanve8911
    @arundhanve891110 ай бұрын

    अत्यंत सुंदर भाषण. शब्दातीत ,अवर्णनीय भाषण.

  • @hisureshvyas8519
    @hisureshvyas851910 ай бұрын

    अतिशय सुंदर सर अशीच माहीती ऐकत रहावे असे वाटते

  • @prafulchonkar2212
    @prafulchonkar221210 ай бұрын

    अतिशय सुंदर माहितीपूर्ण विवेचन

  • @mugdhapanditrao7444
    @mugdhapanditrao744410 ай бұрын

    Think,bank la मनापासून धन्यवाद.जनतेला असेच 'sajag' करा.

  • @rajendrapathakguruji6101
    @rajendrapathakguruji610110 ай бұрын

    अतिशय अभ्यासपूर्ण विश्लैषन । सलाम ।

  • @rajeshthombare72
    @rajeshthombare7210 ай бұрын

    अप्रतिम मांडणी केली आहे . धन्यवाद गुरुजी .

  • @avinashsarnaik2283
    @avinashsarnaik228310 ай бұрын

    विनायक जी नमस्कार, उदयाजीना नमस्कार, पुढे काही महिने व्याख्याते असेच हवेत. या सरकारचे कर्तृत्व खूप चांगल्या प्रकारे विषद केले. हे सरकार पुढे २५ वर्षे चालल्यास भारत खूप पुढे जाईल यात तीळ मात्र शंका नाही.

  • @chetanchougule6577

    @chetanchougule6577

    10 ай бұрын

    kzread.info/dash/bejne/jKR7xM9wj66vmZs.html

  • @user-ue5fz6vn1o

    @user-ue5fz6vn1o

    3 ай бұрын

    अभूतपूर्व ज्ञान आपण दिलात धन्यवाद सर मोदी जी सतेचाळीस सालापर्यंत भारत देश महान देश होईलचं धन्यवाद सर

  • @kamalakarsalve1496
    @kamalakarsalve149610 ай бұрын

    ही सगळ्या पक्ष्यांना तसेच धार्मिक तेढ निर्माण करत असलेल्या लोकांना सुद्धा आहे

  • @pravinchaudhari1808
    @pravinchaudhari180810 ай бұрын

    खुप छान विश्लेषण 👌

  • @srinivastelkikar3290
    @srinivastelkikar329010 ай бұрын

    अत्यंत अभ्यासपूर्ण विवेचन. असे प्रबोघन वारंवार होणे जरुरीचे आहे,

  • @rajanshirwadkar1449
    @rajanshirwadkar144910 ай бұрын

    डॉ.निरगुडकरजी आपले अभ्यासपुर्ण, अतिशय विचारपूर्वक आपल्या भारताच्या प्रगतीत कसे बदल हाेत गेले व देशाच्या स्वातंत्र्याला 2047 मध्ये शंभर वर्ष पुर्ण हाेत आहे व पुढील 25 वर्ष देशाच्या आर्थिक ,सामाजिक व एकंदरीतच प्रगतीच्या दृष्टीने आत्मनिर्भर भारतासाठी किती महत्त्वाची आहेत हे अतिशय उत्तमरित्या आंमच्यासमाेर ठेवले. हे काम कठीण आहे पण अशक्य नाही कारण भारत आता प्रखर राष्ट्राभिमानी माेदीजींच्या द्रष्ट्या नेत्रुत्वात गेल्या दहा वर्षात देशपातळीवर व जागतीत स्तरावर प्रगतीच्या दृष्टीने माेठी झेप घेतली आहे . पुढे जाण्याच्या तयारीचा राेडम्यापही तयार केला आहे .तशाचप्रकारे सर्वकाही निश्चितच होणार आहे. आपले व सर्वांचेच याेगदान त्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. आपण विवेचन करतांना गेल्या ६०/६५ वर्षात आपल्या देशाच्या व जगाच्या पातळीवर कसे बदल हाेत गेले हे सागितले ते आंमच्या पिढीने पाहिले व सगळ्यात गेल्या दहा वर्षांत माेदीजींच्या नेत्रुत्वात जी प्रगती झाली व देशवासीयात जाे जबरदस्त त्यासाठीचा आत्मविश्वास निर्माण केला त्याला ताेड नाही. त्याचा आंम्हाला अभिमान आहे कारण त्या सर्वांची आंमची पिढी साक्षीदार आहे. || भारतमाताकी जय ||

  • @madhavfajage4369
    @madhavfajage436910 ай бұрын

    आपला उपदेश खुपच माहितीपुर्ण आहे . धन्यवाद , सर .

  • @sadashivsardesai7008
    @sadashivsardesai700810 ай бұрын

    अतिशय उपयुक्त आणि महत्वाची माहिती.

  • @mohangaikwad4702
    @mohangaikwad470210 ай бұрын

    आपले विचार आणि ते सांगण्याची हातोटी अप्रतिम आहे. आतापर्यंत असे विचार कधी ऐकण्यात आले नाहीत. वारंवार आपले विचार ऐकायला मिळतील का. 🙏🙏🙏🌹🌹🌹

  • @utkarshrasane1
    @utkarshrasane110 ай бұрын

    देशात फक्त शिक्षण व आरोग्यसेवा फुकट पाहिजे इतर सर्वांसाठी पैसे हवे पण आपल्याकडे उलट आहे

  • @hemakayarkar3529
    @hemakayarkar35297 ай бұрын

    उदयजी अत्यंत उत्तम व्याख्यान. खरच खूप चांगले विचार व चांगली माहिती मिळाली. 🙏

  • @jaynathkarle4803
    @jaynathkarle480310 ай бұрын

    सलाम आपल्या कार्याला

  • @chandrakantdeshmukh6078
    @chandrakantdeshmukh607810 ай бұрын

    अत्यंत अभ्यासपूर्ण माहिती दिली. धन्यवाद डॉ निरगुडकर .

  • @sudheer091
    @sudheer09110 ай бұрын

    चुकीची धोरणे, प्रायोरिटीज आणि तीच तीच आणि चुकीची माणसे उच्च तिकानी असल्यामुळे एका ठराविक काळानंतर मग विकास थांबला होता. गरीबी हटाव सारखी फक्त निवडणुकीसाठीची घोषणा स्वतःची गरीबी हटवण्यासाठी वापरली गेली

  • @dipakvanikar6254

    @dipakvanikar6254

    10 ай бұрын

    अगदी बरोबर बोललात तुम्ही.

  • @shekhar1497

    @shekhar1497

    10 ай бұрын

    Aple lok tyach tyach lokana without any work nivdun detaat ani bhavnik houn matadan kartaat

  • @bharat007abc
    @bharat007abc10 ай бұрын

    Sir, very good lecture pan tumhi gelya nau varshat देशावर किती पट कर्ज वाढले आहे तेही सांगितले असते तर बरं झाले असते. स्वतः काही करायचे नाही, जे आहे ते आपल्या मिताना स्वस्तात विकून टाकायचे हे चालू आहे.

  • @adnyat

    @adnyat

    10 ай бұрын

    अरे बाळा, कर्ज तुझ्या क्षमतेनुसार मिळते. तुला जर ५०,००० पगार असेल आणि तू १०० कोटींचे कर्ज मागायला गेलास तर तुला कोणी दारात उभे करणार नाही. भारताचे कर्ज जेव्हा वाढले आहे, तेव्हा कर्ज घेण्याची क्षमताही किती वाढलेली आहे ते एकदा तपासून बघ जरा. आणि हो, ते विकायचं विकायचं म्हणतोस ना, ते विकण्याची पद्धत मनमोहनसिंगनेच आणली बरं का... म्हणजे त्याने १९९१ मध्ये देशाला कर्जबाजारी केलं ना तेव्हा IMF आणि World Bank ने कानपट्टीवर पिस्तुल ठेवूनच सांगितलं होतं... आता देश विकायचा. त्यामुळे तेव्हापासून आपल्याला सगळे विकावे लागते... 😐

  • @swanands3168

    @swanands3168

    9 ай бұрын

    ​@@adnyat म्हणजे जास्त कर्ज घेणे याला तुमच्या भाषेत success म्हनतात का ????😂 ते फेडायला सामान्य जनतेकडून वसुली होत आहे ...म्हणून महागाई वाढली आहे...whatsapp university वाला andhbhakt 😂😂😂 Statistics शाळेत शिकलेला आहे ना ???? म्हणून जास्त कर्ज घेऊन Nirav modi, vijay malya, असे सर्व लोक पळून गेली...आणि त्यांच्या कर्जाचे कंबरडे सामान्य जनतेकडून वसूल होत आहेत...आणि आता अडाणी वाला किस्सा....😂😂😂

  • @mohandeshpande936
    @mohandeshpande93610 ай бұрын

    सर आपल्या एकल्यावर एकत रहा अस वाटते।संतुलित भाषा;उत्तम उच्चार v क्लियर आवाज याची जोड या मुले aankhin मजा येते।

  • @tayappamaske3160
    @tayappamaske316010 ай бұрын

    त्या ७ वी शिक्षण घेतलेला ग्रामीण भारतीय नागरिक पंतप्रधान पेक्षा उच्च दर्जाच्या मानवाला नमोबुधाय जयभीम

  • @jyotsnasinhasane6080
    @jyotsnasinhasane608010 ай бұрын

    उदयजी आपल्या ज्ञानाला मुजरा करुन एका गोष्टी कडे लक्ष वेधू इच्छिते कि आपण 1990 ते 2013 पर्यंत च्या स्थिती /प्रगति वर प्रकाश टाकला असता तर बरे झाले असते. शेवट चे 10 मिनिटाचे भाषण प्रबोधन नसून राजकीय प्रचार वाटला. कारण हरित क्रांति, आदि उल्लेख आला नाही. कांग्रेस च्या नक्कीच चुका असतील परंतु शेवटी शेवटी भाजप चा प्रचार वाटला. आपल्या ज्ञानाला मुजरा.

  • @VYDEO

    @VYDEO

    10 ай бұрын

    पुढचा भाग लवकरच येईल तो पहा मग ठरवा .😊

  • @VYDEO

    @VYDEO

    10 ай бұрын

    kzread.info/dash/bejne/ioNo0NadpsuYZ7Q.htmlsi=nI-Ga8B_2Jjp9OjG रशिया व चीन ह्या दोन देशांच्या नादी लागून भारत कम्युनिझम च्या मार्गाने जात होता. १९९१ ला IMF ने नरसिंह राव यांना अर्थिक सुधारणा करायला लावल्या .

  • @satishsonawane6660

    @satishsonawane6660

    10 ай бұрын

    he is pure andha bhakt

  • @atul58

    @atul58

    10 ай бұрын

    हरित क्रांती ही मजबुरी होती शास्त्रीजी त्या मागे होते. ती झाली नसती तर civil war झाल असतं.

  • @adnyat

    @adnyat

    10 ай бұрын

    नेहरूंच्या समाजवादी धोरणांमुळे १९९१ ला देश कर्जबाजारी झाला. त्यानंतर IMF आणि World Bank यांनी पुन्हा कर्ज देताना अत्यंत कडक अटी घातल्या होत्या. त्यामुळे भारताला समाजवादाची कास सोडून आर्थिक उदारीकरण करावे लागले, भांडवलशाही अर्थव्यवस्था आणि सक्तीने खाजगीकरण करावे लागले. हे सर्व बदल काँग्रेसचे मूळ धोरण नाही, ते सक्तीने करवून घेतलेले बदल आहेत. त्यामुळेच १९९० ते २०१३ मध्ये भारत खऱ्या अर्थाने प्रगती करू लागला. परंतु त्याला भ्रष्टाचाराचे ग्रहण होते. अर्थव्यवस्था ८% ने वाढत असली तरी महागाई १२.५% ने वाढत होती. विकासाला तो मोठा अडथळा होता. कर्ज जर महाग असेल तर भांडवल खेळते राहत नाही, उद्योग उभे राहत नाहीत, व्यवसाय सोपा राहत नाही. त्यासाठी व्याजाचे दर कमी असावे लागतात. आत्ता कमी झाले आहेत. परंतु ते याहीपेक्षा निम्मे असायला हवेत.

  • @laxmanpawar3245
    @laxmanpawar324510 ай бұрын

    Nice views for Past, Current, & Future picture of our country

  • @praqdeepkulkarni1245
    @praqdeepkulkarni124510 ай бұрын

    थिंक बॅंक अभिनंदन त्या थेरड्या पळशीकर पेक्षा किती तरी सुंदर कार्यक्रम.अशाच व्हिडिओ ची अपेक्षा.

  • @sarumugam999

    @sarumugam999

    10 ай бұрын

    पळशीकर रडतच राहतात. पळशीकर गुरुजी आणि त्यांच्यासारखे लोक शिक्षक असल्याने किती लेकरे या शिक्षण व्यवस्थेतून बाहेर पडली असतील ते देवच जाणे.

  • @shridharshinde5979
    @shridharshinde597910 ай бұрын

    Very nice analysis of today's situation thanks &keep on going sir

  • @atul58
    @atul5810 ай бұрын

    Nehru and Gandhi nationalised most of the important industries. By God's grace we Indians were fortunate that somehow we were saved from nationalisation of the most important industry - Agriculture.

  • @VYDEO

    @VYDEO

    10 ай бұрын

    Indirectly it was Nationalised by bringing constitutional amendments and introduction of schedule nine in the Constitution of India. Land Ceiling Act was prevalent to limit the land holding. Please get updated.

  • @atul58

    @atul58

    10 ай бұрын

    @@VYDEO Please provide more details. I would like to know. Thanks

  • @goodhuman6936

    @goodhuman6936

    10 ай бұрын

    Due to nationalization of industries prices of some commodities were under the control of government. Otherwise industralists would have levied heavy prices on common man.....also due to nationalization of banks , money became available in common in the hands of majority of people..otherwise moneylanders would have cheated and tortured poor people.

  • @Mayur_

    @Mayur_

    10 ай бұрын

    पाकिस्तान, आफ्रिकेतील देश, middle east मधील काही इथे काय झालं? Privatization जर वेळेच्या आधी केलं तर बाहेरचे येऊन पूर्ण रिसोर्सेस खाऊन टाकतात. देशाला कर्जबाजारी करुन जातात. चीनने असे किती देश कर्जाच्या ओझ्याखली दाबले आहेत. किती दिवस वर पाहून थुंकत राहणार.

  • @kisanraut9342

    @kisanraut9342

    10 ай бұрын

    ​@@goodhuman6936बँकेचे राष्ट्रीयकरण केले पण गरीबांची बँकेत खातीच नव्हती तर गरीबांना कर्जे मिळणे दुरचनाही का?चौदा सालानंतर हे सर्व झाले नाही का ?

  • @user-ui9fj9fn6m
    @user-ui9fj9fn6m10 ай бұрын

    Very nice Dr Uday Nirgudkar sir..

  • @atul58
    @atul5810 ай бұрын

    Indiabefore91 ही वेबसाईट युवा पिढी नी बघायला पाहिजे. त्यांना कळेल की नेहरू गांधी ची समाजवादी व्यवस्था काय होती.

  • @adnyat

    @adnyat

    10 ай бұрын

    समाजवाद सर्व जगात अपयशी ठरला आहे

  • @karbharimatade3843
    @karbharimatade384310 ай бұрын

    श्री उदय निरगुडकर सर नमस्कार

  • @DPkinazaronse-wm9uo
    @DPkinazaronse-wm9uo10 ай бұрын

    एकदम सही बात कही है भाई!

  • @sunilmahajan1444
    @sunilmahajan14446 ай бұрын

    Really Fantastic analysis Dr. Uday....looking looking forward to meet you seen..

  • @vaishalinayakawade6560
    @vaishalinayakawade656010 ай бұрын

    धन्यवाद.अतिशय अभ्यासपूर्ण आढावा.भविष्यासाठी आवश्यक संकेतही..

  • @ameyavaishampayan4991
    @ameyavaishampayan499110 ай бұрын

    फारच अभ्यासपूर्ण व्याख्यान 🎉

  • @rajabhaupurbuj3620
    @rajabhaupurbuj362010 ай бұрын

    फारच छान. धन्यवाद सर ❤🙏🙏

  • @sadashivsardesai7008
    @sadashivsardesai700810 ай бұрын

    निरगुडकर साहेब खरंच खूपच भारावून गेल्यासारखे बोलले

  • @anildeshpande1239
    @anildeshpande12399 ай бұрын

    अगदी योग्य आणि बरोबर बोललात डॉ.निडगुडकर....

  • @dnyaneshwarsutar7036
    @dnyaneshwarsutar703610 ай бұрын

    खूप छान विश्लेषण सर जी !! धन्यवाद सर !!

  • @balasahebingale1196
    @balasahebingale11966 ай бұрын

    प्रत्येक भारतीयाने एकदातरी ऐकावे असे विचार. खरं आहे सर देशाने फक्त शिक्षण, डिफेन्स, आणि हेल्थ याच क्षेत्राकडे लक्ष दिले पाहिजे. बाकी सर्व क्षेत्राचे खाजगीकरण केले पाहिजे. जय हिंद 🙏🙏🙏

  • @subhashbhise2430
    @subhashbhise243010 ай бұрын

    डॉ.निरगुडकरानी आता च्या पिढी ला वास्तवाचे दर्शन घडविले.

  • @sunilpatil9283
    @sunilpatil928310 ай бұрын

    खूप छान माहिती दिली आहे त्याबद्दल धन्यवाद

  • @pandurangnarale388
    @pandurangnarale38810 ай бұрын

    Dnynache Amrut ( amrut of real knowledge) Dhanyawad

  • @Raju.m.27000
    @Raju.m.2700010 ай бұрын

    खूप छान विश्लेषण सर

  • @Maratha214
    @Maratha21410 ай бұрын

    खर बोलता तुम्ही

  • @kisandevbhavar2411
    @kisandevbhavar24119 ай бұрын

    VERY NICE SPEECH 💐

  • @lobhasg
    @lobhasg10 ай бұрын

    मनुष्य समाजामधे खुप मोठ्या वेगाने बदल होत आहे, पण जर याच समाजाचा नैतिक स्तर खालावला तर मात्र तितक्याच प्रचंड वेगाने हा समाज खाली आपटणार आहे

  • @hemantabiswasharma399

    @hemantabiswasharma399

    10 ай бұрын

    काँग्रेस नी 50, वर्ष मागे नेले. काँग्रेस छा नैतिक स्तर?

  • @adnyat

    @adnyat

    10 ай бұрын

    नकारात्मक दृष्टिकोन

  • @santoshdoke208
    @santoshdoke20810 ай бұрын

    मोठ्या खेदाने म्हणावेसे वाटते,आपल्या पत्रकारितेवर शंका घेण्यास वाव आहे .

  • @omkar23549

    @omkar23549

    10 ай бұрын

    तुझा खेद घाल तुझ्या खेद मध्ये 😂

  • @adnyat

    @adnyat

    10 ай бұрын

    आले घराणेशाहीचे गुलाम... असल्याच सडक्या विचारांमुळे भारताची प्रगती इतकी वर्षे खुंटली होती.

  • @savtagaikwad3731

    @savtagaikwad3731

    10 ай бұрын

    आले का काँग्रेस भक्त

  • @nehakulkarni7522
    @nehakulkarni752210 ай бұрын

    खरच खुप अस्वस्थ होते की इतका शक्तिशाली देश असून ,सर्वात श्रेष्ठ संस्कृती असून ,आपण अजून विकसनशील देश आहोत..पण आता आशादायी आहोत की आपण विकसित देश आपण होऊ..पण प्रत्येक माणसाला त्यासाठी प्रयत्न केला पाहिजे .. सबका साथ तरच सबका विकास

  • @sharadkumarekbote5084
    @sharadkumarekbote50849 ай бұрын

    खूपच तर्कशुद्ध 12:48 विचार. धन्यवाद !!

  • @sadhukale5558
    @sadhukale555810 ай бұрын

    अभ्यासपूर्ण भाषण छान सर

Келесі