आशावादी अथवा निराशावादी न होता प्रयत्नवादी बना || Dr.Uday Nirgudkar || Deepstambh
आपल्याला काय संधी आहेत आणि काय धोखे आहेत हे हि तपासा, त्यानंतर काय करायचे आहे त्याचा विचार करा. कोणकोणत्या गोष्टी टाळाव्या याबाबत डॉ. उदय निरगुडकर म्हणाले, नाऊमेद करणार्या अनेक गोष्टी घडत असतात, पण त्याला बळी पडू नये. निसर्गाने प्रत्येकाला काही गुण दिलेले आहेत. नैराश्याची शिकार होऊ नका, विफलतेची भावना मनात आणू नका. अयशस्वी झाल्यावर किंवा मागे पडल्यावर पक्षपात, अन्याय झाला - केला गेला अशी भावना मनात येऊ शकते, अशा भावनांना अजिबात थारा देऊ नका. उलट जिगर दाखवा.
#drudaynirgudkar
#udaynirgudkar
#borntowin
#deepstambhupscmpsclectures
#maharashtrabhushan
#दीपस्तंभफाऊंडेशन
#yajurvendramahajan
#yajurvedmahajan
#yazurvedmahajanspeech
#yajurvendramahajan speech
Пікірлер: 103
सर अप्रतिम विचार प्रत्येकाने विशेषतः तरुणांनी ऐकलेच पाहिजे असे हे भाषण आपण किती आत्मीयतेने आणि कळकळीने विचार मांडलेत आणि शिवाय व्यकिगत भेटण्याची मुभा उपलब्ध करून दिलीत खूप समाधान वाटले आज असे मौलिक विचार मांडणारे आणि खऱ्या अर्थाने युवकांना दीपस्तंभ ठरणारे लोक हवे आहेत नमस्कार आणि धन्यवाद सर
सर अप्रतिम सकारात्मक विचार जिवन आनंदी जगण्याची गुरुकिल्ली म्हणजे आपले अम्रुततुल्य विचार प्रत्येकांनी जिवनात अमंलबजावणी करावी असे विचार.
बऱ्याच दिवसांनी आपणास ऐकता आले.अतिशय सुंदर शब्दांत मनाला भिडणारी मांडणी. ही ज्ञानामृत मेजवानी दिल्याबद्दल महाजन सरांचे मनस्वी आभार.
नव्या पिढी साठी असेच मार्गदर्शक व्हा सर तुम्ही!आजच्या तरुणांना गरज आहे त्या मार्गदर्शनाची.
Excellent. Min blowing speech
Great motivation sir
खूप सुंदर आणि मनमोहक विचार बरेच दिवसांनी चांगले आणि प्रेरणादायी विचार ऐकायला मिळाले.😊
किती सुंदर...... निरगुडकर सरांना ऐकत रहावं असे वाटते खूप सकारात्मक विचार
|| चांगल बौद्धिक घडलं. पुर्वी बातम्या आणि चर्चतुन आपल्याकडून मिळायचं आता त्या प्लॅटफॉर्मवर भेट होत नाही.तरी अशा आपल्या व्याख्यानातून चांगल काहीतरी मिळाल्याचा आनंद होतो. मनापासून धन्यवाद
@madhukarjagtap7810
11 ай бұрын
🎉
@bhartidange5659
11 ай бұрын
खरे आहे मला तेच वाटलं
@PratibhaWarunkar
11 ай бұрын
@@madhukarjagtap7810,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,!ं?ँ "
@vishwajitlonare4690
11 ай бұрын
Very nice information and motivational speaker sirji I think everyone should see this video.thanks
@hvddreamsinfo.7909
10 ай бұрын
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
Nice khup chan vatal aikun hands of you sir thanks a lot for this knowledgeable thoughts
सर , आपले उकृष्ट, बहुमुल्य मार्गदर्शन दिपस्तंभा प्रमाणे , आमच्या जीवन उर्जेत सतत कार्यरत राहो ! ही प्रार्थना.🙏 आपले खुप खुप धन्यवाद!🙏🌹
अप्रतिम. परिवर्तन घडवून आणणारा व्हिडिओ आहे. मनःपूर्वक धन्यवाद.
धन्यवाद सर, आपण आम्हाला इतके सुंदर विचार दिल्याबद्दल ❤🙏🌹🙏
Great sirji
अप्रतिम सकारात्मक विचार
Khup chan margadarshan Uday Sir🙏
नशीब असत पण ते प्रयत्नांच्या हाताच्या शेवटच्या करंगळीच्या टोकाला चिकटलेल असत . Life meaning sentence by Dr.Uday Nirgudkar sir .
@SachinJadhav-kj8fk
10 ай бұрын
🎉😂😂😮😂🎉😂😂😊😊😊😊😊😂😂😂😢😂😂😂😂😂😂😊
@SachinJadhav-kj8fk
10 ай бұрын
😊
@SachinJadhav-kj8fk
10 ай бұрын
😊😅
@rajupatil8690
10 ай бұрын
😊😊😊0😊😊😊😊
प्रेरणादायी सकारात्मक विचार
खूपच प्रेरणादायी सकारात्मक विचार ❤
Kup divsani aple vichar aikayala milale
सर खूप छान व्याख्यानमाला
Super 🎉
छान प्रबोधन
So sweet😊😊 sirji
🙏🌷💐🌹😎Thank you🌹💐 Sir ji 🌷💐🌹🙏
खुपच छान
Really inspired to all.
खूप छान सर प्रेरणादायी 👏💯
Thank you dear Sir.. God bless you 🙏🙏💐💐
Excellent . Margdarshan❤ God bless you...
खूप छान मार्गदर्शन. धन्यवाद
🙏कमाल आहे थोडया वेळात आयुष्याचा निष्कर्श समजावून दिलात 👌👌सुंदर शब्दात सुस्त,ञस्त तर नाही पण प्रयत्नशीलच राहणार आणि उद्याचा सूर्य बनणार👍धन्यवाद सर 🙏💐🌹👏👏👌
Thanks you for Inspiration
Inspirational sir
अप्रतिम सर,
अप्रतिम 👏👍
Thank you sir. Good lecture.
Dhanyvad Sara
अप्रतिम मार्गदर्शन
Great motivation sir🙏🙏🙏
अप्रतिम
Inspirable Guidance sir
खूप छान सर ,धन्यवाद!
Very nice sir
Phone pay is the correct actual example. We are updating ourselves, ready for change
Thank you sir
Sir tumche shabhd 🛠️ ya peksh khup khup upayogi aahet as vatatay
Mi ata kadhich nirash nhi honar.... Dos milala...khara...💐👍🏻 Thank u sir
Aprtim Sir 🙏
तुम्ही खुप छान मार्गदर्शन केलं सर thank you 😊😊😊
#BORN TO WIN👍👌👏👏
nice lecture...thanks sir.
Motivational thoughts well guidance thanks Dr Nirgudkar Sir 🙏🙏
@madhavdesai9489
11 ай бұрын
Bàv😅 b v c v c v v b VC v b vb BB v. B b v BB b. Bb. B. V. J. B. V 😮. Gc. V😮. J vv😮
Sir,very nice 👍
३३ वर्ष झाली. एका वेगळ्या विषयाशी ओळख झाली. पुस्तक होते - " Born to Win विषय आहे - Transactional Analysis" संपूर्ण आयुष्यच बदलवून टाकणारा अनुभव. व्यक्तीमत्व घडवण्यात खूपच उद् बोधक आहे. त्याची आठवण 30:31 झाली.
Be sensitive in life...❤🎉❤
Good Speech
Great sir
Life is discipline. Life is commitment. Discipline is not to control you but liberate you.. 💯 well said sir. Real motivation
@kamalkulkarni6319
11 ай бұрын
अ्प्रतिम,प्रेरणादाई विचार.
@ramlalbadgujar6723
6 ай бұрын
@anitavaidya3020
6 ай бұрын
00@@kamalkulkarni6319
Sunder
जयहिंद जय इसरो
👌👍👌👍🙏🎉🧠🍄
👌👍
Nice
❤❤❤❤❤❤❤
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
100% सत्य
First viewer ❤
Ase guidenc Ecofriendly frequently milalevtr efficiency la dhar yevu all youth transformation hoilch
Nirgudkar sir tumhala aikal ki man utshahi hot
Ekdam spasht, Mahtvapurn Garjech Speech Ekun Ya Kalat ashi vyakti asel as vatl Nvt. kharch Sir Ekdam Mast.
Sir khup diwsani disat आहेत् तुम्ही परत् ya tv news vr
उदय सर, मनोबल, यजुर्वेद महाजन सर काय वर्णावी महती
आजच्याकाळातचांगल्यामाणसांनाकुणीकामदेतनाही
42:20
माझ्या मनात एक प्रश्न आला की सोमनाथ मंदिरात एवढे सोने कुठून येतं होते. म्हणजे त्या काळी पण मंदिरात दान करीत होते का लोक. इतिहासात याबद्दल माहिती आहे का?
@swarmagna
10 ай бұрын
Google it… find out about Somnath through Internet……you should find out yourself …
nokari lagayla cast le mattar karte sir polish bharti. open 131 .sc .102... Obc 127 mark parbani
@akashmore7219
11 ай бұрын
Brother Sahkar - open Education- open Politics -open Industry - open Temple - open
@nitinkumarjadhav8144
10 ай бұрын
IIT,MBBS ला फॉर्म भरण्यापासूनत ते प्रवेश मिळेपर्यंत पण...
या देशाचे आधुनिक तंत्रज्ञान प्रगती ही स्वातंत्र्य नंतर झपाट्याने काँग्रेस कालावधी मध्ये झाली आहे.
3:22 physics wallah
सर मी आता बारावीला आहे मला बारावीच्या नंतरची ऍडमिशन प्रोसेस बद्दल माहिती सांगा
@lokmanyaelectricals1416
11 ай бұрын
पहिलं काय शिकायचं हे ठरवावं लागेल. आनंद नाडकर्णी याचे व्हिडीओ पाहत चल.
साहेब तुमची भाषा ईतकी sural अणि सोपे आहे की त्या वर कोणते ही भाषा करता येत नाही अणि ती मनाला ईतकी भावते की आयुष्य कसे jagayshee हे तुमच्या कडून शिकवणं apeksheet ahy
आज नाहीतरी, काही वर्षात तुम्ही, प्राध्यापक शिवाजीराव भोसले यांनी जागा घ्याल, व महाराष्ट्र भर प्रसिध्द व्हाल
😂😂🎉🎉😂