भारतीय शिक्षण व्यवस्था || Samira Gujar || Deepstambh

भारतीय शिक्षण व्यवस्था या विषयावर बोलतांना डॉ.समीरा गुजर सुप्रसिद्ध अभिनेत्री
दीपस्तंभ व्याख्यानमाला 2023, एरंडोल.
Deepstambh "Manobal" Foundation, Jalgaon (MH)
Contact - 9922175544
Visit Deepstambh Website
www.deepstambhfoundation.org/
Follow us on Facebook
/ deepmanobal
Follow us on Instagram
deepstambhm....
@Deepstambh Foundation
@Deepstambh UPSC-MPSC Lectures
#भारतीय_शिक्षण_व्यवस्था
#samiragurjar
#deepstambh_vyakhyanmala_2023
#deepstambhupscmpsclectures
#maharashtrabhushan
#दीपस्तंभफाऊंडेशन
#yajurvendramahajan
#yajurvedmahajan
#yazurvedmahajanspeech
#yajurvendramahajan speech
#ganesh_shinde
#deepstambhfoundation
#yajurvendramahajan
#yajurvedmahajan
#yazurvedmahajanspeech
#yajurvendramahajan speech

Пікірлер: 288

  • @satishpore1223
    @satishpore1223

    हे रामानुजम् संत की प्रसिद्ध गणितज्ञ?

  • @vilasbhure5282
    @vilasbhure5282

    Tecnical education लाहांन panpasun मिलाल पाहिजे

  • @user-zj3rt5ln7j
    @user-zj3rt5ln7j

    Mahatmas fulethe great mahamanav

  • @yogitapendharakar7319
    @yogitapendharakar7319

    Sameera madam khup chhan vatal ......तुमचं हे रूप पहिल्यांदाच पाहिलं.......

  • @yashvantjoshi6594
    @yashvantjoshi6594

    Excellent ! Samira, Namastubham !

  • @TheSwapnali23
    @TheSwapnali23

    Kop channnn

  • @chintamanikshirsagar7093
    @chintamanikshirsagar7093

    अभिनंदन सर..

  • @bapualhat3354
    @bapualhat3354

    Samira didi is talented pratibhawant utkrisht abhivyakti bhasha prabhutwa knowledge for story old Indian education Orejment congress

  • @geetakhairnar1691
    @geetakhairnar1691

    अभिनंदन अभिनंदन सर.

  • @ashokkanade8541
    @ashokkanade8541

    Badiya speech,badiya sunder

  • @shankarsaner1137
    @shankarsaner1137

    महाराष्ट्रात असे हिरे आहेत, याचा सार्थ अभिमान वाटतो. समीरा दिदीच सखोल ज्ञान आणि कौशल्य, मांडणी खूपच छान आहे. धन्यवाद दिदी.

  • @kk70044
    @kk70044

    समीरा दीदी तुमचं भाषेवरच प्रभुत्व प्रचंड आहे... तुम्हाला ऐकून मी खूप आनंदी झाले 😊 महाजन सर आम्ही तुमचे खूप आभारी आहोत 🙏

  • @shubhamkumbhar208
    @shubhamkumbhar208

    आतापर्यंत ऐकलेल्या सर्वोत्कृष्ट व्याख्यानांपैकी एक व्याख्यान... Thank you so much ❤😊🙏

  • @educationalmedia2144
    @educationalmedia2144

    मोठ्या कालावधीनंतर समीराला ऐकण्याची संधी मिळाली.

  • @leelashinde771
    @leelashinde771

    Beauty &Brain सुंदर समन्वय म्हणजे समीरा 🎉सुंदर अभिव्यक्ती.....अभिनंदन ❤

  • @SavitaGhatol-lq5he
    @SavitaGhatol-lq5he

    आजच्या शिक्षण पद्धतीत गुरु- शिष्य हरवलाय. Its reality.

  • @mahadevgaikwad5259
    @mahadevgaikwad5259

    अप्रतिम ताई आपले खूप अभिनंदन ! आपण निवेदिका म्हणून आणि कवी,लेखक यांची सह्याद्रीवर मुलाखत घेता,खूप आवडता कार्यक्रम आहे.मी आपला फॅन आहे. कवी/लेखक , महादेव गायकवाड,तंगाईकार.

  • @shuhangimahekar9845
    @shuhangimahekar9845

    समीरा......खूप खूप सुंदर. खरी अभ्यासू व्यक्ती! अशा व्यक्तीला ज्ञानी आहे असं म्हणता येतं. दूरदर्शन आणि इतर कुठेही त्यांचा सूत्र-संचालन कार्यक्रम मी पहातेच. समीरा आणि निशीगंधा....दोन हिरे आहेत.

  • @atulsalunke5905
    @atulsalunke5905

    खूप छान माडणी केली आहे, समीरा दिदीला वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या रुपात पाहण्याची आणि ऎकण्याची संधी मिळते. आज विद्यार्थी व पालक आणि शिक्षक यांच्या समोर शिक्षण व्यवस्थेवर सुरेख विचार ऎकण्याची संधी दिपस्तभाने दिल्या बद्दल धन्यवाद 🎉

  • @deepikabhosale8743
    @deepikabhosale8743

    यजुर्वेद सर मनापासून खूप खूप अभिनंदन तुमच्या अतुलनीय कार्याची दखल आज शासनाने घेतली आणि पुरस्कार मिळाला 🎉👏👏👏👏👏👏👏, तुमच्या माणुसकीला तुमच्यातील सुंदर प्रेरणादायक विचारांना माझा मानाचा मुजरा....!! समीरा मॅडम खूप छान विचार शेअर केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद ....!!

Келесі