Time management By Anjali Dhanorkar Dy. Collector Motivational Speech | Value of time
Time management By Anjali Dhanorkar Dy. Collector Motivational Speech | Value of time @SJNashik,Time Management in Life By Anjali Dhanorkar Dy.Collector |Marathi Motivational Speech @SJNashik
• Time Management in Lif...
time,time management,time management tips,time management motivation,life management,priority management,skills,motivational speech,Time Management in Life,anjali dhanorkar deputy collector speech,latest,how to manage time effectively,how to manage time,time management skills,time management strategies,time management techniques,time management for students,tips for time management,brian tracy time management,how to manage your time,sj nashik
#sjnashik #timemanagement #anjalidhanorkar
Пікірлер: 115
मी आज पहिल्यांदाच तुमचे भाषण ऐकले आणि कृज्ञतापूर्वक तुम्हाला नमस्कार करते
साधी राहणी आणि उच्च श्रेणी मॅडम तुम्हाला ततोतत लागू पडते धन्यवाद मॅडम .
Khoob khoob maulik vichar
Thank you madam for important information.
मॅडम नमस्ते.आपली सर्व मार्गदर्शन अतिशय अभ्यासपूर्ण व प्रेरणादायी असते. मनःपूर्वक धन्यवाद!
ज्ञानाचा भांडार आहेत....एवढा खजिना... एकमेवाद्वितीय 💯🙌👍👏👌👌🙏
@AnjaliDhanorkar
8 ай бұрын
😊😊
अतिशय सुंदर आणि वेळ महत्त्व म्हणजे जीवन जगणे होय अतिशय प्रभावशाली मार्गदर्शन मॅडम ग्रेट आयडॉल
लहानपणी मी आकाशवाणी जळगाव केंदावरील सुमित्रा दीक्षित यांचा आवाज ऐकायचो तसाच आवाज आहे मॅडम तुमचा 🙏🙏
@harshlokhandevlogs5157
8 ай бұрын
Right
@AnjaliDhanorkar
8 ай бұрын
Thank you 😊
ओघवती सुलभ अत्यंत अभ्यास पूर्ण भाषेतील विचार मांडले धन्यवाद मॅडम 🙏💐
खुप छान विचार आहे, मैडमजी आजच्या युगात लोकाना कलयच पाहिजे कूटुब विभक्त होत चालले
खूपच छान मॅडम, वेळेचे महत्व समजावून सांगितलं. खूपच सुंदर 👌👌👌
खूपच अभ्यासपूर्ण भाषण यातून खरच वेळ किती महत्त्वाचा आहे हे कळलं...सर्व उदाहरणे खूपच भारी👌👍🙏
खूप छान वेळेची किंमत पाळायला मला खूपच आवडते.
उत्कृष्ट वक्तृत्व आणि प्रभावी व्यक्तिमत्त्व. सर्वच कसं अप्रतिम. 🙏
नमस्कार मॅडम, खरच मॅडम आपले विचार खूप प्रेरणादायक आहेत.ज्याच्या जीवनात वेळेचे व्यवस्थापन असते तोच जीवनात यशस्वी होतो 💐🙏
Thank u mam for valuable guidance on - value of our Time
खूपच सुंदर आहे वयखन वेळे चं
अतिशय सुंदर मार्गदर्शन मॅडम ❤ बरेचं काही शिकलो.
Khup sundar
Beautiful speech mam
Mam u r great..thanku for all ❤
👌👌
अंजली मॅडम , आपल्या गुणवत्तेला,बुध्दीमत्तेला मानाचा,सन्मानाचा ,आनंदाचा मुजरा! भाषेचे माधुर्य,चातुर्य भारी ! आनंद,ज्ञानसंपन्न भाषा ! शुभेच्छा ! सौ. स्नेहा टेंभे मॅडम अशोकदादा साबळे विद्यालय माणगांव
खूप छान
कीती छान
Khupch chan mam 👌👌👍👍
खूपच सुंदर आहेत विचार , बोलणे❤
Khupch sunder 👌👌🙏🙏
*जन हो जाणूनि घ्या हे तत्व सुंदर जगण्यातील सत्व असे वेळेचे महत्त्व . धन्यवाद मॅडम वेळेचे महत्त्व अतिशय सुंदर आणि सोप्या भाषेत समजावून सांगितले.
@AnjaliDhanorkar
8 ай бұрын
😊😊
मॅडम,खूप सुंदर आणि ओघवत्या भाषेत वेळेच महत्व सांगितलंत 💐💐मनःपूर्वक अभिनंदन आणि धन्यवाद 🙏🙏
तुम्हाला बुद्धीची प्रगल्भता स्पष्ट मांडण्याची कला अतिशय उत्कृष्ट जमते.
खूप छान मॅडम माहिती सांगितली
धन्यवाद मॅडम
वरील माहितीचा व्हिडिओ पाहून वेळेचा सदुपयोग नक्कीच झाला .
Madam khup khup chan
Madam kiti chan bolata Aiktach rahaw watat Kadhi bhatnar Apn pratyaksh I’m bigg fan of you Thank you 🙏
@AnjaliDhanorkar
8 ай бұрын
Thank you 😊
Khup chan speech deta mam. Inspiration milto aamhala
God bless you mam. Very good video maidam
"जीवनात पैसा कधीही कमवता येतोपण निघून गेलेला वेळ आणिनिघून गेलेली माणसे पुन्हा मिळवता येत नाही.. 🌼😉" 😇🙏🙏🌷
खूप छान, सुंदर वक्तृत्व
Very insightful, inspirational and beautiful, thanks for the video, God bless you.
तुमचा video ऐकला एक पुस्तकं वाचल्यासारखे वाटतो. 🙏🙏🙏
Exlant speech Mam . Thanks
खुप छान माहिती सांगितली 🎉
Khup.sundar❤❤❤❤❤❤❤
खूप छान माहिती दिली आहे धन्यवाद धन्यवाद ताई🙏🙏
Excellent speech mam👌👌👌👌❤️❤️
Best speech mam❤❤
Khup chan sangta tumhi
अप्रतिम व्याख्यान
छत्रपति संभाजी नगर येथील स्लम भागात किशोर वयीन मुलींचे काम करते तुमचे भाषने,वक्तव्य, उदाहरणे नेहमी ऐकतो आम्हाला खुपचं उपयुक्त आहे.मुलींना खूप आवडते.तुम्ही माझ्या साठी आदर्श आहात.
@pushpasurse1565
3 ай бұрын
खरच आपलेविचार पटणारे आहेत.धन्यवाद
खूपच छान ओघवती भाषा व मनाला पटतील असे विचार. मॅडम धन्यवाद 🙏🙏👍
🙏🙏💐💐💐💐💐 🎉🎉 खूप छान माहिती दिली ,मॅडम आपले मनापासून धन्यवाद,,,,,
Great you are vary brilliant I have teach lessan from you
Excellent 👌👍 Thank you so much 🙏 madam sir
मॅडम, खूपच छान बोललात! धन्यवाद!
Asha vyakti CM ,PM padasathi Patra ahe ❤baki adani lok bharlech ahet deshat
Thank you mam 🙏
Maam mi aaj karanja yethe apla vyakhyan baghitla far❤chan vatla
खूप प्रभावी. असे बोलण्याचा हेवा वाटतो. मलाही असं कराव असे वाटते. प्लीज मार्गदर्शन करा मॅम
👍👍
Khupach sunder Mam
आपले वेळ या विषयावरील मार्गदर्शन पर भाषण खूपच बहारदार आणि महत्त्वपूर्ण आहे. वेळेचे नियोजन केले नाही तर जीवनाचे कसे नुकसान होते हे मी बघितले आहे. धन्यवाद मॅडम 👍🙏
@nandinishirsat-dx1zk
3 ай бұрын
Khup chan
खुप छान मॅडम तुमची विचारसरणी खूप सुंदर आहे. खुप positive vadat.
प्रत्येकाच्या जीवनामध्ये वेळ किती महत्त्वाचा असतो हे या व्याख्यानावरून कळले.
Sagad barobar ahe tai
धन्यवाद मॅडम खूप छान मार्गदर्शन केलात
Thank you very much mam🙏 . You are my ideal, thank for everything you do for us🌹
Thank you mam khup chaan margdarshan
Ma'am you are so intelligent love you ma'am❤
Swatach chitr ch dolya smor ubh kelat madam tumhi kharch velecha upyog krta ala pahije .Thank you so much mam
Best speech ma'am 🥰🙏🙏
खूपच छान मॅडम. धन्यावाद
Khupach sundar mam.. thanku ❤
Thankyou so much mam,,,,
Great 👍
Thank you madam
Very nice
खूप छान मॅडम
🎉🎉🎉
✨✅👏🏻👍🏻
Khup chhan bhasha soundarya v margdarshan
Khup sundar 👌👌
Nice
Maam khup chhan 😊
💞💞💞madam proud of you
खूप छान मार्गदर्शन मॅडम धन्यवाद
🙏🙏 nice
अंजली ताई खुप छान विडिओ आहे मी आरुषी सोनवने लातूर 🥰👆🙏
खूप सुंदर विचार आहेत मॅडम तुमचे 🙏🙏 तुमचं बोलण मार्गदर्शन ऐकताच राहावं असं आहे.,🙏🙏
Nice mam ❤
Very very nice mam
Ma'am la भेटणं शक्य आहे का🧐 Appointment bhetl ka guidence साठी
🎉🎉❤🎉🎉❤🎉🎉❤🎉🎉
Kup Chan mam 💟
thank you mam.🌹
खूप छान मॅडम तुमच्याबद्दल जितकं बोलावं तेवढं कमीच आहे
Subh 9ratri❤
😍 Wow. She's so simple n humble❤❤😋keep it up
मॅडम तुम्ही मागे पेनहरवत त्याला कोणीतरी सोन्याचे पेन घ्य हाउपाय सांगणार भाषण जरा पुहा तो प्रस ग चा व विडीओ टाका प्लिज मॅडम