अब्राहम लिंकन यांनी मुंबईला दिलेली भेट | गोष्ट मुंबईची भाग ९९ | Gosht Mumbaichi- 99

अब्राहम लिंकन आणि मुंबईचा काय संबंध आहे याची तुम्हाला माहिती आहे का? मुंबईच्या भरभराटीत अब्राहम लिंकन यांनी अप्रत्यक्षपणे मोलाचा वाटा उचलला आहे. त्यांनी नकळतपणे मुंबईला मोलाची भेटही दिली आहे. अमेरिकेतील युद्धाचा आणि ओव्हल मैदानाच्या शेजारी असलेल्या सुंदर इमारतींचा नेमका काय संबंध आहे जाणून घ्या..
.#गोष्टमुंबईची #OvalGround #GoshtMumbaichi
Subscribe to Loksatta Live: bit.ly/2WIaOV8
Loksatta has stood by its belief of being a forum and voice of democracy in Maharashtra. Loksatta is one of the most widely read Marathi dailies in Maharashtra today. Subscribe to our channel for all the latest Marathi News.
#MarathiNews #MaharashtraNews #Loksatta #LoksattaLive #Marathi
Connect with us:
Facebook: / loksattalive
Twitter: / loksattalive
Instagram: / loksattalive
Website: www.loksatta.com/

Пікірлер: 80

  • @jaimineerajhans9897
    @jaimineerajhans98972 жыл бұрын

    पारशी लोक फार दानशूर आहेत यात काही शंका नाही

  • @niranjandeo4048
    @niranjandeo40482 жыл бұрын

    जबरदस्त माहिती...एक भाग पारशी लोकांच्या मुंबईच्या विकासात असलेल्या सहभागाबद्दल करावा ही विनंती...

  • @bharatikelkar159
    @bharatikelkar1592 жыл бұрын

    उत्तम !! कधीच न ऐकलेला इतिहास.

  • @a.b.g.8723
    @a.b.g.87232 жыл бұрын

    Thanks

  • @sujatahande4742
    @sujatahande47422 жыл бұрын

    लोखंडसाहेबानी दिलेल्या साप्ताहिक सूट्टीबद्दल धन्यवाद.

  • @shaukatmulla2738
    @shaukatmulla27382 жыл бұрын

    गोठोसकरसाहेब गोष्ट मुंबईची याच्या 100 भागाची एक पुस्तक प्रकाशित करून मुंबईचा ईतिहास येणाऱ्या पिढीला मुंबईची माहीती होईल.मुंबईच्या जडण घडणीत पारशी व मराठी व्यक्तीचा किती मोठा सहभाग होता हे येणाऱ्या पिढीला आवगत होईल.आपले प्रत्येक भाग अतिशय सुंदर आहेत व रंजक आहेत .धन्यवाद.

  • @JosephStalin-io5fp
    @JosephStalin-io5fp2 жыл бұрын

    मुंबईच्या विकासात मराठी लोकांनी कसा हातभार लावला याचा एक विशेष व्हिडिओ बनवा!

  • @gopaljoshi274
    @gopaljoshi2742 жыл бұрын

    लयभारी

  • @agrotech9627
    @agrotech96272 жыл бұрын

    अप्रतिम

  • @shrikantgaikwad7322
    @shrikantgaikwad73222 жыл бұрын

    आवडला

  • @Pramila-dm7kk
    @Pramila-dm7kk8 ай бұрын

    खूपच छान माहितीपूर्ण मुंबईचा इतिहास सांगत आहात, अशा इतिहासाची आता नवीन पीढी साठी गरज आहे. आणि आम्हाला पण ज्या गोष्टी माहित नव्हत्या त्या गोष्टी माहिती झाल्या. याचा खूप आनंद झाला. अशीच माहितीपूर्ण गोष्टी सांगत जावे. धन्यवाद. ❤

  • @prakashbidye1308
    @prakashbidye13082 жыл бұрын

    खूप छान माहिती धन्यवाद 🙏

  • @prasadjadhav1809
    @prasadjadhav18092 жыл бұрын

    कामा हॉस्पिटल चा उल्लेख केलात फार छान वाटल माझे बाबा कामा हॉस्पिटल मधे कार्यरत असताना आम्ही २५ वर्ष तिकडे रहायला होतो.

  • @vikaspatil8583
    @vikaspatil8583 Жыл бұрын

    Excellent initiative throwing light on OLD MUMBAI.

  • @maheshraut2060
    @maheshraut2060 Жыл бұрын

    अतिशय माहितीपूर्ण व उद्बोधक

  • @ananddeshpande2156
    @ananddeshpande21562 жыл бұрын

    बघताना व ऐकताना अत्यंत उत्सुकता वाटली. इंग्रजांचे काहीही असो मुंबईची वाढ व सुंदरता, भव्यता यात त्यांचा मोठा हिस्सा आहे. नंतरच्या कारभारी एतद्देशीयांना असे जमले नसते असे एकंदर वाटते कारण आपण इमारतींविषयी केलेल्या कथनात एकदाही बांधकाम खर्चात कुणी 'माझा कट' मागितल्याचा उल्लेख नाही. असो. पारशी आडनावांविषयी थोडेसे.(शापूरजी बेंगाली) पारशात आडनावांची प्रथा नव्हती. मला असे खात्रीपूर्वक वाचल्याचे आठवते की साधारणत: १९०० सालच्या सुमारास इंग्रजांनी कायदा केला की प्रत्येकास आडनाव असलेच पाहीजे. पारशांनी आपल्या शिक्षण व्यवसायानुसार (डॉक्टर, इंजिनीयर, मिस्त्री,) गावानुसार (पूनावाला, सिंगापूरवाला, सोपारीवाला) आडनावे निवडली. ससून, टाटा, घंडी ही आडनावे मुळ गावांच्या नावांची असावीत अथवा अपभ्रंशित असावीत जसे की मूळ घंडी आडनावाचे गांधी झाले (फिरोज गांधी). मुंबईतील पारशी व त्यांची आडनावे यावर एक भाग (एपिसोड) होउ शकेल.

  • @GauravDhage
    @GauravDhage2 жыл бұрын

    Mast

  • @satyakithorat3545
    @satyakithorat35452 жыл бұрын

    Chyailaa भारीच,... cheers to fryer and Lincoln

  • @bhargo8

    @bhargo8

    2 жыл бұрын

    Frere

  • @mohansatwe7301
    @mohansatwe73012 жыл бұрын

    T.V.var Ha Epcode Karva.All Episode Karva.Means Mumbai Kashi Hote

  • @bhimajidhoble7568
    @bhimajidhoble7568 Жыл бұрын

    क्रॉफर्ड मार्केट, पोलीस मुख्यालय. सरदार गृह. कामा hospital. धोबी तलाव . या भागातील माहिती द्यावी,

  • @kiranthabe9701
    @kiranthabe97012 жыл бұрын

    सध्या जे flyover ani bridges किवा शासकीय इमारती चे बांधकाम होते ते देखील असे मनापासून सुंदर बंधले अस्ते तर सगळा भारत सुंदर झाला असता. फक्त पूर्वजांनी बांधलेल्या वास्तूंवर सुंदरता टिकून आहे असे का? नवीन पिढ्यांमध्ये तर अजून सक्षमता आली असूनही नुसते बकाल वस्ती बांधकाम दिसून येते. शहरे सुंदर झाली तर पर्यटनास देखील चालना मिळू शकते.

  • @maheshnibe8227
    @maheshnibe82272 жыл бұрын

    धन्यवाद लोकसत्ता,

  • @maniklalpardeshi5573
    @maniklalpardeshi55732 жыл бұрын

    👍👍 दस्तऐवज म्हणावी अशी माहिती सगळीच...

  • @ashokpanaskar9031
    @ashokpanaskar90312 жыл бұрын

    खूप छान इतिहास पुन्हा जागा केला👌👌👌

  • @prasannasherkar5453
    @prasannasherkar54532 жыл бұрын

    खूपच आवडला. पण यावेळी खूपच उशीर केलास.make it fast.

  • @pramodhiwale4636
    @pramodhiwale46362 жыл бұрын

    Thanx !

  • @harishchandrajoshi8196
    @harishchandrajoshi8196 Жыл бұрын

    कामा हॉस्पिटल मध्ये माझा जन्म झाला धन्यवाद मैडम कामा

  • @pranaymoon4228
    @pranaymoon42282 жыл бұрын

    Thanks sir

  • @nileshchavan930
    @nileshchavan9302 жыл бұрын

    Khup chaan mahiti dili. Mi mazhya mulila pan dakhavala aani link share keli

  • @sandeeplande1036
    @sandeeplande10362 жыл бұрын

    Khupach chaan sir

  • @shyampanchal3513
    @shyampanchal3513 Жыл бұрын

    apartim building aahet hya thank you

  • @nitinbhonde1058
    @nitinbhonde1058 Жыл бұрын

    Khup chan

  • @ashokdeshmukh1443
    @ashokdeshmukh1443 Жыл бұрын

    Nice

  • @alwaystruereality3753
    @alwaystruereality37532 жыл бұрын

    Very Good Information

  • @vishwasvairagar8903
    @vishwasvairagar89032 жыл бұрын

    छान माहिती

  • @jalindarkadam4251
    @jalindarkadam4251 Жыл бұрын

    Chan mahiti milali thanks

  • @milindchipde4175
    @milindchipde41752 жыл бұрын

    Waw

  • @babasahebsorte7170
    @babasahebsorte71702 жыл бұрын

    Great

  • @anilkalamkar-cf7ty
    @anilkalamkar-cf7ty Жыл бұрын

    V nice

  • @chetankulkarni4726
    @chetankulkarni47262 жыл бұрын

    Thanks.

  • @shishu100
    @shishu1002 жыл бұрын

    khup chaan video....

  • @sanjaysawant9941
    @sanjaysawant99412 жыл бұрын

    Bhargo zabardast information ❤️ keep it up dear 👍

  • @mohansatwe7301
    @mohansatwe73012 жыл бұрын

    Good 👍

  • @vandanakhorate9034
    @vandanakhorate9034 Жыл бұрын

    छान माहिती मिळाली नमस्कार

  • @uttamsonawane7795
    @uttamsonawane77952 жыл бұрын

    Good morning ☕ Bharat sir

  • @ranjanjoshi3454
    @ranjanjoshi34542 жыл бұрын

    Excellent

  • @madhurislife3782
    @madhurislife3782 Жыл бұрын

    khup chan

  • @shyamshembekar2956
    @shyamshembekar29562 жыл бұрын

    भार्गोभाइ, तुमची किती स्तुति करावी? कमीच पडेल. पुस्तक कधी लिहीणार? सुनील कुमार

  • @Sachinspeech
    @Sachinspeech2 жыл бұрын

    अश्याच प्रकारे पुण्यातील माहिती चे #गोष्टपुण्याची series चालू करा.👍

  • @sandipsharma-ql3kv
    @sandipsharma-ql3kv2 жыл бұрын

    khup khup chhan !!! dhanyavad !!!

  • @maheshnibe8227
    @maheshnibe82272 жыл бұрын

    जबरदस्त आहे

  • @sharaddeo6611
    @sharaddeo66112 жыл бұрын

    Very interesting.

  • @uttamsonawane7795
    @uttamsonawane77952 жыл бұрын

    Mast sir

  • @bharatisoundattikar1798
    @bharatisoundattikar17982 жыл бұрын

    Bharat ji tumacha vlog amhi agadi niyamit pahato.🙏

  • @dilippadalkar822
    @dilippadalkar8222 жыл бұрын

    Bharat sir you are really great and regarding todays part you shared such a great information.

  • @girishnalkande5464
    @girishnalkande54642 жыл бұрын

    👌👌👌👌👌

  • @kevinkunu
    @kevinkunu2 жыл бұрын

    Thank you for sharing such a great information

  • @arvind2556
    @arvind2556 Жыл бұрын

    🌹🙏🌹👍🌹👌🌹

  • @mandarpawar7474
    @mandarpawar74742 жыл бұрын

    👍👍👍

  • @ashokjagdale2378
    @ashokjagdale23782 жыл бұрын

    Well Exposed, thanks 👍

  • @gmilind
    @gmilind2 жыл бұрын

    excellent series. Keep it up .

  • @smitapatwardhan7
    @smitapatwardhan72 жыл бұрын

    कामगारांच्या आठवडी सुट्टीचा विचार करणारे बायका घरात सर्व दिवस कामात गुंतलेल्या असतात हे विसरतात. नोकरदार बायकांना तर घरात आणि बाहेर दोन्हीकडे राबावे लागते .

  • @naynkumarpabarkar
    @naynkumarpabarkar2 жыл бұрын

    Gt hospital badal pan mahiti sanga

  • @DishaMalik751
    @DishaMalik7512 жыл бұрын

  • @alani3992
    @alani3992 Жыл бұрын

    Some remnants of the city growth on cotton still remain, like the Cotton-Green railway station.

  • @vike6998
    @vike69982 жыл бұрын

    मराठीत ही बंगाली आडनाव आहे

  • @NitishvijayPawale
    @NitishvijayPawale Жыл бұрын

    Hi

  • @rajeshgoud9409
    @rajeshgoud94092 жыл бұрын

    Hello भरगो 🙂

  • @yogeshjoshi5727
    @yogeshjoshi5727 Жыл бұрын

    "इकडे असलेल्या" नव्हे रे , तर "इथे किंवा येथे असलेल्या" .

  • @harishchandrajoshi8196

    @harishchandrajoshi8196

    Жыл бұрын

    तु फक्त व्याकरणा मध्ये गुंतून रहा व्याकरणि किडा

  • @sharadvishwas1671
    @sharadvishwas16712 жыл бұрын

    खरोखर Abraham Linkan हे 1865 मध्ये Mumbai ला आले असतील का?

  • @bhargo8

    @bhargo8

    2 жыл бұрын

    Te kadhich ikade aale naahi… ikade “bhet” mhanje gift

  • @alani3992

    @alani3992

    Жыл бұрын

    He did not gift anything, its just the cotton boom that grew Bombay-city.

  • @katre1486
    @katre14862 жыл бұрын

    ४,४३ ला

  • @paragshinde3139
    @paragshinde3139 Жыл бұрын

    या मधे मराठी माणसाने काय केले? तर मराठी माणसाने इंग्रजाविरुद्ध संघर्ष केला आणि स्वतःचे अस्तित्व संपविले. म्हणून या पुढे कधीही देशाअंतर्गत युद्ध झाले तर कृपया मराठी माणसाने यात उतरू नये.

  • @ulkaloke8401

    @ulkaloke8401

    Ай бұрын

    Parsilokanchi Proprty bagha. Te britishana dharun rahile shevatparynt. Fhakt haynchich ghare kashi evedhi prastha. Marathi manse evedha motay gharat khadhi dislich nahit.

  • @pratapmarathe6033
    @pratapmarathe60338 ай бұрын

    Nice

Келесі