गोष्ट मुंबईची: भाग १०७ | अश्मयुगाच्या तिन्ही कालखंडात मुंबईत 'इथे' राहिला होता आदिमानव

कर्नल टोड/ टॉड यांची नेमणूक झाली होती ती मुंबईची भरणी करण्यासाठी. पण तिथे काम करत असतानाच त्यांच्या शोधक नजरेला अचानक मुंबईतील पहिला अश्महत्यारांचा शोध लागला... त्यानंतर त्यांनी प्रत्यक्ष अश्महत्यारे सापडणाऱ्या त्या ठिकाणांना भेट दिली. नेमका कसा लागला हा शोध? घडले ते काय आणि कसे? जाणून घ्या, मुंबईतील पहिल्या आणि सर्वात प्राचीन अश्महत्यांरांच्या शोधाची जन्मकथा!
#गोष्टमुंबईची #GoshtMumbaichi #Mumbai #KnowYourCity #KYCMumbai
Subscribe to Loksatta Live: bit.ly/2WIaOV8
Loksatta has stood by its belief of being a forum and voice of democracy in Maharashtra. Loksatta is one of the most widely read Marathi dailies in Maharashtra today.
Subscribe to our channel for all the latest Marathi News.
#MarathiNews #MaharashtraNews #Loksatta #LoksattaLive #Marathi
#LatestNews #BreakingNews
Connect with us:
Facebook: / loksattalive
Twitter: / loksattalive
Instagram: / loksattalive
Website: www.loksatta.com/

Пікірлер: 19

  • @adityasurve8106
    @adityasurve81063 ай бұрын

    गोष्ट मुंबईची ही मालिका माझी सर्वात प्रिय मालिका आहे. प्राचीन अश्मयुगीन मुंबईचा इतिहास जाणून घेणे हा एक रोमांचकारी आणि ज्ञान पुर्ण अनुभव होता. अतिशय उत्तम विवेचन केले आहे.🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @mihirdharangaonkar6916
    @mihirdharangaonkar6916 Жыл бұрын

    अरे किती बकाल झाली आहे ही मुंबई आता 😢

  • @virajdalvi3504
    @virajdalvi35047 ай бұрын

    खूप छान माहिती दिली

  • @arvind2556
    @arvind2556 Жыл бұрын

    नेहमी प्रमाणेच सर्वांग सुंदर प्राचीन मानवजाती बाबत माहिती 👌💯👍🎉

  • @amitgharat9338
    @amitgharat933810 ай бұрын

    ❤❤❤

  • @sambhajibaravkar2060
    @sambhajibaravkar2060 Жыл бұрын

    परब साहेब अतिशय उपयुक्त माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद. 2007 साली जो पुर मुंबईत आला होता व त्यामुळे झालेली हानी मुंबईकर विसरून गेले असेच ह्या नदीचे पात्र बघुन वाटते. परत एकदा ढगफुटी होईल परत नद्यांच्या अभावी पुर येईल परत मुंबईची व मुंबईकरांना वेठीस धरेल जीवीत व मालमत्तेची आणि घरदारांची राखरांगोळी होईल याचीच मुंबईकर वाट बघत आहे असे ह्या नद्यांची अवस्था पाहून वाटते. म्हणून सांगतो मुंबईकरांनो आता तरी जागे व्हा काळ कठीण आहे. एखादी मोठी चळवळ उभी करा व तुमच्या साठी व पुढील पिढीसाठी काहीतरी ठोस भुमीका घेतली पाहिजे. नाहीतर.............

  • @pramodpatil1862
    @pramodpatil1862 Жыл бұрын

    गोष्ट मुंबईची भाग १ व २ वर मराठीत पुस्तक प्रकाशित करावे

  • @sohamranadepersonal2733
    @sohamranadepersonal2733 Жыл бұрын

    I'm a resident of Kandivali-East since the past 15 yrs, our home is barely 15 mins away from Mahindra & Mahindra plant,-there is negligible awareness in the community regarding the significance about history of human settlements, how it can b preserved. MCGM, neighboring indisciplined slummed-up community are equally responsible for the current disdained state of the Poisar river.

  • @sgkantak1853
    @sgkantak1853 Жыл бұрын

    मागील भागात जो मीरारोड चा उत्तन् डोंगरी भागाचा उल्लेख तुम्ही केला त्याच्या संबंध ह्या तोड़ नावाच्या इंग्रज अधिकाऱ्याशि आहे का? kru todd मधला u हा utten आहे म्हणून प्रश्न पडला

  • @chandrakanthjyothibapatil4843
    @chandrakanthjyothibapatil4843 Жыл бұрын

    खुप छान इतिहास आहे

  • @shitaldoke6825
    @shitaldoke6825 Жыл бұрын

    खूप सुंदर माहिती दिली सर🙏

  • @mjalgotar
    @mjalgotar Жыл бұрын

    Very Interesting episode.

  • @neetashinde6423
    @neetashinde6423 Жыл бұрын

    खूपच माहितीपूर्ण भाग. आपल्या नद्यांचे नाले झाले. दुर्दैव आपलं .

  • @vivekthakur3637
    @vivekthakur3637 Жыл бұрын

    अश्मयुगीन मानसाला दादर वरून बॅन्डस्टॅन्डला जायला कीती टाईम लागला असेल

  • @wantas659

    @wantas659

    Жыл бұрын

    👌👌👌 ani to kashala bandstand la jail to GRANT ROAD.. JAIL 😂😂😂😂😂

  • @mandarganu3721

    @mandarganu3721

    Жыл бұрын

    आज आपल्याला जेवढा वेळ लागतो त्यापेक्षा नक्कीच लवकर पोचत असतील 🤣🤣

  • @mannacar2992
    @mannacar2992 Жыл бұрын

    I hope Britishes were very respectful

  • @nimo95
    @nimo95 Жыл бұрын

    😮poisar ,Oshiwara, mithi river ahe ki nala sagli wat lavli 😢 development madhe.

  • @siddheshmahagaonkar
    @siddheshmahagaonkar Жыл бұрын

    Why repeating same points twice?

Келесі