मुंबईच्या बॅलार्ड इस्टेटमधील अमेरिकन डिझाईनचा पेट्रोल पंप गोष्ट मुंबईची भाग- ८४ | Ep 84
मुंबईत जगातील सर्वाधिक आर्ट डेको इमारती आहेत. आर्ट डेको इमारती लोकप्रिय करण्याचं श्रेय प्रख्यात आर्किटेक्ट क्लॉड बॅटले यांचं आहे. पण या इमारती मुंबईच्या कानाकोपऱ्यात पोहोचवण्याचं श्रेय मात्र एका मराठी माणसाचं आहे. मरिन ड्राईव्ह, मोहम्मद अली रोड, भायखळा, शिवाजी पार्क, माटुंगा इथे या इमारती आहेत. चला तर मग यानिमित्ताने जाणून घेऊयात बलार्ड इस्टेटमध्ये गेल्या अनेक दशकांपासून उभ्या असलेल्या या इमारती आणि पेट्रोल पंपाबद्दल 'खाकी टूर्सचे' भारत गोठोसकर यांच्याकडून... #गोष्टमुंबईची #BallardEstate #ArtDeco
Subscribe to Loksatta Live: bit.ly/2WIaOV8
Loksatta has stood by its belief of being a forum and voice of democracy in Maharashtra. Loksatta is one of the most widely read Marathi dailies in Maharashtra today. Subscribe to our channel for all the latest Marathi News.
#MarathiNews #MaharashtraNews #Loksatta
Connect with us:
Facebook: / loksattalive
Twitter: / loksattalive
Instagram: / loksattalive
Website: www.loksatta.com/
Пікірлер: 177
व्हिडिओमध्ये भाग ८४ ऐवजी चुकून ४८ लिहिलं गेलं आहे. 'गोष्ट मुंबईची' या सीरिजमधील सर्व व्हिडीओ पाहा एकाच क्लिकवर kzread.info/head/PLT_8kUbi9C7xvBLauSNw54T1tNs9C6bNB
@swapnilpanditkar1190
2 жыл бұрын
मुंबईचे शिल्पकार 'नाना शंकरशेठ' यांच्यावर सुद्धा एखादा भाग बनवा🙏🙏
@prasadmanjrekar8059
2 жыл бұрын
Ji mahiti gothoskar Yanni dili ti khupach changli ahe. Ajunahi ashach prakarchi Mumbaitlya thikannanchi mahiti milavi Ashi ichha ahe. Tumcha number share kara plz.
आजचा भाग कसा वाटला हे कॉमेंट बॉक्स मध्ये कळवायची गरज नाही सर. तुमचे सर्वच भाग अतिशय साधे, समजायला अगदी सोप्पे, माहितीपूर्ण, पाहण्यायोग्य असतात. तुम्ही इतिहासकार आहात सर. तुमचे खूप खूप आभार.
लोकसत्ता सहजा पाहत नाही पण या सीरिज मुळे पाहायला लागलो आणि भरत गोठोस्कर साठी लाईक तर बनतोच 👍🏼👍🏼
नमस्कार,सर आपण खूपच छान वर्णन करत आहात, सोबत जुनी छायाचित्रे दाखवत आहात त्यामुळे आम्ही त्याकाळात प्रत्यक्ष भेट देऊन आल्यासारखे वाटत होते धन्यवाद
अश्या ऐतिहासिक फोर्ट भागात रहात असल्याचा मला अभिमान आहे.
गोठोसकर साहेब, खुप छान आणि माहितीपूर्ण विडिओ होता. G B Mhatre साहेबांना मानाचा मुजरा. त्यांनी 90 वर्षांपूर्वी बांधलेली वास्तू (petrol pump) आजही चांगल्या स्थितीत ऊभा आहे हे पाहून बरं वाटलं. आजचा भाग खुपच आवडला. मी दोन वेळा विडिओ पाहिला कारण तुम्ही छान पद्धतीने माहिती देता. धन्यवाद. 👌👌👌
@krushnajikokate2645
2 жыл бұрын
गोठोसकर साहेब खूपच छान आणि सुंदर माहिती मिळाली. धन्यवाद.
गोठोस्कर, छान उपक्रम आहे.आर्ट डेको प्रकारातील सुरुवातीच्या इमारती बघायला मिळाल्या. तुमच्याबरोबर मुंबई पहायला आवडेल.
प्राचीन मुंबईची माहिती म्हणजे आमचे भरत सर, हा भाग खूप आवडला ह्याची लिंक मी माझ्या स्टेटस ला ठेवतो.. धन्यवाद भरत सर🙏🙏🙏
गोठोस्कर खूप छान आणि श्रवणीय माहिती आपण मुंबईची सांगता जी माहिती आम्ही यापूर्वी कधीही ऐकलेली नसते 👌👌
खुप माहिती पूर्ण video , आर्ट डेको शैली , जुने grand hotel , art deco शैली तील पेट्रोल पंप इत्यादी विषयी खूप छान माहिती कळली. मनापासून धन्यवाद .
This is video series is so important from historical sense. For the first time entire history of Mumbai is brought into a video format. This needs to be dubbed in English and Hindi so that it can reach a wider audience. If you stitch all the episodes into a single movie / documentary I am sure Netflix or Amazon prime will buy it and take to worldwide audience. This is not just Indian history it's also history of England and Portugal.
@tumchabaap1985
2 жыл бұрын
Don't think so. Subtitles are enough.
Tumachi hi mahiti khupch usefull ahe
आमचा हा रोजचा रस्ता , तरी देखील माहीत नव्हती याची महती😢😢 धन्यवाद भरत साहेब 👍
एखाद्या गोष्टीचा इतिहास व माहिती सांगण्याची आपली शैली म्हणजे ईश्वरीय देणगीच होय... आपल्यामुळेच स्वप्ननगरी असलेल्या मुंबईबद्दल अद्भुत आणि अकल्पनीय माहिती मिळत आहे... खूप खूप धन्यवाद भरत सर, खाकी टूर्स, लोकसत्ता मराठी🙏🙏
Aajcha bhaag Khup avadla👌
Sir Khoop lucky ahot amhi tumcha kadun ashi history aikayla milali tumhi littrely pratyaksha darshi sarkha explain karta Ani te hi ekdam sahajritya
खूपच छान माहिती, माझे वडील कन्स्ट्रक्शन हाऊस मध्ये काम करत होते त्यामुळे 60-62, वर्षा पूर्वी पासून आम्ही हा भाग बघितला पण अशी माहिती नव्हती. धन्यवाद
I like 👍, love your channel
भरत जी या माहितीपूर्ण व्हिडीयोबद्दल धन्यवाद . माझ्या अनेक मित्रांना हा व्हिडियो पाठविला आहे. 🙏🙏🙏
फार फार सुंदर ठेवा धन्यवाद
गोठसकर जी खूप छान माहिती
Apratim sadarikaran saheb
sir khup dhanyawad khup chan mahiti deta tumhi khup khup abhar aple
Atishay Sundar!! I love History, historical sites and especially the story behind each and every site. I'm surely going to visit this place as my wife's office is just right around the corner.
Khup chaan video sir..kaalch me yaa petrol pump samorun gelo
खूपच सुंदर आणि अप्रतीम आहे हे सगळं, मुख्य म्हणजे तुमची माहिती सांगण्याची पद्धत. 👌👌👍👍
Nice information. Great work by Mr.Mhatre
आपल्या मुंबई चा इतिहास ऐकायला पहिल्यांदाच भेटलं..खुपच छान आहे माहिती 🙏❤
Kay mahiti milte he video bghun..khup ch mast
Khup chhan
Khup chaan video ani mahiti dili
Khup chhan maja aali👌
फार छान माहिती, धन्यवाद
Atishay sunder information
You are giving one by one video and your Hard efforts are Highly appreciated 🙏 Specially "Marati" Language fluency and putting subject with present affiliation is very nice👍👏😊
😍😍😮😮😮 Very Grateful. Information sir
खूप खूप आवडला वीडियो
खूप छान वाटते सर
खुप छान माहिती दिली 👍
Top class episode sir please continue 🙌🙌👏👏🤝🤝
खूप छान 👌👌👌
Khupch aavadala sir 🙏🙏🙏🙏
R.C.C. ऑडिट सगळीकडेच होतं पण R.C.C. चे भारतीय जनक आज अनुभवले तसेच karfule आणि खाकी टूर तर ला जवाब कीप इट अप गोठोस्कर काका👍👍🙏🙏😊
@bhargo8
2 жыл бұрын
Kaka mat kaho na! 😁 (Hum panch style)
@shriniwassathye228
2 жыл бұрын
@@bhargo8 ha😊😊👍👍🙏😊
Sir.. Khup chan mahiti ahe
Khup Chan sir Apratim
Khup khup chhan 👌👌👍
Bharat mastach ❤️ keep it up 👍
Sundar episode
Beautiful episode! Thanks!
Wonder Irish music in background.
Very nice & informative. Thanks !
Very nice information BHARAT SIR !!! Keep it up 👍🙏👍
Khup chhan.. 👌👍
Very nice petrol pump and their boss is very nice
पुन्हा एकदा.. खूपच छान... and as always very well presented 🙏
Pls cover the B D Petit Parsee General Hospital at Peddar Road. It has a beautiful construction too.
Khup Chan avdaley
Huge fan of this video.. always excited to watch your new videos on Mumbai
Khup chhan sir,,,
DEAR YOUR PRESENTATION OF OLD BOMBAY IS AWESOME!!
Best serial, Bharat G.
Nice lovely nostalgia.. I used to work in Sprott road, above Britannia.. felt I have visited to that place again.
Jabardast video sir.
Atishay sunder
You are real hard working historian and professional presenter. sanjay pune.
Great sir 👍👍🙏
वाह छान
हिच माहिती हिंदी आणि इग्लिश मधे पोहचवणे तेवढेच महत्वाचे आहे
Very nice efforts
Superb. 👍👍
अतिशय छान माहिती
I lern kannada. So your video is such a creativity
खार दांडा आणि पाठारे प्रभू समाजावर एक व्हिडिओ करावा 🙏🏻
Excellent!
Sir tumchya videos chi aamhi aaturtene vat baghat asto..🙏🙏
दादा तुम्हा var खुप प्रेम करतो
Very nice 👌👌👌
Always waiting for your episode.. great sir 👍
Superb simply superb
Khup khup chan
Superb wonderful information sir
खूप छान माहिती दिली आहे गुरूजी. माझा जन्म काळा चौकी चा. I Love my Mumbai
छानच
Super 👍
Very interesting.
Simply best
Caltex is a petroleum brand name of Chevron Corporation used in 29 countries in the Asia-Pacific region, the Middle East, and Southern Africa.
Bharat ji pls make video on Hindu colony dadar matunga
अप्रतीम
Good information
Very good blog Sir
Bharat dada ek episode mumbai che miles stones var kar 🙏
Yes sir i like it
फरदीन खानचे भक्त (फॅन्स) होते हे आजच समजलं
Khup mast 👌🏻👌🏻
1 नंबर
Mast vlog
छान
Grand idea
Very good information,we always wait for next episode on Saturday,keep it up, ghotoskar the best.....
@genupange4074
2 жыл бұрын
We always wait for next episod keep it up. Godblees you.