ओव्हल मैदानावर असलेली पुतळ्यांची माळ | गोष्ट मुंबईची भाग ९८ | Gosht Mumbaichi- 98
वीर नरीमन रोडच्या एका टोकाला मुंबईच्या जुन्या किल्याचं महाद्वार होतं. ब्रिटिश गव्हर्नरांचे पुतळे ओव्हल मैदानाच्या भागात उभारलेले होते. परंतु आता ते पुतळे हलवण्यात आले असून केवळ भारतीय नेत्यांचे पुतळे ठेवण्यात आले आहेत. सार्वजनिक ठिकाणचे ब्रिटिश काळातले पुतळे काढण्याची चळवळ साठच्या दशकात झाली व हे पुतळे इथून हलवण्यात आले. सर रिचर्ड टेंपल, लॉर्ड रे व लॉर्ड सँडहर्स्ट या तीन गव्हर्नरांचे पुतळे इथे होते. आता जमशेटजी जीजीभॉय, न्या. महादेव गोविंद रानडे व दिनशा वाच्छा यांचे पुतळे आपल्याला बघायला मिळतात.
At one end of Veer Nariman Road once stood the grand entrance to the Fort of Mumbai. Statues of British governors were erected in the Oval area. But now those statues have been moved to other places. The movement to remove British-era statues from public places began in the decade of 1960, and the statues were moved from here. Statues of the three governors, Sir Richard Temple, Lord Ray and Lord Sandhurst, were mounted in this area. Now we can see the statues of only Indian leaders such as Jamshetji Jijibhoy, Justice Mahadev Govind Ranade and Dinsha Vachha.
#गोष्टमुंबईची #OvalGround #GoshtMumbaichi
Subscribe to Loksatta Live: bit.ly/2WIaOV8
Loksatta has stood by its belief of being a forum and voice of democracy in Maharashtra. Loksatta is one of the most widely read Marathi dailies in Maharashtra today. Subscribe to our channel for all the latest Marathi News.
#MarathiNews #MaharashtraNews #Loksatta #LoksattaLive #Marathi
Connect with us:
Facebook: / loksattalive
Twitter: / loksattalive
Instagram: / loksattalive
Website: www.loksatta.com/
Пікірлер: 85
या व्हिडीओमध्ये राणी व्हिक्टोरियाच्या राज्याभिषेकाचा उल्लेख करताना चुकून सुवर्णमहोत्सवी ऐवजी रौप्यमहोत्सवी सांगितले गेले. झालेल्या चुकीबद्दल क्षमस्व.
@yashjade463
2 жыл бұрын
सर GT हॉस्पिटल चा ईतिहास आणि कुलाबा रेल्वे स्थानक आता कुठे आहे ??
@mandanadgowda7680
2 жыл бұрын
M
@harshuthorat3298
2 жыл бұрын
dear loksatta, please siddharth college var ek video create kara please
@travelerexplore1994
Жыл бұрын
It's ok
फारच अप्रतिम मालिका आयुष्यात ५० वर्ष मुम्बैत आलो या सर्व वासतू पासून गेलो पण हि मालिका पाहू पर्यंत हा या मुंबईचा ईतिहास माहित न्ह्वता. श्री गोठस्कर अभिनंदांव वधन्यवाद
2009-13 या काळात आख्खी मुंबई गली गल्ली फिरलो... प्रत्येक वेळी प्रश्न पडायचा हा कोणाचा पुतळा यांचं कार्य काय.... आज दहा वर्षानंतर उत्तरे मिळत आहेत. आता परत मुंबई ला पोस्टिंग झाली तर खूप छान होईल... सगळं कसं अर्थासहित समजून घेता येईल.
बर का भर्गो, अरे बाबा तु वापरत असलेल्या भाषेत बऱ्याच ठिकाणी " इकडे, तिकडे " ऐवजी " येथे, तेथे " जास्त संयुक्तिक वाटले असते. हा भाग जास्त चांगला व श्रवणीय झाला असता.
नीच मोगलाई दीर्घ काळ आली पण त्यांनी विध्वंश शिवाय एकही चांगले काम केले नाही.मोगलाइतल्या सर्व विध्वसक,तोडफोड करणाऱ्यांची दिलेली नावे रद्द करायला हवीत. पण इंग्रजानी कमी कालखंडात भारताला खूपच आध्यावत केले हे मानले तर अतिशयोक्ती वाटू नये सुंदर पाटील,मुंबई. 26 - 02 - 2022.
फार मनोरंजक ईतिहासाची माहिती देताहात.छान यशस्वी रहा
तब्बल दहा दिवसांनी पाहतोय.. हा एपिसोड नेहमीसारखाच माहितीपूर्ण आणि छान..
@dattatraygorule8907
Жыл бұрын
👍👍
अतिशय सुंदर माहिती सांगता तुह्मी, मुंबईचा इतका सखोल अभ्यास खचितच कुणी केला असेल, आपलं पुस्तक कसं मिळेल, सर?
Aaj cha bhag chan watla
खूप छान माहिती.एकही एपिसोड चुकवू नये अशीच ही सिरिज आहे.रानड्ययांप्रमाणेच सर जे.जे., जगन्नाथ शंकरशेट वगैरे महानुभावांवर छोट्या छोट्या सीरियल्स निघाल्या तर त्यांचं कार्य नव्या पिढीला लौकर समजेल.
@vijaykeni1414
2 жыл бұрын
मुंबईचा व्हिडीओ छान आहे
खूप छान ईतिहासाची उजलणी .
अतिशय सुंदर भाग नेहमीप्रमाणे च !!👌👌👌👌👌👌👌👍👍👍👍👍👍👍
खुप च छान
माहीतीपूर्ण व्हिडियो. भरत जी धन्यवाद
भारीच होता.
सुंदर खूप सुंदर.., माहिती
अतिशय सुंदर पध्दतीने माहिती सांगितली ऐकताना खूप छान वाटत
अप्रतिम./. सुंदर....
Aati. Changle
अप्रतिम भाग...खूप रंजक माहिती
Khup chan
सुंदर माहिती!
You are always at your best! God bless you!!
🙏 खुप सुदंर माहिती सागितली तुम्ही सर🙏👍
सर अतिशय सुंदर वीडियो आहे मला जय-जय हॉस्पिटल बांद्रा माहिती सांगा
Very good
इंग्रजांनी खूप छान कामं करून घेतली या कामाचा आपण आजही उपयोगी आहेत आता फक्त टक्के वारी मुंबई ची वाट लावली कम बेक ब्रिटिश म्हणावं लागेल😢😢
Sir extremely awesome
Good information
Suryachya Gayatri Mantra talaShabda "BHARGO" haa tumhaala shoabhatoa !!!!
Very interesting
Khup mast bharat sir
khup chhan bhag
Chan
Dear Bharat ji, very nice video on 3 statues on Oval ground. Request you to make a separate video on Prarthana Samaj located at Girgaon, 🙏🙏🙏
🙏🙏🙏👍👍👍🎉🎉🎉. JAI MAHARASHTRA. ⛳⛳⛳.
khup chhan
खूपच छान....!
This is something so wonderful BharGo,,, I have been forwarding to every friend and relative. Thank you for your efforts. 💗
I came to know about your series bit late, but then I watched almost all episodes from beginning. All are very interesting and thoughtful
@anjalisharangpani9139
2 жыл бұрын
True that
Very very nice explanation Sir Keep it up 👍😅😅
सिद्धार्थ काॅलेज-आनंद भवन व बुध्द भवन वर एक विडीओ बनवा सर please...its a request to you & loksatta😍😍😍
खुप छान माहिती भर्गो... वाच्छा यांचे पुस्तक कुठे मिळेल, ॲमेझाॅन वर आहे का..
Bharat bhau khupach chan information
A big thank you. Bharat Bhai 👍👍🙏🙏
Khupach details mahiti dilit changle watle station baddal tyanchi naav kuthun aali he pan samajle . Curry road Carter road yabaddal pan sanga
Thanks sir for this informative video,also tha KS for the book reference
Bhargo mast
Lovely 👌I would like to join your heritage exploration community
Very nice video, if possible ,please give a video on veterinary hospital of parel, bai sakarbai dinshaw petit parel mumbai ,also mahatma gandhi hospital of parel, KEM hospital and tata memorial hospital.There must b some old pics of parel also,.Thankyou !
Sir tithech bajula parsi lokanchi BERHAM WELL ahe tyachya baddal mahiti sanga na
mast
Nice 11:40
Excellent, plz arrange a book.
Sir vjti var detail mahiti dya please 🙏
राजाबाई टॉवर चा फोटो पाठ्यपुस्तका वर होता.
I have seen many of your videos and have been delighted by watching the same. Your keen knowledge of history with love for Mumbai is awesome.Thanks. M.G.Ranade did not belong to the first batch of Mumbai University . He was from the second batch. Justice Kashinath Trimbak Telang was from the first batch. Hence J.Telang was senior to J.Ranade by one year that is why he became the first Chief Justice of Bombay High Court. Ranade became the C.J. after J. Telang.
@bhargo8
2 жыл бұрын
Justice Telang was born in 1850… so how can he graduate at the age of 13?
@sandipsharma-ql3kv
2 жыл бұрын
@@bhargo8 👍👍
🤗
पश्चिम रेल्वे जेव्हा कुलाबा पर्यंत जात होती, तेव्हा ती ओवल चा बाजूनेच गेली असेल ना?
@bhargo8
2 жыл бұрын
Ho
Hello भरगो 🙂
इंग्रज गेल्यावर आम्ही मुंबईत काही केले आहे की नाही....
@YesIcan3719
2 жыл бұрын
त्यांचे पुतळे नेऊन भाऊ लाड संग्रहालयात ठेवले आहेत की
@sanjaykawad1574
2 жыл бұрын
Khara prashna aahe
@zhingaru518
Жыл бұрын
खूप काही केले, झोपडपट्टया ,मग त्या अधिकृत करणे, त्या ना पाणी,वीज पुरवणे. ठिक ठिकाणी उकीरडे करणे , फुटपाथवरचे विक्रेते, फुटपाथवर घाणेरड्या लोकांची वस्ती,पूलांवर /खाली हिजडे, भिकारी,दारूड्यांना मोकळीक,इ.इ.
@zhingaru518
Жыл бұрын
@@YesIcan3719 🤣🤣🤣
गोठसकर सर सर्व पुतळे राणीच्या बागेत नेहुण ठेवलेत का
@sunilsuryavanshi2576
2 жыл бұрын
Mam ranichi baag kontya station pasun javal aahe aamhi belgav che
@nikitatambe305
2 жыл бұрын
@@sunilsuryavanshi2576 byculla
@sunilsuryavanshi2576
2 жыл бұрын
@@nikitatambe305 kalyanhun yetana cst train pakadli tar chalel kay
@nikitatambe305
2 жыл бұрын
@@sunilsuryavanshi2576 Ho
@sunilsuryavanshi2576
2 жыл бұрын
@@nikitatambe305 thanks for information next month aamhi yenar aahe
Baba sahebanche naav nahi ka
Very Good