गोष्ट मुंबईची : भाग ८० - मुंबई भारतीय क्रिकेटची पंढरी का? | Gosht Mumbaichi Ep 80
लंडनमधल्या लॉर्ड्सला क्रिकेटचं मक्का म्हणतात, तर भारतीय मुंबईला क्रिकेटची पंढरी म्हणतात. भारतातल्या विविध संस्थानिकांनी क्रिकेटला राजाश्रय दिला असला तरी भारतात क्रिकेटला लोकाश्रय मिळाला मुंबईत. इंग्रजांना त्यांच्याच खेळात कडवं आव्हान उभं केलं ते पारश्यांनी आणि हिंदूंनी... इथंच मुंबईच्या मातीत. आणि मग यथावकाश मुंबई भारतीय क्रिकेटची पंढरी झाली. ही पार्श्वभूमी सांगतायत खाकी टूर्सचे भारत गोठोसकर...
#गोष्टमुंबईची #Cricket #MumbaiCricket
Subscribe to Loksatta Live: bit.ly/2WIaOV8
Loksatta has stood by its belief of being a forum and voice of democracy in Maharashtra. Loksatta is one of the most widely read Marathi dailies in Maharashtra today. Subscribe to our channel for all the latest Marathi News.
#MarathiNews #MaharashtraNews #Loksatta
Connect with us:
Facebook: / loksattalive
Twitter: / loksattalive
Instagram: / loksattalive
Website: www.loksatta.com/
Пікірлер: 150
'गोष्ट मुंबईची' या सीरिजमधील सर्व व्हिडीओ एकाच क्लिकवर kzread.info/head/PLT_8kUbi9C7xvBLauSNw54T1tNs9C6bNB
या गणेशोत्सवात 'गोष्ट मुंबईची' मध्ये मुंबईतील सगळ्या गणेशोत्सव मंडळांचा इतिहास आणि त्याचा मुंबईतील महत्त्वाच्या घटनांशी संबंध यावर व्हिडिओ पाहण्यासाठी आम्ही सर्व उत्सुक आहोत! 🙏🏻
भारताच्या इतिहासातली एक अंत्यत महत्वाची माहिती या video मुळे मिळाली ..😍😍 प्रचंड धन्यवाद
भरत घोठस्कर फारच छान माहिती तुमचा मुबई आणि इतर विषयात फारच अभ्यास आहे 👏👏
मुंबईविषयी इतकी माहीती ऐकून फार आनंद झाला ।
गोठोस्कर साहेब एकेकाळी हरिष भिमानी, सिध्दार्थ काक यांचा आवाज जवळचा आपलासा आणि त्यांचे हिंदी भाषेवरचं प्रभूत्व थक्क करणारे वाटायचं. तसंच तूमचे मराठी भाषेवरचे प्रभूत्व आहे. खूप छान आणि मोजक्या शब्दातली माहिती आवडते. गोष्ट मुंबईची हा खूपच छान मांडणी असलेला कार्यक्रम आहे. खरंच तूमचे आणि तूमच्या टीमचे मनःपूर्वक अभिनंदन 👍👍👍
अप्रतिम माहीती, 15आँगस्ट पासुन सुरू होणारी गोष्ट पुण्याची पण तुमच्याकडुन ऐकायला चांगले वाटेल.
लोकसत्ता मन पूर्वक आभार..!! आम्ही सर्व Episode कोल्हापुरकर अर्वजून पाहतो..!!👍🙏
साहेब तुमची सर्वच माहिती आम्हाला आवडते मी माझ्या मुलाला नेहमीच सांगतो गोष्ट मुंबईची नेहमीच ऐक. कारण लहापणापासून मुंबईवर माझा जीव आहे.
True Mumbaikar and love for cricket..... Perfect stroke Mr Gothoskar and loksatta..
मा. भरत गोठोस्कर, एक नम्र विनंती आहे. आपल्या सर्व भागांचे संकलन करुन आपण ही सर्व माहीती पुस्तकरुपात प्रकाशीत केल्यास नवीन पिढीला मुंबईची समग्र माहीती मिळेल. अत्यंत उपयुक्त अशी माहीती आपण अपार कष्टाने जमा केलेली दिसून येते. त्याचा उपयोग तरुण पिढीला होईल.
भरत सर थोडे बाहेर पण फिरवून आणा आम्हला मुंबई आधी सारखी! ❤️ खूप मिस करतोय आम्ही सर्व तुमच्यासोबतचा प्रवास ❤️
@bhargo8
2 жыл бұрын
Lavkarach 🥰
गोठस्कर साहेब ह्या सर्व माहितीऺचा स्त्रोत लोकसत्ता घ्या सहकार्याने प्रकाशित करण्यात यावी हि विनंती
अज्ञात माहीती अगदी रोचक रीतीने मांडता तुम्ही गोठोस्कर! दर वेळेला 'पुढील अंकाची' वाट पहात असतो मी. 'आपल्या मित्रांनाही ही क्लीप पाठवा' इसकी तामिली हो जाएगी.
फार छान, बहुत बढ़िया जानकारी दी है आपने सरजी।👌👏👏💐💐🌹👍
प्रथम भरत सर खूप खूप धन्यवाद माहिती करीता, हा भाग अतिशय छान होता, खर तर मी आतुरतेने वाट पाहत होतो या भागाची, आणि तुम्ही हे खूप छान पद्धतीने सादर केलात, 🙏 धन्यवाद सर 🙏
भरत गोठोसकर जी काय मस्त माहिती देता हो तुम्ही !! अभ्यासपूर्ण समजून घेऊन लिखाण करून बोलण्याची पद्धत खूप भावते , तुमची ! क्या बात है 🏏🏏🎉🏏🏏
क्रिकेट बद्दल अप्रतिम माहिती मिळाली.
भरत जी अत्यंत माहितपूर्ण व्हिडियो. Harris Shield च्या जनकाची माहिती प्रथमच ऐकली. खूप धन्यवाद . क्रिकेटवेड्या माझ्या सगळ्या मित्रांना हा व्हिडियो पाठविला आहे. पुढील भागाची उत्कंठापूर्वक वाट पाहत आहे.
Tume khup changli mahiti dili tumahala salute
तुम्ही सांगत असलेला घटनाक्रम आवडला!
अप्रतिम माहिती सादरीकरण आणि एडिटिंग .....
धन्यवाद सर
Very nice video. Thanks for sharing information.
Bharat sir very nice information 👍
Khup chan....Love you mumbai..
मस्तच माहिती देतात तुम्ही. Keep it up 👍
तुमचे सर्वे भाग खूप छान च असतात
Very great job, Thank you for nice and precious information.
सर अप्रतिम माहिती दिली......पण सर तुम्ही वागळे शॉपची नोंद गिनिज बुकात करण्यासाठी पुढाकार घेऊन योग्य ती पावले उचलावीत ही विनंती. कृपया तुमच्या उत्तराची अपेक्षा आहे.....धन्यवाद🙏
@bhargo8
3 жыл бұрын
Nakki
अभ्यास पूर्ण माहिती,खूपच छान ,एकदम जुन्या काळात भ्रमण करून आणल.
या भागामध्ये तुमच्या निवेदनाचा वेग अतिशय चांगला होता. योग्यठिकाणी pause घेतल्यामुळे ऐकायला सुखद वाटलं.
अप्रतिम... नेहमीप्रमाणे
khup chan sir
Sir. Ji. Very. Fine. Information. About. Ciriket. Inindia
khup mast episode , jase sarv episodes astat!!!
Khup chaan mahiti...khup abhyaspurn mahiti Sir👍🏼
Saheb khup chan mumbai chi mahiti deta
फारचं छान माहिती मिलाली
Wonderful story and storytelling , cheers !!!!!
गोष्ट ठाण्याची बघायला आवडेल
खुप छान माहिती मिळाली
very informative, waiting for the next one
आभारी
गणेशोत्सव मंडळ विषयी पण माहिती द्या सर
Maje bal pan gele fort madhe mala tar fhar ch avdla ha episode vt cha aram vada pav great test👍
फारच छान!
Nicely explain, give episode on regular basis
Khupch chhan mahiti sir
Ekdum Masta
Ek no sir!
जरी मला कथा माहित होती परंतु तुमच्याकडून ती ऐकून बरे वाटले. तुमची कथा सांगणे चांगले आहे
🙏🙏🙏 , JAI HIND , JAI BHARAT. . ⛳⛳⛳.
एक नंबर सर
Fantastic cricket tales!
छान माहिती! धन्यवाद!
Excited for next episode Bharat Sir
Khupach chhan.
Excellent presentation and info
Ekdam Apratim
Very interesting one.
Khup छान sir
Khup ch chan 👌🏻
खूप छान व्हिडिओ ❤️
खूपच छान
Khupach chan mahiti dili 🙏🙏
Very interesting.
एकदम छान
Great episode
तुमचे सर्व व्हिडिओ फारच अभ्यास करून माहिती पूर्ण तुम्ही बनवले आहेत त्या बद्दल आभार आणि गंगा अभिनंदन मी दोस्ती एकर मधे श्री मुंगी ६०२ ऑलिव्ह मध्ये येतो एकदा तुम्हाला भेटायची इच्छा आहे तुम्ही कुठल्य बिल्डींग मधे राहता?
@bhargo8
Жыл бұрын
Ambrosia
classic yaar
खुप छान
Khup masta 👍
सुपर...
Khup Chan
Excellent sir 🙏🏻
Very interesting video.
ek No
all information New to our batch
खुप खुप छान
Khupa...khupa....avadla...video...mahit ...nasleli....mahiti....kalli....sandeep...andheri....15.07.24...
Great
Awesome
Jai Maharashtra
असं वाटतं की जितेंद्र जोशी माहिती सांगतोय ..😀 छान माहिती..
Khup chan sir
apratim
खूप छान .
Superb
Khup chan
Kadak
👍 खूप छान
Brilliant Bharat
Mumbai is ❤️. Stayed here since 117 years😍😍😍.
V erry nice go ahedp
खुप.छान
Nari contract, Farukh Engineer, poli umrigar
Chhan
Nice clip
मी तुमचा मोठा फॅन आहे. खूप आवडीने बघतो. एक प्रश्न आहे. मुंबई मध्ये 200 वर्षे एवढा भराव घालून समुद्र बुजवला. पण मग एवढी माती आणली कुठून ? आणि कशी ?
@bhargo8
2 жыл бұрын
Tekadya todun