नमस्कार स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनल मध्ये ज्याच नाव आहे सख्ख्या बहीणी सख्ख्या जावा,या चॅनलद्वारा आम्ही तुमच्याशी आमचे डेली रूटिंग विडिओ,कॉमेडी विडिओ, क्लीनिग टिप्स, मेकअप रिलेटेड टिप्स आणि क्रियाटिविटि तुमच्या सोबत शेअर करणार आहोत, त्यासाठी तुमच्या स्पोर्ट्स ची गरज आहे त्यासाठी आमच्या चॅनल ला लाईक करा, शेअर करा, आणि चॅनल सबस्क्राईब करा, धन्यवाद.
For Business Conversation Contact On :- [email protected]
Пікірлер
ताई खुप छान आहेत पितळी भांडी मला पळी वाटी खुप आवडली
Ek idea jungle villasati, tumchyakde khup sarya trunkis aahet tyatli ekhadi chhan paint karun tithe tevhu shkta june lok js kitchen saman tevnyasti use karayche ts, tumhala pn kahi sahity tevta yeil tyat roj gharat n neta, tasach garden madhe pn ek teatable mnun pn chhan watel, dokyat satat new idea astat mnun magech lkshat aal hot ,pn aaj tumhich mntlya kahi idea asel ter sanga mnun share kel😊😍
रातराणी चे झाड लावा खुप सुगंध खुप दुर वर पसरतो मोगरा खुप लावा अनंत चे झाड लावा जाई जुई चे मांडव करा खुप छान होईल पारीजात चे झाड लावा अंगणात खुप छान व दैवी अशी ही झाडे आहेत ही घरात हवी व त्यांच्यी पाने औषधी असतात हरीतलीकेला पुजेसाठी सुध्दा वापर होतो मदनबाण म्हणून झाड तुमच्या शीवारात सुगंध निर्माण होईल ❤
Maza mulga aamhala aai baba bolto gavi gel ki sglyana aikun khup chhan watat aai baba mntl ki, baher asun pn to aai baba mnto n gavakdche pappa n daddy n mamma kyky boltat ,maz ch koutuk hot tyala savay lavli mnun
Khup chan😊
Bharti Tai tula sardi zali aahe ka g
शुभ संध्याकाळ भारती स्वाती ❤
सर्वेच भांडे छानच आणलेत तुम्ही पण महत्वाची म्हणजे कढई आहे का तुमच्याकडे पितळेची ते मला माहित नाही पण जास्तीच चा वापर म्हणजे कढई असते तर ती असेल तर छानच नाहीतर एक मस्त पितळी कढई घ्या तुम्ही❤
Mala vatal tumache ch sasare aahet te mg tumache sasare kuthy
Kuthlya gavat shopping Keli tumhi
खूप छान शॉपिंग🎉
पातेल्याला कल्हई करून घ्या
❤❤❤
स्वातीताई भारतीताई तुम्ही खूप छान बोलताबरं झालं पितळेची भांडी घेतली खूप छान आहेपातेल्या कल्हई करून घ्यापितळी भांड्यात खाल्लेलं खूप छान असतंत्यावेळेस आपल्याला महत्त्व वाटत नव्हतंमी पण 15 वर्षाच्या मागे जुनी भांडे विकले होतेआता दोन-तीन वर्षे झाले तेव्हा मी पण पितळी भांडी घेतली आहेमी चहा पितळी पातेल्यात लस पितो व भाजी पण कढईत करतो
खूप छान भांडी पितळेची कढई राहिली घ्यायची छान शॉपिंग👍👌🥰
ताई मी सुद्धा आणा च म्हणते
Tai ajun motha video banava na khup aavadte pahayala
Happy Birthday Dhruv bala in advance 🎉🎂🍫🌹🎁
ताई तुमच्या आर्यन रुद्र सहा महिन्याचे होते तेव्हा काय खायला चालत होतात मला सांगा ना माझी मुलगी सहा महिन्याची आहे वजन कमी आहे काय चारावा हे कळत नाही तुम्ही मला प्लीज एकदा सांगा ना ताई तुम्हाला खूप विनंती करीत आहे नक्की सांगा मी तुमचे रोज व्हिडिओ बघते🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Tai उकडलेली बटाटे खाऊ घाला तुम्ही तिला
ताई तुमचे सासरे कुठे आहेत व्हिडिओ मध्ये दिसत नाहीत एकदा सांगा ना तुम्ही ताई🙏🙏
Tai tumche vlogs khup chaan aaheet Mala tumche vlogs bhagyala khup avadta
Tai tumcha taluka konta ahe😊
आजची खरेदी छानच झाली
Khup mast ch shoping
Bhandi khoob jana hai
Tai Tumi kuthe raha tha ammi per Nagar madhe Rati MIDC Madhya Raat
Hi tai tumchya channel ch main discription aahe tyat support chi spepling tumhi marathi madhe takli aahe ti chukli aahe
Tai cake receipee aamchya sobat share kra tumhibanval tevha
भांडी छान आहेत आता पितळे ला भरपूर महत्व आला आहे आजचा व्हिडिओ खूप छान
भारतीताई तब्येत बिघडली का
मी पण माझ्या लग्नाची भांडी मोडली आणि आता खूप पशताप होतो
Gramin bhagat pavsalyat light jate pn city madhe light jaat nahi.......tumhi pn bindhast lgnala jatal enjoy kartal
कुठे राहता तुम्ही गाव कोणतं आहे तुमचं
भांडी खूप छान आहे आमच्या घरी आहेत पितळ भांडी
Cake tumhi aaichya ghari banva mhanje light janyache tention nahi .....ani aai vadil tumche Birthday la yetana cake ghyvun yetil
Aamhi kheda gava made ahat
आषाढी वारी आपल्या महाराष्ट्राची शान आहे
Hii amhii pandharpur javalch rahato..Tumhi pn ya taii jamaltrr varila Ani amachya gharipn😊😊❤❤
जिलेबी कोरोना काळात मी पण जिलेबी बनवली होती आपल्याला सवय नसते म्हणून आकार एवढा परफेक्ट येत नाही छान दिसते जिलेबी बाबांना परमेश्वराच्या कृपेने निरोगी आयुष्य लाभो धृव शाळेत जायच्या धाकाने आजारी पडला धृवला पूर्ण सीताफळ देऊ नका कफ होतो पावसाळ्यात जास्त खाऊ नये
Kalai karun magach vapra pitali pateli. Kalai nahi keli tar jevan shijavlyavar arrogyavar parinam hoto,
मी माझ्या मुलांना आई बाबा च म्हणायला लावते माझी मुलगी 18 महिन्या ची आहे आणि मुलगा 3वर्षाचा आहे आ्हाला आई बाबा म्हणतात 😊
पितेळेचे भांडी खूप छान मस्त व्हिडियो
Tai mi pn nagarchi ahe so sweet
खूप छान व्हिडिओ 👌👌❤️ पितळी भांडी खूप छान 👌👌❤️
मी सुध्दा पंढरपूर पायी वारी ला आले आहे खुपच भारी वाटत ❤
Pitalechi bhandi khup chhan ahe❤
भारती स्वाती तुम्ही आज खुप छान शापिगं केली आहे पितळेची भांडी घेतली पण वापरात घेत आहेत का मग कलही करून वापरा
माझे शिक्षण नगरमध्येच झाले आहे ताई मी तुमचे video रोज पाहते तुम्ही दोघी पण खूप छान आहेत.
Tumi dhogi khup chhan👌 Aahat❤.
खूप छान व्हिडिओ❤❤❤😊😊😊