हनुमानांची मूर्ती आम्ही का ठेवणार देवघरात || फौजीसोबत व्हिडीओ कॉल वर खुप साऱ्या गप्पा मारल्या….

हनुमानांची मूर्ती आम्ही का ठेवणार देवघरात || फौजीसोबत व्हिडीओ कॉल वर खुप साऱ्या गप्पा मारल्या….
#villagelife
#farmhous
#villagehouse
#shopping
#bholenathmandeer
#showpice
#homedecorativeitems
𝑽𝑰𝑫𝑬𝑶 𝑻𝑰𝑻𝑳𝑬
━━━━━━━━━━━━━
🔖𝑰𝑵 𝑻𝑯𝑰𝑺 𝑽𝑰𝑫𝑬𝑶 𝑾𝑬 𝑺𝑯𝑶𝑾𝑬𝑫 --🔖
2𝒏𝒅 𝑪𝒉𝒂𝒏𝒏𝒆𝒍 :- / @bhartiswatilifestyle
━━━━━━━━━━━━━
𝑭𝑨𝑰𝑹 𝑼𝑺𝑬 :
𝑫𝑰𝑺𝑪𝑳𝑨𝑰𝑴𝑬𝑹𝑹 𝑼𝑵𝑫𝑬𝑹 𝑺𝑬𝑪𝑻𝑰𝑶𝑵 107 𝑶𝑭 𝑻𝑯𝑬 𝑪𝑶𝑷𝒀𝑹𝑰𝑮𝑯𝑻 𝑨𝑪𝑻 1976, 𝑨𝑳𝑳𝑶𝑾𝑨𝑵𝑪𝑬 𝑰𝑺 𝑴𝑨𝑫𝑬 𝑭𝑶𝑹 𝑭𝑨𝑰𝑹 𝑼𝑺𝑬 𝑭𝑶𝑹 𝑷𝑼𝑹𝑷𝑶𝑺𝑬𝑺 𝑺𝑼𝑪𝑯 𝑨𝑺 𝑪𝑹𝑰𝑻𝑰𝑪𝑰𝑺𝑴 , 𝑪𝑶𝑴𝑴𝑬𝑵𝑻 ,𝑵𝑬𝑾𝑺 𝑹𝑬𝑷𝑶𝑹𝑻𝑰𝑵𝑮, 𝑺𝑪𝑯𝑶𝑳𝑨𝑹𝑺𝑯𝑰𝑷 𝑨𝑵𝑫 𝑹𝑬𝑺𝑬𝑨𝑹𝑪𝑯 𝑭𝑨𝑰𝑹 𝑼𝑺𝑬 𝑰𝑺 𝑨 𝑼𝑺𝑬 𝑷𝑬𝑹𝑴𝑰𝑻𝑻𝑬𝑫 𝑩𝒀 𝑪𝑶𝑷𝒀𝑹𝑰𝑮𝑯𝑻 𝑺𝑻𝑨𝑻𝑼𝑬 𝑻𝑯𝑨𝑻 𝑴𝑰𝑮𝑯𝑻 𝑶𝑻𝑯𝑬𝑹𝑾𝑰𝑺𝑬 𝑩𝑬 𝑰𝑵𝑭𝑹𝑰𝑵𝑮𝑰𝑵𝑮.
━━━━━━━━━━━━━
♥︎𝑨𝑷𝑷𝑺 𝑼𝑺𝑬𝑫 𝑭𝑶𝑹 𝑬𝑫𝑰𝑻𝑰𝑵𝑮♥︎ :-
✦𝑪𝑨𝑷𝑪𝑼𝑻 {𝑽𝑰𝑫𝑬𝑶 𝑬𝑫𝑰𝑻𝑰𝑵𝑮}💻 :- viamaker.en.uptodown.com/andr...
✦𝑷𝑰𝑿𝑬𝑳𝑳𝑨𝑩 {𝑻𝑯𝑼𝑴𝑩𝑵𝑨𝑰𝑳 𝑬𝑫𝑰𝑻𝑰𝑵𝑮}🖼️ :- pixellab.en.uptodown.com/android
✦𝑲𝑰𝑵𝑬𝑴𝑨𝑺𝑻𝑬𝑹 {𝑰𝑵𝑻𝑹𝑶 𝑨𝑵𝑫 𝑶𝑼𝑻𝑹𝑶}🔮 𝑨𝑵𝑰𝑴𝑨𝑻𝑰𝑶𝑵} :- kinemaster.com/
━━━━━━━━━━━━━
🧸𝑶𝑼𝑹 𝑷𝑶𝑷𝑼𝑳𝑨𝑹 𝑨𝑵𝑫 𝑺𝑼𝑮𝑮𝑬𝑺𝑻𝑬𝑫 𝑽𝑰𝑫𝑬𝑶🧸
🧸𝐇𝐎𝐖 𝐓𝐎 𝐃𝐄𝐂𝐎𝐑𝐀𝐓𝐄 𝐒𝐌𝐀𝐋𝐋 𝐇𝐎𝐔𝐒𝐄 :- • Video
🧸𝐌𝐘 𝐅𝐈𝐑𝐒𝐓 𝐕𝐋𝐎𝐆 :- • My First Vlog ||Bharti...
🧸𝐌𝐄𝐑𝐄. 𝐃𝐎𝐒𝐓𝐨 𝐍𝐄 𝐁𝐀𝐍𝐀𝐘𝐈 11 𝐓𝐀𝐑𝐀𝐇 𝐊𝐈 𝐒𝐀𝐁𝐉𝐈𝐘𝐀 :- • Mere Dosto Ne Banayi 1...
━━━━━━━━━━━━━
𝑲𝑬𝑬𝑷 𝑺𝑼𝑷𝑷𝑶𝑹𝑻𝑰𝑵𝑮 𝑼𝑺 𝑺𝑶 𝑾𝑬 𝑪𝑨𝑵 𝑪𝑶𝑵𝑻𝑰𝑵𝑼𝑬 𝑻𝑶 𝑷𝑹𝑶𝑽𝑰𝑫𝑬 𝒀𝑶𝑼 𝑾𝑰𝑻𝑯 𝑭𝑹𝑬𝑬 𝑪𝑶𝑵𝑻𝑬𝑵𝑻 𝑫𝑨𝑰𝑳𝒀
━━━━━━━━━━━━━
🧸𝑻𝑯𝑨𝑵𝑲𝑺 𝑭𝑶𝑹 𝑾𝑨𝑻𝑪𝑯𝑰𝑵𝑮🧸
━━━━━━━━━━━━━

Пікірлер: 245

  • @rohinisarode2764
    @rohinisarode2764Ай бұрын

    त्या दोन डाॅल म्हणजे एक भारती आणि एक स्वाती❤❤❤ खूप सुंदर वाटते व्हिडिओ पाहून ❤❤

  • @user-sl6uc8lf8b
    @user-sl6uc8lf8bАй бұрын

    शॉपिंग छान झाली सर्व वस्तू भारी आहेत विशेष तुमची समजून बोलण्याची पद्धत खूप छान हनुमान मूर्ती देव घरात नका ठेवू कारण माझा माहेरी होती ती काढायला सांगितली होती होती

  • @vibhavaripalav8520
    @vibhavaripalav8520Ай бұрын

    बोलण्याची पद्धत सांगण्याची पद्धत, अतिशय सुंदर,सर्वसामान्य सारखे राहणे, गर्व नसणे,हे खूप पुढे घेवून जाईल.❤

  • @sulochanawaghmare4376
    @sulochanawaghmare4376Ай бұрын

    ताई मी तुमचे एक महिन्यापासून व्हिडिओ बघते. राहुरी वरून आहे मी मला तुमचे व्हिडिओ खूप आवडतात मी आज पहिल्यांदा कमेंट केली. तुम्ही महादेवाची सेवा करता मला ते खूप आवडतं. मी पण सोळा सोमवार केले आहेत. निस्वार्थ मनाने भोले बाबा ची भक्ती तुम्हाला आयुष्यात कधीही काही कमी पडू देणार नाही. आणि आणखी एक तुम्हाला कोणत्याही कामाचा कंटाळा येत नाही ते देखील मला खूप आवडतं. मी नोकरी करते तुम्हाला बघून मला आता घराच्या कामांचा सुट्टीच्या दिवशी कंटाळा येत नाही. तुमचे व्हिडिओ खूप positive असतात.

  • @anjalipatil69420
    @anjalipatil69420Ай бұрын

    मीपण खूप ऐकलं आहे की स्त्रियांनि हनुमानजी च्या मंदिरात जायच नाही वगैरे पण मी मंदिरात पण जाते आणि रोजच घरी हनुमान चालीसा सुद्धा म्हणते, माझ्या दोनही मुलांच्या बॅग मध्ये एक एक हनुमान चालीसेची छोटी पोथी पण मी ठेवायला दिली आहे, घराच्या मुख्य दारावर जर पंचमुखी हनुमानजीचा फोटो लावला तर खूप शुभ असते ते आपल्या वास्तूसाठी

  • @DrDamale
    @DrDamaleАй бұрын

    ❤❤खुप छान मोठ्या फौजीनी डोल दिले. छान गोंडस बाळ द्या .भोळे बाबाला नवस करा.ऐक मुलगी पाहिजे.

  • @nstutorials8347
    @nstutorials8347Ай бұрын

    खुप छान विचार आहेत तुमचे दोघींचे किती स्वच्छ निर्मल मन आहे आणि अगदी बरोबर आहे जेंव्हा अभिषेक करु तेव्हाच देवाला देवपण येते प्राणप्रतिष्ठा केल्यावर खरे देवपण येते आणि सगळ्यात महतत्वाचं म्हणजे आपले मन निर्मळ असेल तर काहीच अडचण नाही आणि एक गोष्ट स्वाती बोलली खरी श्रद्धा असणे गरजेचे असते. तूम्ही दोन्ही बहिणी खुप गोड आहात खुप छान बोलतात. ध्रुव ला pls रोज व्हिडिओमध्ये बोलायला सांगा खुप छान वाटत त्याला बघायला ❤❤

  • @pratibhapatil8488
    @pratibhapatil8488Ай бұрын

    ध्रुव किती गोड बोलतो. पप्पा याना तुम्ही.... 👌🏼🥰 खूप छान डॉल 👌🏼👌🏼

  • @samitapatil8737
    @samitapatil8737Ай бұрын

    शॉपिंग खूपच मस्त आपल्या घराच्या सजावटीसाठी हे सर्व पाहिजे सकारात्मक उर्जा घरात येते मला डॉल खूपच आवडल्या

  • @yurajmadane-6110
    @yurajmadane-6110Ай бұрын

    तुमचे व्हिडिओ ची वाट मी बघत होते तुमचे व्हिडिओ डेली बघत असते खूप छान असतात तुमचे व्हिडिओ❤

  • @yurajmadane-6110

    @yurajmadane-6110

    Ай бұрын

    मी तुमचे व्हिडिओ सिंधुदुर्ग जिल्ह्यातून बघत असते सिंधुदुर्गाला कधी आलात तर नक्की आधी मेसेज करा❤

  • @sunilsaraf4907
    @sunilsaraf4907Ай бұрын

    ताई तुम्ही हे झाड तांब्याच्या घंगाळ मध्ये ठेवा खूप छान दिसेल कॉर्नरमध्ये ठेवा

  • @komalgund8416
    @komalgund8416Ай бұрын

    Thank you tai tumhala bhetun khup Chan vatl video madhe tr tumhi chan distat real madhe tyapeksha khup sudar ahat doghi pn ani dadancha swabhav pn khup Chan ahe

  • @kiranshingane9005
    @kiranshingane9005Ай бұрын

    ❤अग मी तुमच्या आईचे च वयाची आहे मला तुम्ही दोघी खूप खूप आवडता

  • @komalphad2292
    @komalphad2292Ай бұрын

    Chan shopping Keli...kharch दोघींना पाहून छान वाटते... specially tumche daji kharch great aahet karan shopping jabardast karatat family sathi...keep it up

  • @sandhyadhote1246
    @sandhyadhote1246Ай бұрын

    छान खरिदी केली।खरीदी कराया मला पण खुब आवडते

  • @Lily_Mm2_531
    @Lily_Mm2_531Ай бұрын

    Woww🎉..kharach cute ahe donhi doll..🎉❤.nice all shopping🎉

  • @sangitagaidhane3132
    @sangitagaidhane3132Ай бұрын

    खूप छान शॉपिंग केली स्वाती आणि भारती तुम्ही दोघी पण खूप छान आहेत आम्ही पण दोघी बहिणी जावा आहोत

  • @jyotivingale6075
    @jyotivingale6075Ай бұрын

    Nice vlog decent shopping

  • @PoonamJadhav-xt8em
    @PoonamJadhav-xt8emАй бұрын

    Tai ata शाळा सुरू hot आहेत tr डब्याला भाजी रोज ky करावी या विषासंदर्भात 1व्हिडिओ बनवा piz khup awdel amha sarvanna ani tumhla pn nkke awdel सांगायला अशी अपेक्षा आहे ❤❤

  • @nutandivekar2557

    @nutandivekar2557

    Ай бұрын

    हो नक्की सांगा ताई

  • @jayashridhone7101
    @jayashridhone7101Ай бұрын

    ताई मी पण एक रिटायर फौजीची बायको आहे. मी पण 10 वर्ष गावी होते मी सद्था मुंबईत आहे. मला तुमचे व्हिडिओ खुप आवडतात. मला गावातील वातावरण खुप आवडत पण फौजी बँकेत नोकरी आहे म्हणुन आम्ही इथे आहे. आम्ही पण तीघीं बहीणी आहोत. तुम्ही मुंबईला आले की या . मला तुम्ही दोघी लहान बहीणी सारखे आहात .मी पण नगर जिल्ह्य़ातील आहे.कोपरगावची गाव कोळपेवाडी आहे. ताई तुम्हाला दोघींना congratulations ❤

  • @sheelashivakumar5166
    @sheelashivakumar5166Ай бұрын

    Both the sisters are intelligent and good at talking. Like your views about God , and decorating the house. Very nice discussion 😊

  • @ranjanajadhav4553
    @ranjanajadhav4553Ай бұрын

    खुप छान शॉपिग . तुमचा व्हिडोओ मी दररोज बघते स्वाती आणि भारती ताई माझ्या दोन मुली पण सख्या बहिणी सख्या जावा आहेत ताई पण माझे जावाई मेडीकल फिड आहे मुलीपण मेडीकल फीड मध्ये आहेत सध्या मुलीचे बाळ छोटे आहेत त्यामुळे त्या हाऊस वाईफ आहेत मला खुप आनंद होतो तुम्हाला बघून की तुम्ही माझ्या मुली सारख्या च दिसतात❤ मी छत्रपती संभाजी नगर वैजापूर तुमच्या जंगल व्हिला बद्दल मला माझ्या मुलीनी च सांगितले तेव्हापासून मी तुमचे व्हिडीओ दररोज बघते ताई तुमच्या गावाचे नाव सांगा🌷🌷🌹🌷🌷🌷💐💐💐

  • @VaishaliGarud-mi2jj
    @VaishaliGarud-mi2jjАй бұрын

    मस्त छान झाली शोपीग

  • @pranitbhalerao5494
    @pranitbhalerao5494Ай бұрын

    खूप छान आहे shoping ❤️❤️

  • @user-os2qm6yc4c
    @user-os2qm6yc4cАй бұрын

    I like yours all shopping , both are give us very nice information thk you

  • @jyotishinde6272
    @jyotishinde6272Ай бұрын

    ताई तुमचे महादेव मंदिर खुप सुंदर आहे मला खुप आवडले आणि महादेव मंदिर जिथे असेल त्या ठिकाणी कसली बाधा निगेटिव्ह एनर्जी दूर रहाते त्यामुळे तुम्ही आणि तुमचे कुटुंब पॉझिटिव्ह प्रसन्न वाटते ताई मंदिरा जवळ बेलाचे झाड आहे ना त्याच्या जवळ शमीचे झाड लावा ते झाड शंकराला प्रिय आहे त्यामुळे बेला जवळ शमीचे झाड असावे मी पण लावले आहे खुप छान अनुभव आहे माता लक्ष्मी चार वास रहातो आणि तुम्ही जे बजरंग बली मुर्ती बद्धल बोललात ते अगदी खरे आहे तै संकट मोचन आहे श्रद्धा असावी अंधश्रद्धा नसावी मी तुमच्या मताशी सहमत आहे बाकी खरेदी खूप छान आहे

  • @supriyawaikar875
    @supriyawaikar875Ай бұрын

    खुप सुंदर विचार आहेत ताई तुमचे बजरंगबली हे स्वतःच माता सिता चे भक्त होते तरी लोकं म्हणतात बायकांनी त्यांच्या मंदिरात जाऊ नये हे नियम सगळे आपलेच आहेत देव हे सगळे सेमच आहेत त्यांनची मनापासून सेवा केली त्यातच सगळं येत 😊 ध्रुव बाळ त्याच्या पप्पांना ये म्हणतं होता हे पाहून खुप मन भरून आलं तुमचा आणि तिन्ही मुलांचा खुप अभिमान वाटतो मला 😊 फौजींनचा तर सगळ्यांनाच आहे ते तिथं आहेत म्हणून आपण सुरक्षित आहोत त्यांच्या पत्नी आणि मुल पण तेवढाच मोलाचा वाटा उचलतात 😊 शॉपिंग खुप छान आहे एकही पैसा वाया गेला नाही अस माझं मत आहे तुमचं घर खरचं खुप सुंदर आहे तिथे किती करावं ते कमीच आहे 😊 तुमचे व्हिडिओ पाहून मन प्रसन्न झालं

  • @kavitashewale5915

    @kavitashewale5915

    Ай бұрын

    Tai mazyakade pan ahe hanumanachi murti ahe

  • @shashwatibarbole6086
    @shashwatibarbole6086Ай бұрын

    Khup chan aahe shopping

  • @Faujiwife1186
    @Faujiwife1186Ай бұрын

    Khup chan tai ❤ decorative vastu gharat good vibes detat.aani gharat yenaryana pn ghr sunder diste

  • @madhurichavan1247
    @madhurichavan1247Ай бұрын

    Chan shopping

  • @manishapagare8588
    @manishapagare8588Ай бұрын

    खूप छान शॉपिंग केली आहे ताई माला पण खूप आवड आहे शॉपिंग करायची

  • @mangalgovilkar1233
    @mangalgovilkar1233Ай бұрын

    छान शॉपिंग केली ताई 👍👍

  • @Samikshafashioncreation
    @SamikshafashioncreationАй бұрын

    Khup chan video😊😊

  • @smitagole8408
    @smitagole8408Ай бұрын

    Khoop chaan shopping ani mahiti pun mast dilit

  • @Just_me_Sam
    @Just_me_SamАй бұрын

    मस्त च सगळी शॉपिंग😊

  • @gretadessai3983
    @gretadessai3983Ай бұрын

    Shopping was nice and u all love to shop. The more show pieces the more cleaning work. Plant is nice keep it in a copper pot. God bless you all.

  • @neetadalvi701
    @neetadalvi701Ай бұрын

    ध्रुव खुप छान बोलतो कसे म्हणतो याना तुम्ही बाबांना त्यांच्या

  • @SureshBelkude-rr4gk
    @SureshBelkude-rr4gkАй бұрын

    Khup Chan shopping keli tai

  • @vidyakumavat3346
    @vidyakumavat3346Ай бұрын

    Khup chan दोघंही ❤❤

  • @sarikamankar271
    @sarikamankar271Ай бұрын

    खूप छान खरेदी केली

  • @AnnapurnaBamankar
    @AnnapurnaBamankarАй бұрын

    खूप छान दिसत आहे डॉल दोन्ही

  • @DipailShire
    @DipailShireАй бұрын

    खुप छान व्हिडिओ ताई ❤❤

  • @urmilagharge7544
    @urmilagharge7544Ай бұрын

    Very nice video tai

  • @pritisdhalescreation775
    @pritisdhalescreation775Ай бұрын

    तुमच खंरच आहे आपन याच त्याच ऐकुन पुजा करतो, हनुमान जी हे पन देवच आहे सर्व देवांची पुजा करतात आणि हनुमानाची का नाही ते तर माताराणी चे भक्त आहे, आम्ही पण पुजा करतो हनुमान जी ची आणि माझ्या घरी तर हनुमान जयंती चार खुप मोठा कार्यक्रम करतात

  • @dipeshkarale7091
    @dipeshkarale7091Ай бұрын

    खूप छान व्हिडिओ असतात तुमच्या ताई ❤❤

  • @user-ne8ko1lw3v
    @user-ne8ko1lw3vАй бұрын

    👌👌खूप छान

  • @user-pk2og6df1y
    @user-pk2og6df1yАй бұрын

    Waw doll khup sundar aahet tumchya doghin sarkhya ❤❤❤❤

  • @AmolAmbedkar
    @AmolAmbedkarАй бұрын

    👌👌खुप छान,ताई

  • @user-kj7fj7gt1y
    @user-kj7fj7gt1yАй бұрын

    Nice

  • @shradha2118
    @shradha2118Ай бұрын

    Video mast ❤

  • @adarshdhok6820
    @adarshdhok6820Ай бұрын

    Doll khupch chhan aahe shree Swami Samarth

  • @kamalpatil2171
    @kamalpatil2171Ай бұрын

    👌👌👍

  • @truptitate5337
    @truptitate5337Ай бұрын

    Shree Swami Samarth 🙏

  • @dilipwaghmode3556
    @dilipwaghmode3556Ай бұрын

    Om namah shivay 🙏🙏

  • @arohimaking3864
    @arohimaking3864Ай бұрын

    ताई तुम्ही दुसऱ्या ब्राह्मण काकांना विचारा कारण हनुमंताची मूर्ती देवघरात नाही ठेवते घरामध्ये पंचमुखी हनुमंताचा फोटो लावतात

  • @supriyawaikar875

    @supriyawaikar875

    Ай бұрын

    फोटो कोणताही असला तरी देव तोच राहणार ना

  • @manishakarad1707
    @manishakarad1707Ай бұрын

    Tai khup chan shopping keli

  • @savitakatre2840
    @savitakatre2840Ай бұрын

    Khup chan tai

  • @LeelavatiChavan-vf1ww
    @LeelavatiChavan-vf1wwАй бұрын

    हर हर महादेव ओम नमः शिवाय 🕉️🔱🙏

  • @ShubhangiBhosale-be4kj
    @ShubhangiBhosale-be4kjАй бұрын

    खूप छान ताई 🎉🎉🎉

  • @user-cu7nv5qo5h
    @user-cu7nv5qo5hАй бұрын

    ताई खुप छान जमतं तुमचं दोघं बहिणीचं मि नाशिक जिल्ह्यातील एका गावात राहते तुमचा आणि माझ्या गावाचं अंतर आहे 350 किलो मीटर तर असो तुम्हाला ही समजले पाहिजे म्हणून मी हे अंतर टाकले आहे खुप छान मला हि खुप आवडतो तुमचा हा नेवनेकटकेपणा🎉🎉🎉

  • @MarathiLovers-1704
    @MarathiLovers-1704Ай бұрын

    Tai dress collection video banva please पित्त साठी उपाय सांगा please किती वेळा comment Keli mi reply nahi dilas ❤❤❤

  • @meenarewatkar8653
    @meenarewatkar8653Ай бұрын

    Doll chan aahe

  • @user-yc4of3te7z
    @user-yc4of3te7zАй бұрын

    शुभ दुपार भारती स्वाती ❤

  • @ashwinibhairat4870
    @ashwinibhairat4870Ай бұрын

    ताई झाड डाँल बहिणी बहिणी खूपच सुंदर आहेत

  • @rujutamorey8680
    @rujutamorey8680Ай бұрын

    Pappa ya na ..❤❤❤cute dhruv

  • @MarathiLovers-1704

    @MarathiLovers-1704

    Ай бұрын

    ध्रुव 😢😢❤❤❤❤

  • @kavitagaoture4481
    @kavitagaoture4481Ай бұрын

    Very nice video tai mi तुमचे व्हिडीओ बघते पण आज कमेंट करत आहे तुम्ही दोन्ही बहिणी ना नमस्कार तुम्ही जे बोलले ते मला खूप आवडलं कारण की आपल घर छान सजवल तर आपल्याला पण खूप प्रसन्न वाटत तुमच्या घरी जे पडदे लावून तसेच पडदे माझ्या पण घरी लावले आहे जस तुम्हाला घर सजवायला आवडते तसच मला पण खूप आवडते तुम्ही खूप बोलता आणि दिसायला पण खूप सुंदर आहात मी चंद्रपूर जिल्ह्यात मूल इधे असते❤❤❤

  • @KalpanaTalwekar
    @KalpanaTalwekarАй бұрын

    ताई माझ्या घरी पण आहे बजरंग बली ची मूर्ती देवारात खूप शुभ असतात

  • @user-fn6li9re1u
    @user-fn6li9re1uАй бұрын

    ❤❤

  • @user-cg2wp4ip5b
    @user-cg2wp4ip5bАй бұрын

    ताई विडिओ छान असतात

  • @rituranipatil3866
    @rituranipatil3866Ай бұрын

    Jay Hanuman 🎉

  • @rituranipatil3866
    @rituranipatil3866Ай бұрын

    Soping mule Anand milto Tai to anandh ghyacha 🎉

  • @pallavideshmukh2351
    @pallavideshmukh2351Ай бұрын

    Barati aani Swati congratulations ❤❤

  • @jayashridhone7101
    @jayashridhone7101Ай бұрын

    om namh shivay Tai

  • @subhashchavan471
    @subhashchavan471Ай бұрын

    तुमचे विडिओ छान असतात. तुमची सासूबाई किचनमध्ये तुमाला मदत करतात का?

  • @drrohinigore5351
    @drrohinigore5351Ай бұрын

    Nice 👍❤

  • @Poojamadhavi4971
    @Poojamadhavi4971Ай бұрын

    गांधीजींचे दिन बंदर छानच आहेत मला खूप आवडले😊 मूर्ती पण छान आहेत 🙏 सर्व

  • @sarikaukey9627
    @sarikaukey9627Ай бұрын

    Shopping kelich pahije👍👍👍

  • @Meghashivajimondhe
    @MeghashivajimondheАй бұрын

    Kiti cute bolto yana papa mla yacha boln khup avlt mla don muli ahe t mazi choti pn ashich ahe cute babu❤

  • @dhanshreelonkar2777
    @dhanshreelonkar2777Ай бұрын

    Tai punyat shopping la aalya ki bhor aali madhe shopping kara tithe decoration che item khup swast miltat ani khup prakarche aatat

  • @suvarnademgunde
    @suvarnademgundeАй бұрын

    Tai tumhi negativ comment kde lksh deu nka tumchi prtek gosht broberch aste khup jn wait ch shodaych bghtat koutuk krn jmt nahi tyana mhnun ts negativ bolt rhatat khup chan tai video . Asch ka kel tsch ka kel hech shodnyat busy astat kahi jn baki sarv chan aahet tumche video mi aata pryant che sarv video pahilet tumche mla tumchya video tli sarvat jast gosht aavdte ti mhnje tumhi khup honesty video krtat dekhava nsto tumchya video mdhye khup chan tai❤

  • @charvibarhanpurkar5498
    @charvibarhanpurkar5498Ай бұрын

    Swati ani Bharti tumhi doghi all rounder ahat kharch kautuk karave tevdhe kami ahe kharch tumcha kade baghun positive energy milte

  • @The_Chhaya_Kitchen
    @The_Chhaya_KitchenАй бұрын

    👌👌👌👌👌👌❤️

  • @chaitaliavhad7166
    @chaitaliavhad7166Ай бұрын

    खूप छान व्हिडिओ आहे.ताई तुमच्या टी व्ही युनिट जवळ कृष्णाची मूर्ती आहे ती खूप छान आहे ती कुठून purchase केली.

  • @jaichohan239
    @jaichohan239Ай бұрын

    Dhruv ❤ 😘😘🥰 papa ya na ya na god khup god❤

  • @tanujazinjurde5171
    @tanujazinjurde5171Ай бұрын

    शॉपिंग करताना जसे दोन-चार दुकान बघतात ना तसे दोन-चार गुरुजी बघा ताई नाहीतर सरळ स्वामींच्या मठात जाऊन विचारा हनुमानाच्या मूर्तीबद्दल तुमचे विचार करण्याची पद्धत एकदम बरोबर आहे

  • @HappyJumpingSpider-yh7dp
    @HappyJumpingSpider-yh7dpАй бұрын

    Tai khup Chan ahe tumi

  • @sangitatalekar6963
    @sangitatalekar6963Ай бұрын

    ❤❤❤❤

  • @sangitadagade7369
    @sangitadagade7369Ай бұрын

    ❤❤❤❤❤❤❤

  • @DRSUJATAHS
    @DRSUJATAHS12 күн бұрын

    Decorative plants peksha jastit jast green indoor plant place kara

  • @anjalikhope9134
    @anjalikhope9134Ай бұрын

    Investment karvai… post office madhe RD KADHlya Kahi ch Harket nahi … you tube rs invest karvsy … ❤

  • @user-yq3ch7oj2v
    @user-yq3ch7oj2vАй бұрын

    Ek Swati ek tai❤❤❤

  • @jyotikantule616
    @jyotikantule616Ай бұрын

    Hello Tai mi khup diwsapasun tumche video bagte Aaj first time comment Keli .mala Stitching chi khup awad ahe Tumi blouse stitching series chalu Kara plz

  • @rituranipatil3866
    @rituranipatil3866Ай бұрын

    Chann gift 🎉❤❤

  • @kanchanbhawar01
    @kanchanbhawar01Ай бұрын

    आम्ही पण गेलो होतो त्या दुकानांमध्ये

  • @karunasutar3567
    @karunasutar3567Ай бұрын

    स्वाती मंदिराविषयी सांग ते स्वयंभू आहे का तुम्ही स्थापन केले आहे

  • @sangitadagade7369
    @sangitadagade7369Ай бұрын

    Druv ki godh bolto.❤❤❤❤

  • @duhitamane4702
    @duhitamane4702Ай бұрын

    As manata ki Dev devachya thikanavarun anave

  • @anuradhapatil4304
    @anuradhapatil4304Ай бұрын

    Sent cha pot khop chan ahe

  • @seemapisal5007
    @seemapisal5007Ай бұрын

    Swati chimanya gharate gharat changale asate, shubh asate, ase mhanatat

  • @manjiribandbe1242
    @manjiribandbe1242Ай бұрын

    Hiii ताई good morning. Kashya ahat .❤

Келесі