आज फौजींनी दिलं गोजीरवानं सरप्राईज | गैस किचनच्या बाहेर का ठेवतो आम्ही ध्रुव शाळेत मस्ती करायलाजाणार

आज फौजींनी दिलं गोजीरवानं सरप्राईज | गैस किचनच्या बाहेर का ठेवतो आम्ही ध्रुव शाळेत मस्ती करायलाजाणार
#villagelife
#सख्ख्याबहिणीसख्ख्याजावा
#farmhous
#villagehouse
#plantnursarry
#plantstand

Пікірлер: 283

  • @lalitachaudhary8232
    @lalitachaudhary823219 күн бұрын

    कोणत्याही पक्षाचा पिलांना हात लाऊ नये कारण पक्षी त्या ना जवळ घेत नाही

  • @DrDamale
    @DrDamale19 күн бұрын

    ❤❤भारती तु बोलती ते बरोबर आहे. पाहुणे गेष्टहाऊस मधे ठेवने बरोबर वाटत नाही.

  • @anitasapkale7671
    @anitasapkale767119 күн бұрын

    महादेव मंदिरातील रील स्वातीताई चा पार्ट एकदम बेस्ट आहे

  • @renukajadhav8589
    @renukajadhav858919 күн бұрын

    ध्रुव la direct ukg la नका घालू खुप load होईल त्याला माझा मोठा मुलगा nurcery ला न पाठवता lkg आणि ukg झाली तर त्या ला खुप load आला आणि छोटा nurcery lkg ukg ya step ने गेला तर तो सगळे सहज करतो.. तुम्ही ध्रुव आणि त्याच्या teacher ची friendship करुन् द्या mag करे ल ध्रुव अभ्यास जास्त load देऊ नका Soooooo many love from satara faouji wife ❤❤❤❤

  • @kartikthombare8399
    @kartikthombare839919 күн бұрын

    ताई ही काळी चिमणीची पिल्ले आहेत या चिमण्या रोज आमच्या खिडकीमध्ये येऊन बसतात❤❤

  • @VarshaUgalepatil-km8em
    @VarshaUgalepatil-km8em19 күн бұрын

    तुमची फॅमिली एक आदर्श फॅमिली आहे

  • @sunidhikhadse7101
    @sunidhikhadse710119 күн бұрын

    स्वाती ताई भारती ताई तुम्ही दोघींही खुप छान बोलता तुमचा vlog बघीतला की दिवसाची सुरवात खुप छान होते तुमचे विचार, तुमची काम करण्याची शैली ही फार आवडते मला न ताई तुम्हाला नक्की एकदा भेटायच आहे पुढल्या महिन्यात आम्ही जोगेश्वरी माता मंदिराला दर्शन घेण्यासाठी तिकडे येणार आहे बघु वेळ जर मिळाला तर नक्की भेट घ्यावी अशी इच्छा आहे❤❤❤

  • @VishwasSangle
    @VishwasSangle19 күн бұрын

    खूप छान विचार आहेत ताई तुमचे तेव्हा तिथे पाणी आणि थोडेसे खायला सुद्धा ठेवा त्यांना खूप चांगलं वाटेल

  • @supriyawaikar875
    @supriyawaikar87519 күн бұрын

    ध्रुव बाळा ला लागेल शाळेची गोडी एकदा आवड निर्माण झाली की खुप अभ्यास करून हुशार होईल बाळ 😊 घरट खुप कष्टाने बनवून त्यात पिल्ल ठेवतात मुक्या प्राण्यांन कढून किती शिकण्यासारखं आहे ना 😊आप्पे रेसिपी छान आहे 😊

  • @shitalshinde6032
    @shitalshinde603219 күн бұрын

    खूप छान पक्ष्याचे घरटे पिल्ले बघून छान वाटले मला खूप आवडतात पक्षी व घरटे नसरीतील झाडे खूप छान ❤

  • @user-cg2wp4ip5b
    @user-cg2wp4ip5b19 күн бұрын

    तुमच्या घरातील सगळे मेहनती आहे त छान ताई व्हिडिओ पाहुन छान वाटले आपल्या घरातील कामे आपण केली तर छान होतात

  • @jyotish73
    @jyotish7319 күн бұрын

    सर्व सख्या बहिणी सख्या जावाचा मालिका चा पुढचा Episode ची वाट बघत असतात.😂😂

  • @swatigote6973

    @swatigote6973

    19 күн бұрын

    🎉😅😮🎉😮😢😢😢

  • @jyotish73

    @jyotish73

    19 күн бұрын

    @@swatigote6973 खुप छान.

  • @jyotish73

    @jyotish73

    19 күн бұрын

    @@swatigote6973 खरंच

  • @jyotish73

    @jyotish73

    19 күн бұрын

    @@swatigote6973 छान च

  • @BhartiPatil-hq8ed

    @BhartiPatil-hq8ed

    18 күн бұрын

    😅kharye

  • @cuteprincess7162
    @cuteprincess716219 күн бұрын

    पाहुण्यांना न बाबत बोललात ते लईच भारी

  • @sunitavishnu449
    @sunitavishnu44919 күн бұрын

    मस्त व्हिडियो सरप्राइज खूप गोड ध्रुव बाळ खुप खुप क्यूट आहे

  • @dipaliethape8899
    @dipaliethape889919 күн бұрын

    खुप छान होता आजचा व्हिडिओ. धुव करेल अभ्यास.खुप गोड आहे तो.

  • @mangalnavale6350
    @mangalnavale635019 күн бұрын

    भारती आणि स्वाती, आप्पे खूप छान दिसत होते, चिमणी च्या पिल्ले खूप छान दिसत आहेत धृव कडून रोज पाटीवर लिहीण्यास बसवत जा त्याला हळूहळू सवय लागेल व्हिडिओ छान होता

  • @Mirajeevankande897
    @Mirajeevankande89719 күн бұрын

    खूप छान व्हिडिओ आहे मी रोज व्हिडिओ बघते ताई तुमचे लय व्हिडिओ भारी असतात खूप वाट बघत असते व्हेरी नाईस आप्पे रेसिपी मी नक्कीच ट्राय करीन❤❤🎉🎉🎉

  • @shakuntalayadav1065
    @shakuntalayadav106518 күн бұрын

    ताई माझा मुलगा पण ध्रुव सारखाच आहे खूप मस्ती करतो तो पण शाळेत.. पाच वर्षाचा होईल तो आता खूप मस्ती करतो.. 😊❤

  • @nandapatil4195
    @nandapatil419519 күн бұрын

    त्याला शाळेचाच त्रास होता .म्हणुन तो लिहित नसेल पण आता शाळेची गोडी लागली कि करेल ग तो .आल्यास बघा तिन महिन्यात आणी नंतर सांगा

  • @hanumantpawar551
    @hanumantpawar55119 күн бұрын

    Swati khup chaan hairstyle. Tumhi doghi khup sunder ahat. Shree swami samarth

  • @pranitbhalerao5494
    @pranitbhalerao549419 күн бұрын

    खूप छान आहे विडिओ आणि पिल्ले पण ❤️❤️

  • @user-pk2og6df1y
    @user-pk2og6df1y19 күн бұрын

    Mast vedio ❤❤

  • @aartiTambe-di6nr
    @aartiTambe-di6nr18 күн бұрын

    गेस्ट रूम साठी खूप छान उत्तर दिलं ताई...👍👌👌👌

  • @user-bo7hy3br7d
    @user-bo7hy3br7d19 күн бұрын

    आमचा प्रहन पण ध्रुव सारखाच आहे. ध्रुव करेल अभ्यास . खूप छान व्हिडीओ आहे मला पण झाडाची आवड आहे

  • @Samikshafashioncreation
    @Samikshafashioncreation19 күн бұрын

    खुप सुंदर व्हिडिओ😊

  • @manishakaranjkar6129
    @manishakaranjkar612919 күн бұрын

    साळुंकी चीज पिल्ले आहेत ही चिमणीची नाहीत ताई खूप छान विचार आहेत🎉😊😊

  • @nandawalunj-rv1ty
    @nandawalunj-rv1ty19 күн бұрын

    खुपच छान असतात तुमचे ह्वीडीओ ताई

  • @anitaraval1660
    @anitaraval166019 күн бұрын

    खूप छान व्हिडियो धूर्व स्कूल मध्ये गेल्यावर शिकेल लिहायला भारती ताई त्याला खूप जीव लावते पिल्ले खूप छान

  • @user-lx3zs2yy9j
    @user-lx3zs2yy9j19 күн бұрын

    जंगल विला खुपच सुंदर आहे. आम्ही बघायला येणार आहोत. तुम्ही दोघी कायम सोबत रहा. आणी यशस्वी व्हा .थृव ला शाळे साठी शुभेच्छा.

  • @anilzond4145
    @anilzond414519 күн бұрын

    छान आहे ताई👌

  • @vaishnavipunekar2395
    @vaishnavipunekar239519 күн бұрын

    छान आहे व्हिडिओ

  • @shitaljagtap1432
    @shitaljagtap143219 күн бұрын

    खूप छान व्हिडिओ असतात ताई तुमचे मी रोज तुमच्या व्हिडिओची वाट बघते.. खूप पॉझिटिव्ह एनर्जी येते तुमच्या सगळ्यांकडून

  • @deepaliamberkar1157
    @deepaliamberkar115719 күн бұрын

    Khupch khupch Chan 🌹🌹

  • @harshalitayade2558
    @harshalitayade255819 күн бұрын

    Hi Bharti Tai ani Swati..... Mi tumchi Navin subscriber aahe... Mi karnatak la asate... Mala tumche video Pahayla khup aawdte... Roj tumchya video chi wat pahat aste... Mala fakt 8 diwas jhalet tumche video pahun pan ek aapulaki Ani respect aahe tumchyabaddal.....tumha doghina pahun khup positive energy yete....khup chaan aahat tumhi doghi bahini....

  • @pratibhasagle3718
    @pratibhasagle371818 күн бұрын

    ताई पिंड खुप खुप छान आहे मला तर खुप आवडली भारतीताई स्वाती खुप भाग्यवान आहात तुम्हाला असं गिफ्ट मिळालं आहे

  • @Thetwoboysarefunnyvideos
    @Thetwoboysarefunnyvideos19 күн бұрын

    Barobar

  • @sonalibhapkar5520
    @sonalibhapkar552019 күн бұрын

    Khup chhan aahe gharte. ❤

  • @sunitabhakare1293
    @sunitabhakare129319 күн бұрын

    L kg मदयेच taka. U kg cha अभ्यास झेपणार नाही त्याला . प्रत्येक वर्ग अटेन करणच योग्य राहील ❤❤

  • @user-bk7px5fo1r
    @user-bk7px5fo1r19 күн бұрын

    गेल्या वर्षीपासूनच तुम्ही त्याला शिकवायला चालू करायला पाहिजे होतं माझ्या मैत्रिणीचा सुद्धा असंच झालं आहे त्यांची एकत्र फॅमिली आहे 11 जणांची त्यामुळे तिला मुलाकडे लक्ष द्यायला जमलं नाही आणि तो आठवी मध्ये फेल झाला

  • @jyotimohod33
    @jyotimohod3319 күн бұрын

    Suruwat farach sunder g

  • @pranitapawara5916
    @pranitapawara591619 күн бұрын

    As usual Khup sunder vlog hota taai❤

  • @SushamaKalange
    @SushamaKalange18 күн бұрын

    तुम्ही दोघी बहिणी फार गोड आहात.तुमच्या विला मध्ये भाज्या पण लावत जा .जेणेकरून तुम्हाला घरच्या घरी ऑरगॅनिक भाज्या मिळतील

  • @Sakya_Bahini_Sakya_Jawa

    @Sakya_Bahini_Sakya_Jawa

    18 күн бұрын

    👍👍

  • @SarikaMane-zk8le
    @SarikaMane-zk8le19 күн бұрын

    ब्लॉग बघण्या आधीच कॉमेंट करतीये खूप छान च असतात तुमचे व्हिडिओ....great ahat doghi bahini

  • @user-kj7fj7gt1y
    @user-kj7fj7gt1y19 күн бұрын

    Nice video

  • @sujatakarkar2519
    @sujatakarkar251919 күн бұрын

    Very good video thanks😅😂

  • @user-yc4of3te7z
    @user-yc4of3te7z19 күн бұрын

    शुभ दुपार भारती स्वाती ❤

  • @ShubhangiBhosale-be4kj
    @ShubhangiBhosale-be4kj19 күн бұрын

    खूप छान ताई 🎉🎉🎉🎉

  • @nayanajadhav5276
    @nayanajadhav527618 күн бұрын

    आजचा विडिओ खुप खुप छान होता👌👌

  • @poojaborse-wd9pe
    @poojaborse-wd9pe19 күн бұрын

    Nice ❤

  • @priyankamuchandikar7035
    @priyankamuchandikar703518 күн бұрын

    खूप छान व्हिडिओ ताई ❤

  • @Swatihalgare469
    @Swatihalgare46919 күн бұрын

    Khup chan Tai tumche kahi video mi pahile khup chan astat asech nvnvin video bnvt ja doghinna pn khup khup shubhechha 🎉🎉

  • @kavitavijayshelke5516
    @kavitavijayshelke551619 күн бұрын

    ताई माझ्या पण मुलाचे असे झाले माझ्या सासूबाईंनी त्याला नर्सरी ला टाकू दिले नाही नंतर मी त्याला नर्सरी केली आणि त्याचे वय नेक्स्ट इयर ज्युनियर ला न जाता सीनियर ला घेतले तर त्याला खूप प्रॉब्लेम झाला डायरेक्ट पुढच्या वर्गात नका टाकू त्याला ज्युनिअर केजी पण करा

  • @sarikaukey9627
    @sarikaukey962718 күн бұрын

    Nice video 👌✨✨

  • @user-mg6pt2vj8m
    @user-mg6pt2vj8m19 күн бұрын

    Mehendi chan ahe

  • @rekhadesai2265
    @rekhadesai226519 күн бұрын

    खुप छान जोडी ❤❤🎉🎉

  • @snehajoshi1005
    @snehajoshi100518 күн бұрын

    Very nice video

  • @suvarnaubale6461
    @suvarnaubale646119 күн бұрын

    हो ताई मस्त बनले घरटे आमच्या पण दारात बनवले ताई खुप छान वाटते

  • @user-go4wf3ef1k
    @user-go4wf3ef1k19 күн бұрын

    खुप छान पिलं आहेत. आमच्यात पण घरी घरटे बनवलेले आणी मी ते घरटे काढले.तर चिमनी पुन्हा त्याच जागेवर घरटं बांधलं आणी तीन पिलं झाली.

  • @priyagajre6413
    @priyagajre641319 күн бұрын

    ❤❤tai dhruv khup chan bolto mala khup aavadto dhruv ❤

  • @manishapatilvlogs9088
    @manishapatilvlogs908819 күн бұрын

    Nice vlog

  • @shashwatibarbole6086
    @shashwatibarbole608618 күн бұрын

    Khup chan vichar aahet tumche

  • @dilipkolte4788
    @dilipkolte478819 күн бұрын

    रिल मध्ये महादेव मंदिरात स्वाती ताई 1 नंबर 😂😅

  • @JyotiKanshetti
    @JyotiKanshetti18 күн бұрын

    Khup chan tai ❤❤

  • @sujatakalange1637
    @sujatakalange163719 күн бұрын

    Khup masansarkhi kalaji ghetapani khane thevych lgech vichar aala

  • @user-qp3wm7hw6x
    @user-qp3wm7hw6x18 күн бұрын

    Very nice mast boltat tai

  • @vaishaliwagh593
    @vaishaliwagh59319 күн бұрын

    भारतीताई / स्वातीताई आजचा हि व्हिडियो खूप छान आहे आप्पे पण छान झालेले दिसले ध्रुव बेटा पण आता छान शाळेत जाईल कारण त्याची मम्मी त्याची आई त्याची जास्तकाळजी करतात तो काही खूप मोठा नाही करेल अभ्यास आणि हो भारतीताई प्रत्येकाकडेच पाहुणे आल्यावर झोपण्याची समस्या निर्माण होत असतात सगळ्याच पाहुण्याना वाटत कि आपल्या सोबतच झोपावे काय करणार ❤❤❤❤❤

  • @savitakudle233
    @savitakudle23319 күн бұрын

    Salute to you fauji

  • @ushakumbhar8142
    @ushakumbhar814219 күн бұрын

    Good morning Tai 😊😊😊

  • @shreyaa06
    @shreyaa0619 күн бұрын

    👍🏻👍🏻👍🏻

  • @vishnumiskin7612
    @vishnumiskin761219 күн бұрын

    👌👌👌👌

  • @vijayshinde7998
    @vijayshinde799819 күн бұрын

    कोणी तरी म्हनटले राग आले वर लहान मुलांचे जवळ बसुन राहण तेव्हा आपलं राग शांत होत साहजिक क च आहे लाडी गोडी लावणं धुवच

  • @user-on4st8eo1o
    @user-on4st8eo1o19 күн бұрын

    हाय ताई मी पण नगर कडली कडा इथून आहे मला खूप आवडतात तूमची विडीओ मी नेहमी बघती धृव सेम माझ्या मुला सारखा आहे श्री स्वामी समर्थ 🙏

  • @vidyagaikwad9495
    @vidyagaikwad949519 күн бұрын

    👌👌🌹🌹ताई महादेवाची पिंड आणली ती खूप छान आहे त्या झाडाचं नाव पिकॉक प्लांटआहे . देवगडला पण ती झाडे खूप लावलेली आहेत.👍👍

  • @hinalad4159
    @hinalad415919 күн бұрын

    धृव गोड मुलगा आहे. करेल तो शाळेत अभ्यास. आणि रोज शाळेत जाण्या आधी त्याला विद्येची देवता गणपती, सरस्वती याना नमस्कार करून प्रार्थना करून घेत जा. सकारात्मक आर्शीर्वाद त्याच्या डोक्यावर हात ठेऊन द्या. 🎉 धृवला शाळेसाठी खुप शुभेच्छा. 🍫🥳💐

  • @KarunaPhalke
    @KarunaPhalke19 күн бұрын

    ❤❤👌👌

  • @parthhundre646
    @parthhundre64619 күн бұрын

    Taai tandulchi kani ani paani theva khup chaan punyach kaam karta tumi

  • @cricket__attitude_shorts12345
    @cricket__attitude_shorts1234518 күн бұрын

    ध्रुव करेल अभ्यास नका टेन्शन घेऊ ताई खूपच गोड मुलगा आहे ध्रुव

  • @rekhakashid1039
    @rekhakashid103919 күн бұрын

    ❤❤

  • @user-sh5uu3yf9o
    @user-sh5uu3yf9o17 күн бұрын

    ताई तुम्हा दोघींना पाहिलं की मला माझ्या बहिणीची खुप आठवण येते माझ्या पाठच्या दोघी बहिणी पण सख्ख्या बहिणी सख्ख्या माझ्या बहिणींना पाहते 🥰 तुमचे व्हिडिओ खूप छान असतात

  • @sarikaborde2504
    @sarikaborde250419 күн бұрын

    Khubchand Tai

  • @ranimisal2417
    @ranimisal241719 күн бұрын

    Aryan rudra ch pahun karel study maru naka jast cute ahe dhruva❤😘😘

  • @mspatchgrove
    @mspatchgrove18 күн бұрын

    Donhi fauji khup utsahi, haushi ahet. ❤

  • @niteshkedar9491
    @niteshkedar949119 күн бұрын

    🎉shree Swami Samarth 🎉

  • @rashmijadhav2294
    @rashmijadhav229419 күн бұрын

    ताई आप्पे पत्र कुठून घेतलं खूप छान आहे.. ऑनलाइन घेतला असेल तर त्याची लिंक शेअर करा

  • @suvarnakale3564
    @suvarnakale356419 күн бұрын

    घरगुती पदार्थ छान आहेत मुलांना 👌👌

  • @alkavardhe5430
    @alkavardhe543019 күн бұрын

    स्वाती भारती सरप्राईज खूपच छान वाटले एक पिंजरा आला आणि त्यांना तुमच्या जंगल विला मध्ये ठेवा खूप म्हणजे खूपच छान पिला आहे घरटं केलं म्हणजे दुसरा तिसरा बंगला होणार तुझा असं शास्त्रात सांगतात तुमच्या घरातले सगळे मेहनती आहे भारतीय बरोबर बोललीस खरंच दाणे आणि एका वाटीत पाणी ठेव तिथे जाऊन

  • @shailabhendeyes237

    @shailabhendeyes237

    19 күн бұрын

    ताई धृवला रांगोळी किंवा कोरडी माती ताटात टाकून अक्षर गिरवायला लावा सुरवातीला तीला आडव्या रेघा तिरप्या रेघा पूर्ण गोल अर्थ गोल यामध्ये त्या हा गंमत वाटेल. माझा स्वतःचा असा अनुभव आहे.

  • @Sakya_Bahini_Sakya_Jawa

    @Sakya_Bahini_Sakya_Jawa

    18 күн бұрын

    खूप छान idea 👍❤️❤️

  • @ranishinde5541
    @ranishinde554119 күн бұрын

    Khup chan vdo tai tumche rojchech vdo khup chan astat tyachyatun khup kahi shikayla milte mee tumche vdo roj pahte khup chan vatate tumhi tuition pan ghetay ka,

  • @RajeshwariParge
    @RajeshwariParge18 күн бұрын

    तुमचे विडिओ छान असतात,,मी अत्ता च चॅनेल ओपन केलाय पण खूप प्रोब्लेम येत आहेत

  • @Sakya_Bahini_Sakya_Jawa

    @Sakya_Bahini_Sakya_Jawa

    18 күн бұрын

    ताई यू ट्यूब वर पाहा असे सांगून समजणार नाही

  • @sangitadagade7369
    @sangitadagade736919 күн бұрын

    👌👌👌👌👌👌

  • @varshachikhale2119
    @varshachikhale211919 күн бұрын

    Namshkar tai

  • @shreeshathokal9081
    @shreeshathokal908119 күн бұрын

    भारती ताई तुमच्या वीडियो मधे रोज रेसिपि असते आणि छान असतात सगळ्या,आता पाहून नंतर विसरून जातो आणि जेंव्हा बनवायाचे तर vlog मधे शोधण्यात वेळ जातो, तुम्हाला जमल तर त्याच short वीडियो बनवत जा please म्हणजे पटकन pahun बनवता येते 😇

  • @user-ym2we6pv1x
    @user-ym2we6pv1x17 күн бұрын

    भारती स्वाती तुम्ही मधुमालती फुलांची वेल व कडीपत्ता लावा❤❤❤

  • @sonamkumbharkar8904
    @sonamkumbharkar890418 күн бұрын

    ताई बरोबर दाणेन पाणी ठेवलेलं चागलचताई तुम्ही खूप हुशार आहेत माझ बाळ पण धुव सारखंच सेम लिहिच म्हणलकी कटाळाकरतो त्याला मी चोकलेट देते म्हणते लिहून घेते तोपण खूप रडायचा अघोदर पण नंतर जायला लागला रोजी खूपच छान आप्पे पण छान रेशिपी विडिओ छान होता जे आहेते दाखवता ओढून ताडून नाही दाखवतकाहीकाही

  • @MarathiLovers-1704
    @MarathiLovers-170419 күн бұрын

    Mast vlog tai ❤

  • @suvarnabansode1908
    @suvarnabansode190819 күн бұрын

    Mi jaun ale tai nursery madhe . Me pan 3000 che zade ghetli tetun. Magchya week la . ..pan mala prize jast vatli tyanchi

  • @jaichohan239
    @jaichohan23919 күн бұрын

    कढीपत्ता चे झाड होते ताई तिथे ..तुम्ही का नाही आणलं .. जंगल विला मध्ये त्या झाडाचीच कमी आहे...

  • @UjwalaBhagwat-f9x
    @UjwalaBhagwat-f9x19 күн бұрын

    नमस्कार ताई मी पण नगर पारनेरकर आहे तुमचे ब्लॉग खूप छान असतात मी दररोज पाहते पण एक सांगायचं होतं तुम्ही आता नर्सरी मध्ये आहात तर तुम्ही तुमच्या मंदिरा च्या बाजूला एक बेलाचे किंवा शमीचे झाड असावे असं मला वाटतं बाकी तुमची... तुम्ही आता नर्सरी मध्ये म्हणून सहज बाकी ब्लॉग आणि तुम्ही दोघेही खूप छान आहे

  • @kalpnagavit8551
    @kalpnagavit855119 күн бұрын

    खुप छान ताई दाने व पाणी ठेवा

  • @anuradhashiral9787
    @anuradhashiral97875 сағат бұрын

    माझा ध्रुव आणि तुमचा ध्रुव सेम आहे याला काढावा आणि त्याला ठेवावे सेम सेम आहे

  • @yashvlogs134
    @yashvlogs13419 күн бұрын

    ताई 100kच सेलिब्रेशन कधी करणार

  • @Sakya_Bahini_Sakya_Jawa

    @Sakya_Bahini_Sakya_Jawa

    18 күн бұрын

    करणार ना ताई पाऊस सुरू आहे रोज त्यामुळे थांबलोय ❤️

Келесі