आज मुले पावसात भिजले || साड्या आणि ब्लाऊजच्या डिझाईन निवडल्या || डोळ्याखालील काळ्या डागावर उपाय…..

आज मुले पावसात भिजले || साड्या आणि ब्लाऊजच्या डिझाईन निवडल्या || डोळ्याखालील काळ्या डागावर उपाय…..
#villagelife
#farmhous
#villagehouse
#shopping
#halldecoration
#decorationitem
#jambhultree
#rainyseason
#rainwater
#cleaning
#dailyrutin
#sareecollection
#blousecollection
#eyecircletipes
#darkcircletipe
2𝒏𝒅 𝑪𝒉𝒂𝒏𝒏𝒆𝒍 :-जंगल विला रेसिपी
━━━━━━━━━━━━━
Email ID :- aryanrudra0044@gmail.com
INSTAGRAM ID :- bharti_muth...
𝑭𝑨𝑰𝑹 𝑼𝑺𝑬 :
𝑫𝑰𝑺𝑪𝑳𝑨𝑰𝑴𝑬𝑹𝑹 𝑼𝑵𝑫𝑬𝑹 𝑺𝑬𝑪𝑻𝑰𝑶𝑵 107 𝑶𝑭 𝑻𝑯𝑬 𝑪𝑶𝑷𝒀𝑹𝑰𝑮𝑯𝑻 𝑨𝑪𝑻 1976, 𝑨𝑳𝑳𝑶𝑾𝑨𝑵𝑪𝑬 𝑰𝑺 𝑴𝑨𝑫𝑬 𝑭𝑶𝑹 𝑭𝑨𝑰𝑹 𝑼𝑺𝑬 𝑭𝑶𝑹 𝑷𝑼𝑹𝑷𝑶𝑺𝑬𝑺 𝑺𝑼𝑪𝑯 𝑨𝑺 𝑪𝑹𝑰𝑻𝑰𝑪𝑰𝑺𝑴 , 𝑪𝑶𝑴𝑴𝑬𝑵𝑻 ,𝑵𝑬𝑾𝑺 𝑹𝑬𝑷𝑶𝑹𝑻𝑰𝑵𝑮, 𝑺𝑪𝑯𝑶𝑳𝑨𝑹𝑺𝑯𝑰𝑷 𝑨𝑵𝑫 𝑹𝑬𝑺𝑬𝑨𝑹𝑪𝑯 𝑭𝑨𝑰𝑹 𝑼𝑺𝑬 𝑰𝑺 𝑨 𝑼𝑺𝑬 𝑷𝑬𝑹𝑴𝑰𝑻𝑻𝑬𝑫 𝑩𝒀 𝑪𝑶𝑷𝒀𝑹𝑰𝑮𝑯𝑻 𝑺𝑻𝑨𝑻𝑼𝑬 𝑻𝑯𝑨𝑻 𝑴𝑰𝑮𝑯𝑻 𝑶𝑻𝑯𝑬𝑹𝑾𝑰𝑺𝑬 𝑩𝑬 𝑰𝑵𝑭𝑹𝑰𝑵𝑮𝑰𝑵𝑮.
━━━━━━━━━━━━━
♥︎𝑨𝑷𝑷𝑺 𝑼𝑺𝑬𝑫 𝑭𝑶𝑹 𝑬𝑫𝑰𝑻𝑰𝑵𝑮♥︎ :-
✦𝑪𝑨𝑷𝑪𝑼𝑻 {𝑽𝑰𝑫𝑬𝑶 𝑬𝑫𝑰𝑻𝑰𝑵𝑮}💻 :- viamaker.en.uptodown.com/andr...
✦𝑷𝑰𝑿𝑬𝑳𝑳𝑨𝑩 {𝑻𝑯𝑼𝑴𝑩𝑵𝑨𝑰𝑳 𝑬𝑫𝑰𝑻𝑰𝑵𝑮}🖼️ :- pixellab.en.uptodown.com/android
✦𝑲𝑰𝑵𝑬𝑴𝑨𝑺𝑻𝑬𝑹 {𝑰𝑵𝑻𝑹𝑶 𝑨𝑵𝑫 𝑶𝑼𝑻𝑹𝑶}🔮 𝑨𝑵𝑰𝑴𝑨𝑻𝑰𝑶𝑵} :- kinemaster.com/
━━━━━━━━━━━━━
🧸सख्ख्या बहिणी जावांचे डेली रुटींग || जंगल विलाची साफसफाई आम्ही कशी करतो:-
• सख्ख्या बहिणी जावांचे ...
🧸 आमच्या घराचा होम टूर ||
जंगल विला होम टूर || सख्ख्या बहिणी सख्ख्या जावांच्या घराचा होम टूर ||
• आमच्या घराचा होम टूर ...
🧸कोणीही करू शकेल || अगदी १० वर्षाची मुलगी सुद्धा अशा पद्धतीच कमीत कमी खर्चात करा घराच्याघरी वर्क
• कोणीही करू शकेल || अगद...
━━━━━━━━━━━━━
𝑲𝑬𝑬𝑷 𝑺𝑼𝑷𝑷𝑶𝑹𝑻𝑰𝑵𝑮 𝑼𝑺 𝑺𝑶 𝑾𝑬 𝑪𝑨𝑵 𝑪𝑶𝑵𝑻𝑰𝑵𝑼𝑬 𝑻𝑶 𝑷𝑹𝑶𝑽𝑰𝑫𝑬 𝒀𝑶𝑼 𝑾𝑰𝑻𝑯 𝑭𝑹𝑬𝑬 𝑪𝑶𝑵𝑻𝑬𝑵𝑻 𝑫𝑨𝑰𝑳𝒀
━━━━━━━━━━━━━
🧸𝑻𝑯𝑨𝑵𝑲𝑺 𝑭𝑶𝑹 𝑾𝑨𝑻𝑪𝑯𝑰𝑵𝑮🧸
━━━━━━━━━━━━━

Пікірлер: 535

  • @janhavimahadeshwar8012
    @janhavimahadeshwar8012Ай бұрын

    तुमचे फौजी बॅकग्राउंड, सामाजीक बांधीलकी, घरगूती वातावरण, पाळीव प्राण्यांबद्दल असलेली माया, खेड्यामधल्या वातावरणात वसवलेला स्वर्ग हे सर्व भारी वाटते

  • @surekhapawar6337
    @surekhapawar6337Ай бұрын

    कुठल्या पण झाडाला फळ इथून आल्यानंतर देवापुढे ठेवत जावा खरंच तुम्ही दोघी पण खूप गोड आहात तुमच्याकडे वातावरण पण छान वाटते असे

  • @swatisonawane3884
    @swatisonawane3884Ай бұрын

    व्हिडिओ बघण्या मागचे कारण म्हणजे तुमच्या दोघींचे एकमेकिंग वर चे प्रेम , परिवाराला एकत्र बांधून ठेवण्याची ताकद आहे तुमच्या प्रेमात . तुम्ही दोघी मध्ये थोडाही दुजा भाव नाही .मुलामध्ये पण दूजा भाव नाही .सर्व छान जुळवून ठेवले आहे .आणि त्याचे सर्व श्रेय तुमच्या दोघींना जाते.

  • @sabainamdar944

    @sabainamdar944

    Ай бұрын

    Sagle shrya doghichya ai baba la jate tynchya sanskarala jate

  • @Pranoti15
    @Pranoti15Ай бұрын

    तुम्ही दोघी बहिणी तुमच्या आईवडिलांचा अभिमान आहात. चांगल्या सुना आहात, छान आया आहात, महत्वाचे म्हणजे तुम्ही चांगल्या पत्नी आहात, सर्वात महत्वाचे म्हणजे घरासाठी उत्तम गृहलक्ष्मी आहात. तुम्ही तुमची सर्व कर्तव्य आनंदाने पार पाडता. आमच्यासाठी तुम्ही मोटिवेशनल व्यक्ती आहात ❤

  • @kavitayadav2022
    @kavitayadav2022Ай бұрын

    तुम्ही दोघी खुप छान आहेत...video बघताना तो skip करावा लागत नाही ..इतके छान आहेत ..

  • @voiletalmeda3516
    @voiletalmeda3516Ай бұрын

    तुमच्या विडिओ मध्ये सर्वात जास्त मला तुमचे गार्डन आवडते व नंतर पक्षी, पाण्यात अंघोळ करतात ते पाहुन खूपच छान वाटते नंतर तुमचे दोघींचे एकमेकांवरचे पे़म व दोघी जी घरातील सर्व कामे करतात ती पाहु मला पण एकप़कारची एनजीओ येते

  • @nandapatil4195

    @nandapatil4195

    Ай бұрын

    त्या टेकडीवर थोडे झाड लावा .कडु लिंब वड रबर आशी एखाद आयडिया काढताना पावसाळ्यात कि गावातील काहि महिला पुरूष घेवुन ग्रामपंचायत ची मदतीने जिल्हा परिषद च्या माध्यमातून रोप मागवून कराना आस जर झाल ना तर खऱ्या आर्थात जंगल व्हिला होईल.

  • @amolandhale109

    @amolandhale109

    Ай бұрын

    दोन्ही ताई मला तुमच्या ब्लॉग मध्ये मला तुमचा स्वभाव तुमच्या दोघांचे प्रेम खूप आवडतं

  • @sunitabhakare1293
    @sunitabhakare1293Ай бұрын

    तुम्ही दोघी बहिणी खूप इनोसंट आहात...कुठेच दिखावा नाही.जे सांगाल.. दाखवाल ते रिअल आहे.. खूप कष्टाळू आहात.. कौतुक वाटते .. खूप पुढे जाल ..❤❤🎉🎉

  • @chaitaliavhad7166
    @chaitaliavhad7166Ай бұрын

    खूप छान व्हिडिओ.खरच तुम्ही दोघी घरातल्या लक्ष्मी आहात. तुमचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. तुमच्या दोघींमध्ये कोणत्याही गोष्टीची कमी नाही. घरातली कामं उरकून फावल्या वेळेचा तुम्ही सदुपयोग करतात. तुमचे व्हिडिओ बघून अनेक स्त्रियांना मोटिवेशन मिळेल. खरंच तुम्हा दोघींना सलाम.

  • @varshatangde8750
    @varshatangde8750Күн бұрын

    तुमचा व्हिडिओ बघून मला खूप आनंद होतो याच्या मागचं कारण की तुम्ही दोघी जावा खूप छान राहतात तुमचा आदर्श घ्यावा तेवढा कमीच आहे महत्त्वाची गोष्ट म्हणजे एकमेकींना समजून घेणे पैसा महत्त्वाचा नसतो माणुसकी महत्त्वाची असते खूप छान व्हिडिओ बनवता तुम्ही दोघी पण तुमच्या दोघींचा कौतुक करावं तेवढं कमीच

  • @surekhapawar6337
    @surekhapawar6337Ай бұрын

    सगळ्यात म्हणजे तुम्ही दोघी खूप आवडतात तुमच्या दोघी कडून शिकायला खूप काही आहे तुम्ही दोघे हुशार पण खूप आहात तुम्ही तुम्ही कुठल्या गोष्टी मध्ये अडून बसणार नाही प्रत्येक गोष्टीमध्ये तुम्ही परफेक्ट आहात तुम्ही दोघी आपल्या कामामध्ये खूप रमून पण जातात छान तुम्ही दोघी बोलायला लागल्यावर पॉझिटिव्ह खूप वाटतं नशा पर्सनल उत्तर देताना पण खूप छान उत्तर देता तुम्ही त्यांना श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ

  • @danyyoutuber536
    @danyyoutuber536Ай бұрын

    सुशिक्षित असून पण घरातील वडीलधारी माणसांना जीव लावणे, आणि प्राण्यांवर प्रेम, गावातील लोकांशी पण प्रेमाने वागणे, सर्वात महत्वाचं दोघीची बॉण्डिंग मला फार आवडली ❤️ आणि साधी भाषा आपुलकी ची खूप छान

  • @AlkaWani-sg8th
    @AlkaWani-sg8thАй бұрын

    तुम्हा दोघीं चे व्हिडीओ खूप छान असतात त्या मुळे तुमचे मंदिर पहिले की प्रथम मन प्रसन्न होते नंतर निसर्ग पहिला की मनाचा व शरीराचा सर्व च थकवा जातो तुमचे डेली रुटीन पाहून आम्हास ही तुमच्या सारखं काम करावेसे वाटते व नाते कसे असावे व कसे जपावे ते कळले असेच व्हिडिओ छान टाकत जा

  • @rollno.50ayushwagh9f3
    @rollno.50ayushwagh9f3Ай бұрын

    ताई मी सध्या नवीनच व्हिडिओ बघत ला सुरुवात केली आहे. तुमचे जुने पण व्हिडिओ मी पाहिले खूप छान व्हिडिओ आहे खूप मोटिवेशनल आहेत आणि तुमच्या कामाचा उत्साह पाहून मला खूप कामाला उत्साह येतो त्यामुळे मी तुमच्या व्हिडिओची वाट बघते व मी माझी मैत्रीण ना तुमचे व्हिडिओ शेअर केले त्यांनाही खूप आवडले थँक्यू सो मच

  • @sunitamali8259
    @sunitamali8259Ай бұрын

    तुम्ही दोधी कूप मेहनती आहात तुमचे अंगण आणि बाग आणि तुमची चिवचिव फार आवडते

  • @sumanlad3178
    @sumanlad3178Ай бұрын

    तुम्हा दोघी बहिणींना सगळ्यातल सगळंच येत....हे पाहून छान वाटते. alrounder आहात तुम्ही.... भरपूर छान छान ideas मिळतात तुमच्यामुळे..❤

  • @surendrajawane-ch4bd

    @surendrajawane-ch4bd

    Ай бұрын

    ताई घरी एखादं फळ आल्यावरती देवासमोर पण ठेवा

  • @surendrajawane-ch4bd

    @surendrajawane-ch4bd

    Ай бұрын

    हा मुलींना मी पण पार्लर चालवते एक लाख रुपये महिना कमावते मला पण खूप लोकं नाव ठेवतात

  • @swatijadhav6546

    @swatijadhav6546

    Ай бұрын

    Home remedies kup Chan asttat

  • @pranitbhalerao5494
    @pranitbhalerao5494Ай бұрын

    मला तर तूम्ही दोघि बहिनिच फार आवडता येवढं सगळं तुमच्याकडे असून तुम्हाला जराही घमंड नाही नाहि तर काही लोक असे असतात की दोन पैसे जास्त दिसले कि त्यांचं वागणं बदलून जातं पण तुमच्या त असं का हिच नाही सगळे कसे मिळुन राहता आणि झाडांवर मुक्या प्राण्यांवर प्रेम करता खूप छान वाटत ❤️❤️

  • @nilamtavhare4065
    @nilamtavhare4065Ай бұрын

    सख्ख्या बहिणी सख्ख्या जावा न कडे पाहून नाती किती सुंदर आहेत त्याला कसं जपावं हे तुमच्या दोघींकडे पाहून शिकण्यासारखं आहे ...खूप गोष्टी वर घरगुती उपाय सांगितले ते शिकलो...घर हे एक अशी गोष्ट आहे ती आपण जेवढं clean ठेऊ तेवढ ते जास्त positive energy भेटते .. तुम्ही झाड, प्राणी, खूप जपता ते पाहून मला पण वाटत मी हे करू शकते.. तुमचं घर तर सुंदर आहे पण तुम्ही दोघी पण छान आहात.... स्वाती ताई चे बोलणं खूप छान आहे ती जे ताई ताई ताई अस करत असते ते ऐकून मला पण माझ्या ताई ची आठवण येते... तुमच्या कडून केक series चा wait करतोय... आणि तुम्ही स्वातीची receipe शेअर करणार होतात तो व्हिडिओची wait करतोय.....blouse वरील आरी वर्क चा व्हिडिओ बाकी आहे..... लवकर व्हिडिओ शेअर करा.... दादा, ध्रुव, रूद्र, बाबा, आई खूप छान आहेत.....

  • @vaishalisargar9011
    @vaishalisargar9011Ай бұрын

    मला सगळ्यात जास्त तुमचा आवडता अक्काला आणि बाबाला खूप रिस्पेक्ट देता. तुमचं सर्व काही आनंदाने करता. हल्ली कसं झाला आहे ज्या सुशिक्षित मुली आहेत त्यांना आपले जे अडाणी सासू-सासरे आहेत त्यांच्याबद्दल लाज वाटते आणि त्यांचं कोणी एवढं प्रेमाने करतही नाही मग त्यांना तशी वागणूक ही देत नाही त तर तुम्ही दोघी ते सासू-सासऱ्यांचा रिलेशन खूप छान सांभाळता. बाकी तर सर्व गोष्टी तुमच्या खूपच छान आहेत. शब्दात बोलण्याला तोडच नाही अप्रतिम आहेत 👍❤

  • @sonalikubal9425
    @sonalikubal9425Ай бұрын

    नमस्कार ताई...... तुमच्या दोघींकडे पाहून खूप छान वाटतं,छोटी बहीण किती मोठ्या बहिणीचा आदर करते आणि मोठी बहीण आहे तिला खूप सांभाळून घेते. घरातील सर्व काम तुम्ही मिळून मिसळून करता. एवढ्या मोठे घर तुम्ही किती सहजपणे सांभाळून घेत आहात,सर्व कामे हसत हसत करता. तुमच्या दोघींकडे पाहून मलाही काम करण्यासाठी एक छानशी स्फूर्ती मिळते. तुमच्या दोघींचे प्रेम पाहून मलाही माझ्या बहिणीची आठवण येते.तुम्ही दोघी अशाच एकत्र राहा सदैव हसत आणि सुखात रहा.❤❤❤

  • @sarikamankar271
    @sarikamankar271Ай бұрын

    तुमचे घर स्वभाव बोलण्याची पद्धत आणि तुमचा खरे पणा सर्व खूप आवडतात

  • @user-cg2wp4ip5b
    @user-cg2wp4ip5bАй бұрын

    ताई तुम्ही खुप काळजी घेता घराची ते पाहुन खरच प्रेरणा मिळते जे चागले आहे ते घेते खुप छान आहेच छान छान व्हिडिओ दाखव ताई जा

  • @user-wz4ip2xm9o
    @user-wz4ip2xm9oАй бұрын

    तुमच्या कामाची लगबग मला खूप आवडते आणि तुमच्या दोघींचं एकमेकींवर असलेल प्रेम खूप आवडते

  • @user-rv6gt8yp7y
    @user-rv6gt8yp7yАй бұрын

    आताच्या जमान्यात एकत्र पद्धतीने राहुन समजून घेऊन एकजुटीने, प्रेमाने राहता येईल आणि आपली प्रगती कशी करता येईल हे उत्तम उदाहरण आहे. आणि मुलांना ही योग्य तो आदर्श घेता येईल आणि आपल्या यू ट्यूब फॅमिली ला ही ह्याचा फायदा नक्कीच होतो.

  • @monahipprage6558
    @monahipprage6558Ай бұрын

    तुम्हा दोघींना बघून खुप एनर्जी भेटते खुपच all-rounder आहात तुम्ही दोघी खुप काही शिकण्यासारखे असतात तुमचे व्हिडीओ आणि मेन म्हणजे तुम्हाला असणारी फौजींची साथ✨very nice👍🏻👏

  • @anjalipatil69420
    @anjalipatil69420Ай бұрын

    कॉटन साडी जी दाखवली न ती बहुतेक लिनन आहे, कॉटन नाही,ब्लाउज डिझाइन किती सुंदर निवडल्या ग❤❤आमचं तर सर्व टेलरच्याच भरवशावर असत, अन ती लोक कधीच मनासारखं शिवत नाहीत, तुमचं खूप छान आहे मस्त हवी तशी डिझाइन घरीच बनवता आणि टाकता सुद्धा

  • @nandapardeshi9441
    @nandapardeshi9441Ай бұрын

    तुमच्या,दोघी,बहिणी.ची.काम.करण्याची,खूप छान, आहे,दोघी,खुप,ऐक,विचाराने,राहातात,ते,खुप.आवडतात, आशाच,दोघी,ऐक,विचाराने,रहा

  • @user-ed5lr3tt2n
    @user-ed5lr3tt2nАй бұрын

    ताई मी एक च सांगेन तुमचे सर्व विडीओ एक नंबर आसतात रोज नवीन विडीओ मध्ये रोज छान काही तरी शिकायला मिळते तुमची प्राण्यावरचे प्रेम आणि काळजी पाहुन खूप भरून येते आक्कांची काळजी खूप छान व बाबांची पण

  • @vednerurkar8605
    @vednerurkar8605Ай бұрын

    तुम्हा बहिणीचें प्रेम चांगल्या गोष्टी ना एनर्जी देते. खूप छान सजावट केली.

  • @kajal_mate
    @kajal_mateАй бұрын

    तुमचा व्हिडिओ मधून खूप पॉसिटिव्ह एनर्जि मिळते. 😊 तुमचा व्हिडिओ मध्ये बाकीचा न सारखं अजिबात काही नाही राहत , म्हणजे मी हे करते मी ते करते,फॅमिली चे भांडण अस काही नसत ,म्हणून तुमचे व्हिडिओ खूप आवडतात❤, आणी तुमचा व्हिडिओ मधून खूप काही शिकण्या सारखं असत , खूप गोष्टींच नॉलेज देतात तुम्ही, आणी घरात पॉसिटिव्हिटी राहावी म्हणून वेगवेगळे शोपिस् आणतात ते खूप छान वाटत....

  • @rameshpawar4895
    @rameshpawar4895Ай бұрын

    तुमच्या कुटुंबाकडून जीवन कसे आनंदाने जगायचे हे तुम्ही इतरांना सहज सांगता.

  • @kalpanagaikwad8129
    @kalpanagaikwad8129Ай бұрын

    Good morning सगळे च व्हिडिओ छान च असतात. वेगवेगळ्या विषयांवर volg असतात. शिवाय दररोज अतिशय आनंदात काम करता. त्यामुळे आपल्या त प्रेरणादायी काम करण्याची वृत्ती वाढते. घरं छान उत्साहाने सजवता. दोघी खूप छान, हुशार आहात. नवीन ज्ञानात भर पडू शकते. जीवनाकडे positively पहाता. खूप छान ताई प्रश्नांची उत्तरे ही न कंटाळता देता तेही छान... असेच positive रहा, आनंदी रहा. अशीच तुमची प्रगती होवो. हीच स्वामी चरणी प्रार्थना..

  • @सातारकर2020
    @सातारकर2020Ай бұрын

    Tumchya video madhun khup positive vibes miltat ani प्राणी पक्षी यांच्यावर प्रेम हे खूप छान वाटतेय

  • @anilpinge4602
    @anilpinge460212 күн бұрын

    Mi sanjiwani pinge mla tumhchi bonding khup chan vatate n tumhche video bghitle ki khup positive feel hote.

  • @user-br4zn7iy3m
    @user-br4zn7iy3mАй бұрын

    तळी तुमचे व्हिडिओ बघितल्यावर मला पॉझिटिव्हिटी येते आणि तुम्ही खूप खूप आवडता आयुष्यभर अशाच आनंदी राहा एकत्र रहा❤❤

  • @komalpawar8432
    @komalpawar8432Ай бұрын

    चरबीच्या गाठी विरघळण्यासाठी उपाय सांगा ताई

  • @user-ky6fu1bh4q
    @user-ky6fu1bh4qАй бұрын

    तूमच्या विडियो मधून एक प्रेरणा भेंटते एकत्र राहाण्याचि प्राण्यां पासुन तर माणसा प्रेयत आणि तूमच्या दोगी च प्रेम असंच राहो मला हे आवडते व सासूला सासरे ल्या पण खूप जिव लावता हे बघून दूसरया मध्य ही बदल होऊं शकतो असे मला वाटते

  • @varshapatwardhan4801
    @varshapatwardhan4801Ай бұрын

    तुम्हाला खूप खूप काँग्रॅच्युलेशन तुम्ही महिन्याला एवढे घरी बसून कमावता खूप खूप अभिमान आहे तुमचा आम्हाला. घरी बसून अर्थात तुमचा आरामाचा वेळ तुम्ही यासाठी देता.

  • @littlekids2767
    @littlekids2767Ай бұрын

    तुम्ही खूप हुशार आहात तुमच्या मध्ये खूप खूप चांगले गुण आहेत... तुमच्या कडे पाहून खूप positive energy milate❤

  • @ashwinichaudhari1745
    @ashwinichaudhari1745Ай бұрын

    तुमचे विडिओ पाहून काम करण्यात खूप intrest वाटतो आणि नवीन शिकायला मिळाते आणि मी रोज विडिओ बघते......

  • @poonamjain9115
    @poonamjain9115Ай бұрын

    Tumache video khup postive vattat..Gharat kaam karnyachi ..Ani swataha active rahanyachi prerana milte.. relation sambhalnyachi pan prerana milte.. love u r vlog

  • @Miniaturetastyfood-mp4zy
    @Miniaturetastyfood-mp4zyАй бұрын

    Tumhi j bharbharun aayushya jagata Ani manapasun saglya goshtitun swatach Ani amchyahi aayushyat positive value Ani info addition krta..te khup chhan ahe....thanks and khup khup shubhechha..

  • @PriyankaPatil-ko5ig
    @PriyankaPatil-ko5igАй бұрын

    तुमच्या घरामधला जो गार्डन एरिया आहे तो मला खूप आवडतो आणि तुमचं जे निसर्ग विषयीचे प्रेम आहे ते पाहून आमचंही मन एकदम निसर्गमय होऊन जातं

  • @user-bi2hr5zy4x
    @user-bi2hr5zy4xАй бұрын

    दोघी ताई खूप छान आहात.नैसर्गिक वातावरण खूप‌ च सुंदर.तुमच्यात बिलकुल गर्वीष्टपणा नाही पॉझीटीव्ह एनर्जी मिळणारे सर्व व्हीडीओ.

  • @dipaliethape8899
    @dipaliethape8899Ай бұрын

    तुमच्या दोघींचं प्रेम. आजोबांचं आजीची माया. नवऱ्याची असलेली छाया. ही खूप आवडते आम्हाला तुमच्या व्हिडिओमध्ये. तुम्ही तुमचे अनुभव खूप छान प्रकारे सांगता. खूप काही शिकायला मिळते. एक नवा उत्साह मनात निर्माण होते.

  • @savitarathod580
    @savitarathod580Ай бұрын

    फ्रेश जामुन बघून तोंडात पाणी आलं😊

  • @BhartiSahane-qr9eg
    @BhartiSahane-qr9egАй бұрын

    सिलवासा वरून मी बघते तर हा व्हिडिओ खूपच छान आता तुमचे सगळे व्हिडिओ

  • @aaravgaming5489
    @aaravgaming5489Ай бұрын

    सर्वात महत्त्वाचे तुम्ही सासुबाई ची खुप काळजी घेता तुमची फॅमिली खुप छान आहे ❤

  • @chitrapatil2919
    @chitrapatil2919Ай бұрын

    तुमच्या व्हिडिओ मध्ये आम्हाला सर्वच आवडते😅 दोघी खूप उत्साहाने आणि हसत खेळत सर्व कामे करतात 👍

  • @siddarthgite5982
    @siddarthgite5982Ай бұрын

    ताई‌ तुम्ही खूप हुशार आहेत दोघी . ऑल राऊंडर आहात तुमच्याकडे पाहून खूप एनर्जी येते . तुमची फॅमिली खूप छान आहे . तुमच्या व्हिडिओची रोज वाट पाहते तुमची फॅन सोनाली गीते.

  • @shamaltekawade1395
    @shamaltekawade1395Ай бұрын

    तुमचे व्हिडिओ सगळ्यांपेक्षा खूप हटके असतता. तुमच्याकडून खूप काही शिकण्यासारखे आहे . तुमच्या प्रेमाने सासू आज सासऱ्यांचे करता आजकाल कोण एवढं करत नाही. तुमच्या व्हिडिओ मधून हेच लक्षात येतं की एकीचं बळ खूप महत्त्वाचा आहे जॉईन फॅमिलीत राहील तर खूप आनंदही मिळतो

  • @vrushalidalavi656
    @vrushalidalavi656Ай бұрын

    सादे सिम्पल विडिओ असतात त्या मुळे मला खूप आवडतात.. मला पण कधी कधी काम करायचा कंटाळ येतो.. पण तुम्हाला पाहिल की अस वाटत ह्या किती काम करतेत... तुमची energy पाहून मला पण energy येते ❤

  • @PrajaktaBagal-wg6kg
    @PrajaktaBagal-wg6kgАй бұрын

    Tumhi doghi khup positive minded ahet tumchyakde pahun tumchya vagnyatun khup positivity bhetate

  • @priyankadevkate4327
    @priyankadevkate43272 күн бұрын

    Tai tumhi doghi bahini khupch mast ahat ......ajakalchya muli as vagat nahit tumhala chngale sanskar dilet tumchya aai vadilani Ani saglyach goshtit tumhi khupch hushar Ani evd kam karata ya kalattr mulila fakat aram ...hech bagtat. Pn tumhi kharch great ahat asach pudhe jat raha Ani happy raha video madhe kiti chan ekdam friendly bolta sagal share karata Really mast ch and tumch house pn khup chan saglyach goshtit khup bhari bolayla shbadcg nhi

  • @poojabargaje3929
    @poojabargaje3929Ай бұрын

    ताई तुम्हा दोघींचा काम करण्याचा उत्साह मला खूप आवडतो तुमचे व्हिडिओ माझ्यासाठी खूप युजफुल असतात आणि गावाकडचं वातावरण खूप आवडतं

  • @madhavimahindrakar2534
    @madhavimahindrakar2534Ай бұрын

    ताई तुमचे व्हिडीओ खूप छान असतात.बहिणी आणी जावा पेक्षा तुम्ही दोघी मैत्रिणी जास्त आहात.स्वाती ताईंच्या अनिवर्सरीला भारती ताईन खूप छान समजून सांगितलं,परत स्वाती ताईला मिस्टरांची आठवण आली तरी चेस्टे मध्ये घेऊन जातात दादा न भारती ताई मला खूप आवडलं ते,दोघीही मुलांना आपले स्वतःचे मूल असल्यासारखे ट्रीट करतात.देवांची पूजा एकदम मनाला भवते 🙏🏻👌🏻👍🏻.बाबांची काळजी घेताय ह्या वयात त्यांना सांभाळून घेताय त्यांना बोलत करता खूप मस्त वाटत.आक्कांना सासू बाई सारखं नाही तर आई सारखं बोलतात मला हे सगळं बघून रडायला येत किती छान आहेत हे सगळेजण प्राण्यांची पक्षांची माणसांची किती काळजी घेतात.तुमच्या सगळ्या कार्यक्रमात जे डान्स करता आणी समोरच्याला ही नाचवता मला आवडत तुमचं.आणी भारती ताई व्हिडीओ मध्ये बोलत असतील तर स्वाती तु ही बोल तु सांग हे मला फार छान वाटत की लहान बहिणीला जावेला ही लहान आहे अस वागवत नाही मोठी बहीण जाऊ असून पण एकोप्यांनी रहाता.तुमच्या बद्दल किती सांगायचं तरीही थोडच आहे का तर रोज नवीन काहीतरी शिकायला मिळत तुमच्या व्हिडीओ मधून.आणी कसलाच गर्व नाही बोलण्यात मस्ती नाही हसत खेळत असता सगळ्यांबरोबर 👌🏻👍🏻.मी माझ्या आईला न दीदी ला ही तुमचे व्हिडीओ बघायला सांगते.ते बघतात.दादा पण समजून सांगतात सगळ्या गोष्टी.जागरण गोंधळ च्या वेळी गेम खेळलात ते बघायला खूप मज्या आली.आता स्वाती ताईंचे मिस्टर आल्यावर अजून काहीतरी नवीन नवीन् बघायला आवडेल.असच सगळेजण हसत खेळत मज्या मस्ती करत आनंदी आरोग्यदायी रहा आणी छान छान जंगलवीला रेसिपी पाठवा.हिच श्री ह्रिषीकेश महादेव चरणी प्रार्थना 🙏🏻🙏🏻🙏🏻💐💐💐👌🏻👌🏻👌🏻👍🏻👍🏻👍🏻

  • @vaishalipawar4252
    @vaishalipawar4252Ай бұрын

    ताई मला तुमच घर खूप आवडत पण त्या घरात तुम्ही दोघी स्वर्ग बनवलं आहेत म्हणून जास्त सुंदर आहे..👌👌

  • @seemajagtap1685
    @seemajagtap1685Ай бұрын

    तुम्हा दोघींमध्ये खूप सकारात्मकता आहे आणि हे खूप छान आहे की तुम्ही दोघी बहिणीच जावा जावा आहात नाहीतर दोघींमध्ये खूप मतभेद झाले असते तुमचं हे विश्व तुमच्या दोघींवर अगदी आनंदाने डोलत आहे ज्याला आमचाही अगदी Positive सपोर्ट मनापासून ❤👍👌🥰

  • @madhurajog7771
    @madhurajog7771Ай бұрын

    तुम्ही व्हिडिओज पाठवता ते खूप वैविध्यपूर्ण असतात. All round बहिणी आहात तुम्ही👭🏽 तुम्हाला पाहण्याची... तुमची गोड चिवचिव ऐकण्याची आता ओढ निर्माण झाली आहे. तुम्हाला खूप खूप आशिर्वाद❣️❣️

  • @Mayurkakade6649
    @Mayurkakade6649Ай бұрын

    ताई तुमचे व्हिडिओ खुप छान असता त्यांमुळे रोज व्हिडिओ बघायला मस्त वाटत.मी माझ्या कामातून सुध्दा रोज तुमचा ब्लॉग राञी जेव्हा टाईम मिळतो तेव्हा नक़्कीच बघते .... inspiration video for being every day wating for in new video and all videos are very nice and best

  • @rajunakil
    @rajunakilАй бұрын

    तुमच्या व्हिडीओमध्ये सर्वात जास्त मला कोणतंही क्रिमच प्रमोशन करत नाही घरगुती साहित्य वापरायला सांगता आणि सर्वांना परवडत खूप छान

  • @varshatangde8750
    @varshatangde8750Күн бұрын

    मला पण जॉइंट फॅमिली खूप आवडते ताई जॉईन फॅमिली मध्ये आपले समजून घेणारे पाहिजे

  • @suvarnakale3564
    @suvarnakale3564Ай бұрын

    दोघी बहिणी खूप छान माहिती देतात तुमचे 🏠छान आहे पण तुमचे बोलणे सागने छान प्रकारे आहे❤❤

  • @manjiribandbe1242
    @manjiribandbe1242Ай бұрын

    Hii tai tumche व्हिडिओ खुप प्रेरणादायी असतात. तुमच्याकडे पाहून खुप काही कराव असं वाटत. मी तुमच्या व्हिडीओ ची खुप वाट पाहत असते. ❤️

  • @suchitachaudhari530
    @suchitachaudhari530Ай бұрын

    खूप छान ताई तुमचे विचार positive आहे सर्वाची काळजी घेतात

  • @mangalgovilkar1233
    @mangalgovilkar1233Ай бұрын

    ताई तुम्ही सर्व नातेसंबध सांभाळून प्रचंड मेहनत करता आणि मी पाहते तुमचे रोज विडिओ तुम्ही कधीच बोलत नाही की मला आराम करायचा आहे ☺️नवनवीन गोष्टी तुम्ही आमच्या पर्यंत पोहचवता आणि जंगल व्हिला रेसिपी पण तुम्ही छान केल्या.तुम्हाला दोघीना पण शहरी आणि ग्रामीण संस्कृती चे सर्व ज्ञान आहे त्याचबरोबर फौजी पण तुम्हाला खुप सपोर्ट करतात अशी सुंदर तुमची फॅमिली आहे आणि डोंगराच्या कुशीत असं तुमच स्वर्गहून सुंदर असे तुमचे घर आहे ❤️कारण तिथे काहीच कमी नाही 🥰💫✨💕🔱

  • @ranjanakhamkar93
    @ranjanakhamkar93Ай бұрын

    मला तुमचं घर खूप आवडते, आणि तुम्ही दोघी बहिणींचे बॉण्डिंग आवडते बोलण्याची पद्दत 👌👌

  • @pallavinimagre4414
    @pallavinimagre4414Ай бұрын

    तुमच्या घरातील टापटीप आणि तुमची काम करण्याची पद्धत एनर्जी मला खूप आवडते तुमचे घर 🏡 ,अंगण, बगीचा खूप खूप आवडते

  • @sunilgaikwad7093
    @sunilgaikwad7093Ай бұрын

    व्हीडिओ छानच असतात ताई तुमचे, तुमचे बाबा मला जास्त आवडतात, वडीलधारी व्यक्ती घरात असण काय असत हे तुमचे व्हीडिओ बघून समजते, चार पिढ्या एकत्र राहता तुम्ही, जुन्या नव्याची सांगड एकत्र बघायला मिळते, भारी वाटत 🙏

  • @priyankamandalekar3381
    @priyankamandalekar3381Ай бұрын

    Hello ताई.... तुह्मी दोघी खरंच सर्व गुण संपन्न आहात..तुह्मी किती आवडीने आणि आनंदाने सगळी काम करत असतात मी आता 8 दिवस झाले तुमचे व्हिडिओ पाहते... मला खुप आवडले तुह्मी अगदी घरातील असल्या सारख्या वाटत..तुमचं जंगल विला खुप आहे 🥰आणि गार्डन तर एकच no.... तुमचं कौतुक कराव ठेवढं कमी आहे मी गेल्या आठ दिवसात तुमचे सगळे व्हिडिओ आणि रील्स पाहल्या... Proud of u both ❤️😇

  • @arpitaR2193
    @arpitaR2193Ай бұрын

    Namaskar doghina🙏🙏 मी तुमचे vlog daily पाहते. तुमची family, घरातलं positive वातावरण, आजू बाजूचे परिसर खूप आवडते. असं वाटतं जणू की आम्ही खूप जवळचे नातेवाईक आहोत. तुमच्या talent ला 100 तोफी सलाम 👏👏 दाजींचा तर नादच खुळा 😊😊घरातले सगळे जण मस्त आहात❤❤ महादेव सदैव तुमच्या भावी आयुष्यात आनंदी आनंद भरावे हीच सदिच्छा❤️❤️❤️ Lots of love from GOA 🏖️

  • @user-ms6kh7pf5b
    @user-ms6kh7pf5bАй бұрын

    तुमचे व्हिडिओ खूप छान असतात आम्हाला खूप आवडतात तुम्ही चांगल्या पद्धतीने काम करता ते बघून पॉझिटिव्ह वाटते असे वाटते तुम्ही आमच्या जवळच आहात

  • @bhagyashreeshinde15
    @bhagyashreeshinde15Ай бұрын

    Tumchatil positivity la salam aani ghar evdh chan pane sambhalta sasar aani maher doni khup chan sambhalta..tumchakde pahun kam krnyachi energy milte🥰...love from kurduwadi ☺️

  • @divyaargade9746
    @divyaargade9746Ай бұрын

    बाबांची ती परी अन सावली जणू आईची, कधी रागीट तर कधी प्रेमळ हीच ओळख आहे माझ्या दोन्ही ताईची, तुम्ही मुठे परिवाराच्या एकदम उत्तम सुना हात हे बघून आम्हाला तुमचे खूप कौतुक वाटते तुम्ही सुनांची जागा एकदम उत्तम परीने पार पाडता 😊 तुमचं जंगल वीला पाहून आम्हाला मनाला खूप प्रसन्न वाटते तुमची होम डेकोर ची आयडिया आम्हाला खूप खूप खूप खूप खूप खूप खूप खूप खूप खूप खूप खूप खूप खूप खूप आवडते मुठे तुम्ही राहता कुठे ??😂😂

  • @Sakya_Bahini_Sakya_Jawa

    @Sakya_Bahini_Sakya_Jawa

    Ай бұрын

    भोयरे पठार

  • @aartiadhane1618
    @aartiadhane1618Ай бұрын

    तुम्ही दोघी खूप छान आहे , आणि खूप postive देता, घर खूप सुंदर आहे आणि तुम्ही जस घर clen ठेवता तुमचं बघून मला आता clen ठेवची सवय लागली .... butiful family 🎉❤ aarti

  • @manishachavan1410
    @manishachavan1410Ай бұрын

    खूप छान व्हिडिओ असतात ताई तुमच्या दोघींचे😊 साडी कलेक्शन आणि ड्रेस कलेक्शन चे व्हिडिओ बघायला आवडेल❤🤩

  • @mansikagne
    @mansikagneАй бұрын

    तुम्ही दोघी खूप छान आहात सर्व परिवार सांभाळून सर्वगुण संपन्न त्या घरातील महालक्ष्मी आहात

  • @poojasalunke101
    @poojasalunke101Ай бұрын

    भारती ताई आणि स्वाती ताई तुम्ही allrounder आहात रेसिपीज घरातलं काम बाबांचं अक्कांच सगळं सांभाळून स्वतःचे मुलांचे नातेवाईक सगळं सांभाळून तुम्ही छान पद्धतीने व्यवस्तीत करता कौतुक करण्यासारखा खूप आहे तुमचा दोघींना पाहून खूप एनर्जी येते मला खूप छान ताई all द बेस्ट ताई तुमचा पुढील वाटचालीसाठी

  • @shalakharane7861
    @shalakharane7861Ай бұрын

    तुमचे सगळे व्हिडिओ आवडतात.. खुप आतुरतेने वाट पाहत असते मी तुमची फॅमिली खुप आवडते ❤❤

  • @mspatchgrove
    @mspatchgroveАй бұрын

    Khup Chan! I like how you create beauty with existing things! ❤️

  • @latadahale5333
    @latadahale5333Ай бұрын

    तुमचे विडीओ खुपच आवडता आनंद मिळत

  • @nutandivekar2557
    @nutandivekar2557Ай бұрын

    मला तर सर्वच गोष्टी खूप आवडतात तुमच्या आणी विडिओ पहिला की काम करायला एनर्जी येते इतक्या ग्रेट आहात तुम्ही 👍👌👌🥰माझी मुलगी सुट्टी लागल्या पासून 1वाजण्याची वाट पाहते विडिओ पाहण्यासाठी आम्ही दुपारी जेवणाचा टाइम 1:30चा केलाय विडिओ पाहता पाहता जेवण करतो

  • @aditikadam1645
    @aditikadam1645Ай бұрын

    ताई खरच एक अस नाहीच सांगण्या सारखे... तुमचे व्हिडिओ खरच खूपच सुंदर प्रेरणादायक असतात , जरी सख्ख्या बहिणी आहे तरी तुम्ही खरंच खूप एकमेकींना समजून घेतात घर खूप स्वच्छ आणि घरातील वातावरण खूप सुंदर ठेवतात, तुमच्या घरातील बॉण्डिंग एकमेकांबरोबर खूपच छान आहे, तुमचे घर बाहेरील परिसर आणि त्यातील स्वच्छता बघून खूप प्रसन्न वाटत, तुम्ही तुमच्या घराचीच नाही तर घरातील प्रत्येक सदस्याची खूप काळजी घेतात इतके मोठे घर परिसर असूनही तुम्ही किती आनंदाने आणि उत्साहाने सर्व कामे करत असता खरंच तुमचे व्हिडिओ बघून एका गृहिणीने घरी बसून घरातील कामे करून आनंदाने कसे राहावे हे समजते, घरातील कामे सोडून पण तुम्ही बाकी ऍक्टिव्हिटी खूप आनंदाने पार पडतात, तुम्ही तुमच्या मुलांनाही खूप छान संस्कार देतात , तुमच्या दोघी मुळेच घर हे खूप सुखी आणि आनंदी आहे.. हे सर्व खरच खूप प्रेरणादायक आहे, तुमच्या एका व्हिडिओतून हे सर्व शिकायला भेटत... आणि म्हणूनच खरंच तुमचे व्हिडिओ खूप छान असतात आणि नेहमी तुमचे व्हिडिओ बघण्यासाठी मनात एक उत्साह असतो.. असेच video बनवत रहा ताई.... आम्हाला त्यातून खूप काही शिकायला भेटत आहे...thanku so much ताई इतकी सुंदर मोटिवेशनल व्हिडिओ बनवल्या बद्दल...

  • @sangitasonawane5030
    @sangitasonawane5030Ай бұрын

    मला तुम्ही दोघी बहिणईचा कामाचा ऊत्साह आणी ध्रुव च बोलणे खुप आवडते❤❤❤❤❤

  • @swapnaligaikwad4564
    @swapnaligaikwad4564Ай бұрын

    Tai tumche videos khrch khup chan astat daily chya videos madhun khup kahi shiknyasarkya asty .un असेच पुढे जात रहा खूप खूप शुभेच्छा

  • @user-ym2we6pv1x
    @user-ym2we6pv1xАй бұрын

    मुलींनो तुमचे गार्डन खुप सुंदर आहे तुमची बोलणाची पध्दत व समजून सागंणे खुप सुंदर आहे तुम च्या दोघी बहिणीना खुप सुभेछा

  • @user-ed1pg3co2l
    @user-ed1pg3co2lАй бұрын

    ताई मी खूप आळशी होती तुमचे विडिओ पाहुन पाहुन मी खूप काम शिकली दिवसभर झोपणारी दिपा आज दिवसभर कानाकाही काम करत असते खूप धन्यवाद।

  • @mukundmashale7870
    @mukundmashale7870Ай бұрын

    Mala tumche garden avadatey khup tumcha banglow ani tumchya doginche positive vichar khup avadatat

  • @frostgamer4175
    @frostgamer4175Ай бұрын

    सर्वात प्रथम तुम्ही खुप भाग्यवान आहात कि एवढया छान निसर्गाच्या सानिध्यात तुम्ही राहाता आणि तुमच्या एवढया कामातून आमच्या साठी छान छान व्हिडिओ बनवता तुमचे खुप खुप आभार मला तुमचे सर्व च व्हिडिओ मधुन खूप काही शिकायला मिळाले ❤😊

  • @rupaliakolkar7382
    @rupaliakolkar7382Ай бұрын

    First join family madhe rahatat hi gost khup Chan ahe, Ani tumhi doghi sister ahat , hardworking ahat velech niyojan karun sagli kame karatat Kharach hats off tumhala doghina , creativity khup ahe tunchya madhe

  • @sangitadagade7369
    @sangitadagade7369Ай бұрын

    Tumchya video madhe sarva positivity milte sagle anandi astat khupach chan dogincha vichar sarwach kahi awadte.

  • @ashwinibhairat4870
    @ashwinibhairat4870Ай бұрын

    ताई तुमचे मंदिर ,झाडे,पक्षी,प्राणी,घर ,विहिर तर खूप छान आहे तुमच्या लाकडी वस्तू आज काल कोणी नाही वापरत तुम्ही दोघी मुले,दाजी सगळेच जन खूप छान आहात ताई तुम्ही असे वेगवेगळे नाष्टा,जेवन सर्व रेसिपी सांगता त्या मी वहीमध्ये लिहून घेतलेत मी एक वहीच केली आहेआणि बरेच रेसिपी मी बनवले सुद्धा तुम्ही जे काही सांगत असता विडिओ मध्ये ताई त्याचा भरपूर उपयोग होतोय

  • @Anita-zq5gn
    @Anita-zq5gnАй бұрын

    Mala tumche vidio khup avadtat, tumhi doghi khup sanskari , mehnati, va allrounder ahat

  • @narmadadeshmukh7948
    @narmadadeshmukh7948Ай бұрын

    ताई तुमचे विडिओ खुप काही शिकायला भेटत मला तुमच बोलण खूप आवडत आणि तुमचे विडिओ बघून मन प्रसन्न होत

  • @sunitadesai240
    @sunitadesai240Ай бұрын

    ताई तुम्ही दोघिखी खुप ग्रेट आहात सर्वच कामे मंन लाऊन करता आणि खूप छान बोलता

  • @Sarita-mv9ko
    @Sarita-mv9ko17 күн бұрын

    मला तूमचा अभिमान आहे तुम्ही खूप मेहनत घेतात विडियो साठी दोघी ही

  • @karunaadpaikaradpaikar7963
    @karunaadpaikaradpaikar7963Ай бұрын

    सखखा बहिणी सखखा जावा , तुम्हा दोघांना पाहून खुप फेश वाटते. मला सगळ्यात जास्त तुमच जंगल वीलाच गा्डन खूप आवडते. Surrounding area, तर खूप छान आहे. त्यात तूमची राजहंस बदके, ससा, चिमणी, dogs, cats, jungle vill a che sarv जण खूप खूप आवडतात. तुमचे vlog बाकीच्या सारखे नाही, खूप different आहे. रोज नवीन नवीन पाहायला आणि शिकायला मिळतात. म्हणून मला खूप आवडतात. तूम्हा दोघांची खूप खूप प्रगती होऊ दे, हीच ईश्वर चरणी प्रार्थना.

  • @cagaming0042
    @cagaming0042Ай бұрын

    Both of you all rounder any work easily 👌👌😊

  • @user-lk5kx3sz2m
    @user-lk5kx3sz2mАй бұрын

    Aani aamhi दोघी बहिणी सख्या जवा सख्या बहिणी आहोत त्यामुळे मला तुमच्या व्हिडिओ ब्लॉग खूप आवडतात म्हणून मी मिस करत नाहि

  • @priyankasarode8070
    @priyankasarode8070Ай бұрын

    tumchya dghicha heva watto pan mala khup awdtat tumche video khup kahi shiknya sarkh ahe nature buety chan ahe gharchi

  • @rupalitandel4675
    @rupalitandel4675Ай бұрын

    मला तुमची फॅमिली खूप आवडते.चांगल शिकण्यासारखं आहे.जंगल व्हीला खूप छान आहे.हे सर्व पाहून पॉझिटीव्ह एनर्जी मिळते.शिकण्यासारखं खूप आहे.तुमच्या कडे पाहून.मी तुमच्याबद्दल सारखं घरात मुलांना सांगत असते.जीवन जगावं तर अस.

Келесі