आमच्या राजहंसानी पाणी आणि दुध वेगळं केलं का live पहा | पित्तावर घरगुती उपाय | टाकाऊपासुन बनवा टिकाऊ

आमच्या राजहंसानी पाणी आणि दुध वेगळं केलं का live पहा | पित्तावर घरगुती उपाय | टाकाऊपासुन बनवा टिकाऊ
#villagelife
#minivlog
#farmhous
#westandbest
#rajhanspanianidudh
#shreeyantrachisthapana
#kasavachistjapana
#pittavarupay

Пікірлер: 305

  • @namratagavhale6910
    @namratagavhale6910Ай бұрын

    खूपच छान पेंटिंग केली तुम्ही दोघी फार हुशार आहात खूप छान प्राण्यांना जीव लावतात किती छान नैसर्गिक वातावरणात राहतात तुम्ही तुमचे व्हिडिओ मी रोज बघते खूप छान वाटतं

  • @pritisdhalescreation775
    @pritisdhalescreation775Ай бұрын

    ताई माझा लहान मुलगा तुमचे रोज व्हिडिओ पहातो आणि मलापण आठवण करून देतो कि आज छान व्हिडिओ आहे आई तू बघितल्यास का,काल माल माझ्या नंदा आल्या होत्या ज्या संख्या बहिणी संख्या जावा आहे त्यांना पन मी आवर्जून व्हिडिओ दाखवला त्यांना पन तुमचा व्हिडिओ आवडला ❤❤❤

  • @chaitaliavhad7166
    @chaitaliavhad7166Ай бұрын

    खूप छान व्हिडिओ.ताई तुमचे काळू बाळू ची मूर्ती लहान आणि कीर्ती महान आहे.आणि ध्रुव नी छान गाणे म्हटले.

  • @surekhadesai6449
    @surekhadesai6449Ай бұрын

    भारती - स्वाती तुमच्यात किती कला आहेत त्यांची गणतीच नाही. तुमच्या आनंदी रहाण्याच्या व इतरांना संतुष्ट ठेवण्याच्या स्वभावामुळे घरात सकारात्मक उर्जा वावरते. दोघी बहिणी सर्वगुणसंपन्न आहेत.

  • @vaishaliwagh593
    @vaishaliwagh593Ай бұрын

    भारतीताई / स्वातीताई देवाची स्थापना खूप छान विधिवत केली म्हणून घर छान प्रसन्न वाटत होते आणि सर्व घरातील कामे स्वतः करुण पण खूप वेळ घर सजावटीला देतात व प्राण्यावर पण खूप प्रेम करतात तुम्ही दोघी खूप छान व समजदार आहात आजचा व्हिडियो छान आहे❤❤❤❤❤❤

  • @Sakya_Bahini_Sakya_Jawa

    @Sakya_Bahini_Sakya_Jawa

    Ай бұрын

    Thanku 👍❤️❤️🙏🏻

  • @AnnapurnaBamankar
    @AnnapurnaBamankarАй бұрын

    कुंड्या खूप छान बनवलेल्या ताई खूप छान व्हिडिओ आहे दररोज पाहत असते मी देवांची स्थापना खूप छान केली तुमच रोजच कामाचं नियोजन असते

  • @yogitadurge3895
    @yogitadurge3895Ай бұрын

    Keep it up 👍

  • @juniorcricket8921
    @juniorcricket8921Ай бұрын

    वाव! खूपच छान कुंड्या पेंटिंग केल्या आहेत 👌👌

  • @rohiniraut6250
    @rohiniraut6250Ай бұрын

    भारती आणि स्वाती ग्रेट आहात तुम्ही खरंच खूप आवडतात मला तुमचे व्हिडिओ बघायला तुमची जंगल विलाज झाड आहे अगदी खूप पॉझिटिव्ह वाटतं

  • @Madhavi_3110
    @Madhavi_3110Ай бұрын

    2 दिवस व्हिडीओ बघायला वेळ नाही मिळाला म्हणून आज बघितला खरच खूप छान कुंड्या बनवलंयात अशी किंती काला नसेल जी तुमच्यात नाही रोज काहीतरी नवीन बघायला आणी शिकायलाही मिळते व्हिडीओ मधून म्हणून रोज व्हिडीओ बघितल्या शिवाय करमत नाही तुम्ही तुमच्या कोणत्याही कामात कँटला कर् त नाही आजचे उद्यावर ढकलत नाही एक कसम हाती घेतले तर ते त्याचं दिवशी पूर्ण करता प्रत्येक कामत् एकनिठेने पूर्ण करता दोघीही खूप छान बॉण्डिंग आहे तुमचे तुमच्याक्डे बघून नवी उम्मेद मिळते जीवनाला ❤

  • @adityapatilmrunalpatilpati2819
    @adityapatilmrunalpatilpati2819Ай бұрын

    Mast Kupch Sundar Video

  • @shreeshathokal9081
    @shreeshathokal9081Ай бұрын

    Thank you भारती ताई आणि स्वाती finally राजहंस चा वीडियो आला 🙏

  • @rajshrideshpande7281
    @rajshrideshpande7281Ай бұрын

    Khupach chan art

  • @neetapatil149
    @neetapatil149Ай бұрын

    Gaulabi Sadi gane cute hote ....tya diwshi magcha vedio mde Bala tyacha papana mhanat hota tumhi aaj ghari yetay na ..te aikun man bharun ale ...Faujichi bayko hone kharach sope nahi ...Hats of you 💕

  • @renukajadhav8589
    @renukajadhav8589Ай бұрын

    तुमच्या बद्दल बोलावे तेव्हढे कमी vidieos बघुन ORS पेक्षा जास्त energetic वाटते ❤❤❤❤ So many love from satara Faouji wife All the best for your next home decorating plan carry on dear sisters ❤❤❤❤

  • @jyotivanave6260
    @jyotivanave6260Ай бұрын

    ताई तुम्ही दोघेही खूप छान आहात मला खूप आवडतात खूप छान माहिती देतात मी रोज तुमचे व्हिडिओ पाहत असते त्यातून नवीन नवीन शिकायला मिळते खूप छान वाटतं

  • @sujatakanse8630
    @sujatakanse8630Ай бұрын

    तुमच्या इथे खूपच राहायला आवडेल खूप छान आहे सगळें वातावरण

  • @varshapatwardhan4801
    @varshapatwardhan4801Ай бұрын

    Waw.khupch chan jadi.

  • @mahi..404
    @mahi..404Ай бұрын

    Tumche video khup chan astat..तुमची दोघीची bonding khup cha n aahe❤

  • @pranitbhalerao5494
    @pranitbhalerao5494Ай бұрын

    खुप छान बनवली कुंडि चे कपल खूप छान आहे विडिओ ❤️❤️

  • @amarpatil722
    @amarpatil722Ай бұрын

    ताई सगळ्यांना माहिती देता खूप छान धन्यवाद ताई झाडं कशी लावायची माहिती खूप छान दिली

  • @VishwasSangle
    @VishwasSangleАй бұрын

    तुम्ही दोघे पण ताई खूप हुशार आहात खूप तुमचं डोकं चालत खूप छान कुंड्या बनवल्या

  • @user-fn6li9re1u
    @user-fn6li9re1uАй бұрын

    खुप सुंदर 👌👌 तुम्ही दोघंही खूप हुशार आहात

  • @vinayaksalunkhe1034
    @vinayaksalunkhe1034Ай бұрын

    खूप छान

  • @shashwatibarbole6086
    @shashwatibarbole6086Ай бұрын

    Khup chan paint kelay

  • @satishdhage885
    @satishdhage885Ай бұрын

    ताई तुमचा आवाज खूप गोड आहे तुमची जोडी पण खूप छान आहे दाजी खूप सपोर्ट करतात

  • @Bhartikhalkar
    @BhartikhalkarАй бұрын

    Painting khup chhan❤❤

  • @sangitadagade7369
    @sangitadagade7369Ай бұрын

    Wow khup chan kundya decorate kelya.❤❤👌👌👌👌👌👌

  • @shrutikabelgikar5595
    @shrutikabelgikar5595Ай бұрын

    खूपच सुंदर कुंड्या 😊

  • @kanchankondawar2773
    @kanchankondawar2773Ай бұрын

    Khup Sunder ❤

  • @navnathsonkamble2070
    @navnathsonkamble2070Ай бұрын

    ताई खुप सुंदर बनवले कुनडया

  • @KaleDaDa-vb7hr
    @KaleDaDa-vb7hrАй бұрын

    ताई ताई तुम्ही खूप छान कुंड्यांना डिझाईन केली ताई तुमची कला खूप सुंदर आहे

  • @ReemaPoman-nd2jy
    @ReemaPoman-nd2jyАй бұрын

    Khup chan aart❤❤❤

  • @user-fs3ly3cd6u
    @user-fs3ly3cd6uАй бұрын

    ताई कुंड खूप छान दिसतायेत खूप आवडल्या मला तुमचे व्हिडिओ खरच खूप छान असतात व्हिडिओमध्ये घेण्यासारखं खूपच असतं

  • @VishwasSangle
    @VishwasSangleАй бұрын

    हाय स्वाती आणि भारतीताई मी तुमची नवीन सबस्क्राईब वर आहे आणि मी संभाजीनगर करून तुमचे व्हिडिओ बघत आहे खूप छान व्हिडिओ असतात तुमची मला फार आवडतात मी रोज

  • @anitarathod3565
    @anitarathod3565Ай бұрын

    Art wow ❤🎉

  • @jyotipalve3718
    @jyotipalve371816 күн бұрын

    Nice video

  • @subhashchavan471
    @subhashchavan471Ай бұрын

    Hi स्वाती आणि भारती तुमचे विडिओ रोज पाहते. मी सांगली जिल्ह्यात जत तालुका वळसंग गावातून पाहते. तुमच परिसर खुप छान आहे. तुमी दोघिजन खुप आवडीने काम करता. एका मनाने राहता खुप छान. विडिओ मस्त.

  • @voiletalmeda3516
    @voiletalmeda3516Ай бұрын

    आजचा विडिओ अप़तिम ❤❤❤❤❤❤❤

  • @monahipprage6558
    @monahipprage6558Ай бұрын

    Khup chan🥰👍🏻👌👌

  • @RudraPatil-qh4pf
    @RudraPatil-qh4pfАй бұрын

    Tai chan

  • @madhurichavan1247
    @madhurichavan1247Ай бұрын

    1 view 1 like 1 comment❤ khup Chan banvle tumhi penting pn mastch❤

  • @poojasalunke101
    @poojasalunke101Ай бұрын

    कुंड्या खूप 'छान बनवलात ताई तुमच्याकडून खूप घेण्यासारख आहे ताई ऑलराउंडर आहात दोघी पण ताई

  • @rekhapatil7892
    @rekhapatil7892Ай бұрын

    Great Art 👌

  • @mangalnavale6350
    @mangalnavale6350Ай бұрын

    भारती आणि स्वाती, तुमच्या मध्ये खूप छान कला आहे, तुम्ही कुंडया छान कलर देऊन सजवल्या, छान दिसत होत्या तुम्ही दोघीही सर्व गुण संपन्न आहात धुर्व छान लुडबुड करतो

  • @anitamungekar5899
    @anitamungekar5899Ай бұрын

    ताई तुमच्या फ्रिज वरचे फ्लॉवर पॉट खूपच छान आहेत

  • @kamalpatil2171
    @kamalpatil2171Ай бұрын

    👌👌

  • @vishnumiskin7612
    @vishnumiskin7612Ай бұрын

    👌👌👌👌

  • @user-hx2mm4vg3n
    @user-hx2mm4vg3nКүн бұрын

    Khup Chan vatal

  • @sangitatalekar6963
    @sangitatalekar6963Ай бұрын

    ❤❤nice video

  • @meenarewatkar8653
    @meenarewatkar8653Ай бұрын

    Khuapach chan video

  • @Sakya_Bahini_Sakya_Jawa

    @Sakya_Bahini_Sakya_Jawa

    Ай бұрын

    Thanku

  • @sonamshinde5954
    @sonamshinde5954Ай бұрын

    Khupch Sundar ❤

  • @duhitamane4702
    @duhitamane4702Ай бұрын

    Thanks tai,

  • @KarunaPhalke
    @KarunaPhalkeАй бұрын

    ❤👌👌

  • @user-mf7tp7qu4h
    @user-mf7tp7qu4hАй бұрын

    काळू बाळू लाईच आगाऊ आहेत ताई जस घरात एक तरी भावंडं असत तस😂😂😂

  • @user-he6kq6vx2z
    @user-he6kq6vx2zАй бұрын

    Khupach creativity aahe tumchyat khup mast pot

  • @user-pk2og6df1y
    @user-pk2og6df1yАй бұрын

    Khupch sunder ❤❤❤❤

  • @SeemaP-ks5gs
    @SeemaP-ks5gsАй бұрын

    कुडयामधे खूपच छान आर्ट केले आहे

  • @user-bl7yz6re6n
    @user-bl7yz6re6nАй бұрын

    खूप छान आहे video आहे तुम्ही दोघी बहिणी हुशार आहे

  • @MarathiLovers-1704
    @MarathiLovers-1704Ай бұрын

    Khup धन्यवाद ताई 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏❤❤❤❤❤❤ पित्त साठी उपाय सांगितला ❤❤❤❤❤❤

  • @PoojaBhuse-gw4hq
    @PoojaBhuse-gw4hqАй бұрын

    खूप छान ❤

  • @sunandaahire423
    @sunandaahire423Ай бұрын

    very nice video di ❤❤

  • @ashwinibhairat4870
    @ashwinibhairat4870Ай бұрын

    कुंड्या खूपच छान बनवल्या ताई ❤

  • @pritidesai447
    @pritidesai447Ай бұрын

    Kuph Chan

  • @sanjayabuj2400
    @sanjayabuj2400Ай бұрын

    देवांची स्थापना खूप छान केली सर्व घर खूप छान सजवले तुमच रोजच कामाच नियोजन खूप छान आहे तुमचे पशुपक्ष्यांवर खूप प्रेम आहे दोघी बहिणी खूप छान आहे ❤

  • @Sakya_Bahini_Sakya_Jawa

    @Sakya_Bahini_Sakya_Jawa

    Ай бұрын

    Thanku 👍❤️

  • @sanjayabuj2400

    @sanjayabuj2400

    Ай бұрын

    ताई कुंड्या खूप छान कलरींग केल्या कलर कोणता वापरला 👌👌👌👍

  • @komalboste761
    @komalboste761Ай бұрын

    Khup chan mukya pranyana tumchi bhasha samjte mahnjech te tumhala aiktat very impressive ❤

  • @user-uq4yf6hw2c
    @user-uq4yf6hw2cАй бұрын

    Nicr video

  • @anaghaprabhu6040
    @anaghaprabhu6040Ай бұрын

    Khup sundar kundya👌👌

  • @vaishalipawar4252
    @vaishalipawar4252Ай бұрын

    खूप सुंदर कुढ्या बनवल्या ताई... 👌❤

  • @Yogitamurkute257
    @Yogitamurkute257Ай бұрын

    Khup chan aahe tai

  • @user-cy3ln9ue4h
    @user-cy3ln9ue4hАй бұрын

    Nice video ❤

  • @anjujaigude1710
    @anjujaigude1710Ай бұрын

    Khup chan ❤

  • @archanatangawade610
    @archanatangawade610Ай бұрын

    ❤❤

  • @madhurimakone4983
    @madhurimakone4983Ай бұрын

    Nice

  • @Mirajeevankande897
    @Mirajeevankande897Ай бұрын

    Tai mi tumche video raj baghte mla khup aavdtat tumi doghi pn khup chhan aahe ❤❤❤ very nice family ♥️♥️🎉😘

  • @nandadhonde6043
    @nandadhonde6043Ай бұрын

    द्रव खूप छान आहे

  • @user-on4wg5sh1i
    @user-on4wg5sh1iАй бұрын

    ❤khupp chhan art kel 22:47 !!!

  • @sujatahippargi2282
    @sujatahippargi2282Ай бұрын

    Good morning ताई first like comment vlog super 👌

  • @Sakya_Bahini_Sakya_Jawa

    @Sakya_Bahini_Sakya_Jawa

    Ай бұрын

    Thanku

  • @supriyarevandkar6010
    @supriyarevandkar6010Ай бұрын

    Two Java kitchen beautiful sunder hai 👌👌👌👌👌👌👌🙏🙏

  • @PallaviDevarshe
    @PallaviDevarsheАй бұрын

    या 2 ते 3 दिवसातच मी तुमचे व्हिडिओ पाहत आहे ते मला इतके आवडले की आता ते रात्री 12,1parent तुमचेच video पाहत बसते झोपू नये faqt तुमचे व्हिडिओ पाहत राहावे असे वाटते किती छान राहता तुम्ही .किती हुशार आहात तुम्ही दोघी👏🏻👏🏻👏🏻🙏🏻🙏🏻

  • @hinalad4159
    @hinalad4159Ай бұрын

    खुप छान व्हिडीयो. देवाची स्थापना छान केलीत. 🙏🚩 श्री सुक तम रोज संध्याकाळी लावत जा चागले असते.

  • @KomalShinde-eh6is
    @KomalShinde-eh6isАй бұрын

    Tai tumche video khub chan rahtat tume pn khub sundar ahe tumi doghi mahalaxmi sarkhya ahe mala tumya video pahun khub khub energy yate and mala mazya taichi aadhavn yete ❤❤

  • @user-ed5lr3tt2n
    @user-ed5lr3tt2nАй бұрын

    ताई तुम्ही दोघेही ग्रेट आहे

  • @PallaviDevarshe
    @PallaviDevarsheАй бұрын

    Wow कुंड्याच decoration khup chan kelat Ashi idea chan ahe .कांहीतरी नव नवीन करता तुम्ही मला खूप आवडतात तुमचे व्हिडिओ

  • @user-cy3ln9ue4h
    @user-cy3ln9ue4hАй бұрын

    ताई तुम्ही खूप हुशार आहात खूप छान कुंड्या तयार केल्या.❤

  • @shambalanikam6930
    @shambalanikam6930Ай бұрын

    Khup sundar bolta tumhi 😅😅

  • @ayushartgallery9060
    @ayushartgallery9060Ай бұрын

    खूप छान 👌👌

  • @Sakya_Bahini_Sakya_Jawa

    @Sakya_Bahini_Sakya_Jawa

    Ай бұрын

    Thanku

  • @gretadessai3983
    @gretadessai3983Ай бұрын

    Very entertaining ur vlogs.colouring of pots nice, many can learn from u. After doing all the house work u really do informative vlog. All ur pets r ❤.Now it's rainy season plant more vegetables.

  • @priceness7893
    @priceness7893Ай бұрын

    First comment

  • @shobhagajare-bm1pt
    @shobhagajare-bm1ptАй бұрын

    स्वाती भार मी पण 10-12 वर्षे जेवण झाल्यावर रोज छोटासा गुळ खाते मला गुळ पाहिजेच पाहिजे असतोती न पंधरा दिवस झालं कमेंट केली नाही आज केली मला लिहिता येत नाही तुमच्या दोघांचे व्हिडिओ बघितल्याशिवाय दिवस जात नाहीमस्कार

  • @ShubhangiBhosale-be4kj
    @ShubhangiBhosale-be4kjАй бұрын

    खूप छान ताई 🎉🎉🎉🎉

  • @vednerurkar8605
    @vednerurkar8605Ай бұрын

    दोन्ही बहिणी खूप छान आहात. देव स्थापनापण खूप छान केली.बाकी सर्व छान च‌ घर सजवले.

  • @Sakya_Bahini_Sakya_Jawa

    @Sakya_Bahini_Sakya_Jawa

    Ай бұрын

    Thanku

  • @Just_me_Sam
    @Just_me_SamАй бұрын

    कॉमेडी करतात तुम्ही दोघी बहिणी 😂 बाकी भांडण पण जोरदार झाले 😂... छान वाटले व्हिडीओ पाहून ❤

  • @user-op6vk5nt1v
    @user-op6vk5nt1vАй бұрын

    👌🏿👌🏿👌🏿

  • @VarshaUgalepatil-km8em
    @VarshaUgalepatil-km8emАй бұрын

    तुम्ही दोघी खुपच छान आहे मला.खुप आवडतात मी नासिक वरून बघते

  • @Sakya_Bahini_Sakya_Jawa

    @Sakya_Bahini_Sakya_Jawa

    Ай бұрын

    Thanku

  • @tejassangle7873
    @tejassangle7873Ай бұрын

    काय भारि फसली मांजर 👌👌

  • @ArchanaPatilvlogs684
    @ArchanaPatilvlogs684Ай бұрын

    Wow.. khup sunder Mi tumche video nehami baghate pun kadhi comment keli nahi Pun ak housemaker kiva house wife kuthalya ch goshtit mage nasate he tumhi dakhavun dilat. Khup chan art aahe tumha doghi bahini madhe.. God bless you ❤

  • @RukminiSope
    @RukminiSopeАй бұрын

    Mast penting❤❤

  • @yashkhanwate9810
    @yashkhanwate9810Ай бұрын

    ताई video खुप छान होता तुमच्या गप्पा ऐकायला खूप छान वाटतात पक्षांसोबत च्या ताई स्वासतीक समजलु का ते पण सांगा खुप आतुरता आहे from varsha

  • @nileshsalunkhe6743
    @nileshsalunkhe6743Ай бұрын

    Khup Chan panting karta doghi

Келесі