फौजीबद्दल आणि देवी देवतावर केली निगेटिव कमेंट | आंबे खायला आल्या सगळ्या बहिणी | शमीच्या झाडाचे फायदे

फौजीबद्दल आणि देवी देवतावर केली निगेटिव कमेंट | आंबे खायला आल्या सगळ्या बहिणी | शमीच्या झाडाचे फायदे
#villagelife
#home
#farmhous
#fauji
#mangotree
#dailyvlog
#shamichezad
#villagehouse
#answer
2𝒏𝒅 𝑪𝒉𝒂𝒏𝒏𝒆𝒍 जंगल विला रेसिपी
━━━━━━━━━━━━━
Collaboration Number :- 8260505380
*PAID PROMOTION*:- 8270505380
INSTAGRAM ID :- bharti_muth...
𝑭𝑨𝑰𝑹 𝑼𝑺𝑬 :
𝑫𝑰𝑺𝑪𝑳𝑨𝑰𝑴𝑬𝑹𝑹 𝑼𝑵𝑫𝑬𝑹 𝑺𝑬𝑪𝑻𝑰𝑶𝑵 107 𝑶𝑭 𝑻𝑯𝑬 𝑪𝑶𝑷𝒀𝑹𝑰𝑮𝑯𝑻 𝑨𝑪𝑻 1976, 𝑨𝑳𝑳𝑶𝑾𝑨𝑵𝑪𝑬 𝑰𝑺 𝑴𝑨𝑫𝑬 𝑭𝑶𝑹 𝑭𝑨𝑰𝑹 𝑼𝑺𝑬 𝑭𝑶𝑹 𝑷𝑼𝑹𝑷𝑶𝑺𝑬𝑺 𝑺𝑼𝑪𝑯 𝑨𝑺 𝑪𝑹𝑰𝑻𝑰𝑪𝑰𝑺𝑴 , 𝑪𝑶𝑴𝑴𝑬𝑵𝑻 ,𝑵𝑬𝑾𝑺 𝑹𝑬𝑷𝑶𝑹𝑻𝑰𝑵𝑮, 𝑺𝑪𝑯𝑶𝑳𝑨𝑹𝑺𝑯𝑰𝑷 𝑨𝑵𝑫 𝑹𝑬𝑺𝑬𝑨𝑹𝑪𝑯 𝑭𝑨𝑰𝑹 𝑼𝑺𝑬 𝑰𝑺 𝑨 𝑼𝑺𝑬 𝑷𝑬𝑹𝑴𝑰𝑻𝑻𝑬𝑫 𝑩𝒀 𝑪𝑶𝑷𝒀𝑹𝑰𝑮𝑯𝑻 𝑺𝑻𝑨𝑻𝑼𝑬 𝑻𝑯𝑨𝑻 𝑴𝑰𝑮𝑯𝑻 𝑶𝑻𝑯𝑬𝑹𝑾𝑰𝑺𝑬 𝑩𝑬 𝑰𝑵𝑭𝑹𝑰𝑵𝑮𝑰𝑵𝑮.
━━━━━━━━━━━━━
♥︎𝑨𝑷𝑷𝑺 𝑼𝑺𝑬𝑫 𝑭𝑶𝑹 𝑬𝑫𝑰𝑻𝑰𝑵𝑮♥︎ :-
✦𝑪𝑨𝑷𝑪𝑼𝑻 {𝑽𝑰𝑫𝑬𝑶 𝑬𝑫𝑰𝑻𝑰𝑵𝑮}💻 :- viamaker.en.uptodown.com/andr...
✦𝑷𝑰𝑿𝑬𝑳𝑳𝑨𝑩 {𝑻𝑯𝑼𝑴𝑩𝑵𝑨𝑰𝑳 𝑬𝑫𝑰𝑻𝑰𝑵𝑮}🖼️ :- pixellab.en.uptodown.com/android
✦𝑲𝑰𝑵𝑬𝑴𝑨𝑺𝑻𝑬𝑹 {𝑰𝑵𝑻𝑹𝑶 𝑨𝑵𝑫 𝑶𝑼𝑻𝑹𝑶}🔮 𝑨𝑵𝑰𝑴𝑨𝑻𝑰𝑶𝑵} :- kinemaster.com/
━━━━━━━━━━━━━
🧸सख्ख्या बहिणी जावांचे डेली रुटींग || जंगल विलाची साफसफाई आम्ही कशी करतो:-
• सख्ख्या बहिणी जावांचे ...
🧸 आमच्या घराचा होम टूर ||
जंगल विला होम टूर || सख्ख्या बहिणी सख्ख्या जावांच्या घराचा होम टूर ||
• आमच्या घराचा होम टूर ...
🧸कोणीही करू शकेल || अगदी १० वर्षाची मुलगी सुद्धा अशा पद्धतीच कमीत कमी खर्चात करा घराच्याघरी वर्क
• कोणीही करू शकेल || अगद...
━━━━━━━━━━━━━
𝑲𝑬𝑬𝑷 𝑺𝑼𝑷𝑷𝑶𝑹𝑻𝑰𝑵𝑮 𝑼𝑺 𝑺𝑶 𝑾𝑬 𝑪𝑨𝑵 𝑪𝑶𝑵𝑻𝑰𝑵𝑼𝑬 𝑻𝑶 𝑷𝑹𝑶𝑽𝑰𝑫𝑬 𝒀𝑶𝑼 𝑾𝑰𝑻𝑯 𝑭𝑹𝑬𝑬 𝑪𝑶𝑵𝑻𝑬𝑵𝑻 𝑫𝑨𝑰𝑳𝒀
━━━━━━━━━━━━━
🧸𝑻𝑯𝑨𝑵𝑲𝑺 𝑭𝑶𝑹 𝑾𝑨𝑻𝑪𝑯𝑰𝑵𝑮🧸
━━━━━━━━━━━━━

Пікірлер: 797

  • @shobhajadhav2722
    @shobhajadhav2722Ай бұрын

    फौजींचे टेंशन घेऊ नका येतील ते कारण तुम्ही लोक खुप छान आहेत देव प्रत्येक ठिकानी उभा राहणार च देवा फौजीं ना लवकर सुट्टी मिळु दया देशातील सर्व फौजींना देव सुखरूप आपल्या फॉमेलीत पाठवा देवा 🙏🙏

  • @VinitLoke
    @VinitLokeАй бұрын

    भारती ताईची बोलण्याची पद्धत फारच सुंदर

  • @mrinalkulkarni762
    @mrinalkulkarni762Ай бұрын

    मी पहिल्यांदाच कमेंट करत आहे.तुम्ही दोघी खरंच खूप ग्रेट आहात. तुमचे सगळे व्हिडीओ खूप छान असतात.घर,बाग,तुमची दोघींची कामाची पध्दत, त्याचा उरक खूप काही शिकवून जातो.तुम्ही अशाच उत्साही, आनंदी ,हसतखेळत रहा.तुमच्या दोघींच्या फौजीना सॅल्युट...ते आहेत म्हणून आपण सुरक्षित राहू शकतो..बाकीच्या चुकीच्या, वाईट,नकारात्मक कमेंट कडे लक्ष देऊ नका.

  • @pallavinimagre4414

    @pallavinimagre4414

    Ай бұрын

    Tai asha sarv comment egnor karaychya hya lokana konache changale bghavat nahi

  • @pratibhapatil8488

    @pratibhapatil8488

    Ай бұрын

    बरोबर आहे तुमचं मृणालजी पण त्यांच्या वयाचा विचार करता त्या खूपच मेहनती, प्रामाणिक, प्रेमळ, संस्कारीत आहेत. म्हणून वाईट वाटते की आपण लोकांसाठी एवढं मेहनत करतो. व्हिडिओ बनवतांना किती वेळ जातो. पैसा पैश्याच्या जागेवर. पण त्यांच्या व्हिडिओतून आपल्याला किती मटेरियल मिळतं. पण अशा कंमेंट ने तर डिस्टर्ब होतेच ना.. कोणासाठी चांगला विचार केला तर आपल्यासाठी काहीतरी चांगले होत असते हा विचारच काही दरिद्री लोकांच्या मनात येत नसेल का? मला तर अशा लोकांवर राग नाही पण दया येते. की परमेश्वराने डोकं चांगलं करण्यासाठी दिलं पण हे दरिद्री बघा कुठे चाललेत. फौजींची पूर्ण फॅमिली खूपच आवडते आम्हाला.

  • @akshara9518

    @akshara9518

    Ай бұрын

    mla pn yeach tumachyaghari ambe khyala namaskar 😊

  • @MarathiLovers-1704

    @MarathiLovers-1704

    Ай бұрын

    Ho na ignore Kara tai आम्ही येवढे sagle aahot tai ❤❤❤❤❤❤❤

  • @rameshdhere2922

    @rameshdhere2922

    Ай бұрын

    ताई त्याना सा़गा महीनाभर काश्मीरमध्ये राहुन बघ फौजीला काय त्रास आहे समजन

  • @user-hj9el5uj1x
    @user-hj9el5uj1xАй бұрын

    आरे रे त्या फौजी मुळे आपण सुरक्षित आहोत

  • @ShubhangiBhosale-be4kj
    @ShubhangiBhosale-be4kjАй бұрын

    खूप छान असल्या लोकांना चांगलाच धडा शिकवला पाहिजे ❤❤❤❤

  • @user-bo7hy3br7d
    @user-bo7hy3br7dАй бұрын

    दोघी पण छान संस्कारी मुली आहात . वाईट वाटून घेवू नका तुमचा संसार छान आहे . काहीना पाहवत नाही . तुम्ही दोघी किती कष्ट करता हे तुम्हालाच माहित . तुमच्या फौजीना सलाम त्यांच्यामुळेच आपण सुखी असतो .

  • @pratibhasamant9187
    @pratibhasamant9187Ай бұрын

    फौजी मुळेच आम्ही इथं सुरक्षित आहोत.🙏 एक आदर्श कुटुंब आहे तुमचं❤ अशा वाईट वृत्तीच्या माणसांकडे लक्ष देवू नका. त्यांना दुसऱ्यांचे चांगलं पाहवत नाही अशाच झाशीच्या राणी सारखे रहा.❤👍👍

  • @suvarnapatil3117
    @suvarnapatil3117Ай бұрын

    फौजी ची सुडी कान्सल झाला नंतर काय दुःख होतं असतं ते फौजी फाॅमीलीला माहीत असतं कारनं आपन किती वाढ बघतो ते आपल्या च माहित असत कारनं मी पण एक फौजी ची बायको आहे

  • @MarathiLovers-1704

    @MarathiLovers-1704

    Ай бұрын

    Deva लोकांना काय बोलतात खरच काळात नाही

  • @shobhakharote8732

    @shobhakharote8732

    Ай бұрын

    भारती स्वाती अश्या फालतूक लोकांकडे लक्ष देऊ नका .... सलाम आहे तुम्हा दोघी बहिणींना .

  • @surekhawalhekar4773
    @surekhawalhekar4773Ай бұрын

    काळया मुंगया घरात होण खुप खुप शुभ आहे खुप प्रगति होणार आहे काळजी करूं नका ताई 👍

  • @rashmiavasare1572
    @rashmiavasare1572Ай бұрын

    मुले ही चटकन कामात मदत करतात.ही गोष्ट खूप छान आहे. आंबे खायला आम्ही सर्वजण येतो. काळ्या मुंग्यांना आम्ही साखर घालतो.त्या घरात येणे आम्ही शुभ समजतो.पण साखर घातल्यावर थोड्या वेळाने त्या जातात. देवी देवता वर कधीही निगेटिव्ह कमेन्ट करू नये.तुम्ही लक्ष देत जावू नका

  • @swatipadwal6628
    @swatipadwal6628Ай бұрын

    खरंच ताई परखड पणे बोलल्या तेच बरोबर आहे अश्या फेक लोकांना असंच उत्तर दिलं पाहिजे अश्या लोकांना समोर यायची हिंमत नसते तुम्हा दोघीच खुप खुप कवतुक

  • @RaniAmale-pd2sb
    @RaniAmale-pd2sbАй бұрын

    ताई खूप छान उत्तर दिल अशा बावळट लोकाना बोलल्या शिवाय नाही कळत

  • @priyankamandalekar3381
    @priyankamandalekar3381Ай бұрын

    एक no उत्तर दिले ताई अश्या लोकांना ह्या भाषेत च बोललं पाहिजे 🙏

  • @kavitathroat992
    @kavitathroat992Ай бұрын

    मी vlog बघत होते पणं कमेंट 1 st ch आहे स्वाती टेन्शन नको घेऊ पणं भारती मोठी बहीण आणि घरातली मोठी म्हणून आज जे परखड पने उत्तर दिले आहेस ना फार छान मी पणं मूळ नगर ची आहे. मुंबई मध्ये आहे आज chya मुली आहात कोणत्या च कामात मागे नाही आणि अंगावर येईल त्याला शिंगावर घ्यायला पणं कमी नाही अशाच मस्त रहा ❤. सरस्वती लक्ष्मी आणि वेळ प्रसंगी दुर्गा मतेच पणं रूप घेऊ शकता फौजी जेव्हा बॉर्डर वर उभा असतो तेव्हा सर्वसामान्य घरात निवांत झोपू शकतो आणि देव नसता तर आज हा मनुष्य जन्म अन् प्राणी झाड वेळी अन्न धान्य नसते हे कम अक्कली लोकांना काय कळणार जे स्वतःला च अती शहाणे समजतात

  • @shubhangisonawane7712
    @shubhangisonawane7712Ай бұрын

    ताई फौजिंसाठी आंब्यांचा रस बनवून फ्रीजर मध्ये ठेवा,म्हणजे ते आल्यावर खातील तुम्हाला पण आनंद मीळेल. दादांना पण घरच्या आंब्यांचा स्वाद घेता येईल.😊

  • @rohinisarode2764
    @rohinisarode2764Ай бұрын

    लई भारी भारती,स्वाती असेच उत्तर द्यायचे एक नंबर,फौजी च्या पत्नी आहात तूम्ही फौजी आहेत म्हणून देश सुरक्षित आहे, खरोखर फौजेच्या पत्नी शोभतात खुप मस्त वाटले असे खरपूस उत्तर दिल्यावर हिंदुस्थानच्या शिवकन्या आहात अशा कमेंट उडवून लावायच्या टेन्शन घ्यायचेच नाही ,सर्व गुण संपन्न आहात तूम्ही, छोटे फौजी लवकरच येऊन सरप्राईज देतील बघा.देव तूमच्या सदैव पाठीशी आहे.

  • @swamiMauli.
    @swamiMauli.Ай бұрын

    निदकाचें घर आसावे शेजारी ❤तुह्मी प्रगती करीत राहा । उत्कृष्ट ❤❤

  • @user-fn6li9re1u
    @user-fn6li9re1uАй бұрын

    खुपच छान उत्तर दिले ताई 👌👌 अशाच खंबीर रहा, सुंदर व्हीडिओ बनवा 👍👍

  • @ushadhumal5158
    @ushadhumal5158Ай бұрын

    खूप छान तुमचे व्हिडिओ असतात ताई .

  • @SaritaBagul-zr8it
    @SaritaBagul-zr8itАй бұрын

    ताई फौजिची फॅमिली किती आतुर आसते ते त्यांना च माहिति आसते माझ्या पन बहिणी चार मुलगा फौजि आहे

  • @AdikaShinde-sv3lj
    @AdikaShinde-sv3ljАй бұрын

    नमस्कार ताई मी तुमचे व्हिडीओ रोज पाहते पण कधीच कमेंट नाही केली आज पहिल्यांदा कमेंट करत आहे. खूप छान पद्धतीने उत्तर दिले आहे . अश्या लोकांना याच शब्दात उत्तर दिले पाहिजे. स्वाती ताई तु टेंशन नको घेऊस. आणि तुम्ही दोघीही अशीच प्रगती होत राहो हीच ईश्वर चरणी प्रार्थना

  • @yogitakate5837
    @yogitakate5837Ай бұрын

    हो ताई तुम्ही दोघी खुप छान video बनवतात. आणि फौजीच जीवन आणि फौजीच्या फॅमिलीसाठी खुप कठिण आसत. तुम्ही देवाच खुप छान सेवा करतात आपली ईच्छा आसते सेवा करायची

  • @seemabhagwat6390
    @seemabhagwat6390Ай бұрын

    खुप छान उत्तर दिले अहिल्यानगरकडच्या मुली संस्कारी पण आणि टुकार असतात अगदी खर आहे जशास तस बोल तरच लोक लाईकीत राहतात

  • @gangarammhaske5380
    @gangarammhaske5380Ай бұрын

    छान माहिती दिली

  • @user-ep2ff3ke8i
    @user-ep2ff3ke8iАй бұрын

    भारती ताई तुमचा दोघीचा मला खुप अभिमान वाटतो तुमचे कौतुक वाटते अशा लोकाकडे लक्ष देऊ नका 🥰

  • @user-cy3ln9ue4h
    @user-cy3ln9ue4hАй бұрын

    खूप छान व्हिडिओ होत आहे. खूप छान उत्तर दिलं ताई,

  • @DhanashreeTanpure-ed3dg
    @DhanashreeTanpure-ed3dgАй бұрын

    ताई मी तुम्हाला पहिल्यांदा च कमेंट करत आहे की ताई तुमचे सगळे व्हिडीओ खूप छान असतात...आणि तुम्ही दोघी खूप छान आहात....आणि तुम्ही उगीच लक्ष नका देत जाऊ...लोक काय तोंडाला येईल ते बोलतात...तुम्ही आणि तुमची family खूप मस्त आहे.....आणि खूप छान माहिती देत असता मला खूप आवडतात तुमचे व्हिडीओ......

  • @rituranipatil3866
    @rituranipatil3866Ай бұрын

    You both are right

  • @Sharmila-nf3sr
    @Sharmila-nf3srАй бұрын

    ताई तुम्ही खूप छान video बनविता thankyou

  • @SwaraliTupe
    @SwaraliTupeАй бұрын

    ताई खरंच खूप छान उत्तर दिले निगेटिव्ह कमेंटला खूप रक्षशी रूतीचे लोक असतात खूप छान 👏🏻👏🏻👏🏻

  • @PriynkaWare-jc7pk
    @PriynkaWare-jc7pkАй бұрын

    Khar sagital tai नीतिमत्ता नीट ठेवा देव बरोबर देतो आणि खरच फौजी आणि dr देवाचं एक रूप आहे तुमचे व्हिडिओ kup छान असतात मी रोज पाहते तुमची भोले बाबा ची पूजा पाहायला kup आवडते मला आणि गुरुवारची पूजा पण तुम्ही दोघी पण kup समजदार आहेत तुमचे व्हिडिओ pahun kup positive vat

  • @mspatchgrove
    @mspatchgroveАй бұрын

    You both handled negative comments really well! So proud of you and your confidence!

  • @KamalMane-fn5yf
    @KamalMane-fn5yfАй бұрын

    खूप छान ताई श्री स्वामी समर्थ ताई अशा लोकांना अशाच पद्धतीने बोलायला पाहिजे. इथून पुढे जरअशी एकही कमेंट आली तर लगेच उत्तर द्यायला शिका अशांना इग्नोर करू नका बाकी व्हिडिओ खूप छान❤❤

  • @mayuripisereqqqqww6981
    @mayuripisereqqqqww6981Ай бұрын

    जाऊदे ताई लोक तर बोलणारं च तुम्ही तुम्ही बोलल्या तसं कुत्री तर भूकणार तर तर भुकू द्या ताई आणि हो त्यांच्याकडे लक्ष खरंच देऊ नका तुम्ही तुमचे व्हिडिओ खरच खूप छान असतात आणि व्यक्तीला ते जमत नाही म्हणून ते तुमच्यावर जळतात जळणारे जळत राहू द्या तुम्ही त्याच्याकडे लक्ष देऊ नका

  • @subhashchavan471
    @subhashchavan471Ай бұрын

    खूप छान उत्तर दिले.

  • @jayshrijadhao390
    @jayshrijadhao390Ай бұрын

    तुमचं एवढं मन दुखलं काय भेटलं असेल त्या कमेंट्स करणाऱ्याला... मलाच खूप रडायला येत आहे .... तुमचे व्हिडिओ खरंच छान असतात त्याच्यातून खूप शिकायला भेटलं मला...😊😊

  • @vandanasdiary5192
    @vandanasdiary5192Ай бұрын

    एकच नंबर उत्तर...👌👌👌👌👍👏👏👏👏 खूप छान...👍

  • @shitaljadhav9641
    @shitaljadhav9641Ай бұрын

    Khup ch chan answer dil..... Nice ❤

  • @Jayburungale144
    @Jayburungale144Ай бұрын

    Khup Chan video, proud of you and your family ❤❤

  • @SwatiKhandagale-cy4du
    @SwatiKhandagale-cy4duАй бұрын

    खूप छान उत्तर दिले

  • @geetapawar9948
    @geetapawar9948Ай бұрын

    ताई कमेंट्स च्या उत्तराला well done 👏👏👏

  • @VarshaUgalepatil-km8em
    @VarshaUgalepatil-km8emАй бұрын

    खुपच छान उत्तर दिले भारती❤❤

  • @SeemaP-ks5gs
    @SeemaP-ks5gsАй бұрын

    तूमचयाकडे वातावरण खूप छान आहे

  • @MeghaPathare-yh7vf
    @MeghaPathare-yh7vfАй бұрын

    ताई तुम्ही दोघी खूपच छान आहात. मी पण अहिल्यनगरची आहे. माझे पती डिफेन्स सोबतच अधिकारी आहेत. So खूप ठिकाणी पोस्टिंग्स आणि ऍडजस्टमेन्ट्स आणि फॅमिलीचे sacrifice माहितीय मला. उलट फौजी wifela सॅल्यूटच आहे आमचा. तुम्ही नकारात्मक लोकांकडे लक्ष नका देऊ. असेच खूप प्रगती करा. 👍🏻🙏🏻

  • @sulbhadarade8588

    @sulbhadarade8588

    Ай бұрын

    Mi pn Fuji waif ahi ..

  • @Swaticreativefashion
    @SwaticreativefashionАй бұрын

    Khup mast right उत्तर दिले tai tya लोकांना तस च बोलले phahije

  • @mitalipatil1206
    @mitalipatil1206Ай бұрын

    खूप छान उत्तर दिल.

  • @deepaliamberkar1157
    @deepaliamberkar1157Ай бұрын

    Khupch khupch Chan Video 🙏🙏🙏🙏🙏🙏💐💐💐💐

  • @shashwatibarbole6086
    @shashwatibarbole6086Ай бұрын

    Ak no tai khup chan answer dilat tumhi.. Swati Tu nko tension gheu

  • @kalpanachaudhari9807
    @kalpanachaudhari9807Ай бұрын

    ताई तुम्ही खूप ग्रेट आहे तुमच्या मुळे खूप शिकायला भेटते, तुम्ही भविष्यात खूप पुढे जाणार आहे तुम्हाला खूप शुभेच्छा,

  • @nileshbankar3223
    @nileshbankar322312 күн бұрын

    जगात देवच तुला पाहायचा आसेलना तीन लोकांनी मध्ये पहा एक शेतकरी दोन जवान तीन डॉक्टर हे खरे जिवंत देव आहे जय जवान जय किसान .

  • @madhurisawant9624
    @madhurisawant9624Ай бұрын

    तुम्ही छान बहिणी,जावा,त्याचबरोबर गृहलक्ष्मी ही आहात....सध्याच्या या युगात तुमचा सर्वानी आदर्श घ्यावा अशा तुम्ही कौतुकास पात्र आहात...👌👌👌👌👌👍👍👍👍👍🙏🙏🙏

  • @nitachavan527
    @nitachavan527Ай бұрын

    Khup chan ans ahe

  • @devyanipatil3037
    @devyanipatil3037Ай бұрын

    खुप छान कडक उत्तर दिले .असच सडेतोड उत्तर दिल पाहिजे.👍

  • @utkarshpatil1404
    @utkarshpatil1404Ай бұрын

    एक नंबर उत्तर दिले ताई खुप छान

  • @ranju947
    @ranju947Ай бұрын

    मला तर खूप आवडतात ताई तुमचे व्हिडिओ

  • @monahipprage6558
    @monahipprage6558Ай бұрын

    Khup Bhari answer dil tai👍🏻👍🏻👌👌

  • @sahilkirkade2330
    @sahilkirkade2330Ай бұрын

    Khupch Sundar video astat tumche ❤

  • @vaishnavipankar7661
    @vaishnavipankar7661Ай бұрын

    Great aht tumhi khup chn 😊

  • @gitanjalichemate5206
    @gitanjalichemate5206Ай бұрын

    खूप छान उत्तर दिले तुम्ही दोघींनी मस्त .👍🏻👍🏻👏👏

  • @ratnamalagedam8910
    @ratnamalagedam8910Ай бұрын

    छान उत्तर दिले

  • @yamunawaghmode4517
    @yamunawaghmode4517Ай бұрын

    आग स्वाती बेटा आणि भारती ताई मनाला लावून घेऊ नका.कावळ्याच्या शापाने काही होत नसतं देव त्याला बघून घेईल, तुम्ही दोघी एकच नंबर हुशार आहे,तुम्ही खुश रहाआणि अशा लोकांकडे लक्ष देवू नका

  • @AmrutaHavaldar
    @AmrutaHavaldarАй бұрын

    ताई तुम्ही अशा लोकांकडे लक्ष नका देऊ पण तू खूप छान उत्तर दिले त्यांना ताई तुमचे व्हिडिओ खूप खूप छान असतात❤❤

  • @anitacholke7425
    @anitacholke7425Ай бұрын

    एकदम बरोबर उत्तर देत आहे

  • @user-fy6du1ix5j
    @user-fy6du1ix5jАй бұрын

    तायी तुम्ही खूपचं छान बोलतात

  • @seemashinde263
    @seemashinde263Ай бұрын

    भारी उत्तर दिले ताई

  • @vedikaarjunwad9906
    @vedikaarjunwad9906Ай бұрын

    शमी प्रामुख्याने गणपतीला वाहतात.शमी गणपतीला फार प्रिय आहे.

  • @SachinJadhav-xw9zd
    @SachinJadhav-xw9zdАй бұрын

    Khup chan tai

  • @ShivaniKore-hb5wo
    @ShivaniKore-hb5woАй бұрын

    Tumche video khup Chan astat

  • @vaishalishitole-randive69
    @vaishalishitole-randive69Ай бұрын

    तुम्ही दोघी बहिणी खूप हुशार, आणि मेहनती आहात.तुम्ही waterfall विकत नका घेऊ तुम्ही खूप creative ahat so you can easily make it with ur own ideas. Kudos to ur enthusiasm.keep it up best wishes to both of you.

  • @sharmilashinde853
    @sharmilashinde853Ай бұрын

    स्वाती आणि भारती ताई तुम्ही दोघी बहिणी खूप छान आहात. तुमचे video बघून खूप प्रेरणा मिळते.

  • @AnjaliRathod13
    @AnjaliRathod13Ай бұрын

    Tai tumhi khup great Aahat.... ❤❤

  • @Samikshafashioncreation
    @SamikshafashioncreationАй бұрын

    खुप सुंदर व्हिडिओ😊😊

  • @anaghaprabhu6040
    @anaghaprabhu6040Ай бұрын

    Khup chan video aahe. Aslyana uttar dil ch pahije

  • @SupriyaNimbalkar-bb4og
    @SupriyaNimbalkar-bb4ogАй бұрын

    Khup chan uttar dila br katumhi❤

  • @manishashinde6022
    @manishashinde602217 күн бұрын

    तुम्ही दोघी बहिणी खुप छान आहेत .तुमचे व्हिडिओ पण खुप छान असतात. तुमची फॅमिली पण खुप छान आहे. तुम्ही दोघी बहिणी खुप मेहनती आहात . तुमची खुप भरभराट होऊ दे हीच ईश्वर चरणी प्रार्थना .

  • @SavitaPawar-ws3ko
    @SavitaPawar-ws3koАй бұрын

    Hlo Tai, मी पहिल्यांदाच तुम्हाला comment करत आहे. तुमचे videos फार छान असतात🌟 plus तुम्ही महादेवाचे जे मंदिर उभारलेले आहे ते हि मला फार आवडले आहे✨तुमचं हे प्राण्यांबद्दल प्रेम पाहून तर खुप खुप छान वाटते. असंच videos काढत रहा जेणेकरून सर्वांना प्रेरणा मिळात राहिल.😍

  • @savitamohite595
    @savitamohite595Ай бұрын

    खूप छान उत्तर दिलं ताई

  • @madhurijadhav3505
    @madhurijadhav3505Ай бұрын

    खूप छान

  • @komalsalunke4219
    @komalsalunke4219Ай бұрын

    Khup chan video ❤❤

  • @truptitate5337
    @truptitate5337Ай бұрын

    Shree Swami Samarth 🙏

  • @Piyushkotme4947
    @Piyushkotme4947Ай бұрын

    खूप छान उत्तर दिले ताई.

  • @sapnanagre7956
    @sapnanagre7956Ай бұрын

    Tai khup chan answer dile tai

  • @Manojpathade-bx1wt
    @Manojpathade-bx1wtАй бұрын

    बर झाल ताई तूम्ही उत्तर दिलं छान आहे

  • @tejaswinipatil9531
    @tejaswinipatil9531Ай бұрын

    सगळे नालायक गेले उडत 😂😂, असं म्हणायचं आणि पुढे जायचं ❤❤ असतात अशी लोकं, जाऊदेत ग तुम्ही दोघी बहिणी खुप छान आहात ❤❤

  • @user-oj2df9th2o
    @user-oj2df9th2oАй бұрын

    ताई तुमचे व्हिडिओ खूप मला आवडतात

  • @DrDamale
    @DrDamaleАй бұрын

    आग मुलींनो आशा लोकांकडे लक्षात देऊ नका.आशा लोकांचा घरात फौजी कोणी नसेल. मी तुमचा आई सारखी आहे. काही खपत नाही

  • @archananawadkar3580
    @archananawadkar3580Ай бұрын

    खुप छान👌

  • @pushpatupe6716
    @pushpatupe6716Ай бұрын

    भारती ताई किती छान बोलते ग. छान उत्तर दिलं तुम्ही.

  • @priyankakapase9826
    @priyankakapase9826Ай бұрын

    श्री स्वामी समर्थ ताई

  • @user-kt8sw3ik2k
    @user-kt8sw3ik2kАй бұрын

    बरोबर आहे ताई

  • @ashleshathorat6128
    @ashleshathorat6128Ай бұрын

    Khup Chan tai

  • @thecrazynessmind
    @thecrazynessmind21 күн бұрын

    अगदी बरोबर आहे ताई

  • @ganeshchaudhari3337
    @ganeshchaudhari3337Ай бұрын

    ताई तुमचे वीडियो खूप छान असतात

  • @user-le3fn4jz3w
    @user-le3fn4jz3wАй бұрын

    ताई खरच कोणावर जळू नये नीतिमत्ता फक्त माणसाची चांगली पाहिजे फक्त देवावर विश्वास ठेवायचा एक नंबर व्हिडिओ❤

  • @hemachoudhary8377
    @hemachoudhary8377Ай бұрын

    👌👍

  • @user-wj7ll7ul7j
    @user-wj7ll7ul7jАй бұрын

    Wow Tae kiti chan boltes tu.. Keep it up

  • @meenadede2862
    @meenadede2862Ай бұрын

    खडक उत्तर दिले ,👌

  • @SeemaPatil-me4zp
    @SeemaPatil-me4zpАй бұрын

    Khup chhan answer dil tai. Tension geu naka

  • @vidya9728
    @vidya9728Ай бұрын

    Mast video asto

  • @user-bo2yw9dt9x
    @user-bo2yw9dt9xАй бұрын

    Khup chan tai tumhi doghi ग्रेट aahat

Келесі