Ayurvedshastra

Ayurvedshastra

Live healthy life with Ayurved. Ayurved not only treats ailments but teaches us how to live Healthy and fit life. In this our channel Ayurvedshastra we share information about Ayurved, treatment aspects of various diseases and Ayurvedic dietics.
Follow our channel to live healthy and joyfull life

Пікірлер

  • @ummedvasani
    @ummedvasaniСағат бұрын

    Can Gastric Patients can use this therapy

  • @vaishalimanjrekar7762
    @vaishalimanjrekar77623 сағат бұрын

    उपयुक्त माहिती दिल्या बद्दल धन्यवाद

  • @aapnashik9326
    @aapnashik93264 сағат бұрын

    ज्यांना रात्रीची झोप लागत नाही त्या व्यक्तीने 10km रोज पाई एक स्पीड मध्ये चालावे इतकं शरीर थकल्या जाईल की बेडवर पडल्या पडल्या लगेच गाढ झोप लागेल प्रयोग करून बघा

  • @ravindrapatil6846
    @ravindrapatil68465 сағат бұрын

    खूप छान माहिती दिलीत Dr saheb

  • @sunitakottawat949
    @sunitakottawat9495 сағат бұрын

    मला हाथ आणि पाय मध्ये ओढते.

  • @SurprisedCakeSlice-mh6jl
    @SurprisedCakeSlice-mh6jl5 сағат бұрын

    सर माझ 17 वर्षा झालं ऑपरेशन झालाय आतड्याच तर same प्रोसेस असेल का.. काही प्रॉब्लेम नाही ना?

  • @ganeshpawar7552
    @ganeshpawar75525 сағат бұрын

    मला रात्री झोप लागत नाही पित्ताचा वाताचा त्रास आहे पूर्ण शरीर खूप दुखतय डॉ्टरसाहेब उपाय सुचवा please

  • @tablawithabhang1169
    @tablawithabhang11695 сағат бұрын

    सर अंगावर लाल गांधी उठतात व खूप खाज सुटते. उपाय सांगा प्लिज मी फक्त ज्वारी ची भाकरी आणि दूध भात, आणि थोडीशी भाजी. तुप खाल्ले तर जळजळ होते आणि सर्व अंगावर लाल डाॅट्स उठतात

  • @shantarammohite7104
    @shantarammohite71045 сағат бұрын

    मिरा रोड व्यतिरीक्त मुंबई किंवा ठाणे शहरात आपले क्लिनिक आहे का? असेल तर कृपया पाठवा.

  • @omkarkhot1473
    @omkarkhot14736 сағат бұрын

    Kahitari upay suchava

  • @omkarkhot1473
    @omkarkhot14736 сағат бұрын

    [11/07, 7:01 pm] 🚩ओंकारराजे🚩: 1 mahina zala [11/07, 7:02 pm] 🚩ओंकारराजे🚩: Achanak MLA ratandle pna aala aahe

  • @santoshhoshing4608
    @santoshhoshing46086 сағат бұрын

    Khup upyukta mahiti dili doctor 🙏🙏

  • @pramilagaikwad1359
    @pramilagaikwad13596 сағат бұрын

    मी दोन वेळा बस्ती आणि बाथ स्टीम हे कम्र केलेत

  • @pramilagaikwad1359
    @pramilagaikwad13596 сағат бұрын

    सर मला वात पित्त बि पी आहे

  • @vasantwaghmare814
    @vasantwaghmare8146 сағат бұрын

    Very usefull knowledge, thanks Docter.

  • @nandakumbhar9868
    @nandakumbhar98687 сағат бұрын

    खूपच छान माहिती दिली सर

  • @chandrashekharnimbalkar6954
    @chandrashekharnimbalkar69547 сағат бұрын

    4 years child and 8 years child

  • @chanduadhav1792
    @chanduadhav17928 сағат бұрын

    Post void urine is 20cc

  • @user-mj9xg2bz6n
    @user-mj9xg2bz6n9 сағат бұрын

    डॉक्टर साहेब खूप आभारी तुमची माहिती खूप छान होती. माझ्या लघवीचा होल खूप छोटा होता. जवळजवळ वीस वर्षाचा त्रास सहन केला. आता ऑपरेशन झाले आहे. पण लघवी मधनं खूप इन्फेक्शन होते. त्यामुळे परत लाईन मधून लघवी पातळ निघते. कॅथेटर टाकला की परत नववी छान होते. आठ दिवसांनी परत तसंच होते. प्लीज काही उपाय. जवळील आयुर्वेदिक डॉक्टरांना दाखवला तर चालेल का. सर आयुर्वेदिक डॉक्टर म्हणजेच होमिओपॅथी का. योग्य ट्रीटमेंट कुठून घेऊ

  • @ashokjadhav7669
    @ashokjadhav76699 сағат бұрын

    खुपच छान माहिती दिली, Thank you so much Dr. Saheb. 👍

  • @ayurvedshastra5705
    @ayurvedshastra57057 сағат бұрын

    आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत. हा व्हिडिओ व्हाट्सअप फेसबुकच्या माध्यमातून अधिकाधिक लोकांपर्यंत शेअर करा. आमच्या व्हिडिओजचे अपडेट्स रेग्युलर मिळवण्यासाठी हा व्हाट्सअप चा ग्रुप जॉईन करू शकता chat.whatsapp.com/70RtfSIqwFm2MkLcNTZvq5

  • @AshaThatsingar
    @AshaThatsingar9 сағат бұрын

    Thank you sir 👌👌🙏🙏

  • @ayurvedshastra5705
    @ayurvedshastra57057 сағат бұрын

    @@AshaThatsingar आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत. हा व्हिडिओ व्हाट्सअप फेसबुकच्या माध्यमातून अधिकाधिक लोकांपर्यंत शेअर करा. आमच्या व्हिडिओजचे अपडेट्स रेग्युलर मिळवण्यासाठी हा व्हाट्सअप चा ग्रुप जॉईन करू शकता chat.whatsapp.com/70RtfSIqwFm2MkLcNTZvq5

  • @alkapatil8355
    @alkapatil83559 сағат бұрын

    छान माहिती दिली धन्यवाद

  • @ayurvedshastra5705
    @ayurvedshastra57057 сағат бұрын

    @@alkapatil8355 आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत. हा व्हिडिओ व्हाट्सअप फेसबुकच्या माध्यमातून अधिकाधिक लोकांपर्यंत शेअर करा. आमच्या व्हिडिओजचे अपडेट्स रेग्युलर मिळवण्यासाठी हा व्हाट्सअप चा ग्रुप जॉईन करू शकता chat.whatsapp.com/70RtfSIqwFm2MkLcNTZvq5

  • @shankarrathod1723
    @shankarrathod172310 сағат бұрын

    डॉक्टर साहेब मला दिवसातून 10 ते 12 वेळेस लघवी होते आणि रात्री जेवून जरी मी लवकर केलं तरी मला तीन वेळेस कम्प्लीट 12

  • @ayurvedshastra5705
    @ayurvedshastra57057 сағат бұрын

    आमचा दवाखाना मुंबई येथे मिरा रोड जवळ आहे दवाखान्यात येणे शक्य होत असल्यास अधिक माहितीसाठी 9820301922 या नंबर वर संपर्क करू शकता

  • @gajananbagade1798
    @gajananbagade179811 сағат бұрын

    Sir i want to discuss the same thing

  • @aditijankar4482
    @aditijankar448211 сағат бұрын

    सर पिशवी वरील सूज कमी करण्यासाठी बस्तीचा उपयोग होतो का

  • @ayurvedshastra5705
    @ayurvedshastra57057 сағат бұрын

    @@aditijankar4482 तुम्हाला आमचा पर्सनल सल्ला हव्या असल्यास त्याची फी भरावी लागेल अधिक चौकशीसाठी 9820301922 या नंबर वर संपर्क करू शकता

  • @pravinapurao9447
    @pravinapurao944711 сағат бұрын

    प्रवासात लघवी होते,त्या,साठी ऊपाय सांगा

  • @ayurvedshastra5705
    @ayurvedshastra57057 сағат бұрын

    @@pravinapurao9447 तुम्हाला आयुर्वेदिक उपचार घ्यायचे असतील तर आमच्या दवाखान्यात येऊ शकता आमचा दवाखाना मुंबई जवळ मिरा रोड या ठिकाणी आहे येणे शक्य होत नसल्यास स शुल्क पेड ऑनलाईन कन्सल्टिंग होते अधिक माहितीसाठी या नंबर वर संपर्क करा 9820301922

  • @VishnuMagar-k9b
    @VishnuMagar-k9b11 сағат бұрын

    सर माझी मान खूप दुखते आणि डोकाचा मागचा साईटणे आग होते MRA केला तर dr बोलले मानेच्या मणक्यात गादी दबलेली आहे injection घेतलं मेडिसिन पण घेतलं पण फरक नाय काहीतरी विलाज सांगा खूप वेदना आहे 🙏

  • @ayurvedshastra5705
    @ayurvedshastra57057 сағат бұрын

    प्रत्यक्ष तपासल्याशिवाय कोणत्याही सल्ला देता येत नाही आमचा दवाखाना मुंबई जवळ मिरा रोड येथे आहे अधिक चौकशीसाठी 9820301922 या नंबर वर संपर्क करू शकता

  • @nalandaganvir3623
    @nalandaganvir362311 сағат бұрын

    Kotyat aani kmr mdhe kup dukhto urici acid wadle aahyt dr medicine dili kay mi bri hoel ka 3 mhinya pasun bed rest ver aahy

  • @krushnajople1882
    @krushnajople188212 сағат бұрын

    ऑपरेशन न करता का होईल

  • @krushnajople1882
    @krushnajople188212 сағат бұрын

    ऑपरेशन न करता का होईल

  • @NitaKulkarni-fd9ew
    @NitaKulkarni-fd9ew12 сағат бұрын

    मला पण असं होत धाप लागते

  • @archanagavade7826
    @archanagavade782612 сағат бұрын

    Sir mla purn body madhe pratek joint madhe khup dukhtay kay trass asel sanga please aani upchar pn sanga please

  • @vinayaksolase450
    @vinayaksolase45012 сағат бұрын

    डॉक्टर आपला नंबर हवा आहे

  • @sandhyadabhade3520
    @sandhyadabhade352012 сағат бұрын

    सर ही लक्षणे किती दिवस चालू असतात

  • @satishpathare22
    @satishpathare2212 сағат бұрын

    हा व्हिडिओ फार चांगला मला डायबिटीस नाही तरी पण संध्याकाळी कमित कमी सहा वेळा लघवीला उठावे लागते कारण काय आहे ते सांगा

  • @vijaydharamshi2745
    @vijaydharamshi274512 сағат бұрын

    JAY SHREE RAM DR. RAMESHWARJI

  • @stvlogs2830
    @stvlogs283012 сағат бұрын

    Zop na yene tara ashvagandha kashi ghyvi

  • @ayurvedshastra5705
    @ayurvedshastra57057 сағат бұрын

    @@stvlogs2830 तुम्हाला आयुर्वेदिक उपचार घ्यायचे असतील तर आमच्या दवाखान्यात येऊ शकता आमचा दवाखाना मुंबई जवळ मिरा रोड या ठिकाणी आहे येणे शक्य होत नसल्यास स शुल्क पेड ऑनलाईन कन्सल्टिंग होते अधिक माहितीसाठी या नंबर वर संपर्क करा 9820301922

  • @manishavaidya1059
    @manishavaidya105912 сағат бұрын

    Pan upay sangitlach nahi

  • @ayurvedshastra5705
    @ayurvedshastra57057 сағат бұрын

    @@manishavaidya1059 तुम्हाला आमचा पर्सनल सल्ला हवा असल्यास त्याची फी भरावी लागते अधिक चौकशीसाठी 9820301922 या नंबर वर संपर्क करू शकता

  • @jyotipatil8086
    @jyotipatil808612 сағат бұрын

    मला शुगर व बीपी आहे रात्री वांरवार लघवीला जावे लागते तरी उपाय काय करावा ते सांगणे 🙏🏻🙏🏻

  • @ujwalaukey7258
    @ujwalaukey725813 сағат бұрын

    Vat ki vajah se mere ghutno me dard tha to maine yah rumatol capsule, rumatol oil and livcon capsule online Amazon se mangwake liya to ab muze aaram hai.ayurvedic medicine and oil hai koi side effects nhi hai🌿🌿🌿🌿

  • @ashokdhedule7849
    @ashokdhedule784913 сағат бұрын

    सर माझा मुलगा 11 वर्षाचा आहे त्याला खूप डोकेदुखी होत आहे डोक्याची शीर दुखत आहे

  • @ayurvedshastra5705
    @ayurvedshastra57057 сағат бұрын

    @@ashokdhedule7849 तुम्हाला आयुर्वेदिक उपचार घ्यायचे असतील तर आमच्या दवाखान्यात येऊ शकता आमचा दवाखाना मुंबई जवळ मिरा रोड या ठिकाणी आहे येणे शक्य होत नसल्यास स शुल्क पेड ऑनलाईन कन्सल्टिंग होते अधिक माहितीसाठी या नंबर वर संपर्क करा 9820301922

  • @prakashmodak8993
    @prakashmodak899314 сағат бұрын

    उपयुक्त माहिती दिलीत, माझे प्रॉस्तेड ग्लांड 80grm aahe, लघवी फ्लो कमी असून रात्रीच्या वेळी लघवी झाल्याचे समाधान मिळत नाही, टॅबलेट silodonol -8D दर रोज रात्री झोपताना 1घेत आहे, डॉक्टर ने 6महिन्यानंतर या मग पाहू असे हटले आहे, बाकी जळजळ, लघवी लाल होणे असे काहीही नाहीये,( प्रकाश मोडक पूने)

  • @ayurvedshastra5705
    @ayurvedshastra57057 сағат бұрын

    @@prakashmodak8993 तुम्हाला आयुर्वेदिक उपचार घ्यायचे असतील तर आमच्या दवाखान्यात येऊ शकता आमचा दवाखाना मुंबई जवळ मिरा रोड या ठिकाणी आहे येणे शक्य होत नसल्यास स शुल्क पेड ऑनलाईन कन्सल्टिंग होते अधिक माहितीसाठी या नंबर वर संपर्क करा 9820301922

  • @ravindranathbhoi139
    @ravindranathbhoi13914 сағат бұрын

    खुप छान माहिती धन्यवाद सर.

  • @ayurvedshastra5705
    @ayurvedshastra57057 сағат бұрын

    @@ravindranathbhoi139 आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत. हा व्हिडिओ व्हाट्सअप फेसबुकच्या माध्यमातून अधिकाधिक लोकांपर्यंत शेअर करा. आमच्या व्हिडिओजचे अपडेट्स रेग्युलर मिळवण्यासाठी हा व्हाट्सअप चा ग्रुप जॉईन करू शकता chat.whatsapp.com/70RtfSIqwFm2MkLcNTZvq5

  • @NileshSawant-cf9zn
    @NileshSawant-cf9zn15 сағат бұрын

    हाडे दुखतात

  • @ayurvedshastra5705
    @ayurvedshastra57057 сағат бұрын

    @@NileshSawant-cf9zn तुम्हाला आमचा पर्सनल सल्ला हवा असल्यास त्याची फी भरावी लागते अधिक माहितीसाठी 9820301922 या नंबर वर संपर्क करू शकता

  • @Sigmaskeches1711
    @Sigmaskeches171115 сағат бұрын

    मला माझे वजन कमी करायचे आहे त्यासाठी काय करावे १५५ cm 73 वजन. सामवाताची सर्व लक्षणे दिसतात.

  • @ayurvedshastra5705
    @ayurvedshastra57057 сағат бұрын

    @@Sigmaskeches1711 तुम्हाला आमचा पर्सनल सल्ला हवा असल्यास त्याची फी भरावी लागते अधिक चौकशीसाठी 9820301922 या नंबर वर संपर्क करू शकता

  • @dikshitasawant4251
    @dikshitasawant425115 сағат бұрын

    Mala diabetes aahe joint pain pan ahe sciatica pan ahe tar me kontya Swarupat Ashwagandha gheu ani kasa gheu???

  • @ayurvedshastra5705
    @ayurvedshastra57057 сағат бұрын

    @@dikshitasawant4251 तुम्हाला आमचा पर्सनल सल्ला हवा असल्यास त्याची फी भरावी लागते अधिक चौकशीसाठी 9820301922 या नंबर वर संपर्क करू शकता

  • @sulochanabhalerao2204
    @sulochanabhalerao220416 сағат бұрын

    सर माहिती खुप उपयुक्त वाटली धन्यवाद पण माझा प्रश्न आहे पपाया चालतका

  • @ayurvedshastra5705
    @ayurvedshastra570514 сағат бұрын

    @@sulochanabhalerao2204 पपया थोडा उष्ण आहेत तुम्हाला चालेल की नाही हे सांगणे कठीण आहे कारण तुमची प्रकृती आणि तुम्हाला असलेला त्रास हे माहित नाही

  • @devidassalve3596
    @devidassalve359616 сағат бұрын

    मला दिवसा जास्त लघवी येते उपाय सांगा.

  • @ayurvedshastra5705
    @ayurvedshastra57057 сағат бұрын

    @@devidassalve3596 तुम्हाला आमचा पर्सनल सल्ला हवा असल्यास त्याची फी भरावी लागते अधिक माहितीसाठी 9820301922 या नंबर वर संपर्क करू शकता

  • @NikitaBaravkar
    @NikitaBaravkar16 сағат бұрын

    माझी मुलगी 11 वर्षाची आहे तिला उजव्या पायाला गुडघ्यापासून पायाच्या बोटांपरायंत वात येतो तिला उपाय सांगा please sir

  • @ayurvedshastra5705
    @ayurvedshastra57057 сағат бұрын

    @@NikitaBaravkar तुम्हाला आयुर्वेदिक उपचार घ्यायचे असतील तर आमच्या दवाखान्यात येऊ शकता आमचा दवाखाना मुंबई जवळ मिरा रोड या ठिकाणी आहे येणे शक्य होत नसल्यास स शुल्क पेड ऑनलाईन कन्सल्टिंग होते अधिक माहितीसाठी या नंबर वर संपर्क करा 9820301922

  • @sandhyaadhyapak4260
    @sandhyaadhyapak426017 сағат бұрын

    Very nice information Dr. Thank you 🙏 Pune Maharashtra