छातीत कफ जमणे। वारंवार खोकला येणे ।छातीत कफ सुकणे। झटपट कमी करा खोकल्यावर घरगुती उपाय।

थंडी पडायला लागली की अनेक जणांना खोकला यायला लागतो आणि काही केल्या खोकला कमी होत नाही. वेगवेगळी कप सिरप घेऊन सुद्धा कफामध्ये फायदा होत नाही. अशावेळी आपण आपल्या आहार विहारांमध्ये काही चुका करत असतो. त्यामुळे खोकला कमी होत नसतो .तुमच्या डायट मधले काही बदल खोकल्यासाठी उपयोगी पडू शकतात .तसेच तुम्ही चालू ठेवलेल्या औषधांबरोबर घेण्यासाठी एक घरगुती उपाय सुद्धा या व्हिडिओमध्ये सांगितलेला आहे .नक्कीच या व्हिडिओचा फायदा जर तुम्हाला खोकला असेल तर करून घ्या.
तुम्हाला जर वाताचा त्रास असेल आणि तेलाची मालिश करायची असेल तर तुम्हाला फायद्याची ठरेल का हे समजून घेण्यासाठी हा व्हिडिओ बघा .
• नीट लक्ष द्या ।अश्या स...
अंगाला तेल कसे लावावे ? कधी लावावे ? हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ बघा
• हे तेल या पद्धतीने अंग...
युट्युब वर आमचे रोज रात्री पावणेदहा वाजता लाईव्ह सेशन होतात यामध्ये तुम्ही उपस्थित राहून तुमचे प्रश्न विचारू शकता लाईव्ह सेशन जॉईन करण्यासाठी या व्हाट्सअपच्या ग्रुप मध्ये जॉईन व्हा
chat.whatsapp.com/70RtfSIqwFm...
Amazon वरुन ऑनलाइन खरेदी करण्यासाठी खाली लिंक वर क्लिक करा
ऑनलाइन देशी ए2 गाईचे तूप खरेदी करण्यासाठी
amzn.to/39xKJ7m
शांत झोपेसाठी औषध सारस्वतरिष्ट गोल्ड
amzn.to/3wPZT0Z
पायाला लावण्यासाठी तेल चन्दन तेल
amzn.to/3JUtvOA
पायाला लावण्यासाठी शतधौत घृत मलम organic
amzn.to/3J5zPlf
पायाला मालीश करण्यासाठी काश्याची वाटी
amzn.to/36GZsLJ
Best chyavanprash
amzn.to/3NyleC9
Organic Jaggery
amzn.to/383f8t6
Buy good quality honey
amzn.to/383f8t6
chat.whatsapp.com/70RtfSIqwFm... Ayurvedshastra whats app link
आयुर्वेदाची माहिती मिळवण्यासाठी , तसेच उपयुक्त हेल्थ टीप मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करून telegraam group जॉइन करा
t.me/joinchat/yrrs2U38hmA0NTF...
युट्युब वर आमचे विविध आजारांवर माहिती पूर्ण व्हिडिओ उपलब्ध आहेत. ते पाहण्यासाठी खाली लिंक देत आहे. त्यावर क्लिक करून आपण आमचे व्हिडीओ पाहू शकता.
हे पथ्य पाळा युरिक ॲसिड आपणच कमी व्हायला लागेल . खाली लिंकवर क्लिक करा.
www.youtube.com/watch?v=uEtaw....
100 टक्के आराम देणारी गाऊट या आजाराची ट्रीटमेंट कशी केली जाते हे समजून घेण्यासाठी खाली लिंक वर क्लिक करा.
www.youtube.com/watch?v=vWpcL....
हे पथ्य पाळा सांधेदुखी लवकर बरी होईल. तुमची औषधे कमी होतील लवकर . लगेच खाली लिंक वर क्लिक करा आणि विडियो पहा.
www.youtube.com/watch?v=pTxwP....
उतारवयात फिट राहायचे आहे का ? या करोना युगात आपले वृद्ध व्यक्तींनी आपले शरीर कसे स्वस्थ ठेवावे हे जाणून घ्या. म्हातारपणासाठी एकदम बेस्ट विडियो पहा. खाली लिंक वर क्लिक करा.
www.youtube.com/watch?v=8mA-0....
🏥 FOR CONSULTATION WITH DR. RAMESHWAR RAORANE OVER PHONE: 🏥
CONSULTATION FEE - 500/
WhatsApp No - 9820301922
DISCLAIMER -
Any information on diseases and treatments available at this channel is intended for general guidance only and must never be considered a substitute for advice provided by a doctor or other qualified healthcare professional. Always seek the advice of your physician or other qualified health care professional with questions you may have regarding your medical condition. Our channel shall not be liable for any direct, incidental, consequential, indirect or punitive damages arising out of access to or use of any content available on this channel.
Wishing you good health, fitness and happiness.
Thanks & Regards
Ayurvedshastra
Ayurvedic clinic and Panchkarma center
Dr Rameshwar Raorane
Flat no 004 ground floor bldg no c-16 , Anmol Shanti Nagar CHS Ltd .
Sector 4 , Behind Rashtrawadi Congress Party office , Near nana nani park ,
Mira Road (East) Thane 401107
Time : morning 11 to 1.30 am
Evening 7 to 9 pm
2nd and 4th Saturday closed sunday evening closed
Contact for appointment only 9820301922

Пікірлер: 36

  • @nileshatulaskar3439
    @nileshatulaskar34393 ай бұрын

    खुप छान माहिती दिलीत. धन्यवाद, सर 🙏🙏

  • @elitafernandes1151
    @elitafernandes11514 ай бұрын

    Very nice thank you

  • @namialgavit6439
    @namialgavit643910 күн бұрын

    Sir mala alerji aahe kay upaay sanga nak tun pani yet

  • @vishrantikengar5082
    @vishrantikengar50826 ай бұрын

    Proud of you dr🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @kishorawalegaonkar336
    @kishorawalegaonkar3366 ай бұрын

    खूप चांगली माहिती दिली साहेब

  • @praptidighe3148
    @praptidighe31486 ай бұрын

    Sir khup cuff jama zalay ghshat chatit as watty khokla bara ch hot nhi bhedss yeto khup ky upay sanga yawar sir ple3

  • @prakashshinde5838
    @prakashshinde58386 ай бұрын

    Khup Chan mahiti dilyabaddal abhari.

  • @chandrakantmundhe8509
    @chandrakantmundhe85096 ай бұрын

    खुप छान

  • @anilmehta6425
    @anilmehta64255 ай бұрын

    Talisadhi churna....OR ...Sitopaladi Churna.....with honey.....total 2 spoon mixture ...n take slowly on tongue

  • @sanjivanitambe9628
    @sanjivanitambe96286 ай бұрын

    खूपच छान माहिती.

  • @user-ze7ly5ee6h
    @user-ze7ly5ee6h6 ай бұрын

    छान माहिती धन्यवाद.

  • @roshanpatil5772
    @roshanpatil57726 ай бұрын

    खूप छान माहिती 🙏

  • @nikhilbelkhede7573
    @nikhilbelkhede75736 ай бұрын

    Khup Chan mahiti sir

  • @vijayfatangare6035
    @vijayfatangare60356 ай бұрын

    अतिशय महत्त्वाची माहिती दिल्याबद्दल धन्यवाद

  • @tukaramtalekar7144

    @tukaramtalekar7144

    6 ай бұрын

    😊😊

  • @self.d.journey3205
    @self.d.journey32056 ай бұрын

    धन्यवाद सर 🎉🎉🎉

  • @ramdasjanjire9163
    @ramdasjanjire91636 ай бұрын

    राईट डॉक्टर

  • @ashwinipathak2118
    @ashwinipathak21186 ай бұрын

    Khup chan sir

  • @chandrakantmundhe8509

    @chandrakantmundhe8509

    6 ай бұрын

    सर मला सर्दी पाण्या सारखी होत असते.

  • @ajinathnakate122
    @ajinathnakate1226 ай бұрын

    Sir aajchi mahiti khup chaan hoti🙏🙏 Sir mla charbichi gath aahe maandila aani ghshala Tyavr aayurvedik upchar aahet ka sir.. Please margdarshan kra sir🙏🙏

  • @rajanivise5475
    @rajanivise54756 ай бұрын

    नमस्कार डॉक्टर 🙏❤

  • @ShrutiBhingardeBhingarde
    @ShrutiBhingardeBhingarde6 ай бұрын

    उपयोगी माहिती आणि फरक ही माहिती नव्हती त्यामुळे एकच काढा घ्यायचो पण आता समजले धन्यवाद

  • @HemalataKulkarni-on8pk

    @HemalataKulkarni-on8pk

    6 ай бұрын

    11:20 11:23

  • @sukanyaparab1744
    @sukanyaparab17446 ай бұрын

    8mahinyachya balala deu Shakto ka sir coghu sathi je remedybsangitalinte

  • @ayurvedshastra5705

    @ayurvedshastra5705

    6 ай бұрын

    Nahi

  • @ramraojadhav9256
    @ramraojadhav92566 ай бұрын

    छान माहिती दिली आहे सर आपण, धन्यवाद

  • @suniljoshi6611
    @suniljoshi66116 ай бұрын

    मधुमेह असल्यास ज्येष्ठमध,त्रिकटू चूर्ण, सैंधव बरोबर मध , गूळ घेणे चालेल का?

  • @ayurvedshastra5705

    @ayurvedshastra5705

    6 ай бұрын

    तीन ते सात दिवस मध गूळ ह्या गोष्टी मधुमेह असताना घेतला चालतात परंतु जास्त दिवस घेऊ नये

  • @suhasshinde2106
    @suhasshinde21066 ай бұрын

    Above churn pregnancy madhya ghyave or gheu name Pl advice

  • @ayurvedshastra5705

    @ayurvedshastra5705

    6 ай бұрын

    Nahi dr na bhetun ghya

  • @anandgosavi7093
    @anandgosavi70937 күн бұрын

    सर मला गिरणीच्या पिठापासून छातीत कफ झाला आहे .दिवसा थोड बर वाटत.पण रात्री बारा नंतर छातीत कफ वाजतो आणि खोकला येतो.सर श्वास थांबतो.

  • @ayurvedshastra5705

    @ayurvedshastra5705

    7 күн бұрын

    @@anandgosavi7093 आमचा दवाखाना मुंबई मिरा रोड येथे आहे येणे शक्य होत नसल्यास ऑनलाइन कन्सल्टिंग होते आणि त्याची फी भरावी लागते अधिक चौकशीसाठी 9820301922 या नंबर वर संपर्क करू शकता

  • @suniljoshi6611
    @suniljoshi66116 ай бұрын

    मला कफयुक्त खोकला आहे,पण मी गरम दुधात संतुलन चे ब्रह्मलीन घ्रृत,सुनयन घृत घेतोय,तर हे योग्य आहे का,कारण तुम्ही आताच सांगितले की दूध,दही खाऊ नयेत सुनील जोशी पुणे

  • @ayurvedshastra5705

    @ayurvedshastra5705

    6 ай бұрын

    कफ जर तुम्हाला खोकल्यातून येत असेल तर काही दिवस दूध बंद करा कफ तुम्ही जवळ आयुर्वेदिक डॉक्टरांकडून औषध घेऊन कमी करून घ्या आणि नंतर जेव्हा कफ येणार नाही त्यावेळी मात्र दूध हळद टाकून वापरा

  • @96jayhindindia888
    @96jayhindindia8886 ай бұрын

    सर मला कफ खूप होतो , घशात कफ असतो,मला खोकला येत नाही,दम पण लागत नाही, फक्त कफच आहे

  • @ayurvedshastra5705

    @ayurvedshastra5705

    6 ай бұрын

    त्यासाठीच हा व्हिडिओ बनवलेला आहे हा व्हिडिओ पुन्हा नीट पहा यामध्ये डायट सांगितला आहे तो करा उपाय पण करू शकता याने सुद्धा फायदा नाही घडला तर जवळ आयुर्वेदिक डॉक्टरांना भेटून ट्रीटमेंट सुद्धा घेऊ शकता

Келесі