हाडांमधले कॅल्शियम वाढवा । सांधेदुखी दूर पळवा । हाडांमध्ये वात आयुष्यात वाढणार नाही ।

आपले हाडांचे आरोग्य चांगलं राखण्यासाठी शरीरात कॅल्शियम ची लेवल व्यवस्थित असणं आवश्यक असते. तसेच शरीरात वात दोष जर वाढला तर हाडांमध्ये झीज लवकर व्हायला चालू होते .या व्हिडिओमध्ये हाडांची झीज होऊ नये ,हाडांमधलं कॅल्शियम कमी होऊ नये यासाठी महत्त्वाच्या हेल्थ टिप्स सांगितल्या आहेत. या व्यवस्थित फॉलो केल्यास सांधेदुखी संदर्भात असलेले त्रास बऱ्यापैकी आटोक्यात राहू शकतात.
अंगाला तिळाचे तेल कसे लावावे? कधी लावावं ?किती प्रमाणामध्ये लावावं? जेणेकरून शरीरातला वात कमी राहील याबद्दल मार्गदर्शन करणारा हा व्हिडिओ नक्कीच बघा.
• हे तेल या पद्धतीने अंग...
Amazon वरुन ऑनलाइन खरेदी करण्यासाठी खाली लिंक वर क्लिक करा
क्षीरबला 101 आवर्ति तेल amzn.to/3HRCv8A
हिमसागर तेल amzn.to/3YkLN29
ब्राम्ही तेल amzn.to/3wPuFWC
ऑनलाइन देशी ए2 गाईचे तूप खरेदी करण्यासाठी
amzn.to/39xKJ7m
शांत झोपेसाठी औषध सारस्वतरिष्ट गोल्ड
amzn.to/3wPZT0Z
पायाला लावण्यासाठी तेल चन्दन तेल
amzn.to/3JUtvOA
पायाला लावण्यासाठी शतधौत घृत मलम organic
amzn.to/3J5zPlf
पायाला मालीश करण्यासाठी काश्याची वाटी
amzn.to/36GZsLJ
Best chyavanprash
amzn.to/3NyleC9
Organic Jaggery
amzn.to/383f8t6
Buy good quality honey
amzn.to/383f8t6
स्वास्थ्य आपले आरोग्य चांगले रहावे म्हणून हे विडियो पहा
• आहार आणि आयुर्वेद आपल्...
संधिवात संढ्यांची दुखणी यासाठी महत्वाचे विडियो
• आमवात आणि आयुर्वेद
आम्लपित्ताचा त्रास acidity होणे यासाठी महत्वाचे विडियो
• अम्लपित्त (Acidity) आण...
शांत झोप मिळवण्यासाठी ब्राम्ही तेल डोक्याला लावा
Sitaram Ayurveda Brahmi Oil | Brahmi Thailam 200 ml (Pack of 1) amzn.eu/d/bTNfnp8
शरीरात उष्णता वाढलेली असल्यास उपयोगी पडणार तेल
amzn.to/3CcBxQi
शरीरात वाताचा त्रास वाढलेला असेल तर या तेलाने अभ्यंग करा
amzn.to/3UZPQQC
शरीरात कफ वाढलेला असल्यास तिळाचे तेल लावणे
आयुर्वेदाची माहिती मिळवण्यासाठी , तसेच उपयुक्त हेल्थ टीप मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करून telegraam group जॉइन करा
t.me/joinchat/yrrs2U38hmA0NTFl
युट्युब वर आमचे विविध आजारांवर माहिती पूर्ण व्हिडिओ उपलब्ध आहेत. ते पाहण्यासाठी खाली लिंक देत आहे. त्यावर क्लिक करून आपण आमचे व्हिडीओ पाहू शकता.
हे पथ्य पाळा युरिक ॲसिड आपणच कमी व्हायला लागेल . खाली लिंकवर क्लिक करा.
www.youtube.com/watch?v=uEtaw....
100 टक्के आराम देणारी गाऊट या आजाराची ट्रीटमेंट कशी केली जाते हे समजून घेण्यासाठी खाली लिंक वर क्लिक करा.
www.youtube.com/watch?v=vWpcL....
हे पथ्य पाळा सांधेदुखी लवकर बरी होईल. तुमची औषधे कमी होतील लवकर . लगेच खाली लिंक वर क्लिक करा आणि विडियो पहा.
www.youtube.com/watch?v=pTxwP....
उतारवयात फिट राहायचे आहे का ? या करोना युगात आपले वृद्ध व्यक्तींनी आपले शरीर कसे स्वस्थ ठेवावे हे जाणून घ्या. म्हातारपणासाठी एकदम बेस्ट विडियो पहा. खाली लिंक वर क्लिक करा.
www.youtube.com/watch?v=8mA-0....
🏥 FOR CONSULTATION WITH DR. RAMESHWAR RAORANE OVER PHONE: 🏥
CONSULTATION FEE - 500/
WhatsApp No - 9820301922
DISCLAIMER -
Any information on diseases and treatments available at this channel is intended for general guidance only and must never be considered a substitute for advice provided by a doctor or other qualified healthcare professional. Always seek the advice of your physician or other qualified health care professional with questions you may have regarding your medical condition. Our channel shall not be liable for any direct, incidental, consequential, indirect or punitive damages arising out of access to or use of any content available on this channel.
Wishing you good health, fitness and happiness.

Пікірлер: 114

  • @mohinisavarkar8548
    @mohinisavarkar85484 күн бұрын

    खुप छान माहिती दिली धन्यवाद सर ❤❤🎉

  • @Spidey_725
    @Spidey_7253 ай бұрын

    सर माझे गुडघे खूप दुखतात .मला असे वाटते कि गुडघे आपले वजन पेलवू शकत नाहीत . म्हणजे पाय उचलायला त्रास होतो खूपच ठणकतात .जवळ घेतले लांब करायला त्रास होतो .गुडघ्यात नस अडकल्या सारखे वाटते . बाकी काही दुखत नाही ,

  • @vidyakaldate7359
    @vidyakaldate7359 Жыл бұрын

    खुप चांगली समजावून सांगण्याची पद्धत.... धन्यवाद Dr.🙏🙏

  • @pranalipednekar3099
    @pranalipednekar3099 Жыл бұрын

    खूप छान माहिती दिली सर धन्यवाद

  • @asmitakhot3328
    @asmitakhot3328 Жыл бұрын

    खूप छान माहिती मिळाली धन्यवाद

  • @urvivankit1074
    @urvivankit1074 Жыл бұрын

    Upyukt mahiti dilit thanks sir

  • @nareshrajbhoj4587
    @nareshrajbhoj45876 ай бұрын

    Aapne bahot acha samjaya

  • @mamatagosavi2153
    @mamatagosavi21534 ай бұрын

    नमस्कार सर खूप छान माहिती सांगितली धन्यवाद सर

  • @user-bd5gv6tw9b
    @user-bd5gv6tw9b Жыл бұрын

    नमस्कार सर, खूप छान माहिती ऐकायला मिळली

  • @shakilapathan7355
    @shakilapathan7355 Жыл бұрын

    खूपच छान माहिती दिली.छान पद्धतीने सांगितले.धन्यवाद डॉक्टर.

  • @shobhamohod1403
    @shobhamohod14039 ай бұрын

    डॉ, साहेब खूप सुंदर माहिती दिली त्या बद्दल खूप खूप धन्यवाद

  • @mangalsonawane1423
    @mangalsonawane14234 ай бұрын

    छान माहिती सांगितली धन्यवाद सर

  • @kishorichaudhari-5941
    @kishorichaudhari-59414 ай бұрын

    छान माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद.

  • @vilasgaikwad2397
    @vilasgaikwad23974 ай бұрын

    खुप छान माहिती दिली आहे

  • @pragatipawar7897
    @pragatipawar7897 Жыл бұрын

    धन्यवाद सर

  • @user-of5us9ig7f
    @user-of5us9ig7f3 ай бұрын

    Khup Chan mahiti milali

  • @poojachavan9155
    @poojachavan91552 ай бұрын

    Dhanyawad sir

  • @anagharane8631
    @anagharane86312 ай бұрын

    धन्यवाद सर🙏

  • @udayvichare6733
    @udayvichare673323 күн бұрын

    खूप छान माहिती दिली चिपळूण येथे केव्हा येता

  • @sandhyaphatak7211
    @sandhyaphatak7211Ай бұрын

    वाता बद्दलची खूप छान माहिती सांगितलीत सर,

  • @lataaher362
    @lataaher36211 ай бұрын

    सर तुम्ही खूप छान माहिती सांग तात🎉🙏🙏

  • @mukeshpatil3810
    @mukeshpatil38103 ай бұрын

    खूप छान माहिती

  • @sandhyabunde6056
    @sandhyabunde60567 ай бұрын

    सर तुम्ही खूप चांगली माहिती सांगता

  • @pranjalgharat703
    @pranjalgharat703 Жыл бұрын

    Namaskar sir Sangli mahiti data sar Tumi

  • @anjalipatil4135
    @anjalipatil4135 Жыл бұрын

    Nice information

  • @sushamadicholkar5013
    @sushamadicholkar50136 ай бұрын

    Thanks.

  • @jayshreekulkarni7484
    @jayshreekulkarni7484Ай бұрын

    जय श्रीकृष्ण🙏🙏

  • @ankushgaikar7310
    @ankushgaikar73108 ай бұрын

    Well job dr.

  • @shobhaavinashthakar2382
    @shobhaavinashthakar23824 күн бұрын

    Very nice info

  • @AnandIndalkar
    @AnandIndalkar4 ай бұрын

    Thanks

  • @vijayakenikar2204
    @vijayakenikar220411 ай бұрын

    Beautiful Inforamations

  • @amrutagajare4853
    @amrutagajare4853 Жыл бұрын

    नमस्कार सर,खूप छान माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद 🙏

  • @mahadevjadhav1883
    @mahadevjadhav18834 ай бұрын

    खुपच छान माहिती आहे 🙏🙏जाधव सर.मिरज. कंबर दुखी चा त्रास भयंकर आहे.ऊपाय सुचविल्यस बरे होईल.

  • @shatrughnakamble1543
    @shatrughnakamble15436 ай бұрын

    Dr mast maritime deta sir

  • @sunitapathak9161
    @sunitapathak9161 Жыл бұрын

    उपयुक्त माहिती Dr खूप छान सांगता 🙏

  • @vandanaghorpade1070

    @vandanaghorpade1070

    11 ай бұрын

    खूप छान माहिती दिली

  • @nareshrajbhoj4587
    @nareshrajbhoj45876 ай бұрын

    Kya baat hai hai very nice 👌👌👍👍😊

  • @chaitanyakodkani2303
    @chaitanyakodkani23032 ай бұрын

    खुप छान, कत्यंत साध्या सोप्या शब्दांत माहिइ दिली त्याबद्दल शतशः धन्यवाद!

  • @user-gq5vr9xt8e

    @user-gq5vr9xt8e

    Ай бұрын

    धन्यवाद खूप चांगल्या पद्धतीने माहिती सांगितली आहे 🙏🙏🌹

  • @prakashchavan-zy8qx
    @prakashchavan-zy8qx4 ай бұрын

    खूप छान माहिती सांगितली. धन्यवाद

  • @apurvashinde4065
    @apurvashinde4065 Жыл бұрын

    सर तुम्ही खुपच छान माहिती सांगता.

  • @reshmachalke1075

    @reshmachalke1075

    4 ай бұрын

    ❤❤❤ खुप छान माहिती दिली आहे धन्यवाद मनापासून आभार.❤❤❤

  • @smitadhamankar3530
    @smitadhamankar35307 ай бұрын

    Mala diet sanga mala severe osteoporosis aha & GERD Thanku

  • @shobhamalave1867
    @shobhamalave18674 ай бұрын

    🎉khup chan mhiti sangta sar maje aej. 50 vrsh ahe ani mla maja davi baju cha pay khup dukto ani paychi khp aag hote tlpaychi aag hote tychyavrti upay kay ahe te sanga plj

  • @user-qd8dk3ep4s
    @user-qd8dk3ep4s5 ай бұрын

    Dr mhajha navra khup barik zhala ahe diabetes pan ahe sandedukhi khup hote ka upay ahe sanga tq dr

  • @bhartipawar2286
    @bhartipawar22864 ай бұрын

    Utras che operation zaly tya mule astoporosis zaly saglya body madhe pain hotat calcium supplements madhe milk ghte me pn yane calcium improve hoil ka v hade balkat hotil ka karan monopos zalawer hade thisul hotat na ase aslwer ky kerave sir plz reply dya

  • @kamlakarghaisas2146
    @kamlakarghaisas214610 ай бұрын

    अत्यंत सुंदर माहिती

  • @pramoddhokane5328
    @pramoddhokane5328 Жыл бұрын

    Dr. Very nice👍

  • @ayurvedshastra5705

    @ayurvedshastra5705

    Жыл бұрын

    Keep watching

  • @manoramaghagare5178
    @manoramaghagare5178 Жыл бұрын

    नमस्कार खुप. छान माहिती. सांगता. सर. माझ्या. मुलीला. सोरीसिस. वाता.वर. उपचार. सांगा.

  • @rashmikedarpawar3838
    @rashmikedarpawar3838 Жыл бұрын

    Gudhga mudpat nahi. Khup jorat kal yete kay upay karta yeyil?

  • @vasudhadeodhar98
    @vasudhadeodhar9811 ай бұрын

    Dr calcium vit D3 sathi konta tablet sangal

  • @user-nc5gf9bt1m
    @user-nc5gf9bt1m11 күн бұрын

    Khup chan sir mahiti Dili

  • @ayurvedshastra5705

    @ayurvedshastra5705

    9 күн бұрын

    @@user-nc5gf9bt1m आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत. हा व्हिडिओ व्हाट्सअप फेसबुकच्या माध्यमातून अधिकाधिक लोकांपर्यंत शेअर करा. आमच्या व्हिडिओजचे अपडेट्स रेग्युलर मिळवण्यासाठी हा व्हाट्सअप चा ग्रुप जॉईन करू शकता chat.whatsapp.com/70RtfSIqwFm2MkLcNTZvq5

  • @ayurvedshastra5705

    @ayurvedshastra5705

    9 күн бұрын

    @@user-nc5gf9bt1m आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत. हा व्हिडिओ व्हाट्सअप फेसबुकच्या माध्यमातून अधिकाधिक लोकांपर्यंत शेअर करा. आमच्या व्हिडिओजचे अपडेट्स रेग्युलर मिळवण्यासाठी हा व्हाट्सअप चा ग्रुप जॉईन करू शकता chat.whatsapp.com/70RtfSIqwFm2MkLcNTZvq5

  • @user-ki1pg4jo7l
    @user-ki1pg4jo7l11 ай бұрын

    Piles vr upay sanga na Dr.

  • @wamanraodakhore6448
    @wamanraodakhore6448Ай бұрын

    🙏👍👌🌹🙋

  • @AniketDhaktode-nw5rs
    @AniketDhaktode-nw5rs2 ай бұрын

    Sir mazya hatala khup mungya yetet upay sanga na.

  • @snehadatar2850
    @snehadatar2850 Жыл бұрын

    Sarao cha telane malish keli tar chalte ka

  • @mayagadiyar8577
    @mayagadiyar857711 ай бұрын

    Kidney stone hoteel eek karayla ja ek houn basel

  • @pareshpalande6711
    @pareshpalande67114 күн бұрын

    सर माझे गुडघे आता दुखायल लागले आहेत मी रोज जिम ला पण जातो कोणती डिग पण नाही करत तरी पण माझे गुडघे आता आता दुखायल लागले आहेत ते कमी करायला काही तरी उपाय सांगा plz

  • @user-rn5to8dy7w
    @user-rn5to8dy7w5 ай бұрын

    Yoga Ani vayam ekch ka

  • @surekhamunde523
    @surekhamunde5234 ай бұрын

    साहेब माझ्या टाचा दुःखत आहेतखुपखुप

  • @surekharanmalle695
    @surekharanmalle6955 күн бұрын

    Sir maje hatachi bote v Mangat far tras krte

  • @pratibhathool8127
    @pratibhathool81272 ай бұрын

    Sir mala sandhi wat ahe upay sanga

  • @sunitakhairnar5922
    @sunitakhairnar592211 ай бұрын

    मला कमरेला गॅप आहे व सायटिका पण आहे खुप त्रास होतो ऊपाय सांगा

  • @shailamulik
    @shailamulik4 ай бұрын

    आमवात यावर उपचार सांगा सर नमस्कार खुपच मस्त

  • @dhananjayparulekar5953
    @dhananjayparulekar59535 ай бұрын

    Reason, remedy on knee pain please🙏🙏

  • @shubhangiboradkar9008

    @shubhangiboradkar9008

    4 ай бұрын

    खूप छान माहिती दिली धन्यवाद

  • @ranjanaborse4454
    @ranjanaborse44544 ай бұрын

    सर माझे गुडघे खूपच दुखतात उपाय सांगा

  • @manishawalunj-xo7zh
    @manishawalunj-xo7zh24 күн бұрын

    सर माझे गुडघे दुखतात आणि गुडघ्यातून सारखा आवाज येतो plz उपाय सांगा

  • @ChhagsnMagar
    @ChhagsnMagar5 ай бұрын

    आपन.मेथिचेलाङूखा.पण.मलामुलयाद.आहे.तरमि.लाडूखाउ.का

  • @popatraonikam4654
    @popatraonikam46544 ай бұрын

    तिळ तेल लावून फक्त गरम किवा थंड पाण्याने आंघोळ करावी तसेच अंघोळ करताना अंघोळीचा साबन वापरावा किवा नाही करावा ते सांगावे

  • @valmikaahire2675
    @valmikaahire26753 ай бұрын

    मानेमध्ये calshification झाले आहे. ते काढण्यासाठी काय करावे

  • @lataaher362
    @lataaher36211 ай бұрын

    सर माझ्या कंबरेला फार दुखते व चालताना तर पाय फार दुखतात यावर उपाय सांगा

  • @akshaygorade8201
    @akshaygorade8201 Жыл бұрын

    डॉक्टर साहेब माझी कंबर खूप जास्त दुखत आहे त्यावर काहीतरी उपाय सांगा

  • @ashapatil4705
    @ashapatil4705 Жыл бұрын

    नमस्कार सर 🙏🙏माझी उजवी बाजू पूर्ण पाया पासून डोक्यात पर्यंत कळा येत आहेत हे हाडातील कलशियम मुळे होते काय सगळे टेस्ट करून झाले आहे काही दोष नाही उपचार सांगा

  • @ayurvedshastra5705

    @ayurvedshastra5705

    Жыл бұрын

    पंचकर्म करून घ्या बेस्ट फायदा होईल

  • @sandhyabunde6056
    @sandhyabunde60567 ай бұрын

    सर मी खूप उपचार केले आहेत पण मला दुखन चालूच आहे हाड ठिसूळ झाली आहेत ....

  • @vasudhadeodhar98
    @vasudhadeodhar9811 ай бұрын

    रात्री दुधात सुंठ घेऊ शकतो ??

  • @laxmigaonkar7124
    @laxmigaonkar71246 ай бұрын

    7:57 सर मला कंबरदुखीचा भयंकर त्रास होतो मणक्यात ग्याप आहे असे सांगितले आहे तसेच डी3 कमी आहे असे सांगितले तर डी3 भरुन निघण्यासाठी काय खावे लागेल ते सांगा

  • @laxmigaonkar7124

    @laxmigaonkar7124

    6 ай бұрын

    मझे वय 68आहे

  • @ashadarade8853
    @ashadarade8853 Жыл бұрын

    Dr gadhi च फाटली कंबर ची मग काय करावे ?

  • @user-uy2gz5zd1h
    @user-uy2gz5zd1h4 ай бұрын

    सर.माझ्या.पोट्रर्या.दुखतात.ऊपाय.सांगां

  • @user-zq8wr7ro1b
    @user-zq8wr7ro1b Жыл бұрын

    सर!🙏माझ्या उजव्या पायाच्या नळी मध्ये कधीतरी अचानक गरम चटका बसतो.मी खूप घाबरते.please सर सांगा अस का होते.🙏🙏

  • @mohansutar5075
    @mohansutar50754 ай бұрын

    टाच जास्त दुखते उपाय काय करावे

  • @sarveshbabar2515
    @sarveshbabar251520 күн бұрын

    sir tumcha no milel ka

  • @Yash-zd5np
    @Yash-zd5np Жыл бұрын

    बस्ती चिकित्सा मनाने घेऊ शकतो का.

  • @ayurvedshastra5705

    @ayurvedshastra5705

    Жыл бұрын

    नाही

  • @aryanshinge5222
    @aryanshinge5222Ай бұрын

    D. R

  • @sarojbihare6134
    @sarojbihare6134 Жыл бұрын

    हो माझे हाड खुप ठिसुळ झाली आहेत सारखा त्रास होत असतो जमीनीवर बसता येत नाही सर्व हाड खुप दुखतात😢

  • @vidyakaldate7359
    @vidyakaldate7359 Жыл бұрын

    तुमचा पत्ता सांगा na Dr.🙏

  • @ayurvedshastra5705

    @ayurvedshastra5705

    Жыл бұрын

    आमच्या दवाखाना मुंबई जवळ मीरा रोड आहे जुनी शक्य होत असल्यास या नंबर वर अपॉइंटमेंट बुक करा. 9820301922

  • @user-rg9ue7qb3e
    @user-rg9ue7qb3e Жыл бұрын

    Gudgha madhe kat kat avaj yeto vayam kartani

  • @prakashjoshi-le4zj
    @prakashjoshi-le4zj2 ай бұрын

    चिकनगुनिया झाल्यामुळे जॉईंट दुखतात उपाय

  • @jyotisatav2784
    @jyotisatav2784 Жыл бұрын

    पायात गँप सांगितले आहे डाँक्टरांनी तर पायी फिरायला चालते .का

  • @tukaramkotkar6100

    @tukaramkotkar6100

    11 ай бұрын

    ,t/ p

  • @shubhdakunkerkar8287

    @shubhdakunkerkar8287

    2 ай бұрын

    ​@@tukaramkotkar6100🎉fhoh,767g i7cu7gd .❤❤❤ 6yg

  • @prakashjadhav1566
    @prakashjadhav156611 ай бұрын

    सर माझे गुडघे दुखतात यांच्या उपयोग काय आहे ते मला माहित सांगा

  • @mangalajadhav3412
    @mangalajadhav34123 ай бұрын

    माझाटचदुखताओहपायमधचवाओहत

  • @samtarane
    @samtarane Жыл бұрын

    मनक्याच ऑपेरेशन झाले आहे . मानेत गॅप आहे आणि कंबर पण खूप दुखते. चालताना कंबर कट होते, आणि खाली जाते. असे का होते, यावर काही गोळया असतात का जेणेकरून या समस्या कायमच्या निघून जातील. 🙏

  • @ayurvedshastra5705

    @ayurvedshastra5705

    Жыл бұрын

    औषध नेहमी जवळ डॉक्टरांकडून तपासून घ्यावे व्हिडिओ बघून घेऊ नये व्हिडिओचा वापर फक्त माहितीसाठी करावा

  • @samtarane

    @samtarane

    Жыл бұрын

    @@ayurvedshastra5705 आयुर्वेदिक गोळी घेऊन आराम मिळू शकतो का? कारण माझी एक आयुर्वेदिक ची गोळी चालू आहे. त्याने फरक पडू शकतो का.

  • @dharmendradagade9515
    @dharmendradagade9515 Жыл бұрын

    प्लीज डॉक्टर, लिंक कोणती ?

  • @ayurvedshastra5705

    @ayurvedshastra5705

    Жыл бұрын

    व्हिडिओ खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आहे

  • @user-uy2gz5zd1h
    @user-uy2gz5zd1h4 ай бұрын

    मैथि.चे.लाडु.

  • @user-uy2gz5zd1h
    @user-uy2gz5zd1h4 ай бұрын

    दुधा.मध्ये.भेसळ.येत.आहे.ते.सोडूण.बोला.

  • @preetichaugule576
    @preetichaugule576 Жыл бұрын

    ७० वयाला कोणते calsium हवे गोळया सांगा

  • @manasipai6471-ju2bs

    @manasipai6471-ju2bs

    Жыл бұрын

    Shelkal500 golicha naw

  • @sushama254
    @sushama2544 ай бұрын

    १) दूध २) नाचणी ३) मेथी लाडू (डिंक, सुका मेवा) ४) उन्हामधे बसणे ५) काळे तीळ/ तीळ तेल(घाण्याचे) खाणे ६) अभ्यंग ७) नियमित व्यायाम (अर्धशक्ती इतपत करणे) ८) तिक्तक्षीर बस्ती

  • @user-pu6xs1io9w
    @user-pu6xs1io9w4 ай бұрын

    खूप छान माहिती दिली धन्यवाद

  • @ushapatil8230
    @ushapatil8230 Жыл бұрын

    खूप छान माहीती सांगितली

Келесі