प्रचंड IBS चा त्रास । अपचन । आव पडणे। भीती वाटणे। घाबरल्यासारखे होणे। यशस्वी आयुर्वेदिक ट्रीटमेंट ।

आपली पचनशक्ती व्यवस्थित असणे हे आपल्या आरोग्याचे मूलभूत कारण आहे. जर पचन बिघडले तर निरनिराळे आजार आपल्याला व्हायला लागतात .यामध्ये IBS नावाचा असाच एक आजार असतो. त्यामध्ये शारीरिक लक्षणे सुद्धा असतात सोबत मानसिक लक्षणे सुद्धा असतात .म्हणजे रुग्णाची पचनशक्ती बिघडलेली असते .आतड्यांची शक्ती कमजोर झालेली असते आणि सोबत त्या अनुषंगाने मनाची लक्षणं जसं की चिडचिड होणं ,घाबरल्यासारखं वाटणं ,भीती वाटणं अशी लक्षणे सुद्धा दिसून येतात .यामध्ये आयुर्वेदिक औषधांनी आणि समुपदेशनाने चांगला आराम पडतो. त्यात संदर्भात एक यशस्वी केस या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे.
Amazon वरुन ऑनलाइन खरेदी करण्यासाठी खाली लिंक वर क्लिक करा
क्षीरबला 101 आवर्ति तेल amzn.to/3HRCv8A
हिमसागर तेल amzn.to/3YkLN29
ब्राम्ही तेल amzn.to/3wPuFWC
ऑनलाइन देशी ए2 गाईचे तूप खरेदी करण्यासाठी
amzn.to/39xKJ7m
शांत झोपेसाठी औषध सारस्वतरिष्ट गोल्ड
amzn.to/3wPZT0Z
पायाला लावण्यासाठी तेल चन्दन तेल
amzn.to/3JUtvOA
पायाला लावण्यासाठी शतधौत घृत मलम organic
amzn.to/3J5zPlf
पायाला मालीश करण्यासाठी काश्याची वाटी
amzn.to/36GZsLJ
Best chyavanprash
amzn.to/3NyleC9
Organic Jaggery
amzn.to/383f8t6
Buy good quality honey
amzn.to/383f8t6
स्वास्थ्य आपले आरोग्य चांगले रहावे म्हणून हे विडियो पहा
• आहार आणि आयुर्वेद आपल्...
संधिवात संढ्यांची दुखणी यासाठी महत्वाचे विडियो
• आमवात आणि आयुर्वेद
आम्लपित्ताचा त्रास acidity होणे यासाठी महत्वाचे विडियो
• अम्लपित्त (Acidity) आण...
शांत झोप मिळवण्यासाठी ब्राम्ही तेल डोक्याला लावा
Sitaram Ayurveda Brahmi Oil | Brahmi Thailam 200 ml (Pack of 1) amzn.eu/d/bTNfnp8
शरीरात उष्णता वाढलेली असल्यास उपयोगी पडणार तेल
amzn.to/3CcBxQi
शरीरात वाताचा त्रास वाढलेला असेल तर या तेलाने अभ्यंग करा
amzn.to/3UZPQQC
शरीरात कफ वाढलेला असल्यास तिळाचे तेल लावणे
आयुर्वेदाची माहिती मिळवण्यासाठी , तसेच उपयुक्त हेल्थ टीप मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करून telegraam group जॉइन करा
t.me/joinchat/yrrs2U38hmA0NTFl
युट्युब वर आमचे विविध आजारांवर माहिती पूर्ण व्हिडिओ उपलब्ध आहेत. ते पाहण्यासाठी खाली लिंक देत आहे. त्यावर क्लिक करून आपण आमचे व्हिडीओ पाहू शकता.
हे पथ्य पाळा युरिक ॲसिड आपणच कमी व्हायला लागेल . खाली लिंकवर क्लिक करा.
www.youtube.com/watch?v=uEtaw....
100 टक्के आराम देणारी गाऊट या आजाराची ट्रीटमेंट कशी केली जाते हे समजून घेण्यासाठी खाली लिंक वर क्लिक करा.
www.youtube.com/watch?v=vWpcL....
हे पथ्य पाळा सांधेदुखी लवकर बरी होईल. तुमची औषधे कमी होतील लवकर . लगेच खाली लिंक वर क्लिक करा आणि विडियो पहा.
www.youtube.com/watch?v=pTxwP....
उतारवयात फिट राहायचे आहे का ? या करोना युगात आपले वृद्ध व्यक्तींनी आपले शरीर कसे स्वस्थ ठेवावे हे जाणून घ्या. म्हातारपणासाठी एकदम बेस्ट विडियो पहा. खाली लिंक वर क्लिक करा.
www.youtube.com/watch?v=8mA-0....
🏥 FOR CONSULTATION WITH DR. RAMESHWAR RAORANE OVER PHONE: 🏥
CONSULTATION FEE - 500/
WhatsApp No - 9820301922
DISCLAIMER -
Any information on diseases and treatments available at this channel is intended for general guidance only and must never be considered a substitute for advice provided by a doctor or other qualified healthcare professional. Always seek the advice of your physician or other qualified health care professional with questions you may have regarding your medical condition. Our channel shall not be liable for any direct, incidental, consequential, indirect or punitive damages arising out of access to or use of any content available on this channel.
Wishing you good health, fitness and happiness.

Пікірлер: 32

  • @rajendraraypure4116
    @rajendraraypure4116 Жыл бұрын

    खुपच छान माहिती दिलीत सर धन्यवाद

  • @user-ct5jj8ob5p
    @user-ct5jj8ob5p Жыл бұрын

    नमस्कार सर 🙏🏻 तुम्ही खुप छान व उपयुक्त माहिती सांगता🙏🏻 माझ्या पायांवर 3 वर्षांपूर्वी एलर्जी झाली होती पायांना खुप खाज यायची आता खाज येत नाही पण पायावर खुप काळे डाग आहेत काय करावे प्लीज विडिओ बनवा 🙏🏻🙏🏻

  • @shweta2628
    @shweta2628 Жыл бұрын

    Sir mala TB (MDR) chya medicines chalu ahet. Tyani joint pain khup hote mainly knees, shoulders, ankles. Tyavr kahi upay sanga please.

  • @vidyaamane1788
    @vidyaamane1788 Жыл бұрын

    Hi ...

  • @shantarambhalerao3974
    @shantarambhalerao3974 Жыл бұрын

    Sir Pile mode alela ahe oushad konte ghazala pahije

  • @vimleshbaba1967
    @vimleshbaba1967 Жыл бұрын

    Lagvi la Jaljal hote. Laghvi na ye ne. Potat dukh ne. Ulti aalya sarkhe vatne. Potat aag Jaljal hone. chakkar yene. Asse symtum aahet Kai karave.

  • @ruchirayadav695
    @ruchirayadav695 Жыл бұрын

    Sir mulvyadh yavar aushdh kay sanga ghrguti tar tuhmi sir khup chhan mahiti dilit thank you so much sir🙏🙏👍👍🌹🌹👌👌

  • @ayurvedshastra5705

    @ayurvedshastra5705

    Жыл бұрын

    बरीच औषध आहे जवळ आयुर्वेदिक डॉक्टरांकडून चेक करून घ्या

  • @user-vr9bp2yi6x
    @user-vr9bp2yi6x Жыл бұрын

    Namaste Sir, Im having constipation since 3 months, having BP,Sugar and thyroid problems,I tried taking Antibiotics,syrups for motion but cannot pass motion , please help me out, how can I solve this problem

  • @ayurvedshastra5705

    @ayurvedshastra5705

    Жыл бұрын

    Find nearby Ayurveda doctor

  • @pramodwaghmare5404
    @pramodwaghmare5404 Жыл бұрын

    सर मी आरती प्रमोद वाघमारे बोलते मला हा त्रास खूप होतो जेवढे तुम्ही लेक्चर दिला तेवढं होतं मला काय उपाय आहे सांगा ना सर

  • @ShitalVidhate-pj2tp
    @ShitalVidhate-pj2tp4 ай бұрын

    मला पण असाच त्रास होतो खुप भीती वाटते मला की होईल का छाती मधे दुखत घाबरल्या सारखे होते कुठे बाहेर जाऊ वाटत नाही मला पण उपचार घेयच आहे पण मला बाळ आहे सो मला तिकडे येणं शक्य नही तुम्ही पुण्यामध्ये क्लिनिक आहे का

  • @Vikrantvirkar
    @Vikrantvirkar18 күн бұрын

    आयबीएस म्हणजे काय

  • @veenakamble8992
    @veenakamble8992 Жыл бұрын

    addrese😊

  • @ayurvedshastra5705

    @ayurvedshastra5705

    Жыл бұрын

    आमचा दवाखाना मुंबईजवळ मिरा रोड येथे आहे येणे शक्य होत असल्यास या नंबर वर फोन करा 9820301922

  • @manasipai6471-ju2bs
    @manasipai6471-ju2bs Жыл бұрын

    Tumchi fees kay ...sarwana parwadel ase nahi na tyamule sanga jene karun amhi titke paise manage karu

  • @anandsanap-qp2vw

    @anandsanap-qp2vw

    11 ай бұрын

    Sanga sir

  • @ayurvedshastra5705

    @ayurvedshastra5705

    11 ай бұрын

    कुठे राहता फी साठी 9820301922 या नंबर वर फोन करा

  • @rakeshkumbhar2771
    @rakeshkumbhar2771 Жыл бұрын

    सर मला पण तुमच्या क्लिनिक ला याच आहे सर

  • @ayurvedshastra5705

    @ayurvedshastra5705

    Жыл бұрын

    आमचा दवाखाना मुंबई मीरा रोड ला आहे येणे शक्य होत असल्यास फोन करा 9820301922

  • @priyeshmadkar5084
    @priyeshmadkar5084 Жыл бұрын

    डॉक्टर मला पण सेम त्रास होतोय, प्रवासाची भीती वाटते मधेच मला काही होईल कि काय असे वाटते

  • @priyeshmadkar5084

    @priyeshmadkar5084

    Жыл бұрын

    तर ह्यासाठी काय करायचे सांगाल का प्लिज

  • @ayurvedshastra5705

    @ayurvedshastra5705

    Жыл бұрын

    भेटू शकता औषध मेडिटेशन शिकवले जाईल

  • @bhushandevade
    @bhushandevade Жыл бұрын

    Sir tumchi appointment fee kiti ahe

  • @ayurvedshastra5705

    @ayurvedshastra5705

    Жыл бұрын

    आमचा दवाखाना मुंबई जवळ मिरा रोड येथे आहे येणे शक्य होत असल्यास या नंबर वर फोन करून डिटेल चौकशी करा 9820301922

  • @suchaykilaje3836
    @suchaykilaje3836 Жыл бұрын

    सर लवकर करा ग्रहणी वरती एक विडिओ मी या आधी पण तुम्हला कॉमेंट केली होती मी 7 महिने ibs साठी आयुर्वेद उपचार घेतो आहे पण औषध संपली की पुन्हा त्रास होतो म ते पुन्हा सेट होण्या साठी 8 दिवस लागतात

  • @ayurvedshastra5705

    @ayurvedshastra5705

    Жыл бұрын

    मेडिटेशन करा ट्रीटमेंट अजिबात चुकवू नका

  • @ramakantthakur5189
    @ramakantthakur5189 Жыл бұрын

    फेक व्हिडिओ, मुद्दाम तयार कैलेला व्हिडिओ आहे.

  • @ayurvedshastra5705

    @ayurvedshastra5705

    Жыл бұрын

    असे नाही आहे प्रत्यक्ष रुग्णाला भेटू शकता विडिओ तयार करण्याचा उद्देश आयुर्वेदिक ट्रीटमेंट चा प्रचार आहे

  • @surekhamindhe701

    @surekhamindhe701

    Жыл бұрын

    Sir mala Ibs problem aahe Anni vericos vens tras aahe please mala gharguti upaya suchava thank you sir

  • @shankarkaranjawane7986
    @shankarkaranjawane79868 ай бұрын

    सर ibs आणि अल्सरीटिव्ह कॉलाईज आहे हा आजार बरा होता का 4 वर्ष झाले

  • @ayurvedshastra5705

    @ayurvedshastra5705

    8 ай бұрын

    आयुर्वेदिक उपचारांनी चांगला फरक पडतो नक्कीच जवळ आयुर्वेदिक डॉक्टरांना दाखवून ट्रीटमेंट घ्या

Келесі